Amol Yedge Profile Banner
Amol Yedge Profile
Amol Yedge

@Amol_Yedge

Followers
2,120
Following
116
Media
87
Statuses
175

IAS District Collector Kolhapur

Kolhapur
Joined January 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@Amol_Yedge
Amol Yedge
1 year
टिपेश्वर अभयारण्य, पांढरकवडा, यवतमाळ.
3
54
384
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
#कृष्णामाई,कृष्णा नदी कराड. #कृष्णाकाठ
6
14
380
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
आधार कार्ड ला दहा वर्षे पूर्ण झाली असल्यास, अद्यावत करणे आवश्यक. आधार केंद्रावर अद्यावत करण्यासाठी पन्नास रुपये शुल्क. पुढील तीन महिन्यासाठी (१४ जून पर्यंत )पोर्टलवर निशुल्क अद्यावतीकरण उपलब्ध. कृपया निशुल्क अद्यावतीकरणाचा लाभ घ्या व सर्वांना कळवा.
Tweet media one
11
109
356
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Collector Office Yavatmal, in renovated form, ready for public service. "सुंदर माझे कार्यालय" आपले जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ नाविण्य-स्वरूपात जनसेवेसाठी तत्पर. @InfoYavatmal @MahaDGIPR
18
22
355
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Congratulations Mr. Pankaj Mahallle and Mrs Shweta Mahalle for big achievement. Whole district is proud of you. Keep up the good work and inspiring to the youth. All the best wishes. @MahaDGIPR @InfoYavatmal
Tweet media one
7
29
254
@Amol_Yedge
Amol Yedge
6 months
१ मे, महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
4
207
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य (तालुका केळापूर) येथील 27 ऑक्टोबर 2022 सायंकाळच्या सफारीमध्ये झालेले वाघाचे दर्शन. #Tigersighting at #Tippeshwar Wildlife Sanctury. Yavatmal district, Kelapur taluka. नक्की भेट द्या. @magical_melghat @maha_tourism @MahaDGIPR @InfoYavatmal
6
24
185
@Amol_Yedge
Amol Yedge
1 year
टिपेश्वर अभयारण्य पांढरकवडा यवतमाळ
1
19
182
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Congratulations & Best wishes to all Achievers. Your success means a lot to everyone. Motivation to team, Inspiration to all students to work harder. Congratulations Team PO Pandharkwada, Team Super 50. A way to go… #Yavatmal @PMOIndia @CMOMaharashtra @TribalAffairsIn
Tweet media one
6
6
119
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
बाबासाहेबांच्या जयंतीपासून शाळांमध्ये जाणार पुस्तकरूपी "अमृत कुंभ" यवतमाळ जिल्ह्यातील शाळांमध्ये फिरते वाचनालय उपक्रम. इच्छुक नागरिक, संस्थाकडून "अमृत कुंभ" साठी पुस्तक दान करण्याचे आवाहन आधिक माहितीसाठी कृपया संपर्क श्री राजू मडावी उपशिक्षणाधिकारी ९४२२८६७१०२ @InfoYavatmal
Tweet media one
Tweet media two
1
24
117
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
सलोखा योजना एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे (किमान १२ वर्षापासून) असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्त मुद्रांक शुल्क रु. १०००/- व नोंदणी फी रु. १०००/- एवढ्या सवलतीच्या रकमेमध्ये केली जाणार.
Tweet media one
2
19
110
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Tweet media one
14
5
111
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Very Good decision by Grampanchayat Bansi taluka Pusad in Yavatmal & excellent implementation & results of this decision. Children not to use mobile phones unproductively, Parents to ensure it. Students to utilise their time for Study, Reading, Playing on ground. #Yavatmal
Tweet media one
Tweet media two
6
10
102
@Amol_Yedge
Amol Yedge
6 months
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ कोल्हापूर #voteforKolhapur
Tweet media one
4
7
107
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Congratulations and best wishes 💐💐💐
@RajuKendree
Raju Kendre
2 years
ज्या पुरस्कारांना आपण फक्त टीव्हित बघत आलोय, त्यावर आपल काम सन्मानित होण म्हणजे माझ्यासाठी 'जबाबदारी वाढलीय'. काल #झी_युवा_सन्मान जाहीर झाला. सोबत आमचे एकलव्यचे मुंबईत शिकणारे काही विद्यार्थी होते. त्यांच्याप्रमाणे माझ्यासाठीही हे सगळ अनुभवण्याचा पहिलाच अनुभव. #LongWayToGo
40
52
502
4
3
103
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Tweet media one
3
2
101
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Tweet media one
3
5
98
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
यवतमाळ ग्रंथोत्सव 2022 "ग्रंथदिंडी"
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
7
92
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Tweet media one
10
5
92
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Congratulations Dear Raju ji 💐💐. All the best wishes🌹🌹
@RajuKendree
Raju Kendre
2 years
"The woods are lovely, dark and deep, But I have promises to keep, and miles to go before I sleep." - Frost Received this trophy at @ForbesIndia 's #30under30soiree yesterday. I dedicate this recognition to all the first generation learners from the marginalised community.
Tweet media one
51
81
703
1
1
92
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
शेतकरी ते थेट ग्राहक ताजा भाजीपाला,सेंद्रिय शेतीमाल, फळे, देशी अंडी आणि गावातील सर्वकाही, आपल्या यवतमाळ शहरात. विश्वासार्ह,माफक दरात. प्रत्येक शनिवार व रविवार, स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र यवतमाळ यवतमाळकर, कृपया उद्या व प्रत्येक आठवड्याला अवश्य भेट द्या
Tweet media one
6
12
87
@Amol_Yedge
Amol Yedge
1 year
“गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” जिल्ह्यामध्ये जलसंधारण विभागाच्या तलावांमधून गाळ काढून, जमीनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतामध्ये गाळ टाकण्याचे काम, शेतकरी, अशासकीय संस्था व प्रशासन यांच्या संयुक्त सहकार्यातून चालू आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधव व भगिनी यांनी लाभ घ्यावा ही विनंती
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
7
86
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
The secret of getting ahead is getting started - Mark Twain First day of year is the day to make new starts. Have a great, positive start of year. Wishing all happy and prosperous year ahead 💐💐 नव वर्ष अभिनंदन💐💐 #HappyNewYear
Tweet media one
Tweet media two
7
5
82
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
First Half Marathon Event in Yavatmal held on 29 Jan Energetic event Cheif Guest: Mrs.Lalita Babar More than 1500 participants 1000 plus volunteers, support team members Citizens on road to cheer and motivate Runners. Congratulations and Thanks to all यवतमाळकर. #marathon
2
8
83
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Hello Yavatmalkar, Pls Join Second Practice Run on 18 December, Sunday, 6.30 am. Nehru Stadium Yavatmal. And register for Yavatmal Helath Marathon, scheduled on 29 January 2023. RUN FOR HEALTH. For link to register👇🏻
Tweet media one
2
5
83
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Attended Inauguration function and interacted with team and students. Must needed initiative for rural students of district for awareness generation, confidence building and much more… Long way to go. Thank you Team @EklavyaMovement @RajuKendree
Tweet media one
@RajuKendree
Raju Kendre
2 years
एक दिवसीय कार्यशाळा मोहीम उद्घाटन समारंभ! ITDP पांढरकवडा यवतमाळ आणि @EklavyaMovement यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्हयातील २६ आश्रम शाळांमध्ये उच्च शिक्षण व करीयर मार्गदर्शन वर्कशॉपची मोहीम आम्ही हाती घेत आहोत. @Amol_Yedge सर खूप धन्यवाद!
Tweet media one
2
14
82
3
9
85
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
डॉ. अनिल पटेल रुग्णसेवेतील विदर्भातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व गेल्या ४२ वर्षात १५ लाख पेक्षा जास्त रुग्णांना गावोगावी जाऊन सेवा यवतमाळकरांकडून सदर रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी सर्व सुविधा युक्त वाहन डॉ. साहेबांना सुपूर्द. प्रेरणादायी Video नक्की पहा
1
7
77
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव "हर घर तिरंगा" "घरोघरी तिरंगा" १३ ते १५ ऑगस्ट २०२२ सायकल फेरी ७५ किमी #HarGharTiranga #Yavatmaldistrictadministration @MahaDGIPR @InfoYavatmal @yavatmalpolice @NssDistrict @air_yavatmal @CMOMaharashtra
5
7
78
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Congratulations @RajuKendree @EklavyaMovement . Proud moment for Yavatmal. Keep it up. Best wishes to reach to your dream soon, for the benefit/betterment of many, through your hard work, passion, innovation…
@ForbesIndia
Forbes India
2 years
Join us as we celebrate the Forbes India 30 Under 30 Class of 2022, exclusively on CNBC TV18, Saturday 24th December, 4:30 PM onwards. #30under30soiree @VisitSaudi @Purple_Quarter @Mahindra_XUV400 @RockWithboAt
Tweet media one
Tweet media two
21
42
144
0
5
74
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
यवतमाळ कृषी महोत्सव २०२३ १८ मार्च ते २२ मार्च २०२३ स्थळ- समता मैदान यवतमाळ शेतकरी व महिला बचत गटाकडील शेतमाल व उत्पादने, कृषि विषयक योजना व तंत्रज्ञान माहिती, पशुप्रदर्शन, रोजगार मेळावा, आरोग्य तपासणी, तज्ञ वक्ते व प्रगतशील शेतकरी परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम , चैत्र पहाट.
2
15
74
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
भारताचे पहिले कृषीमंत्री, कृषी क्रांतीचे प्रणेते, शिक्षणासाठी आग्रही पुरस्कर्ते शिक्षणतज्ञ मा. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🙏
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
5
70
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
जवाहर नवोदय विद्यालय यवतमाळ (बेलोरा, ता-घाटंजी) येथे आज भेट दिली. विद्यार्थ्यांशी चर्चा केली. गुणवत्तापूर्ण शिक्षण व चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरविण्याबाबत सर्व शिक्षकांशी संवाद साधला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
4
72
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
“Health is Wealth” Wishes to all for good health on World Helath Day 🌹 “आरोग्यम धनसंपदा " जागतिक आरोग्य दिनी सर्वांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा 🌹 Enjoyed “Stadium Run” on Nehru Stadium Yavatmal today. Let’s make a physical exercise/activity part of life for healthy life.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
5
69
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
"संकल्प वाघाडी नदी स्वच्छतेचा : नदी अस्वच्छ न करण्याचा" नववर्षाचे स्वागत सामूहिक महास्वच्छता अभियानाने करूया. महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, सुजाण नागरिक, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सदैव उत्सुक विविध सामाजिक संघटनांचे सदस्य सहभागी होत आहेत. आपणही सहभागी व्हा.
Tweet media one
Tweet media two
4
5
63
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Birthday greetings Sir💐💐 @RNTata2000 Praying for long, healthy and happy life 🙏🙏 #RatanTata
Tweet media one
0
6
66
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
26 नोव्हेंबर संविधान दिन. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये संविधान उद्देशिकाचे वाचन व लेखन. संविधानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण व माहितीसाठी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन. सर्व सुजाण नागरिकांनाही संविधानाबाबत माहिती घेऊन संविधान दिन साजरा करण्याचे आवाहन.
Tweet media one
0
6
66
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
जाणून घ्या तुमचा मुलगा काय करतो ? मुलांच्या जडणघडणीत आणि व्यक्तिमत्व विकासात पालकांचे महत्वपूर्ण योगदान. आपल्या पाल्याला समजून घेऊन, आवश्यक वेळ देऊन योग्य संस्कार-विचार देणे, भावी प्रभावी, योग्य निर्णयक्षम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अत्यंत गरजेचे...
Tweet media one
2
6
65
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Arise, awake and stop not till the goal is reached. अस्तित्वात या! जागृत व्हा! ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🙏
Tweet media one
0
4
62
@Amol_Yedge
Amol Yedge
6 months
दिनांक ७ मे २०२४, सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा. नम्र आवाहन🙏
@Info_Kolhapur
District Information Office, Kolhapur
6 months
आपलं कोल्हापूर मतदानामध्ये नेहमीच अग्रेसर बरका!! ७ मे लक्षात ठेवा. #VoteForKolhapur #Kolhapur #Hatakanangale @ECISVEEP @MahaDGIPR @dydeokolhapur
0
11
29
0
3
65
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Republic Day Celebrations, Yavatmal Main Function at Samata Maidan Yavatmal. प्रजासत्ताक दिन समारोह मुख्य शासकीय कार्यक्रम - समता मैदान यवतमाळ. Energetic Celebrations with Proud. #Republicday #Yavatmal @InfoYavatmal @MahaDGIPR
1
9
63
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
यवतमाळ कृषी महोत्सव २०२३ गुढी पाडवा चैत्र पहाट २२ मार्च २०२३ सकाळी ७ वाजता समता मैदान, यवतमाळ यवतमाळ मधील स्थानिक कलाकारांच्या उपस्थितीत होणाऱ्या शास्त्रीय संगीत, अभंगवाणी, भावगीते कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत आवाहन
Tweet media one
1
7
62
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Mid Term Achievement Survey या चाचणीला सामोरे जाणा-या सर्व विद्यार्थ्यांना व सर्व पालकांना शुभेच्छा. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांनी नियमित शाळेमध्ये हजर राहावे, शाळेमध्ये 100% उपस्थिती ठेवावी यासाठी सहकार्य करण्यासाठी सर्व पालकांना नम्र आवाहन.
@InfoYavatmal
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL
2 years
यवतमाळ : विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता तपासण्यासाठी राष्ट्रिय स्तरावर मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण उद्या २२ नोव्हेंबरला घेण्यात येत आहे. या चाचणीला सामोरे जाणा-या विद्यार्थी व पालकांना #जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. @CMOMaharashtra
1
4
41
1
5
62
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
श्री गणेश चतुर्थी उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐 गणपती बाप्पा मोरया ! ! !
Tweet media one
4
3
59
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Yavatmal Health Marathon on 29 January 2023 Nehru Stadium, Godhani Road Yavatmal. Entries crossed 1600. Welcome to Yavatmal. Let us RUN FOR HEALTH. @InfoYavatmal @MahaDGIPR @TataMumMarathon @SataraMarathon @YASMinistry #Marathon #Yavatmal
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
2
58
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
No need of any language to understand the spirit of game. It is the game that clears all divides and unite everyone to feel same emotions, to be energetic and to be live. Positive picture of rivals, sometimes you can not help but cry.
Tweet media one
4
4
58
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
पदवीधर मतदार नोंदणी अंतिम तारीख 7 नोव्हेंबर 2022 नमुना (FORM) 18 व संबंधित कागदपत्रे जमा करून त्वरित नोंदणी करून घ्या. सुट्टीच्या दिवशीही नोंदणी सुरु. उद्या शेवटचा दिवस. जिल्ह्यातील पात्र पदवीधर मतदारांनी नोंदणी करा व मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सज्ज व्हा. @CEO_Maharashtra
2
7
55
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
यवतमाळ ग्रंथोत्सव २०२२ १६ व १७ डिसेंबर स्थळ:अभ्यंकर कन्या शाळा, आर्णी रोड ग्रंथ दिंडी, विविध परिसंवाद, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तकांचे स्टॉल्स, बचत गट भोजन स्टॉल्स. पुस्तकांमध्ये रमण्याची मेजवानी आपल्या पाल्यांसोबत नक्की भेट द्या, आवडती पुस्तके खरेदी करा
Tweet media one
1
9
55
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
माजी पंतप्रधान भारतरत्न मा. अटलबिहारी वाजपेयी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन व सुशासन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...
Tweet media one
0
1
55
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
मूल दत्तक घेणे झाले सोपे.. आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारदर्शक व गतिमान पद्धतीने प्रक्रिया राबवली जाणार. आधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा बालसंरक्षक कक्ष यवतमाळशी संपर्क साधावा. @MahaWCD @MahaDGIPR @InfoYavatmal
Tweet media one
2
2
51
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
आपणास व आपल्या परिवारास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐 शुभ दसरा💐💐
Tweet media one
7
4
54
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
टिपेश्वर अभयारण्य- तालुका केळापूर, यवतमाळ. नक्की भेट द्या. #tipeshwar #yavatmaltourism @InfoYavatmal @MahaDGIPR @MahaForest @magical_melghat
Tweet media one
Tweet media two
1
5
49
@Amol_Yedge
Amol Yedge
1 year
यवतमाळ कृषी महोत्सव २०२३ सह्याद्री वाहिनीवर प्रसारण रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ सायंकाळी ६.३० वाजता पाहण्यास विसरू नका! @InfoYavatmal @MahaDGIPR @CMOMaharashtra
2
8
52
@Amol_Yedge
Amol Yedge
1 year
“शासन आपल्या दारी” अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील १६० मोठ्या गावांमध्ये ५, ७ व ९ जून रोजी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन विविध दाखले, निराधार योजना, बालसंगोपन योजना, PMकिसान ई. विविध योजनांचा पात्र लाभार्थ्याना लाभ देण्याचा उद्देश. नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
9
52
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
स्वच्छ राष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ यवतमाळ. वाघाडी नदी स्वच्छता,संवर्धनासाठी नागरिकांचा उत्सूर्फ प्रतिसाद व सहभाग. @InfoYavatmal @MahaDGIPR @SwachhBharatGov @SwachSurvekshan
4
8
53
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
“हर घर तिरंगा” 🇮🇳१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२🇮🇳 “घरोघरी तिरंगा” तिरंगा पदयात्रा यवतमाळ शहर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
9
51
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
हर घर तिरंगा प्यारा.... यवतमाळ जिल्ह्यातील गीतकार प्राध्यापक श्री राहुल एकबोटे यांनी लिहलेले, संगीत दिलेले व गायलेले गीत.... दिनांक १३ ते १५ ऑगस्ट “हर घर तिरंगा” “घरोघरी तिरंगा ”
3
8
48
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या व स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद
6
3
48
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Mr. Kiran Verma, Social Worker from Delhi. On 21000km WALK FOR BLOOD. #Blooddonation , Great donation. #रक्तदान श्रेष्ठदान.
Tweet media one
0
8
49
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" जिल्ह्यामध्ये 100 पेक्षा जास्त गावांमध्ये आज प्रशासकीय आधिकारी शेतकऱ्यांशी संवाद साधणे, समस्या जाणून घेणे व मार्गदर्शन करणे यासाठी मुक्कामी आहेत. उद्या शिवार फेरी मध्ये सहभागी होतील. शासन व प्रशासन शेतकऱ्यांसोबत आहे. @MahaDGIPR @InfoYavatmal
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
5
48
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
"सेवा पंधरवडा" अं��र्गत गतिमानतेने सेवा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळात दिनांक 23, 28 व 30 सप्टेंबर रोजी "समाधान शिबिराचे" आयोजन. उमरखेड येथे संपन्न झालेल्या सेवा पंधरवाडा कार्यक्रमाची सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झालेली झटपट बातमी @InfoYavatmal @MahaDGIPR
0
5
47
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
१७ ऑगस्ट २०२२ सकाळी ११.०० वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन पूर्ण जिल्ह्यामध्ये एकाच वेळी एक मिनिट सकाळी ११.०० ते ११.०१ कृपया सर्वांनी(आपण ज्या ठिकाणी असाल तिथून)सहभागी व्हावे. @CMOMaharashtra @SanjayDRathods @InfoYavatmal @DivisionalComm4 @NssDistrict
5
11
45
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
२५ जानेवारी-राष्ट्रीय मतदार दिवस मतदान करणे हा आपला हक्क आहे, आणि तो बजावणे हा आपला अधिकार..! राष्ट्रीय मतदार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐 NVD 2023 Theme: “Nothing like voting, I vote for sure.” #राष्ट्रीय_मतदार_दिन #NationalVotersDay #Yavatmal @CEO_Maharashtra
Tweet media one
0
6
43
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Lot of lessons from honey bee life- teamwork, hard work, personal power, building from nothing, sweetness, continuity, practice, dedication, perfection, command, selflessness and ….. You can add more “Gracious words are honey comb. Sweet to the soul and healing to the bone.”
Tweet media one
2
3
44
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
निराश वाटत आहे,तर कृपया व्यक्त व्हा.आपल्या कुटुंबीयांशी,जीवाभावाच्या मित्रांशी,आपले जीवन अनमोल आहे,आत्महत्या ही कोणत्याही समस्येवरील पर्याय नसून आपल्या सोबतच्या लोकांना संकटात टाकणारा मार्ग आहे.आपल्या दोन हातांची मदत/सहवास कुटुंबीयांची ताकत आहे, याची जागा काहीही घेऊ शकत नाही.
Tweet media one
1
10
45
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
दि. १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिनानिमित्त, "यवतमाळ रिडींग मॅरेथॉन" सकाळी ८ वाजता, जवळच्या वाचनालयात. वैचारिक-आरोग्य संवर्धन व वाढीसाठी मोबाईल पासून सुरक्षित अंतर ठेवू, पुस्तकाला जवळ करू. @InfoYavatmal @MahaDGIPR
Tweet media one
4
3
44
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Tweet media one
0
3
40
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Are you ready for the biggest Half Marathon Event of this year? Well put on your running shoes, tie your shoelaces and start your practice because the event is going to be very exciting . Hurry! To register, RUN FOR HEALTH
3
6
42
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
@SastikarG जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालिका मार्फत अनुकंपा भरती करण्याएवढ्या जागेवर भरती करण्यात आली आहे व उमेदवार रुजू झाले आहेत . इतर विभागांमध्येही कार्यवाही झालेली आहे किंवा सुरु आहे. कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी विभागाचे नाव नमूद करावे/काही तक्रार असल्यास मला कार्यालयात भेटून कळवावे.
1
1
41
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
रस्ते सुरक्षा सप्ताह यवतमाळ जिल्हा. रस्ता सुरक्षा नियम पाळा, अपघात टाळा. स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी नियम पाळा. अपघातसमयी मदत करा. #yavatmal #Roadsafety #रस्तेसुरक्षा_सप्ताह #helmet #seatbelt @MORTHRoadSafety @RSWorldSeries @InfoYavatmal @MahaDGIPR @yavatmalpolice
Tweet media one
Tweet media two
3
1
41
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Tweet media one
Tweet media two
2
1
39
@Amol_Yedge
Amol Yedge
1 year
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐 @InfoYavatmal @MahaDGIPR
4
4
39
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह २ ते ८ ऑक्टोबर २०२२ वन्य पशु पक्षी यांच्याबद्दल माहिती, वन-संवर्धन, वन्य-जीव संवर्धन यांचे निसर्गाचे चक्र अबाधित ठेवण्यामधील योगदान व महत्व याबद्दल विद्यार्थी व सर्व नागरिकांमध्ये जाणीव जागृती सप्ताह. #यवतमाळचेपक्षी @MahaForest @MahaDGIPR @InfoYavatmal
1
4
39
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🙏 सर्व पत्रकार बंधू-भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 #PatrakarDin #पत्रकारदिन #बाळशास्त्री_जांभेकर @InfoYavatmal @InfoAmravati @InfoBeed @InfoVidarbha @MahaDGIPR
Tweet media one
1
2
33
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
तिरंगी प्रकाशाने प्रकाशमान झालेले बेंबळा नदीवरील यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे बेंबळा धरण..... #हरघरतिरंगा @MahaDGIPR @InfoYavatmal @CWCOfficial_FF @MoJSDoWRRDGR
Tweet media one
1
3
34
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
पदवीधर मतदार संघासाठी ९ डिसेंबर पर्यंत करता येणार मतदार नोंदणी. पदवीधर मतदारांना नम्र आवाहन पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२३ साठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम सुरू असून ९ डिसेंबर २०२२ पर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. यासाठी पात्र पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी.
Tweet media one
0
1
33
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
हरणार नाय लढणार... शेतकऱ्यांना आत्मबल देणारे सकाळ चे मिशन ⁦ @MahaDGIPR ⁩ ⁦ @InfoYavatmal ⁩ ⁦ @InfoDivAmravati ⁩ ⁦ @SakalMediaNews ⁩ ⁦ @SakalYavatmal
Tweet media one
0
1
33
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
सर्व यवतमाळवासीयांनी सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचा व स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचा संकल्प. आम्ही यवतमाळकर, स्वच्छ-सुंदर ठेवू आमचे यवतमाळ.
6
3
32
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त गावांमध्ये आधिकाऱ्यांनी व सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी आत्महत्या विरोधी प्रतिज्ञा घेतली. ….मी खचणार नाही, मी हरणार नाही तर मी लढणार आहे.. @MahaDGIPR @InfoYavatmal
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
30
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करणे अगदी सोपे आहे....केवळ काही मिनिटे द्या व स्वतःच प्रक्रिया पूर्ण करा. काही अडचण असल्यास आपले तहसील कार्यालय निवडणूक विभाग किंवा आपले बूथ स्तर अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधा.
Tweet media one
1
7
30
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Tweet media one
2
0
28
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Interesting Fact. It’s AI. Future of Future.
@DikshitAshish
Ashish Dikshit
2 years
या आठवड्यात अशी एक क्रांतिकारक घटना घडली ज्यामुळे आपलं आयुष्य कायमचं बदलणार आहे! त्याने मानव जातीचं कल्याण होईल, असं सांगितलं जातंय. पण त्यामुळेच मानव जातीचं अस्तित्वही धोक्यात येऊ शकतं. याविषयी उदाहरणांसह माहिती देणारा धागा👇🏽 (शेवटच्या ट्वीटमध्ये लिंकही देत आहे.) (१/१३)
73
736
1K
1
4
28
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
मी माझे मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडले आहे. केवळ काही मिनिटाचा कालावधी. आपणही स्वतः किंवा स्मार्टफोन धारक आपल्या मित्रांच्या/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने अथवा, आपले बूथ स्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मदतीने आजच आधार जोडणी करून घ्या. @CEO_Maharashtra @MahaDGIPR
Tweet media one
@InfoYavatmal
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL
2 years
#मतदार ओळखपत्रासोबत #आधार कार्ड जोडणी करणेबाबत जिल्हाधिकारी @Amol_Yedge यांचे आवाहन @ECISVEEP @MahaDGIPR @InfoVidarbha @CBCAmravati
1
6
38
4
3
28
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Tweet media one
2
4
26
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस व राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यवतमाळ जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आयोजित कार्यक्रमाधील खेळाडूंचे Jump Rope खेळाचे प्रात्यक्षिक, क्रीडा गुणवत्तेची एक झलक. @comm_sports_mah @MahaDGIPR @ombakoria @InfoYavatmal
1
2
26
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
योजनेचा लाभ अनुज्ञेय ३ जानेवारी २०२५ पर्यंत. एकदम सोपी प्रक्रिया. दस्तासाठी आवश्यक बाबी १. तलाठी व मंडळ अधिकारी यांचा दिलेल्या प्रपत्रातील पंचनामा २. दोन्ही पक्षकारांची सर्वसंमतीने अदलाबदल दस्त नोंदवत असल्याबाबतची अट
Tweet media one
1
6
26
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
श्री शेषराव डोंगरे हे अत्यंत आत्मीयतेने, समर्पण वृत्तीने, निस्वार्थी वृत्तीने गेल्या तीस वर्षांपासून वृध्दाश्रमाच्या माध्यमातून सेवा देत आहेत. त्यांच्या कार्यास व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सर्व ज्येष्ठ माता पितांना आनंदमय जीवनासाठी शुभकामना 💐🌹 @InfoYavatmal @SJSA_MahaGov
0
1
26
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Special thanks to Lalita Babar Madam for being there and motivating all Runners. Very good response for energetic event. Number of runners in district will amplify now. RUN FOR HEALTH
0
1
24
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
यवतमाळ जिल्ह्यामध्ये पात्र लाभार्थी शोधण्यासाठी व लाभ मिळवून देण्यासाठी तालुकास्तरावर व गावोगाव मोहीम राबवण्यात येत आहे. १३ एप्रिल हा "महसूल सलोखा योजना दिवस" म्हणून राबवला जाणार. कृपया सर्वांपर्यंत माहिती द्या. आधिक माहितीसाठी आपल्या तालुका तहसीलदार, तलाठी यांच्याशी संपर्क साधा
Tweet media one
Tweet media two
0
3
25
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Happy Teachers day💐 Congratulations to Mr Somnath Walke for National Award. Happy that while working as CEO ZP Beed, could work with such so many excellent teachers. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा 💐 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री सोमनाथ वाळके यांचे अभिनंदन. @somnath_walke
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
2 years
बीड जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे #राष्ट्रीयशिक्षकपुरस्कार प्राप्त शिक्षक #सोमनाथवाळके यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याविषयी... #TeachersDay २०२२
16
44
263
1
2
25
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
महसूल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐
Tweet media one
2
5
24
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Say no to Tobacco. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांना नाकारा व निरोगी आरोग्याचा स्वीकार करा.
@InfoYavatmal
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL
2 years
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने आज तंबाखू मुक्त जिल्हा करण्याची शपथ देण्यात आली. @MahaDGIPR @Amol_Yedge @InfoVidarbha
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
6
2
2
23
@Amol_Yedge
Amol Yedge
1 year
आधिक माहितीसाठी तालुका तहसीलदार कार्यालय किंवा तालुका जलसंधारण अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधा. आपल्या ग्रामपंचायत मार्फत आपल्या कार्यक्षेत्रातील तलावातील गाळ काढण्यासाठी अर्ज करा.
Tweet media one
Tweet media two
0
2
23
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
“हर घर तिरंगा” “घरोघरी तिरंगा” 🇮🇳१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२🇮🇳 जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायत कार्यालये, याबरोबरच आपले ग्रामपंचायत कार्यालय व गावातील शासकीय कार्यालये या ठिकाणीही राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहे
1
5
23
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
MAY THE CHRISTMAS SEASON BRING ONLY HAPPINESS AND JOY TO YOU AND YOUR FAMILY. . . MERRY CHRISTMAS . . #merrychristmas
Tweet media one
1
1
21
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
Tweet media one
Tweet media two
1
1
22
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
संत दोलामहाराज वृद्धाश्रम उमरी पठार तालुका आर्णी, या ठिकाणी सर्व वृद्ध माता पितांसह रक्षाबंधन कार्यक्रमात आज सहभागी होता आले. महसूल विभागामार्फत वृद्ध माता पितांना आधार कार्ड वाटप व श्रावण बाळ योजनेअंतर्ग मासिक मानधन मंजुरीची कार्यवाही करण्यात आली आहे. @InfoYavatmal @SJSA_MahaGov
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
21
@Amol_Yedge
Amol Yedge
2 years
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव “हर घर तिरंगा” “घरोघरी तिरंगा” १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ ध्वजसंहितेमधील काही मार्गदर्शक सूचना माहितीस्तव...
Tweet media one
Tweet media two
0
3
21