पुरोगामी महाराष्ट्रात,
दुर्गम भागातील शेवटच्या टोकापर्यंत असलेली शिक्षणाची दारे जाणूनबुजून बंद करून शिक्षणाचे सार्वत्रीकरण थांबवण्याचा घाट घातला जातोय.आदिवासी, गोरगरीब मुले शिक्षणापासून वंचित ठेवून कुणाची प्रगती करण्याचा कट शिजत आहे?
#मराठीशाळा_वाचवा
#शाळादत्तक_योजनेचा_निषेध