Jituuu Profile Banner
Jituuu Profile
Jituuu

@Jitu_Likhit

Followers
2,780
Following
380
Media
1,834
Statuses
44,644

🩶 हा जन्म पुन्हा नाही 🩶

शब्दांच्या गर्दीत...
Joined October 2011
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
Happy Birthday Srk...❤️ @iamsrk @SRKFC_PUNE
0
0
12
@Jitu_Likhit
Jituuu
4 months
६ मिनिटांचा हा व्हिडिओ तुम्हाला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. #कर्मयोग ♥️
37
483
2K
@Jitu_Likhit
Jituuu
1 month
निरागसतेच्या कळीला भक्तीचा सुगंध. ♥️ #बाप्पामोरया
22
161
1K
@Jitu_Likhit
Jituuu
4 months
हे 'थरारक दृश्य' कॅमेरात कैद करणाऱ्याची देखील छाती अभिमानाने भरून गेली असेल! ❤️
2
123
1K
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
पुणे नाशिक हायवे चाकण मधील आजची परिस्थिती...😶 #punerains
18
78
603
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
दरवाजा घट्ट झाला म्हणून पावसाला दोष देऊ नका, कदाचित भिजलेल्या काही आठवणी अजूनही उंबऱ्यात अडकल्या असतील..❤️ #अज्ञात
20
37
443
@Jitu_Likhit
Jituuu
1 year
'बहरला मधुमास नवा' ह्या गाण्याने अक्षरशः सर्वांना च भुरळ घातली आहे! ❤️ #trend
9
41
406
@Jitu_Likhit
Jituuu
3 months
पुणे हवामान खाते: मुसळधार पाऊस होईल, शाळांना सुट्टी, रेड अलर्ट 🌧️⚡ Le पुणेकर 😂😂😂
15
37
331
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
मी कोणी हाडाचा शेतकरी नाही मला शेतीतील इतकी कामे ही नाही जमत, पण आठवड्यातून एक_दोनदा शेतात जात असतो. आज शेतातील मका कापण्यासाठी आलो होतो तर पायाचे बोट कापून घेतले. शेतकरी विरोधात AC मध्ये बसून ट्विट करणाऱ्याने एकदा दिवसभर शेतात राबून पहावं, सोप्पं नाहीये दादा. 🙏
Tweet media one
37
32
324
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
आज मी एका मेडिकल मध्ये काही औषधे घेण्यासाठी गेलो होतो. माझ्या लगोलग पाठीमागून एक महिला मेडिकल स्टोर मध्ये आली. तिने कानात हेडफोन लावले होते, खूप घाईत दिसत होती. पर्स मधून पैसे काढता काढता तिने १_२ medicine ची नावे सांगितली. औषधे थोडी लवकर द्या मला उशीर होतोय असं म्हणून तिने
19
29
311
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
#सिनेमातील_देव_हरवला 💔 "रंगभूमीवर अजरामर भूमिका साकारणारा जुने-जाणते आणि चिरतरुण असे व्यक्तिमत्व आज अचानक विसावले...😢"
6
27
249
@Jitu_Likhit
Jituuu
2 months
सिजन जाम गाजतोय भेंडी 🔥 #BiggBossMarathi5
8
19
255
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
आई च्या हातचं लोणचं म्हणजे जीव की प्राण..😋😍
Tweet media one
14
10
243
@Jitu_Likhit
Jituuu
10 months
बघ #पुन्हा लिहिता येईल का एखादी कविता माझ्यावर? गेल्या दिड दोन वर्षांपासून ती कुठे हरवली काहीच पत्ता नव्हता. एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला अन् जो संपर्क तुटला तो तुटलाच. जाताना "मला कधीही कॉल मेसेज करू नकोस" हे आवर्जून सांगून गेली. मी देखील तिला तसाच उलट बोललो.. "मला ही फरक
41
48
239
@Jitu_Likhit
Jituuu
10 days
The entire audience is enjoying SRK's dance.. #ShahRukhKhan
1
33
225
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
#अशोक_सराफ ह्यांचे कुठले ३ सिनेमे आहेत, जे तुम्हाला पाहताना कधीच बोर होत नाही! ❤️ #G2Ask
79
10
217
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
नाम घेता तुझे नारायणा शिण विरला देहातला... तुझ्याच पायी संसार वाहतो, अवघा प्राण एकवटला...❤️ #जितु_लिखित ✍️
12
28
210
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
थोडं जरी भिजलो की आपण सामान्य माणसं लगेच पावसाला शिव्या घालतो. पण त्याच्याकडे किती संयम आहे ना, जो १२ ही महिने निसर्गाशी जुगार खेळत असतो! 😟 #शेतकरी ❤️
5
29
206
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
माझ्या सारख्या कित्येकांचे बालपण ज्याने हसतं खेळतं ठेवले त्या ध्रुव ताऱ्याचा आज वाढदिवस...✨✨✨ #लक्ष्यामामा ❤️ #सच्चा_कलावंत
19
38
209
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
जिच्या सोबत आयुष्याची सारी स्वप्ने रंगवली होती, ती अर्ध्यातच सोडून गेली. असं अचानक तिचं निघून जाणं हे फार कठीण होतं माझ्यासाठी.. प्रचंड दुखावलो, मी ही अन् ती देखील... मुळात तिचाही दोष नव्हता कुठेच. परिस्थितीच तशी होती... दोघांना ही एकमेकांपासून वेगळे होणं, एकमेकांशिवाय
19
30
198
@Jitu_Likhit
Jituuu
1 year
आमच्या पप्पांनी गंपती आणला. 🤩 #insta_viral
4
32
206
@Jitu_Likhit
Jituuu
10 months
तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा महाराजांचा कुठला गड / किल्ला पाहिला? मी: #प्रतापगड 🚩 (Quote yours)
134
5
205
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात...🧡 #श्री_स्वामी_समर्थ 🙏
13
29
202
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
......
Tweet media one
1
17
199
@Jitu_Likhit
Jituuu
4 months
कलेचं दान घेऊन आलेली लोकं तुम्हाला नेहमी थक्क करत असतात! ♥️😍
5
27
199
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
मोठं झाल्यावर कळालं... खेळणी महाग नसतात, बालपण महाग असते! 🧡 #अज्ञात
Tweet media one
5
33
196
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
......
Tweet media one
5
23
193
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
ह्या माणसाचा आवाज ऐकताना कान तृप्त तर होतातच शिवाय त्या निर्गुण निराकार परमेश्वराची कलाकृती मनाच्या गाभाऱ्यात नकळतपणे उभी राहते...😍 #सुरेश_वाडकर ❤️
14
30
190
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
Good morning! 😴
9
32
183
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
११ वर्षांपूर्वी अगदी ह्याच दिवशी आयुष्यातला पहिला टच स्क्रीन फोन घेतला होता. अन् फोन हाती येताच Twitter वर अकाउंट ओपन केलेलं.. टच स्क्रीन फोन घेण्यासाठी ४_५ दिवस हट्ट करून बसलो होतो. बाबा कामावरून आले की मुद्दाम जेवायचं नाही, घरातील कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन बसायचं..
14
12
173
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
४-५ दिवसांपूर्वी मी काही महत्वाच्या कामानिमित्त एका बाहेरगावी गेलो होतो, सोबत एक मित्र ही होता. सकाळी ७ वाजता आम्ही निघालो तेथील काम होईपर्यँत आम्हाला दुपारचे २ वाजले होते. प्रचंड भूक लागली होती, म्हणून एका हॉटेल मध्ये जेवणासाठी येताना आम्ही थांबलो. वर्क फ्रॉम होम असतानाच मित्र
19
22
172
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
१० वी मध्ये असताना आमचा एक वर्ग मित्र सलमान हा मागच्या वर्गातल्या ऐश्वर्या वर खूप प्रेम करायचा. त्याने तिच्यासाठी मंदिरात अभिषेक देखील केला होता, परंतु ही गोष्ट आमच्या विवेक बुध्दीला मुळीच पटली नव्हती.🙇
26
19
164
@Jitu_Likhit
Jituuu
8 months
नाहीं भूमंडळीं ऐसा पुरुष | नुरला कोठें जीव | जयाची तुळणा राजाशी | अशक्यप्राय || ♥️🚩 #जितु_लिखित ✍️
Tweet media one
2
40
165
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
निजलो जरी आज मातीच्या कुशीत बहरेल, उमलेल मी एक दिवस... बुडालो जरी आज दुःखाच्या डोहात तरेल, धावेल मी एक दिवस...❤️ #जितु_लिखित ✍️
23
29
159
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
नाहीं भूमंडळीं ऐसा पुरुष | नुरला कोठें जीव | जयाची तुळणा राजाशी | अशक्यप्राय || #जितु_लिखित ✍️
Tweet media one
9
24
159
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
आयुष्य खरचं सुंदर आहे फक्त Twitter च व्यसन सुटायला हवे! ❤️
19
5
151
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
अनुभवला. मला एक कळत नाही, मोबाईल मध्ये लोकं इतकी गुंतलेली असतात की त्यांना त्यांच्या मुलांचे भान न राहावं. शाळेतून मुलाला घरी आणताना पुण्यात लहान मुल कितीदा बाईक वर मागे उलटे बसताना मी पाहिलेत. पालक असे निष्काळजीपणे कसं काय वागू शकतात हेच कधी कधी समजत नाही.🙏 #आजचा_प्रसंग.😑
3
2
159
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
चित्रपट गृहात तुम्ही पाहिलेला शेवटचा movie कुठला होता ??? Mine: 👉 Tanhaji
56
2
152
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
#ट्विटरसंमेलन #ट्विटकथा: मायेची पकड ❤️ उमललेल्या मोगऱ्याच्या नाजूक कळीचा जसा सुगंध दरवळावा अगदी अशीच देखणी पहाट उजाडण्यासाठी आतुर होती. झाडावरील पक्षी देखील त्या सुंदर सकाळची प्रतीक्षा करत होते, काही क्षणातच निरभ्र आकाशात स्वछंदीपणे ते विहार करणार होते. चोहीकडे जणू प्रसन्नतेचे
Tweet media one
21
37
151
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
मनावरचं ओझं कागदावर उतरवले की निर्जीव कागद देखील अगदी जवळचा भासू लागतो आपल्या... मनात साठलेल्या असंख्य यातना, वेदना शाईच्या रुपी नकळत त्याचाशी मैत्री साधतात. अन् आपसूकच तो आपल्या सुख दुःखाचा एकमेव साक्षीदार ठरतो! ❤️ #जितु_लिखित ✍️
20
31
149
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
माझा शेतकरी हाय म्हणून हा देश हाय..💪 #होय_शेतकरीच 🌾😎
3
13
143
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात... #अज्ञात
0
20
147
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
शुभ प्रभात! 🧡
Tweet media one
8
17
148
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
निराशा आणि दुःखाने माखलेल्या माणसाला चिमुटभर सुख देखील सागराहून मोठं भासतं.😌 #जितु_लिखित ✍️ #म #रिम #G2q4
4
30
145
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
आई - बाबांना विसरणाऱ्या मुलांसाठी....✍️ एखादं लहान बाळ जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा सर्वांना आनंद होत असतो, अगदी सर्वांना. त्या घराला एक नवीनच घरपण आलेलं असतं. मी काका झालो.. मी बाबा झालो.. अरे मी मामा झालो.. असं करून सगळीकडे पेढे मिठाई वाटली जाते. मग ते बाळ हळूहळू मोठं
19
28
145
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
माझी इंग्रजी खूप week आहे म्हणून मी प्रत्येक weakend ला इंग्रजी बोलण्याचा सराव करत असतो.🙇 #pun का
15
6
143
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
देखणा वारीचा हा सोहळा बघ वारकरी वैष्णवांनी कसा नटलाय... रंग, वर्ण अन् जातीय भेदाभेद, भक्ती सागरात आपसूक अटलाय..❤️ #जितु_लिखित ✍️
8
25
141
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
मी आजपर्यंत केलेल्या कवितांपैकी सर्वात जास्त भावलेली ही कविता आज माझ्या आवाजात सादर करतोय! ❤️ बघा आवडली तर..😄 #जितु_लिखित ✍️
43
39
140
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
ही काळी माती खूप काही शिकवते, तिचा स्पर्श पायांना झाला की दिवस कसा प्रसन्न जातो..❤️ #शुभ_प्रभात
Tweet media one
6
9
132
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
व्यक्त करता आलं नाही म्हणून प्रेम खोटं ठरत नाही..❤️ #अज्ञात
7
16
135
@Jitu_Likhit
Jituuu
1 year
स्वार्थी नातेवाईक अन् लबाड भावकी पासून ३ हजार सहाशे हात लांब रहा. तुमचं आयुष्य अजून सुखकर होईल.! 🔥 #G2bmK
9
23
137
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
#मदत पाहिजे.... एक गरीब कुटुंबातील २३ वर्षांचा युवक आहे, ज्याला नुकताच कोरोना झाला आहे. उपचारासाठी सरकारी दवाखान्यात उपचार होऊ शकेल का? किंवा private हॉस्पिटल मध्ये काही सोय होऊ शकेल? ठिकाण : आळंदी देवाची, पुणे #MahaCovid @iamShantanu_D @akchavan33 @MarathiRT @mansifule
24
52
136
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
"अशोक सराफ" हे नुसतं नाव जरी ऐकलं तरी त्यांच्या एकएक भूमिका डोळ्यांसमोर नकळत उभ्या राहतात अन् माणूस एकटाच निखळपणे हसत राहतो. कित्येक दशके ह्या अवलिया ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय यार...😍 मामा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂✨ असच आम्हाला हसवत रहा! #खूपप्रेम ❤️
Tweet media one
8
23
127
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
दिशा ला पटविण्यासाठी टायगर अतोनात प्रयत्न करतोय पण ती काय पटानी राव. #MarathiPuns
17
9
127
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
......
10
27
123
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
मेल्या मन जाग यावी अशी त्याची भाषा रं... मऱ्हाटी ह्या मातीची त्योच हाय आशा रं..❤️ #G2viS 🚩
5
11
128
@Jitu_Likhit
Jituuu
4 months
'संगीत' हे तुम्हाला एकांता कडे खेचून नेतं, अन् आपसूक त्याची मनाला भुरळ पडते! ❤️
7
35
126
@Jitu_Likhit
Jituuu
1 year
ज्यांना काळजाचे घाव अन् डोळ्यातले भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. बाकीची नाती फक्त माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात..😌 #अज्ञात
5
19
117
@Jitu_Likhit
Jituuu
1 year
कोणाला सांभाळायचं ?? अन् कोणापासून सांभाळून राहायचं! हे ज्या व्यक्तीला माहित असते, त्याच्या शब्दकोषात दगा शब्दाला जागा राहत नाही. #अज्ञात
7
26
119
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
भूतकाळाच्या वहीत नकळत उमटलेली कटू आठवणींची पाने कधीच पुसता येत नाही. परंतु त्याच वहीत पुढे असणारी असंख्य नवीन करकरीत पाने आपण हवी तशी रेखाटू शकतो! ❤️ #जितु_लिखित ✍️
10
32
119
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
......
Tweet media one
3
12
118
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
तुमचा आत्तापर्यंतचा सर्वात आवडता मराठी चित्रपट कोणता?? Mine: 👉 टपाल #म #मराठी
78
8
114
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
स्थिरावली लेखणी अज्ञात क्षणी उरलो कुठे मी? न ठाऊक काही.. कागद रिता रोज खुणावतो मज, पण न उरली आता व्यथांची शाई..💔 #जितु_लिखित ✍️
16
27
115
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
प्रारब्धाच्या लिखित बासरीला कर्तृत्वाचा मधुर सूर हवा... अभागी नशिबी पूर्णत्वाचा धागा पुन्हा नव्याने बांधला जावा...❤️ #जितु_लिखित ✍️ #म #शब्दखेळ ✨ #G2Ch1 #रिम
16
27
115
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
जगायचं म्हणून जगायचं याला काय अर्थ आहे.?❤️ Cc: @ParthPS21 @LetsReadIndia
12
37
115
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
"प्रकाश" नावाच्या माणसाला सहसा अंधाराची भीती वाटत नाही. #MarathiPuns
11
12
113
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
या रे... #पुरणपोळी ❤️
Tweet media one
12
5
105
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
हवाओं में लिपटा हुआ मै, गुज़र जाऊँगा तुमको छू के! ❤️ #G2Sc
4
17
111
@Jitu_Likhit
Jituuu
3 months
Fav video 😍
0
17
110
@Jitu_Likhit
Jituuu
1 year
काल संध्याकाळी एका हायवे रोडवर गाड्या चुकवत रस्ता क्रॉस करताना भेटली..🐈❤️ #माऊ
Tweet media one
12
4
106
@Jitu_Likhit
Jituuu
2 months
तिचं पहिलं वाक्य अगदी खरं आहे, "खूप गोष्टी टीव्ही वर नाही दिसत.." हे वाक्य ह्या आधीही पूर्वीच्या सिझन मधील लोकांनी मुलाखतीत बोलून दाखवलं आहे.. The most honest contestant of this season. योगिता ❤️💜💛💚💙 #BiggBossMarathi5
2
2
111
@Jitu_Likhit
Jituuu
1 year
पंढरीसी जाऊ चला । भेटू रखुमाई विठ्ठला.. 🏵️🌼 #वारी२०२३
1
20
109
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
जिंकुनी गेला सर्वांना स्पर्शूनी लाखो हृदयाला, विनोदाचा अमर तारा एक होता विदूषक...✨ हसणे दिले आम्हाला, जगणे दिले आम्हाला हलक्या पावले का रे गेलास तू...?? 💔
15
33
103
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
नैराश्य, एकांत, दुःख, वेदना, भोग हे शब्द प्रारब्धाच्या पटलावर उतरले की आयुष्याचे शब्दकोडे उलगडणे काही काळ कठीण होऊन बसतं.. #जितु_लिखित ✍️
7
27
103
@Jitu_Likhit
Jituuu
14 days
किस्मत बड़ी kutti चीज़ है, साली कभी भी पलट जाती है 🔥 #BiggBossMarathi5
Tweet media one
1
4
109
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
हे सखे, चंद्राच्या साक्षीने मनातलं सगळं तुला सांगायचंय... चांदण्यांच्या ह्या गर्दीत फक्त तुलाच शोधायचंय... रुसलेल्या तुझ्या भावनांना गोड शब्दांनी मला मनवायचयं... निरागस तुझ्या डोळ्यांत, मला पुन्हा पुन्हा हरवायचंय...😍 #जितु_लिखित ✍️ #म #रिम ❤️
15
20
107
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
......
Tweet media one
2
3
104
@Jitu_Likhit
Jituuu
1 month
अद्भुत..♥️
2
20
109
@Jitu_Likhit
Jituuu
2 months
डाव्या बाजूचे इंडिकेटर सुरू केले ना तू , मग डाव्याच बाजूला गाडी वळवायची. 😤 #G2Ak
Tweet media one
13
2
107
@Jitu_Likhit
Jituuu
17 days
ध्वज मऱ्हाटीचा फडकला गगनी आनंदवार्ता कानी सुखावली.. 'अभिजात' म्हणूनी भाषा आमुची साऱ्या जगात हो नावाजली..♥️ #जितु_लिखित
2
20
107
@Jitu_Likhit
Jituuu
1 year
दोष पावलांचा नव्हताच मुळी, पण साला वाट निसरडी निघाली.! 💔 #जितु_लिखित ✍️
10
20
103
@Jitu_Likhit
Jituuu
1 year
स्पष्टीकरण त्यांनाच द्यावा, ज्यांना समजण्याची कुवत असते! 😎🤞 #11Pmwords
5
23
101
@Jitu_Likhit
Jituuu
3 months
पंढरीच्या सावळ्या, लागली भेटीची आस..🙏 #आषाढी_एकादशी
6
15
103
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
परवा दिवशी मी 'Kaal' सिनेमा पाहिला. 🙇 #MarathiPuns
19
11
98
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
पूर्वजन्मीचे पुण्य लाभले आम्हा जन्मासी आलो महाराष्ट्र भूमीवरी... शिवबांचे मावळे, संतांचे दास मराठी भाषेचे आम्ही हो कैवारी...🚩 #जितु_लिखित ✍️ #म #रिम ❤️
9
17
97
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
असे Dm आले की भरून येतं खरंच...💫
Tweet media one
10
0
102
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
पवित्र इंद्रायणी नदीची अवस्था..💔 Midc कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी सोडल्याने कसं देखणं स्वरुप प्राप्त झालंय.. #आळंदी
15
38
103
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
हिरव्यागार गवताच्या पात्यांवर निद्राधीन झालेला दवबिंदू, उगवत्या सूर्याच्या कोवळ्या किरणांच्या सोनसळी प्रकाशात जसा मोती भासतो. अगदी अशीच काही दुर्लभ माणसं आपल्या आयुष्यात सोनसळी पावलांनी येतात अन् आपलं आयुष्य कसं अगदी मोत्यासारखं लख्ख करून जातात! ❤️ #जितु_लिखित ✍️
11
20
98
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
परमेश्वराने पुन्हा मानव म्हणून जन्म दिला तर महाराष्ट्राच्या ह्या मातीतच जन्म घेईल. समृध्द माझी मायबोली मराठी अन् समृध्द इथली संस्कृती...✍️❤️ #म #रिम #G2Bmk13
5
12
99
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
हाय का समदी..?? 😛
Tweet media one
39
1
93
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
काजव्यांचा गावी अंधारले भाग्य निशेस का झोप येत नाही..?? दुःखाचे सोहळे साजरे कराया, गजबजल्या आतुर दिशा दाही..💔 #जितु_लिखित ✍️
17
27
96
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
Tweet media one
25
26
99
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
थोडीशी आंबट अन् थोडीशी गोड...😍😋 #तूत
Tweet media one
7
3
93
@Jitu_Likhit
Jituuu
7 months
ज्वारीच्या भाकरी पेक्षा बाजरीची भाकरी चवीला भारी वाटते..! ♥️ (सहमत असाल तरच twt लाईक करा.
16
5
97
@Jitu_Likhit
Jituuu
3 years
जसा परमेश्वर हा भक्ताच्या भावेचा भुकेला असतो, अगदी तसाच कवी हा अलंकारीत शब्दांचा भुकेला असतो..✍️ #जितु_लिखित ✍️ #म #रिम #शब्दखेळ ❤️
10
24
93
@Jitu_Likhit
Jituuu
10 months
कैक पाहिले मुखवटे मी परि न जाणला खरा कोण? पडद्या आडच्या संवादाचे, भासतात मज चेहरे दोन.. #जितु_लिखित ✍️
16
31
96
@Jitu_Likhit
Jituuu
11 months
मी वैयक्तीक असा कुठल्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही. परंतु ह्या माणसाचा प्रचंड मोठा चाहता आहे..🔥😍 #रोपॉवर #YuvaSangharshYatra
3
20
94
@Jitu_Likhit
Jituuu
3 months
निसरड्या वाटेवर तो उभा होता पाय रोवून अजूनही. साऱ्यांचे प्रयत्न व्यर्थ जात होते त्याला खाली लोटण्यासाठी.. संकटांशी झुंज देताना नेहमीच डगमगणारा, हार पत्करणारा आज तो.. क्षितिजाला जणू आव्हान देत उभा होता.. पावले थकली होती केव्हाची, पण त्याच्या डोळ्यांत ध्येयाची आग तेवत होती. आणि ती
8
26
96
@Jitu_Likhit
Jituuu
2 years
......
Tweet media one
7
7
92
@Jitu_Likhit
Jituuu
1 year
Good morning.. ❤️
4
7
91
@Jitu_Likhit
Jituuu
3 months
एखाद्या हायवे रोड वर तुमच्यासमोर कोणा एका अज्ञात व्यक्तीचा अपघात झालाय.सदर व्यक्तीस प्रचंड मार लागला आहे अन् ती व्यक्ती मदतीसाठी तडफडत असेल. तर तिच्या यातना बघून तुम्ही मदत करण्याआधी, त्या व्यक्तीच्या खिशातील पाकीट काढून त्यातील आधार कार्ड
7
15
95