DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या Profile Banner
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या Profile
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या

@ddsahyadrinews

Followers
21,354
Following
291
Media
60,463
Statuses
70,388

Official Twitter account of DD Sahyadri News | Follow us on our YouTube Channel DDSahyadriNews

Worli, Mumbai
Joined January 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
#छत्तीसगड मधल्या #सुकमा जिल्ह्यात #नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात शहीद झालेले जवान नितीन भालेराव यांचं पार्थिव नाशिक इथं दाखल. #Nitinbhalerao #Nashik #Maharashtra @DDNewslive @DDNewsHindi @crpfindia
Tweet media one
Tweet media two
29
105
1K
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 months
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलं नव्यानं एक तळघर. ♦️ यात विष्णू रुपातील दोन मूर्ती तर अष्टभुजा देवीची मूर्ती तसंच मोठया चार मूर्ती, पादुका, नाणी अशा वस्तू देखील आढळून आल्या. #Pandharpur #VittalMandir #Maharashtra
20
202
1K
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष @PawarSpeaks यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सर्वपक्षीय विरोधकांची बैठक सुरू या बैठकीला काँग्रेस नेते @kharge , माकप नेते @SitaramYechury , शिवसेना नेते @rautsanjay61 उपस्थित @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
63
85
810
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 months
पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार.
Tweet media one
10
214
826
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन @DDNewslive @DDNewsHindi #PradipBhide #दूरदर्शन #Doordarshan
Tweet media one
115
98
513
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्यात विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या #परीक्षा रद्द कराव्यात यासाठी शिवसेनेच्या युवा सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. @DDNewslive @DDNewsHindi @ShivSena
6
69
497
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
अन्वय नाईक यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी सकृतदर्शनी दोषी आढळत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. #ArnabGoswamy #Arnab @DDNewslive
Tweet media one
4
57
471
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 months
शहानिशा न करता बातमी दिल्याबद्दल तसंच बदनामी आणि अफवा पसरवल्याबद्दल संबंधित मिड डे वृत्तपत्राच्या संपादकांना निवडणूक आयोगाची नोटीस जारी - वंदना सूर्यवंशी, मुंबई उपनगर निर्वाचन अधिकारी @ECISVEEP #EVM
Tweet media one
2
120
390
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 months
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील दैत्यसुदन मंदिरात असलेल्या विष्णूच्या मुर्तीला सतत पाच दिवस 19 मे पर्यंत सूर्यकिरणांचा अभिषेक... #Lonarcrater
1
52
395
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
5 years
राज्यावर सध्या ४ लाख ७१ हजार कोटीचं कर्ज असून, राज्यात सध्या दोन लाख कोटींची विकास कामं सुरु आहेत, या सर्व विकास कामांचा आढावा घेऊन महत्वाचे प्रकल्प आधी पूर्ण केले जातील-- कॅबिनेट मंत्री जयंत पाटील @Jayant_R_Patil @DDNewsLive @DDNewsHindi
Tweet media one
9
39
338
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
#महाराष्ट्र आणि #कर्नाटक ही दोन्ही राज्यं आपल्याला आईसारखी असून कर्नाटकात विठ्ठल अर्थात पांडुरंगाच्या भक्तीचा मोठा पगडा आहे. पद्मभूषण पुरस्काराचा आनंद साजरा करण्यासाठी पंढरपुरात आल्याचं पद्मभूषण पुरस्कारप्राप्त सुधा मूर्ती यांची प्रतिक्रिया. @DDNewslive @DDNewsHindi
5
36
340
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
5 years
कोणत्याही अटी अथवा निकष न लावता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत करावी-- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी. @uddhavthackeray @DDNewsHindi @DDNewsLive
Tweet media one
61
24
322
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 months
पंकजा मुंडे यांचे समर्थकांना भावनिक आव्हान ♦️आत्महत्या थांबवा अन्यथा मी राजकारण सोडून देईल ♦️ शंभर दिवस द्या, हे चित्र पालटून टाकू - पंकजा मुंडे #PankajaMunde
2
45
331
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसा पुढे नेण्याचं काम आपण करणार- मनसे प्रमुख @RajThackeray @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
4
33
328
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीनं राजीनामा देण्याची तसंच या प्रकरणी नि:पक्ष एजन्सीद्वारे चौकशी करण्याची भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांची मागणी. @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
3
32
232
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
मुंबईतील विविध #दहीहंडी उत्सवात #शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सहभागी @DDNewslive @DDNewsHindi @AUThackeray #dahihandi2022
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
10
245
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
5 years
मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची तयारी सुरु -. भाजपा नेते आशिष शेलार यांची माहिती @DDNewsLive @DDNewsHindi @ShelarAshish @bjp4mumbai
Tweet media one
9
29
220
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 months
#WATCH | सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस.
2
18
227
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 months
#Maharashtra || राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान सुजाता सौनिक यांना मिळाला आहे. त्या सध्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत आहेत.
Tweet media one
4
20
225
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी आज पंढरपुरात विठू माऊलींचं दर्शन घेतलं. @DDNewslive @DDNewsHindi @nitin_gadkari @Gen_VKSingh #pandharpur
Tweet media one
Tweet media two
3
36
218
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री @JM_Scindia कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापूर देशातील महत्त्वाच्या विमानतळांशी जोडलं जाईल,असा विश्वास सिंधिया यांनी व्यक्त केला. #कोल्हापूर विमानतळाला अत्याधुनिक सोई सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी केंद्र सरकारनं २८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
5
49
204
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 months
देशातील सर्वात प्रभावी विदितज्ञ म्हणून वर्धा जिल्ह्याच्या अ‍ॅड. डॉ. क्षितिजा सुमित वानखेडे यांची फोर्ब्सच्या यादीत नोंद. ♦️ सर्वोत्कृष्ट संस्थापक आणि सर्वोत्कृष्ट विधीज्ञ म्हणून मिळाला मान.
Tweet media one
1
16
194
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
#कोरोना मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना द्यावी अशी माहिती असं युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी वृत्तसंस्थेला दिली @DDNewslive @DDNewsHindi @SardesaiVarun @ShivSena
0
35
192
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
सेव्ह विक्रांत मोहिमेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांना सोमय्या यांच्याविरोधात पुरावे सापडले नसून सोमय्या यांना कोठडीची आवश्यकता नसल्याचं न्यायाल��ानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सत्याचा पुन्हा एकदा विजय झाला. @KiritSomaiya यांची प्रतिक्रिया. @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
8
22
174
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
नवी द्ल्ल��त पार पडलेल्या जी २० शिखर परिषदेतचं थेट प्रसारण करणाऱ्या अभिजीत चावडा यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली जी २० परिषदेबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं. #G20India2023 @g20org #G20Summit2023 #Mumbai @DDNewslive
1
22
163
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
राज्यात सध्या ५० हजार रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध असून, येत्या १७ एप्रिलपर्यंत ७० हजार इंजेक्शन उपलब्ध होणार - अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे. @DrShingnespeaks @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
3
13
159
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
#खरीप हंगामासाठी पीक कर्जाची गरज लक्षात घेऊन बँकांनी मिशन मोड स्वरुपात शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करावं - मु���्यमंत्री @CMOMaharashtra यांच्या बँकांना सूचना. @DDNewslive @DDNewsHindi #kharip #Maharashtra #BankersMeet
Tweet media one
Tweet media two
4
41
161
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
अंमली पदार्थ प्रकरणी ११ पैकी ८ जणांवरच गुन्हा दाखल केला, अन्य तिघांना सोडून दिल्याबद्दल एनसीबीनं खुलासा करावा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी. @nawabmalikncp @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
9
31
154
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
5 years
लोकशाहीत सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, मात्र आज हा विरोधी पक्ष कुठेही दिसत नाही. त्यामुळे जनतेच्यावतीनं सरकारला जाब विचारण्यासाठी मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या- पक्ष प्रमुख राज ठाकरे. पुणे कसबा पेठ सभा. @RajThackeray @DDNewsLive @DDNewsHindi
Tweet media one
0
32
161
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
हातकणंगले लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत शिराळा विधानसभा मतदारसंघात पेठ नाका इथं आयोजित युवक आणि नवमतदार सभेत @JM_Scindia झाले सहभागी. @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
41
155
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
माजी मंत्री अस्लम शेख यांनी एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप मालवणी,मढ ,मार्वे परिसरात २८ स्टुडिओंचे व्यावसायिक बांधकाम अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने पर्यावरण नियमांचं उल्लंघन करून करण्यात आलं - @KiritSomaiya @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
6
38
150
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
#वाशीम जिल्ह्यातल्या निखिल चव्हाण या तरुणाने रानावनात भटकंती करत लाखो बियांचा संग्रह केला आहे. पावसाळ्यात या बियांचे सिडबॉल बनवून ओसाड माळरानात टाकून यापासून हजारो रोपट्यांची उगवण करण्याचा उपक्रम या युवकांनी राबवला आहे. #Maharashtra
Tweet media one
0
19
151
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणली जाणार, लवकरच दोन्ही देशांमध्ये करार - सांस्कृतिक कार्यमंत्री @SMungantiwar यांची माहिती. #ShivajiMaharaj #TigerClaw #Maharashtra @DDNewslive @DDNewsHindi
2
42
96
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 months
#Watch | विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया #VidhanParishad #BJP #PankajaMunde #VidhanParishadElection @Pankajamunde
0
11
144
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
#Mumbai : प्रभादेवी इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या सुलोचनादीदींच्या पार्थिवाचं मनसे अध्यक्ष @RajThackeray यांनी घेतलं अंत्यदर्शन. #SulochanaDidi #SulochnaLatkar @DDNewslive
Tweet media one
0
18
139
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
'बीजमाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारला. @DDNewslive @DDNewsHindi #PeoplesPadma #PadmaAwards2020
Tweet media one
0
12
131
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार गोव्याहून मुंबईत दाखल #मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी त्यांचे स्वागत केले. @DDNewslive @DDNewsHindi @mieknathshinde @PrasadLadInd
1
20
129
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्त जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या 'मोनोग्राम' चं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन @DDNewslive @DDNewsHindi @PrakashJavdekar @PawarSpeaks @vinay1011 @mohol_murlidhar
Tweet media one
2
23
131
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
एस.टी. सेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक असून, ती पूर्णपणे प्रदूषण विरहित करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु -- मुख्यमंत्री @OfficeofUT यांचं आश्वासन. @CMOMaharashtra @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
3
51
123
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर (मराठी) पदभरती. अर्जासंदर्भातला अधिक तपशील पुढील संकेत स्थळावर उपलब्ध @DDNewslive @DDNewsHindi #Maharashtra #Mumbai #hiring #Job #vacancies
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
82
129
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
#बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात गव्हाच्या पिकाची पेरणी करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ३१ हजार चौरस फुटामध्ये रेखाचित्र साकारलं आहे. @DDNewslive @DDNewsHindi #AmbedkarJayanti
0
44
127
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
#अहमदनगर #शिर्डी इथल्या श्री. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी @Tukaram_IndIAS यांची नियुक्ती. #Maharashtra #shirdi
Tweet media one
11
4
121
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी ठाण्यातल्या कोपीनेश्वराचं दर्शन घेऊन चैत्र पाडव्यानिमित्त निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेला सहभागी झाले. @CMOMaharashtra #gudhipadwa #हिन्दू_नूतन_वर्ष #गुढीपाडवा
0
11
123
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 months
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल....म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात. @AjitPawarSpeaks #MonsoonSession2024 #Budget #MaharashtraBudget
1
16
121
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
वैद्यकीय शिक्षण विषयक परीक्षा घेण्यासंदर्भात येत्या ७२ तासात अंतिम निर्णय घेऊ-वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख. @AmitV_Deshmukh @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
3
34
122
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
5 years
महाविकास आघाडीनं राज्यपालांना आज सादर केलेलं पत्र, जनतेची दिशाभूल करत असल्याचा भाजपाचा आरोप. @DDNewsLive @DDNewsHindi @ShelarAshish #MaharashtraPoliticalCrisis
Tweet media one
34
22
113
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
5 years
नोटबंदी, जीएसटीसारखे चुकीचे निर्णय घेतल्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच, देशाच्या अर्थकारणात मंदीचा परिणाम ,-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नवी मुंबईतल्या मेळाव्यात टीका @DDNewsLive @DDNewsHindi @MumbaiNCP @Jayant_R_Patil
Tweet media one
1
15
114
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष @RajThackeray - 'महाराष्ट्रात आणि देशात आम्हाला कुठल्याही प्रकारच्या दंगली नको आहेत. देशाची आणि राज्याची शांतता भंग करण आमचा हेतू नाही ' @DDNewslive @DDNewsHindi
1
15
123
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 months
#पुणे अपघातप्रकरणी बाल न्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस वरपर्यंत लढा देणार - गृहमंत्री @Dev_Fadnavis #Puneaccident #Maharashtra
16
33
119
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
शीख बांधवांचा पवित्र #धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबच्या तीन प्रती मंगळवारी अफगाणिस्तानातून दिल्लीला आणण्यात आल्या. केंद्रीय मंत्री @HardeepSPuri यांनी स्वतः या धर्मग्रंथाच्या प्रती डोक्यावर घेऊन आदर व्यक्त केला. @DDNewslive @DDNewsHindi #GuruGranthsahib
1
22
112
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
घरच्या घरी #कोरोना चाचणी करायला आयसीएमआरची परवानगी, पुण्यातल्या कंपनीच्या टेस्ट कीटला मान्यता. @DDNewslive @DDNewsHindi #COVID19 #testkit
Tweet media one
3
33
115
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार!! 🙏
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
20
116
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले @DDNewslive @DDNewsHindi @mnsadhikrut @mieknathshinde @RajThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
11
109
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
भारतीय राष्ट्रीय पेमेंट महामंडळाने केलं स्पष्ट युपीआय वरून व्यवहार करताना ग्राहकांकडून कोणतंही शुल्क आकारलं जात नाही @DDNewslive @DDNewsHindi @NPCI_NPCI
Tweet media one
2
24
115
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
5 years
आगामी काळात, युतीचं सरकार आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, राजकीय, शैक्षणिक, आणि नोकरीतील आरक्षण, जातीनिहाय जनगणना, यांसारख्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या प्रमुख मागण्यांची शिवसेना पूर्तता करेल- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे @uddhavthackeray @DDNewsHindi @DDNewsLive
Tweet media one
21
11
112
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
पुण्याजवळच्या मुळशी इथं हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्रातली पहिली अंतराळ प्रयोगशाळा सुरु. शास्त्रज्ञ @rameshmashelkar यांच्या हस्ते केंद्राचं उद्घाटन. @DDNewslive @DDNewsHindi #pune #Maharashtra
0
15
114
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
दूरदर्शनच्या बातम्यांचा चेहरा अशी अमीट ओळख असलेले प्रदीप भिडे आपला भारदस्त आवाज, सुस्पष्ट उच्चार आणि प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे लोकप्रिय होते. आवाजाच्या क्षेत्रात गेली अनेक दशकं त्यांनी अधिराज्य गाजवलं. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 #PradeepBhide #दूरदर्शन #Doordarshan #Sahyadri #Batmya
5
13
110
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 months
#Weatherupdate | पुढील ५ दिवसांत मुसळधार ���े अतिमुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज ♦️ मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबईसह अनेक भागात पावसाची रिमझिम सुरु आहे. ♦️ रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
1
12
109
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
#BreakingNews दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून परत घेण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय. ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत. @DDNewslive @DDNewsHindi @RBI #RBI #TwoThousand
Tweet media one
2
15
108
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
#सातारा जिल्ह्यात एनडीआरएफच्या तुकडीनं पाटण तालुक्यातल्या मिरगावातून पुराच्या वेढ्यात अडकलेल्या २२१ जणांची सुटका केली. @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
12
107
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
रणजितसिंह डिसले यांच्या सन्मानानं राज्याचाच नव्हे, तर देशाचा गौरव वाढवला आहे- विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर. @DDNewslive @DDNewsHindi @mipravindarekar
Tweet media one
1
7
105
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
5 years
२०१४ च्या जाहीरनाम्यात भाजपा-सेनेनं अनेक आश्वासनं दिली होती,पण त्यांनी त्याची पूर्तता केली नाही, केवळ निवडणूका आल्या कि भावनिक मुद्दे उपस्थित करतात, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बोरिवलीत मागाठाणे इथं प्रचारसभेत केली  @DDNewsLive #MaharashtraAssemblyPolls @RajThackeray
Tweet media one
1
28
106
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
मराठी चित्रपट आणि मनोरंजनाच्या इतर माध्यमांच्या विकासासाठी राज्य शासन फिल्म बाजार पोर्टल तयार करणार. या समितीचे सदस्य @maheshkothare आणि @swwapniljoshi यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती. @DDNewslive @DDNewsHindi #Maharashtra #marathifilm
5
21
102
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
#दिनविशेष : ३ एप्रिल १६८० हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अतुलनीय यौद्धा, आदर्श शासनकर्ता आणि सहिष्णू जाणता राजा #छत्रपती_शिवाजी_महाराज यांची आज #पुण्यतिथी. #ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj @DDNewslive
Tweet media one
1
14
103
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष @RajThackeray विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी नागपूर-अमरावती मार्गावरील गुरुकुंज मोझरी इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतलं. @DDNewslive @DDNewsHindi
0
10
99
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
माजी केंद्रीय मंत्री @ahir_hansraj यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा. ते सध्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. @NCBC_INDIA @DDNewslive
Tweet media one
Tweet media two
5
16
97
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
- केंद्रीय वित्तमंत्री @nsitharaman यांनी #पुरंदर तालुक्यातल्या ग्रामपंचायत प्रतिनिधींशी संवाद साधला. - मोरगाव #अष्टविनायक मंदिर तसेच प्राथमिक आरेाग्य केंद्राला भेट देऊन आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. @DDNewslive @DDNewsHindi #Baramati #Maharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
28
97
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री @rajeshtope11 यांच्याकडे सोपवण्यात आला कौशल्य विकास आणि रोजगार या विभागाचा अतिरिक्त कार्यभार. @DDNewslive @DDNewsHindi #Maharashtra
3
6
102
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
#मुंबई त जोगेश्वरी इथं असलेल्या २००० वर्ष जुन्या महाकाली गुंफा आणि तिथे जाणाऱ्या रस्त्यांच्या कामात शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा भाजपा नेते @KiritSomaiya यांचा आरोप. @DDNewsHindi @DDNewslive #BJP #ShivSena #Mumbai
Tweet media one
3
12
97
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
7 years
सातच्या #बातम्या पुन्हा एकदा क्रमांक १ वर | #batmya
Tweet media one
5
43
99
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
मुंबईत वांद्रे इथं वेंकटेश्वर संघाच्या वतीनं 'रंग बरसे' या कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis , मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार @ShelarAshish , खासदार @ManojTiwariMP ,भाजपा उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह उपस्थित. @DDNewslive @DDNewsHindi #Mumbai #Dhulivandan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
17
87
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
फडणवीस यांचे आरोप दिशाभूल करणारे आणि सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान सुरु असल्याचा नवाब मलिक यांचा आरोप. @nawabmalikncp @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
11
23
94
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
इंदापूरमधल्या शेलगाव इथं केंद्रीय मंत्री @nsitharaman यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद. #Maharashtra #baramati @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
28
93
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 months
प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा विजयी जल्लोष. #T20WorldCup2024 #VictoryParade #Mumbai #TeamIndiaVictoryParade #TeamIndia #RahulDavid #RohitSharma 𓃵
0
10
92
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर @MeNarayanRane
Tweet media one
0
6
94
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
राज्यातील २६५१ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा @DDNewslive @DDNewsHindi @Jayant_R_Patil @NCPspeaks #महाविकास_आघाडी
Tweet media one
1
10
93
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
सोलापूरच्या परितेवाडी श���ळेतले शिक्षक रणजितसिंह दिसले यांना युनेस्को आणि लंडन इथल्या वार्की फाऊंडेशन यांच्य��� संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टिचर प्राईड पुरस्कार जाहीर @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
0
10
92
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
5 years
पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती राज्य क्��ीडा पुरस्कार नियमावली सुधारण समिती गठीत-शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲङ आशिष शेलार यांची घोषणा @DDNewsLive @DDNewsHindi @ShelarAshish
Tweet media one
4
21
87
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
5 years
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष आपल्या स्वतंत्र जाहीरनामा प्रसिध्द न करता आपल्या मित्रपक्षांसमवेत संयुक्त जाहीरनामा घोषित करेल- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक. @nawabmalikncp @DDNewsHindi @DDNewsLive #Pressconference
Tweet media one
Tweet media two
4
22
88
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष @PawarSpeaks यांना तपासणीसाठी मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल,तपासणी झाल्यानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार - पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री @nawabmalikncp यांची माहिती. @DDNewslive @DDNewsHindi #SharadPawar .
Tweet media one
3
14
92
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
१२ निलंबित आमदारांचा निर्णय रद्द केल्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत आल्यानंतर त्यातल्या सर्व मुद्यांचा अभ्यास केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील- राज्याचे अल्पसंख्याक व्यवहारमंत्री नबाव मलिक. @nawabmalikncp @DDNewslive @DDNewsHindi #Maharashtra
14
15
83
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
#लॉकडाऊन नंतरचं नियोजन महत्त्वाचं, महाराष्ट्रात परतताना परप्रांतियांची नोंद करणं आवश्यक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे @RajThackeray #Maharashtra #lockdown @CMOMaharashtra #COVID19 #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
0
14
93
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
इंग्रजी विसरा आणि आपली व्याप्ती वाढवण्यासाठी स्थानिक भाषेचा वापर करण्याचा सल्ला नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना दिला आहे. सीसीआयतर्फे आयोजित आभासी परिषदेला त्यांनी संबोधित केलं @NITIAayog @DDNewsHindi @DDNewslive
Tweet media one
6
26
92
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज - भाजप नेते सुरेश प्रभु. @sureshpprabhu @DDNewslive @DDNewsHindi
0
15
86
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेनं केलेली कारवाई अवैध असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. #KanganaRanaut #mumbaihighcourt @DDNewslive
Tweet media one
2
10
89
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
आज २०५ वा शौर्यदिन, विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा इथं अलोट गर्दी. @DDNewslive @DDNewsHindi #vijaysthambh #भिमाकोरेगाव #bhimakoregaon #विजयस्तंभ थेट प्रसारण-
Tweet media one
2
16
86
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 months
#MIFF | आज मिफ मध्ये होणार सहस्त्रसुर्य सावरकर या माहितीपटाच प्रदर्शन
0
26
89
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात बौद्ध भिक्खुच्या शिष्टमंडळानं आज #ramnathkovind यांची घेतली भेट. @DDNewslive @DDNewsHindi @rashtrapatibhvn @RamdasAthawale
Tweet media one
2
8
84
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
कोरोनामुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत जगण्याला आधार मिळाला; प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातल्या दत्तात्रेय सकुंडे यांना मिळालं मोफत धान्य. @DDNewslive @DDNewsHindi #IndiaFightsCorona #GareebKalyanForCOVID19 #PMGaribKalyanAnnaYojana
0
15
81
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
राज्यातील ३ लाख युवक-युवतींना पुढील ३ वर्षाच्या कालावधीत बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स या विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार कौशल्य विकास सोसायटी आणि आयसीएआयमध्ये सामंजस्य करार @DDNewslive @DDNewsHindi @nawabmalikncp
Tweet media one
4
18
84
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि शिक्षणातही तिला स्थान मिळावं, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. @CMOMaharashtra @DDNewslive @DDNewsHindi #मराठीभाषा #मराठीसाहित्यसंमेलन #Maharashtra
17
11
85
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
राज्यातल्या होतकरु तरुणांच्या नवसंकल्पनांवरील #स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा राज्य शासनाचा निर्णय - कौशल्य विकास मंत्री @nawabmalikncp @DDNewslive @DDNewsHindi #startups #Maharashtra
Tweet media one
Tweet media two
0
14
85
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
5 years
लोकशाहीत सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी सक्षम विरोधी पक्षाची गरज असते, मात्र आज हा विरोधी पक्ष कुठेही दिसत नाही. त्यामुळे जनतेच्यावतीनं सरकारला जाब विचारण्यासाठी मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या- पक्ष प्रमुख राज ठाकरे. @RajThackeray @DDNewsLive @DDNewsHindi
Tweet media one
0
17
85
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
कोरोनामुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत जगण्याला आधार मिळाला; प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या रामेश्र्वर राऊत यांना मिळालं मोफत धान्य. @DDNewslive @DDNewsHindi #IndiaFightsCorona #GareebKalyanForCOVID19 #PMGaribKalyanYojana
1
26
80
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
3 years
विधानपरिषदेच्या निवडणुकीत @cbawankule आणि वसंत खंडेलवाल या #भाजपा उमेदवारांनी मिळवलेल्या विजयाबद्दल केंद्रीयमंत्री @OfficeOfNG यांनी केलं अभिनंदन. @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
3
9
75
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
आपला #महाराष्ट्र प्रगतीशील आहे. नवनव्या संधीना गवसणी घालण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. अशा संधी शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी उंच आणि आणखी डौलाने उभारूया- मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या #मराठी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा. #GudiPadwa #गुढीपाडवा @DDNewslive
Tweet media one
0
6
81
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
4 years
मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असतील असा अंदाज व्यक्त केला गेला होता, पण २३ मेला सध्या राज्यात ३३,७८६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत, १३,४०४ रुग्ण कोरोनामुक्त, आपण शिस्त पाळली म्हणूनच कोरोना रुग्णसंख्या कमी राहिली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Tweet media one
11
10
81
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 years
@mnsadhikrut चे अध्यक्ष @RajThackeray यांनी दादरला शिवाजी पार्क इथं आयोजित केलेल्या #दीपोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची उपस्थिती. #Diwali2022 #Deepavali #maharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
8
84
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 year
‘जाणता राजा’ महानाट्याचा शिवतीर्थावरील पाचवा प्रयोग. भारतरत्न @sachin_rt यांनी आई तुळजाभवानीची आरती करून 'जाणता राजा'च्या पाचव्या प्रयोगाला केली सुरुवात. @DDNewslive @ShelarAshish @MPLodha #JaantaRaja #Dadar #Cricket
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
3
82
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
5 months
लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची नऊ जागांवर आठ उमेदवारांची यादी जाहीर. अकोला मतदारासंघातून @Prksh_Ambedkar निवडणूक लढवणार. #LokSabhaElection2024 #Maharashtra #UBA @DDNewslive @DDNewsHindi
Tweet media one
0
26
81