LoksattaLive Profile Banner
LoksattaLive Profile
LoksattaLive

@LoksattaLive

Followers
572K
Following
734
Statuses
562K

Leading International Marathi News Daily. Visit us on https://t.co/k3LDMleKel & https://t.co/AJ3R7kEukH

Mumbai
Joined February 2012
Don't wanna be here? Send us removal request.
@LoksattaLive
LoksattaLive
23 minutes
रवींद्र जडेजाची सलग दुसऱ्या सामन्यात कमाल! अनिल कुंबळेला मागे टाकत 'ही' कामगिरी करणारा दुसरा भारतीय #INDvsENG #RavindraJadeja #TeamIndia #AnilKumble #RohitSharma
0
0
0
@LoksattaLive
LoksattaLive
24 minutes
"माणसाने माणसाशी माणसासम वागणे", चिमुकल्यांना जे कळलं ते आपल्याला कधी कळणार? Viral Video एकदा बघाच…
0
0
0
@LoksattaLive
LoksattaLive
28 minutes
Delhi election Result : “भाजपाने दिल्ली जिंकली म्हणजे…”, दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाबाबात जगभरातील माध्यमांनी काय म्हटलंय?
0
0
0
@LoksattaLive
LoksattaLive
33 minutes
…म्हणून नम्रता संभेरावने ‘चिकी चिकी बुबूम बूम’ चित्रपटात अवघ्या चार वाक्यां��ी स्वीकारली भूमिका, म्हणाली… #entertainment #marathiactress #marathimovie #namratasambherao #chikichikibooboomboom
0
0
1
@LoksattaLive
LoksattaLive
36 minutes
Rahul Solapurkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्याकडून स्पष्टीकरण, म्हणाले…
0
0
0
@LoksattaLive
LoksattaLive
1 hour
रोहित शर्माने एकाच झटक्यात मोडला द्रविड-गेलचा विक्रम, हिटमॅनच्या नावावर झाली मोठी पराक्रमाची नोंद #INDvsENG #RohitSharma #RahulDravid #ChrisGayle #Cuttack #TeamIndia
0
0
1
@LoksattaLive
LoksattaLive
1 hour
धक्कादायक! देशातील प्रसिद्ध उद्योगपतीची नातवाकडून हत्या; मालमत्तेच्या वादातून आजोबांना ७३ वेळा चाकूने भोसकले!
0
0
2
@LoksattaLive
LoksattaLive
2 hours
हिटमॅन इज बॅक! इंग्लंडविरूद्ध झंझावाती अर्धशतकासह रोहित शर्माने केलं दणक्यात पुनरागमन, चौकार-षटकारांच्या आतिषबाजीचा पाहा VIDEO #rohitsharma #hitman #INDvsENG #indvseng2025 #TeamIndia #indiancricket #indiancricketteam
0
0
0
@LoksattaLive
LoksattaLive
2 hours
10 February 2025 Horoscope: कामात यश ते अनपेक्षित रूपात धनलाभ; मेष ते मीन पैकी तुमच्या राशीचा कसा जाईल सोमवार? वाचा आजचे राशिभविष्य #todayshoroscope #horoscope #dailyrashifal #RashiBhavishya #10February2025 #10February #AajcheRashibhavishya
0
0
1
@LoksattaLive
LoksattaLive
2 hours
जो रुटने घडवला इतिहास! इंग्लंडच्या सर्व फलंदाजांना मागे टाकत भारतात केला खास पराक्रम #INDvsENG #JoeRoot #EoinMorgan #TeamIndia
0
0
0
@LoksattaLive
LoksattaLive
2 hours
महाशिवरात्रीला ‘या’ राशींच्या लोकांवर होणार भगवान शंकराची विशेष कृपा! बुध-शनीच्या चाल बदलाने मिळणार बक्कळ पैसा अन् संपत्ती
0
0
1
@LoksattaLive
LoksattaLive
2 hours
कांदा,कोबी आणि कोहळा हे त्रिकुट तुम्हाला कसं निरोगी ठेवू शकतं? < येथे वाचा सविस्तर वृत्त #MarathiNews #gourd #cabbage #onion #daily #routine
Tweet media one
0
0
1
@LoksattaLive
LoksattaLive
2 hours
२०१६मध्ये फ्लॉप झालेल्या ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन दिवसांत मोडला जुना रेकॉर्ड #entertainment #bollywood #sanamterikasam
0
0
0
@LoksattaLive
LoksattaLive
2 hours
Delhi Assembly Election: ‘आप’चा दिल्लीत पराभव, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना धक्का; असे का? < येथे वाचा सविस्तर वृत्त #MarathiNews #Delhi #Assembly #Election #aap
Tweet media one
0
0
2
@LoksattaLive
LoksattaLive
2 hours
हृदयासंबंधित आजार उद्भवू नयेत यासाठी तज्ज्ञांनी सांगितले दैनंदिन दिनचर्येतील सहा महत्त्वाचे बदल; घ्या जाणून… < येथे वाचा सव��स्तर वृत्त #MarathiNews #lifestyle #health #tips #heart
Tweet media one
0
0
1
@LoksattaLive
LoksattaLive
2 hours
भारत-इंग्लंड दुसरा वनडे सामना अचानक थांबवल्याने रोहित शर्मा वैतागला, नेमकं काय घडलं? जाणून घ्या #INDvsENG #rohitsharma #TeamIndia #cuttack #ShubmanGill #indiancricket
0
0
1
@LoksattaLive
LoksattaLive
2 hours
‘हा’ आहे देशातील सर्वांत लहान रेल्वे प्रवास, प्रवासासाठी लागतात फक्त नऊ मिनिटे; पण तिकीट भाडे ऐकून बसेल धक्का
0
0
0
@LoksattaLive
LoksattaLive
3 hours
भारताच्या 'या' गोलंदाजाला कळली जोस बटलरची कमजोरी! ९ पैकी ४ डावांमध्ये दाखवला तंबूचा रस्ता #INDvsENG #JosButtler #HardikPandya #ODI
0
0
0
@LoksattaLive
LoksattaLive
3 hours
0
0
1
@LoksattaLive
LoksattaLive
3 hours
Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभमेळ्याला देणार भेट; ‘असा’ असेल नियोजित दौरा
0
0
0