पुण्यातील राजकीय, गुन्हेगारी, औद्योगिक, व्यावसायिक, कला, क्रीडा, पुण्यातील समस्या, विकासकामे अशा सर्व महत्वाच्या घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
वारजे पोलीस स्टेशन समोर प्रवेश बंद मार्गिकेत दररोज अवजड वाहने देखील घुसतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
@PuneCityTraffic
ही 35 वर्षे जुनी MVW 1538 गाडी आता अधिकृत आहे का? दंड आकारला जाणार का?
खडकवासला धरणातून पाणी सोडणार असल्याच्या आतापर्यंत आलेल्या अफवांनंतर ही आहे अधिकृत माहिती. आम्ही फक्त पाटबंधारे विभागाकडून देण्यात येणारी अधिकृत माहितीच देत आलो आहोत आणि देत राहणार ! म्हणूनच चेकमेट टाईम्सचे अपडेट सर्वाधिक लोकप्रिय असून, अनेकजण ते स्टेट्स ठेवतात आणि फॉरवर्ड करतात.
@PMCPune
हे छायाचित्र गणपती माथा वारजे माळवाडी येथील आहे. येथे पूर्वी पुणे मनपाचा जकात नाका होता. आता त्या जागेवर
@mieknathshinde
च्या कार्यकर्त्याने अतिक्रमण करून कार्यालय आणि व्यवसाय थाटले आहेत.
@PuneCityPolice
वर येथे हल्ला पण झाला होता.
@AjitPawarSpeaks
पालकमंत्री आहात आता.