Omkar Wable Profile Banner
Omkar Wable Profile
Omkar Wable

@omkarasks

Followers
2,908
Following
1,305
Media
1,275
Statuses
5,098

Principal Correspondent |Election Junkie 🤸🏻| Social Issues | Politics | उस मय से नहीं मतलब दिल जिस से है बेगाना | Views strictly personal, RT's nt endorsement

Mumbai, India
Joined May 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@omkarasks
Omkar Wable
3 months
Is she wearing SERPENTI TUBOGAS INFINITY collection watch? Which costs 19,27,000/- #PujaKhedkar
Tweet media one
Tweet media two
232
836
5K
@omkarasks
Omkar Wable
1 month
जगण्याचा अक्षरशः महोत्सव आहे या शहरात! #पुणे ❤️
21
277
2K
@omkarasks
Omkar Wable
5 months
#आजची_घोषणा "दादाला सांगा ताई आली... वहिनीला सांगा ताई आली"
9
152
2K
@omkarasks
Omkar Wable
5 months
महत्वाचे मुद्दे - पुण्यासारख्या शहरात नंबर प्लेट नसलेली गाडी रस्त्यावर येते कशी? - आरोपी दारू प्यायलाचा संशय आहे.. पण FIR मध्ये याचा उल्लेख नाही. कोर्टात पोलिसांनी हे टाळलं. - त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्ह ची केस उभी करता येत नाही. - ब्लड रिपोर्ट यायला 15 तास लागतात का? 1/2
39
284
2K
@omkarasks
Omkar Wable
5 months
पुण्यातील घटनेचा सीसीटीव्ही पाहिल्यावर साधारण अग्रवालची पोर्शे किती वेगाने चालली होती ते कळेल. #pune
49
420
1K
@omkarasks
Omkar Wable
6 months
मोदी निघणार असल्याने आमची फ्लाईट ४५मिनिट लेट झाली. सगळेजण खिडकीतून बाजूला उभ्या असलेल्या मोदींच्या विमानाकडे बघत होते. एकजण बोलला की या लोकांमुळे फालतू उशीर होतोय. तर काका म्हणाले, ते मोदी देवपुरूष आहेत.आपलं नशीब आहे की ते आपले पंतप्रधान आहेत.राष्ट्रासाठी मी इथे आणखी वेळ थांबीन!
Tweet media one
72
85
1K
@omkarasks
Omkar Wable
5 months
नव्याकोऱ्या पोर्श कारने एका कपलला उडवलं. दोघेही जागेवर गेले. संबंधित आरोपी पुण्यातील नामांकित अग्रवाल बांधकाम व्यावसायिकांचा मुलगा आहे. नुकताच डीसीपीना फोन केल्यावर म्हणाले की अजून मेडिकल सुरू आहे. 10 तासानंतरही अजून कोर्टात नेण्यात आलेलं नाही. रात्री 2.30 वाजता अपघात झाला. #पुणे
62
257
1K
@omkarasks
Omkar Wable
5 months
मतदानाच्या आदल्या दिवशीच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पोलीस स्टेशनमध्ये उपोषणाला बसलेत. भाजपकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप सुरू असल्याचा त्यांनी आरोप केलाय. हातात पाकीट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये उपोषण सुरू केलंय. #पुणे #LokSabhaElections2024
18
206
1K
@omkarasks
Omkar Wable
2 years
सेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार राहुल शेवाळे विरोधात मोर्चा काढला. #शिवसेना #शिंदेंसेना
Tweet media one
15
108
997
@omkarasks
Omkar Wable
1 year
जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे एक महत्वाचा बदल दिसला. एरव्ही मराठा समाजाचे लीडर असल्याच्या भूमिकेत वावरणाऱ्यांना शांत बसण्याशिवय पर्याय नाही. कारण सत्ता बदलताच या सगळ्यांनी फडणवीस-शिंदेंना स्वतःची चाकरी वाहिली. कामे काढून त्यातून पैसा कमवण्यासाठी हे नेते मुंबईत शड्डू ठोकतात. १/२
17
81
1K
@omkarasks
Omkar Wable
5 months
पुण्याच्या अपघात प्रकरणात एक आठवड्यानंतर एकाच व्यक्तीचं नाव पोलीस ऑन पेपर घेऊ शकले नाहीत. ते म्हणजे आमदार सुनील टिंगरे! ही व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होती. या सगळ्या प्रकरणात पैशांसोबत राजकीय दबाव असणार, हे प्रथमदर्शनी स्पष्ट होतंय. पण आमदारांना चौकशीला नाही बोलावलं. 1/2
7
130
996
@omkarasks
Omkar Wable
2 years
#मातोश्री
4
67
980
@omkarasks
Omkar Wable
2 months
आजची फ्रेम 💫 पवार आणि पाऊस
Tweet media one
4
42
979
@omkarasks
Omkar Wable
6 months
पवार कुटुंबीयांचे मतदान! #Elections2024
8
71
954
@omkarasks
Omkar Wable
3 months
Tweet media one
13
116
941
@omkarasks
Omkar Wable
4 months
विठ्ठ्ला कोणता झेंडा घेऊ हाती? #राजकारण @vasantmore88
20
42
919
@omkarasks
Omkar Wable
13 days
संपूर्ण राजकीय कारकीर्दीत एनसीपीविरोधात लढल्यानंतर आज हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या पक्षात जाहीर प्रवेश होतोय... 'लाँग टर्म पॉलिटिक्स'मध्ये विरोधकांसाठीही दारे उघडी ठेवल्याचा पवारांना फायदा होतोय. #इंदापूर #बारामती #महाराष्ट्र #राजकारण
5
34
870
@omkarasks
Omkar Wable
3 months
सकाळी 7 पासून पाण्यात हिंडल्यावर शेवटी एक समोसा नशिबात आलाय... पण काही पुणेकरांच्या नशिबात अजून तोही नाहीय... @PMCPune kindly help asap!
Tweet media one
17
44
862
@omkarasks
Omkar Wable
2 months
कोल्हापुरच्या कागलमधील गैबी चौकात समरजितसिंह घाटगे यांच्या पक्षप्रवेशासाठी गर्दी झाली आहे. रस्ता छोटा आहे. त्यामुळे लांबपर्यंत रांगा लागल्यात. समोर मुश्रीफ यांचं आव्हान तगडं आहे. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांनी प्यादी हलवायला सुरुवात केलीय. #महाराष्ट्र #राजकरण #पवार
4
37
865
@omkarasks
Omkar Wable
2 months
बघता बघता शिंदेंनी स्वतःला जवळपास प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण करून घेतलं. गद्दाराचा टॅग डोक��यावर असतानाही लोकसभेला 7 खासदार निवडून आणले. शहांसोबत जुळवून घेऊन फडणवीस नियंत्रणात राहतील याची खबरदारी घेतली. जरांगेंना हाताशी धरून अलगद फडणवीसांचा काटा काढला. मराठा लॉबीला आश्वस्त केलं1/3
45
56
850
@omkarasks
Omkar Wable
1 year
हा फोटो ऐतिहासिक आहे. पण मेळावा इतिहासात जमा होणार नाही, याची काळजी शिंदे गटाला घ्यावी लागेल. ४० आमदार फोडून आणि प्रचंड आर्थिक ताकद लाऊनही अपेक्षित गर्दी या मेळाव्याला नव्हती. एकतर सगळ्या खुर्च्या भरल्या नाहीत. आणि महत्वाचं म्हणजे माणसं भाषण सुरू होण्याआधीच जाऊ लागली. १/२
Tweet media one
10
40
832
@omkarasks
Omkar Wable
1 year
दिल्लीने फडणवीसांना डीसीएम पदाची शपथ घ्यायला लावली. शिंदेंना पुढे करून राज्यात मराठ्यांना नेतृत्व दिल्याचं दाखवलं. पण फक्त मराठा मुख्यमंत्री दिल्याने महाराष्ट्रातील बहुसंख्य समाज शांत बसत नाही, हा मेसेज आता फडणवीसांनी दिल्लीला स्पष्ट केलाय. फडणवीस सगळे हिशेब चुकते करतात. १/२
26
51
826
@omkarasks
Omkar Wable
5 months
ब्लड रिपोर्ट येण्याआधीच कोर्टाने संबंधित बांधकाम व्यवसायिकाच्या मुलाला जामीन मंजूर केला आहे. दोघांना चिरडल्यानंतर कोर्टाला संबंधित गुन्हा गंभीर वाटला नसल्याचे पोलिसांचं प्राथमिक म्हणणं आहे. 304 चा गुन्हा दाखल झाला असला तरीही 14 तासात जामीन मंजूर झाला आहे. #न्याय
@omkarasks
Omkar Wable
5 months
नव्याकोऱ्या पोर्श कारने एका कपलला उडवलं. दोघेही जागेवर गेले. संबंधित आरोपी पुण्यातील नामांकित अग्रवाल बांधकाम व्यावसायिकांचा मुलगा आहे. नुकताच डीसीपीना फोन केल्यावर म्हणाले की अजून मेडिकल सुरू आहे. 10 तासानंतरही अजून कोर्टात नेण्यात आलेलं नाही. रात्री 2.30 वाजता अपघात झाला. #पुणे
62
257
1K
51
269
823
@omkarasks
Omkar Wable
7 months
श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा करून फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. पण हेमंत पाटील, गवळी, गोडसे यांचा पत्ता कट झाल्यानंतर युवराजांच्या नावाची घोषणा भाजपच्या नेत्याने करणं हा काही निव्वळ योगायोग नाही. 1/3 #MaharashtraPolitics
15
43
817
@omkarasks
Omkar Wable
1 year
हा बाजरीचा तुर्की वाण आहे. पाच ते सहा फुटांपर्यंत या बाजरीच्या कणसाची उंची वाढते. धुळ्याच्या एक शेतकरी पवारांना भेटायला आला होता. मला फोटो काढायचा मोह आवरला नाही. #सहजच
Tweet media one
12
39
783
@omkarasks
Omkar Wable
4 months
लोकसभा संपताच शरद पवार वारंवार बारामतीत युगेंद्र पवारांना घेऊन फिरत आहेत. आजपासून पुढचे दोन दिवस पवारांच्या बारामती दौऱ्यात युगेंद्र दिसतील. 'उद्या राज्यात सत्ता आणायची आहे.ज्या प्रमाणे सुप्रियाला निवडून दिलं,तसचं आमदारकीला मत द्या.कोणी दाद देईल, कोणी रागवेल, पण तुम्ही मतदान करा'
4
36
788
@omkarasks
Omkar Wable
2 years
वक्त वक्त की बात है! पाऊस सुरू झाल्यावर पोलीस शिपायाने सध्याच्या मंत्र्यांच्या पीएसाठी छत्री धरली आणि बाजूने माजी मंत्री जानकर पळत जाताना दिसतील. #TimeMachine
17
83
767
@omkarasks
Omkar Wable
8 months
नारायण राणेंना मंत्रीपद देताना मुंबई महापालिका निवडणुकांचा विचार झाला होता. उपयोगापेक्षा उपद्रवमूल्य म्हणून राणेंना सोबत ठेवताना उध्दव ठाकरे टार्गेटवर होते. पण शिंदेंच्या 'कामगिरी'नंतर ही गरज संपली. यापुढे राणेंना स्वतःची वाट स्वतः शोधावी लागणारे! कोकणात जागा बनवावी लागणारे! 1/2
2
39
766
@omkarasks
Omkar Wable
5 months
अक्षरशः सफरचंदासारख्या दिसणाऱ्या कांद्याला लासलगावच्या बाजारात 16-18रुपये किलो भाव आहे. शेतकरी संपला आहे.व्यापारी निर्यात शुल्क भरून हैराण आहे.दुष्काळामुळे जास्तीचा भाजीपाला काढता आलेला नाही.पण महत्वाच्या मतदारसंघात मोठे नेते हिंदू-मुस्लिम करण्यात व्यग्र आहेत. #निवडणूक @mumbaitak
Tweet media one
25
151
757
@omkarasks
Omkar Wable
1 year
पक्ष फोडताना फक्त संख्याबळाचा विचार झाला. इथेच भाजपचं सोशल इंजिनिअरिंग गंडलं. नेते सोबत घेतले.पण समाजाची गुंतागुंत वाढली. याची पुनर्बांधणी करण्यासाठी वेळ मिळेपर्यंत परिणाम भोगावे लागले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसींमध्ये नाराजी वाढलीय.कोणालाही स्वतःमध्ये भागीदार नकोय.१/३
8
45
736
@omkarasks
Omkar Wable
2 months
झाली का गोची? 🫣 #ModiInUkraine
Tweet media one
26
103
751
@omkarasks
Omkar Wable
9 months
पुण्यात काँगेसच आंदोलन कव्हर करताना पुढारीचा रिपोर्टरला पोलिसांनी ही वागणूक दिलीय. सत्तेची किंमत फक्त सत्ताधाऱ्यांना नाही तर अधिकाऱ्यांनाही चुक��ावी लागते, एवढं लक्षात असलं म्हणजे झालं. #पुढारी @pudharionline @TulsidasBhoite
11
118
736
@omkarasks
Omkar Wable
3 months
मनोरमा खेडकरने पिछले साल गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान को 12 लाख 12 हजार 12 रुपये का दान दिया था. इससे पहले दिलीप खेडकर ने पंकजा मुंडे को लोकसभा का तिकट मिलने के लिए मोहता देवी को प्रसाद चढाया था. 1.5 किलो चांदी का मुकट भी अर्पण किया था. #PujaKhedkar
Tweet media one
Tweet media two
36
155
727
@omkarasks
Omkar Wable
1 year
आजची घोषणा - इडीचा धाक आहे.. शरद पवार बाप आहे! #YB #NCPBreaksUp #SharadPawar
17
89
694
@omkarasks
Omkar Wable
2 years
भाषण डिटेलमध्ये लिहून देण्यात आलंय. शैली मोदींची आहे. वारसा बाळासाहेबांचा सांगतायेत. टीका पवारांवर करत आहेत. सत्ता भाजपची आहे. टोमणे मातोश्रीला आहेत...आणि हो मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत. #सत्ता #राजकारण #महाराष्ट्र
25
60
691
@omkarasks
Omkar Wable
6 months
प्रश्न - एकनाथ खडसेंना दिलेली विधान परिषद काढून घेणार का? शरद पवार - दिलेली गोष्ट माघारी घेत नसतो. #PawarPolitics #MaharashtraPolitics
5
37
698
@omkarasks
Omkar Wable
2 months
हे छत्रपतींच पहिलं स्मारक! नानासाहेब करमरकरांनी ठाण्याहून पुण्यात आणलेला पंचधातूचा पुतळा आता 100 वर्षांचा होईल. आजही तितक्याच रुबाबात आणि दिमाखात उभा आहे. कोल्हापूरच्या राजर्षी शाहूंची इच्छा होती. राजाराम महाराजांनी पूर्ण केली. 1928 मध्ये पुतळ्याचं अनावरण झालं. 1/2
Tweet media one
6
59
691
@omkarasks
Omkar Wable
15 days
गोपीनाथ मुंडेंनी हातात सत्ता असतानाही राज्यातील मराठा नेत्यांना असुरक्षित वाटू दिलं नाही. धमक्या, ED, CBI मार्फत स्वतःकडे ओढलं नाही. याउलट फडणवीसांनी चिक्की घोटाळ्याचं करण पुढे करत पंकजांना बाजूला केलं. एनसीपी, शिवसेना पक्ष नुसते फोडले नाही, तर त्यांचं अपहरण केलं. 1/4
9
62
690
@omkarasks
Omkar Wable
2 months
कागल, चंदगड, राधानगरी हे मुश्रीफांकडे तर कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर हे बंटी पाटलांकडे असा अलिखित नियम आज पवारांनी मोडला. कोल्हापुरातील गटातटाच्या राजकारणात पवारांनी अलगद जिल्ह्याचं नेतृत्व शाहू छत्रपतींकडे दिलं. लोकसभा संपताच विधानसभेसाठी नवी आखणी केली. 1/2 #राजकरण
7
37
685
@omkarasks
Omkar Wable
9 months
एनसीपी कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले... अचानक सुप्रिया सुळेंना यावं लागलं! @supriya_sule @NCPspeaks
2
54
673
@omkarasks
Omkar Wable
8 months
पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात बाळासाहेब थोरात आणि नसीम खान यांची बैठक सुरू आहे.
4
32
663
@omkarasks
Omkar Wable
1 year
मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन थांबवलं. ते फडणविसांचे शिष्य असल्याचं सांगतात. पण आज शांत आहेत. दोन पक्ष फोडूनही फडणवीसांवर माफी मागण्याची वेळ येते. महाराष्ट्रातला सर्वात मोठा समुदायाचा मतदार दादांच्या नेतृत्वावर नाराज होतो. १/२
13
70
666
@omkarasks
Omkar Wable
1 year
व्हिडिओ डिलीट करून भाजपने चर्चांना आणखी हवा दिलीय. एखादी बिघडलेली गोष्ट सुधरायला गेला की ती आणखी बिघडते. १. सेनेचे 40 आमदार फोडून सत्ता आणली पण वातावरण विरोधात गेलं. २. लोकसभेसाठी दादांना सोबत घेतलं, आता भाजपचं मिशन ४५ फेल होणार हे स्पष्ट झालं. #MaharashtraPolitics
4
44
641
@omkarasks
Omkar Wable
2 years
सामना च्या कार्यालयात कामाला सुरुवात...! #SanjayRaut #शिवसेना
1
33
610
@omkarasks
Omkar Wable
2 years
हा व्हिडिओ मला आवडला म्हणून शेअर करतोय... उगाच राजकीय अर्थ काढू नये 🤸🏼‍♂️ #महाशक्ती
39
99
621
@omkarasks
Omkar Wable
2 years
'माजलेले बोके' मधला एक आज मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर होता. दिसताक्षणी मी फोटो काढला. (माहितीसाठी : या मजल्यावर गुलाबराव पाटील, तानाजी सावंत यांची दालने आहेत.) #मंत्रालय
Tweet media one
14
39
616
@omkarasks
Omkar Wable
10 days
मुर्खांचा सुळसुळाट होतोय..श्रीरामा यांना बुद्धी दे! हिंदू धर्मासाठी काडीचं कॉन्ट्रीब्युशन नसलेले यापुढे समाजाचं प्रतिनिधीत्व आणि हिंदुंच्या भावनेचा विचार करत असतील तर इथे दाभोलकर,पानसरेंची किंमत उरणार नाही.झुंडशाही हाच यांच्यासाठी पुरुषार्थ असेल तर मर्यादा पुरुषोत्तम कळणार नाही
104
119
637
@omkarasks
Omkar Wable
9 months
आज सातारा,पुणे,सोलापूर वगैरे पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळालं असं सांगत मोठ्या डिजे सिस्टीमवर धिंगाणा सुरू आहे. अरे भावांनो... एकतर तुमची मागणी वेगळ्या मराठा आरक्षणाची होती. इथे साधं सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीय.. आणि उत्सव कशाचा सुरू आहे? १/२ #Maratha
1
66
617
@omkarasks
Omkar Wable
1 year
जयंत पाटलांना अश्रू अनावर सर्वाचे राजीनामे घ्या आणि भाकरी फिरवा जयंत पाटील #ncp #sharadpawar
13
47
600
@omkarasks
Omkar Wable
9 months
कोथरूडमध्ये गँगवॉर भडकवण्यात मारणे, मोहोळ आणि घायवळ टोळी कायम सक्रिय होती. जे पेराल ते उगवतं, या नियतीच्या नियमाने शरद मोहोळ पण मारला गेला. येणाऱ्या काळात स्थानिक अर्थकरणारून आणखी बळी जातील. पण या सगळ्याला 'भगवा' रंग देणं टाळलं पाहिजे १/२
@mumbaitak
Mumbai Tak
10 months
'माझा नवरा वाघ होता, मी त्याची वाघिण', शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांचं चॅलेंज
15
4
32
11
52
613
@omkarasks
Omkar Wable
1 year
'ऑपरेशन लोटस' राबवताना सशक्त मराठा चेहरा ही भाजपची गरज होती. शिंदे ती पूर्ण करू शकले नाहीत. दादांच्या नावाचा डंका अपेक्षेएवढा वाजला नाही. त्यामुळे अराजकीय मराठा चेहरा मोठा करून ओबीसी मतदार एकत्र आणण्यात हित असल्याचं भाजपला उमगलं. ओबीसी एकवटण्यात या पक्षाचा सत्तामार्ग आहे. (१/३)
16
65
600
@omkarasks
Omkar Wable
1 year
आज जवळपास तासभर गप्पा झाल्या. मला नव्या पुस्तकातील आशयाबद्दल बरेच प्रश्न होते. त्यातले काही सुटले. काहींचा अजून विचार सुरू आहे. आणि बोलताना आणखी नावे विषय चघळायला मिळाले. सध्या ते वाचत असलेलं पुस्तकही या फ्रेम मध्ये आलंय. @PawarSpeaks RSS & BJP(Boon or Curse) #SharadPawar
Tweet media one
13
12
598
@omkarasks
Omkar Wable
1 year
४० जणांवर अपात्रतेची कारवाई करायला सांगून पवारांनी पुढचं पाऊल टाकलं. इतके दिवस भूमिका जाहीर न करणाऱ्यांना यापुढे स्टँड घ्यावा लागणार!कारवाई होणार नाही अशा विचाराने आमदार निवांत होते. पण पवारांनी त्यांना गाफील ठेवलं. आता माघारी आले तरच कारवाई टळेल. (१/२) #MaharashtraPolitics
2
28
596
@omkarasks
Omkar Wable
2 years
रावण मोदींपेक्षा जास्त शिकला सवरलेला होता मात्र त्याला अहंकार होता, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. #भाजप
4
84
585
@omkarasks
Omkar Wable
1 year
पुरवणी मागण्यांमार्फत जोरदार निधी वाटप सुरू आहे. #अर्थ #अधिवेशन #आजित_पवार दादा गट दत्ता भरणे - ४३६ कोटी मकरंद आबा पाटील, - २९१ कोटी किरण लहमते - ११६ कोटी शिंदे गट अब्दुल सत्तार - ५८ कोटी भरत गोगावले - १४४ कोटी महेंद्र थोरवे - ४८ कोटी
12
49
567
@omkarasks
Omkar Wable
1 month
मागचा वर्षी 'मराठा मंदिर'च्या कार्यक्रमाचे आमंत्रण द्यायला शरद पवार अचानक 'वर्षा'वर गेले. फोनवर होणाऱ्या गोष्टीसाठी पवारांनी शिंदेंना थेट भेटणं पसंत केलं. यानंतर सिल्व्हर ओकवर तत्काळ भेटीला  जाणाऱ्या तीन पत्रकारांमध्ये मी एक होतो. त्यावेळी पवारांनी आम्हाला वेगळं कारण सांगितलं.1/3
24
38
575
@omkarasks
Omkar Wable
4 months
पुण्यात deposite जप्त झाल्यानंतर नवी शॉपिंग! अभिनंदन @vasantmore88
@ashish_jadhao
Ashish Jadhao
4 months
… आणखी एका वंचित उमेदवाराची नवी कोरी गाडी 🚘 अभिनंदन @vasantmore88 🌿
166
225
3K
4
47
562
@omkarasks
Omkar Wable
6 months
Drawing new lines between traditional rivals... Sharad pawar sets a new equation in Western Maharashtra before #LokasabhaElection2024 @PawarSpeaks @NCPspeaks
2
37
555
@omkarasks
Omkar Wable
9 months
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करताना त्यांची जात हा प्लस पॉइंट होता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही शिंदेंना पूर्ण महाराष्ट्रात मराठा चेहरा म्हणून मान्यता मिळाली नव्हती. आता जरांगे पाटलांनी शिंदेंना सगळ्या महाराष्ट्रचा मराठा नेता म्हणून अधिमान्यता मिळवून दिलीय. १/३
20
52
537
@omkarasks
Omkar Wable
6 months
मोदींचं भाषण सुरू होताच लोक का निघू लागले? 🧐 #BJP #LokSabhaElections2024
13
114
536
@omkarasks
Omkar Wable
2 years
जेजे रुग्णालयात निवासी डॉक्टर अशा अवस्थेत राहत आहेत. स्वतः hygiene सांभाळावं की रुग्णांना सुविधा द्यावी असा प्रश्न त्यांना पडलाय. 18 तास duty केल्यानंतर झोपण्याची नीट सोयही नाही. @ashish_jadhao @lokmat
Tweet media one
25
108
522
@omkarasks
Omkar Wable
1 year
आज मातोश्री वरची बैठक सर्वार्थाने महत्वाची होती. शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यावर दोन्ही मित्र पक्ष आग्रही आहेत. पटोले आणि संजय राऊत दोघेही थेट बोलले, ते बरं झालं. पवार कोणाचे? याचं उत्तर शोधता शोधता निवडणुका येतील. तोपर्यंत प्रत्येकाला भूमिका जाहीर करायची आहे. १/२
6
27
518
@omkarasks
Omkar Wable
4 months
इंदापूर, बारामतीत दुष्काळ दौऱ्यांवर शरद पवार युगेंद्र पवारांना घेऊन फिरतायेत. इथेच विधानसभेसाठीचा मेसेज स्पष्ट होतो. महायुतीत दादांवर ब्लेमगेम सुरू असताना दुसरीकडे 'होमपीच'वर फिल्डींग टाईट करण्यात पवारांनी पुढाकार घेतलेला दिसतो. #MaharashtraPolitics
4
27
494
@omkarasks
Omkar Wable
8 months
मोहिते, विखे, महाडिक,नारायण राणे, हर्षवर्धन पाटील,उदयनराजे आणि आता चव्हाणांसारखे मराठा शिलेदार सोबत घेऊन भाजपने लॉबी तयार केली. पण हे सरदार 'मास वोटर' पक्षाकडे वळवण्यात अपयशी ठरले. पुन्हा विनोद तावडे, चंद्रकांत पाटील या नावांचे प्रयोग झालेच! तिथेही अपेक्षित घडलं नाही. 1/3
8
23
481
@omkarasks
Omkar Wable
3 months
महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मुंबईत स्वतःसाठी मदत शोधताना... #जीवाची_मुंबई #महाराष्ट्राचे_अधिवेशन #जनतेचे_प्रतिनिधी @amolmitkari22 @AnilPatil_NCP
15
78
480
@omkarasks
Omkar Wable
8 months
हा फोटो फक्त कोल्हापूर लोकसभेपुरता मर्यादित नाही. येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील नव्या मराठा समीकरणाची नांदी ठरू शकतो. दोन नेत्यांमधील चर्चा दादांना जड जाऊ शकते? #महाराष्ट्र #मराठा #MaharashtraPolitics
Tweet media one
2
26
477
@omkarasks
Omkar Wable
1 year
मागील तीन महिन्यापासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांशी बोलल्यानंतर महत्वाचे मुद्दे अधोरेखित करता येतात... - जगातील सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रात प्रचंड असुरक्षित फील करतोय. -स्वतःला कडवट स्वाभिमान�� म्हणणारे आज सहानुभूतीच्या आधारावर मतांची गणितं बांधत आहेत.१/३ #MaharashtraPolitics
1
24
469
@omkarasks
Omkar Wable
6 months
चहावाल्याच दुकान फक्त साखरवला बंद करू शकतो.... पवारांच्या प्रचारसभेत बोर्ड! #SharadPawar #LokSabhaElection2024
3
38
469
@omkarasks
Omkar Wable
1 year
शरद पवार यशवंतराव चव्हाणला पोहोचले आहेत. #SharadPawar #NCPBreaksUp
1
25
455
@omkarasks
Omkar Wable
5 months
भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पैसे वाटताना पारनेरच्या महिलांनी पकडल्याची प्राथमिक माहिती आहे. पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचं कळतंय. #Elections2024
11
115
462
@omkarasks
Omkar Wable
2 years
आजच्या घोषणा नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री दिल मांगे मोअर... सत्तार आहे चोर शेतकरी हैराण... सत्तार खातोय गायरान खोके येऊ द्या .... उद्योग जाऊ द्या #अधिवेशन #विरोधक
Tweet media one
3
51
458
@omkarasks
Omkar Wable
1 year
२०२४ लोकसभा होईपर्यंत महाराष्ट्रात आणखी कोणत्या निवडणुका लागतील अशी चिन्हं नाहीत. दिल्लीत मोदींना पुनर्स्थापित करूनच अन्य निवडणुकांचं कोड सोडवलं जाईल. तोपर्यंत स्वाभिमान आणि सहानुभूती ओसरण्याची वाट पाहण्याचा प्लॅन आहे. सिनेट निवडणूकही स्थगित करावी लागली,म्हणजे एकूणच कल कळतो. १/२
10
30
450
@omkarasks
Omkar Wable
2 years
#जात_गोत्र_धर्म #शिवसेना #शिवतीर्थ #दसरामेळावा२०२२ @ShivSena @lokmat @ashish_jadhao
0
64
442
@omkarasks
Omkar Wable
6 months
बाजूच्या माणसाने डोक्याला हात लावला. तर काका चिडले.बॅगेतून पेपर काढला आणि त्यावर मोदींची जाहिरात असलेला फोटो होता.तो फोटो दाखवून म्हणाले की हे दैवी पुरुष आहेत.तुम्हा लोकांना किंमत नाही. आणखी पाच वर्ष मिळाले तर आपला देश अमेरिकेला मागे टाकेल. आपल्याकडे मतदार कमी भक्त जास्त झालेत.
5
14
436
@omkarasks
Omkar Wable
23 days
'विनिंग पोटेन्शियल' हा एकमेव क्रायटेरिया पक्षाचा 'स्ट्राईक रेट' कायम ठेवणार आहे. पवारांनी निवडलेली माणसं पहिली की हे स्पष्ट होतंय. घाटगे, मदन भोसले, कोल्हे, पिचड, हर्षवर्धन पाटील, उत्तम जानकर ही पाइपलाईनमधील नावं पवारांचा मनसुबा सांगतात. याची पायाभरणी लोकसभेलाच झाली.1/2 #राजकारण
9
24
437
@omkarasks
Omkar Wable
2 years
सकाळपासून आमच्या एरियात हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या आवाजात गाणी सुरू आहेत. यंदाची प्ले लिस्ट इंटरेस्टिंग वाटतीय. मंदिर वही बनेगा, हर घर श्री राम होगा! ये भगवा रंग... जिसे लेके नाचे बजरंग! ही बदललेली प्ले-लिस्ट आपण सगळे ध्रुवीकरणाच्या जाळ्यात ओढल्याचं प्रतीक आहे. (१/३)
5
27
429
@omkarasks
Omkar Wable
1 year
अजित पवार चर्चेत आल्यापासून भाजपच कव्हरेज तुलनेने कमी झालंय. आणि अशाच वेळी महत्वाचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. वातावरण विरोधात असताना, सर्व्हे निगेटिव्ह असताना, दोन मोठे पक्ष फोडल्याचं पातक माथी असतानाही हा पक्ष 'मिशन ४५' वर कमालीचा ठाम आहे.१/२ #BJP #MaharashtraPolitics
7
17
423
@omkarasks
Omkar Wable
3 months
जवळ्पास वर्षभराने निवांत गप्पा झाल्या. या विधानसभेला 200 जागा लढण्यावर ठाम आहेत, असं म्हणाले. 2014-2019-2024 अशा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये घेतललेल्या भूमिकांवर प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्यांचं मत मांडलं. पण येत्या निवडणुकीत ते स्वतःच यावर स्पष्टीकरण देणार आहेत.1/3
Tweet media one
Tweet media two
8
18
427
@omkarasks
Omkar Wable
2 years
अजित पवार विधानसभेत जे बोललेत, ते रेकॉर्डवरून काढलेलं नाहीय. याचा अर्थ ते आत्ता तरी आक्षेपार्ह नाही. फडणवीस यांनी विरोध केला. पण सरकारच्या वतीने नार्वेकरांना अधिकृत पत्र देता आलं असतं. शिंदे फडणवीस यांनी ते केलं नाही. याउलट भाजपने सभागृहाबाहेर रान उठायला सुरुवात केली (१/२)
8
39
416
@omkarasks
Omkar Wable
2 months
कोल्हापूर आणि पद्मा हे प्रेम आहे.... बाकी राजकारण सुरूच राहील! #मटण_प्रेम
Tweet media one
7
10
419
@omkarasks
Omkar Wable
1 year
मी शरद पवारांना अजित दादांपेक्षा जास्त ओळखतो - संजय राऊत यावेळी येवल्याच्या आमदार शिवसेनेचा असेल - राऊत @rautsanjay61 #SharadPawar #MaharashtraPoliticalCrisis
3
18
412
@omkarasks
Omkar Wable
5 months
- 17 वर्षांच्या पोरांनी गाड्या चालवणं म्हणजे कायदा मोडलाच आहे. - ब्लड रिपोर्ट येण्यापूर्वीच कोर्टाने जमीन मंजूर केला. - दोन इंजिनीअर्सला चिरडल्यानंतर 14 तासात जामीन मंजूर झाला. पण ब्लड रिपोर्ट आले नाहीत. #न्याय 2/2
4
56
420
@omkarasks
Omkar Wable
2 years
आगामी निवडणुकांमध्ये शिंदेंना सोबत घेणं भाजपची अपरिहार्यता आहे. सध्या वातावरण दोघांच्या विरोधात असल्याचा आणखी एक सर्व्हे करण्यात आलाय. शिंदे गट सगळ्या आमदारांच्या जागा वाचवण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करत आहे. प्रशांत किशोर यांच्याशी संबंधित प्लॅनिंग एजन्सीला कंत्राट देण्यात आलंय.
14
28
410
@omkarasks
Omkar Wable
7 months
महायुतीच्या जागावाटपात एक कॉमन गोष्ट आहे, ते म्हणजे राज्यातील प्रत्येक जागेचा उमेदवार भाजपमार्फत ठरतोय. महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं कसं जावं, याचं सगळं गणित भाजप आखतोय. पक्षाचे सर्व्हे शिंदे-दादांना बॅकफूवर नेतायेत. यामुळे मित्रपक्षांची अपरिहार्यता वाढलीय. 1/2 #राजकारण
7
27
411
@omkarasks
Omkar Wable
9 months
भाजप कार्यालयाबाहेर उभी असलेली कार... #PRESS #BJP #JOURNALISM
Tweet media one
16
48
403
@omkarasks
Omkar Wable
5 months
पुण्यातील कार अपघात प्रकरणात यंदाची 4 जून ही तारीख महत्वाची ठरेल. या घटनेतील राजकीय हितसंबंध लोकसभेच्या निकालानंतरच बाहेर येतील. कारण यावरच राज्यातील महायुतीची समीकरणे अवलंबून आहेत. टिंगरे यांच्या उपस्थितीमुळे थेट पालकमंत्र्यांपर्यंत संशयाची सुई जाते. 1/2
4
44
402
@omkarasks
Omkar Wable
6 months
अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, रवी धांगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार पवारांसमोर मांडी घालून बसलेत. पुण्यातील सभेला जागा न दिल्याचा आरो आघाडीच्या नेत्यांनी केलाय. #MVA #LokSabhaElection2024
3
17
405
@omkarasks
Omkar Wable
2 years
Thread 💫 महाराष्ट्रात 48 तासांचा सरकार पडलं. मविआ सरकार आल्यानंतर दादांची इमेज कार्यक्षम नेत्याची बनवण्यासाठी प्लॅनिंग सुरू झालं. राष्ट्रवादीने यासाठी काम केलं.अर्थात अजित पवार उत्तम प्रशासक आहेतच. पण 'इमेज' काळाने तयार होते. याचीच प्रचिती सतत येते. (१/५)
14
44
392
@omkarasks
Omkar Wable
6 months
शरद पवार मोहिते पाटलांच्या भेटीला अकलूजमध्ये पोहोचले. #MaharahtraPolitics
0
16
388
@omkarasks
Omkar Wable
1 year
YB वर येताच खासदार श्रीनिवास पाटलांनी यशवंतरावांच दर्शन घेतलं. #NCPBreaksUp #SharadPawar
1
10
376
@omkarasks
Omkar Wable
2 years
शिवसेनेकडून counter attack... खासदार राहुल शेवाळे यांचीच बलात्कार प्रकरणात SIT चौकशी लावण्याचे आदेश नीलम गोर्हे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मनीषा कायंदे यांनी हा मुद्दा मांडला. त्याची दखल घेण्यात आलीय. #शिवसेना #भाजप #हिवाळीअधिवेशन2022 @KayandeDr
2
39
375
@omkarasks
Omkar Wable
1 year
जितेंद्र आव्हाड नार्वेकर यांच्या घराबाहेर नोटीस घेऊन थांबले आहेत. नार्वेकर बंगल्यावर नाहीत, असं सांगण्यात येतंय. #MaharashtraPolitics #AjitPawar @Awhadspeaks
5
56
375
@omkarasks
Omkar Wable
2 months
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री शरद पवारांनी ठरवला होता. त्यावेळी मोठा भाऊ कोण? यापलीकडे जाऊन दिल्लीत विचार झाला होता. सध्या काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये सीएम चेहऱ्यावरून जुंपलेली असताना पवार मात्र बॅकफूटवर खेळताना दिसतात. दीर्घकालीन राजकारणात संयम महत्वाचा असतो. 1/3 #पवार
4
22
383
@omkarasks
Omkar Wable
27 days
जमेल त्याचं काम करणं आणि शक्य तितक्यांना भेटणं, या 'मोडस ऑपरेंडी'मुळे विरोधात वातावरण असतानाही शिंदेंनी स्वतःला तारलं. लोकसभेवेळी दिल्लीला उपयुक्तता सिद्ध करून दाखवली. जरांगे आणि पवारांसोबत योग्य मॅनेजमेंट केली. याचा राजकीय फायदा फडणवीसांचे पंख छाटून मिळाला. 1/3 #राजकारण
12
26
373
@omkarasks
Omkar Wable
1 year
भाजपचा मराठा चेहऱ्याचा शोध अजून संपलेला नाही. जनसामान्यांना मान्य होईल असा चेहरा देण्यात भाजप कमी पडतंय, हीच एक सल नेतृत्वाच्या मनात आहे. शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्यामागे त्यांचा जातीचा विचार महत्त्वाचा होता. सत्ता येताच महाशक्तीच्या दरबारात विखे पाटील वारंवार फेऱ्या मारत आहेत
7
13
360
@omkarasks
Omkar Wable
2 years
दोघे पूर्वीचे शिवसैनिक आणि दोघांची कर्मभूमी मुंबई! राज ठाकरे आणि नारायण राणे शिवतीर्थ वर भेटले. 'मातोश्री'विरोधात राजकीय डावपेच करणाऱ्यांमध्ये एकी वाढत चालली आहे. उध्दव ठाकरे यांच्यासाठी खडतर काळ आहे. @RajThackeray @MeNarayanRane #माजी_शिवसैनिक
44
16
361
@omkarasks
Omkar Wable
7 months
40 वर्षांचं राजकीय वैर संपवून शरद पवार अनंतराव थोपटेंच्या भेटीला गेलेत. एकप्रकारे ही नव्याने मतदारसंघ बांधणी सुरू आहे. देशात सगळ्यात जास्त पॉलिटिकल ड्रामा बारामती मतदारसंघात पाहायला मिळणारे! #LokSabhaElections2024
Tweet media one
5
9
361
@omkarasks
Omkar Wable
8 months
22 जागा मागणारे शिंदे शहांच्या भेटीनंतर 10 जागांवर तयार झालेत. आणि 11 जागा मागणारे अजित पवार 5 जागा लढतील. भाजपसोबत जाऊन दादा आणि शिंदेंनी निगोसीएशन पॉवर संपवून घेतली आहे. उलट उध्दव ठाकरेंना भेटायला शाह मातोश्रीवर आले होते आणि बंद खोलीतील शब्द न पाळल्याने ठाकरे बाहेर पडले.
5
22
364
@omkarasks
Omkar Wable
8 months
जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी लागणारे! आज सत्ताधाऱ्यांचा हाच सूर आहे. फडणवीस यांना अंगावर घेणं पाटलांच्या किती अंगाशी येतंय, याचं पुढचं पाऊल पडलं आहे. 'सागर'वर याचा कट शिजला असावा. मुंबईतून आणखी एक फोन गेला आणि पाटील माघारी परतले. बाकी क्रोनोलॉजी लवकरच कळेल. 1/2
8
24
359
@omkarasks
Omkar Wable
7 months
EC चं वेळापत्रक भारीय! यंदाही मोदींचं वाराणसी सलग तिसऱ्या वेळी शेवटी मतदानाला सामोरं जाणारे! महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल ही तीन राज्य मिळून लोकसभेच्या 130 जागा आहेत. याच राज्यांत सध्या भाजपला परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यामुळे 4-5 टप्प्यात मतदान होणारे! 1/2 #राजकारण
3
22
361