Explore tweets tagged as #AshadhiWari
FIRST TARGET DONE WITHIN A WEEK .ALMOST 10% MOVE #CAPTURED .(#MOMENTUM #TRADING).STAY INVESTED FOR THE NEXT TARGET . #StockMarket #BREAKOUTSTOCKS #SwingTrading #Multibagger #Stocks #earthquake #ashadhiwari #Nifty .
BREAKOUT HAPPENED EARLIER AND NOW IT IS RETESTING THE LEVEL WITH BIG VOLUME. #POWERMECH.ENTRY 5750. TARGET 6200/6600/7200++.#stockmarkets #BREAKOUTSTOCKS #SwingTrading #Multibagger #stocks
0
0
0
उत्तराखंडचा राघव, इटलीची इवा यांना आषाढी वारीने काय शिकवले?. #wari #pandharpurwari #ashadhiwari2024 #AshadhiWari #SakalNews #MarathiNews.
0
0
0
पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी आज परतीच्या प्रवासात पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली आहे. #pune #ashadhiwari #pandharpur #santtukarammaharaj #maharashtra #marathinews #marathipost #pimpri #wari2024 #warkari
0
0
0
पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी आज परतीच्या प्रवासात पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली आहे. #pune #ashadhiwari #pandharpur #santtukarammaharaj #maharashtra #marathinews #marathipost #pimpri #wari2024 #warkari
0
0
0
पंढरीहून माऊली स्वगृही परतले ! आळंदीत टाळ - मृदंगाचा निनाद ‘माउली - तुकारामांचा' जयघोष. #pune #ashadhiwari #santdnyaneshwarmaharaj #alandi #pandharpur #santtukarammaharaj #maharashtra #marathinews #marathipost
0
0
1
पंढरीहून माऊली स्वगृही परतले ! आळंदीत टाळ - मृदंगाचा निनाद ‘माउली - तुकारामांचा' जयघोष. #pune #ashadhiwari #santdnyaneshwarmaharaj #alandi #pandharpur #santtukarammaharaj #maharashtra #marathinews #marathipost
0
0
0
आळंदीत टाळ - मृदंगाचा निनाद ‘माउली - तुकारामांचा' जयघोष; पंढरीहून माऊली स्वगृही परतले.#pune #alandi #ashadhiwari #santdnyaneshwarmaharaj
1
4
65
तब्बल ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर माऊलींची भेट झाल्यामुळे आळंदीतील भाविकांचे डोळे पाणावले.#pune #ashadhiwari #santdnyaneshwarmaharaj #alandi
0
4
28
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी. महामंडळातर्फे बसेस सोडण्यात आल्या होत्या त्यातून एसटीला जवळपास 29 कोटींचं उत्पन्न मिळाले.-.#ashadhiwari #STBus #warkari #stmahamandal #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
0
0
2
या 5 हजार बसेसव्दारे 19 हजार 186 फेऱ्यांमधून 09 लाख 53 हजार भाविक-प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून 28 कोटी 92 लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे. सविस्तर वाचा:.#Vitthal #Pandharpur #AshadhiWari #STBus #STMahamandalIncome28Crores #28Crores.
0
1
2
Pandharpur Ashadhi Ekadashi || मंदिर समितीला आषाढी यात्रेत 8 कोटी 34 लाखाचे उत्पन्न || #wari #ashadhiwari #pandharpur
0
1
4
JIGNASA's Ashadhi Wari Vaidyakiya Seva Upakrama 2024. ✨🎥📸 MEDIA COVERAGE🎤🎬✨.#jignasaashadhiwari2024 #ashadhiwari2024 #seva #pandharpurwari #ashadhiwari #jignasa2024 #jignasawari2024
0
0
0
आषाढीची पायवारी करुन आलेल्या आईच्या स्वागतासाठी लेकाने घातल्या फुलांच्या पायघड्या.#AshadhiWari #MahatalksNews #ViralVideo #PandharpurWari #MaharashtraNews
0
0
0
Ashadhi Wari: ‘खऱ्या अर्थाने सफल…’ वारीवरून जेव्हा आई पहिल्यांदा घरी आली; मुलानं केलं ‘असं’ स्वागत; VIDEO पाहून डोळे पाणावतील. #pandharpur #AshadhiWari #viralvideo #trendingreels #sonwelcomemother #warkari. via @loksattalive.
0
0
1
पंढरपुरात गोवा सरकार बांधणार भक्तनिवास. #Pandharpur #AshadhiWari #BreakingNews #Goa #GoaCM #DrPramodSawant
1
0
2
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गोवा राज्यातून लाखो भाविक दरवर्षी आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने येतात. येथे येणाऱ्या गोव्यातील भाविकांसाठी गोवा सरकार भक्त निवास बांधणार. मुख्यमंत्री डॅा. प्रमोद सावंत यांची माहि���ी. #Pandharpur #AshadhiWari #BreakingNews #Goa #GoaCM
0
0
2