Today, I have filed a complaint for criminal defamation against Rahul Gandhi for his false allegations made in this speech against my grand father late Shri. Vinayak Damodar Savarkar.
@ABPNews
@ZeeNews
@News18India
@aajtak
@OpIndia_com
|| सात्यकी उवाच ||
लवकरच आरंभ करतोय. ही चित्रफीत चाचणी म्हणून टाकली आहे. आपल्या मतांचे स्वागत. 😊🙏
#स्वातंत्र्यवीर #सावरकर
#हिंदू_संस्कृती #मराठी
#राजकारण
Swatantryaveer Savarkar completed a month in theatres 🔥
@RandeepHooda
congratulations for a great success!
Thank you each and every Veer Savarkar fan for helping achieving the success!
What a pleasant surprise. I saw this board in
#dehradun
while traveling. No matter how hard they try, the name
#Savarkar
will keep inspiring many!
#Veer_Savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर आधारित "तेजपर्व" दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. त्यानिमित्ताने केलेल्या भाषणातील काही अंश इथे सामायिक करत आहे. आपली सिंहासने राखण्यासाठी युद्धात गायी मारल्या गेल्या असत्या तरी चाललं असतं, असं तात्या ठामपणे म्हणाले.
#स्वातंत्र्यवीर #सावरकर
Today, Vishrambag police submitted their report to Hon. Court. The report concludes that Rahul Gandhi defamed Vinayak Savarkar during his speech at the London event, by making statements that were not written by Savarkar in any of his books.
Link:
@AMARJEE92361155
स्पेस आयोजित करणार आहे एक. "स्वातंत्र्यवीर सावरकर" हाच विषय घेऊ. दिनांक आणि वेळ आपल्या सोयीने सांगा. वक्ते म्हणून या.
.. आणि हो, तुम्ही वेळ सांगितली तर त्या वेळेला या. स्वीकारणार का आव्हान?
Today, along with Adv. Mr. Sangram Kolhatkar I submitted the Show cause notice to Vishrambag police station. I will be appearing on Friday, 8/03/2024 to record my statement. The police is obliged to submit the report on / before the next date 02/04/2024 to Hon. Court.
@aapalacolumbus
@AMARJEE92361155
यांच्यासाठी रान मोकळं सोडायचं नाही असं ठरवलं आहे मी आता. जे बोलाल त्याचे पुरावे द्यावेच लागतील अन्यथा मी न्यायालयीन कारवाईला आरंभ करणार.
काल ९ एप्रिल २०२३ दिनी, पिंपरी चिंचवड येथे विद्यमान आमदार मा. अश्विनीताई जगताप यांच्या पुढाकाराने सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सावरकरांचे अंदमानमधील कार्य आणि रत्नागिरी येथे घडवून आणलेली सामाजिक क्रांती सांगितली. श्रोत्यांना तात्यांचे हे सामाजिक कार्य नवीन होतं.
Met him and listened him Live. He's fighting with surgical precision to win back Hindu punya kshetra back which were forcefully taken over by Islamic invaders.
We wish you all the best to you Shri
@Vishnu_Jain1
ji.
वन्दे मातरम् song from the movie Swatsntryaveer Savarkar recretaed in Sanskrit.
संस्कृतभावान��वाद = डॉ. श्रीहरी गोकर्णकर
गायन= श्री. प्रांजल अक्कलकोटकर
संगीत संयोजन: श्री. शुभंकर भागवत
@RandeepHooda
Sir, please take a look 😊
Savarkar Sahitya Sangha is publishing the collected works of Veer Savarkar in
#Kannada
in ten volumes. Out of this the 6th volume is going to be released in Bengaluru on May 21st Sunday morning. Myself along with, Shree V Nagaraj and BL Santosh will release the 6th volume.
नमस्कार मंडळी,
२२ जानेवारी २०२४ या सुवर्ण दिनी मी माझ्या YouTube वाहिनीचा - ।।सात्यकी उवाच।। चा आरंभ केला आहे. यावर काही जुनी भाषणे टाकली आहेत. भविष्यात अजून चित्रफिती टाकेन आणि महत्त्वपूर्ण घटनांवर व्यक्त होईन. अवश्य भेट द्या. 😊
Like. Share. Subscribe.
@gajbhau
@AMARJEE92361155
तुम्ही ३२:३६ ते ३२:४६ यामध्ये म्हणताय की महात्मा गांधी लिहिते झाले की "मी शंभर वर्षे जगणार" आणि त्यावर सावरकरांनी असं एके ठिकाणी लिहून ठेवलं आहे "तुम्हाला इतकी वर्षे जगू कोण देतंय?" असं नेमकं कुठे लिहिलं आहे? याचा पुरावा द्यावा.
Senior orator and Hindu activist Shri. Tufail Chaturvedi dada
@TufailChaturve
is going to conduct my interview tonight at 8. Please watch on below link
लंडन येथील अटकेनंतर भारतात आणण्यात येत असताना सशस्त्र पहारेकऱ्यांच्या नाकावर टिच्चून समुद्रात उडी मारून मार्सेलिस या फ्रान्सच्या भूमीवर प्रवेश मिळवून अभूतपूर्व खळबळजनक अभियोगाने हेग येथील अंतरराष्ट्रीय न्यायालय गाजविणारे पहिले राजकीय क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर
#IAmSavarkar
Let the Indian state be purely Indian. Let no congnizence be taken whatsoever of man's being Hindu, Mohammedan or Christian or Jew. - Swatantryaveer Savarkar
This is a tribute to a visionary and pro democracy leader in true sense.
ज्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला सत्तेत बसवले ते मुख्यमंत्री अनंतराव करमुसे यांना न्याय देऊ शकतील का?
#Shame_On_Jitendra_Awhad
|| जय हिंदुराष्ट्र ||
ये कांग्रेस सरकार ही थी जिसने हज पर जाने वाले मुसलमानों को सब्सिडी देने की शुरुआत की। दुनिया के किसी दूसरे देश में ऐसी सब्सिडी नहीं दी जाती। जबकि कांग्रेस सरकार ने अमरनाथ यात्रा पर खास तौर पर टैक्स लगाया।
#Congress_SaySorry
मोदीजी हम उनमें से नहीं है जो १५ लाख आपसे माँग रहें है।
हम सिर्फ श्रीरामजी का मंदिर चाहतें है ।
यहीं हमारे लिए अच्छे दिन होगे।
@PMOIndia
#NoMandir_NoVote
शिवसेनेमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व धारकर्यांनी राजीनामे देऊन सरकारचा निषेध करा तरच हे सरकार ताळ्यावर येईल, नाहीतर आमच्यासारख्या सामान्य हिंदुत्ववादी क��र्यकर्त्यांनी लढायचे आणि तुम्ही त्यांचीच पदे उपभोगायची हे योग्य नाही ! 🙏
#आव्हाड_राजीनामा_द्या
#Shame_On_Jitendra_Awhad
नुसते वाचून जे साचतच जाते ते ज्ञान हे फळहीन वृक्षाप्रमाणे असते. किंवा ज्याच्या पाण्याने हजारो नसो पण एका अर्ध्या तृषिताचीही तृष्णा भागत नाही वा अन्नोत्पादनाने भूक शमविली जात नाही त्या जलाशयाच्या संग्रहाप्रमाणे केवळ वांझच नव्हे काय ?
-स्वा.सावरकर
#IAmSavarkar
While close to 50 thousand Muslims are permanently settled in Jammu & thousands are travelling to Kerala & TN, we are boasting of deporting 15 Rohingyas! Shame. Whom are we fooling? What is at stake is internal security & safety of citizens
#DeportAllRohingyas
@shivsamartha
Gulfam Hussain a character of Paki agent now in reality. Entire nation feels insecure after your comments b'coz it seems you r playing it in reality. If you feel still unsafe here please
#Nasir_GoTo_Pakistan
If you watch the video of Sadhvi praghya's narration as to how she was tortured,just to extract a forced confession,
and if you are a HINDU, and you're blood doesn't boil, then don't call yourself a HINDU.
Come hell or high water,
#WeStandWithSadhviji
#Nasir_GoTo_Pakistan
All of sudden how Nasiruddin Shah started feeling intolerance in India? Why can't he go to Pakistan and experience the real intolerance?
।
अगर काश्मिर मे रहनेवाली लडकी हिंदुस्थान में शादी करले तो उसकी काश्मिरकी नागरिकता खत्म होती है ।
लेकिन वो अगर किसी पाकिस्तानी से शादी करले तो उसकी काश्मिरी की नागरिकता अबाधित रहेगी ।
ये कैसा कानुन है ।
@narendramodi
@PMOIndia
#Abolish_370