महेंद्र 🚩 Profile Banner
महेंद्र 🚩 Profile
महेंद्र 🚩

@My_Thoughtt

Followers
1,431
Following
617
Media
1,691
Statuses
20,379

मराठा. कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. हिंदुत्ववादी परंतु गरजवंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत फक्त मराठावादी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.🚩🚩

हिंदवी स्वराज्य भारत
Joined April 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
एका जागी शांत बसून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. आतापर्यंत पाहिलेली सर्वात सुंदर रील.❤️ माउली धायगुडे यांची इंस्टाग्राम पोस्ट.
33
315
2K
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 days
तुमच्या मोत्याची आणि टरबूजची तरी औकात आहे का भक्तांनो 500 एकरवर गर्दी जमवण्याची. तेही लोकांना पैसे देऊन न बोलावता. तरी एवढ्याच संख्येएवढे मराठे नारायणगडाच्या 25 km परिसरात ट्रॅफिकमध्ये अडकून होते. एवढी गर्दी जमवायला रक्तात इमान असावं लागतंय. भ्रष्ट नेत्यांचं काम नव्ह ते.
Tweet media one
169
291
2K
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी यांच्या आशीर्वादाने आजपासून नवीन व्यवसाय चालू केलाय. महाराष्ट्रातील मराठी माणूस हा दिवसेंदिवस व्यवसायात उतरण्याचं धाडस करत आहे. त्यात आज मीसुद्धा धाडस करून या व्यवसायात सामील झालो याचा आनंद होतोय. #मी_पण_व्यावसायिक 🙏🏻
Tweet media one
359
200
2K
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
2 months
जरांगे पाटलांचा ताफा मालवणच्या दिशेने रवाना. कोंबडीच्या पिल्लांमध्ये भीतीच वातावरण.😂😂 #Maratha 🚩
87
215
2K
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
बारसकरच खर दुखणं..शासनाचा दलाल होऊन उपोषण सोडायला सांगत होता. जरांगे दादांनी हाकलून लावल्यामुळे बोंबलत सुटला आहे. 😂😂 जरांगे पाटलांवर संशय घेणाऱ्यांनो "उघडा डोळे बघा नीट". हा त्यांचा साथीदार नव्हता. 15 दिवसातून जाग आली कि भेटायचं नाटकं करायचा. याचा मोये मोये केला😜.
27
309
1K
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
जो मराठा समाजासोबत असणार, मराठा समाज कायम त्याच्यासोबत. 🔥🔥 बजरंग बाप्पांसारखी रोखठोक भूमिका बाकीचे मराठा नेते घेतील हीच अपेक्षा. #मराठा_आरक्षण 🚩🚩
Tweet media one
16
135
1K
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
भक्तांची पार लायकी काढली राव पोस्टर बॉय चेतनने 😂😂
Tweet media one
29
159
1K
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
महाराष्ट्रात हिंदुत्व फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचच चालणार. कोणत्या बेगडी हिंदुत्ववादी गुजरात्याकडून कट्टर हिंदुत्व शिकायची वाईट वेळ महाराष्ट्रावर अजून तरी आली नाही. जोपर्यंत छत्रपतींना मानणारे आहेत तो पर्यंत हिंदुत्वसुद्धा अबाधित राहणार. मन जिंकलस भावा तू..🚩🚩🚩🚩
24
275
1K
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
2 months
बांग्लादेश मधील हिंदूंची पर्वा आहे या आंडभक्तांना.पण आमच्या मराठा बंधू भगिनींवर लाठीमार झाला,गोळीबार केला होता ते पण हिंदूच होते की. तेव्हा हेच हरामखोर संघोटे हिंदू-मराठ्यांवर केलेल्या लाठीमाराचं समर्थन करत होते. लक्षात ठेवा भक्तांनो धर्माचं रक्षण करायला मराठे कायम पुढेच असतात.
26
245
1K
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
आंडभक्तांनो तुम्ही ज्याला गावठी मिथुन म्हणत होते त्या एकट्या मराठ्यानेच तुमचा सुपडा साफ केला. यापुढे आदराने नाव घेऊन बोलायचं. "मनोजदादा जरांगे पाटील." मराठा खडा तो सरकारसे भी बडा 🚩🚩🔥🔥
71
162
1K
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
2 months
Tweet media one
29
178
989
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
बघा पक्षाच्या चाटणाऱ्या मराठ्यांनो..मराठा समाजाला पाटलांच्या स्वरूपात किती इमानदार नेतृत्व लाभलंय. तुम्ही बसा तळवे चाटत अनाजीपंताची. गरजवंत गरीब मराठा हा कायम समाजासाठी निस्वार्थीपणे झटणाऱ्या जरांगे पाटलांसोबत. पाटील कितनी बार दिल जीतोगे. #मराठा_योद्धा_मनोज_जरांगे_पाटील
Tweet media one
13
169
985
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
फोटो काढतो म्हंटल तर लगेच या आजींनी डोक्यावर पदर घेतला. हीच आपली महाराष्ट्राची संस्कृती आणि अशाच लोकांमुळे ही संस्कृती टिकून आहे. बाकी आजींच निरागस हास्य बघून काही क्षणांसाठी सगळं काही विसरून गेलो होतो. बाकी या दादांची पण मराठी छान आहे. क्रेडिट - filmoholic_sagar. (Instagram ID)
13
98
972
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
12 days
महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात सर्वात ऐतिहासिक आणि अविस्मरणीय विजय होता हा बजरंग बाप्पाचा. पंकजा मुंडेच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावला जरांगे पाटलांनी आणि मराठ्यांनी. मजबूर केलं मागच्या दाराने विधानपरिषद आमदार व्हायला. #लोकनेत्या 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
41
68
982
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
दुआ करो हमारा भारत फिरसे महान बने.. हर हिंदू विवेकानंद और हर मुसलमान कलाम बने.!🇮🇳 #अस्सल_हिंदुत्व #भारत #एक_मराठा_लाख_मराठा #OBC_ मधूनच_मराठा_आरक्षण
14
138
926
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
6 months
मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नसलो तरीही आज स्वतःचीच लाज वाटते की मनमोहन सिंग यांच्यासारख्या माणसावर कधीकाळी एका चहा विकणाऱ्यासाठी खालच्या पातळीवर टीका केली होती ते. मोतीशेठने जे देशातील जनतेचे हाल केलेत त्यामानाने कैक पटीने मनमोहन सिंग हे कामाच्या बाबतीत वरचढ होते.
@abpmajhatv
ABP माझा
6 months
मनमोहन सिंगांनी 10 वर्षात 111 पत्रकार परिषदा घेतल्या, शरद पवारांनी आकडेवारी मांडली, मोदींना खोचक टोले लगावले #ABPMajha #SharadPawar #NarendraModi
80
128
852
17
111
914
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
11 days
हे हरियाणा नाही आंडभक्तांनो. हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाची दिशा ही एकच व्यक्ती ठरवणार ती म्हणजे "मनोजदादा जरांगे पाटील." आता किती दात काढायचेत तेवढे काढून घ्या आंडभक्तांनो. आरक्षण जर दिल नाही तर निवडणुकीचा निकाल पाहून तुम्हाला तोंड पाडूनच बसावं लागेल.
128
116
911
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
Tweet media one
Tweet media two
16
75
853
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
झुंड मैं तो सुवर आते है... शेर हमेशा अकेले आता है..🔥🔥 किती बी समोर येउद्या त्यांना एकटा बास 🚩🚩 #मनोज_जरांगे_पाटील #मराठा_खडा_तो_सरकार_से_बडा
68
137
807
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
मराठा आरक्षणावर आवाज उठविल्याबद्दल @ShindePraniti तुमचे आभार. 🙏🏻🙏🏻 एकीकडे विरोधी पक्ष सभागृहात मराठा आरक्षणावर सकरात्मक भूमिका घेत आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी यावर षंढासारखे शांत बसले आहेत. हेच विरोध करणारे विधानसभेला येतील मतांची भीक मागायला दारात. तेव्हा लायकी दाखवणार मराठे.
19
165
793
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
24 days
तडीपार टकल्या हा मराठ्यांना हलक्यात घ्यायला लागलाय. निवडणुकीत बुक्कीत टेंगुळ मिळाला की टकल्या येईल जाग्यावर. 😂😂 #तडीपार_टकल्या #अमित_चहा
36
107
802
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
बीडकरांनो गेली 10 वर्षे विकासाची कामं न करता सतत रडरड करून हयात नसलेल्या वडिलांच्या नावाने मतं मागणाऱ्या चिक्कीताईला अजिबात मतदान करू नका. आता ही बाई रडरड करेल आणि पुढची 5 वर्षे जनतेला साध्या मूलभूत गरजांसाठीपण रडावे लागेल. विचार करा आणि विकास करू शकणाऱ्या नेत्याला मतदान करा.
Tweet media one
44
116
784
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
धन्यवाद @rajeshtope11 साहेब विधानसभेत मराठा आरक्षण आणि सगेसोयरे कायदा याबद्दल आवाज उठवल्याबद्दल. #मराठा_खडा_तो_सरकार_से_बडा #एक_मराठा_लाख_मराठा 🚩🚩
5
130
757
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
कोल्हापूरकरांनी अगदी योग्य खासदार निवडून दिलेत. छत्रपती शाहू महाराज ❤️❤️🚩🚩
11
49
751
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
6 months
मराठा आंदोलन आणि जरांगे पाटील यांच्यावर प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणतात की "असल्या फालतू गोष्टींवर उत्तर देत नाही मी". तर मराठ्यांनो असल्या फालतू नेते आणि यांच्या पक्षाला आपणसुद्धा मतदान न करण्याचं मनावर घेऊयात. दाखवूयात मराठाद्वेषी नेत्यांना त्यांची लायकी येत्या निवडणुकीत.
19
275
737
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
खरंय ताई तुमचं 🙏🏻🙏🏻
Tweet media one
13
64
737
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
आज निवडणुकीचा निकाल काहीही लागो फक्त एक गोष्ट लक्षात असुद्या. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असलात तरीसुद्धा चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायची ताकद ठेवा. ✍🏻 #शिवसकाळ
6
68
738
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
परभणीत मुस्लिम समाजाकडून सेवा. उद्या परभणीत प्रचंड संख्येने मराठा समाज येणार आहे. दूर अंतरावरून येणाऱ्या मराठा बांधवांना सेवा देण्यासाठी सकल मुस्लिम समाज सरसावला आहे. - १० क्विंटल तांदळाची खिचडी - २५ हजार पाणी बॉटल्स - १ लाख कप चहाची सोय मुस्लिम बांधवांचे मनःपुर्वक आभार🙏
Tweet media one
69
85
689
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
10 भुजबळ जरी उभे राहिले तरी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना आरक्षण द्यावेच लागेल. - बच्चू कडू #OBC मधूनमराठाआरक्षण #एक_मराठा_लाख_मराठा
8
96
676
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
One of the greatest political victory I have ever seen in my life 🔥🔥 @bajrangsonwane_ #बजरंग_बाप्पा_सोनावणे
6
43
660
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
हॉस्पिटलमधून थेट अंतरवलीला जाताना जरांगे पाटील आणि सोबत मराठ्यांचा ताफा 🔥🔥🔥 समाजाशी एकनिष्ठ असलेले पाटील राजकारण्यांसोबत जाऊन मॅनेज झाले नाही म्हणूनच आज राजासारखा आयुष्य जगतोय हा माणूस. हे बघून छगूला छातीत कळ आली असेल😂😂 #एक_मराठा_लाख_मराठा #मराठा_खडा_तो_सरकार_से_बडा 🚩🚩
20
66
651
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
महाराजांचा पवित्र जिरेटोप आहेच रुबाबदार.🚩 फक्त ज्याने मस्तकावर घातलाय त���या बायकोसोड्याची 1% पण औकात नाही ते घालण्याची.
@paakittadnya
पाकीट तज्ञ
5 months
डौलदार, दिमाखदार, शानदार.
Tweet media one
167
143
1K
63
91
647
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
विशाळगड मुक्तीच्या मार्गावर आहे. परंतु अशा अनेक गडकिल्ल्यांवर मुस्लिमांची अतिक्रमणं पाहायला मिळत आहेत. यातलाच अजून एक गड म्हणजे साताऱ्यातील दुर्ग चंदन वंदन. प्रणव पाटील या दुर्गसेवकाने काढलेला व्हिडिओ पाहा. सरकारला विंनती कृपया सर्व गडकिल्ल्यांवर पाहणी करावी आणि अतिक्रमण हटवावे.
14
173
641
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
महाराष्ट्रातील मराठ्यांचा ढाण्या वाघ मुंबई च्या दिशेने रवाना होतोय, परत एकदा पुन्हा त्याच ताकतीने साथ द्यावी.... एक मराठा लाख मराठा 🚩🙏 स्थळ - सागर बंगाला टीप - सागर बंगल्याबाहेर एक नेपाळी वॉचमन दिसला तर त्याला तुडवून जावे 😂😂
Tweet media one
21
138
632
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
मराठ्यांचा वाघ मागे हटायचं नावच घेत नाही. अंधभक्तांना रोजगार देऊन मालामाल करणार वाटतंय पाटील. निडर, एकनिष्ठ, इमानदार व्यक्तिमत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील. तुमचं नेतृत्व सामान्य मराठ्याने मा���्य केलंय. सरकारच्या बुडात आहे का दम सर्व नेत्यांची SIT चौकशीची. फाटली असेल हे ऐकूनच 😂😂
Tweet media one
8
112
633
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
6 months
आजकाल जो येतोय तो म्हणतोय आमच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली. म्हणून म्हंटल रेकॉर्डब्रेक गर्दी कशी दिसते ते दाखवावं. यातल्या एकाही मराठ्याला पैसे देऊन बोलावलं नाही तूमच्या नेत्यासारखं. मराठ्यांची अलोट गर्दी...न भूतो, न भविष्यती. #मनोजदादा_जरांगे_पाटील #एक_मराठा_लाख_मराठा
9
91
635
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
6 months
यावेळी तर ध्रुव राठीने तर भक्तांच्या मुळावर घाव घातलाय...नक्की पहा व्हिडिओ 🔥🔥 हिंदू-मुस्लिम धर्माचं ध्रुवीकरण करणाऱ्या आंडभक्तांना वठणीवर आणलाय या पठ्ठ्याने. 😂
41
157
619
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
मराठ्यांच्या न्यायहक्कांसाठी लढणारा प्रामाणिक नेता म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. या चिमुकलीसारखच मराठा समाजपण पाटलांवर जीव ओवाळून टाकतोय.❤️ #मनोज_जरांगे_पाटील #मराठा_खडा_तो_सरकार_से_बडा 🚩🚩
6
59
631
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
Goosebumps 🔥🔥 इसको केहते हे content ❤️❤️
4
117
615
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
6 months
जो मराठ्यांच्या विरोधात, मराठा त्यांच्या विरोधात. भुजबळला पण पाठिंबा दिला होता या बाईने. मराठ्यांच्या विरोधात सगळे एकजूट होऊन गरळ ओकत होते. आता लायकी दिसली असेल यांना. एक मराठा लाख मराठा 🚩🚩
10
93
618
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
Tweet media one
6
75
620
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
यापेक्षा मोठी शपथ या महाराष्ट्रात कोणतीच नाही.. 🔥🔥 सर्वसामान्य मराठ्यांनी लढाईत जरांगेना साथ द्यावी..🙏 #Maratha_Reservation #OBC मधूनचमराठाआरक्षण #मनोज
Tweet media one
17
113
607
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
19 days
ओबीसी बांधवांना एक साधा प्रश्न. जो हाके 8 दिवस उपोषण करतो, उपोषणानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि दोन तीन दिवसात लगेच मद्यसेवन करतो; तर तो खरच उपोषण करत होता का? तुम्हीच विश्वास बसतोय का बघा. हा फक्त राजकारण्यांचा प्यादा आहे.त्याचा वापर निवडणुकीपुरता केलेला आहे फक्त.विचार करा.
34
157
622
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 days
नारायणगडावर जमला मराठ्यांचा अथांग महासागर. डोळ्याचं पारणं फिटेल अशी अलोट गर्दी. #मराठ्यांचा_दसरा_मेळावा #नारायणगड 🚩
13
115
617
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
लातूरमधील धनगर बांधवांच्या भेटीला मनोजदादा जरांगे पाटलांची भेट. 13 दिवसांपासून धनगर बांधवांच उपोषण चालूय. मराठा समाज धनगर बांधवांच्या कायम सोबत आहे असं पाटलांनी सांगितलं. मराठा कोणत्याही जातीविरोधात कधीच नव्हता हे आम्ही दरवेळी आमच्या कृतीतून दाखवतो. #एक_मराठा_लाख_मराठा 🚩🚩
9
86
603
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
6 months
ही बातमी दाखवल्याबद्दल साम टीव्ही न्यूज चॅनलचे खूप खूप धन्यवाद. परप्रांतीयांचा माज उतरवायलाच पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी यांच्या लॉब्या तयार आहेत जिथे मराठी उमेदवाराला रिजेक्ट करून त्यांच्या लोकांना प्राधान्य दिल जातं. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करायला हवी.
17
207
603
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
2 months
मराठा समाज कधीच कोणत्या जातीच्या विरोधात नव्हता आणि नसणार. पुण्यातील शांतता रॅलीत सर्व समाजातील लोकांचा मराठ्यांच्या ओबीसीतून आरक्षणाला पाठिंबा. आपलेच इतर समाज बांधव रॅलीत सहभागी होऊन पाठिंबा दर्शवताना. #Maratha #Maratha_Reservation #marathainpune
17
116
597
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
बीड जिल्ह्यातील चाकरवाडी येथे मनोजदादा जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत. मराठा समाजासाठी जीव ओवाळून टाकणारा संघर्षयोद्धा 🚩🚩🔥🔥 #मनोज_जरांगे_पाटील #मराठायोध्दा #एक_मराठा_लाख_मराठा #मराठा_खडा_तो_सरकार_से_बडा
14
91
581
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
बीडच्या मराठ्यांनी आणि जनतेने जरांगे पाटलांचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचवलंय. #Maratha_Power #Maratha_Reservation #एक_मराठा_लाख_मराठा 🚩🚩
24
88
580
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
11 days
हरियाणात झालं तस महाराष्ट्रात होईल - पंत झाकणझुल्या हा महाराष्ट्र आहे, हरियाणा नाही. लोकसभेला मराठ्यांनी जशी जिरवली तुमची तशीच आताही जिरवणार. #Maratha #मराठा_आरक्षण 🚩🚩
71
60
576
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
विरोधकांचं म्हणणं खरं आहे. जरांगे पाटलांना आता मराठे साथ देत नाहीत. बरोबर आहे कारण मराठे आता संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांवर जीव ओवाळून टाकतायत. 🔥❤️ #एक_मराठा_लाख_मराठा #मराठा_आरक्षण_जनजागृती_शांतता_रॅली
Tweet media one
6
69
568
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
7 days
बीडच्या मराठा बांधवांचा अभिमान वाटतो की त्यांनी अगदी योग्य खासदार निवडून दिलाय. ज्या पाटलांमुळे बाप्पा जिंकले त्यांना ते विसरले नाहीत एवढं मात्र नक्की. तिथल्या जातीयवादाला गाडलं मराठ्यांनी. येत्या काही वर्षात नक्कीच बीडचा विकास होईल "खासदार" बजरंग बाप्पांकडून. @bajrangsonwane_
12
74
571
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
ओबीसीतून मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवल्याबद्दल सोलापूरमधील धनगर बांधवांचे खूप आभार...मराठा समाज कालही तुमच्यासोबत होता, आहे आणि राहील. आमचं कोणाशीही वैर नाही.आम्हाला फक्त ते हक्काचं आरक्षण हवंय जे 1994 ला हिसकावून घेतलं होतं. राजकारण्यांच कपट वेळीच ओळखलंत तुम्ही त्यामुळे आभार🚩
5
105
551
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
नरु शेठला जे आयुष्य जगता आलं नाही त्यापेक्षा भारी आयुष्य आमचा मराठा नेता जरांगे पाटील जगत आहेत. नरु पैसे देऊन लोकांना बोलावतो आणि जरांगे पाटील जिथं जातात तिथंच मोर्चाचं वातावरण तयार होतंय. लायकी काढली पार नरु शेठची पाटलांनी. #एक_मराठा_लाख_मराठा #Maratha_Reservation
18
87
554
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
22 days
BC हे संजय राऊत पक्का सनकी आहे राव 😂😂 तडीपारला गांडाभाई बोलला 🤣🤣🤣
23
41
553
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💐💐 शिवानी संजय हिवाळे, वय १८ देऊळगाव ताड, ता.भोकरदन,जि. जालना नुकतेच शिवानी ताई ७२% गुण घेऊन बारावी उत्तीर्ण झाली होती.आतापर्यंतचे शिक्षण मामांनी केले होते. पुढील शिक्षण घेण्याची तिची खूप इच्छा होती. (1/2)
Tweet media one
45
57
548
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
संघर्ष खूप जुना आहे. एका रात्रीत मिळालेलं यश नाहीये हे. कायम मराठा समाजासाठी लढणारा योद्धा. 🔥🔥 #मनोजदादा_जरांगे_पाटील
7
105
548
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
थोर मराठा स्वयंघोषित समन्वयक संगीता वानखेडे यांचे थोर विचार. हिची लायकी ही आहे पहा मराठ्यांनो.जो हिला पैसे देईल त्याच्यासाठी ही काहीपण करेल म्हणुनच सरकारकडून पैसे घेऊन जरांगे पाटलांविरोधात बोलत आहे. खोटे आरोप करत आहेत. शेवटी सत्य समोर येतेच. आता हिची लायकी आणि घंटा मराठे दाखवतील.
@abpmajhatv
ABP माझा
8 months
मनोज जरांगेंनी राज्याला वेडं बनवलं, त्यांच्यामागे शरद पवारांचा हात : संगीता वानखेडे #ManojJarangePatil #ABPMajha
Tweet media one
214
136
1K
28
168
543
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
मराठा समाजातील एका सामान्य फाटक्या माणसाने काय कमवलं? स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून मराठा समाजासाठी जीवाची बाजी लावून, लढून त्यांनी हे कमावलं. दहिटणे येथील मुंगशी गावातील शाळेला संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं नाव देण्यात आलं. #मनोज_जरांगे_पाटील #मराठा_आरक्षण 🚩🚩
Tweet media one
7
82
544
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
पक्षाच्या चाटणाऱ्या मराठ्यांनो आपल्या बंधू-भगिनींवर झालेला लाठीमार पाहून सुद्धा तुम्ही महायुतीला मतं देणार असाल तर तुमच्यासारखा षंढ मराठा या धर्तीवर दुसरा कोणीच नाही. ज्या yz लोकांना समाजापेक्षा पक्ष महत्वाचा वाटतो तो समाजासाठी एक कलंक असतो दुसरं काही नाही. #चाटू_कार्यकुत्रा
11
151
539
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
आम्हा मराठ्यांचा लढा हा कोणत्या जातीविरुद्ध नाही हे आज पाटलांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. आज दलित बांधवसुद्धा रॅलीत सहभागी झाले. आपल्या समाजात तेढ निर्माण व्हावी म्हणून राजकारणी दंगली घडवण्याचं पाप करत होते. पण ते देखील मराठ्यांनी हाणून पाडले. जय शिवराय, जय भीम ❤️💙
13
90
543
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
10
123
542
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
मनोज जरांगे एक वेगळंच रसायन आहे. ना घाबरतो, ना मॅनेज होतो. विरोधकांची अक्खी कारकीर्द संपवण्याची ताकद ठेवतोय एकटा पाटील. जितका मोठा संघर्ष यशही तितकेच शानदार ! फक्त लढ म्हणा. #मराठा_योद्धा_मनोज_जरांगे_पाटील
Tweet media one
11
106
540
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
कोणताही राजकीय वारसा किंवा कोणाचाही राजकीय वरदहस्त पाठीशी नसूनही फक्त सामान्य मराठ्यांच्या पाठिंब्यामुळे सरकारसोबत एकटा लढणारा मराठ्यांचा वाघ आणि महाराष्ट्रातील सध्याचं एकमेव शक्तिशाली व्यक्तिमत्व ज्याने भल्याभल्यांना झुकायला भाग पाडलं असे मनोजदादा जरांगे पाटील.🔥🔥 #जरांगेपाटील
20
75
537
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
विधानसभेला भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर देवेंद्र फडणवीस असेल तर... तर काय आतापेक्षा वाईट हालत करणार मराठे ते पण टप्प्यात घेऊन. #OBC मधूनमराठाआरक्षण
7
77
534
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
एक रिपोर्टर कर्नाटक मधील लोकांना असं विचारतो की तुम्हाला महाराष्ट्र तुमच्या डोळ्यांसमोर आल्यावर नेमकं काय आठवत? शेवटपर्यंत व्हिडिओ बघून त्यांची उत्तरं ऐका. #छत्रपती_शिवाजी_महाराज #दैवत #महाराष्ट्र
3
65
528
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
1 month
सत्तरी ओलांडलेले आजोबा कोल्हापूरवरून अंतरवली सराटीमध्ये जरांगे पाटलांचं उपोषण थांबवण्यासाठी काल मध्यरात्री आलेत. पाटलांनी उपोषणाचा अट्टाहास सोडावा. त्यांच्या जीवाला ऑर्गन डॅमेज होण्याचा धोका आहे. #पाटील_उपोषण_नको #मराठा_आरक्षण 🚩
13
85
535
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
1 month
ना तोकडे कपडे, ना कसला अश्लीलपणा, एकदम परंपरेला धरून जपणारं नृत्य. नृत्य बघताना अंगावर एकदम शहारे येतात. हीच आपली संस्कृती, हेच अस्सल हिंदुत्व. हे जपलं पाहिजे. #भारतीय_संस्कृती
5
68
533
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
9 months
गावगाड्यातील नाभिक समाज @ChhaganCBhujbal चा उद्धार करताना. 🤣🤣
16
97
525
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
चार पातशाह्या मुसंड्या मारून वर येत असताना एका जहागीरदाराचा मुलगा त्यांच्या छाताडावर भाले रोवून "छत्रपती" जाहला, ही गोष्ट साधी सोपी नव्हे...🚩🚩 आतुरता शिवराज्याभिषेक सोहळ्याची. 6 जून 2024. #शिवराज्याभिषेक_सोहळा #किल्ले_रायगड #मराठा #छत्रपती_शिवाजी_महाराज
4
86
545
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
#All_Eyes_On_Antarvali_Sarati #मराठा_खडा_तो_सरकार_से_बडा #OBC मधूनमराठाआरक्षण #एक_मराठा_लाख_मराठा 🚩🚩
Tweet media one
8
120
517
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
पूजा खेडकरच्या प्रकरणावरून समजलं फक्त एकाच जातीच्या मुलांचं मेरिट कसं लागतंय ते. एक जिल्हा तर खूपच फेमस आहे यासाठी. तिथं फक्त एकाच जातीची मुलं उच्च पदावर बसवली जात आहेत. बाकीच्या ओबीसी प्रवर्गातील मुलांना डावललं जातंय. यांचा नुसता झोल झपाटा आणि पैसे वाटा 😂😂 #पूजा_खेडकर
Tweet media one
22
94
519
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
खोटं बोलणाऱ्या होलेबाईची tv9 ने पोलखोल केली. सत्य समोर आणल्याबद्दल @TV9Marathi चे मनःपूर्वक आभार 🙏🏻 खोटं बोलून छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केल्याबद्दल या बाईवर कारवाई झालीच पाहिजे. मविआ वाले घेणार का पुढाकार. @DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MumbaiPolice
Tweet media one
12
112
514
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
अरे नित्या त्या महिला पत्रकाराने योग्यच प्रश्न विचारला तुला. एकेकाळी तूच शिव्या घालत होतास भाजपला आणि संघाला. त्याच उत्तर देण्याऐवजी हूल काय देतोयस त्यांना.😂 सर्वात जास्त फाटलीय तुझी प्रश्न विचारल्यावर. तू काय TRP देणार त्यांच्या चॅनेल्स ना..उत्तर दे आधी त्यांना 😂
9
89
512
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
Tweet media one
5
46
508
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
2 months
पुण्यात मराठ्यांची ऐतिहासिक रॅली. ट्विटरवर आज #Maratha यशस्वीरीत्या ट्रेंड होतोय. पुण्यातल्या मराठ्यांनी करून दाखवलं. एकत्र तर सर्वत्र. मराठ्यांची एकी हीच विरोधकांची पोटदुखी. #Maratha #Maratha_Reservation #एक_मराठा_लाख_मराठा 🚩🚩
12
107
505
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
बायकोला सोडायचंच होत तर मग i घालायला लग्न करता का?🤣 जबाबदारी घेऊन सांभाळण्यासाठी डांगीत दम लागतो. तू पण तुझ्या बायकोला सोडून राजकारण करतोय का? 😂😂 छत्रपती शिवाजी महाराज पण लढाया करायचे कित्येक दिवस बाहेर राहून पण त्यांनी मोत्यासारखं कधी कुटुंबाला सोडलं नाही भोकडे.
@jayant_rokade
Jayant Rokade (मोदी का परिवार )
5 months
@My_Thoughtt तुझ्या गाणीत आहे का दम, बायको सोडून समाजकारण करायची?
14
2
21
37
56
507
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
ईडीच नाव घेतलंस लेका तू..आता अक्ख्या महाराष्ट्राला कळलं तूला कोणी पाठवला ते.🤣 निवडणूक लागेपर्यंत तुझ्या मालकाला मराठ्यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी करायची आहे म्हणून भोसरीचा असली कटकारस्थानं करतोय. आंदोलन अजून मजबूत होणार एवढं समजून जावा विरोधकांनो.
@abpmajhatv
ABP माझा
8 months
Ajay Baraskar on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उद्या बाॅम्ब टाकणार, ईडीकडे सुद्धा जाणार : अजय बारसकर
28
11
110
10
85
498
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
आई-वडिलांचा फोन आला तर कट करत जाऊ नका. कारण अनेक व्यक्तींना तो फोन कधीच येत नाहीये. #CP
9
39
493
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
6 months
काही YZ भक्त मराठ्यांना सांगतात की तुम्ही मुस्लिम लोकांना जवळ नका करू..त्यांच्यामुळे हिंदूंना धोका आहे. त्यांना एकच सांगतो की हिंदुत्वाला कधीच धोका नव्हता.आणि ज्यावेळी सर्व हिंदू संघटना आणि पक्ष मराठ्यांच्या विरोधात होते तेव्हा मुस्लिम बांधव आंदोलनात मराठ्यांना सपोर्ट करत होते.
Tweet media one
84
98
485
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
एकटा बजरंग बाप्पा आणि त्यांना साथ देणारा आपलाच मनोज आप्पा 🔥🔥 #जरांगे_फॅक्टर #मराठा_व्होट_गेम_चेंजर
Tweet media one
1
39
489
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 days
नारायणगडावर जाताना सर्व मराठा बांधव एखादा उत्सव साजरा करायला चाललेत का काय अशा पद्धतीने आनंदाने चाललेत.❤️ समाजासाठी एकनिष्ठ राहून काय कमावलं पाटलांनी? तर हे कमावलं. #नारायणगड #मराठ्यांचा_दसरा_मेळावा 🚩
5
62
495
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 days
नारायणगडावरील आज सकाळची 8 वाजताची गर्दी. अजूनही मोठ्या संख्येने मराठे गडावर दाखल होत आहेत. गडावर येणाऱ्या रस्त्यांवर 25 km पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. #नारायणगड #मराठ्यांचा_दसरा_मेळावा 🚩
6
77
493
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
भक्तांच्या बापाचा बाप वन अँड ओन्ली "मनोजदादा जरांगे पाटील". सिर्फ नाम ही काफी हे 🔥🔥🚩🚩 #OBC मधूनचमराठाआरक्षण #Maratha_Reservation #मराठा_योद्धा_मनोज_जरांगे_पाटील
4
64
482
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
हाकेच्या उपोषणामुळे मंडपाच्या बाहेर असणारा माउली वडापाव वाला लखपती झालाय म्हणे 😂😂 #एकच_पर्व_वडापाव_सर्व
12
40
479
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
सत्ताधाऱ्यांनी जारांगेवर SIT लावून स्वतःची राजकीय कबर खोदली आहे.. मराठा समाजाला गृहीत धरणे हे सत्ताधाऱ्यांना जड जाणार.. 🔥🔥 #मराठा
12
82
476
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
ताईंकडून आज सर्व मराठे ब्लॉकमय झालेत 🤣🤣 #मराठ्यांची_दहशत
26
45
481
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
2 months
शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील मालवण येथे दाखल होणार. #Maratha 🚩
Tweet media one
6
39
471
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 months
सगळेच पक्ष मराठ्यांचा वापर फक्त मतांसाठी करत आहेत. मराठा आरक्षण झुलवत ठेवलंय या राजकारण्यांनी.
Tweet media one
6
70
460
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
13 days
एखाद्याच्या दिसण्यावरून जर तुम्ही समोरच्याला जज करत असताल तर तुमच्यासारखा मानसिक विद्रुप जगात कोणी असूच शकत नाही.
@beingshrutip
Shruti... O+
13 days
माकड ते माकड राहते.. सहानुभूती वर जिंकला. #BiggBossMarathi5
Tweet media one
Tweet media two
55
21
115
12
56
467
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
मराठायोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांची मराठा समाजाला उद्याच्या निवडणुकी आधी शेवटची साद..ऐका आणि विचार करून मतदान करा. स्वतःच्या जातीचा अपमान सहन करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जातीयवादी मराठा विरोधी चिक्कीताईला आणि लाठीमार करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना अजिबात मतदान करू नका.
18
105
461
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
9 months
मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात... @ChhaganCBhujbal बघ मराठ्यांचा समुद्र मुंबईच्या समुद्राला भेटायला आलाय..ये अडवायला..बघून ��ेऊ मराठ्यांना असं म्हणत होतास ना..आलोय आम्ही भेटायला…हिम्मत असेल तर ये आझाद मैदानात.🚩🚩 #OBC मधूनचमराठाआरक्षण
1
87
459
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
स्वतःचा चेहरा म्हशीच्या फोद्यासारखा दिसतोय आणि दुसऱ्याला गावठी मिथुन म्हणतीय ही काळतोंडी. एका बापाची औलाद असशील तर जे बोललीस त्याचे पुरावे टाक. उगाच तोंडातून हागायचं म्हणून हागू नकोस. तुझ्यासारखे उपरे खूप आले आणि गेले. सगळे मराठे उडायला लागले की तुला झेपणार नाही याद राख. #उपरे
@Sonalimumbai1
🚩 सोनाली 🚩🇮🇳
5 months
गावठी मिथून ने सोलापूरला प्रणिती शिंदेकडून मराठा समाजाच्या पाठींब्यासाठी 20 लाख घेतले म्हणे..!!
85
173
684
37
44
453
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
3 months
आपला लढा अजून संपलेला नाही कारण आपण अजून जिंकलेलो नाही. गरजवंत मराठ्यांचा लढा तोपर्यंत चालूच राहणार जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून 50% च्या आतून आरक्षण देणार नाही. पाटील तुम्ही लढा, हा गरजवंत मराठा कायम तुमच्यासोबत असेल. #OBC_ मधूनच_मराठा_आरक्षण #एक_मराठा_लाख_मराठा 🚩🚩
19
83
453
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
4 months
सर्व पक्षातील मराठा बांधवानो तुम्हाला कळकळीची विंनती आहे..वेळ अजून गेली नाही..मराठा समाजाला पूर्णपणे एकजूट होण्याची गरज आहे. नेत्यांचं समर्थन करण्यापेक्षा जातीसाठी एकत्र या. जरांगे पाटलांना साथ द्या. आरक्षण मिळेपर्यंत फक्त मराठावादी व्हा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🚩🚩
14
89
446
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
6 months
बापाच्या जीवावर स्वतःला मोठं समजणाऱ्या या दोन्ही बहिणी.यांनी वाट लावलीय बीडची.पाच वर्षांपूर्वी म्हणाली होती पुढच्या वेळी मतं मागायला येताना बीडच्या ट्रेन मधून येईन. बीडकरांनो आली का ट्रेन?दोन्ही बहिणींवर विश्वास ठेवू नका.आलेला निधी परत माघारी पाठवणाऱ्या विकास काय करणार या दोघी.
Tweet media one
25
80
445
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
6 months
संज्या मंडलिकची लायकी दाखवताना कोल्हापूरकर.
2
29
442
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
6 months
50% ची मर्यादा जर वाढली तर मराठ्यांना टिकणारं स्वतंत्र आरक्षण मिळेल. Yz BJ पार्टीला कळत होत तरीपण 50% च्या वरील न टिकणारं फसवं आरक्षण दिल. राहुल गांधींनी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिल्यास गरजवंत मराठा समाज त्यांना कायम मतदान करेल. कारण मराठा आरक्षण मिळणं खूप महत्वाचं आहे.
Tweet media one
@TV9Marathi
TV9 Marathi
6 months
सर्वात मोठी बातमी, आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू, राहुल गांधींची घोषणा #rahulgandhi #congress #reservation
79
112
610
26
100
427
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
5 months
वेदांत अगरवाल त्याच्या बापाला - पप्पा मी आज दारूच्या नशेत दोन जणांना गाडीखाली चिरडलं. विशाल अगरवाल वेदांतला - काळजी नको करुस बेटा..आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय. #बरबटलेली_न्यायव्यवस्था #HitandRunCase #PuneAccidentCase #VedantAgarwal #Porsche
13
79
429