Raju Kendre Profile Banner
Raju Kendre Profile
Raju Kendre

@RajuKendree

Followers
14,451
Following
675
Media
684
Statuses
5,817

Founder @Eklavya_India | German Chancellor Fellow | 1st Gen. Sd | Fellow @Ashoka @CheveningFCDO @theRSAorg | Forbes 30U30 | @TEDx | Advocate for Education, DEI

Nomad
Joined November 2013
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@RajuKendree
Raju Kendre
2 months
Happy to share that I've been selected for the #GermanChancellorFellowship of the Alexander von Humboldt Foundation ( @AvHStiftung ). I am confident that through this prestigious platform, it will open up global opportunities for historically underrepresented communities in India.
@eklavya_india
Eklavya India Foundation
2 months
Our founder, @RajuKendree , is awarded the prestigious German Chancellor Fellowship by the Alexander von Humboldt Foundation - a legacy shared by 61 Nobel Laureates! His 1.5-year research will focus on inequality in higher education and the policy changes needed to address it.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
40
193
67
74
617
@RajuKendree
Raju Kendre
2 years
Today, it's my last day in London, and yet again, I have come to see Babasaheb at his London house. It was a privilege to have this site in close proximity during my time here. We launched the Eklavya Global Scholars’ Program on his birth anniversary earlier this year.
Tweet media one
22
306
3K
@RajuKendree
Raju Kendre
3 years
फायनली 'लोणार टू लंडन' प्रवासाला सुरुवात दुपारी माईला फोन केला 'माय-बाप' वावरात उडीद काढत होते, ह्या महत्वाच्या प्रसंगी माऊली सोबत असायला हवी होती असं वाटतं होतं, पण शेतकरी मायबापाला कुठं शेतीपासून सुट्टी आणि इकडे visa मध्ये पण तांत्रिक अडचणी सगळ्या प्रक्रियेला ८/१० दिवस उशीर.
Tweet media one
Tweet media two
156
72
2K
@RajuKendree
Raju Kendre
2 years
Father gets angry with his daughter and angrily shouts to her to get down, why are you (daughter ) playing over our God? The erudite girl replied calmly, "Budhha himself said there is no God, and still you are referring to him as God”. Watch @beemji 's new short film 'Victim.'
31
419
2K
@RajuKendree
Raju Kendre
4 years
आमचे गुरुजी परेश मनोहर यांचे दगडी बांधकामातील घर, आवर्जून बघावं असं.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
44
68
1K
@RajuKendree
Raju Kendre
2 years
लंडन हे ग्रंथालयाच्या बाबतीत फार श्रीमंत शहर आहे, हा University College of London - UCLच्या ग्रंथालयाचा एक कोपरा.
Tweet media one
8
65
1K
@RajuKendree
Raju Kendre
2 years
Of the 18 IIMs across India, 16 did not have a single faculty member from the Scheduled Tribes (ST). Of the 23 IITs, 15 had no faculty member belonging to the ST at all. (Source: Scroll)
50
331
1K
@RajuKendree
Raju Kendre
2 years
कालची बाबासाहेबांच्या लंडनमधील घराची भेट विशेष होती. त्यांच्या लंडन मधल्या शैक्षणिक प्रवासाच हे शतकपूर्ती वर्ष. #AmbedkarJayanti2022 निमित्ताने परदेशी शिक्षणाच्या संधींबद्दल तळागळातील विद्यार्थ्यांसाठी "एकलव्य ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम" लाँच करत आहोत. #AmbedkarJayanti #JaiBhim
Tweet media one
20
117
1K
@RajuKendree
Raju Kendre
3 years
२०११ मध्ये आर्थिक अडचण आणि मार्गदर्शनाअभावी पुणे विद्यापीठातून यशवंतराव मुक्त विद्यापीठात ऍडमिशन शिफ्ट करावी लागली, आज बरोबर दहा वर्षांनी जगातील टॉपच्या १८/१९ विद्यापीठातून ऑफर आहे, आणि काल रात्री ब्रिटिश सरकारची स्कॉलरशिप जाहीर झाली! @EklavyaMovement
128
80
1K
@RajuKendree
Raju Kendre
2 years
बेटी को गोद में लेकर मां का रैंप वॉक ❤️ ये अलीशा गौतम उरांव हैं। अलीशा एक मॉडल, एक एथलीट, एक कुक और जो सबसे महत्वपूर्ण है वो यह की अलीशा एक मां है। अलीशा ने अपनी 10 महीने की बेटी नायरा के साथ नेटिव जतरा आदिवासी फैशन शो में उतरीं तो हॉल तालियों की गड़गड़ाहट से गूंज उठा।
Tweet media one
6
134
1K
@RajuKendree
Raju Kendre
2 years
अनपेक्षित! 🏆 पहिल्या पिढीतील शिकणारं, जिल्हा परिषदेच लेकरू, मुक्त विद्यापीठात पदवी घेतलेलं, भटक्या समाजातील शेतकऱ्याच हे पोरगं जागतिक कीर्तीच्या फोर्ब्स मासिकाच्या 'Forbes 30 Under 30' यादीत आलंय. आता येत्या दशकात तळागाळातील जागतिक स्कॉलर घडतील ह्यासाठी मोहीम आखुयात.
Tweet media one
Tweet media two
163
177
1K
@RajuKendree
Raju Kendre
2 years
"My mom is the one who taught me many things in life and especially the dare to dream. She was born and brought up in a Dalit family, married off at 19, and never got to study beyond matriculation." - Goutham Always proud of you @KjGouthamraj #JaiBhim
Tweet media one
11
180
1K
@RajuKendree
Raju Kendre
2 years
“Constitution is not a mere lawyer's document, it is a vehicle of Life, and its spirit is always the spirit of Age.” Dr B.R. Ambedkar #ConstitutionDay
Tweet media one
13
275
1K
@RajuKendree
Raju Kendre
9 months
at Deekshabhumi | 11.48 pm “I like the religion that teaches liberty, equality and fraternity.” - Dr. Ambedkar
Tweet media one
9
125
1K
@RajuKendree
Raju Kendre
1 year
I am proud to inform that I am selected as a fellow at the Royal Society of Arts. Founded in 1754, Royal Society of Arts (RSA) is a London based organisation known for its commitment to alleviating social challenges. (1/4)
Tweet media one
121
113
1K
@RajuKendree
Raju Kendre
2 months
Today, I met Dolly at his own venture #DollyKiTapri , where he has recently become a sensation. Meeting him was inspiring, and I gave him a small present - a blazer, closely associated with the vibrant personality of Dr. Ambedkar. Dolly Bhai has navigated many odds in life for
Tweet media one
26
74
1K
@RajuKendree
Raju Kendre
2 years
Proud to share that I presented my maiden paper on "Improving Access to Higher Education for Marginalised Students in Rural India: A learning from Eklavya India Movement" at a conference organised by The Oxford Research Centre in the Humanities (TORCH), University of Oxford.
Tweet media one
36
67
980
@RajuKendree
Raju Kendre
3 years
८२ वर्षांच्या कर्नाटकच्या एका मेंढपाळाने, स्वतः एक दोन नव्हे तर तब्बल १४ तलाव खोदले, ४० वर्षांपूर्वी केली सुरूवात! . एखाद्या चित्रपटाला साजेशी कामगिरी कामेगौडा यांची आहे. कामेगौडा हे कर्नाटक येथील मांड्या गावाचे, ते गावाच्या शिवारात नित्यनियमाने मेंढी चरवतात.
Tweet media one
14
113
942
@RajuKendree
Raju Kendre
3 years
एक दिवसापुरते स्टेटस ठेवून, हार-तुऱ्यांवर खर्च करून, गाड्या काढून धिंगाणा करण्यापेक्षा शिवाजी कोण होता ? हे पुस्तक वाचून महाराजांना समजून-उमजून घेऊयात. महाराजांच्या विचारांचा पाईक होऊन ते विचार पसरविणे हीच त्यांना आदरांजली! हवं असेल तर मराठी इंग्रजीमध्ये PDF आहे. #शिवजयंती
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
204
123
940
@RajuKendree
Raju Kendre
2 years
आज लंडनच्या थेटरात पहिला चित्रपट बघतोय - "झुंड" नागपूरला सात महिन्यापूर्वी डॉ. विजय बारसे सरांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या ऑफिसात बसून त्यांचा जीवनप्रवास ऐकता आला. आज प्रत्यक्ष पडद्यावर बघता येईल. बाकी नागराज अण्णाची हि फ्रेम खूप बोलून ��ातेय! #Jhund #Eklavya #SlumSoccer
Tweet media one
3
72
948
@RajuKendree
Raju Kendre
2 years
"कभी फुरसत मिले तो पढ़ना मुझे, मैं तुम्हारी बेमिसाल उलझनों का मुक्कमल समाधान हूँ मैं भारत का संविधान हूँ ।" Pc : Payal #ConstitutionDay2022
Tweet media one
5
162
922
@RajuKendree
Raju Kendre
2 years
माझ्या बापाचा बहुतांश सगळा वेळ-आयुष्य वावरात गेलंय, आजही त्यांना वावरात झोपावं (जागलीवर) रहावं वाटतं, तिथंच त्यांचं मन रमत, वावरात आणि गुरासोबत रमणारी ही माझी माऊली माझ्यासाठी डॉक्टरेट आहे! माझ्या करोडो शेतकरी माय-माऊलीला कृषी दिनाच्या शुभेच्छा ☺️💐
Tweet media one
10
35
921
@RajuKendree
Raju Kendre
3 years
जर देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो तर मग त्या जोड्या एकाच जातीत का असतात ? देव जातीवादी आहे का ? - महात्मा फुले
7
89
908
@RajuKendree
Raju Kendre
4 months
Land of disparity ! Two News - Two Worlds.
Tweet media one
Tweet media two
8
252
857
@RajuKendree
Raju Kendre
3 years
पायी वारी झालीच पाहिजे, आम्ही कुठलीही तडजोड स्वीकारणार नाही : तुषार भोसले (ही बातमी वाचली) . . माझा बाप १४ वर्षे व आई ५ वर्षांपासून पायी वारी करताहेत त्यांना घाई नाहीये (त्यांच शिक्षण प्राथमिक पण झालं नाहीये) आणि हा आचार्य माणूस PhD आहे म्हणे..? हे चालत असतील का पायी?
Tweet media one
31
65
833
@RajuKendree
Raju Kendre
2 years
छत्रपतींच्या इतिहासात, विचारात, व्यवहारात व कार्याच्या प्रेरणेत आजही उपयुक्त ठरू शकेल असे बरेच काही आहे. ते आपण सगळ्यांनी नीट समजून घेतले पाहिजे आणि पूढे नेले पाहिजे. त्यासाठी पानसरे सरांच 'शिवाजी कोण होता ?' हे ८० पानांचे पुस्तक समजून घेऊन तळागाळात पोहचवणे गरजेचं आहे. #शिवजयंती
Tweet media one
13
59
821
@RajuKendree
Raju Kendre
3 years
आजही बालभारती मधली ही कविता ओठात असणारे RT मारा 😅⛈️🌧️🌦️
Tweet media one
10
153
814
@RajuKendree
Raju Kendre
2 years
रात्री बारा वाजले पोहचायला, मोईनकडे सुलतानपुरलाच मुक्काम केला. सकाळी घराकडे निघालो तेव्हा आमची माऊली(बाप) जागलीवरच असल्याने वावरातच भेटली. काल सोयाबीन राखणीला वावरात होते, आज परत संध्याकाळी ट्रॅक्टर न भेटल्याने परत वावरातच मुक्काम असणारे. सालादारप्रमाणे दिवाळी वावरातच झाली.
Tweet media one
8
20
810
@RajuKendree
Raju Kendre
3 years
जर्मन चांसलेर "अँजेला मर्केल" यांनी वैद्यकीय शास्त्रज्ञांसमोर चालण्यास नकार दिला, फोटो मध्ये त्यांच्या पूढे चालणारे डॉ. इगोर शाहीन व त्यांची पत्नी ओझलेम तुरेसी, त्यांनी जर्मनीमध्ये कोविड १९ ची लस तयार केली आहे, त्यांचा सन्मान म्हणून त्या मागे थांबल्या होत्या, कारण...
Tweet media one
29
144
801
@RajuKendree
Raju Kendre
3 years
मी लंडन मध्ये जिथे राहतो, तिथे शेजारीच प्रसिद्ध असलेला रिजेन्ट्स कॅनॉल आहे त्यात भरपूर बोटीतील घरं आहेत, इकडे फेरफेटका असतोच. बोटीतील ह्या लायब्ररीच विशेष कौतुक आहे, इथे तास दोन तास बसून फ्री मध्ये वाचायलाही हरकत नसते. बाकी लायब्ररी बाबत भरपूर श्रीमंत आहे लंडन. लिहिलंच पुढे!
Tweet media one
10
24
819
@RajuKendree
Raju Kendre
3 years
भारतातून लंडनला बसने जाता येत होते? जगातील सर्वात लांबचा असा हा बसचा रूट होता. कलकत्ता ते लंडन ७९०० किलोमीटरचा रुट अस्तित्वात होता. ही बस कलकत्ता येथून निघून दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर, लाहोर (पाकिस्तान), काबूल, हैराण (अफगाणिस्तान), तेहरान(इराण), इस्तांबुल (तुर्कस्थान)...
Tweet media one
24
114
799
@RajuKendree
Raju Kendre
3 years
राजेंची गोडी पहिल्यांदा ह्या पुस्तकाने लावली, वयाच्या दहाव्या वर्षी राजे हा विषय भावनिक बनला, आयडॉल झाला! पहिली ते बारावीपर्यंत किमान ७०/७५ पुस्तके हाताळावे, अभ्यासावे लागले; पण हे एकमेव पुस्तक आहे जे आजही हातात घ्यावं वाटतं! #शिवराज्याभिषेक
Tweet media one
12
74
803
@RajuKendree
Raju Kendre
3 years
श्रीमंती :) आपल्या उत्पन्नाचा ठराविक वाटा पुस्तक खरेदी करण्यासाठी करायला हवा, असं बाबासाहेब म्हटले होते.
Tweet media one
15
36
771
@RajuKendree
Raju Kendre
3 years
देशाच्या भावी पिढीस सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टींवर त्या देशाचे भवितव्य ठरते! @LetsReadIndia
Tweet media one
5
120
764
@RajuKendree
Raju Kendre
11 months
PCM ke sath social science compulsory hona chahiye aapko.
@talk2anuradha
Anuradha Tiwari
11 months
Score- 82 Status- Rejected Score- 41 Status- Selected Even if you study for 20 hours a day to secure a seat at IIT, your seat will be given to someone who has scored half of your marks. In India, hard work has no value. It is cheaper than table salt.
Tweet media one
2K
6K
20K
155
81
745
@RajuKendree
Raju Kendre
2 years
मेरे मेंटोर @Profdilipmandal जी ने मेरी ये मुलाखत उनकी पाठशाला मे ली हैं | जरूर देखीय और प्लीज आपके फीडबॅक देजिए |
@Profdilipmandal
Dilip Mandal
2 years
वंचित परिवारों के छात्रों को श्रेष्ठ संस्थानों में पहुंचाने में मदद करने के लिए @RajuKendree चर्चा में हैं. खुद घुमंतू परिवार से आते हैं. उनकी भी @SOAS लंदन तक पहुंचने की एक रोचक दास्तान है. उनकी जिंदगी के बारे में जानिए. @EklavyaMovement
17
382
1K
8
117
733
@RajuKendree
Raju Kendre
3 years
सुखाचे सोहळे अनुभवताना गर्दीची गरज नसते..✍️ (फोटो - शिवा काळे)
Tweet media one
5
35
727
@RajuKendree
Raju Kendre
2 years
4
166
704
@RajuKendree
Raju Kendre
2 years
आमचा मित्र रवी याने हा फोटो काढलाय. बुलडाणा मधील छोट्या गावातील रवी. व्हिडिओ आणि फोटो कौशल्य एकदम जबरी आहे मित्राचं. त्याला कुठे प्लॅटफॉर्म असेल तर नक्की द्या, पोरगा सोनं करेल.
Tweet media one
7
43
722
@RajuKendree
Raju Kendre
2 years
"The woods are lovely, dark and deep, But I have promises to keep, and miles to go before I sleep." - Frost Received this trophy at @ForbesIndia 's #30under30soiree yesterday. I dedicate this recognition to all the first generation learners from the marginalised community.
Tweet media one
51
81
713
@RajuKendree
Raju Kendre
2 years
१९५४ मध्ये प्र के अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या वर केलेल्या चित्रपटातील हे दुर्मिळ चित्रीकरण. यामध्ये संत गाडगेबाबा हे महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल कीर्तनातून प्रबोधन करताना. गाडगेबाबांना विनम्र अभिवादन!
7
187
708
@RajuKendree
Raju Kendre
2 years
Finally Verified ! Thank you @Twitter @verified
Tweet media one
47
31
702
@RajuKendree
Raju Kendre
2 years
It was great meeting with Kiruba Akka @kirubamunusamy
Tweet media one
8
13
669
@RajuKendree
Raju Kendre
1 year
मागच्या वर्षी बाबासाहेबांच्या लंडन मधल्या शैक्षणिक प्रवासाच शतकपूर्ती वर्ष व #BhimJayanti131 च्या निमित्ताने 'ग्लोबल स्कोलर्स प्रोग्राम' लंडनच्या 'आंबेडकर हाऊस' वरून जाहीर केला होता. गेल्या वर्षभरात १५ राज्यातील ६०+ स्कोलर्सला ह्या प्रोग्राम अंतर्गत जगभरातील मेंटरच्या सहाय्याने..
Tweet media one
6
64
675
@RajuKendree
Raju Kendre
1 year
Bharathi's journey is an inspiring testament to the power of education and the human spirit. Her story showcases how the pursuit of dreams can transcend barriers and create opportunities for the underprivileged. #EducationMatters
Tweet media one
11
184
662
@RajuKendree
Raju Kendre
3 years
कागज की ये महक ये 'नशा' बस 'रूठने' को है.. ये 'आखरी' सदी है 'किताबो' से ईश्क की..!
Tweet media one
7
58
658
@RajuKendree
Raju Kendre
3 years
सात जन्म हाच नगरसेवक हवाय का ?
Tweet media one
18
35
656
@RajuKendree
Raju Kendre
3 years
आमच्या मासिक पाळीचा का एवढा तिटकारा झाला? या पाच दिवसांमुळेच तर मानवाचा जन्म झाला! जागतिक मासिक पाळी दिनानिमित्ताने, माझ्या यवतमाळच्या विद्यार्थिनींनी सामूहिक संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे! #MenstrualHygieneDay2021
Tweet media one
17
66
642
@RajuKendree
Raju Kendre
3 years
सोनाझारिया या भारतातील पहिल्या आदिवासी महिला कुलगुरू म्हणून नियुक्त झाल्या आहेत. आदिवासी समाजातील पहिल्या महिलेला कुलगुरू पदापर्यत पोहचण्यासाठी स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षे वाट बघावी लागली. उच्च शिक्षणाच्या प्रवाहातून पिढ्यानपिढ्या वंचित राहिलेल्या समाजासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
Tweet media one
11
55
624
@RajuKendree
Raju Kendre
1 year
बीडच्या महेशला दीड कोटींची फेलोशिप! मागे IIT मध्ये भेटलो तेव्हा त्याच्या फिल्ड विषयीची तळमळ बघितली. मराठवाड्यातला जिल्हा परिषद शिकलेला हा मित्र आता जगप्रसिद्ध प्रतिष्ठित मेरी क्युरी फेलोशीप घेऊन ब्रेन स्टोकवर संशोधन करनार आहे. त्याच quote 'शिक्षण कुणाची मक्तेदारी नाहीये'
Tweet media one
18
95
628
@RajuKendree
Raju Kendre
3 years
कुठे थांबावं हे वेळेत कळलं पाहिजे, मग ते एकतर्फी प्रेम असो किंवा स्पर्धा परीक्षा!
15
31
605
@RajuKendree
Raju Kendre
3 years
पर्यटन विकासाच्या दृष्टीने कोसो दूर असलेलं आपलं जागतिक कीर्तीच : लोणार सरोवर - जन्मभूमी ! फोटो साभार: भुजंग काळे
Tweet media one
6
19
604
@RajuKendree
Raju Kendre
3 years
गावच्या ZP शाळेपासून, जिल्ह्याची शाळा, समाजकल्याण हॉस्टेल, नंतर पुण्यात जाण्याचा प्रवास, तिथलं शिक्षण सोडून मुक्त विद्यापिठात प्रवेश, मेळघाट, टाटा इन्स्टिट्यूट, फेलोशिप, प्राध्यापकी, एकलव्य आणि आता लंडन! ह्या प्रवासातील शैक्षणिक अनुभव लिहावं म्हणतोय. काही सूचना? #LonarToLondon
34
11
583
@RajuKendree
Raju Kendre
1 year
In the coming decade, we want a minimum of 2,000 global scholars from the underprivileged section. @EklavyaMovement
Tweet media one
34
61
577
@RajuKendree
Raju Kendre
2 years
आपल्याला फुकट भोंगे नकोयेत, शिक्षण हवंय!
18
44
573
@RajuKendree
Raju Kendre
2 months
My parents couldn't complete their primary education due to socio-economic constraints at that time. But now, my niece साऊ (inspired by Savitribai's name) is telling her classmates at school, "I will study in London like my uncle." #EducationMatters
Tweet media one
10
40
566
@RajuKendree
Raju Kendre
2 years
बाबासाहेबांच्या प्रेरणेतून मागच्या वर्षभरातच शेकडो ग्लोबल स्कोलर्स सोबत काम सुरू केलय. एकलव्यच जे काम आज राष्ट्रीय संस्थांमध्ये दिसतंय, येत्या काळात तेच काम ग्लोबल पातळीवरही दिसेल. हेच अभिवादन आजच्या महापरिवर्तन दिनानिमित्ताने करतो. #DrAmbedkar #MahaparinirvanDin2022
Tweet media one
7
43
561
@RajuKendree
Raju Kendre
3 years
ऑक्सफर्डच्या भेटीने एक विश्वास दिला 'हा जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म तळागाळातील पोरांनी गाजवला पाहिजे' तेव्हा कुठं खऱ्या अर्थाने शिक्षणाचं Decolonization होईल.
Tweet media one
7
11
550
@RajuKendree
Raju Kendre
3 years
कुंभमेळा भरवणे ही सरकारची जबाबदारी आणि शिक्षण पुरवणे ही खाजगी लोकांची जबाबदारी ? #SaveSchool
5
37
552
@RajuKendree
Raju Kendre
3 years
जेव्हा तुम्ही नांगरे पाटील, भरत आंधळे, अन्सार दादा ह्यांची खूप भाषणे खूप ऐकलेली असतात... Too much motivation!
Tweet media one
7
29
532
@RajuKendree
Raju Kendre
2 years
Today, In Drass region of Kargil, we began our workshop by remembering and paying homage to #DrAmbedkar on his Mahaparinirvan Din. He's a global icon for education, and an emblem of social justice. We hope to inspire his message among students all over.
Tweet media one
5
79
525
@RajuKendree
Raju Kendre
2 years
काल ससेक्स विद्यापीठाच्या लायब्ररीत होतो, मध्येच लायब्ररीला फेरफटका मारला. लायब्ररीतला हा कोपरा आवडला!
Tweet media one
4
7
530
@RajuKendree
Raju Kendre
2 years
💙
8
97
517
@RajuKendree
Raju Kendre
3 years
आज माझ्यासारख्या पहिल्या पिढीतील शिकणारा शेतकऱ्याचा पोरगा ब्रिटिश सरकारच्या स्कॉलरशिपवर लंडनमध्ये शिकतोय, ठराविक सोडले तर इथे येण्याची परंपरा फक्त बड्या लोकांचीच आहे. (ती मोडीत काढण्यासाठीही मोहीम हाती घ्यायचीय)
Tweet media one
Tweet media two
10
31
523
@RajuKendree
Raju Kendre
1 year
Happy to share that, I have been nominated for the Maharashtra Gaurav Award in the education category! Thank you @News18lokmat for believing in our work. #महाराष्ट्र_गौरव #longwaytogo
Tweet media one
55
37
517
@RajuKendree
Raju Kendre
3 years
माझी माय 'जिजाबाई' चौथ्या वर्गापर्यंत शाळेत गेली, वर्गात हुशार होती, त्याच वयात लग्न झालं, सासरी यावं लागलं, तिची नर्स व्हायची ईच्छा होती. एकदा लहानपणी तिचा मास्तर मला सांगून गेला, तूही माय वर्गात लय हुशार होती, शिकली असती तर काहीतरी झालीच असती. आम्हा दोघा भावांना जिद्दीनं शिकवलं
Tweet media one
8
29
506
@RajuKendree
Raju Kendre
10 months
Featured in @the_hindu , a newspaper rarely accessible within a 300-400km radius of my village. Yesterday, I received this photo of the article from one of our students based in Bangalore. I believe this is just the beginning; we have laid our foundation. This isn't just ...
Tweet media one
14
114
489
@RajuKendree
Raju Kendre
1 year
ज्या पुरस्कारांना आपण फक्त टीव्हित बघत आलोय, त्यावर आपल काम सन्मानित होण म्हणजे माझ्यासाठी 'जबाबदारी वाढलीय'. काल #झी_युवा_सन्मान जाहीर झाला. सोबत आमचे एकलव्यचे मुंबईत शिकणारे काही विद्यार्थी होते. त्यांच्याप्रमाणे माझ्यासाठीही हे सगळ अनुभवण्याचा पहिलाच अनुभव. #LongWayToGo
40
52
503
@RajuKendree
Raju Kendre
3 years
ज्या माऊलीचा अट्टहास होता मी चांगल शिकावं, वाचावं, घडावं; त्याच माऊलीसाठी एका उताऱ्याचे वाचन करताना! :) #माऊली #बापमाणूस #Memories
Tweet media one
5
18
492
@RajuKendree
Raju Kendre
6 months
महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने बघावा, असा आपला 'सत्यशोधक' चित्रपट आजपासून सिनेमा गृहात येतोय. आमचा एकलव्य परिवार बघतोय, आपणही बघावा! #सत्य_शोधक
Tweet media one
1
81
498
@RajuKendree
Raju Kendre
2 years
गावाकडचा विकेंड आठवला, जेव्हा गुर ढोर सांभाळायची ड्युटी आमच्याकडे होती. #युके_डायरी
Tweet media one
8
4
491
@RajuKendree
Raju Kendre
3 years
जेव्हा एक मराठी माणूस ऑक्सफर्डच्या रस्त्यावर मेंटर गाईड म्हणून इथली सगळी व्यवस्था मराठीत समजावून सांगतो, तो फिलच भारी आहे. सूरज ठुबे डीफील (DPhil) करतोय, विषय पण खूप महत्त्वाचा आहे : 'महात्मा फुलेंच्या नंतरची सत्यशोधकी नियतकालिके आणि साहित्य' या विषयात डॉक्टरकीच संशोधन सुरूय.
Tweet media one
3
18
484
@RajuKendree
Raju Kendre
3 years
भविष्यात तुमच्या माझ्यासारखे शेकडो वंचित घटकातील, पहिल्या पिढीतील स्कॉलर जगाच्या पातळीवर उच्च शिक्षण घ्यायला असतील ह्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेल. ह्याच भावना व्यक्त करून महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो. #MahaparinirvanDiwas
Tweet media one
5
23
487
@RajuKendree
Raju Kendre
2 years
आज जेष्ठ पत्रकार, चेवनिंग फेलो कमलेश सुतार सरांशी लंडन मध्ये भेट झाली. खूप दिवसांनी एक वैचारिक खुराक मिळाली! #मराठी_इन_लंडन
Tweet media one
4
3
473
@RajuKendree
Raju Kendre
3 months
The Ministry of Tribal Affairs is offering 20 overseas scholarships for ST students to pursue Masters, PhD, and Post-doc studies abroad. Apply by May 31st. For more info visit: For scholarship application free support, write us at eklavyagsp @gmail .com
Tweet media one
10
309
473
@RajuKendree
Raju Kendre
9 months
आजचा लोकसत्ता मधील लेख: राजर्षी शाहूंच्या पाऊलवाटेवर! निर्णय प्रक्रियेमधील आकडेवारी बघितली तर मुख्य प्रवाहातील माध्यमे, आयआयटी, आयआयएमसारख्या शिक्षणसंस्था, उच्च तसेच सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय सचिवालयातील सेक्रेटरी येथे दहा टक्केदेखील लोकसंख्या बहुजन समुदायातील नाही असे दिसते.
Tweet media one
11
109
466
@RajuKendree
Raju Kendre
2 years
ही आमची सिनेट हाऊस लायब्ररी. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या अंतर्गत येणारं हे ग्रंथालय एकदम संसदेचा फील देत असतं. ह्या बिल्डिंग मध्ये एकूण एकूण सात विभागीय ग्रंथालय आहेत, ज्यात एकूण २० लाख पुस्तकांचा संग्रह आहे. माझ्या आवडत्या ग्रंथालयापैकी एक :) #लंडन_डायरी #नोमॅड
Tweet media one
7
7
463
@RajuKendree
Raju Kendre
1 year
९ वर्षापुर्वी एडमिशन भेटले होते, तेंव्हा ईथे बंगलोर मध्ये कुणी ओळखीचं नव्हत. आज एकलव्य परिवाराचे ६० पेक्षा जास्त अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी मध्ये शिकताहेत. ह्यापेक्षा कोणती अभिमानाची गोष्ट राहू शकते ❤️🌸 कालच्या टॉक मधला हा फोटो. #ProudMoment #WayToGo
Tweet media one
10
22
469
@RajuKendree
Raju Kendre
10 months
Post a picture of yourself and the character you are in your head #EducationMatters
Tweet media one
Tweet media two
@agilantangaraja
ATR🕷
10 months
Post a pic of yourself and the character you are in your head
Tweet media one
Tweet media two
6
3
150
1
61
454
@RajuKendree
Raju Kendre
3 years
ते लस घ्यायला जाताना फोटोग्राफर आपला न्यावा लागतो का, तिकडे मिळतो?
15
29
448
@RajuKendree
Raju Kendre
1 year
I am speaking at Azim Premji University in Bangalore today. The topic is "Global opportunities in Higher Education for First general learners". I am excited to meet and interact with our @EklavyaMovement student community. @azimpremjiuniv
Tweet media one
8
54
454
@RajuKendree
Raju Kendre
5 months
Proud to share that one of our @eklavya_india Global Scholar Program members - Ekanth Wagh, achieved an important milestone by being selected for @Harvard University's Master's program. As a first-generation student from a nomadic community, his journey inspires us all.
Tweet media one
18
84
446
@RajuKendree
Raju Kendre
3 years
Today has been one of my most memorable birthdays as I have been fortunate enough to be able to seek Babasaheb’s blessings in spirit at his London home - 10 King Henry's Road - where he resided during the crucial sociopolitical period of 1921-22. Jai Bhim!
Tweet media one
Tweet media two
19
28
441
@RajuKendree
Raju Kendre
1 year
one down from the bucket list #TEDx
Tweet media one
13
19
442
@RajuKendree
Raju Kendre
3 years
सध्या ब्रिटिशांच्या राजधानीत आहे मी, तर ती ९९ वर्षांची लिस वाली गोष्ट कन्फर्म करून घेऊ का ? #WhatsappUniversity
16
13
435
@RajuKendree
Raju Kendre
2 years
Flying to Delhi First domestic ✈️ #Galli2Dilli
4
24
426
@RajuKendree
Raju Kendre
5 months
Celebrating a decade of #Fandry , a true gem of Indian Cinema. Big thanks to @Nagrajmanjule for making a film that still touches our hearts. #10YearsOfFandry
Tweet media one
1
45
430
@RajuKendree
Raju Kendre
3 years
Wage rates for skilled workers in a tehsil town. Colleges are still recruiting assistant professors at this rate (15k) or lower than this - Prof Hatekar
Tweet media one
2
27
426
@RajuKendree
Raju Kendre
1 year
लंडन हे ग्रंथालयाच्या बाबतीत फा�� श्रीमंत शहर आहे, हा University College of London - UCLच्या ग्रंथालयाचा एक कोपरा. #लंडन_डायरी #memories
Tweet media one
4
21
422
@RajuKendree
Raju Kendre
3 years
"जर आपल्या मालकीच्या शेतजमीनी असतील तर ते ताब्यात घेतील. . जर आपल्याकडे पैसे असतील तर तेही ते हिसकावून घेतील. . परंतु आपल्याकडे 'शिक्षण' असेल तर ते कधीही हिसकावून घेऊ शकणार नाहीत" #ASURAN
Tweet media one
2
49
422
@RajuKendree
Raju Kendre
3 years
Tweet media one
13
1
423
@RajuKendree
Raju Kendre
10 months
Ek tha Raja, Ek thi Rani Alag thi #Caste Khatam Kahani ~ unknown
8
52
418
@RajuKendree
Raju Kendre
3 years
जातीव्यवस्थेचा भयंकर पगडा असणाऱ्या समाजात माणसाला माणूसपण मिळवून देण्यासाठी झटणारा राजा राजर्षी शाहू महाराज. गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये जाऊन हॉटेलमध्ये जाऊन चहा घेणं या कृतीतून त्यांना समाजाला काय सांगायचं होतं हे स्पष्ट होतंय.
Tweet media one
2
33
405
@RajuKendree
Raju Kendre
3 years
तू हवेचा पत्ता विचारत नाही तू पाण्याला धर्म विचारत नाही तू फुलांना गाव विचारत नाही तू पक्षांना वंश विचारत नाही तू निसर्गाला पंथ विचारत नाही . मात्र . तू माणसाची जात का विचारत असतोस?? - (आम्ही हिशोब घेऊ)
4
49
407
@RajuKendree
Raju Kendre
3 years
लंडनमध्ये बसून तुरीच्या शेंगाची आठवण म्हणजे 😓
Tweet media one
3
7
399
@RajuKendree
Raju Kendre
3 years
पंचमी नंतर मेळघाट मध्ये असे फावळे खेळताना मुले आढळतील, ह्याला स्किल लागत! फावळे खेळणं तुमच्या माझ्या सारख्याला जमत नाही, जे आदिवासी मुलं सहज करतात! पंचमीच्या दुसऱ्या दिवशी पासून फावळे व डोलार (झोका) हे खेळ सुरू होतात आणि पोळ्याला नदीत ह्याच विसर्जन करतात,
Tweet media one
8
41
401
@RajuKendree
Raju Kendre
3 months
Received this video from our educator, where a 3-month residential program is currently ongoing. Over 100 students from various tribal schools in the district are preparing for higher education entrance exams at top institutions through this program. #JaiBhim #EducationMatters
3
95
402
@RajuKendree
Raju Kendre
2 years
अगले एक दशक में ग्रासरूट्स से १०००+ ग्लोबल स्कॉलर्स बनने के मिशन के साथ!
@ThePrintHindi
ThePrintHindi
2 years
JNU, IIT के बाद यवतमाल के एकलव्य में आदिवासी छात्र अब देख रहे हैं ग्लोबल एजुकेशन का सपना @NidhimaTaneja की रिपोर्ट #ThePrintFeature
1
31
81
11
65
398
@RajuKendree
Raju Kendre
1 year
Apply Now | Eklavya Global Scholars' Program (GSP) Cohort 2.0 Thrilled to announce that our inaugural cohort in the GSP has been successful! Out of the 60 students, 40 students have gotten through premiere institutions including the University of Oxford, Cambridge, LSE, SOAS
Tweet media one
11
200
393