rajhans_0007 Profile Banner
राजहंस Profile
राजहंस

@rajhans_0007

Followers
4K
Following
214K
Statuses
82K

#निष्पाप दुनियेत एक #पापी #आत्मा भटकतोय तो मीच...! #भटकत राहायचा #श्राप घेऊन फिरतोय वर्षानुवर्षे इथे...!

म्हसणात
Joined February 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@rajhans_0007
राजहंस
2 years
तू कोपत नाहीस हेच तुझं इतर देवांपेक्षा वेगळेपण...बाकीच्या देवांना त्यांच्या नियमाप्रमाणे सगळं हवं असतं पण तुझ्यापाशी नाही असलं काही ...अगदी साध्या तुळशी माळेचीही अपेक्षा नाही तुझी ..असेल तर ठीक नाहीतर चालत...तुझी भीती नाही भक्ताला ...तुझ्यावर असेल तर नितांत प्रेम आहे ..
Tweet media one
24
208
1K
@rajhans_0007
राजहंस
8 hours
Tweet media one
1
0
1
@rajhans_0007
राजहंस
8 hours
@Geet2vm बाई हा काय प्रकार...😂😂😂
1
0
1
@rajhans_0007
राजहंस
8 hours
@Jitu_Likhit आताच छनछन आवाज ऐकू आला 😂😂😂
1
0
1
@rajhans_0007
राजहंस
8 hours
@Highonpanipuri @dhanuu_10 @Special_SEA01 छान आहे ना नाव 😂😂
1
0
0
@rajhans_0007
राजहंस
8 hours
@Highonpanipuri @dhanuu_10 @Special_SEA01 आता उद्या तुझं नाव हडळ साठी वापरणार 🫣😂😂
1
0
0
@rajhans_0007
राजहंस
8 hours
@Mr_innocent_16 @dhanuu_10 @Special_SEA01 ✅ हाय हे नाव 😂😂😂
0
0
1
@rajhans_0007
राजहंस
8 hours
@Highonpanipuri @dhanuu_10 @Special_SEA01 ते सिक्रेट आहे ...😂😂😂
1
0
0
@rajhans_0007
राजहंस
8 hours
RT @Vaibhav_1010_: चला झाली उद्याची तयारी ✌️💯 माझा शंभुराजा येतोय...!! #Chhaava #छावा
Tweet media one
0
9
0
@rajhans_0007
राजहंस
8 hours
@pradhanmilind @Samraatraao चम्या 😂😂
1
0
2
@rajhans_0007
राजहंस
8 hours
Tweet media one
0
0
1
@rajhans_0007
राजहंस
8 hours
@Jitu_Likhit आली ठुमकत नार लचकत...
1
1
1
@rajhans_0007
राजहंस
8 hours
@motherly_magic @Special_SEA01 जगाच्या कल्याणासाठी इतकं तर नको का 😂😂
1
0
1
@rajhans_0007
राजहंस
8 hours
@Mr_innocent_16 झांगडगुता😂
0
0
1
@rajhans_0007
राजहंस
9 hours
विषय भरकटला असच कधीं आपणही भरकटून जातो समजत नाही...वेळेनुसार आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगाना तोंड देत असताना आपण रोज प्रत्येक क्षणाला थोडं थोडं बदलत जातो ...पुढे गेल्यावर कधीतरी मागे वळून पाहिलं तर समजत की खूप पुढे आलो ... बदल होत असतात फक्त ते चांगले असावेत ..!
1
0
1
@rajhans_0007
राजहंस
9 hours
@Vaibhav_1010_ @dhanuu_10 @Special_SEA01 हडळ sathi पाहिजे re 😂😂😂
0
0
0