District Information Office, Beed Profile Banner
District Information Office, Beed Profile
District Information Office, Beed

@InfoBeed

Followers
9,937
Following
31
Media
2,174
Statuses
16,237

Official Twitter Account of District Information Office, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra, #Beed

Beed
Joined June 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@InfoBeed
District Information Office, Beed
2 hours
#BeedDio दि.7.9.24 रोजी सायंकाळी #जायकवाडी प्रकल्प 94.5% क्षमतेने भरलाअसून पाणलोटक्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व उर्ध्व भागातील धरणांमधुन येणारी आवक पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे #गोदावरी नदीपात्रात विसर्ग सोडण्याची शक्यताआहे.
0
1
20
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री @dhananjay_munde यांचे हस्ते स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे बीड जिल्ह्यातील पहिल्या #कोरोना विषाणू चाचणी (covid-19) साठी थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण होत असून उद्या सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे.
Tweet media one
12
43
749
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्ग उपचारासाठी #प्लाझमा थेरेपी यंत्रणा सज्ज! पालकमंत्री @dhananjay_munde च्या आणखी एका मागणीला यश सविस्तर वृत्त - @CollectorBeed @MahaDGIPR @InfoMarathwada
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
41
572
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : राज्यातील अनुसूचित जातीच्या 2 लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा वित्त विभागाकडून 462.69 कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाला वर्ग मॅट्रिकोत्तर व फ्रीशिपची शिष्यवृत्ती 6 दिवसात खात्यावर जमा होणार- @dhananjay_munde सविस्तर वृत्त -
Tweet media one
18
21
441
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : #लॉकडाऊन मुळे जिल्ह्यामध्ये अडकलेल्या परराज्यातील स्थलांतरित मजूर/विद्यार्थी/ यात्रेकरू/व्यक्ती ज्यांना आपल्या स्वजिल्ह्यात ट्रेनद्वारे/बसद्वारे परतण्याची इच्छा आहे त्यांनी माहितीसह आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये नोंदणी करावी - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
Tweet media one
Tweet media two
7
37
311
@InfoBeed
District Information Office, Beed
2 years
#बीड #जिल्हाधिकारी पदी दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती झाली असून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली झाली आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडून दीपा मुधोळ-मुंडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
Tweet media one
14
14
299
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : जिल्ह्यात मिशन 100% ग्रीन झोनसाठी काम - पालकमंत्री @dhananjay_munde लोक भावने बरोबरच जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याला महत्त्व, #कोरोना प्रादुर्भावापासून जिल्ह्याला वाचविण्यासाठी निर्णय घेण्यास महत्व, कृषी सह ,आरोग्य , कापूस खरेदी अडचणी सोडविण्यासाठी तातडीने पाठपुरावा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
26
273
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : शासन आणि प्रशासन एकाच नाण्याच्या दोन बाजू,संविधानाने प्रत्येकाला दिलेले स्थान महत्त्वाचे- पालकमंत्री @dhananjay_munde यूपीएससी,एमपीएससी परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव सविस्तर वृत्त - @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
15
268
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
पालकमंत्री @dhananjay_munde यांच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्ह्यासाठी मिळालेल्या पिक विमा कंपनीच्या मंजुरीचा आदेश जारी @CollectorBeed @MahaDGIPR @InfoMarathwada
Tweet media one
Tweet media two
21
10
254
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : कोरोना चे संकट दूर होऊ दे, पालकमंत्री @dhananjay_munde यांचे गणरायाला साकडे बीड जिल्हयाचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे आपल्या निवासस्थानी '"श्री'"ची स्थापना केली. @CollectorBeed @MahaDGIPR @InfoMarathwada
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
14
238
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रमाणशीर मदत मिळावी यांसह राज्यातील निधी कपात केलेल्या विविध योजनांचा वाटा केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधून देण्यात यावा - @dhananjay_munde सविस्तर वृत्त - #WarAgainstCoronaVirus #मीचमाझारक्षक @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
6
18
228
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड जिल्ह्यातील कापूस खरेदीचा वेग वाढणार - @dhananjay_munde कृषी विभागाच्या 20 ग्रेडर्ससह 16 केंद्रे दोन दिवसात होणार सुरू सविस्तर वृत्त - #WarAgainstCoronaVirus #StayHomeStay SafeSaveLives #COVID19 #मीचमाझारक्षक @CollectorBeed @MahaDGIPR @InfoMarathwada
Tweet media one
7
18
227
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : जिल्ह्यातील ऊस तोड कामगार व मजुरांना हाताला काम देण्यासाठी मनरेगातून कामे सुरू करावीत- पालकमंत्री @dhananjay_munde खरीप नियोजना बरोबरच पाणीटंचाई व करोनाच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजनांवर देखील चर्चा सविस्तर वृत्त - #Covid_19 @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
2
18
218
@InfoBeed
District Information Office, Beed
2 years
#बीड जिल्ह्यातील शिल्लक ऊस ३१ मे पर्यंत १०० टक्के गाळपसाठी बीड जिल्हा प्रशासनाची तयारी
Tweet media one
2
28
211
@InfoBeed
District Information Office, Beed
1 year
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सर्व संबंधितांनी समाज माध्यमांचा वापर सतर्कतेने करावा . धार्मिक तेढ रोखण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने यावेळी केले.
Tweet media one
Tweet media two
1
7
206
@InfoBeed
District Information Office, Beed
3 years
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बीड मध्ये जिल्ह्यस्तरीय कोविड १९ व खरीप हंगाम ���ढावा बैठकीस सुरूवात, पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित आहेत प्रशासनाने स्वागत केले @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @CollectorBeed @dhananjay_munde
8
14
183
@InfoBeed
District Information Office, Beed
1 year
ऊसतोड कामगारांचा अपघात अथवा मयत झाल्याने संबंधित ऊसतोड कुटुंबीयांच्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यवाही करावी. प्रामुख्याने ऊसतोड कामगारांची नोंदणी नसल्याने अडचणी होत असून यासाठी त्यांची नोंदणी प्रक्रिया गतीमान करून ओळखपत्र वाटप केले जावे-जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
Tweet media one
6
8
178
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
उसतोडणीस गेलेल्या कारखान्यावरून आपण परत जिल्ह्यात आला आहात का?आपण खलील सूचनांचे पालन करा! #WarAgainstCoronaVirus #StayHomeStay SafeSaveLives #COVID19 #मीचमाझारक्षक @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
3
26
165
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड जिल्ह्यात नवीन ४ कोरोना विषाणू संसर्गाचे लागण झालेले रुग्ण आढळूनआले आहेत. त्यामध्ये वडवणी शहरातील १ (वय ६७ वर्षे,पुरुष),पाटोदा शहरातील १(वय ७३ वर्षे,पुरुष ) व वाहली तालुका पाटोदा येथील २ (वय ६० व २७वर्षे,दोन्ही महिला) आहेत. गेवराई-२ माजलगाव-३ बीड-५ केज -२ वडवणी -१ पाटोदा - ३
5
24
145
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी संयम बाळगा, नियम पाळा - @dhananjay_munde यांचे बीड जिल्हावासीयांना आवाहन परळीसह जिल्ह्यातील वाढलेल्या कोरोनाबधितांच्या आकडेवारीवर व्यक्त केली चिंता @CollectorBeed @MahaDGIPR @InfoMarathwada
Tweet media one
1
14
146
@InfoBeed
District Information Office, Beed
1 year
#वीज पडून होणाऱ्या नैसर्गिक #दुर्घटना रोखण्यासाठी वीज रोधक यंत्रणा बसविण्यासाठी @beed जिल्ह्यातील गावे व ठिकाणी निश्चित करावे -- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
Tweet media one
7
8
146
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : जिल्ह्यात एकूण #कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९ इतकी असून जिल्ह्यातून स्थलांतरित झालेले ६ व उपचारा दरम्यान मृत झालेली १ रुग्ण वगळता सध्या उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण १२ झाली आहे. गेवराई - २ माजलगाव - ३ आष्टी- ७ ( १मृत, ६ स्थलांतरित ) बीड - ५ केज- २
6
20
139
@InfoBeed
District Information Office, Beed
1 year
#शेतकरी-शेती सहकारी उत्पादक संस्थांसह साखर कारखाने-उद्योजक यांना #ऊस_तोडणी_यंत्रासाठी 35 लाखापर्यंत अनुदान देण्याचा शासनाचा निर्णय जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी करून योजनेत सहभाग घेण्याचे जिल्हाधिकाऱी दीपा मुधोळ मुंडे यांचे आवाहन @MahaDGIPR @InfoMarathwada
Tweet media one
2
1
139
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड शहरात #कोव्हिड 19 विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता शहरात ०८ दिवसांसाठी (०९ जुलै रोजी रात्री १२.०० वा पर्यंत) संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
Tweet media one
4
12
135
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : पालकमंत्री @dhananjay_munde यांचा ऊसतोड मजुरांना मोठा दिलासा जीवनावश्यक वस्तूंचे किराणा किट मोफत वाटप केले जाणार, ऊसतोडणी करून आलेल्या व होम क्वारंटाइन असलेल्या हजारो मजुरांना मिळणार लाभ बीड जिल्हा परिषदेतून एक कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
3
9
127
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : पालकमंत्री @dhananjay_munde यांनी वडवणी तालुक्यातील पुसरा आणि मोरवड या गावातील पीक नुकसानीची पाहणी केली . यावेळी आमदार प्रकाश सोळंके जिल्हाधिकारी राहूल रेखावार, उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड,जिल्हा कृषी अधिकारी श्री.निकम आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
7
128
@InfoBeed
District Information Office, Beed
2 years
बीड - कपिलधार येथील नर मादी धबधबा पर्यटकांचे आकर्षणस्थान राहिला आहे. (छाया - कृष्णा शिंदे) #जागतिकपर्यटनदिन
Tweet media one
Tweet media two
4
11
128
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : जिल्हयातील सर्व बँका दि. १७ में २०२० रोजी संचारबंदीच्या शिथिल कालावधीत चालू ठेवाव्यात, रविवारी सुट्टीच्या कारणामुळे बाधा येवू न देता या आधीच्या आदेशाप्रमाणेच बँकांचे कामकाज चालू ठेवावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
5
9
130
@InfoBeed
District Information Office, Beed
8 years
पालकमंत्री @Pankajamunde आज बीड येथे आपत्कालिन परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करणार. @MahaDGIPR
Tweet media one
5
15
130
@InfoBeed
District Information Office, Beed
3 years
#बीड : जनतेचे जीव वाचविणे आणि गरिबांची भूक भागविणे यासाठी जीव ओतून काम करणे हेच राज्यकर्त्यांचे काम; ही आम्हाला शिवरायांची शिकवण - #पालकमंत्री धनंजय मुंडे लसीकरणाच्या व्यापक मोहिमेचे ग्राउंड नियोजन आवश्यक, उद्यापासून जिल्ह्याला मिळणार 27 केएल ऑक्सिजन @dhananjay_munde
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
6
130
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कंटेनमेंट झोन तात्काळ जाहीर होण्यासाठी तालुकास्तरावर अधिकार --जिल्हाधिकारी राहुल रेखावार @CollectorBeed @MahaDGIPR @InfoMarathwada @dhananjay_munde
Tweet media one
3
3
120
@InfoBeed
District Information Office, Beed
1 year
#जत्रा_शासकीय_योजनांची_सर्वसामान्यांच्या_विकासाची उपक्रमात वैयक्तिक, सामुहिक योजनांबरोबरच दिव्यांगांना देखील लाभ पोहोचवावा -- #बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ –मुंडे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
5
120
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान,या अडचणीच्या प्रसंगी राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी - पालकमंत्री @dhananjay_munde शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी थेट शेताच्या बांधावर, गेवराई तालुक्यातील हिरापूर,इटकूर,मिरकाळा,मादळमोही येथे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची पाहणी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
116
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : ईटकुर ता.गेवराई व हिवरा ता.माजलगाव येथे कोविड - १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे. #WarAgainstCoronaVirus #StayHomeStay SafeSaveLives @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
4
13
114
@InfoBeed
District Information Office, Beed
1 year
जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांची माहिती शासनाच्या विभागांकडे असणे गरजेचे, यादृष्टीने जिल्ह्यात ZP, स्वयंसेवी संस्था, समाज कल्याण विभाग, गटविकास अधिकारी यांच्या समन्वयाने विशेष मोहीम राबविण्यात येणार -जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
Tweet media one
5
8
118
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री @dhananjay_munde यांची अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन स्वारातीम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांची पाहणी केली. 250 बेडच्या अतिदक्षता कक्षाच्या तयारीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
15
111
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#लॉकडाऊनच्या आदेशात बदल, प्रतिबंधित बाबी व्यतिरिक्त इतर बाबींना सुरु करण्यास परवानगी -जिल्हाधिकारी राहुल रेखावार परवानगी असलेल्या आस्थापना,दुकाने सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यतच्या कालावधीत दररोज चालू सामाजीक अंतर राखले न गेल्यास उपस्थित नागरिक व दुकानदारांवर कडक कारवाई
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
13
108
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये जिल्ह्यात दि भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई यांचे मार्फत अधिसूचित पिकाची आजपर्यंत 13 लाख 72 हजार 931अर्जदार शेतकऱ्यांना 637 कोटी 79 लाख 99 हजार रुपयांची विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे
6
12
109
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : विषम दिनांकास सकाळी ०७.०० ते द.२.०० या कालावधीत किराणा दुकानासह सर्व किरकोळ विक्रेत्यांची दुकाने उघडण्यास परवानगी -जिल्हाधिकारी राहुल रेखावार Needly App चा सर्व किराणा दुकानदार व नागरिकांनी अधिकाधिक वापर करुन घराबाहेर येणे टाळण्याचे आवाहन @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
6
18
109
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाची वाढ होऊ नये यासाठी बीड,परळी, अंबाजोगाई,आष्टी व केज हि शहरे 10 दिवसांकरिता दि.11 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12 वाजेपासून दि. 21 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णपणे सर्व दृष्टीने #बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
Tweet media one
9
11
108
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : जिल्ह्यात जवळपास सर्वच भागात गेल्या दोन दिवसात झालेल्या अधिकच्या पावसाने कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, याबाबत प्रशासनाने तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री @dhananjay_munde यांनी दिले.
Tweet media one
2
7
106
@InfoBeed
District Information Office, Beed
3 months
#review #Scarcity #Beed_Dio कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री @dhananjay_munde यांनी पीकपाणी स्थितीचा आढावा एका बैठकीत घेतला. चाऱ्याची उपलब्धता तसेच चांगल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बियाणांची उपलब्धता राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
3
5
107
@InfoBeed
District Information Office, Beed
2 months
#BeedDio अविनाश पाठक यांनी आज बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार दीपा मूधोळ मुंडे यांच्याकडून स्वीकारला.सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सेवा यांनी अविनाश पाठक यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्याबाबतचे आदेश काढले होते. @CollectorBeed
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
1
102
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : सांगवी पाटण गावापासून ३ कि.मी. परिसरातील गावे #कन्टेनमेंट झोन तर त्यापुढील ०४ कि.मी. परिसरातील गावे #बफर झोन काढून, परिस्थिती पूर्ववत - जिल्हाधिकारी राहुल रेखावार #WarAgainstCoronaVirus #StayHomeStay SafeSaveLives #मीचमाझारक्षक @CollectorBeed @MahaDGIPR @InfoMarathwada
Tweet media one
3
5
101
@InfoBeed
District Information Office, Beed
10 months
#BeedDio बीड जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामधील 125 शाळांमध्ये मुली थ्रोबॉल खेळणार. किशोरवयीन मुलींसाठी थ्रोबॉल खेळ राबविणारा बीड पहिला जिल्हा ठरला आहे. @CollectorBeed दीपा मुधोळ मुंडे यांनी थ्रोबॉल आणि जाळी (नेट) प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या सुपूर्त केले. @dhananjay_munde
3
7
103
@InfoBeed
District Information Office, Beed
3 years
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊन मध्ये वाढीव सूट देण्याबाबत घोषणा केली असून, जिल्हावासीयांच्या मागणीनुसार सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत लॉकडाऊन शिथिल करण्यासह सर्व प्रकारच्या व्यापारास परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत.
Tweet media one
3
5
97
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : जिल्ह्यातील नागरीकांनी पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी,ट्रकचालक, क्लिनर व इतर अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांना त्यांच्या गावात येण्यासाठी ग्रामस्थांनी मज्जाव करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. सविस्तर वृत @CollectorBeed
Tweet media one
5
11
99
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : मांगवडगाव खून प्रकरणातील पिडीत पवार कुटुंबियांची पालकमंत्री @dhananjay_munde नी घेतली भेट प्रकरणात दोषारोपपत्र ५० दिवसांच्या आत दाखल करण्याच्या पोलिसांना केल्या सूचना मृतांच्या कुटुंबियांना सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक मदत घरकुल व अन्यत्र जमीनही उपलब्ध करून देणार
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
8
103
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
११ मार्च २०२१ रोजी पासून सुरु होणारी परळी वैजनाथ येथील महाशिवरात्र यात्रा उत्सव रद्द, भाविक भक्त याना परळी वैजनाथ मंदिर दर्शनसाठी दिनांक ८ ते १६ मार्च २०२१ रोजी पर्यंत पुर्णत:बंद, बीड जिल्ह्यातील सर्व शिवालये ११ मार्चला दर्शनासाठी पुर्णतः बंद- जिल्हाधिकारी रविंद्र जगताप
Tweet media one
6
9
98
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून 4 वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला.11 दिवसांपासून ते या रुग्णालयात करोनाच्या आजारामुळे दाखल होते.दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
Tweet media one
Tweet media two
0
4
99
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : कवडगांव थडी येथे २ #कोरोना विषाणू बाधित रुग्ण तीन कि.मी. परिसरात कन्टेनमेंट झोन तर त्यापुढील चार कि.मी. परिसरात बफर झोन घोषित -जिल्हाधिकारी राहुल रेखावार सविस्तर वृत्त - #WarAgainstCoronaVirus #COVID19 #मीचमाझारक्षक @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
4
8
95
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्यामूळे नागरिकांना घराबाहेर पडून अत्यावश्यक सामानांची खरेदी करणेस अडचण निर्माण होत असल्याने बीड शहरात संचारबंदी काळात दूध,जारचे पाणी,भाजीपाला व फळे अशा काही बाबींच्या घरपोच सेवांसाठी शिथीलता - जिल्हाधिकारी राहुल रेखावार @CollectorBeed
Tweet media one
2
8
97
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे स्वस्त धान्य दुकानांमार्फत धान्य वितरण व प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेबाबत महत्त्वाचे आवाहन भाग 2 #WarAgainstCoronaVirus #StayHomeStaySafeSaveLives #Covid19Out #मीचमाझारक्षक @CollectorBeed @MahaDGIPR
0
15
96
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : केज तालुक्यातील मौ. सोनेसांगवी, मांगवडगांव, माळेगांव, लाखा, भोपळा, हादगाव, सुडी ब बोरगांव येथील बफर झोन जाहीर करुन १४ दिवस पूर्ण झालेले आहेत तिथे एकही रुग्ण आढळून आलेला नाही त्यामुळे येथील बफर झोन काढून परिस्थिती पूर्ववत करण्यात येत आहे - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
Tweet media one
1
5
97
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री आणि वंजारवाडी येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळेे येथे काही भागात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
Tweet media one
1
3
93
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : #वडवणी तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात पाऊस पडत असुन रात्रीच्या वेळी जर जोरात पाऊस झाला तर #कुंडलीका प्रकल्प #सोन्नाखोटा भरेल व धरणातून नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी का��च्या गावात सतर्कतेचा इशारा देण्यात येतो की, नदीच्या पात्रात कुणी ही जावू नये.
0
7
92
@InfoBeed
District Information Office, Beed
3 years
बीड जिल्हातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता काही निर्बंध अनिश्चित काळाकरीता लागू--जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी रविंद्र जगताप •अत्यावश्यक किराणा , दुध विक्रेते आणि औषधालये वगळून इतर सर्व दुकाने आणि आस्थापना दररोज सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजपर्यंत बंद
Tweet media one
7
3
95
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री @dhananjay_munde यांच्या हस्ते दि.15 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 9.05 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालय,बीड येथे होणार आहे.
Tweet media one
0
10
94
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड शहर व काही ग्रामीण भागातील गावात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून ०८ दिवसांसाठी ४ जुन २०२० रोजी रात्री १२.०० वा पर्यंत संपूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. सविस्तर वृत्त- @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
1
13
92
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : केज तालूक्यातील केळगांव गावापासून ३ कि.मी. परिसरातील गावे कन्टेनमेंट झोन तर त्यापुढील ०४ कि.मी. परिसरातील गांवे बफर झोन म्हणून घोषित- जिल्हाधिकारी राहुल रेखावार #WarAgainstCoronaVirus #StayHomeStay SafeSaveLives #मीचमाझारक्षक @CollectorBeed @MahaDGIPR @InfoMarathwada
Tweet media one
4
11
93
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : जिल्ह्यातील बीड,माजलगांव,परळी, अंबाजोगाई,केज व आष्टी या शहरांमधील सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे दुकाने, मिठाई दुकाने,हॉटेल,रेस्टॉरंट यांना व इतर सर्व प्रकारच्या दुकानांना 23 आॅगस्ट 2020 पासून उघडण्यास परवानगी-अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविण कुमार धरमकर @CollectorBeed
2
7
95
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम 2018 ची अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही अशा शेतकर्‍यांनी अपुर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन राजेंद्र निकम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बीड यांनी केले आहे. #COVID19 #मीचमाझारक्षक @CollectorBeed @MahaDGIPR
3
10
93
@InfoBeed
District Information Office, Beed
2 years
मुंबई/बीड - #परळीतील महत्वाच्या 20 रस्त्यांलगत कोनिकल विद्युत पोल व केबल फिटिंगसाठी 10 कोटी रुपये #निधी मंजूर, @dhananjay_munde यांच्याकडून नगर विकास मंत्री @mieknathshinde यांचे परळी शहर वासियांच्या वतीने #आभार @MahaDGIPR @InfoMarathwada @CollectorBeed
Tweet media one
Tweet media two
1
5
92
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : शहरातील संभाजीनगर, बालेपीर, येथे #कोरोना विषाणूचे लागण झालेला रुग्ण चार व्यक्तींच्या संपर्कात आला असल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
Tweet media one
0
5
91
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : जिवनावश्यक किराणा सामानाची घरपोच सेवेसाठी प्रभाग व कॉलनीनिहाय दुकाने जाहीर - जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रभाग व भागनिहाय ३२८ दुकाने त्यांचे पत्ते, नियुक्त कर्मचारी यांचे संपर्क क्रमांकांची आदेशासोबत यादी प्रसिद्ध सविस्तर वृत्त - @CollectorBeed
Tweet media one
5
10
92
@InfoBeed
District Information Office, Beed
1 year
धार्मिक सण व उत्सव #बीड जिल्ह्यात शांततेने होण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शास��ीय यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. इतर जिल्ह्यातील घटनांचे पडसाद आपल्याकडे येऊ नयेत. तसेच सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने व्हावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले
Tweet media one
1
3
91
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : #लॉकडाऊन कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून #कोव्हीड-19 विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्याबाहेरुन बीड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींना सक्तीचे #संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
Tweet media one
10
6
89
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : राज्य शासनाने दिनांक ३१ में २०२० रोजी पर्यत लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला यामुळे यापूर्वी लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० वाजेपर्यत लागू राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
3
12
90
@InfoBeed
District Information Office, Beed
2 years
बीड - नवीन आष्टी - अहमदनगर डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल
4
10
90
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : कन्टेनमेंट व बफर झोन वगळून जिल्हयातील सर्व भागांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश शिथील सकाळी ७.३० ते सध्यांकाळी ६.३० पर्यंत परवानगी पूर्ववत - जिल्हाधिकारी राहुल रेखावार बीड शहर व संबंधित १२ गावांमधील संपूर्ण संचारबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश रद्द @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
2
12
91
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड, माजलगाव, परळी., अंबाजोगाई, आष्टी व केज या शहरातील सर्व बँकांना #लॉकडाऊन कालावधीमध्ये बँक व पोस्टाचे दैनंदिन अंतर्गत कामकाज करणेस आणि घाऊक व्यापाऱ्यांना आलेला मालक उतरून घेण्यास #परवानगी देण्यात येत आहे असे आदेश प्रवीण धरमकर, अप्पर जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी दिले आहेत.
0
4
89
@InfoBeed
District Information Office, Beed
3 years
बीड जिल्हk प्रशासनाने केलेल्या मदत कार्यात बचाव पथकाने 77 व्यक्तींना वाचवले अंबाजोगाई तालुक्यातील देवळा व आपेगाव येथे बचाव कार्य पूर्ण केज अंबाजोगाई रोडवर वाहतुक मार्गात बदल @MahaDGIPR @BEEDPOLICE @CollectorBeed @dhananjay_munde @OfficeofDM @InfoMarathwada
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
14
91
@InfoBeed
District Information Office, Beed
2 years
#बीड जिल्ह्यातील #शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचे अधिकाधिक लाभ पोहचण्‍यासाठी काम करुयात ---#जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे   जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत #कृषी स्पंदन महोत्सवाचे उद्घाटन @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
1
2
89
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : परळी शहरामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण संख्ये मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून फार मोठया संख्येने प्रयोग शाळेतील अहवाल तपासून येणे बाकी असल्यामूळे 14 जुलै 2020 रोजीचे रात्री 12.00 वा. पर्यंत परळी शहर बंद ठेवण्यात आले असून याबाबत संचारबंदी कायम करण्यात आली आहे.
1
5
84
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#कोविड 19/#बीड/अपडेट/28 मे 2020 आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या - ४१ पॉजिटिव्ह अहवाल - ५ निगेटिव्ह अहवाल - ३६ रुग्ण आढळलेल्या गाव व तालुका 1 - पाटोदा शहर 1 - धारूर 3 - कारेगाव ता. पाटोदा #WarAgainstCoronaVirus #StayHomeStay SafeSaveLives #COVID19 @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
0
12
88
@InfoBeed
District Information Office, Beed
3 years
#शिवस्वराज्य दिन हा कार्यक्रमात #बीड येथे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी #छत्रपतीशिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले, पुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्यानंतर स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.
Tweet media one
Tweet media two
0
9
88
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : जिल्ह्यातील आत्तापर्यंत तपासणी केलेले 41 स्वॅब नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. दि. 23 मे रोजी पाठविलेले 43 स्वॅब नमुन्यांपैकी प्राप्त अहवाल पॉझिटिव्ह 3 असून निगेटिव्ह 39 आले आहेत तर 1 व्यक्तींचा अहवाल (Inconclusive) आला आहे - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार
Tweet media one
1
7
84
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : #कोवीड-१९ ची लागण झालेल्या व्यक्तींची देखभाल व औषधोपचाराच्या संदर्भात काही तक्रार असेल तर अशी व्यक्ती या बाबतीत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे त्यांची तक्रार लिखित स्वरुपात,पोस्टाद्वारे,ई-मेलद्वारे अथवा वकिलामार्फत दाखल करू शकेल - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
Tweet media one
4
9
87
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : गेवराई शहरातील कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळेे गेवराई शहरातील कोल्हेर रोड पश्चिमेकडील संजयनगरचा पूर्ण परिसर, ईसलामपुरा,सावतानगर,जुना धोंडराई रोडच्या उत्तरेकडील पूर्ण परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे.
Tweet media one
0
5
85
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : संपूर्ण परळी शहरातील लागू केललीे #संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. शहरातील #पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत अशा १३ भागांमध्ये यापुढे २० जुलै २०२० पासून #कंटेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात येत आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
0
6
82
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड जिल्ह्यातील पहिल्या #कोरोना विषाणू चाचणी(covid-19) साठी थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री @dhananjay_munde यांचे हस्ते स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे झाले उद्घाटन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
6
84
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : गेवराई शहरात नव्याने कोरोना विषाणूची लागण झालेले ४४ रुग्ण आढळून आलेले असून त्यांचा शहरातील इतर भागामध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गेवराई शहरात ८ दिवसांसाठी (६ आॅगस्ट रोजी रात्री १२.०० वा पर्यंत) संपूर्ण संचारबंदी घोषित - जिल्हाधिकारी राहुल रेखावार @CollectorBeed
Tweet media one
2
4
83
@InfoBeed
District Information Office, Beed
10 months
#BeedDio जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गुरुवारी #शांततारॅली काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यामार्गावर ही रॅली निघणार आहे. @CollectorBeed यांच्या सोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. @dhananjay_munde
Tweet media one
3
4
81
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : स्वातंत्र्य दिनाच्या #वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री @dhananjay_munde यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, मुख्य शासकीय समारंभ #जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे संपन्न झाला. @CollectorBeed @MahaDGIPR @InfoMarathwada
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
7
83
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : धनगरवाडी (पिंपळा) ता.आष्टी येथे कोरोनाचा (कोविङ -१९) रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला होता. त्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करून संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात येत आहे - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
Tweet media one
0
5
82
@InfoBeed
District Information Office, Beed
3 months
#BeedDio जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून निर्वाचित झाल्याचे प्रमाणपत्र दिले. यावेळी निवडणूक निरीक्षक अजीमूल हक आणि मतमोजणी निरीक्षक बस्वराज आर सोमन्ना उपस्थित होते. @CollectorBeed
Tweet media one
Tweet media two
2
6
82
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आष्टा ह.ना., शिंदेवस्ती, चिंचपूर, भातोडी, कहेवडगांव व मातकुळे येथील लागू केलेला बफर झोन (Buffer Zone) काढून टाकण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
3
7
81
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन अण्णाभाऊ साठे यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा अशी मागणी करत आपण त्यासाठी पाठपुरावा करणार - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री @dhananjay_munde @CollectorBeed @MahaDGIPR
Tweet media one
0
9
82
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे स्वस्त धान्य दुकानांमार्फत जिल्ह्यात धान्य वितरणाबाबत महत्त्वाचे आवाहन भाग 1 #WarAgainstCoronaVirus #StayHomeStaySafeSaveLives #COVID19 #मीचमाझारक्षक @CollectorBeed @MahaDGIPR
3
13
80
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या मागणीनंतर #बीड जिल्हयाला भरीव #निधी मंजूर बीड जिल्ह्याच्या विकासासाठी #प्रारूप आराखड्यात ९७.१७ कोटी रुपये #वाढ – उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण )सन २०२१-२२ साठी ३४० कोटीच्या आराखड्यास #राज्यस्तरीय नियोजन समितीची #मंजुरी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
9
78
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड शहरातील शाहूनगर येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,चंपावती नगर येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,अजमेरनगर बालेपीर येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णआढळून आल्यामुळे हे भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे - अप्पर जिल्हा दंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे
0
3
79
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : जिल्ह्यात ऑक्टोबर- नोव्हेंबर 2019 मध्ये चक्रीवादळाच्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान झालेल्या उर्वरित आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना 71 कोटी 88 लक्ष रुपये मदत देण्यात मान्यता देण्यात आली आहे असे प्रतिपादन पालकमंत्री @dhananjay_munde यांनी केले आहे. @CollectorBeed
Tweet media one
0
9
78
@InfoBeed
District Information Office, Beed
10 months
#BeedDio बीड जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, यांच्यासह सिताफळ, आंबा, मोसंबी, ड्रॅगन फ्रुट यांची उत्पादन चांगले आहे. हे उत्पादने परदेशात निर्यात झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन @CollectorBeed दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.  @dhananjay_munde @InfoMarathwada
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
4
76
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
कोविड-19/बीड अपडेट/7 जुलै 2020 आज 13 पॉझिटिव्ह आजचे स्वॅब -288 निगेटिव्ह -273 अनिर्णित -02 02 - देवीलिमगाव ता.आष्टी 03 - बीड शहर 05 - परळी शहर 03 - अंबाजोगाई
3
7
77
@InfoBeed
District Information Office, Beed
2 years
स्वच्छ बिंदुसरा अभियान-2023" बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचा संकल्पनेतील बिंदुसरा नदी अभियानावरील चित्रफीत भाग-1
1
5
75
@InfoBeed
District Information Office, Beed
3 years
बीड जिल्ह्यातील वैद्यकीय पात्रता व शिक्षण नसतानाही नागरिकांवर वैद्यकीय उपचार तसेच वैद्यकीय शस्त्रक्रिया करून जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर यासाठी नियुक्त पथकांनी कडक कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले.
Tweet media one
2
8
80
@InfoBeed
District Information Office, Beed
1 year
10 व 12 वीच्या परीक्षांसह अत्यावश्यक सेवांवर परीणाम होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात #बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचे निर्देश * जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयातील संपात सहभागी  कर्मचाऱ्यांचा संप शांततेत सुरू
Tweet media one
1
1
78
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : पीक विमा योजनेचा शासन निर्णय आदेश जारी @dhananjay_munde @CollectorBeed @MahaDGIPR @InfoMarathwada
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
10
9
78
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
#बीड : हाळंब येथे २, कारेगांव येथे १ व बारगजवाडी येथे २ #कोरोना विषाणूचे लागण (COVID-१९ Positive)झालेले रुग्ण आढळून आले आहे, त्यामुळे संबंधित क्षेत्रात #कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .
Tweet media one
2
6
77
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : राज्य शासनाने ३१ जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असून त्यानुसार जिल्हयात दि.३१ जुलै २०२० रोजी रात्री १२.०० वा.पर्यंत मनाई व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत.त्यामुळे आज जे आदेश लागू आहेत ते आदेश दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत कायम राहतील-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
Tweet media one
2
4
77
@InfoBeed
District Information Office, Beed
4 years
बीड : दि.२१ रोजी कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी पाठविलेले स्वॅब नमुन्यांपैकी ३ व्यक्तींचे अहवाल आज (Inconclusive)प्राप्त झाले.दि.२२ रोजी पाठविलेले ४२ स्वॅब नमुन्यांपैकी १ स्वॅब नमुने अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून ३५ अहवाल निगेटिव्ह आले तर ६ व्यक्तींचे अहवाल(Inconclusive)आले.
Tweet media one
3
7
74