प्रेमळ संदेश 💙 Profile Banner
प्रेमळ संदेश 💙 Profile
प्रेमळ संदेश 💙

@PremalSandesh

Followers
1,181
Following
1,558
Media
602
Statuses
5,230

Software Engineer | Ambedkarite💙 | Indian🇮🇳 | DM🚫

तुमच्या मनात
Joined December 2013
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
11 months
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
1
30
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
1 month
💫 This isn't just a film—it's a powerful Ambedkarite movement! 🔥💙✊🏻 Shoutout to @beemji !💥✌🏻 #Thangalaan
2
96
584
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
12 days
आकाश मोजतो आम्ही💫, बा भीमा तुझ्यामुळे💙✊🏻🔥 बाबासाहेबांच्या कार्याची आणि उपकारांची जाणीव असलेल्या गौरव मोरे सरांना क्रांतिकारी आणि स्वाभिमानी जय भीम💙✊🏻🔥 @gauravmore201
2
57
525
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
वीट भट्टी कामगाराचा मुलगा ते ऑलिंपिक🔥, अविनाश भाई तू प्रत्येक वंचित घटकातील मुलांची प्रेरणा बनला आहेस.. आता फायनल साठी हार्दिक सदिच्छा अविनाश भाऊ 🔥🙏🏻 ... #Olympics2024Paris #OlympicChampion
Tweet media one
4
74
421
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
4 months
भीमगीत == चळवळीचे ऊर्जास्त्रोत♥️💙 #jaibhim #bhimgeet
1
40
353
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
बाळासाहेबांच्या आदेशापुढे कोणीच नाही, Power Of @Prksh_Ambedkar 💙🙌🏻🙏🏻... #VBAforIndia #VBA #SAVE_ दिक्षाभुमी
1
48
315
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
रोखठोक बाळासाहेब💙🙌🏻🔥... @Prksh_Ambedkar #VBAforIndia #evm
2
58
305
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
4 months
बंधु भगिनींनो काही झाले, तरी सुद्धा चळवळ लाचार नाही झाली पाहिजे! शेवटच्या श्वासापर्यंत चळवळी साठी लढूयात ही खूणगाठ बांधून घ्या...🙏🏻💙 #VotingResult
3
41
301
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
Music :- 🕺🏾🕺🏾 Lyrics :- 😭😢💔💔
5
41
286
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
आज सकाळी 9 वाजताच आमच्या कॉलनीतील सर्व लोक मतदान करून आलेत.. आजू बाजूच्या काका काकूंना विचारल्यावर ते बोलले, आम्ही कुकर ला जोरात प्रेशर देऊन आलोय, तुम्ही फक्त शिट्या मोजा म्हणे😬🙌🏻...बाळासाहेबांनी दिलेल्या उमेदवाराला शिर्डी मतदारसंघ भरभरून मतदान करत आहे🙌🏻🔥 #दाबा_कुकर_सोडा_फिकर
4
45
251
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय🖕🏻, पण समाजाचं काय रे गव्या समाजाचं काय?🤬🤧... #SaveReservation #SaveRepresentation #Casteist_Collegium
Tweet media one
6
72
251
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
8 days
प्रिय साडे तीन जिल्ह्याचे भावी पंटरप्रधान छायेब तुम्ही फक्त सतरंजी उचलणाऱ्यांचे बाप आहात, फुले शाहू आंबेडकर यांच्या नावावर पोट भरणाऱ्यानी जरा आत्मपरीक्षण करणे गरजेच आहे 🤧 बाकी शेवटचे दोन शब्द आपल्याचसाठी🙏🏻 मुतखडा <<<<<< पवार हिमालय पर्वत <<<<<< आंबेडकर ✊🏻🔥 @PawarSpeaks
Tweet media one
35
40
290
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
पुण्यात चालणार वंचित बहुजन आघाडीचा हातोडा🙌🏻🔥... @vasantmore88 #pune #VBAForIndia
3
25
198
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
1 month
आंबेडकरवाद्यांची प्रतिमा नेहमीच हिंदुद्वेषी म्हणून कट्टर धर्मांध लोकांकडून रंगवली जाते पण, हे किती साफ चुकीचं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडीओज पाहून समजेल, बाकी आमच्या मनात कोणत्याही देवीदेवता बद्दल श्रद्धा नसली तरीही आम्ही तुमच्या आस्थेचा खूपच आदर करतो, जय भीम💙✊🏻🇮🇳... #Ganpati
5
27
192
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
करू नका आजी माजीची फिकर, शिर्डीत चालणार ओन्ली प्रेशर कुकर💙✊🏻🙏🏻🙌🏻... प्रस्थापितांनी आता फक्त शिट्ट्या मोजायच्या🔥 लावा ताकद😁🙌🏻... @URupwate @VBAforIndia
Tweet media one
3
21
189
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
1 month
Goosebumps 💯♥️🔥... #JaiBhim #instagram
1
27
190
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा उत्कर्षाताई रूपवतेंना बिनशर्त पाठिंबा. बाळासाहेब आंबेडकर यांची उमेदवार निवड योग्य असल्याचे मत नोंदवले. शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांना ताईंचे काम करण्याचे दिले आदेश. सोबतच राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांनीही दर्शवला पाठिंबा...
Tweet media one
4
41
184
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
सुजातदादा इस 💙🙌🏻... @Sujat_Ambedkar
1
16
179
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
मी उत्कर्षाताई यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून हेच सांगत होतो..💯 सर्व समविचारी आणि पुरोगामी कार्यकर्ते उत्कर्षाताईना सहकार्य करणार..🙌🏻 बाळासाहेबांनी शिर्डी मतदारसंघात खरा मास्टरस्ट्रोक मारला आहे इथे सरळ सरळ भाजपा आणि वंचित अशी लढत होणार, आणि हे काही दिवसात स्पष्ट होईल...💯🙌🏻
5
41
176
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
अंगात ऊर्जा निर्माण करणारे भीमगीत💙🔥... #Goosebumps #sundayvibes #instagram
2
10
177
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
वंचित बहुजन आघाडीवर मतांचा वर्षाव करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार!🔥💯✊🏻💙... #VoteForVBA #अकोला_जिल्हा_वंचितांचा_किल्ला
0
27
175
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
पुणे बुद्धा फेस्टिव्हल 2024, बुद्धलेणी प्रदर्शनाला आवश्य भेट द्या💙🙌🏻 #buddha #pune
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
23
172
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
आंदोलन होगा अब आंदोलन🏴🔥... #खेला_होबे #Casteist_Collegium #SaveReservation
2
45
163
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
हे सारं आयुष्य ज्यांच्या शरणास, आमचं नमन आहे बाबांच्या चरणास💙🙏🏻... #जयभीम
3
19
160
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
15 days
एक सदावर्ते करोडो ला भारी😭🤣... #Reservation #jarange #MaharashtraPolitics
11
24
155
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
नव्या पर्वाची पहाट आहे,आपल्या उत्कर्षाताई रे🔥💯🙌🏻... @URupwate
1
22
154
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
आंबेडकरवादी लोगोकी आंधी और तुफान देखणे के लिये तयार हो जाइये !🏴 आंबेडकरवादी एकता जिंदाबाद💙... #SaveReservation #Ambedkar
Tweet media one
Tweet media two
1
80
151
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
8 months
Song of the Day💙🔥❤️✌🏻 #JaiBhim
4
26
148
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
We are a Movement 💙🔥... #मंडल_विजय_दिवस #आरक्षण_बचाव_यात्रा #VBAforIndia
1
23
145
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
नमो बुद्धाय💙🙏🏻🙂... #JaiBhim
3
16
143
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
हो आहे मी B Team, Bhimrao Ramaji Ambedkar's Team🙌🏻😊... #VBAforIndia #jaiBhim
Tweet media one
5
23
145
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
1 month
हरलो तरी आंबेडकर, अन जिंकलो तरी आंबेडकर ✊🏻🔥... #VBAForIndia #instagramreels
3
22
141
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
आणि अश्या पद्धतीने तात्यांनी शड्डू ठोकला Guys✊🏻... @vasantmore88 #VBAForIndia
0
10
141
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
सूरज चव्हाण हा वंचित समूहातून येतो, साधा माणूस आहे त्यामुळे महाराष्ट्रतील हुशार जनता त्याला नक्कीच सेफ करेल आणि त्याचा उत्साह वाढवेल,अशी आपण आशा बाळगूया।। @Shahnawazpeaks #BiggBoss
1
17
142
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
रडायचं नाही, भिडायचं आता...✊🏻 वंचित बहुजन आघाडीचा प्रचार अजून जोमाने करू आणि आपला विजय खेचून आणू...🙌🏻 #VBAForIndia #VBA #VoteBlueToStopTheStupid #VoteBlueToSaveDemocracy
Tweet media one
1
21
134
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
बिचारा सरडा विनाकारण बदनाम आहे guys!!!😂😅🤣😁 #MNS
10
33
128
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही..... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजुन अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही..
Tweet media one
Tweet media two
3
20
127
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
संसदेत जाऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्कर्षाताई नेहमीच प्रयत्न करणार... #VBAForIndia @URupwate
0
25
127
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
जातीचा माज पण आम्हीच करणार, गाव खेड्यावर वंचितावर सर्वात जास्त अन्याय पण आम्हीच करणार, सगळ्यात जास्त आमदार खासदार आमचेच असणार, शिक्षण संस्था, कारखाने सहकार सगळे आमचेच असणार आणि हास्यास्पद मुद्दा हा आहे की आम्ही आमच्याच गरीब,कष्टकरी मराठ्यांच शोषण करणार🤧😑.#दोगलापण #Maharashtra
@anilpatil_live2
गणेश गायतोंडे😎
3 months
या साठी हवे आरक्षण👇 #संभाजीनगर
Tweet media one
114
169
880
4
19
126
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
प्रस्थापितांनी फक्त शिट्या मोजायच्या आता, वातावरण फिरलंय✌🏻💯🔥... #शिर्डी_लोकसभा #VoteForVBA #VBAforIndia #VBA2024
Tweet media one
6
28
123
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
आपला उद्धार करायला, आपणच कंबर कसली पाहिजे...🔥💙🙌🏻 #VBAForIndia
1
20
124
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
राहुल गांधी संविधान वाचवणार म्हणून ज्यांनी ज्यांनी काँग्रेसला मतदान केलं तेच राहुल गांधी आरक्षणाच्या वर्गीकरणावर गप्प आहेत. धोकेबाज खांग्रेस😑 #SCST आरक्षण @INCIndia #VBAForIndia
8
32
117
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
आदरणीय बाळासाहेबांच्या स्वाभिमानी लढ्याला सर्वांनी साथ देऊयात आणि वंचित बहुजन आघाडीचा क्रांतिकारी विजय प्रस्थापितांच्या नाकावर टिचून खेचून आणूयात🙌🏻✌🏻🔥 लावा ताकद🙌🏻 लढेगा कोण ? VBA जितेंगा कोण ? VBA आयेगा कोण? VBA छायेगा कोण ? VBA💙
1
18
116
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
साथ राजकारणाची नसून ही साथ रक्ताच्या नात्याची आहे...आणि या रक्ताच्या नात्याला मी कधीच बेईमान होणार नाही....🙌🏻💙 #कायम_एकनिष्ठ #स्वाभिमान_दिन #बाळासाहेबांचा_वाढदिवस #MaharashtraWithAmbedkar #VBAForIndia
3
22
114
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
वारसा हक्काने गुलामांचे राजे खूप झाले, पण गुलामांना सुद्धा राजे बनवणारे माझे बाप भिमराव ऐकमेव झाले♥️🔥... जय भीम पब्लिक💙✊🏻... #Maharashtra
7
6
115
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
दादा अजूनही परिस्थिती बदलेली नही आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच ही परिस्थिती बदलू शकते... #VoteForVBA #VBAforIndia
1
26
115
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
7 months
⛔📣📢 एकड तिकड झोपून झालेल्या पैदासी आणि ट्रोल करणार्यांनी जरा चड्डीत आणि लायकीत राहून टीका करावी।।।🙌🏻🤧 तुमचे अंडी पिल्ली बाहेर काढायला लावू नका⛔🖕🏻 @VBAforIndia @VBA_tweets @VanchitRuttank #VBAforIndia
2
21
114
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
आंबेडकर खडे, तो विपक्ष भी पेर पडे🔥💙✌🏻🙌🏻... #VBAForIndia #VBAForAkola #vba #ElectionCampaign
1
16
112
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
शिर्डी मतदारसंघातील सर्व शहरी मतदानकेंद्रे सध्या फुल्ल आहेत, लोक उस्फुर्तपणे घराबाहेर पडून मतदान करत आहेत, आणि बाहेर आल्यावर कुकर चालवला अस सांगत आहेत...😊🤞🏻🙌🏻 #दाबा_कुकर_सोडा_फिकर #VBAforIndia #Vote4VBA
Tweet media one
1
15
111
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
आपल्याच मधल्या काही दलालांसाठी दोन शब्द🤬... #आरक्षण_बचाव_यात्रा #VBAforIndia
1
8
109
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
नुसतं अंगानी वाढलंय गाभरू😬 #AmbaniWedding
8
1
107
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
खातो तो घास,आणि घेतो तो श्वास बा भीमा तुझ्याचमूळे🙌🏻💙🔥... #ThanksBabasahebAmbedkar #ThanksPhuleAmbedkar
Tweet media one
Tweet media two
7
7
104
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
सर्वव्यापी आंबेडकर, जोरात दाबा प्रेशर कुकर🙏🏻🙂🙌🏻💯... #अकोला_जिल्हा_वंचितांचा_किल्ला #अकोला_मे_आंबेडकर #VBAForIndia
1
9
107
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
हे रक्त भीमाच खर हो।।।माझा प्रकाश आंबेडकर 💙🔥✌🏻🙌🏻 #MaharashtraWithAmbedkar #MaharashtraWithVBA
Tweet media one
0
9
105
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
कुंडली चे काही देणं घेणं नाही, फक्त पक्ष जुळला पाहिजे😬❤️💙... #love #VBAforIndia #VoteForVBA
2
13
107
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
4 months
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन🙌🏻🙏🏻... #shahu #शाहू_महाराज
0
16
107
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
मनुपुरोगामी महाभकास आघाडी मूग गिळून गप्प होती दिवसभर🤧... #SAVE_ दिक्षाभुमी #VBAforIndia
Tweet media one
1
30
105
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
28 days
हॅलो @AsimSarode जय भीम✊🏻... #Reservation
@AsimSarode
Asim Sarode
29 days
माझ्या ऑफिस समोर आंदोलन का? वंचित बहुजन आघाडी भाजपचा नरेटिव्ह प्रस्थापित करतेय. राहुल गांधींनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले नाही व माझा त्या वक्त्यव्याशी संबंध जोडणे मूर्खपणा आहे. पोलिसांनी रक्षणाची जबाबदारी घ्यावी. ⁦ @PuneCityPolice ⁩ @निर्भयबनो @लोकशाही
Tweet media one
171
247
1K
9
24
101
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
🏴 निषेध 🏴 वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी मतदार संघाच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे... ताई सुखरूप आहेत, उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडतील... @URupwate #VBAForIndia #shirdi
Tweet media one
2
25
101
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
हार्डकोर आंबेडकरवाद्यांना फक्त मनुवादीच नाही घाबरत, तर आपल्यातलेच काही दलाल सुद्धा घाबरतात😶... @deepakkedardk
Tweet media one
@sawsammer3
नुसतीच काथ्याकूट™
3 months
आज TL वर पंटर सगळ्यांना ब्लॉक करत सुटल्याच दिसत आहे! उत्तर देता येत नसतील आणि नुसती पोपटपंची असेल तर हेच होणार. अखिल भारतीय पंटर सेना! पंटर केडर अध्यक्ष
2
7
63
5
15
99
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 years
आज RO मधील पाणी पितो।।। बा भीमा तुझ्यामुळे।।।💐💐😎 #ThanksPhuleAmbedkar 🤗 #महाड_सत्याग्रह #MahadSatyagraha
Tweet media one
0
12
99
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
4 months
भारतीय संविधान बदलले जाईल, हा खोटा व खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो!!!🙏🏻 #VBAforIndia #democracy #Constitution
3
18
99
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
गजब, सही पकडा हे दिदीने...🤧😬 #MirzapurSeason3 #instagram #Mirzapur3
0
4
102
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
🔴 वोट भी देगे और नोट भी देगे।।।💙🔥🙌🏻 लोकशाहीचे सामाजिकरण करण्यासाठी आदरणीय बाळासाहेबांनी उभारलेल्या स्वाभिमानी लढ्याला साथ देण्यासाठी इथली जनता भक्कमपणे बाळासाहेबांच्या सोबत उभी आहे।।। 🔴 सर्व लोकशाहीप्रेमी लोकांनी बाळासाहेबांचे हात मजबूत करावे ✅.. 🔴 लढेंगे जीतेंगे 🔴
Tweet media one
2
21
100
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
🚨 मी मीडिया वंचित बहुजन आघाडीचा ह्या उपक्रमाखाली सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे ध्येय धोरणे आणि भूमिका ग्राउंड वर प्रचार प्रसार करणे खुप गरजेचे आहे!🙏🏻 #VBAForIndia
2
24
101
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
7 months
⛔ 'X' वर आल्यावर पहिल्यांदाच कोणीतरी मला ब्लॉक केलय।।। दुःखद आहे हे⛔📣 क्या लोकशाही मजबूत करेगा रे तू💔 क्या इतना बुरा हु मै मनुपुरोगाम्याओ🤧😬 णीणीणीषेध🏴🏴📣📢...
Tweet media one
6
14
97
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
Guys शिर्डी मध्ये वातावरण फिरलं आहे, सर्व समाज बांधव उत्कर्षाताई यांना पाहिजे तसे सहकार्य करत आहे, कोणी आर्थिक मदत करत आहे,कोणी कार्यकर्त्यांच्या प्रवासाची सोय करत आहे, आता येथे बहुजनांनी ही निवडणूक हाती घेतली आहे💯... "बहुजनांचा जननिर्धार, आपल्या उत्कर्षाताईच खासदार" 🔥🙌🏻
Tweet media one
1
25
95
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
This man is equally proportional to sensibility and POWER🔥💙... #आरक्षण_बचाव_यात्रा #VBAforIndia
0
14
97
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
खांग्रेस ला मत म्हणजे गांडूना मत❌ @INCMaharashtra @INCIndia
3
14
93
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
खानदानी शेर बाळासाहेब आंबेडकर💙🔥... #VBA2024 #vbaforIndia
1
20
90
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
साहेब तुम्ही राजकारणाचा विषय नसून, काळजाचा विषय आहात💙...शेवट पर्यत आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहील हे वचन आपणास देतो😊🙌🏻... #स्वाभिमान_दिन #बाळासाहेबांचा_वाढदिवस #MaharashtraWithAmbedkar #VBAForIndia
2
17
92
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
5 months
शिर्डी मतदारसंघात सगळे बूथ लढायला सज्ज...🙌🏻 #शिर्डी_लोकसभा #VBAforIndia #vba
Tweet media one
3
17
90
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
7 months
वंचितोका परचम बुलंद रहे...💙🔥🙌🏻✌🏻 @VBAforIndia
0
7
92
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगला अखेर स्थगिती🙌🏻🔥... तमाम आंबेडकरी युवकांचा आणि तसेच वंचित बहुजन आघाडीने आक्रमक मांडलेल्या भूमिकेचा विजय, सर्वांना क्रांतिकारी जयभीम 💙🙏🏻... #दीक्षाभूमी #VBAforIndia #नागपूर
1
10
90
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
आताच हाती आलेल्या माहितीनुसार , प्रेशर कुकरच्या शिट्याचा आवाज प्रस्थापितांच्या कानठळ्या बसवणार🙌🏻💯... #VBAForIndia #VBAForAkola #अकोला_मे_आंबेडकर
Tweet media one
0
14
91
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
12 days
किरण माने हा नवीन ब्लॉकवीर घोषित झाला आहे🤣 सदर गृहस्थ हा मनूफूरोगामी आहे, आंबेडकर वाद्याचा द्वेष तसेच त्यांना भिडायच्या धमक्या हा लाळ पुश्या देत आहे... एक नम्र विनंती🙏🏻:- आंबेडकरवाद्यांनी जरा मावाच्या बाजारू नाचे मंडळींना डोक्यावर घेऊन ,सुपाऱ्या देऊन मोठे करणे बंद केले पाहिजे✊🏻
Tweet media one
Tweet media two
4
22
89
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
आता ना आजी ना माजी, शिर्डी मतदारसंघात ओन्ली उत्कर्षाताईच मारणार बाजी।।✊🏻🔥🙌🏻... @VBAforIndia @URupwate
Tweet media one
2
17
87
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
ते लेक सून जाऊद्या, ह्या किती गरीब आहेत ते बघा guys।।।😢 यांची गरिबी पाहून टचकन डोळ्यात पाणी आलं😬🤧 #MaharashtraNews
Tweet media one
8
23
87
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
7 months
VBA = Transparency💙💯... टीप:- बहुजनांना एक विनंती आहे की, ह्यावर काही भावनिक होण्याची गरज नाही आणि युती झाली असेही समजू नये, हा फक्त बाळासाहेबांचा दिलदार पणा आहे, बाळासाहेब जोपर्यंत सांगत नाही की काय चर्चा झाली आहे आणि आघाडी बद्दल काय निर्णय झाला आहे।।तोपर्यंत थोडा दमधिर धरा✌🏻
@Prksh_Ambedkar
Prakash Ambedkar
7 months
I received an invitation from INC President Shri @kharge for the Samapan Maha Samaroh of the Bharat Jodo Nyay Yatra. I accepted the invitation yesterday and will attend the said on March 17 at Shivaji Park, Mumbai. I have also extended invitation to Shri Mallikarjun Kharge and
Tweet media one
193
632
4K
5
15
85
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
🚨 सरकार आंबेडकरवादीयो से डरती हे, इसलीये पुलिस को आगे करती हे...🏴🖕🏻 पटना इथे झालेल्या लाठीचार्जचा जाहीर निषेध🏴 #BharatBand #भारत_बंद #SCSTReservation
1
16
86
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
4 months
जर हा आरोपी सुटला नसता तर माझा पैश्यावरून नक्कीच विश्वास उडाला असता...🤧 #punecity
0
9
86
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
7 months
VBA💙🔥🙌🏻
0
14
84
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
🚨 हक़ की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते🏴, जिनका ज़मीर जिन्दा होता है वो खुद चले आते है♥️। #भारतबंद #भारत_बंद #SCSTReservation #VBAForIndia
0
14
83
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
मनूफुरोगामी आणि भाजप बरोबर झोपून आलेल्या गांडूना थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय🤧🔥.. #VBA #VBAforIndia #Weekend
1
14
83
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
बाळासाहेबांचा दिलदारपणा💙... जिथे कुठे अन्याय होतो ,तिथे आंबेडकर पहिले उभे राहून साथ देतात बघा रे मनुपुरोगामी लोकांनो, काही येतात तुमच्या सारखे पाठीत खंजीर खुपसणारे आणि बी टीमच तुणतुणे घेऊन फिरणारे सुधरा जरा आतातरी... @supriya_sule @VBAforIndia #vba
1
21
82
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
वंचित बहुजन आघाडीचा झंझावात पुन्हा जोमाने सुरू होणार...🔥💙 #आरक्षण_बचाव_यात्रा #VBAforIndia
0
10
82
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
7 months
आदरणीय @MahavikasAghad3 तुम्ही @VBAforIndia यांनाच बळीचा बकरा करताय का???? #बळीचा_बकरा #VBA ला_केला_जातोय_बळीचा_बकरा
Tweet media one
0
28
82
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस, अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन🙏🏻💐... #जय_लहुजी #जय_अण्णा #जय_भीम #VBAforIndia
0
6
81
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
बाळासाहेब इज♥️😭... #निखळ_हास्य #VBAforIndia
2
12
79
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
कट्टर शिपाई मी रे दादा, आंबेडकर घराण्याचा💙🔥✌🏻🙌🏻 #MaharashtraWithAmbedkar #MaharashtraWithVBA
Tweet media one
0
6
80
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
7 months
महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी होण्याची प्रामाणिक वाट बघताना महाराष्ट्रातील संविधानवादी आणि पुरोगामी जनता।।।✌🏻💙🔥 #नुसती_धाकधूक @MahavikasAghad3 @VBAforIndia @VBA_tweets #MVA #VBAforIndia #VBA
Tweet media one
3
13
80
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
अकोल्यात नका करू प्रस्थापितांची फिकर, जोरा जोरात दाबा ओन्ली प्रेशर कुकर😬✌🏻🙌🏻💯... #VBAForIndia #MaharashtraPolitics
Tweet media one
2
14
79
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
7 months
📣VBA समर्थकांनी एक गोष्ट ध्यानात घ्या की,मविआ वाले त्याच्या निष्क्रिय नेत्याच्या नाकर्तेपणाचे शिकार झालेत त्यामुळे ते आता पिसाळलेले आहेत,त्याच्या टीका टिप्पणीला फाट्यावर मारा🖕🏻 हाती चले बाजार कुत्ते भोके हजार एवढेच ध्यानात घ्या आणि VBAचा प्रचार आणि प्रसार आक्रमक करा...📢📣
4
24
77
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
एकटा लढतो आमचा नेता, सोबत त्यांच्या सारी जनता, कमी पडतील तुमच्या नोटा रे, माझ्या बाबांचा प्रकाश मोठा💙🔥.. #VBAForIndia
0
16
80
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
उठा भारतीयांनो जागे व्हा, मतदान करा 🙌🏻✌🏻💯🔥.... #VBAForIndia @VBAforIndia #Democracy
Tweet media one
0
11
74
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
7 months
@Liberal_India1 Guys relax दर्द हुआ हे गांडू को।।।😭 थोडं गोमूत्र प्या पाटील थंड वाटेल शेवटी मनुवादीच की आपण🖕🏻🖕🏻
1
1
72
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
7 months
और यहा मै पिघल गया।।।😢💙 ह्या पिढीचे हे निस्वार्थी प्रेम बघून भरून येतेच पण एक नवी ऊर्जा भेटते आणि जबाबदारी पण दिसून येते।।। ती जबाबदारी नवीन पिढी तेवढ्याच आक्रमक पणे तडीस नेईल ही आशा आहे🔥✌🏻 @Sujat_Ambedkar #VBAforIndia
0
8
74
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
1 month
प्रत्येक बौद्ध मुलांचे स्वप्न 🥺💙🥀💫...
@Man_Marjiya
Stubborn 🤞🏻
1 month
Tweet media one
2
5
17
7
5
72
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
2 months
अरे गांडू लोकहो, बाळासाहेब खूप आधी पासून सांगत आले आहे की, ओबीसी आणि मराठा या दोघांच्या आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे... #Maharashtra #VBAForIndia #आरक्षण_बचाव_यात्रा
1
14
71
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
3 months
@Myselfshona हे काय बरोबर नाय😂😬
2
0
72
@PremalSandesh
प्रेमळ संदेश 💙
6 months
महाभकासीचे उमेदवार पाहता स्पष्ट होणारा अजेंडा - १) वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवारांचे मतविभाजन करणे २) इकडं तिकडं झोपून येऊन आम्हीच धुतल्या तांदळाचे दाखवणे। ३) कुटुंब,कारखाने,संस्थान वाचवण्यासाठी शेण खाणे। ४) अप्रत्यक्षपणे महायुतीच्या उमेदवारांना फायदा पोहचवणे। #MVA #VBA
2
26
66