DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI Profile Banner
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI

@InfoAmravati

Followers
11,452
Following
153
Media
7,594
Statuses
30,096

Official Twitter Account of District Information Office, #AMRAVATI , Directorate General Information & Public Relation,Government of Maharashtra

AMRAVATI, MAHARASHTRA
Joined October 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना पतपुरवठ्यासाठी 100 कोटी रुपयांपर्यंत निधीची तयारी जिल्हा सहकारी बँकेने दर्शवली आहे. त्यानुसार महिला विकास आर्थिक महामंडळाकडून महिला बचत गटांना उद्योग,व्यवसायासाठी पतपुरवठा करण्यात येणार आहे - पालकमंत्री @AdvYashomatiINC @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
23
249
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
ब्रिटीशकाळापासून जनावरांच्या बाजारासाठी राज्यभर प्रसिद्ध असलेल्या #चांदूरबाजार येथे सुसज्ज पशुवैद्यकीय चिकित्सालयाची मागणी होत होती.जलसंपदा राज्यमंत्री @RealBacchuKadu यांनी त्याचा पाठपुरावा केल्याने अत्याधुनिक पशुवैद्यकीय चिकित्सालय निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
Tweet media one
2
10
226
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
विदर्भ,मराठवाड्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे.राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी राज्यमंत्री @RealBacchuKadu यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूल मंत्री @bb_thorat यांना निवेदनाद्वारे केली.
Tweet media one
14
14
226
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
2 years
मुख्यमंत्री @mieknathshinde व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज #हिंदुहृदयसम्राट_बाळासाहेब_ठाकरे_समृद्धी_महामार्गाच्या अमरावती जिल्ह्यातील कामाची पाहणी केली.
6
25
185
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
माताभगिनींना बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसायांच्या संधी निर्माण होणे गरजेचे आहे.बियाणे निर्मितीच्या क्षेत्रातही व इतरही शेतीपूरक व्यवसायांत चांगली संधी असून,महिलाभगिनींनी पुढाकार घ्यावा.अशा उपक्रमाला आवश्यक बळ मिळवून देऊ- महिला व बालविकास राज्यमंत्री @RealBacchuKadu
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
7
179
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
#महात्माज्योतिरावफुलेशेतकरीकर्जमुक्ती योजनेचा अद्यापही लाभ न मिळू शकलेल्या पात्र शेतकरी बांधवांना तो मिळवून देण्यासाठी कर्जाची रक्कम शासन व्याजासह भरणार आहे.आगामी खरीपासाठी जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 32 हजार खात्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे - पालकमंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
3
16
179
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
पीपीई कीट घालून डॉक्टर व त्यांची चमू रूग्णसेवा देत असते.आज मी स्वत: पीपीई कीट घालण्याचा अनुभव घेतला.पीपीई कीट घालून दिवसभर काम करत राहणे किती कष्टप्रद असते, याचा अनुभव यानिमित्त मिळाला.सगळे डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी अखंडपणे सेवारत आहेत - पालकमंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
1
20
174
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
बोर्डी नाला मध्यम प्रकल्प चांदूर बाजार तालुक्यातील 13 व अचलपूर तालुक्यातील 3 अशा 16 गावांसाठी वरदान ठरणार आहे.मात्र, प्रकल्पाचे काम असमाधानकारक असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत जलसंपदा राज्यमंत्री @RealBacchuKadu यांनी प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
8
159
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
गारपीट,अवेळी पावसामुळे विभागातील 68 हजार 994 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी मदत म्हणून सुमारे 68 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.विभागीय आयुक्तांमार्फत हा निधी ‍‍वितरीत हाेणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे - जलसंपदा राज्यमंत्री @RealBacchuKadu @MahaDGIPR
Tweet media one
6
5
157
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
#चांदुरबाजार तालुक्यातील इनायतपूर येथील अनाथ बहिणभावाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण,महिला व बालविकास,जलसंपदा राज्यमंत्री @RealBacchuKadu यांनी सांगितले.जागृती राजेश धोंडे व सुशांत राजेश धोंडे ही या दोन्ही मुलांचा आजी व आजोबा सांभाळ करीत आहेत.
Tweet media one
Tweet media two
3
9
155
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी मास्क उपलब्ध व्हावेत या हेतूने जिल्हा कारागृहात बंदीजनांकडून मिशनमोडवर मास्कची निर्मिती सुरू करण्यात आली आहे.जिल्ह्याच्या पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी याबाबत निर्देश दिले असून,त्यानुसार बंदीजनांकडूनही हे काम युद्धपातळीवर केले जात आहे.
Tweet media one
Tweet media two
3
14
146
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातून आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.मेळघाटची ही लेकरे डॉक्टर होऊन पुन्हा आपल्या भूमीत सेवा बजावणार असुन ही मेळघाटातील परिवर्तनाची नांदी आहे - पालकमंत्री @AdvYashomatiINC @InfoVidarbha
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
18
151
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील या प्रकारचा सर्वोत्तम महामार्ग ठरेल.या महामार्गाची कामे गतीने होत असून,येत्या सहा महिन्यात शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी केले. @AdvYashomatiINC @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
15
151
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील.कुठलीही काळजी न करता योग्य दक्षता घेऊन आपले स्वास्थ्य जपावे,असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी केले.अन्नधान्याचा वेळेत पुरवठा व्हावा,यासाठी पुरवठा विभागाला गतिमान कार्यवाहीचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. @MahaDGIPR
Tweet media one
1
27
147
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
विविध कारणांमुळे शेतकरी बांधवअडचणीत असल्याने कर्ज परतफेडीची मुदतवाढविण्यासंदर्भात पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्र लिहून पाठपुरावा केला.पीक कर्ज परतफेड करण्याची मुदत 31 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. @MahaDGIPR
Tweet media one
2
29
142
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
#अमरावती समाजातील सर्व घटकांनी अमरावती शहरात एकोपा व शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी आज केले.पालकमंत्र्यांनी आज शहरात ठिकठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व शांततेचे आवाहन केले. @MahaDGIPR @CollectorAmrav1
Tweet media one
2
19
131
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
#अचलपूर येथील फिनले मिल सुरू होण्यासह मोझरी-बहिरम या सुमारे 150 कोटी रूपयांच्या महामार्गाचे व चिखलदरा स्कायवॉकचे काम लवकरच मार्गी लागणार असून,केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री @RealBacchuKadu यांनी दिली
Tweet media one
Tweet media two
0
3
135
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठांकडून परिपूर्ण नियोजन तसेच ऑनलाईन परीक्षेबाबत साधनांची अडचण असणा-या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरणात ऑफलाईन परीक्षेचे नियोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री @meudaysamant
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
9
125
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.मंत्रालय विस्तार इमारतीत पाचव्या मजल्यावरील दालन क्रमांक 540 येथे कार्यालय आहे.उपस्थितांनी मंत्री श्रीमती ठाकूर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. @MahaDGIPR
Tweet media one
8
17
129
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
राहुटी उपक्रमाचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळून त्यांच्या अनेक अडचणींचा निपटारा होत आहे. या उपक्रमात यापुढेही सातत्य राखण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री @RealBacchuKadu यांनी चमक येथे सांगितले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
4
122
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी भावाने हरभरा खरेदीसाठी दि. 1 मार्च पासून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी दिली. @MahaDGIPR
Tweet media one
1
17
116
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
संचारबंदीच्या काळात शेतकरी हितासाठी विविध निर्णय घेणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा,कर्जमुक्तीच्या कार्यवाहीसह पतपुरवठ्याला गती देणे आवश्यक असल्याची मागणी पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्यासह संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
Tweet media one
1
25
121
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या उत्तर प्रदेशातील 1239 कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्प्रेस आज अमरावती रेल्वे स्थानकावरून लखनऊकडे रवाना झाली.स्वगृही सोडण्यासाठी ही विशेष श्रमिक एक्स्प्रेस विनाथांबा असणार आहे. @AdvYashomatiINC @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
23
124
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी बांधव अडचणीत आहे.शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे,असे निर्देश कॅबिनेट मंत्री @AdvYashomatiINC यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकासकामांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
1
13
117
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
अमरावतीच्या मनोज पडोळे या चित्रकार कलावंताने सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर उद्बोधक चित्रांच्या माध्यमातून दक्षतापालनाबाबत जनजागृतीची मोहिमच हाती घेतली आहे. पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी या चित्रांचे अवलोकन करून श्री. पडोळे यांचे कौतुक केले आहे. @MahaDGIPR @InfoVidarbha
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
18
111
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
दीड महिन्यापूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्या वतीने अप्रत्यक्ष बहिष्कार टाकण्याची घटना उघडकीस आली.या घटनेची दखल घेत जिल्ह्याच्या पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी नांदगावपेठकडे धाव घेऊन त्या महिलेची भेट घेतली व तिला दिलासा दिला
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
11
107
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
मोदी हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय असून सदर व्यक्तीविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून,अटक करण्यात आली आहे.असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही.अ��ा समाजकंटकांवर कायद्याची जरब निर्माण करावी - महिला व बालकल्याण मंत्री @AdvYashomatiINC @MahaDGIPR
Tweet media one
2
11
101
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
महिला आणि बालविकास मंत्री @AdvYashomatiINC यांनी काही वर्षांपूर्वी दत्तक घेतलेल्या पायल रडके या मुलीचा आता विवाह होत आहे.आपली लेक पायल आता नवीन आयुष्याची सुरुवात करत असताना तिला आशिर्वाद देत मा.यशोमतीताई यांनी तिला आर्थिक मदतही करुन पुढील आयुष्याची वाटचाल करण्यास बळ दिले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
10
102
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
कंटेन्मेंट झोन व जोखमीच्या क्षेत्रात उपविभाग तयार करून सर्वेक्षण,तपासणी यांची संख्या वाढविण्याचे निर्देश पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी दिले.अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांची आज ज्येष्ठ नेते व माजी शिक्षक आमदार बी. टी. देशमुख यांच्याशी चर्चा केली. @MahaDGIPR
Tweet media one
0
13
101
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
जिल्ह्यात युरियाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश. इफको,आरसीएफ आदी विविध कंपन्यांमार्फत पुढील आठ दिवसात सहा हजार 350 मेट्रीक टन युरियाचा पुरवठा सर्व तालुक्यात केला जाणार आहे. @MahaDGIPR @InfoVidarbha @InfoDivAmravati
Tweet media one
4
15
98
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
मार्च महिन्याचा लोकराज्य अंक महिला विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे.या अंकाच्या अतिथी संपादक महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC या आहेत.या विशेषांकात महिलांच्या यशोगाथा,महिला विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे.
Tweet media one
Tweet media two
2
13
88
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
महापुरूषांनी दिलेला लोकशाही मूल्यांचा वसा जपत आपल्याला पुढे जायचे आहे.कुठलेही संकट आले असताना संपूर्ण देशाने एक होऊन त्याचा मुकाबला केला आहे.याच एकजुटीने आपण कोरोनाच्या महासंकटातूनही बाहेर पडू,असा विश्वास महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री - @AdvYashomatiINC
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
11
97
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
ज्या शेतकऱ्यांना अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी शासनाकडून येत्या पाच ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.त्यानुसार लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नविन लाभार्थ्यांची नोंदणी करावी - पालकमंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
1
7
97
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
सिंचन प्रकल्पांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सु.प्र.मा लवकरच प्राप्त होणार असून,त्याबाबत जलसंपदा मंत्री @Jayant_R_Patil यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.कामे पूर्ण झालेले प्रकल्प लवकरच कार्यान्वित होऊन जिल्ह्यातील सिंचनक्षमतेत भर पडणार आहे - पालकमंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
Tweet media two
1
7
97
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
पत्ता न सांगता येणा-या व महिन्याहून अधिक काळ जिल्ह्यात अडकून राहिलेल्या के.मंजुळा या महिला अखेरीस आपल्या स्वजिल्ह्यात जाऊन पोहोचल्या आहेत.महिला व बालकल्याण मंत्री @AdvYashomatiINC व प्रशासनाने भगिनीला सुरक्षितपणे घरी पोहोचविले याबद्दल कुर्नुल प्रशासनाने आभार मानले आहेत. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
2
15
95
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
#अमरावती शहरात कोरोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता कोरोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी दिले.कंटेनमेंट व इतर परिसरासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली असून पथकांना कार्यवाही सुरु करण्‍याचे निर्देश दिले आहेत.
Tweet media one
2
7
94
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
अवैध दारू,गुटखा विक्री,वाहतुकीतील बेशिस्त,गुन्हे रोखण्यासाठी पोलीसांकडून कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.कायद्याची जरब नसल्यास गुन्हेगारीफोफावते.त्यामुळे पोलीसांनी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा घडवूनआणावी,असेनिर्देश पालकमंत्रीे @AdvYashomatiINC यांनीदिले
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
13
88
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
बचत गटातील महिलांनी प्रत्येकी 1 रुपये आणि माविमच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन असे एकुण 11लाख35हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी दिली आहे.या योगदानाबद्दल महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC यांनी त्यांचे कौतुक केले आहे. @MahaDGIPR
Tweet media one
0
14
93
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
चार #कोरोनाबाधित रूग्णांना पूर्णपणे बरे झाल्याने #कोविडरूग्णालयातुन आज डिस्चार्ज देण्यात आला.चारही रुग्णांचे रिपोर्ट उपचारानंतर निगेटिव्ह आले.ही बाब दिलासा देणारी ठरली असून,रुग्णालयाचे डॉक्टर,पारिचारिका व आरोग्य कर्मचा-यांनी टाळ्यांच्या गजरात या चौघांचे अभिनंदन केले. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
9
94
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
#शिवभोजन आणखी तीन महिने पाच रूपयांत देण्याचा शासनाचा निर्णय असून,#अमरावती जिल्ह्यात 22 केंद्रां��्वारे अडीच हजारहून अधिक नागरिक या उपक्रमाचा लाभ घेत आहे.तालुका स्तरावरही या योजनेचा विस्तार करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी दिली आहे. @MahaDGIPR
Tweet media one
1
11
93
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
महिला आणि बालविकास मंत्री @AdvYashomatiINC यांनी आपल्या ताफ्यातील वाहन चालक मारुती किंन्हाके यांच्या सेवानिवृत्तीदिवशी सॅल्युट करत केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांच्या अविरत प्रामाणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
11
94
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
चिखलदऱ्यातील स्काय वॉक पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. यामुळे पर्यटकांत वाढ होणार असुन पायाभूत सुविधांसाठी विकासकामे करावीत,असे निर्देश राज्यमंत्री @RealBacchuKadu दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात चिखलदरा विकास आराखड्यातील विकास प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
4
91
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
येत्या उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येऊ नये, यासाठी पाण्याची समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात यावे, तसेच चार महिने पुरेल असा पाणीपुरवठा होण्यासाठी आराखडा तयार करावा असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री @RealBacchuKadu यांनी दिले. @MahaDGIPR @InfoDivAmravati
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
4
89
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
1 year
जिल्ह्यातील शासकीय विभाग,सर्व कार्यालय,निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था,विद्यापीठ,विद्यालय तसेच शाळा यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ‘फायर ऑडिट’ करण्यात यावे.तसेच आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण,रंगीत तालीम घेऊन जनजागृती करावी-जिल्हाधिकारी पवनीत कौर
Tweet media one
4
3
91
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
आरोग्यसुविधा पोहोचविण्यात,आरोग्य सेवा वितरणात आणि कोरोनासारख्या महाभयंकर संसर्गजन्य विषाणूशी लढण्यासाठी परिचारिका सदैव तत्पर आहेत.अखंड सेवेचे व्रत घेतलेल्या परिचारिकांना मनस्वी सलाम करते,अशा शब्दांत पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी परिचारिका व आरोग्यसेविका यांना शुभेच्छा दिल्या
Tweet media one
4
7
92
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
राज्यात धनगर समाजातील किमान दहा हजार लाभार्थ्यांना घरे देण्याचा शासनाचा निर्णय आहे.या आवास योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यात या योजनेत अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळवून द्यावा - पालकमंत्री @AdvYashomatiINC @MahaDGIPR
Tweet media one
2
10
88
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
गत दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात संक्रमितांची संख्या वाढलेली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जनमानसांनी मास्क लावणे,हात नेहमी स्वच्छ धुणे,निजंर्तुकीकरण आदी सवयीसह सामाजिक वर्तणात बदल आणला तरच कोरोनावर मात करता येईल,असे जिल्ह्याच्या पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी सांगितले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
10
88
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक परिणामकारक करण्यासाठी व कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळांच्या कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणण्यासाठी नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावे,असे निर्देश पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी दिले.
Tweet media one
0
5
83
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
कोविड-19 वरील उपचारांसाठी उपचार सुविधांत भर घालण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत.याच प्रयत्नांना अमेरिकन इंडिया फौंडेशनची साथ लाभली असून,पुढील दोन महिन्यांत 100 खाटांचे स्वतंत्र रूग्णालय उभारण्यात येणार आहे,अशी माहिती पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी दिली. @MahaDGIPR
Tweet media one
0
8
86
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
मोदी हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय असून सदर व्यक्तीविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून,अटक करण्यात आली आहे.असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही.अशा समाजकंटकांवर कायद्याची जरब निर्माण करावी - महिला व बालकल्याण मंत्री @AdvYashomatiINC @MahaDGIPR
0
11
82
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
एकामागून एक नैसर्गिक संकटे येत असताना कर्ज फेड होऊ शकली नाही.मात्र,शासनाने आमची व्यथा जाऊन घेऊन कर्जमुक्ती योजना आणली.आमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे,अशी भावना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी व्यक्त केली. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
0
17
81
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
रुग्ण व संशयितांचे आकडे वाढत असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये.शासनाकडून आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत आहेत.या लढाईत दक्षता पाळून आपणही साथ द्यावी.आपण स्वत:सह इतरांनाही सुरक्षित करणे हे देश वाचविण्यासाठी महत्वाचे आहे,असे आवाहन पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी केले.
Tweet media one
4
8
73
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
#वझ्झर येथील दिव्यांग,बेवारस बालगृहातील एका दिव्यांग भगिनीची जबाबदारी स्वीकारून तिचे लग्न गृह मंत्री @AnilDeshmukhNCP यांच्या पुढाकाराने झाले. संसारात सुखी झालेल्या या आपल्या दिव्यांग मानस कन्येचा व जावयाचा हृद्य सत्कार गृह मंत्री यांनी आज #अमरावतीत केला. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
1
8
80
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यात एक लाख शेतकरी बांधवांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.पात्र असलेल्या शेवटच्या शेतक-यापर्यंत योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल,अशी ग्वाही पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी दिली.
Tweet media one
6
11
77
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
राज्यात संचारबंदी लागू आहे. या काळात अधिका-यांनी राज्यातील महिलागृहे,बालगृहे यांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अडचणी सोडवा. घरपोच पोषण आहार योजनेची काटेकोर अंमलबजावणी करा.एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये,असे स्पष्ट निर्देश महिला व बालकल्याण मंत्री @AdvYashomatiINC यांनी दिले.
Tweet media one
Tweet media two
1
11
71
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून 43 विकास कामे करण्यासाठी 13 कोटी 30 लक्ष निधी मंजूर करण्यात आलेला आहे.मंजूर निधीतून जिल्ह्यातील प्रस्तावित विकास कामे गतीने पूर्ण करावीत,असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. @AdvYashomatiINC यांनी दिले. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
11
72
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी ऊर्ध्व वर्धा,निम्न पेढीसह विविध प्रकल्पाच्या प्रस्तावित कामे व निधीला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाकडून मान्यता मिळाली असून त्यामुळे प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. पुनर्वसनाची कामेही गतीने पूर्ण होतील - पालकमंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
2
7
79
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी पोलीस यंत्रणेला होमगार्ड आदी आवश्यक मनुष्यबळ मिळवून देण्यात येईल.कोरोनाचे ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून विशेष दक्षता घेऊन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे गृह मंत्री @AnilDeshmukhNCP यांनी दिले.
Tweet media one
Tweet media two
0
8
78
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
खादी ही देशाची संस्कृती आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनन्यसाधारण महत्व असलेल्या खादीचा विकास होणे गरजेचे आहे. यासाठी खादीची उत्पादने विपणनासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल,असे आश्वासन पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी दिले. @MahaDGIPR @InfoVidarbha @InfoDivAmravati
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
8
77
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
एकीकडे चार रूग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची दिलासादायक बातमी असताना दुसरीकडे पुन्हा नव्याने चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे असे आवाहन पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी केले.
Tweet media one
0
12
74
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
#शिवस्वराज्यदिन शिवस्वराज्य दिनानिमित्त आज महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर @AdvYashomatiINC यांच्या हस्ते #अमरावती जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात येऊन नमन करण्यात आले. #ShivSwarajyaDin
Tweet media one
2
10
76
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
#कोविड रूग्णालयात दाखल कोरोना पॉझिटिव्ह महिलेने सोमवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला.आई व बाळ दोघेही सुखरूप असल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी यावेळी स्वत: उपस्थित राहून महिलेला शुभेच्छा देत बाळाला आशिर्वाद दिला. @MahaDGIPR @InfoVidarbha
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
13
72
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतक-यांना नवे कर्ज मिळवून देण्यासाठी बँकांसोबत करारनामे करण्यात येत असून थकित कर्ज शासनाच्या नावे होईल व पात्र शेतकऱ्यांना नवे कर्ज मिळेल आधार प्रमाणीकरणाचे कामही तत्काळ पूर्ण करावे - पालकमंत्री @AdvYashomatiINC @MahaDGIPR
Tweet media one
2
9
74
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
इतर राज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेले लोक,कामगार यांनी स्थलांतर करू नये.शासनाने त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.ठिकठिकाणी त्यांच्यासाठी केंद्रे सुरु करण्यात आली असून,त्यांची राहण्याची आणि भोजनाची सोय केली आहे असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी केले आहे.
Tweet media one
0
13
71
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
कृषीपंप वीज धोरण-2020 राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे.या योजनेच्या माध्यमातून वसूल होणारी सवलतीची रक्कम संबंधित ग्राम पंचायतीत विकासनिधी म्हणून जमा होऊन गावांच्या विकासाला हातभार लागू शकतो. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जलसंपदा राज्यमंत्री @RealBacchuKadu
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
6
72
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
जिल्ह्यात निधन झालेल्या एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून,दक्षता घेण्याची गरज आहे.दक्षतेचे पालन केल्याशिवाय संकटावर मात करू शकणार नाही.घराबाहेर पडू नये.आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन जिल्ह्‌याच्या पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी केले.
Tweet media one
0
16
70
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
कोविडकाळात सेवारत असताना निधन झालेल्या कोविड योद्धा शिवनंदा कोंडे यांच्या कुटुंबियांना 50 लक्ष रूपये सानुग्रह अनुदानाचा धनादेश पालकमंत्री @AdvYashomatiINC यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दिवंगत शिवनंदा कोंडे या मोर्शी तालुक्यातील डोमक येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या.
Tweet media one
4
10
75
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
15व्या वित्त आयोगानुसार ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या निधीतून पाणीपुरवठा आणि स्वच्छता यासाठी १५ टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक असून यामध्ये अंगणवाड्यांसाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहांच्या सोयीसुविधा पुरविण्याचाही समावेश करण्यात यावा - महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
7
70
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
महत्वाचे रस्ते व पूल कामांचा केंद्रीय मार्ग निधी सन 2020-21अंतर्गत समावेश व्हावा अशी मागणी पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी केंद्रीय परिवहन मंत्री @nitin_gadkari यांना निवेदनाद्वारे केली.याबाबत सकारात्मकपणे कार्यवाही करू,असे केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांनी यावेळी सांगितले.
Tweet media one
1
10
72
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे.धर्मनिरपेक्षता व संविधानाने दिलेल्या विविध मूल्यांच्या संरक्षणासाठी एकजुटीचे आवाहन करत, पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी शेतकरी बांधव,महिला,वंचित,गरीब व गरजूंच्या हितासाठी विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याचा निर्धार आज व्यक्त केला. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
11
73
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
शिक्षकांकडून अंजनगाव बारीजवळ वीटभट्टी मजुरांसाठी शेतात चालविल्या जाणा-या शाळेला जलसंपदा राज्यमंत्री @RealBacchuKadu यांनी भेट दिली व ही शाळा तत्काळ स्थानिक परिसरातील पक्क्या इमारतीत हलविण्यासाठी साठ हजार रूपयांची मदत केली. याबाबत येत्या जूनमध्ये ठोस उपाययोजना करण्यात येईल.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
6
71
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
नांदगावपेठ येथील रतन इंडिया पॉवर कंपनीच्या कामगारांचे मासिक वेतन कंत्राटदारनिहाय तत्काळ अदा करण्याचे निर्देश कामगार राज्यमंत्री @RealBacchuKadu यांनी दिले.जिल्ह्यातील कामगारांना इतरत्र न पाठविता सामंजस्याने त्यांना पुन्हा कामावर सामावून घ्यावे,असेही त्यांनी सांगितले. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
0
5
71
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
सूचनांचे पालन करून नागरिकांनी घरीच थांबावे.या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.परिस्थितीचे गांभीर्य ओळखा.सर्वांनी दक्षता पाळा.इतरांनाही सुरक्षित ठेवा असे कळकळीचे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी केले. @MahaDGIPR
Tweet media one
1
6
69
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
वन क्षेत्रातील रस्त्यांच्या खड्डे भरण्याच्या कामासाठी शासनाच्या परवानगीची आता आवश्यकता नसल्याचा निर्णय वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला आहे. त्यामुळे मेळघाट वन क्षेत्रातील खड्डे बुजवणे व दुरूस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी दिली.
Tweet media one
2
7
67
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
कोरोनाच्या साथीशी गेल्या दोन वर्षापासून झुंजत असताना विकासाचे चक्र अविरतपणे गतिमान आहे.कोविड केअर सेंटर उभारण्यापासून ते लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यापर्यंत अनेक टप्पे यशस्वीपणे पार पाडले.लसीकरणाला वेग देण्यात आला आहे - पालकमंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
10
66
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
#अमरावतीच्या नव्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आपल्या पदाचा कार्यभार यापूर्वीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आज स्वीकारला.पुनर्वसन,कुपोषण आदी समस्या सोडविण्यासाठी योजनांना गती देतानाच पारदर्शकता व गतिमान प्रशासनावर भर देऊ,असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सांगितले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
2
71
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
नवनिर्मित तिवसा नगर पंचायत क्षेत्रातील 17 प्रभागात मुलभूत नागरी सुविधा तसेच विकासात्मक कामे पूर्ण करण्यासाठी सहाय्य योजनेंतर्गत 4 कोटी रुपयाचा निधी नगरविकास खात्याने मंजूर केला आहे.या निधीतून तिवसा शहराचा सर्वांगिण विकास साधला जाणार आहे - पालकमंत्री @AdvYashomatiINC @MahaDGIPR
Tweet media one
2
9
67
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बाजारपेठेचा कल ओळखून मूल्यसाखळी निर्माण होणे गरजेचे आहे. त्यानुसार शासनाकडून शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल अभियान’ अंमलात आले आहे. त्याच्या यशस्वितेसाठी परिपूर्ण नियोजन करावे - पालकमंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
Tweet media two
0
9
69
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
#कोविड रुग्णालयात विविध सुविधांद्वारे सेवेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होत आहे.सीसीटीव्ही कॅमेरे,मदत कक्ष आदी सुविधा उभारण्यात येत असून मदत कक्षाद्वारे रुग्णांच्या आप्त व नातेवाईकांना त्यांची विचारपूस करण्याची सुविधाही निर्माण करण्यात येणार आहे - पालकमंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
0
10
68
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
#अमरावती बांबू उद्यान ४९ एकरात पसरलेले महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे बांबू उद्यान आहे. #InternationalTourismDay #MaharashtraTourism #ExploreMaharashtra #MaharashtraUnlimited @MahaDGIPR @HelloMTDC @maha_tourism @InfoVidarbha
Tweet media one
Tweet media two
0
8
69
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
कोरोनाच्या संकटकाळात अन्य आजारांनी त्रस्त रूग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा म्हणून ई- संजीवनी ओपीडी ही टेलिकन्सल्टेशन सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्याची माहिती सर्वदूर पोहोचवून अधिकाधिक गरजू व्यक्तींना त्याचा लाभ मिळवून द्यावा - पालकमंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
1
7
67
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी विक्रेता व वितरण साखळी, उत्पादक, वाहतूकदार व  त्यांच्या सहाय्यकारी व्यवसायांना नागरिकांना सेवा पुरविण्यात कुठलाही अडथळा येणार नाही, यासाठी प्रशासनाने संपूर्ण सहकार्य करावे, असे निर्देश पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी आज दिले. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
9
63
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
टेलिमेडिसीनच्या माध्यमातून रुग्णांना तज्ज्ञांच्या मदतीने आरोग्य सल्ला व उपचाराची सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. तपासणीची कार्यवाही अधिक काटेकोर व व्यापक करण्यात येत असून,आवश्यक तिथे पुन:तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी सांगितले.
Tweet media one
0
15
64
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
#मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री @AdvYashomatiINC यांच्याशी चर्चा केली व माहिती घेतली.जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यादृष्टीने चांगले प्रयत्न होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत जिल्ह्यातील उपाययोजनांच्या अनुषंगाने निधी कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही दिली. @MahaDGIPR
Tweet media one
1
10
62
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात राबविण्यात येणारी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात मंगळवारपासून राबविण्यात येत आहे.या मोहिमेत प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून, एकही घर मोहिमेतून सुटता कामा नये - पालकमंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
0
4
70
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
महाराष्ट्रभूमी ��ी शूरवीर आणि संतांची भूमी आहे. प्रत्येक संकटावर या भूमीने मात केली आहे.आपण सर्वजण धैर्य,संयम,शिस्तीचा अवलंब करून कोरोनाच्या महासंकटावरही निश्चितपणे मात करू,असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी व्यक्त केला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
8
68
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
#कोरोना साथीचे देश व राज्यावरील संकट संपविण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे ही साथ संपविण्यासाठी नागरिकांनीही दक्षता पाळून शासन- प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी,असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी केले.   @MahaDGIPR @InfoDivAmravati
Tweet media one
1
9
68
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
कामाप्रती सकारात्मकता,चांगुलपण,कष्टातील प्रामाणिकता व सातत्य यांच्या आधारे कुठल्याही क्षेत्रात यश मिळवता येते.संस्काराचा हा वसा घेऊन आपणही विविध क्षेत्रांत यश मिळवा,अशा शब्दांत महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC यांनी होलिक्रॉस हायस्कुलच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
6
62
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
कोरोनामुक्त झालेल्या या महिलेची व तिच्या कुटुंबाची तब्येत ठणठणीत असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे. अशावेळी नागरिकांनी त्या भगिनीला हीन वागणूक देणे हा गुन्हा आहे.यानंतर इतरत्र कुठेही असा प्रकार घडता कामा नये.असा प्रकार कुठेही घडल्यास कठोर कारवाई करू - पालकमंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
1
12
65
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
जिल्ह्यातील शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री @AdvYashomatiINC यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी उपाहारगृह येथे झाला.बाजार समितीसह अमरावती बसस्थानक येथील एस. टी. उपाहारगृह, डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल हॉस्पिटल येथेही शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ झाला. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
10
64
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
कोरोना प्रतिबंध उपाययोजनेत महिला बचत गटांनी सोलर चरख्याच्या माध्यमातून मास्कर्निमिती केली.जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी पाऊले उचलण्यात येत असून मिशन सोलर चरखाअंतर्गत #धारणी तालुक्यात एक हजार सोलर चरखे व दोनशे सोलर लूम वाटपाचे नियोजन आहे - पालकमंत्री @AdvYashomatiINC @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
10
64
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
#कोरोनालस बुधवारी मध्यरात्री अमरावती येथे येऊन पोहोचली.सुमारे 17 हजार लसींचा डोस प्राप्त जिल्ह्याला प्राप्त झाला असून,तो शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. दि.16 जानेवारीला लसीकरणाचा शुभारंभ होणार असून,त्यात सर्वप्रथम हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
14
64
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत नाफेडच्या वतीने हंगाम 2021-22 साठी तूर खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी केले आहे.
Tweet media one
1
15
63
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
शेतकरी बांधवांना वेळेवर व दर्जेदार सेवा देणे ही प्राथमिकता ठरवून नवे कृषी पंप वीज धोरण राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.नव्या वीज जोडणीसह पायाभूत सुव��धा व विविध सवलतींचा या धोरणात समावेश आहे.हे धोरण शेतीसाठी नवसंजीवनी ठरेल - पालकमंत्री @AdvYashomatiINC @MahaDGIPR
Tweet media one
2
9
64
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
शेतकरी बांधवाला खरीप हंगामात पतपुरवठा वेळेत झाला पाहिजे. बँकांनी त्यांची अडवणूक करू नये.बियाणे,युरिया खते पुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे.परिपूर्ण नियोजन करावे.त्याची कृत्रिम टंचाई होता कामा नये असे निर्देश पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी दिले. @MahaDGIPR
Tweet media one
1
10
64
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
#कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करुन नियम न पाळणा-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.यंत्रणांनी नियमभंग करणा-यांविरुद्ध अधिक धडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
6
62
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
नियोजनबद्ध पद्धतीने कोरोना लसीकरण पार पाडण्याची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात चार ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला.लसीकरणाचे चारही टप्पे यशस्वीपणे पूर्ण होऊन सर्वांपर्यंत लस पोहोचण्यासाठी अचूक नियोजन करण्याच्या हेतूने ही रंगीत तालीम होती - पालकमंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
9
61
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
5 years
#कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.जीवनावश्यक सेवा सुरळीत राहणार असून,नागरिकांनी सहकार्य करावे.संकट अजून टळलेले नाही.त्यांचा यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी आवश्यक दक्षता घेऊया,असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री @AdvYashomatiINC यांनी केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
7
61
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
3 years
हलाखीच्या परिस्थितीने तणावात येऊन छिदवाडी येथील सेजल जाधव या विद्यार्थिनीने आत्महत्या केली.लेकीच्या अचानक निघून जाण्याने उध्वस्त झालेल्या कुटुंबाला महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC यांनी आधार दिला असून सेजलच्या भाऊ-बहिणीला शिक्षणासाठी दत्तक घेतले,तातडीची आर्थिक मदतही केली
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
6
61
@InfoAmravati
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
4 years
#अमरावती विद्यापीठातील कोरोना चाचणी लॅबकडून एका महिन्यात साडेचार हजारांहून अधिक अहवाल देण्यात आले असून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती मिळत आहे.इतरही विविध चाचण्यांचे अहवाल यापुढील काळात प्राप्त होण्यासाठी ही अमरावतीत कायमस्वरूपी सुविधा झाली आहे-पालकमंत्री @AdvYashomatiINC
Tweet media one
0
11
62