Jagdish Mulik
@jagdishmulikbjp
Followers
35K
Following
4K
Media
4K
Statuses
6K
Ex President - Bhartiya Janta Party, Pune | Ex MLA Vadgaonsheri (Pune) Assembly | Member @BJP4Maharashtra | Views are Personal | RT's are not Endorsements |
Pune, India Mumbai
Joined September 2017
वा रे वा मुख्यमंत्री!. आमदार होण्यासाठी राजभवनाचे उंबरठे झिजवले.कोरोनासंबंधी सर्वपक्षीय बैठकीला येण्याचे मात्र धाडस नाही केले!. #UddhavMustAnswer
273
398
2K
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. फडणवीस सरकारने टिकाऊ मराठा आरक्षण दिल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब. न्यायालयाचे आभार. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @meNeeleshNRane.#मराठाआरक्षण.
21
200
2K
मला विधानपरिषदेत आमदार करण्याची जबाबदारी घेतल्याबद्दल मा. देवेंद्रजींचा मी ऋणी आहे. धन्यवाद, मा. देवेंद्रजी!. #JagdishMulik #वडगावशेरी #vadgaonsheri.#election2024 #devendrafadnavis #देवेंद्रफडणवीस
82
126
1K
नवाब बेनकाब ! .देशद्रोही 'नवाब' हीच तुमची लायकी. महाराष्ट्राची शान असलेल्या मुंबईत देशद्रोही पिलावळ पाळणाऱ्या आणि ड्रग माफियांना पाठीशी घालून महाराष्ट्राच्या तरुणाईला देशोधडीला लावणाऱ्या @nawabmalikncp यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. @BJP4Maharashtra @BJYM @Dev_Fadnavis
42
262
1K
It was an honour to welcome our visionary Prime Minister Shri @narendramodi ji at Pune. He arrived today for the inauguration of the Shri Sant Tukaram Maharaj ‘Shila’ Temple in dehu. This is historical moment as he is the first PM of India to visit Dehu.
24
93
1K
भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ @KiritSomaiya जी यांचा पुणे महानगरपालिकेच्या त्याच पायरीवर पुणे भाजपाच्या वतीने भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कराची वृत्तवाहिनीने घेतलेली दखल. @BJP4Maharashtra
35
153
1K
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे पुण्यनगरीत स्वागत. The Honrable prime minister of country @narendramodi ji welcome to pune.
14
62
1K
वडगावशेरीला 2 आमदार मिळणार. एक सुनील, दुसरा जगदीश!!. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजींनी फोनवरून मला आमदारकीचे वचन दिल्याचा किस्सा मा. अजितदादांनी सांगितला. सौजन्य- महाराष्ट्र टाइम्स. @mohol_murlidhar.@AjitPawarSpeaks. #VadgaonSheri #वडगावशेरी #DevendraFadanvis #AjitPawar
35
135
1K
संकट समयी जनतेला वाऱ्यावर सोडून @OfficeofUT घरात बसून असताना, जनतेत जाऊन तिला धीर देणारे @Dev_Fadnavis हेच महाराष्ट्रातील जनतेचा खरा आधार आहे. @AUThackeray
64
200
1K
पंतप्रधान @narendramodi आणि @drharshvardhan यांनी खास पुणेकरांसाठी २ लाख ४८ हजार कोरोना लस देण्याचा निर्णय घेतलाय. #पुणे शहराचे खासदार @MPGirishBapat यांच्या पाठपुराव्याचं हे यश आहे. मी केंद्राचे सर्व पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. @Dev_Fadnavis @ChDadaPatil.
91
170
1K
फोक्या पत्रकार परिषदा घेणाऱ्या खा. @rautsanjay61 यांनी आजच्या देवेंद्रजींच्या विधानसभेतील भाषणातून काहीतरी बोध घ्यावा. विषय धसाला लावण्याची क्षमता अभ्यासातूनच ना की रोज-रोज पत्रकार परिषदा घेऊन !. @Dev_Fadnavis
16
130
993
मा. देवेंद्रजींच्या नव्या पर्वाला शुभेच्छा देण्यासाठी सज्ज पुणे भाजप !!!. मा. देवेंद्रजींचं अभिनंदन करण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पक्ष टीम मुंबईच्या दिशेने…. @Dev_Fadnavis. #Devendra4Maharashtra
24
73
971
Yes, We @BJP4Pune firmly stands with each and every citizen as well as party workers and social media warriors, against any injustice done by #MahaVikasAghadi goverment and their workers.
Good to see that @Dev_Fadnavis ji is promoting young leaders like @jagdishmulikbjp President of Pune City specially in Western Maharashtra who is taking on the Goons & corrupt leaders of NCP with that also helping small SM handles who were threatened by NCP workers currently.
17
136
879
दोन पत्रातूनच पक्ष संस्कृतींचा दिसणारा फरक. भाजपात सामूहिक निर्णय तर काॅग्रेसमध्ये एकाच व्यक्तीचा अधिकार @BJP4India @INCIndia
133
243
926
मुख्यमंत्रीपदाचा स्वतः त्याग करुन वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणाऱ्या मा. @Dev_Fadnavis जींच्या सोबत कालही, आजही आणि उद्याही !
13
58
902
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हा मुळीक कुटुंबियांची भेट घेत संवाद साधला त्यावेळेची क्षणचित्रे. #DevendraFadanvis #BJP #Pune #देवेंद्रफडणवीस #पुणे
8
82
929
फरक स्पष्ट आहे.कोरोनासारख्या गंभीर आजारावर दक्षिण मुंबईतील सेंट जॉर्ज या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे @Dev_Fadnavis. आणि . साध्या मानदुखीवर एच. एन. रिलायन्स या पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले @OfficeofUT
50
158
855
वडगाव शेरीचा आमदार स्वच्छ प्रतिमेचा असावा, पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची वाट पाहतोय!. #Wadgaonsheri #वडगावशेरी #वडगाव_शेरी.#जगदिशमुळीक #जगदिश #मुळीक #जगदिशभाऊ.#JagdishMulik
70
81
896
दिल्लीतील 'मातोश्रीं'नी.मुंबईच्या 'मातोश्री'ला दिलेली.मातृदिनाची अनोखी भेट. विधान परिषदेला काँग्रेसचा दुसरा उमेदवार. आता कोणाला सांगणार.ही राजकारण करण्याची वेळ नाही!. #MothersDay.
56
181
824
आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली. #DevendraFadnavis.#DCMmaharshtra #सदिच्छा_भेट. @Dev_Fadnavis
47
41
789
देवेंद्र फडणवीस साहेब. खंबीर खणखर नेता!!. विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित प्रेरणादायी गीत. @Dev_Fadnavis. #Devabhau #देवाभाऊ #DevendraFadanvis #Fadanvis #BJP #BJPPune #Punecity
8
92
827
सत्तेच्या बळाच्या जोरावर आम्हाला कुणी रोखू पाहत असेल तर त्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की आम्ही भाजपा आहोत, आमचा प्रवास संघर्षाचा आहे. @BJP4Maharashtra
22
188
763
संपादक @rautsanjay6 आजही तुमची हीच भूमिका असावी अशी आशा बाळगतो. बाकी तुमच्या ह्या भूमिकेला आमचं पूर्ण समर्थन आहे बरं का. मग @OfficeofUT कधी अध्यादेश काढणार आहेत?
28
164
791
ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? मा. देवेंद्रजींना खुलासा मागण्याची?. शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार !. @Dev_Fadnavis
88
114
803
केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणे यांना महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने अटक केलीय. या अटकेच्या निषेधार्थ राज्यसरकार विरोधात पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने बालगंधर्व चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी माझ्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #TalibaniMVA
19
103
768
केंद्रीय गृहमंत्री मा.@AmitShah जी यांनी आमच्या घरी भेट देऊन स्नेहभोजन केले. मुळीक परिवाराच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. माझ्या राजकीय कारकिर्दीतला हा सुवर्णक्षण आहे. माझ्या वडगावशेरी मतदारसंघात एकही पक्षाचा नगरसेवक नसताना आम्ही कामाला सुरुवात केली. १/२
15
49
722
सांगितलं हायड्रोजन बॉम्ब, .पण निघाला फुसका बार. @nawabmalikncp च्या प्रेस मधून साधी लवंगी सुध्दा फुटली नाही. नवाब मलिक एक लक्षात घे, आता फुसके नाही तर तुझ्या भ्रष्ट राजकीय कारकिर्दीवर खरे बॉम्ब फुटणार. @BJP4Maharashtra .@Dev_Fadnavis.
20
107
707
#पुणे शहर महाराष्ट्राबाहेर आहे का? राज्याला वेगळे नियम आणि पुण्याला वेगळे? आज राज्याचे नियम जाहीर होत आहेत. आता पुणेकरांनी कोणत्या नियमांचं पालन करायचं? @OfficeofUT यांनी याबाबतही बोलावे. #maharashtralockdown.
29
115
707
किरीटजींवरील हल्ल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. #MVA च्या भ्रष्टचाराविरोधात लढणाऱ्या आदरणीय @KiritSomaiya यांच्यावरील हल्ल्याचे शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागतील. या हल्ल्याच्या सुत्रधारांना अटक केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. (१/२)
58
130
703
कौतुकाचे शब्द, विश्वासाची थाप! . #BageshwarDham #बागेश्वर #धाम #हनुमान #कथा #सत्संग #सांगता #पुणे #Pune #DevendraFadnavis. @Dev_Fadnavis
37
89
693
पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे साक्षीदार होताना. #PradhanSevakInPune.#narendramodi_primeminister .#DevendraFadnavis
10
49
693
पुणे शहर भाजपच्या वतीने अल्का टॉकीज चौकात नाना पटोले यांच्या निषेधार्थ "जुते मारो आंदोलन". @BJP4Maharashtra .@Dev_Fadnavis
12
78
660
उद्धव,.तुम्ही नेता म्हणून फडतूस होताच, पण आज माणूस म्हणूनही फडतूस आहात, हे दाखवून दिलंत !. तुमच्यावर ‘फडतूस’ म्हणून लागलेला ‘कलंक’ आयुष्यवर कपाळावर ठेऊन जगाल !. गेल्यावर्षी मा.देवेंद्रजींनी तुम्हाला दाखवून दिलेल्या लायकीनंतर डोक्यावर पारच परिणाम झालाय !. @OfficeofUT
133
104
672
होय. 'प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः' !. हीच भारतीय जनता पक्षाची शिकवण !. पुणे शहरातील भाजप आमदार @mukta_tilak आणि चिंचवडचे आमदार श्री. @iLaxmanJagtap यांनी आज आजारी असतानाही मतदानाचा हक्क बजावला !
6
60
668
विरोधकांना क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्याऐवजी मुख्यमंत्री क्वारंटाईन झालेले आहेत त्यांना आता त्यातून बाहेर येण्यासाठी मदत करा. @rautsanjay61
47
160
619
करारा जवाब मिलेगा!. राजकारणाच्या सर्व मर्यादा ओलांडून महिलेला टार्गेट करणं हे हीन दर्जाचं राजकारण महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवतोय. यशवंतरावांचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या @nawabmalikncp यांना संविधानिक पदाचा विसर पडलाय. अशोभनीय वर्तन त्यांनी वेळीच सुधारावं. @BJP4Maharashtra.
15
93
638
@Dev_Fadnavis जी आम्हाला तुमचा अभिमान आहे! कार्यकर्त्यांपासून मुख्यमंत्रीपदी पोचणार्या नेत्यातील कार्यकर्ता सदैव जागाच असतो!.#BJP4Seva @BJP4Maharashtra
39
102
622
एकही शिवी नाही. कोणाची जात काढली नाही. टोमणे बॉम्ब नाहीत. तोंडाच्या वाफा नाहीत. हवेत आरोप नाहीत. खोटं-नाटे आरोप नाहीत. मुद्द्याला सोडून बोलणे नाही. तरीही सभा गाजवता येते, याचा वस्तुपाठच मा. @Dev_Fadnavis जींनी महाराष्ट्राला दिला !. #DevendraKaJawaab
20
98
623
भ्रष्टाचारविरोधात लढणाऱ्या @KiritSomaiya यांचा महापालिकेच्या 'त्याच' पायऱ्यांवर आम्ही पुणे भाजपतर्फे त्यांचा आम्ही भव्य सत्कार करणार आहोत. तुमच्या असल्या हल्ल्यांना आणि धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, भ्रष्टाचाराविरोधातला आमचा लढा अजून तीव्र होईल. @BJP4Maharashtra
25
117
609
पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणे थांबवा @OfficeofUT . पुणे महानगरपालिकात @BJPForPune ची सत्ता असल्याने सूडाचे राजकारण करू नका. कोरोनासाठी पुणे मनपाचा निधी 200 कोटी रुपये आणि #MahaVikasAghadi सरकारचे केवळ 3 कोटी रुपये??.
21
149
618
पुणे शहरातील मेट्रोसाठी मोदीजींची मदत. हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रोसाठी केंद्र सरकारने 1 हजार 230 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल @narendramodi यांचे आभार. @BJP4Maharashtra.@Dev_Fadnavis
14
94
613
जल्लोष विजयाचा! . पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचा गुलाल उधळून आनंद साजरा केला. #Murlidharmohol4pune #punewithmodi #election #लोकसभा2024 #pune #पुणे #भाजपा #BJP #खासदार #मुरलीध_मोहोळ #MPMurlidharmohol
7
34
598
आज राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे माध्यमांशी संवाद. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
7
118
591
📍 मुंबई येथे माध्यमांशी संवाद. "मा. देवेंद्रजींचे निवासस्थान 'सागर' नाही तर 'वर्षा' व्हावे". @Dev_Fadnavis. #mumbai #media #punebjp
9
85
578
फडतूस आणि लाचार उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःची पात्रता आणि योग्यता ओळखावी !. लाळघोटेपणा करुन मिळवलेली सत्ता गेल्यामुळे आलेलं नैराश्य उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर पार परिणाम करुन गेलंय. #FadtusUddhav
180
132
537