वंचित वृत्तांक Profile Banner
वंचित वृत्तांक Profile
वंचित वृत्तांक

@VanchitRuttank

Followers
17,242
Following
49
Media
1,943
Statuses
5,485

वंचित बहुजन आघाडी | अँड, प्रकाश आंबेडकर | लाईव्ह सभा | पत्रकार परिषद | आंदोलन | @Prksh_Ambedkar | @VBAforIndia |

Maharashtra
Joined March 2019
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
ह्याच वकिलांच्या टीमने मनोज भाऊंना जामीन मंजूर केलाय, ह्यांचा साठी तुमच्या मनातले दोन शब्द नक्की लिहाच!
Tweet media one
68
84
1K
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
चंद्रकांत पाटील खुर्ची वर 307 कलम लागू करा.. @ChDadaPatil #ChandrakantPatil #BJP #Maharashtra
44
111
754
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
वंचित बहुजन आघाडीचे ,राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय,प्रकाश आंबेडकर साहेब आपणास वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा.!! #PrakashAmbedkar
Tweet media one
49
75
710
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
नारायण राणे यांनी आधी स्वतःची लायकी तपासावी आणि नंतर दुसऱ्यांवर टीका टिप्पणी करावी @MeNarayanRane
Tweet media one
50
56
651
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून वंचित बहुजन आघाडीचे एकूण 239 सरपंच निवडून आले आहेत. व तितकेच किंबहुना त्याहून जास्तच सदस्य निवडून आले आहेत. पूर्ण माहिती हाती आलेली नाही. हा आकडा अजूनही मोठा असू शकतो. विजयी सरपंच व सदस्यांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन. @Prksh_Ambedkar
16
65
647
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
10 months
अँड, प्रकाश आंबेडकर साहेब, @Prksh_Ambedkar #PrakashAmbedkar #Satana
4
76
630
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
आद, प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते 'प्रबोधनकार डॉट कॉम' वेबसाईटचे रिलॉन्चिंग शिवाजी मंदिर, दादर @Prksh_Ambedkar @VBAforIndia @ShivsenaComms @ShivSena @AUThackeray #prakashambedkar #ShivSena
6
55
595
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेले कॉंग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार मा. रविंद्र धंगेकर यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते श्रद्धेय अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची भेट...!! विजय कुणामुळे... हे आमदार साहेबांना कळुन चुकले आहे.
Tweet media one
2
44
590
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
तब्बल 50 वकीलांनी घेतले... मनोजभाऊ गरबडे आणि साथीदारांचे मोफत वकीलपत्र... क्रांतिकारी जय भिम.!!
4
47
587
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
१४ एप्रिल २०२३ :- ॲड.बाळासाहेब आंबेडकर हैदराबाद येथील १२५ फूट बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यासाठी तेलंगना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या सोबत. @Prksh_Ambedkar
Tweet media one
8
46
585
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
कोणालाही न घाबरता सोशल मीडिया वर आपली बाजू मांडा, मी तुमच्या सोबत आहे .. अँड, प्रकाश आंबेडकर @Prksh_Ambedkar #PrakashAmbedkar
Tweet media one
7
42
549
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
भारतीय संविधान के निर्माता विश्वरत्न बाबा साहेब डॉ भीमराव अम्बेडकर जी के महा परिनिर्वाण दिवस पर शत-शत नमन🙏 #बाबा_साहब_अमर_रहे
Tweet media one
8
40
532
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
हे हास्य देशातील अनेकांची झोप उडवणारे आहे... @Prksh_Ambedkar @TSwithKCR
Tweet media one
3
29
489
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
#भीमा_कोरेगांव_शौर्य_दिवस 🔥
Tweet media one
4
33
488
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
10 months
रेकॉर्ड ब्रेक गर्दी धम्म मेळावा अकोला. @Prksh_Ambedkar
Tweet media one
4
59
487
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
भाजपसोबत आमची युती होऊच शकत नाही. वैदिक हिंदू समाज रचनेबाबतं आमचं भाजपशी भांडण आहे. भाजपसोबत कोणी जात असेल तर त्यांच्यासोबतही आम्ही जाणार नाही...! @Prksh_Ambedkar
Tweet media one
1
39
479
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिगतरित्या धर्माची गरज आहे. परंतु या देशाला कोणत्याही धर्माची गरज नाही. अँड, प्रकाश आंबेडकर
5
50
484
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
देशाच्या हुकूमशाहीच्या दिशेने जलद गतीने वाटचाल सुरू झालीये.. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला हा निवडणूक आयोगाचा अत्यंत दुर्दैवी निर्णय... #Shivsena
7
52
474
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
अँड, प्रकाश आंबेडकर यांनी पुर्वीच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की , हे शासन दोन हजाराच्या नोटा बंद करतील. @Prksh_Ambedkar #PrakashAmbedkar #2000Note
7
92
472
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
10 months
अहमदनगर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने अँड, प्रकाश आंबेडकर साहेब यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी मराठा समाजातील तरुणांसोबत साहेबांनी चर्चा केली व मार्गदर्शन केले #मराठा_आरक्षण @Prksh_Ambedkar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
47
473
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
वंचितांची माय न्याय हक्कासाठी भरपासात लढत होती तर लढाई जिंकणारच ना..! ✊🏻 आद. अंजलीताई आंबेडकर वंचितोका परछम बुलंद रहे..!🔥 #PrakashAmbedkar #MaharashtraPolitics
5
68
460
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
धम्म मेळावा नांदेड प्रचंड उन्हात तौबा गर्दी मध्ये मेळाव्याला सुरुवात
Tweet media one
Tweet media two
11
33
454
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
प्रा,आनंद तेलतुंबडे सरांचा जामिन मंजूर जय भिम!! #AanandTeltumbde
Tweet media one
Tweet media two
4
30
451
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
अकोला ) अकोटमध्ये वंचितचा बोलबाला , 7 पैकी 6 सरपंच वंचित बहुजन आघाडी चे @Prksh_Ambedkar @VBAforIndia
5
49
446
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
आद. बाळासाहेब आंबेडकर रॅली अकोला 🔥❤️ @Prksh_Ambedkar
3
51
440
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
10 months
अँड,प्रकाश आंबेडकरांच्या पत्रानंतर जरांगे पाटलांनी घेतलं पाणी @Prksh_Ambedkar #MarathaReservation #मराठा_आरक्षण
2
55
440
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
10 months
आदिवासी एल्गार सभा धुळे अँड,प्रकाश आंबेडकर साहेब यांचं भिमनगर धुळे येथे जंगी स्वागत करण्यात आले @Prksh_Ambedkar #PrakashAmbedkar #Dhule
2
55
432
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
5 months
#सर्वव्यापी_आंबेडकर ॲड.बाळासाहेब आंबेडकर
Tweet media one
0
41
437
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
प्रत्येक घरात एक , समता सैनिक दलाचा सैनिक असला पाहिजे #jayBhim
Tweet media one
4
31
430
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
अँड, बाळासाहेब आंबेडकर @Prksh_Ambedkar
Tweet media one
5
19
433
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
फुले आंबेडकर भाऊराव पाटीलांनी भीका मागून शाळा चालवल्या म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलाचा जाहीर निषेध 😡✊🏴 @ChDadaPatil
17
57
425
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
10 months
आद. प्रकाश आंबेडकर साहेब आणि ५० टक्के मराठा समाज आमच्या सोबत आहे, संचारबंदीच्या धमक्या आम्हाला देता का...! मराठा योद्धा, #मनोज_जरांगे_पाटील @Prksh_Ambedkar #मराठा_आरक्षण #MarathaArakshan #Maharashtra
Tweet media one
2
54
421
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
नव्या पर्वाची नवे आंबेडकर मा, सुजात आंबेडकर, वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा.! @AmbedkarSujat - @Prksh_Ambedkar
Tweet media one
18
25
415
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
7 months
लोकशाही गौरव महासभेला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. @Prksh_Ambedkar @VBAforIndia #लोकशाही_गौरव_महासभा #VBAforIndia
2
52
417
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
चंपाच्या तोंडावर शाई फेकणारा समता सैनिक दलाचा बहाद्दर भीमसैनिक मनोज गरबडे जय भीम 💙
5
28
416
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
शिवशक्ती - भीमशक्ती एकत्र मा,उद्धव ठाकरे आणि अँड, बाळासाहेब आंबेडकर यांची पत्रकार परिषद लाइव्ह #VBAShivsenaalliance
Tweet media one
Tweet media two
13
42
416
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
सरकार..!
3
26
410
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
10 months
#मराठा_आरक्षण 🚩🔥
7
70
398
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
फुले आंबेडकर भाऊराव पाटीलांनी भीका मागून शाळा चालवल्या म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलाचा जाहीर निषेध 😡✊🏴 @ChDadaPatil
Tweet media one
21
56
392
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
रमाईमाता आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !! @Prksh_Ambedkar
Tweet media one
8
28
392
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
पोटची लेकरं मातीआड जातानाही करोडो वंचितांच्या उत्थानासाठी सर्वस्वाचा त्याग करून बोधिसत्व बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीत त्यांची सावली बनून वादळासम उभ्या राहणाऱ्या त्यागमुर्ती माता रमाईस स्मृतीदिनी कोटी कोटी प्रणाम!! #रमाई
Tweet media one
12
56
392
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
येणारा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची मते 42 लाखावरून 1 कोटीच्या पुढे जाणार हे नक्की #PrakashAmbedkar
8
37
394
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर!!♥️
Tweet media one
3
17
385
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
व्हिएतनाम बुद्धिस्ट ���िसर्च इन्सटिट्यूट द्वारे आज मला "मानद डॉक्टरेट" पदवी देण्यात आली. त्याबद्दल व्हिएतनाम बुद्धिस्ट रिसर्च इन्सटिट्यूटचे मनापासून आभार. नमो बुद्धाय..! जय भीम..! . . . . . #BhimraoAmbedkar
Tweet media one
Tweet media two
8
27
381
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
उ.प्र.सहारनपूर मधील देवबंद येथे भिम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर अज्ञात व्यक्तिंनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला असून गोळी त्यांच्या कंबरेला घासून गेली आहे. कमरेवर जखम झाली आहे. चंद्रशेखर जखमी झाले असले तरी त्यांच्या प्रकृतीला धोका नाही. #चंद्रशेखरआजाद #Bhimarmy
Tweet media one
5
49
387
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
5 months
पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी जाहीर @vasantmore88
Tweet media one
1
28
387
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
आद, बाळासाहेब आंबेडकरांचे नाशिक नगरीत आगमन.!! 💐💐 @Prksh_Ambedkar
Tweet media one
7
17
384
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
अँड, बाळासाहेब आंबेडकर @Prksh_Ambedkar
Tweet media one
7
19
381
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
आद. सुजात दादा आंबेडकर 💙 @AmbedkarSujat #SujatAmbedkar
Tweet media one
1
10
370
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
हे फक्त.! 💯 श्रेध्येय, बाळासाहेब आंबेडकर करू शकतात @Prksh_Ambedkar @VBAforIndia
Tweet media one
7
32
371
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
तुम्ही 9 वर्ष काढलात आता फक्त 1 वर्ष थांबा मोदीला खुर्चीवरून खाली उतरल्याशिवाय राहणार नाही @Prksh_Ambedkar #prakashambedkar
Tweet media one
7
42
371
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
9 months
प्रकाश आंबेडकरांची ताकद जेव्हा मिळते, तेव्हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात विजयाचा मार्ग मोकळा होतो. - संजय राऊत / @rautsanjay61 ॲड- बाळासाहेब आंबेडकर / @Prksh_Ambedkar #VBAforIndia
2
52
365
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
आज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाच्या दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे व वंचितचे युवा नेते मा.सुजातजी प्रकाशजी आंबेडकर यांनी चैत्यभूमी, दादर येथे जाऊन डाँ.बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
25
366
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
जितक्या संख्येने कोरेगाव भीमाला अभिवादन करण्यासाठी आले, तितक्याच संख्येने जर अँड, बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिले तर अजय सेंगरचा जो बोलवता धनी आहे त्याची हिम्मत होणार नाही पुन्हा @Prksh_Ambedkar @VBAforIndia
3
31
368
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
सरकार ची कुठलीही मदत न घेता भैय्यासाहेबांनी चैत्यभूमी उभी केली आद, सुजात आंबेडकर साहेब @AmbedkarSujat #SujatAmbedkar
Tweet media one
Tweet media two
3
28
361
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
9 months
ही जनता पैसा, जेवण, फुकटच्या बसने मुंबई दर्शनाला आलेली नसून, स्वखर्चाने आद. बाळासाहेब आंबेडकरांना ऐकण्यासाठी राज्यभरातून आलेली स्वाभिमानी स��विधानप्रेमी जनता आहे ...🔥🔥🙏 शिवाजी पार्क हाऊसफुल्ल ...🤟 Balasaheb Ambedkar #संविधान_सन्मान_महासभा #mumbaicalling #ChaloShivajiPark
Tweet media one
6
38
359
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती. त्यांच्या अफाट साहित्यातून त्यांनी वंचितांना लढण्याचे बळ दिले. त्यांच्या लेखणीला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम. विनम्र अभिवादन. #आण्णाभाऊ_साठे
Tweet media one
2
40
357
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
भीमा कोरेगाव प्रकरणी एकबोटेला अटक मग संभाजी भिडेला का अटक नाही? ॲड. प्रकाश आंबेडकर
1
43
359
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
नांदेड - बोंढार येथील मयत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आद, प्रकाश आंबेडकर साहेब बोंडार गावात भेट…! @Prksh_Ambedkar #JusticeForAkshayBhalerao #PrakashAmbedkar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
56
353
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
10 months
#ManojJarangePatil #मनोज_जरांगे_पाटील #मराठा_आरक्षण
Tweet media one
1
31
348
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
11 months
निखिल वागळे यांचे राजकीय विश्लेषण, वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीत आली तर BJP, महायुतीचा पराभव निश्चित आहे - निखिल वागळे | @waglenikhil @RahulGandhi @kharge @INCIndia @INCMaharashtra
10
67
349
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
6 months
धन्यवाद कोल्हापूरकर... #VBAforIndia
0
55
346
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
अँड, प्रकाश आंबेडकर व मा, उद्धव ठाकरे एकत्र आल्यास देशाचे चित्र बदलेल - संजय राऊत @Prksh_Ambedkar @rautsanjay61 @VBAforIndia @ShivSena
5
35
345
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
तळागळातील गोरगरीब विद्यार्थ्याचा मास्तर. मा, विठ्ल कांगणे सर @Prksh_Ambedkar @AmbedkarSujat @VBAforIndia #PrakashAmbedkar #MaharashtraPolitics #JayBhim #Ambedkar
3
45
346
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
महाराष्ट्राचं राजकारण.!! पाहता आम्ही योग्य व्यक्ती सोबत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, @Prksh_Ambedkar #PrakashAmbedkar #MaharashtraPolitics
Tweet media one
5
45
345
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
6
57
343
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
निषेध म्हणून शाई फेकणारा अटक, योग्य अँगलने फोटो काढणारा पत्रकार अटकेत, संरक्षण करणारे पोलिस निलंबित, आणि महापुरुषांची बदनामी करणारा मात्र धमक्या देत मोकाट फिरतोय. मा, राजेंद्र पातोडे ( नेते वंचित बहुजन आघाडी ) @rajpatode101 @VBAforIndia
3
34
335
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
आता पर्यंत कोणताही राजकीय नेत्याने दखल न घेतलेला मुद्दा, श्रद्धेय @Prksh_Ambedkar (बाळासाहेब) यांनी सरकार पुढे मांडला #अभ्यासू_व्यक्तिमत्व @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #balasahebambedkar #vba #MaharashtraPolitics #maharastra #CMOMaharashtra #DevendraFadnavis
Tweet media one
4
71
340
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
नजर जाईल तेवढी प्रजा.! त्या प्रजेचा एकच राजा.!! श्रेध्येय, #बाळासाहेब_आंबेडकर , @Prksh_Ambedkar @VBAforIndia
Tweet media one
Tweet media two
4
23
341
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
10 months
1
43
338
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
5 months
#चंद्रपूर लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. @VBAforIndia
Tweet media one
0
33
333
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
“माता रमाई" काय लिहू तुझ्यावर शब्द हे सुचत नाही तीन चार शब्दात मी लिहावं तुला कष्ट तुझे इतके सोपे ही नाही..! एवढ्या हालअपेष्टा सहन करून देखील विश्वास कधी ना तुझा हरला..! तुझ्याच मुळे “बा भीमा” खरा कोहिनुर भारताचा ठरला. “माता रमाई” यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन "..!
Tweet media one
8
24
337
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
पिंपरी चिंचवड मधील संपूर्ण समाज साहेबांच्या पाठीशी एकवटला आहे. @Prksh_Ambedkar
Tweet media one
5
39
329
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
7 months
आरक्षणाच्या लढाईत जेव्हा #मनोज_जरांगे_पाटील यांना पाठिंब्याची गरज होती तेव्हा एकही मराठा नेता पुढे आला नाही, पण एकीकडे अँड,प्रकाश आंबेडकर यांचा संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांना होता. @Prksh_Ambedkar #maratha_Reservation #मराठा_आरक्षण
1
50
336
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
जंतरमंतर मैदान, दिल्ली येथे देशातील कुस्तीपटू खेळाडूंची भेट उद्या मा, सुजात आंबेडकर घेणार आहेत. देशातील खेळाडूंचे लैंगिक शोषण होत असताना आपण गप्प राहणे, देशाच्या हिताचे नाहीये. त्यावर आवाज उचलला पाहिजे.
Tweet media one
5
34
335
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
Tweet media one
3
14
325
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
हे आहे बाळासाहेब आंबेडकरांवर असलेलं निस्वार्थ प्रेम.! स्वाभिमानी मालकास आणि चालकास क्रांतिकारी जय भिम .! हा आहे वंचिताचा मिडीया..! @Prksh_Ambedkar @VBAforIndia #PrakashAmbedkar #VBA #Ambedkar
Tweet media one
3
33
329
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
भारतीय बौद्ध महासभा आयोजित प्रचंड धम्म मेळावा, नाशिक प्रमुख उपस्थिती आद. बाळासाहेब आंबेडकर साहेब आद. भिमराव आंबेडकर साहेब
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
24
330
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
कामाला लागा 2024 ला मोदीविरोधी सरकार सत्तेत येईल आद, प्रकाश आंबेडकर साहेब @Prksh_Ambedkar
1
24
329
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
आदरणीय, सुजात साहेब आंबेडकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!! @AmbedkarSujat #SujatAmbedkar
Tweet media one
13
20
328
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
6 months
INDIA Alliance Rally | Rahul Gandhi Live Bharat JodoNyay Yatra | इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन; प्रकाश आंबेडकर लाईव्ह #bharathjodonyayyatra #indiaalliance #loksabhaelections2024024 #prakashambedkar
2
77
323
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
10 months
बीड मध्ये आलेलं वंचित बहुजन आघाडी च वादळ. @Prksh_Ambedkar
3
36
319
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
10 months
आपण सर्वांनी २०२४ ला साहेबांना साथ दिली तर नक्कीचं वंचितांच राज्य येणारं...! ❤️😊 @Prksh_Ambedkar
Tweet media one
0
25
325
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
सम्राट अशोकाने बांधलेली विहार कुठं आहेत..? सुप्रीम कोर्टाकडे याच उत्तर आहे का..? - ऍड.बाळासाहेब आंबेडकर
9
31
315
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
माझा पक्ष वंचित बहुजन आघाडीच का ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की मी माझ्या पक्षाच झाड खडकावर लावलेल आहे ज्यांना फळाची घाई झाली आहे त्यांनी सत्ताधरी पक्षात जावे कारण माझ्या झाडाला उशिरा फळ लागतील पण ती सकल आणी स्वाभिमानी असतिल बिना लाचारीची असतिल @Prksh_Ambedkar
Tweet media one
11
39
320
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
9 months
अकोल्यात काँग्रेस पक्ष निरर्��क ठरलाय. काँग्रेसचे मोठे मोठे नेते आले. प्रचारसभा घेऊनही काँग्रेसच डिपाॅझीट जप्त झालं. वंचित बहुजन आघाडीकडून मोठा नेता प्रचाराला न जाता ही एकहाती विजय मिळवला. ही आहे वंचित बहुजन आघाडीची ताकद. #VBAForIndia
Tweet media one
1
27
317
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
4 months
वसंत मोरे उमेदवारी अर्ज दाखल करायला जातांना टिपलेला फोटो. @vasantmore88
Tweet media one
2
23
320
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
जगात सर्वात जास्त जातीधर्म असलेल्या देशाला कंट्रोल करणे आणि सुरळीत पणे गेल्या 68 वर्षात देशाला जीवंत ठेवण्याचं काम "भारतीय संविधान"करते आहे ! म्हणूनच जगात नोंद घेतली जाते भारतीय संविधानाची... #हा_जागर_संविधानाचा #संविधान #indianconstitutionday
3
38
314
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
भीमा कोरेगाव 205 वा शौर्य दिन.!! चला विजयस्तंभाला अभिवादन करूया आपल्या ५०० शूरवीरांना मानवंदना देऊया #भीमा_कोरेगांव_शौर्य_दिवस #भीमाकोरेगांव #BhimaKoregaon
Tweet media one
4
39
318
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
10 months
0
32
313
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
१९९२ साली पोटनिवडणुकीत अँड , बाळासाहेब आंबेडकर यांच्या #भारिपने #आदिवासी गरीब तरुण भिमराव केराम ला किनवट मध्ये वर्गणी गोळा करुन #आमदार बनविले अशी दानत कुण्या नेत्यांमध्ये आहे का.?? इतिहासात शोधा.
3
35
315
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
संजय राऊत बाहेर आले (चांगली गोष्ट ) तर आपले आंबेडकरवादी म्हणवणारे सतरंज्या उचले खुश आहेत. पण बाबासाहेबांचे नात जावई प्रा आनंद तेलतुंबडे कित्येक वर्षे आत आहेत त्यावर कोण चकार शब्द बोलायला तयार नाहीत.. @andharesushama
3
41
316
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
बाळासाहेब आंबेडकरांच #प्रकाश हे नाव खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवलं आहे
Tweet media one
5
14
312
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
11 months
जाहीर निषेध.!! भाजप नेता किरीट सोमय्या चे पराक्रम नागडे उघडे केल्यामुळे #लोकशाही चॅनेल वर बंदी घातली आहे. भाजपच्या नेत्यावर पत्रकारिता करायची नाही हाच संदेश यातून देऊन पत्रकारांना भीती घालण्याचा प्रकार BJP पार्टीने चालवला आहे. #LokshahiMarathi @kamleshsutar @Prksh_Ambedkar
Tweet media one
Tweet media two
3
72
316
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
1 year
वंचित' बहुजन आघाडीचं ठरलं ..! आगामी निवडणुकांची तयारी सुरु; पुण्यात पार पडली बैठक आज पुणे येथे सर्व राज्य कार्यकारीणी व सर्व जिल्हा प्रभारी सोबत आदरणिय अँड.बाळासाहेब आंबेडकर साहेब व आदरणिय प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या उपस्थितीत दाेन दिवसीय गुप्त बैठक पार पडली.
Tweet media one
5
28
312
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
ब्रेकींग न्युज महापुरुषांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटीलच तोंड काळ केल...
2
14
310
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
दुबारा जब आयेंगे तब ढोल ताशे बजाते आयेंगे, और सरकार की बजाके जायेंगे..! ✊ आदरणीय,बाळासाहेब आंबेडकर #जयपुर #राजस्थान #prakashambedkar
3
42
307
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
स्वाभिमानी नेतृत्व, ✊ आद, बाळासाहेब आंबेडकर
Tweet media one
3
15
305
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
धम्म मेळावा नांदेड.!! "लाखोंचा जनसामुदाय 💙✊ प्रमुख मार्गदर्शक : ॲड. बाळासाहेब आंबेडकर @Prksh_Ambedkar @PrabuddhBharat2 #PrakashAmbedkar #VBA #Maharashtra #Nanded
3
42
310
@VanchitRuttank
वंचित वृत्तांक
2 years
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ अँड. प्रकाश आंबेडकर साहेब यांची सभा काल संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते. @Prksh_Ambedkar @VBAforIndia #PrakashAmbedkar #VanchitBahujanAaghadi
1
33
312