deepakbhatuse Profile Banner
Deepak V. Bhatuse Profile
Deepak V. Bhatuse

@deepakbhatuse

Followers
23K
Following
12K
Statuses
3K

Journalist, @lokmat Ex Zee24Taas, ABP Majha, Etv, Daily Sakal, Daily Navshakti

Mumbai, India
Joined January 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
21 hours
गुलमोहर वसाहत,मागाठाणे⁩, बोरीवली पूर्व Shirke Construction चे काम सुरूय. या कामाचा रहिवाशांना खूप त्रास होतो. बेकायदेशीर रस्ता बंद करून काम केले जातो,सुरक्षेची काळजी नाही त्यामुळे इथून जीव मुठीत घेऊन जावे लागते.तक्रार करुनही हे थांबत नाही. @mybmc⁩ ⁦⁦@MTPHereToHelp
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
0
7
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
1 day
अपहरण झालेले नसताना अपहरण झाले म्हणून एक माजी मंत्री आणि आमदार आपल्या पुत्रासाठी सगळी यंत्रणा कामाला लावतो. सामान्य माणसाचा मुलगा बेपत्ता झाला तर यंत्रणा एवढे कष्ट घेईल का ? न्याय सगळ्यांसाठी सारखा नसतो, VVIP साठी खास व्यवस्था असते इथे.
Tweet media one
7
53
309
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
4 days
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्ज केलेल्या सर्व बहिणींना सरकारने पैसे दिले, आता छाननीत अपात्र महिलांना वगळले जाऊ लागले आहे. @lokmat
Tweet media one
0
0
5
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
11 days
देशभक्ती फक्त गप्पांपुरती उरली आहे का ? @lokmat
Tweet media one
0
0
4
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
11 days
@ameytirodkar @alokdesh Thanks 😊
0
0
1
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
18 days
एसटीच्या भाड्यात १५ टक्के वाढ, आज मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू होणार, आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीला आणि राज्यालाही बाहेर काढण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात...
0
1
8
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
1 month
राज्यात पीएसआय पदाच्या तीन हजार जागा रिक्त, मात्र सरकारकडून केवळ २१६ जागा भरण्यासाठी कार्यवाही... @lokmat #lokmat #lokmatnews
Tweet media one
0
9
21
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
2 months
विधानसभा निवडणूक निकालानंतर महिनाभराने खातेवाटपासह मंत्रीमंडळ अस्तित्वात आले, आता पालकमंत्रीपदारून संघर्ष… @lokmat @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @iambadasdanve @NANA_PATOLE
Tweet media one
0
0
13
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
2 months
राज्य मंत्रिमंडळात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती मंत्रीपदे ? किती जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व नाही? @lokmat @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
Tweet media one
2
4
27
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
2 months
राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रतिक्षाच... @lokmat #Lokmat #LokmatNews
Tweet media one
1
1
10
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
2 months
यापूर्वी कमी सदस्यसंख्या असलेल्या पक्षाला राज्यात विरोधी पक्षनेतेपद मिळालेले आहे. मागील उदाहरणे पाहता यावेळी विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का ? @lokmat @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @INCMaharashtra @NCPspeaks @_BhaskarJadhav
Tweet media one
Tweet media two
0
10
30
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
2 months
MPSC चा अजब कारभार... @lokmat @mpsc_office @Mpsc_Andolan @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Tweet media one
9
10
63
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
2 months
शासनात अडीच लाख पदे रिक्त आहेत. ती भरली तर शासनावर आर्थिक बोजा येईल, त्यामुळे काटकसर म्हणून कंत्राटी भरतीचा पर्याय. पण महायुती सरकारने कंत्राटी भरती बंद करण्याचा निर्णय घेऊनही हा पर्याय वापरला जातो, तोही विद्यार्थ्यांचा विरोध डावलून. @lokmat @mpsc_office
Tweet media one
4
26
92
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
3 months
��ोटोतील चेहऱ्यावरील भाव काय सांगतात?
Tweet media one
Tweet media two
3
1
15
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
3 months
विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंसमोर पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान... @lokmat @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
2
3
16
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
3 months
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाला ट्रम्पेट चिन्हाचा फटका... @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @RRPSpeaks @NCPspeaks
Tweet media one
1
17
125
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
3 months
RT @lokmat: महायुती-मविआची निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या अपक्षांवर 'नजर' #MaharashtraElection2024 #Maharashtra #MaharashtraAssemblyElect
0
1
0
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
3 months
सत्ता कुणाची येणार याबाबत उत्सुकता असताना निकालाआधी सत्ता स्थापनेबाबत महायुती व मविआची खलबते सुरू... @lokmat @BJP4Maharashtra @Shivsenaofc @NCPspeaks1_ @INCMaharashtra @ShivSenaUBT_ @NCPspeaks @ShivsenaUBTComm
Tweet media one
0
0
4
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
3 months
महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का?
16
15
163
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
3 months
राज्यात काळ्या पैशांचा कधी नव्हे एवढा महापूर आला आहे. लोकशाही टिकवण्यासाठी राजकीय नेत्यांकडून ही धडपड सुरू आहे.
3
15
139