सम्राट™ Profile Banner
सम्राट™ Profile
सम्राट™

@Samraatraao

Followers
2,921
Following
183
Media
4,165
Statuses
37,737
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Samraatraao
सम्राट™
5 years
एका अनुस्वाराची ( ं ) ताकद आज जगाला समजली !
13
15
102
@Samraatraao
सम्राट™
2 years
काय ऑफिस! काय कॉम्प्युटर!! काय ते गोऱ्यापान पोरी!!! एकदम वोक्के कार्यक्रम. एक मेकॅनिकल मधून आयटीमध्ये गेलेला कार्यकर्ता. 😂😂😂😂😂😂😂
38
124
2K
@Samraatraao
सम्राट™
2 years
आता हे कोणी बनवलं! #MaharashtraPolitcalCrisis
Tweet media one
28
91
1K
@Samraatraao
सम्राट™
3 years
45
246
938
@Samraatraao
सम्राट™
4 years
सर्वजण स्वतःचाच विचार करत आहेत. मोदींचा कोणी विचारच करत नाही.ते पण दोन महिने झाले भारतात अडकले आहेत.
27
64
726
@Samraatraao
सम्राट™
2 years
हडपसरला जाताना मुंढवा चौकात सकाळी व संध्याकाळी भयंकर ट्राफिक लागते.दोन दिवस सलग पाऊस असल्यामुळे रिलायन्स स्मार्ट मॉल,खराडी ते सिझन मॉल मगरपट्टा पर्यंत वाहनांची रांग लागलेली असते.मुंढवाचौकाच्या पुढे असलेला उड्डाणपूल ज्याने बांधलाय त्याला तर साष्टांग दंडवत.#पुणे @PuneCityTraffic
56
63
725
@Samraatraao
सम्राट™
5 years
फाटलेली जीन्स,पायात संडासची स्लीपर,डोक्यावर लाल कोंबडी तुरा आणि काळ्या खडकाला पाझर फुटावा तसा नाकातून झिरपलेला धबधबा अश्या अवस्थेतील पोरं जेव्हा सुंदर पोरी रेल्वेस्टेशन वर फिरवतात,तेव्हा आपण एक Failure Model आहोत ही जाणीव तीव्र होत जाते.असो !
57
57
520
@Samraatraao
सम्राट™
4 years
इथे नाकात कापूस घालायची वेळ आली आणि यांचे काय तर नथीचा नखरा !!!
18
27
526
@Samraatraao
सम्राट™
4 years
काल ९वीची मुलगी गल्लीतल्या पानवाल्या सोबत रात्री ११:३०ला पळाली.आम्ही पोलिसांच्या मदतीने शोधाशोध केली तेव्हा पहाटे ४ला तिला घरी आणले.मुलीच्या आईची अवस्था पाहवत नव्हती.सोशल मीडिया मुळे वाट लागलीये.या वयात फादरने डोळे वटारून जरी पाहिले तरी आम्ही गप २ गोधड्या घेऊन झोपायचो. #सैराट
22
31
518
@Samraatraao
सम्राट™
2 years
#जोगेश्वरी मिसळ #पुणे Rating : 9/10 Must Try
Tweet media one
Tweet media two
38
24
513
@Samraatraao
सम्राट™
2 years
शाळेत असताना आमची एक सवय होती,की आम्ही आमच्या ग्रुपमध्ये मित्रांना वडिलांच्या नावाने ओळखायचो. अये काशिनाथ... अये प्रकाश... अये भाऊसाहेब... . . . आजही हे मित्र भेटले तरी आम्ही बापाच्या नावानेच हाका मारतो. 😂😂😂 वडिलांचे नाव मोठं करायचे हे लहानपणापासूनच ठरवलं होतं आम्ही!
31
33
519
@Samraatraao
सम्राट™
1 year
दहावीला पडलेले मार्क्स आणि त्यावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया... #दहावीनिकाल2023 1. वैशाली - 44.45% - आता माशेच विकावे लागणार बहुतेक. 2. षेकी - नापास - चालतंय, तसं बी मला पॉलीस्याच विकायच्यात. 3. धोंड - 97.50% - अडीच टक्के गेलेच कुठं, मी पुन्हा अभ्यास करीन, मी पुन्हा येईल. 👇
34
43
516
@Samraatraao
सम्राट™
4 years
Don't miss the end
19
99
492
@Samraatraao
सम्राट™
2 years
गेल्या 2 महिन्यात ओळखीतल्या 4 मित्रांचे जॉब गेलेत.त्यातील 2 जण आयटीमध्ये एकजण मेकॅनिकलमध्ये आणि चौथा फार्मामध्ये होता.वाईट दिवस आहेत आणि अजून वाईट दिवस येतील याची चाहूल लागलेली आहे.आपापली नोकरी सांभाळा.येणारा काळ फार चांगला नाही. #2022 -2023 #recession #layoffs
16
47
487
@Samraatraao
सम्राट™
2 years
#चहा #पुणे
Tweet media one
29
15
475
@Samraatraao
सम्राट™
2 years
तुमचा चहा मला आवडतो.पण मापात पाप करता तुम्ही.तुमचे कप जसे जसे आत जाऊ तसे तसे बारीक होत जातात.किंमत मात्र 10 ची 12 झाली आहे.लोकांमध्ये अशी अफवा आहे की 2030 पर्यंत तुम्ही पोलिओ ड्रॉपने चहा देणार. #इवले
@NavanathYewale
Navnath Yewale
2 years
Tweet media one
26
14
683
27
28
455
@Samraatraao
सम्राट™
3 years
तो आला आणि पोरांनी स्टेटस ठेवायच्या आतच परत गेला. #थाळा
29
22
410
@Samraatraao
सम्राट™
2 years
पुण्यात खास शॉपिंगसाठी आलात तर कसलाही मनात गोंधळ न ठेवता सगळ्यात आधी कॅम्पमधील MG Road ची वाट धरायची.इथे सगळीच चंगळ असते.भूक लागली असेल तर अरोरा टॉवर्सच्या उजव्या बाजूला स्ट्रीटवर एक से एक पदार्थ मिळेल.जाणारच असाल तर श्रीनाथ साबुदाणा वडा नक्की खा. कपडे खरेदीसाठी ब्रँडेड 👇 #पुणे
14
35
418
@Samraatraao
सम्राट™
4 years
ठीक आहे , पण बॅकग्राऊंड ला संडास नव्हते पाहिजे.
57
14
411
@Samraatraao
सम्राट™
4 years
शेतकरी आंदोलना मागे चीनचा हात = दानवे मग दानवे च्या जन्मामागे ख्रिस गेलचा हात असेल. 😂😂😂😂😂😂
15
20
399
@Samraatraao
सम्राट™
2 years
तुम्ही कधी पंक्चर स्कॅमचे शिकार झालेले आहात का? विशेषतः जे tubless tyre असलेल्या 2/4 व्हिलर वापरातात. #पंक्चरस्कॅम #puncturescam
111
24
402
@Samraatraao
सम्राट™
4 years
पुण्यात आल्यावर कॉल करशील.👍
@realDonaldTrump
Donald J. Trump
4 years
हम भारत आने के लिए तत्पर हैं । हम रास्ते में हैँ, कुछ ही घंटों में हम सबसे मिलेंगे!
29K
37K
234K
22
17
375
@Samraatraao
सम्राट™
2 years
येवलेने चहा 12 रुपयाला करण्याचा प्रयोग फसलेला दिसतोय.आता पुन्हा चहा 10 ला मिळतोय.पण आता नविन शक्कल काढली आहे.आता चहा 10 लाच आहे पण कप अजून छोटे झालेत.#येवलेइवले #चहा
Tweet media one
Tweet media two
48
14
368
@Samraatraao
सम्राट™
2 years
stress कमी करण्यासाठी आपण काय करता? टीप:ज्यांचे खरच stressfull आणि time consuming काम (job/business) आहे त्यांच्याकडून प्रामाणिक उत्तरे अपेक्षित. बाकीच्यांनी मजेशीर उत्तरे दिली तरी चालतील. इट विल अल्सो हेल्प!
173
15
367
@Samraatraao
सम्राट™
5 years
आजकाल ची पोरं मोबाईल थोडा जुना झाला तर लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून दुसरा नवीन घेतात आणि एक आम्ही होतो फुगा फुटला तरी त्याची चमन गोटी करून डोक्यात फोडत बसायचो. 😹😹😹😹😹😹
17
32
355
@Samraatraao
सम्राट™
1 year
साधारणपणे आपल्याकडे... आई काका नाना मामा दादा आत्या काकू म्हणण्याची पद्धत असते. मग येतात मराठी मालिका... दादामामा आईआजी माईआजी तात्याबाबा ताईसासूबाई मोठेबाबा मोठीआई छोटीआई छोटेबाबा मामाआजोबा #मराठीमालिका
35
27
363
@Samraatraao
सम्राट™
4 years
पुणेकर :-तुम्ही उन्हाळ्याची सुट्टी घालवायला कुठं जाता जळगावकर :- आम्ही कुठं जात नाही उन्हाळा च येतो आमचा कडे सुट्टी घालवायला ... 😂😂😂
7
22
337
@Samraatraao
सम्राट™
4 years
लग्नाला तुम्हाला निमंत्रण आलं नाही म्हणजे समजून घ्या टॉप ५० नातेवाईकांमध्ये तुम्ही नाही. भ्रमातून बाहेर या,पुढं त्यांच्याशी कसं वागायचे ते ठरवा. आपले नम्र, आगलावे संघटना. 🤣🤣🤣🤣
15
21
346
@Samraatraao
सम्राट™
1 year
पुण्याच्या ताडीवाला रोड सारख्या झोपडपट्टी भागातून येऊन बिग बॉसचा विजेता ठरणं सोपे नाही. कलेच्या जोरावर तुम्ही काय करू शकता याचे उत्तम उदाहरण. #MCStan 𓃵 #BiggBoss16 #Pune
Tweet media one
6
11
346
@Samraatraao
सम्राट™
1 year
पुण्यात गुगलने ऑफिस उघडले, ही अभिमानाची बाब आहे...गुगलसाठी. © #पुणे #Pune #Google
14
14
344
@Samraatraao
सम्राट™
1 year
कालच माझ्या एका द्वितीय वर्षाच्या मित्राला एका कंपनीने थेट कॉलेजच्या कँटीनमधून उचलला. #intern ची ऑफर होती. 56 LPA चं पॅकेज दिलं! कंपनीचे नाव विचाराल तर याद राखा. #शॉलेट_ना
14
7
339
@Samraatraao
सम्राट™
3 years
सुखानो.! एवढाही परकेपणा बरा नाही की.. उंबरठ्या जवळ येऊन तुम्ही असे परतून जावे.. ✍️😌
11
25
338
@Samraatraao
सम्राट™
1 year
स्वतःच्या बापाला विचारून पहा.तू चड्डीत मुतत होतास त्यावेळेस महाराष्ट्रात नोकरी मिळवणे,सेटल होणे हे त्याचे स्वप्न असेल.जेणेकरून तुला चांगले शिक्षणतरी मिळेल.पण तेही पूर्ण झालं नसेल आणि आता तू महाराष्ट्रात नोकरी मिळवावी हेच त्याचे स्वप्न असेल आणि तू इकडे अशी माती खातोय पिंट्या😂😂😂
@sharmakundan_
Kundan
1 year
मराठी लोग वड़ापाव के अलावा गाने भी बनाते हैं क्या?
361
61
260
14
37
321
@Samraatraao
सम्राट™
1 year
संस्कृती महाराष्ट्राची #वारी
1
52
324
@Samraatraao
सम्राट™
4 years
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा | थाट हिँदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा || शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ll #शिवराज्याभिषेक
Tweet media one
2
72
312
@Samraatraao
सम्राट™
3 years
"ज्या देशात परिक्षा रद्द झाल्यावर आनंद साजरा केला जातो . Pubg आणि tiktok बंद केल्यामुळे दु : ख व्यक्त केला जातो .. त्या देशात बेरोजगार नाहीतर काय बिल गेट्स जन्माला येणार !©" सकाळपासून दहा वेळा वाचले असेल हे वाक्य!! पाडा अजून किस , मी पण पाडतो 😂😂😂
9
30
318
@Samraatraao
सम्राट™
2 years
#ओलीभेळ #पुणे
Tweet media one
7
7
303
@Samraatraao
सम्राट™
2 years
खरंय.😂😂😂
Tweet media one
7
12
295
@Samraatraao
सम्राट™
4 years
साधं DM मध्ये विचारलं तेही रोमँटिक भाषेत, की लगेच TL वर SS टाकणाऱ्या त्याच पोरी असतात ज्या शाळेत असताना 'त्यो माह्याकडं बघतो ' असे म्हणून बापाला शाळेत घेऊन आलेल्या असतात.
27
40
289
@Samraatraao
सम्राट™
5 years
संघर्ष हा वडिलांकडून आणि संस्कार हे आईकडून शिकावे.बाकी सगळं दुनिया शिकवते ! #म #मराठी
3
55
286
@Samraatraao
सम्राट™
4 years
Vin Diesel Vin Diesel lite
Tweet media one
Tweet media two
15
32
278
@Samraatraao
सम्राट™
2 years
#आमरसपुरी #श्रीकृष्णव्हेजकोर्ट #विमाननगर #पुणे
Tweet media one
7
12
284
@Samraatraao
सम्राट™
1 year
वेल, नारायण पेठेतील सद्गुरू स्नॅक्समधील कटवडा एकदा खाऊन पहाच. #एकनंबर #पुणे #Punefood #Pune #Cutvada
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
18
11
280
@Samraatraao
सम्राट™
4 years
थ्रेड लिहण्याचा माझा पहिला प्रयत्न 👇 . . . 'थ्रेड' पुढच्यावेळेस इंग्लिश मधून लिहीन 😎
25
15
277
@Samraatraao
सम्राट™
5 years
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काही कारणास्तव हिंदुजा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. ते ऎकताच पु.ल. म्हणाले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिंदुजा मे है ' असं लिहायला हरकत नाही.' #म #मराठी #पुलं #पुलदेशपांडे #पुलोत्सव
Tweet media one
1
54
275
@Samraatraao
सम्राट™
4 years
2 प्लेट पाणीपुरी लगाना , तिखा!
@iRaviTiwari
Ravi Tiwari
4 years
संजय राउत को खुली चैलेंज दे रहा हु की तुम एक बार @KanganaTeam को छू कर भी दिखा दो। मुम्बई में आकर गरदा उड़ा देंगे। #माफी_मांगो_संजय_राउत #ProbeDishaSSRCaseTogether
303
435
853
21
29
273
@Samraatraao
सम्राट™
2 years
जोगेश्वरी मिसळ,पुणे पुण्यातील सर्वोत्तम मिसळपैकी एक मिसळ. #मिसळ #पुणेरीमिसळ #Pune टीप : फॉलोव मी फॉर मोर सच ट्विट्स. #thanksmelater
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
28
17
277
@Samraatraao
सम्राट™
1 year
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन पुण्यात दाखल.
Tweet media one
21
10
277
@Samraatraao
सम्राट™
4 years
मुली,स्कुटीचे ब्रेक हातात असताना पायाने ब्रेक का मारतात ? #भेंडी ,थोडक्यात वाचलो मी आताच ! आम्ही मुलांनी रस्त्याने चालावं की नाही. #णिशेद
27
13
273
@Samraatraao
सम्राट™
3 years
आता मृत्युंजय मंत्राची दीक्षा कोण देईल ? बाबा चमत्कार गेला.💐
Tweet media one
19
12
271
@Samraatraao
सम्राट™
4 years
Lockdown नंतर मैत्रिणी भेटतील एकमेकींना, विचारतील,"कशी आहेस, किती दिवसांनी,जाड झालीयेस, Missed you so much.वगैरे मित्र :- तू मेला नाहीस व्हय ♥️वड्या??
16
17
257
@Samraatraao
सम्राट™
3 years
कोण कोण पाटील हाय रे इथं!😂😂😂
Tweet media one
24
15
255
@Samraatraao
सम्राट™
1 year
True💯
Tweet media one
0
30
263
@Samraatraao
सम्राट™
3 years
सुखाचं प्रदर्शन आणि दुःखाचा बाजार भरवणं टाळता आलं कि समजावं परिस्थिती हाताळायला जमायला लागलं आहे.© #ढापलेलं
1
31
257
@Samraatraao
सम्राट™
1 year
अंघोळ केल्यानंतर कानातील ओले पाणी पुसण्यासाठी बनियान हा सगळ्यात चांगला कपडा आहे. #goodmorning
26
11
255
@Samraatraao
सम्राट™
5 years
ज्या वयात फेसबुक,इंस्टा वर किडे करायचे त्या वयात पोरं हल्ली ट्विटर वर येतात.भले फॉलोवर्स 10 असुदेत पण Bio मध्ये दाबात Official account आणि RT≠Endorsement लिहितात,तेव्हा या कोवळ्या पोरांकडे पाहून आमच्यासारख्या शंभरीकडे झुकलेल्या माजी जेष्ठांना जगण्याचं बळ मिळतं.असो #काठीकुठंयमाझी
17
19
242
@Samraatraao
सम्राट™
1 year
मिळत नाही ना आता...
Tweet media one
@StorywalaSam
सॅम
1 year
Missing Goa 😭
1
0
0
12
11
246
@Samraatraao
सम्राट™
4 years
तरी म्हटलं गावित ने वटपौर्णिमेची हिंदू धर्मावर टीका करण्याची संधी कशी सोडली ? गावित स्वतःची व स्वतःच्या समाजाची लाल करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो , हे मात्र नक्की.अटेन्शन साठी सुद्धा हिंदू धर्माचा आधार घ्यावा लागतोय , नाहीतर भाला घेऊन लंगोट बांधून हुहुहु करत फिरला असता!😂
19
32
241
@Samraatraao
सम्राट™
3 years
Good Morning
Tweet media one
5
29
248
@Samraatraao
सम्राट™
4 years
...आणि अखेर संघात प्रवेश!
Tweet media one
10
15
241
@Samraatraao
सम्राट™
3 months
विनोदी मालिकांमध्ये सतत नवनवीन विषय सादर करणे एक आव्हान असले तरी पुरुषाला बाई करून तोच तोच पांचटपणा पाहून आता खरंच कंटाळा आलाय आणि हसूही येत नाही. हास्यसम्राटसारखे शो पुन्हा चालू झाले पाहिजेत.
Tweet media one
Tweet media two
18
16
245
@Samraatraao
सम्राट™
2 years
कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोडवर शुक्रवारी,शनिवारी आणि रविवारी रात्री दहानंतर फक्त एकदा फिरून या.
20
9
242
@Samraatraao
सम्राट™
1 year
#कार्यकर्ते 😂😂😂
7
65
242
@Samraatraao
सम्राट™
3 years
ती बर्डफ्लूची रिंगटोन कधी येणार आहे ? लक्षात ठेवा आपल्याला रोगाशी लढायचं आहे कोंबड्यांशी नाही...🎃
18
17
228
@Samraatraao
सम्राट™
4 years
मिसळ'पाव' खूप दिवसानंतर 😋 #मिसळ
Tweet media one
13
5
235
@Samraatraao
सम्राट™
2 months
एक कोटी #covidshield घेणाऱ्यांचा ग्रुप बनवत आहे. ज्यांनी #covidshield घेतलीये त्यांनी कमेंट मध्ये #Interested लिहा. या अश्या प्रसंगी तुम्ही एकटे नाही, आम्हीही माती खाल्ली आहे हे लक्षात असुद्या.
61
20
230
@Samraatraao
सम्राट™
4 months
आयुष्यात दोन तीन मित्र तरी असे कमवा की ज्यांच्याबरोबर तासनतास कोणताही संकोच न ठेवता निवांत कोणत्याही विषयावर गप्पा मारता आल्या पाहिजेत. टाळ्या देऊन हसता आले पाहिजे.खरे सुख इथे सापडेल.❤️
7
35
228
@Samraatraao
सम्राट™
3 years
कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य.. आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य.. 😊 शुभ सकाळ! ❤️ #Thanksmelater
6
17
223
@Samraatraao
सम्राट™
2 years
#बाप्पा ♥️
3
19
222
@Samraatraao
सम्राट™
2 years
म्हणून मला ट्विटर आवडतं...🤣🤣🤣
Tweet media one
32
23
223
@Samraatraao
सम्राट™
4 years
गवस ती इलेक्ट्रिक बोर्डाची बटणे निरमा च्या पाण्याने धुवून काढा ,किती कळकटलीत , घरात बिलकुल लक्ष नाही गवसांचे ... छ्ये !
39
9
218
@Samraatraao
सम्राट™
5 years
महाराष्ट्रात भाजपची सत्ता गेल्यापासून निलेश राणे 👇
Tweet media one
18
19
211
@Samraatraao
सम्राट™
2 years
भाषण करणारे अनेक पाहिले पण लिहून आणून वाचणारा हा एकमेवच. #दसरा_मेळावा
7
19
220
@Samraatraao
सम्राट™
2 years
Netflix किंवा Amazon Prime वर काहीतरी must watch सुचवा.
71
10
214
@Samraatraao
सम्राट™
5 years
आता एकदा त्या शनया आणि पोपटरावच लग्न लावून द्या आणि त्या गुरुनाथ ला वळू म्हणून सोडून द्या आणि संपवा एकदाची मालिका
@zeemarathi
Zee Marathi
5 years
राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा अल्बम. #MajhyaNavryachiBayko #ZeeMarathi @anitadate31 @KeskarIsha @adwaitdadar @RjAbhee
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
39
1
84
32
14
207
@Samraatraao
सम्राट™
2 years
Tweet media one
1
0
208
@Samraatraao
सम्राट™
4 years
जसे #MumbaiIndians ने चेन्नईला हरवले, तसेच आपण सगळे मिळून कोरोनाला हरवूया. 💪 #MI #coronavirus
8
20
208
@Samraatraao
सम्राट™
4 years
काय तर म्हणे मुंबईत थंडी पडलीये...!🙄 . . . . . . जोक वरतीच संपला हो 😂😂😂
30
9
204
@Samraatraao
सम्राट™
4 years
जगभरात शहीद आफ्रिदीच्या आईला मागे टाकत चीन अव्वल क्रमांकावर 😛😛😛😛😛
9
13
204
@Samraatraao
सम्राट™
5 months
#Animal सारखा तद्दन टुकार चित्रपट पाहून आयुष्यातले अख्खे 3 तास 24 मिनिटे वाया घालवले याची खंत नेहमीच असेल. #AnimalOnNetflix
19
13
210
@Samraatraao
सम्राट™
3 years
इथे फक्त मिसळ मिळते आणि तीही बेस्ट 😋 हॉटेल विक्रम स्पेशल पुणेरी मिसळ , वाघोली, पुणे रेटिंग : 10 / 8 सॅम्पल आणि रस्सा वेगवेगळा असतोय इथं , कोल्हापूरच्या मिसळ सारखं नसतंय इथं... असो !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
20
8
206
@Samraatraao
सम्राट™
5 years
लग्नपत्रिकेमधे स्पष्टपणे नमूद केले होते 'कृपया दारू पिणाऱ्यांनी येवू नये' नवरदेवच गेला नाही. 😂😂😂😂😂 #WhatsApp
14
15
191
@Samraatraao
सम्राट™
4 years
आता हे कोणी केले यार !!!
Tweet media one
8
6
202
@Samraatraao
सम्राट™
5 months
इंडस्ट्री कोणतीही असो, नोकरीमध्ये तुम्ही किती काम करताय यापेक्षा तुम्ही काम करताय हे किती दाखवताय याला नेहमीच जास्त महत्त्व असते. प्रत्येक ठिकाणी काम करण्याची गरज असतेच असं नाही. 😂😂😂 #read_again
8
21
201
@Samraatraao
सम्राट™
1 year
Once legend said.
Tweet media one
12
9
195
@Samraatraao
सम्राट™
4 years
कानातले कुठुन मारले ?
@ramkadam
Ram Kadam
4 years
कंगना राणौत के महाराष्ट्र में ना आने और शिवसेना नेता के कथित धमकी के मुद्दे पर @KanganaTeam #MVA @CMOMaharashtra @OfficeofUT @AnilDeshmukhNCP @CPMumbaiPolice #SushantTruthNow #SushanthSinghRajput #SushantWasMurdered #SushantDeathMystery
471
146
706
25
7
188
@Samraatraao
सम्राट™
1 year
अखंड भूतलावर फणसाचे डाय हार्ड फॅन शोधायचे ठरवले तरी ती संख्या 4-5 च्या वर जाणार नाही.
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
1 year
येवा रे फणस खाऊक.. 😍 😋❤️ #कोकण ❤️
25
24
316
25
7
195
@Samraatraao
सम्राट™
4 years
सगळ्या टिकटॉक स्टारच्या केसात पान का थुंकेलेलं असते? #TikTok
19
12
189
@Samraatraao
सम्राट™
3 years
मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी.एकाने गरिबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही. मैत्रीदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤️ #मैत्रिदिन #FriendshipDay
9
22
187
@Samraatraao
सम्राट™
4 months
😂😂😂
Tweet media one
11
22
189
@Samraatraao
सम्राट™
5 years
जेव्हा तुमच्या वरणामध्ये माशी पडते...
Tweet media one
20
37
177
@Samraatraao
सम्राट™
1 year
मोबाईलमध्ये पाणी गेलंय. कसे काढता येईल. उपाय सांगा.
177
13
187
@Samraatraao
सम्राट™
3 years
चॅनेलची दांडकी घेऊन दिवसरात्र असबंध हगणाऱ्या पत्रकारांसाठी.. टीप:सगळेच पत्रकार यात मोडत नाही. उगाच अंगावर घेऊ नये.
Tweet media one
4
19
187
@Samraatraao
सम्राट™
1 year
फोटो खूपच ब्लर आहे. त्यामुळे नाकात नथ आहे की शेंबूड यात गोंधळ उडतोय.
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
दहावीत अशी दिसायची मी १९९९.
Tweet media one
54
7
283
23
7
186
@Samraatraao
सम्राट™
5 years
माणसाला मृत्यूचे भय नसावे,पण 'आयुष्यात काहीच न करता मेला.' या वाक्याची भीती मात्र असावी.⠀ #माझाट्विट #म #मराठी @MarathiBrain @MarathiRT
7
35
177
@Samraatraao
सम्राट™
1 year
#आजोळ #भेळ
Tweet media one
12
6
180
@Samraatraao
सम्राट™
1 year
क्लास आहे ही मिसळ 😋 9/10 हडपसर, पुणे #मिसळपाव #पुणेरीमिसळ #मिसळ
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
10
175
@Samraatraao
सम्राट™
3 years
जखमांचे जास्त लाड पण करू नये.. नाही तर मग ते भरायला अजून जास्त वेळ घेतात.. 😌
6
12
175
@Samraatraao
सम्राट™
5 years
जल्ला मेला सगला मनोरंजनच गेला... 😂😂😂 #मी_लाभार्थी #एकहोतेनिलंगा
Tweet media one
40
7
172
@Samraatraao
सम्राट™
5 years
जर तुमच्याकडे जगण्यासाठी शेवटचे सहा महिने उरले असतील तर तुम्ही त्या सहा महिन्यात काय काय कराल?
92
9
163
@Samraatraao
सम्राट™
5 years
#दाजी नाकातली नथ सावरताना...एक दुर्मिळ क्षण
Tweet media one
20
14
167