CollectorBeed Profile Banner
CollectorBeed Profile
CollectorBeed

@CollectorBeed

Followers
8,954
Following
4
Media
471
Statuses
1,114

Official Twitter Account of Collector Office Beed

Collector Office Beed
Joined September 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@CollectorBeed
CollectorBeed
1 year
#Naigaon peacock sanctuary, Beed #नायगाव मयूर अभयारण्य,बीड
3
26
395
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड जिल्ह्यातून इतर राज्यात/जिल्ह्यात जाण्याकरिता किंवा इतर राज्यातून/जिल्ह्यातून पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार / इतर यांना बीड जिल्ह्यात परत येण्याकरिता माहिती भरणेबाबत माहिती भरण्याकरिता इथे क्लिक करा.
Tweet media one
46
70
317
@CollectorBeed
CollectorBeed
1 year
खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळा( पॅथॉलॉजिकल लॅब्स) च्या तपासण्या करून अहवाल सादर करा-जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
Tweet media one
8
12
284
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
जिल्ह्यात सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नाही बीड जिल्���्यात सध्या (दि.14 मे 2020 पर्यंत) एकही कोरोनाचा रुग्ण नाही. बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा शुन्य आहे.जिल्ह्यात कोरोनाचा नवीन रुग्ण सापडल्याच्या अफवा ऐकल्यास नागरिकांनी सध्या त्यावर कोणताही विश्वास ठेवू नये.
23
21
261
@CollectorBeed
CollectorBeed
1 year
#विहीर / #बोअर पुनर्भरण/ #Rain Water Harvesting बाबत मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आवाहन 1.विहीर पुनर्भरण कसे करावे 2.बोअर पुनर्भरण कसे करावे
4
31
251
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी(covid-19) साठी थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न*
Tweet media one
8
11
233
@CollectorBeed
CollectorBeed
3 years
मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
44
32
232
@CollectorBeed
CollectorBeed
9 months
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) प्रमाणे मनाई आदेश @beed
Tweet media one
4
51
227
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
परळी शहरात संचारबंदी लागू करणे बाबत मा. जिल्हाधिकारी ब���ड यांचे आदेश
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
12
205
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड-19* *08/जुलै/2020* *आज 17 पॉझिटिव्ह* *आजचे स्वॅब - 262* *निगेटिव्ह - 238* *अनिर्णित - 07* बीड तालुका - 06 अंबाजोगाई - 03 परळी - 06 गेवराई - 02
10
19
205
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
रंग,रूप,वेश,भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...! 🇮🇳🇮🇳🇮🇳
Tweet media one
10
9
198
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
परळीत आढळलेल्या कोरोना बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्धपातळीवर सुरू, नागरिकांनी सहकार्य करावे - पालकमंत्री धनंजय मुंडे @dhananjay_munde
0
10
197
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
दि 26.5.2020 रोजी पासून बीड जिल्ह्यात लॉकडाऊन काळातील वेळेत करण्यात आलेल्या बदल बाबत आदेश
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
15
27
194
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड शहरात आठ दिवसासाठी संपूर्ण संचारबंदी घोषित - मा. जिल्हाधिकारी बीड
5
15
192
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
माजलगाव तालुक्यातील 5 गावे containment zone व 5 गावे buffer zone म्हणून घोषित.
Tweet media one
6
32
189
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
मा. जिल्हाधिकारी बीड यांचे बीड, परळी, केज अंबाजोगाई व आष्टी शहरा संदर्भात आदेश
Tweet media one
Tweet media two
18
15
181
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
31
31
179
@CollectorBeed
CollectorBeed
5 months
आज पासून बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आज परळी येथील परीक्षा केंद्राला भेट दिली
Tweet media one
Tweet media two
5
8
177
@CollectorBeed
CollectorBeed
3 years
दि 24.03.2021 रोजीच्या मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आदेशात अंशतः बदल केले बाबत
Tweet media one
Tweet media two
13
21
169
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
विवाह सोहळ्या संदर्भात 50 ऐवजी 10 लोकांच्या मर्यादेपर्यंत परवानगी देण्याबाबत अप्पर जिल्हा दंडधिकारी बीड यांचे आदेश
Tweet media one
Tweet media two
3
14
166
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
आष्टी तालुक्यातील 5 गावे containment zone व 8 गावे buffer zone म्हणून घोषित.
Tweet media one
11
27
165
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड 19-बीड अपडेट - 04/जून/२०२०* *आज पाठविलेले स्वॅब - 47* *पॉजिटिव्ह अहवाल---00* *निगेटिव्ह अहवाल --- 47*
3
6
161
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे @dhananjay_munde यांनी जनतेला केलेले आवाहन
3
9
161
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
कोविड-19 07/जुलै/20 आजचे स्वॅब - 288 पॉझिटिव्ह - 13 निगेटिव्ह - 273 अनिर्णित - 02 2 देवीलिमगाव ता आष्टी - 04 वर्षीय पुरुष, 08 वर्षीय स्त्री 3-बीड शहर-63, 78 वर्षीय पु. , 60वर्षीय स्त्री 5 -परळी शहर - 29, 20, 25 ,वर्षीय पु.,50,52 वर्षीय स्त्री 3-अंबाजोगाई-38, 22, 30 वर्षीय पु.
12
16
153
@CollectorBeed
CollectorBeed
1 year
जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ मुंडे यांचा एसटी बस द्वारे प्रवास . महिलांनी सर्व प्रकारचे बसेस मध्ये 50% च्या सवलतीच्या दराचा लाभ घ्यावा असे केले आवाहन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
10
155
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड-19 06/जुलै/2020* आजचे स्वॅब - 197 आज पॉझिटिव्ह -03 निगेटिव्ह - 186 अनिर्णित - 08 1 -एसबीआय,परळी --34वर्षीय पुरुष, 1-अशोक नगर,धारूर -10 वर्षीय मुलगा(मुंबई हुन आलेला) 1 शिक्षक कॉलनी,मोरेवाडी, अंबाजोगाई,45 वर्षीय पुरुष (एसबीआय बँक,परळी येथील कर्मचारी)
9
12
150
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
गेवराई तालुक्यातील 4 गावे व बीड तालुक्यातील 3 गावे containment zone तसेच गेवराई तालुक्यातील 7 गावे व बीड तालुक्यातील 6 गावे buffer zone म्हणून घोषित.
Tweet media one
10
23
151
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड 19-बीड अपडेट - 09/जून/२०२०* *आज पाठविलेले स्वॅब - 18* *पॉजिटिव्ह अहवाल---00* *निगेटिव्ह अहवाल --- 18*
3
7
146
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या आदेशाशिवाय काहीही बदल होणार नाही. राज्य सरकारने तसे अधिकार जिल्हाधिकारी यांना 17 एप्रिल रोजी दिले आहेत. जे हि बदल, लॉक डाउन मध्ये सूट असे विषय असतील ते स्वतंत्र रित्या जिल्हा प्रशासन जाहीर करेल - जिल्हाधिकारी बीड
12
22
145
@CollectorBeed
CollectorBeed
3 years
मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश
Tweet media one
Tweet media two
4
11
143
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड 19/बीड/ अपडेट / 01/जून /२०२०* *आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या-- 09* *पॉजिटिव्ह अहवाल---00* *निगेटिव्ह अहवाल --- 09*
8
10
145
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
कोविड-19* 20/जुलै/2020
Tweet media one
5
11
142
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड-19 04/जुलै/2020* आज पॉझिटिव्ह 9 आजचे स्वॅब - 251 निगेटिव्ह - 242 अनिर्णित - 0 05 -परळी - वय 28 ,32, 29,35,55 सर्व पुरुष 01-राळेसांगवी ता शिरूर-,45 पुरूष 01-अजीज पुरा ,बीड -40 महिला 01-डीपी रोड,बीड-45 महिला 01- बागझरी ता अंबाजोगाई-65 वर्षीय महिला
1
17
139
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*बीड शहरातील आरोग्य सर्वेक्षणास गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नाग��िकांच्या दारात* *कोरोना तपासणीसाठी कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी स्वतःहून पुढे येण्यासाठी थेट प्रयत्न* बीड शहरातील कंटेनमेंट झोन मधील 5 हजार 356 नागरिकांचे स्वॅब नमुने तपासण्याचे नियोजन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
10
133
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
उद्या दिनांक 26 मे 2020 रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत मा. जिल्हाधिकारी बीड हे जिल्ह्यातील नागरिकांशी कोरोना संदर्भात फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधणार आहेत.
2
23
138
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड 19/बीड/ अपडेट /२९ मे २०२०* *आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या-- ११८* *पॉजिटिव्ह अहवाल---०१* (मुंबईहुन आलेली महिला आहे वय 40 रा बालेपिर बीड) *निगेटिव्ह अहवाल --- ११६* *inclusive अहवाल ---- ०१* (केज) ---
4
16
137
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
मा. जिल्हाधिकारी बीड यांचे संचारबंदी संदर्भात आदेश
Tweet media one
Tweet media two
5
29
135
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक स्थळी थुंकण्यावर बंदी, चेहऱ्यावर कायम मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे बाबत माननीय जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश
Tweet media one
Tweet media two
5
11
136
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
कोविड-19 05/जुलै/20 आजचे स्वॅब - 248 आज 06 पॉझिटिव्ह निगेटिव्ह - 239 अनिर्णित - 03 02 जुना बाजार बीड --38वर्षीय महिला,11 वर्षीय मुलगा 01-संत कबीर नगर,अंबाजोगाई -40 वर्षीय महिला 02 आष्टी-सुरडी ता आष्टी-30 वर्षीय महिला, गंगादेवी ता आष्टी-65 वर्षीय पु. 01-परळी-58 वर्षीय पु.
1
9
137
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड शहरातील मोमिनपुरा, अशोकनगर, जय भवानी नगर, सावता माळी चौक या परिसरातील ठराविक भाग Containment Zone म्हणून घोषित.
Tweet media one
6
19
136
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 संदर्भात
Tweet media one
Tweet media two
5
11
131
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
मूर्ती घडवणारे व मूर्ती विक्रेते यांना फिरत्या गाड्यावर घरोघरी मातीचे तयार केलेले बैल , श्री गणेश मूर्ती विकण्यासाठी लॉकडाऊन कालावधीमध्ये नियम व अटी सह सुट संदर्भात आदेश
Tweet media one
8
11
134
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड 19-बीड अपडेट - 14/जून/२०२०* *आज पाठविलेले स्वॅब - 143* *निगेटिव्ह अहवाल - 143* *पॉजिटिव्ह अहवाल - 00*
0
8
135
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड जिल्हा सार्वजनिक प्रणालीद्वारे मे व जून २०२० या महिन्यासाठी नियमित आणि मोफत धान्य वाटपाची माहिती
Tweet media one
9
24
135
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
कोविड -19 दिनांक 11 जुलै 2020 रोजीचा अहवाल प्राप्त अहवाल -286 प्रलंबित - 431
Tweet media one
5
14
129
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
Covid-19 या महामारी मध्ये मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता वडवणी तालुक्यातील शेतीनिष्ठ शेतकरी श्री सतीश प्रल्हाद गवारे यांनी 21 हजार चा धनादेश म्हणून मा जिल्हाधिकारी बीड यांचेकडे सुपूर्त केला, याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड हे उपस्थित होते .
Tweet media one
3
6
130
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे संपन्न झाला याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
4
128
@CollectorBeed
CollectorBeed
3 years
#प्रेसनोट#
Tweet media one
15
9
127
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड शहरातील Antigen तपासणी संदर्भातील दिनांक 8 ऑगस्ट 2020 रोजीचा अहवाल
Tweet media one
8
11
125
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
परळी शहरातील संचारबंदी संदर्भात मा. अप्पर जिल्हादंडाधिकारी बीड यांचे आदेश
Tweet media one
Tweet media two
3
7
123
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
कोविड -19 दिनांक 9 जुलै 2020 रोजीचा अहवाल
Tweet media one
4
12
122
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
कोविड-19* 6/Aug/2020
Tweet media one
6
9
125
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी व बाहेर राज्य / जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येण्यासाठी नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन फॉर्म भरावा. दिनांक ९ मे २०२० पासून केवळ या संकतेस्थळावरून भरलेलेच अर्ज ग्राह्य धरण्यात येतील.
9
22
128
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड 19-बीड अपडेट - ११/जून/२०२०* काल पाठविलेले स्वॅब - 130* *निगेटिव्ह अहवाल - १२५* *पॉजिटिव्ह अहवाल---0५*
7
9
125
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना जिल्ह्यात विविध ठिकाणी राबविण्यास सुरुवात
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
16
125
@CollectorBeed
CollectorBeed
3 years
दि 26.03.2021 रोजी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मधील निर्बंध वगळून कोरोना विषाणू (कोविड 19) प्रादुर्भाव नियंत्रणा साठी व उपाय योजना बाबत दिशानिर्देश
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
16
120
@CollectorBeed
CollectorBeed
9 months
बीड जिल्ह्यात निघालेल्या शांतता रॅलीला सर्व स्तरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली असून नागरिकांनी दिवाळीची खरेदी बिनदिक्कत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. @BEEDPOLICE @InfoBeed
7
8
122
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड जिल्हा कोविड - 19 सद्यस्थिती
Tweet media one
2
6
121
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न* *महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिल्या शुभेच्छा*
Tweet media one
Tweet media two
4
12
122
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
कोरोनाचा समुह संसर्ग टाळण्यासाठी 1 लाख 10 हजार लोकसंख्येचे बीड शहरात आरोग्य महासर्वेक्षण *जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने बीड शहरातील पेठ बीड आणि मोमीनपुरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नियोजन*
0
11
122
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड-19* 17/जुलै/2020*
Tweet media one
3
16
120
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड-19* 20/जुलै/2020
Tweet media one
4
8
119
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
धारुरु शहर Containment Zone म्हणून घोषित करणे व कलम 144 लागू करणे बाबत आदेश दि 28/5/2020
Tweet media one
Tweet media two
2
19
117
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Tweet media one
Tweet media two
1
5
116
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड-19* 15/जुलै/2020*
Tweet media one
1
10
118
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
आज पाठविलेले स्वॅब - ७७ निगेटिव्ह अहवाल - ६८ पॉजिटिव्ह अहवाल - ०९ २ - २१ वर्षे पुरूष व २२ वर्षे महिला-झमझम कॉलनी १- २६ वर्षे महिला -शहेनशहा नगर, बीड ४ - ४० वर्षे पुरूष, ३४ वर्षे स्त्री, १० वर्षे मुलगा, ७ वर्षे मुलगा -बशिरगंज बीड २ - ३१ वर्षे महिला, ८ वर्षे मुलगा -चिंचपूर ता.धारूर
3
15
120
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
कोविड-19* 21/जुलै/2020 सद्यस्थिती
Tweet media one
0
8
118
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड-19* 16/जुलै/2020*
Tweet media one
3
11
116
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड 19-बीड अपडेट - 05/जून/२०२०* *आज पाठविलेले स्वॅब - 30* *पॉजिटिव्ह अहवाल---01* (वय 65 पुरूष - रा.आंबेवडगाव ता.धारूर - मुंबईहून आलेले) *निगेटिव्ह अहवाल --- 29*
2
7
115
@CollectorBeed
CollectorBeed
3 years
कोविड 19 संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी व उपाययोजना करणे बाबत मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश
Tweet media one
Tweet media two
17
13
118
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड जिल्हा covid-19 दिनांक 11 ऑगस्ट 2020 रोजी चा अहवाल
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
8
116
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड जिल्ह्यातील 5 तालुक्यातील Antigen तपासणी संदर्भातील दिनांक 18 ऑगस्ट 2020 रोजीचा अहवाल
Tweet media one
6
11
110
@CollectorBeed
CollectorBeed
1 year
आपल्या शेतातील पिकाची सातबारावर नोंद करण्याची पद्धत
Tweet media one
5
18
117
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड 19-बीड अपडेट - 16/जून/२०२०* *आज पाठविलेले स्वॅब - 87* *निगेटिव्ह अहवाल - 87* *पॉजिटिव्ह अहवाल - 00*
1
9
113
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
कोविड -19 दिनांक 10 जुलै 2020 रोजीचा अहवाल
Tweet media one
4
9
111
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
दि. 1 जून 2020 पासून बीड जिल्ह्यात लागू होणारे आदेश.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
21
112
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
कोविड-19* 31/जुलै/2020 सद्यस्थिती
Tweet media one
Tweet media two
2
5
115
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड-19* 19/जुलै/2020
Tweet media one
1
7
112
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
खरीप पीक कर्ज पात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन
Tweet media one
13
10
107
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड 19-बीड अपडेट - 06/जून/२०२०* *आज पाठविलेले स्वॅब - 53* *पॉजिटिव्ह अहवाल---02* (३२ व २५ वर्षे दोन्ही महिला- रा.आंबेवडगाव ता.धारूर - मुंबईहून आलेले) *निगेटिव्ह अहवाल - 47* *इनकनक्लूझिव्ह - 4*
2
16
108
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
Institutional Quarantine संदर्भात मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश
Tweet media one
Tweet media two
7
9
113
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड-१९/दि.२४.०५.२०२०/* बीड जिल्हा सद्यस्थिती
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
22
111
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड शहरातील Antigen तपासणी संदर्भातील दिनांक 9 ऑगस्ट 2020 रोजीचा अहवाल
Tweet media one
5
6
114
@CollectorBeed
CollectorBeed
3 years
प्रेसनोट
Tweet media one
9
11
113
@CollectorBeed
CollectorBeed
3 years
मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
17
9
110
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड जिल्ह्यातील 5 तालुक्यातील Antigen तपासणी संदर्भातील दिनांक 19 ऑगस्ट 2020 रोजीचा अहवाल
Tweet media one
1
9
112
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड 19/बीड/ अपडेट /30 मे २०२०* *आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या-- 38* *पॉजिटिव्ह अहवाल---०१* (मुंबईहुन आलेला आहे वय 38 रा डोमरी ता पाटोदा) *निगेटिव्ह अहवाल --- 37* ---
4
8
110
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
दि 13 एप्रिलपासून रुपये 1.25 कोटी पेक्षा अधिक फळे व भाजीपाला विक्री परवाना घेतलेल्या शेतकरी गट विक्रेत्यांनी बीड जिल्ह्यातील ११ शहरात केली आहे. शेतकर्‍यांची दलालांना जाणारी यामुळे निम्मी रक्कम वाचली आहे - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
3
7
108
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड जिल्हा covid-19 दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी चा अहवाल
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
6
107
@CollectorBeed
CollectorBeed
3 years
मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश
Tweet media one
Tweet media two
12
12
108
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड जिल्हा covid-19 दिनांक 10 ऑगस्ट 2020 रोजी चा अहवाल
Tweet media one
4
6
106
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
कोविड-19* 22/जुलै/2020 सद्यस्थिती
Tweet media one
6
3
104
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
परळी शहर येथील संचार बंदी शिथिल करून पॉझिटिव्ह रुग्ण यांचे एरियामध्ये कंटेनमेंट झोन लागू करणेबाबत आदेश
Tweet media one
Tweet media two
2
11
107
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड शहरातील संचारबंदी संदर्भात मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश
Tweet media one
Tweet media two
2
10
105
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश -1
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
23
107
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*सुधारित* *कोविड 19/बीड/ अपडेट / 02/जून/२०२०* *आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या-- 36* *पॉजिटिव्ह अहवाल---02* 1 - बेलापूरी, ता बीड - वय 32 वर्षे , स्त्री (मुंबईहुन आले) 1 - सिरसदेवी ता गेवराई वय 26, पुरुष (मुंबईहून आले) *निगेटिव्ह अहवाल --- 31* *Inconclusive - 3*
5
11
107
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
बीड जिल्हा covid-19 सद्यस्थिती अहवाल
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
10
107
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
कोविड-19* 7/Aug/2020
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
7
108
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
किराणा दुकाना संदर्भात मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश @InfoBeed
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
20
14
107
@CollectorBeed
CollectorBeed
4 years
*कोविड-19* *08/जुलै/2020* *आज 17 पॉझिटिव्ह* *आजचे स्वॅब - 262* *निगेटिव्ह - 238* *अनिर्णित - 07*
Tweet media one
7
10
106