Utkarsha Rupwate Profile Banner
Utkarsha Rupwate Profile
Utkarsha Rupwate

@URupwate

Followers
6,177
Following
127
Media
1,746
Statuses
11,729

State Spokesperson - VBA Maharashtra. Ex Member - Maharashtra State Commission for Women.

Akole, India
Joined September 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
एकदाचं लेकरू भेटल माझं ❤️ ही भावना शब्दात व्यक्त करण अशक्य आहे...🥹🥹 #saahasrao #utkarsharupwate #missyouaaibabuji
Tweet media one
5
8
550
@URupwate
Utkarsha Rupwate
6 months
शिर्डी लोकसभा मतदारसंघाची वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवारी मला जाहीर केल्याबद्दल श्रध्देेय प्रकाश आंबेडकर यांचे खूप खूप आभार. शिर्डीच्या मतदारांच्या मनातील निर्णय घेऊन आपण लोकभावनेचा आदर केला असून मतदारांना हवा असलेला बदल घडवून आणण्यासाठी मी सज्ज आहे. @VBAforIndia #VBA
Tweet media one
40
85
517
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
प्रत्येक तालुक्यात बरेच कार्यकर्ते उस्फूर्तपणे रणरणत्या उन्हाची पर्वा न करता माझा प्रचार करत आहेत. पण हा फक्त एक फोटो माझ्यापर्यंत आला आहे.तुमच्यासारखे कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे.आपण माझा प्रचार करत असल्यास कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये आपले फोटो आणि नाव आणि प्रचाराचे ठिकाण टाकावे
Tweet media one
4
50
430
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास दाखवत माझी पक्षाच्या प्रवक्ते पदी नियुक्ती केली. याबद्दल त्यांचे व प्रदेशाध्यक्षा मा. रेखाताई ठाकूर यांचे आभार. @Prksh_Ambedkar @VBAforIndia @RekhaThakurVBA #vba #vanchitbahujanaghadi
Tweet media one
31
44
422
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
ऊर्जा भूमी - शाहू नगरी कोल्हापूर 🌟 @ राजश्री शाहू छत्रपती समाधी स्मारक!
Tweet media one
5
18
417
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
आज रात्री अकोले राजूर ( जिल्हा अकोले) येथील प्रचारदौरा संपवून संगमनेरला परत येत असताना माझ्या कारवर दगडफेक झाली. मी सुखरूप असून या क्षणी राजूर पोलीस स्टेशन मध्ये आहे उद्या माझा कोपरगावचा पूर्वनियोजित दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे,आपण तिकडे भेटुयात. @VBAforIndia @Prksh_Ambedkar
22
80
394
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
माझ्यावर विश्वास ठेवून मला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिल्याबद्दल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे तसेच मला आपले बहुमूल्य मत दिल्याबद्दल सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार.या लढाईत मला साथ देणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि सहकाऱ्यांचे देखील आभार. #loksabhaelctions #shirdi
Tweet media one
10
38
374
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
वंचित बहुजन आघाडीच्या लोणावळा टीम सोबत!
Tweet media one
1
26
376
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
माझ्या पहिल्याच निवडणुकीत शिर्डी लोकसभेच्या जनतेने मला भरभरुन प्रेम दिले. श्रद्धेय @Prksh_Ambedkar यांनी @VBAforIndia उम्मेद्वारी देउन अनेक वर्षांपासून नाकारलेली संधी मला दिली. माझ्या सर्व सहकाऱ्यांची आणि कुटुंबाची यात मला खंबिर साथ लाभली. निवडणुकीतील माझ्या प्रवासाची एक झलक!
2
38
306
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व लोकसभा उमेदवारांची आज पासून दोन दिवसीय "चिंतन बैठक" लोणावळा येथे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने उतरणारा✌️ #VanchitBahujanAghadi
Tweet media one
3
34
299
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
पॉवर ऑफ आंबेडकर.. वंचित बहुजन आघाडीने केलेल्या आंदोलनानंतर नागपूरच्या दीक्षाभूमी येथील कामाला स्थगिती देण्यात आली आहे. शासनाने सर्वांच्या भावनेचा आदर करून सदर काम रद्द करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी मोठ आंदोलन करेल. @VBAforIndia @Prksh_Ambedkar #vba #दीक्षाभूमी
Tweet media one
3
43
293
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
समाजाला ज्ञानाच्या वाटेला घेऊन जाणाऱ्या, विवेकाचे बीज आपल्यात प्रेरणाऱ्या सर्व सन्माननीय गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. आपण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏💐 #GuruPurnima #GuruPurnima2024
Tweet media one
3
26
297
@URupwate
Utkarsha Rupwate
2 months
Chalo Aurangabad ... Chalo Aunrangabad 💪 एससी, एसटी, ओबीसींचा एल्गार ... आरक्षण बचाव यात्रा! "मंडल विजय दिवस" दिनांक : 7 ऑगस्ट 2024 ठिकाण : आमखास मैदान, औरंगाबाद. #मंडल_विजय_दिवस #आरक्षण_बचाव_यात्रा #AarakshanBachaoYatra
0
45
292
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
आज अकोले येथे सकाळी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मी मतदान केले आपण सर्वांनी सुद्धा मतदान करा... #VoteForPressureCooker #votingday #utkarsharupwate
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
38
286
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
Moment❤️ Saahasrao's wait to meet Revered Balasaheb Ambedkar ends✌️ Thank You Saheb🙏 #saahasrao #utkarsharupwate #shirdiloksabha2024
Tweet media one
0
32
272
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
भ्रष्टाचाऱ्यांची संधी हुकणार यंदा उत्कर्षा ताईच जिंकणार !!! ताई आपल्या हक्काची उत्कर्षा रूपवते... @Prksh_Ambedkar @VBAforIndia #utkarsharupwate #लोकसभाचुनाव2024 #shirdiloksabha2024 #vba #vanchitbahujanaghadi #vbawithmaharashtra #newasa #shirdi #Shirdiloksabha
Tweet media one
5
23
272
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
माझ्यावर विश्वास दाखवून वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ता पदी माझी निवड केल्याबद्दल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष मा. रेखा ताई ठाकूर यांचे आभार. 🙏✨ @Prksh_Ambedkar @VBAforIndia #utkarsharupwate #vba #vbawithmaharashtra #vbaforindia #vba_akole #vanchitbahujanaghadi
Tweet media one
11
30
268
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
शिर्डी लोकसभेची निवडणूक स्वतःच्या हातात घेऊन अहोरात्र माझ्यासाठी प्रचार यंत्रणा राबवणाऱ्या, प्रचंड उष्णता असूनही बूथवर मतदारांना प्रोत्साहित करणाऱ्या माझ्या सर्व सहकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. @VBAforIndia @Prksh_Ambedkar @VBA4Akola #shirdiloksabha #vba
2
32
253
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
नेहमीप्रमाणे गुप्त मतदानात काँग्रेसची मत फुटली. इतरांना 'B टीम' म्हणून बदनाम करणारे आज स्वतःच भा.ज.पा. ची 'A टीम' निघाली! सामान्य जनतेला लोकसभा निवडणुकीत 'संविधान बचाव' या मुद्द्यावर भावनिक साद घालणारे आज सरळ भा.ज.पा. ला मतदान करत आहेत. जनतेने यातून नक्कीच बोध घ्यावा! #MLC
Tweet media one
7
63
247
@URupwate
Utkarsha Rupwate
6 months
दादा लवकर बरे व्हा! गरजवंत मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक लढा उभारणारे संघर्षयोद्धे मनोज दादा जरांगे-पाटील हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल आहेत. काल(28 एप्रिल 2024) त्यांची औरंगाबाद येथे भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
41
245
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत मी, उत्कर्षा प्रेमानंद रुपवते, वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार आहे. माझे चिन्ह 'प्रेशर कुकर' आहे. कृपया हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी मला मदत करा, ही आपल्याकडे माझी विनंती आहे. धन्यवाद !! . . . #vba #utkarsharupwate #Mission2024
4
46
232
@URupwate
Utkarsha Rupwate
6 months
संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे, सत्य, अहिंसा आणि करुणा ही तत्वे समाजात रुजवणारे आणि मानवी जीवनाला नवी दिशा देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #MahavirJayanti
Tweet media one
9
25
231
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
खांडगाव येथील दलित ग्रामस्थांनांवर हल्ल्यामधील आरोपींना लवकर अटक होऊन शिक्षा व्हावी यासाठी आज DYSP मा. वाकचौरे साहेब यांची भेट घेतली. पोलीस प्रशासनाने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. समवेत खांडगाव चे सरपंच मा. विकास गुंजाळ व उपसरपंच मा. सुनिल रूपवते, कार्यकर्ते व ग्रामस्थ.
Tweet media one
2
30
228
@URupwate
Utkarsha Rupwate
6 months
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधून माझी भूमिका स्पष्ट केली. @VBAforIndia @Prksh_Ambedkar #latepost #VBAForIndia #Elections2024 #vba #LokSabhaElections2024
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
45
225
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
एक संधी शिर्डीतल्या मतदार संघाला मिळाली आहे एक चांगला उमेदवार अपेक्षा घेऊन उतरणारा उमेदवार आणि ज्यांनी अनेक वर्ष या मतदार संघात कामकाज केलं आहे हे माहित आहे आशाला निवडून देण्याची संधी आली आहे हि संधी सोडू नका हे आवाहन मी आपल्या सर्वाना करत आहे. @Prksh_Ambedkar
2
41
224
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
माझ्या पहिल्याच निवडणुकीत शिर्डी लोकसभेच्या जनतेने मला भरभरुन प्रेम दिले. श्रद्धेय @Prksh_Ambedkar यांनी @VBAforIndia उम्मेद्वारी देउन अनेक वर्षांपासून नाकारलेली संधी मला दिली. माझ्या सर्व सहकाऱ्यांची आणि कुटुंबाची यात मला खंबिर साथ लाभली. निवडणुकीतील माझ्या प्रवासाची एक झलक!
0
22
226
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
आज अकोले येथे कार्यकर्त्यांसोबत! पराभवामुळे नाराज आहेत...पण एकमेकांना साथ देत, मनोबल वाढवत, पुढे जायचे आहे हे निश्चित ✌️ #utkarsharupwate #ताईआपलीहक्काची #shirdiloksabha2024 #akole
Tweet media one
2
19
224
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
Tweet media one
1
3
221
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
Tweet media one
1
27
223
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
छत्रपती शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. संगमनेर तालुका व शहर आघाडीच्या वतीने बस स्थानकासमोर छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले; तालुक्याचे व शहराचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. @VBAforIndia
Tweet media one
2
23
219
@URupwate
Utkarsha Rupwate
6 months
चला उमेदवारी अर्ज भरायला.. शिर्डीच्या विकासाचे पर्व लिहायला.. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवारी मला जाहीर केली. नामांकन अर्ज भरण्यासाठी आयोजित केलेल्या नामांकन रॅली मध्ये सकाळी १० वाजता मोठ्या संख्येने सामील व्हावे.
Tweet media one
5
41
212
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीद्वारा काढण्यात येणाऱ्या आरक्षण बचाव यात्रेचे निमंत्रण पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांना देण्यात आले. @Prksh_Ambedkar @PawarSpeaks #VBAforIndia #vba
Tweet media one
2
33
211
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
*Ready.* *Set.* *Go.* *आरक्षण बचाव यात्रा!* *एससी, एसटी, ओबीसींच्या हक्काची लढाई !!!* *जय फुले. जय शाहु. जय भीम.* ✊🏻💪🏻
0
36
213
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
जनसंपर्क हा फक्त निवडणुकी पुरता नाही तर तो कायम ठेवला पाहिजे, अशी शिकवण मला माझ्या कुटुंबाने दिली आहे. हाच वारसा जपत लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन अनेक विषयांवर चर्चा करून त्यांचे आशीर्वाद घेत आहे. मेरी शिर्डी मेरा परिवार.... #utkarsharupwate #shirdi
0
16
206
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
वंचित बहुजन आघाडी - उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची आढावा बैठक आज राहुरी येथे पार पडली. शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीबद्दल सखोल चर्चा झाली; निवडणुकीत आलेल्या अपयशाने खचून न जाता आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पूर्ण ताकतीने काम करायचा निश्चय सर्वानुमते झाला!
Tweet media one
3
28
205
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
प्रसारमाध्यमात रंगलेल्या चर्चा शिर्डीतील जनमत स्पष्ट करत आहे. यंदा बदल घडणार हे नक्की झाले आहे. लढेगा कौन.. VBA जितेगा कौन.. VBA @VBAforIndia @Prksh_Ambedkar #utkarsharupwate #Shirdiloksabha #shirdiloksabha2024 #loksabhaelection2024 #vba #vbaforindia #vbawithmaharashtra #shirdi
2
26
206
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
आज शिक्षक मतदारसंघाचे मान. आमदार कपिल पाटील साहेब यांनी शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी मला पाठिंबा दिला. कपिल पाटील साहेब,आपण दिलेला हा पाठिंबा म्हणजे माझ्या विजयाची नांदी आहे. शिर्डी मतदारसंघात परिवर्तन घडणार आहे,ते आपल्या सर्वांच्या साथीने घडवूया. @Prksh_Ambedkar @VBAforIndia
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
50
203
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
Tweet media one
0
31
196
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
विजयी निर्धार सभा... गुरुवार दिनांक 9 मे रोजी माझ्या प्रचारार्थ मा. सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी निर्धार सभेचे आयोजन केले आहे. स्थळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान , कोपरगाव वेळ - सायं. - 6 वाजता #utkarsharupwate #sujatambedkar #voteforpressurecooker
Tweet media one
0
43
194
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
शिर्डी मतदार संघाला उत्कर्षा रूपवते यांच्यामुळे एक संधी मिळाली आहे.त्यांनी अनेक वर्षे ह्या मतदार संघामध्ये काम केलेले आहे. एक चांगल्या अपेक्षा ठेवण्यासारखा उमेदवार मतदारांना मिळाला आहे. हि संधी आपण सोडू नका हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना याठिकाणी करतोय. @Prksh_Ambedkar
Tweet media one
1
43
195
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश! परदेशी शिष्यवृत्तीच्या जाचक अटी रद्द #VBAImpact #VBAforIndia
Tweet media one
2
29
197
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
शिर्डी लोकसभा मतदासंघांत वंचित बहुजन आघाडीची जोरदार मुसंडी! प्रेशर कुकरचे चटके प्रतिस्पर्ध्यांना लागणार! शेवटचे दोन तास.. लावा जोर👍 @VBAforIndia #pressurecooker #utkarsharupwate
Tweet media one
3
37
191
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
काल दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त मुंबई येथील 'कपिलवास्तू' घरी बुद्ध वंदनेचा विधी पार पडला. पुणे येथील आद. भंते नागघोष यांनी धम्म देसेना दिली. #utkarsharupwate
Tweet media one
0
9
192
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
माझ्या निवडणुकीत अहोरात्र मेहनत घेणारे माझे सहकारी उंदीरगावचे गटप्रमुख प्रवीण भाऊ साळवे यांना हृदयरोगाचा सौम्य झटका आल्यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. काल त्यांची प्रशांतजिंसोबत रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली व लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
20
193
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
विजयी संकल्प सभा चला पत्रिवर्तन घडवूया.... हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा... स्थळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान , कोपरगाव वेळ - सायं. - 6 वाजता. #utkarsharupwate #prassurecooker #rally #sujatambedkar #Kopargaon #LokSabhaElection2024
1
44
193
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
प्रत्येक क्षण जनतेसाठी प्रत्येक क्षण विकासासाठी !!! ताई आपल्या हक्काची उत्कर्षा रूपवते @VBAforIndia @Prksh_Ambedkar @VBA4Akola #vba #utkarsharupwate #vanchitbahujanaghadi #vbawithmaharashtra #vba #vanchitbahujanaaghadi #shirdi #अकोले #akole #खानापूर
2
19
189
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
शिर्डीला भेटणार दमदार युवा खासदार.. ताई आपल्या हक्काची उत्कर्षा रूपवते @Prksh_Ambedkar @VBAforIndia #utkarsharupwate #ताई_आपली_हक्काची❤️ #shirdiloksabha2024 #vba #vanchitbahujanaghadi #vbawithmaharashtra #newasa #shirdi #Shirdiloksabha #shrirampur #akole #sangamner #rahuri
Tweet media one
5
21
184
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
कार्यकर्ते आणि सहकारी यांच्या बळावर ही विचारांची लढाई लढणे माझ्यासाठी आणखी सोप्प झाल. मिळालेल्या या सहकार्यामुळे मी आपल्या सर्वांप्रती कृतज्ञ आहे. सोशल मीडियावर अनेक सहकाऱ्यांचे समर्थन आणि प्रेम मिळत आहे. सदर सुंदर व्हिडिओ ज्या सहकाऱ्याने बनवून शेअर केला आहे त्याचे खूप आभार .
0
25
185
@URupwate
Utkarsha Rupwate
6 months
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माझे श्रीरामपूर येथे उत्स्फूर्त स्वागत केले. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. @VBAforIndia @Prksh_Ambedkar @vba_maharashtra #Shirdiloksabha #LokSabhaElection2024 #Vbaforindia #vba #shrirampur #vbawithmaharashtra #vba_akole
6
38
182
@URupwate
Utkarsha Rupwate
2 months
*निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर चिन्ह दिले आहे.* *वंचित बहुजन आघाडीचा विजय असो!!!* ✊💪
Tweet media one
2
23
184
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
TEAM वंचित बहुजन आघाडी कोपरगाव ! #utkarsharupwate #Kopargaon #VBA #vbawithmaharashtra #VBAforIndia
Tweet media one
1
15
182
@URupwate
Utkarsha Rupwate
2 months
आज छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील आमखास मैदानात आरक्षण बचाव यात्रेचा श्रद्धेय @Prksh_Ambedkar यांच्या मुख्य उपस्थितीत समारोप झाला. २२ जिल्ह्यातून फिरून आलेल्या या यात्रेच्या समारोपावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. आजचा दिवस पक्षाकडून मंडल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आला
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
31
184
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
पावसाच्या हलक्या सरी + वनभोजन = परफेक्ट कॉम्बिनेशन! परवा अकोल्याला कार्यक्रमाला जात असताना रस्त्याच्या बाजूला हिरवीगार टेकडी बघून सहकार्यांसोबत वनभोजनाचा आनंद घेतला! आयुष्याच्या सगळ्या धावपळीमध्ये काही क्षण स्वतःसाठी जगणं आवश्यक! असेच छोटे - छोटे क्षण आयुष्याला सुंदर बनवतात❤️
Tweet media one
2
9
176
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
वंचित बहुजन आघाडीचे फाउंडर मेंबर व प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय किसनदादा चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा! #utkarsharupwate #vbawithmaharashtra #VBAforIndia #VBA
Tweet media one
1
6
177
@URupwate
Utkarsha Rupwate
6 months
प्रचारदौरा बुधवार दिनांक 1 मे. तालुका - राहता @Prksh_Ambedkar @Sujat_Ambedkar @VBAforIndia #missionshirdi #VBA #Election2024 #campaign #rahta
Tweet media one
0
30
175
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या मान्य !वंचित बहुजन आघाडीचे नेते मा. @Prksh_Ambedkar आणि मा. मुख्यमंत्री @mieknathshinde यांची आज भेट झाली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी वंचितने के��ेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. @VBAforIndia #utkarsharupwate #vba #vanchitbahujanaghadi
Tweet media one
1
34
173
@URupwate
Utkarsha Rupwate
2 months
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतांसाठी सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात #छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सरकारने केले. घाईघाईत केलेल्या निकृष्ट कामामुळे केवळ ८ महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळला. #महायुती सरकारच्या या कारनाम्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे
Tweet media one
1
37
174
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
आज शिर्डी लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे , त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. @VBAforIndia @Prksh_Ambedkar #utkarsharupwate #pressurecooker #votingday #PressMeet
Tweet media one
Tweet media two
2
23
172
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
वंचित बहुजन आघाडीचे राहुरी फॅक्टरी येथील शहराध्यक्ष मा.चैतन्य दादा अल्हाट यांनी नवीन दुचाकी गाडी घेतली! गाडीचे स्वागत केले आणि चैतन्यदादांना शुभेच्छा दिल्या. सांभाळून गाडी चालवण्याची विनंती केली. #utkarsharupwate #VanchitBahujanAghadi #mypeople #rahuri
Tweet media one
1
8
174
@URupwate
Utkarsha Rupwate
2 months
*वंचितच्या लढ्याला यश !!!* *बार्टीच्या 763 विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा मार्ग मोकळा !*
Tweet media one
0
26
168
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
ऐसा देस है मेरा ❤️ विठ्ठलाच्या वारीतील एक क्षण... माशाअल्लाह !! #vithhal #ashadiekadashi #vari #utkarsharupwate
Tweet media one
1
16
168
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
तुमचं काय मत? 🫢😜😍
Tweet media one
9
13
168
@URupwate
Utkarsha Rupwate
6 months
#latepost भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथे झी युवा संगीत सम्राट अजय देहाडे यांचा आज संगीत कार्यक्रम होता. यावेळी उपस्थितांसोबत मनमोकळी आणि अराजकीय चर्चा झाली. या बिगरराजकीय चर्चांचा एक वेगळाच आनंद असतो. #Mission2024
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
24
165
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
जगाला शांतीचा व अहिंसेचा संदेश देणारे, प्रेमाने क्रोधावर मात करण्याचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा. यानिमित्त तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन व बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #BuddhaPurnima #BuddhaJayanti #Buddha
Tweet media one
0
17
163
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा.! सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा.... @VBAforIndia #maharashtradin #1may #kamgardi #JaiMaharashtra #marathi
Tweet media one
0
30
164
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
Namaskaar! I will be in Newasa and Shrirampur tomorrow, 16th July 2024 - Tuesday! Jai Bhim, Jai Shivray🙏 #utkarsharupwate #newasa #shrirampur #shirdiloksabha #shirdiloksabha2024
Tweet media one
3
14
162
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
माझ्या प्रचारार्थ 'विजय संकल्प सभा' आयोजित करण्यात आली. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते @Sujat_Ambedkar यांची प्रमुख उपस्थिती आहे. #utkarsharupwate #pressurecooker #vanchitbahujanaaghadi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
29
163
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
#bmc आणि राज्य सरकारचा मुंबईमधील पावसाळ्यातील भोंगळ कारभार ! #vba प्रदेश प्रवक्ता - उत्कर्षा रूपवते @VBAforIndia @mybmc #utkarsharupwate #VBAforIndia #vbawithmaharashtra #vanchitbahujanaaghadi #mumbai #mumbairains
1
37
160
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील चंदनापुरी,आनंदवाडी,झोळे व हिवरगाव पावसा या गावांतील आभार दौऱ्यादरम्यान लोकसभा निवडणुकीत मला सहकार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची आणि ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत गावांतील अनेक विषयांवर व समस्यांवर चर्चा केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
18
162
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
Tweet media one
0
17
163
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
कोपरगाव तालुक्यातील मतदान केंद्राना भेटी देऊन बूथवरील कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधला. Vanchit Bahujan Aaghadi #votingday #utkarsharupwate #pressurecooker
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
14
156
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
Thank You Siddharth Darole for this precious gift ❤️ #utkarsharupwate
Tweet media one
2
11
159
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
आज माझ्या समर्थनार्थ संगमनेर शहरातील कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली . यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शिर्डी मतदारसंघात परिवर्तन करण्याचा निर्धार यावेळी जनतेने केला आहे. मला मिळणारा हा पाठिंबा माझे मनोबल वाढवत आहे. @VBAforIndia #utkarsharupwate #presssurecooker
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
30
157
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
गोडुला स्वराज आणि सुगरण मम्मा पूनम सिद्धार्थ दिवे ❤️ #SelfieTime #utkarsharupwate
Tweet media one
0
4
158
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
Happy Birthday Mamma🤗🤗 Nothing is the same without you and babuji.... Miss You Guys ❤️ #missyouaaibabuji #missyoubabuji
Tweet media one
3
4
153
@URupwate
Utkarsha Rupwate
6 months
आवाज जनतेचा... उमेदवार हक्काचा.... ताई आपल्या हक्काची उत्कर्षा रूपवते!!! @VBAforIndia @VBA4Akola #shirdiloksabha #shirdiloksabha2024 #vba #vba_akole #vbaforindia #vbawithmaharashtra #sangamner #shrirampur #newasa #Kopargaon #rahuri
Tweet media one
1
30
154
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
कुबेर लॉन्स - खांडगाव येथे प्रज्वली आणि संकेत यांच्या मंगल परिणय सोहळ्यासाठी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या! भालेराव व सोनवणे कुटुंबियांना प्रेम करणारा प्रचंड जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. #utkarsharupwate #sangamner #wedding
Tweet media one
1
5
155
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
*आरक्षण बचाव यात्रेचे नवीन गाणं आज वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर संध्याकाळी 07.00 वाजता होणार प्रदर्शित.* 🤟🤟🔥❤️
1
27
154
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
आवाज जनतेचा खासदार हक्काचा.... ताई आपल्या हक्काची उत्कर्षा रूपवते! @VBAforIndia @Prksh_Ambedkar @VBA4Akola #utkarsharupwate #loksabha_elections_2024 #shirdiloksabha2024 #vba #vanchitbahujanaghadi #vbawithmaharashtra #newasa #shirdi #shirdiloksabha
Tweet media one
1
17
151
@URupwate
Utkarsha Rupwate
6 months
नेवासा फाटा येथे वंचित बहुजन आघाडीच्या युवा कार्यकर्त्यांसोबत लोकसभा निवडणुकीच्या तयारी साठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी त्यांच्यासोबत संवाद साधला, शिर्डी लोकसभेत बदल घडवण्यासाठी तरुण पिढी आतुर आहे. @VBAforIndia #VBAForIndia #vbawithmaharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
34
152
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
Tweet media one
0
12
153
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
वंचितांच्या हितासाठी झटणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे अग्रणी, आपल्या साहित्यातून क्रांती घडवणारे थोर समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथि निमित्त विनम्र आदरांजली!💐🙏 #annabhausathe #अण्णाभाऊ #पुण्यतिथी
Tweet media one
5
18
153
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
आयुष्यभर कष्ट सहन करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक कार्यात खंबीर साथ देणाऱ्या, त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻 #ramabaiambedkar #RamabaiBhimraoAmbedkar #Punyatithi
Tweet media one
4
16
146
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
#सामाजिक_न्याय_समस्या माझी शिर्डी माझ व्हिजन #utkarsharupwate #VoteForPressureCooker #Election2024 #LokSabhaElection2024 #VanchitBahujanAaghadi
Tweet media one
1
23
150
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मान्यतेने नेवासा तालुक्याची नवीन कार्यकारणी नियुक्त करण्यात आली. मा. पोपटराव सरोदे यांनी तालुका अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ह्यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. @VBAforIndia
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
25
150
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
उत्तम राज्यकर्त्या, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! आपल्या असामान्य कर्तुत्वाने मन जिंकणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी केलेले प्रजाहितवादी कार्य आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे. #ahilyabaiholkarjayanti #ahilyabaiholkar
Tweet media one
0
11
148
@URupwate
Utkarsha Rupwate
6 months
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त गायिका अंजली दीदी भारती यांच्या भीम गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून अप्रतिम भीम गीतांचा आस्वाद घेतला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
30
149
@URupwate
Utkarsha Rupwate
1 month
वंचित बहुजन आघाडी उत्तर नगर जिल्हा - शिर्डी लोकसभा जिल्हा व तालुका निहाय आढावा बैठक आज शिर्डी येथे पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात ताकतीने उमेदवार देण्याचा व जिंकून आणण्याचा निर्धार सर्वांनी केला ! @VBAforIndia @VBAforIndia @Prksh_Ambedkar
Tweet media one
0
21
147
@URupwate
Utkarsha Rupwate
3 months
वेस्ट इंडीजच्या धर्तीवर तिरंगा फडकवणाऱ्या टीम इंडियाला आणि संपूर्ण देशाला शानदार विजयाच्या हार्दिक शुभेच्छा ! #T20WorldCup #INDvsSA2024 #indiawins #TeamIndia #Congratulations
Tweet media one
1
17
150
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
संविधान निर्धार सभेला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद. @vba .india #VBAforIndia #prakashambedkar #utkarsharupwate #Mission2024 #missionshirdi
Tweet media one
Tweet media two
3
27
145
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
आज शिर्डी लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे , त्या पार्श्वभूमीवर विविध केंद्रांवर भेटी दिल्या यावेळी बूथवरील कार्यकर्ते आणि मतदारांसोबत संवाद साधला. @VBAforIndia @Prksh_Ambedkar #utkarsharupwate #pressurecooker #votingday
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
17
147
@URupwate
Utkarsha Rupwate
5 months
चारच वर्षाची चिमुकली गोड मुलगी.. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजुर येथील संबोधी संतोष पवार.. तिने जमवलेले खाऊच्या डब्याचे पैसे..नको-नको म्हटलं तरी तिने आणि तिच्या पालकांनी ‘संघर्ष निधी’ म्हणून या लढ्यात आपले योगदान दिले. @Prksh_Ambedkar @VBAforIndia
Tweet media one
1
23
144
@URupwate
Utkarsha Rupwate
6 months
पारेगाव खुर्द ता. संगमनेर येथील श्री रावसाहेब घुगे यांच्या बाप कंपनी ला भेट दिली. सॉफ्टवेअर , अग्रिटेक , हेल्थकेअर, एज्युकेशन अशा सेक्टर मध्ये काम करणाऱ्या ही कंपनी ग्रामीण भागातील तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध करून देत आहे. #VBA #youthempowerment
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
20
147
@URupwate
Utkarsha Rupwate
6 months
Happy 92nd Birthday Bai ❤️❤️ #missyouaaibabuji #utkarsharupwate
Tweet media one
2
4
143
@URupwate
Utkarsha Rupwate
4 months
जल - जंगल - जमिन स��बंधी लोकजागृती करून आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या लोकनायक वीर बिरसा मुंडा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
3
11
141