Dr. Parinay Fuke Profile Banner
Dr. Parinay Fuke Profile
Dr. Parinay Fuke

@Parinayfuke

Followers
10,414
Following
190
Media
8,088
Statuses
15,676

MLC - Bhandara & Gondia

Nagpur, India Mumbai
Joined August 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
4 years
एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा? - @supriya_sule करके दिखाया था लेकीन कुछ लोगो ने वक्त पर गद्दारी की वरना @Dev_Fadnavis जी सबके सरदार होते.
34
535
2K
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
4 years
राहुल गांधी और परिवार का ट्रेडमार्क - देश द्रोही, गैर क़ानूनी, पुलिस पर हमला करने वालों के साथ. @INCIndia @RahulGandhi @priyankagandhi
@RahulGandhi
Rahul Gandhi
4 years
मोदी सरकार का ट्रेडमार्क- अमानवीय अत्याचार!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
10K
17K
74K
16
239
931
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
मा. शरद पवार साहेब आपण मुख्यमंत्री असताना गोवारी आदिवासी बांधवांचा मोर्चा नागपुरात आला होता. तेव्हा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या त्या मोर्च्यावर आपल्या सरकारने लाठीमार केला.
Tweet media one
@PawarSpeaks
Sharad Pawar
3 years
आज नई दिल्ली में मीडिया से बातचीत के दौरान लखीमपुर खीरी में किसानों के खिलाफ हुई हिंसा की कड़ी आलोचना की। इस मामले पर न तो केंद्र और न ही उत्तर प्रदेश सरकार ने अभी तक कोई प्रतिक्रिया व्यक्त की है। केंद्र सरकार और उत्तर प्रदेश सरकार ने इस दुर्घटना के बारे में संवेदनहीनता दिखाई है।
152
331
2K
4
74
360
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
4 years
अकेला @Dev_Fadnavis क्या करेगा - @supriya_sule कल और आज दिखा दिया @Dev_Fadnavis जी ने विधानसभा में मुख्यमंत्री और गृहमंत्री को सवालों के चक्रव्यूव में डाला जहा उनकों निकलना बहुत कठीन दिख रहा था.
9
142
873
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
‘महाज्योती' विद्यार्थ्यांना विद्यावेतन का देत नाही? ‘ सारथी‘ मागील तीन वर्षांपासून विद्यावेतन देत आहे.‘महाज्योती‘ ला काय अडचण आहे? ‘सारथी‘ला एक निकष आणि'महाज्योती' ला दुसरा!असे का व्हावे? हा ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का? राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी. @VijayWadettiwar
21
97
330
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
आमच्या साकोली तालुक्यात एक खोटारडा नाना आहे ...... तुमच्या गावात असा कुणी पळपुटा नाना आहे का ? @BJP4Maharashtra
25
74
892
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
सापडले, पवार साहेबांचे गेल्या वर्षीच्या St कामगार अधिवेशनातील भाषण ,........ जरूर ऐका.......फक्त आश्वासन.......कार्यवाही काही नाही.....? सरकार तुमचे, मुख्यमंत्री तुमचे, अर्थमंत्री तुमचे आणि मागणी पण तुमचीच..... मग घोडं कुठं पेंड खातंय?आणि म्हणतात, BJP वाले भडकवतायत . @PawarSpeaks
24
349
839
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
4 years
आठ दिवसांपासून रुग्णालयात लाईट मध्ये fluctuation होत होते. तेव्हाच प्रशासनाने याकडे लक्ष दिले असते तर ही मोठी दुर्घटना घडली नसतीअग्निशमन यंत्रणा अद्यावत करण्यासाठी ८ मे २०२० ला अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. परंतु शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. @CMOMaharashtra
Tweet media one
10
145
764
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 months
उत्सव विजयाचा, जल्लोष कुटुंबीयांचा..!! #DrParinayFuke #BJP4Maharashtra
17
52
764
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री @RajThackeray जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस दीर्घायुष्य लाभावे हीच प्रार्थना.
Tweet media one
11
30
631
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटीने वाढला!
Tweet media one
Tweet media two
7
81
608
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
मा. मुख्यमंत्री महोदय , एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलू नका. हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान करू नका. ठरल्याप्रमाणे एमपीएससी ची परीक्षा घ्या. आवश्यक उपाययोजना व काळजी घेऊन ही परीक्षा घ्यावी. @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad
6
60
367
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
माझ्या पोराला सांभाळा, माझ्या मेहुण्याला सांभाळा, माझ्या मंत्र्यांना सांभाळा, मी नवीन आहे मला सांभाळा.. अरे हा महाराष्ट्र आहे की अंगणवाडी..? @OfficeofUT @BJP4Maharashtra
1
173
134
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
आज मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री श्री @dvkesarkar जी यांची भेट घेऊन राज्यातील व्यवसाय शिक्षकांच्या व्यथा मांडल्या व निवेदन दिले. @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @mahavocational @ShobharajKhonde
Tweet media one
320
494
504
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील रेती तस्कर आणि अवैध दारू वाल्यांकडून नियमित हप्ते कुणाला मिळतात? या हफ्तेखोरीचा दांडगा अनुभव कुणाला आहे? काँग्रेसचे आक्रस्ताळे प्रदेशाध्यक्ष सामान्य जनतेला सांगतील का? @CMOMaharashtra @NANA_PATOLE @BJP4Maharashtra
6
8
73
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
जनतेच्या पैशातून मला घर नको! आमदार निवासाची सोय असताना पुन्हा घरं‌ देण्याचे प्रयोजन काय? शेतकरी, एस.टी. कर्मचारी, मध्यमवर्गीय, शिक्षक अशा प्रत्येक स्तरातील, प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती दु:खी असताना, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून आमदारांना घरं कशासाठी?
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
2 years
सर्वपक्षीय ३०० आमदारांना घरे देणार
1K
391
2K
13
102
58
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माझे मित्र श्री बच्चू कडू जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस दीर्घायुष्य लाभावे हीच प्रार्थना. @RealBacchuKadu
Tweet media one
28
18
410
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
4 years
देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यावर कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी बुधवारी नागपुरात केलेली टीका ही पटोले यांच्या विकृत मनोवृत्तीचे उदाहरण आहे. पटोले यांना मोदी द्वेषाने पछाडले आहे. @NANA_PATOLE @narendramodi @JPNadda
10
43
408
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
तथ्य साथ देत नाही, दुसरं काही सुचलं नाही,‌ की लागले बॉडी शेमिंग करायला! देवेंद्र भाऊंची कद काठी आणि बौद्धिक उंची गाठायला दुसरा जन्म घ्यावा लागेल. @OfficeofUT @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
62
64
399
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
. @rautsanjay61 एखाद शायरी होजाए... मुख्यमंत्री जबाबदार..... निलंबित अधिकारीला नियुक्त करण्याचा मी जबाबदार..... सचिन वाझेच्या नियुक्तीचा वाझे जबाबदार..... जिलेटिन प्लांट करण्याचा ? गृहमंत्री जबाबदार .... 100 कोटी वसलू करायला महाविकास आघाडी जबाबदार .... भ्रष्ट सरकारचा
7
58
377
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
व्यवसाय शिक्षकांच्या व्यथा आमच्यापासून लपून राहिलेल्या नाहीत. त्यांची नियुक्ती व प्रलंबित वेतनसंबंधी प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्याच उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांना विनंती पत्र देणार आहोत. @mahavocational @ShobharajKhonde
414
428
381
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
लवकरच बैठक घेऊन यावर तोडगा काढू असे सकारात्मक आश्वासन त्यांनी या वेळी दिले. व्यवसाय शिक्षकांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेतल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री श्री @dvkesarkar जी, मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांचे आभार.
Tweet media one
124
397
366
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये शिक्षण धोरणांवर विशेष काम केले जात आहे. आसाम राज्यात व्यवसाय शिक्षण योजना पूर्णपणे शालेय शिक्षा विभागामार्फत राबवून, व्यवसाय शिक्षकांना योग्य वेतन देण्याचे आदेश दिले गेले आहेत. योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अथक परिश्रम घेतले जात आहेत.
Tweet media one
328
416
352
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
धान घोटाळा, रेती चोरीचे वाढते प्रकरण व ओ.बी.सी आरक्षणाच्या मुद्यावर मा.राज्यपालांशी चर्चा. @BJP4Maharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
14
18
337
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे विष आहे, हे तुम्हाला मान्य आहे तर! हे विष प्राशन करू नका, हे सांगणारी लोकं तेव्हा तुमच्या आजूबाजूला होती आणि तरीही तुम्ही त्यावेळी ऐकलं नाही. का, तर विषप्राशन करून बघुया म्हणून? वाह! @OfficeofUT @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
11
83
317
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
आमचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणारे कॉंग्रेसचे आक्रस्ताळे प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले यांना आपल्या दिव्याखालचा अंधार दिसत नाही का? @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @BJP4Maharashtra
7
30
316
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 months
विधानपरिषदेच्या निवडणुकीत माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखर बावनकुळेजी आपले मनःपूर्वक आभार. तर आज पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मला मतदान करून
Tweet media one
54
30
296
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 months
मुंबई येथील विधानभवनात आज विधानपरिषदेच्या निवडणुका अगदी पारदर्शक पद्धतीने पार पडल्या. यामध्ये महायुतीच्या सर्व नऊ उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीच्या निकालानंतर विधानभवन परिसरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय
7
18
289
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
धक्कादायक : केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला दिलेल्या कोरोनाच्या ५६ लाख लसीपैकी फक्त २३ लाख लसी नागरिकांना दिल्या. या सरकारला लकवा तर मारला नाही ना? @PMOIndia @CMOMaharashtra @rajeshtope11 @BJP4Maharashtra
2
54
110
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
4 years
पूजा चव्हाण प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्यावर कार्यवाही करण्यात दिरंगाई !! परंतु चित्रा ताई वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर ACB ची कार्यवाही तत्परतेने करने सूड़बुद्धी म्हणावी का ?? @OfficeofUT @DGPMaharashtra @AnilDeshmukhNCP @Dev_Fadnavis @mipravindarekar @ChitraKWagh
5
44
279
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
तसेच मंत्रीमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी यांची भेट घेऊन व्यवसाय शिक्षकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी त्यांना ही पत्र देणार आहोत. सर्व व्यवसाय शिक्षकांना मी आश्वस्त करीत आहे की तुमच्या समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील. @Dev_Fadnavis @mahavocational
125
321
270
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
5 years
भारताचे पंतप्रधान श्री @narendramodi , पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री @AmitShah , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis आणि प्रदेशाध्यक्ष श्री @raosahebdanve यांनी माझ्यावर विश्वास ठेवून राज्याचा राज्यमंत्री म्हणुन संधी दिल्याबद्दल धन्यवाद..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
42
39
257
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
देशातील भाजप शासित हरियाणा या आणखी एका राज्यातील प्रशासनाने व्यवसाय शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला व्यवसाय शिक्षकांच्या व्यथा कधी कळणार? @BJP4Maharashtra @ChDadaPatil @mahavocational @ShobharajKhonde @CMOMaharashtra @VarshaEGaikwad
Tweet media one
161
299
261
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
4 years
देश के आदरणीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी जी पर बुधवार को नागपुर में कांग्रेस के नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले द्वारा की गई आलोचना, पटोले जी के विकृत मानसिकता का उदाहरण है। @NANA_PATOLE @narendramodi @JPNadda
6
43
136
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
महाराष्ट्र सरकार के मंत्री महाराष्ट्र की दयनीय स्तिथी को नजरअंदाज कर दूसरे राज्यों में ताकझांक बंद करे. कोरोना महाराष्ट्र में जहा चंद्रपुर की इरई नदी में अंत्यसंस्कार हो रहा है. उस्मानाबाद में एक साथ 19 लोगों का अंतिम संस्कार किया गया. आपकी प्राथमिकता क्या स्पस्ट करे !
@NitinRaut_INC
Dr. Nitin Raut 🇮🇳
3 years
पहली तस्वीर दमोह की है और दूसरी इंदौर की। प्राथमिकता देख लीजिए।
Tweet media one
111
197
1K
5
83
233
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 months
निश्चय विकासाचा, निर्धार विजयाचा..!! #DrparinayFuke
2
10
237
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
मागील आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या व्यवसाय शिक्षकांकडे मविआ सरकारने सोयीस्कररीत्या पाठ फिरवली आहे. या उपोषणात सहभागी प्रसुती रजेची मागणी करणाऱ्या सात महिन्यांच्या गरोदर व्यवसाय शिक्षिकेचीही या सरकारने गय केली नाही. @mahavocational @ShobharajKhonde
127
303
240
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
शिक्षक बंधुंनो, धीर सोडू नका, आत्महत्येचा विचारही नको. तुमचा जीव एवढा स्वस्त नाही की भ्रष्ट सरकारसाठी तुम्ही तो गमवावा. तुमच्या लेकरा-बाळांकडे बघा. तुमच्यात एक नवी पिढी निर्माण करण्याची ताकत आहे.
127
326
239
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
1 year
माझ्या सुख दु:खात‌ सावलीसारखी सोबत असणारी, कुटुंबासह सामाजिक, राजकीय‌ जबाबदारीही धाडसाने पेलणारी‌ माझी‌ पत्नी‌ परिणिता हिला वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो, तुला निरामय आयुष्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.
Tweet media one
41
11
221
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
परंतु सर्वसामान्यांच्या प्रश्नांना नेहमीच केराची टोपली दाखवणाऱ्या या महाभकास आघाडी सरकारने शिक्षकांवरही आपल्या हक्कांसाठी आंदोलनाची वेळ आणली आहे.
134
266
222
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
Tweet media one
60
188
232
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस दीर्घायुष्य लाभावे हीच प्रार्थना. @Pankajamunde
Tweet media one
5
17
223
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
आपले पद काय, आपण बोलतो काय? दुसर्‍याच्या भरवशावर निवडून आलेल्याने देशातच नाही तर परदेशातही लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पंतप्रधानांबद्दल असे उद्गार काढावेत का? @rautsanjay61 @narendramodi @AmitShah @BJP4India
Tweet media one
12
42
206
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
'भाजयुमो'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार व आमचे मित्र श्री @RamVSatpute यांनी नागपूर येथील घरी आम्हा उभयतांना सपत्निक सदिच्छा भेट दिली.
Tweet media one
2
9
208
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
आम्ही विधान भवनात व विधान भवनाबाहेर या विषयाकडे विद्यमान सरकारचे अनेकदा लक्ष वेधले. पण हे सरकार या विषयी काहीही करणार नाही हे आता लक्षात आले आहे. थोडी कळ काढा, परिस्थिती लवकरच बदलेल. @ShobharajKhonde @mahavocational
@mahavocational
व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य
2 years
@uddhavthackeray @VarshaEGaikwad तुमच्यामुळे राज्यातील १२०० व्यवसाय शिक्षकांचे कुटुंब उध्वस्त होत आहेत. तुमच्या शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार आणि बाजारी धोरणामुळे राज्यातील शिक्षकांची पिळवणूक केली जातेय याचे पुरावे देऊन, आंदोलन करून तुमच्यासोबत चर्चा करून देखील तुम्ही दखल घेत नाही.
131
257
190
208
278
211
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
1 year
तत्त्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ, अनुभवश्रीमंत, महाराष्ट्राचे चाणक्य, माझे राजकीय गुरु, 'देवमाणूस' श्री @Dev_Fadnavis जी यांची आज #गुरुपौर्णिमेनिमित्त सपत्नीक भेट घेतली. राजकारणात त्यांच्यासोबत घालवलेले काही क्षणच असंख्य शिकवणी देऊन जातात. प्रेरणेचा हा झरा अखंड खळाळता राहो, हीच सदिच्छा.
Tweet media one
7
12
197
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
. @NANA_PATOLE विधानसभा अध्यक्ष असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत व्यवसाय शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याबाबत आदेश दिले गेले होते. परंतु त्यांचे सरकार व स्वतः प्रदेशाध्यक्ष असतानासुद्धा त्यांचे मंत्री आज त्यांचेच ऐकत नाहीत.
@mahavocational
व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य
3 years
@NANA_PATOLE साहेब तुमचे सरकार, तुमचे मंत्री तरी तुमच्या आदेशाला केराची टोपली. राज्यातील अतिदुर्बल आणि वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्यभिमुख करणाऱ्या व्यवसाय शिक्षकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक केली जात आहे. न्याय मिळवून द्या नाहीतर आत्महत्येला परवानगी द्या @VarshaEGaikwad
Tweet media one
98
256
200
79
279
195
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, श्री रमेश फुके यांचे चिरंजीव व माझे धाकटे बंधू संकेत फुके याचे अल्पशा आजाराने आज शुक्रवार, दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता निधन झाले आहे.
Tweet media one
113
17
190
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
आझाद मैदान येथे राज्यातील व्यवसाय शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात आज विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते श्री प्रविणजी दरेकर, मी व आमदार श्री प्रसादजी लाड यांनी भेट देऊन मुख्य अडचणी व प्रमुख मागण्या संदर्भात चर्चा केली. #MonsoonSession #पावसाळी_अधिवेशन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
113
208
196
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
1 year
बोलणारे बोलतच राहतील. काम करणारा नेता कधीही थांबत नसतो. देवेंद्रजी, तुम आगे बढो, महाराष्ट्र आप के साथ है... @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
6
21
188
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
5 months
उत्तर प्रदेश के यशस्वी मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी के साथ आज भंडारा से नागपुर हेलिकॉप्टर यात्रा का सौभाग्य मिला। इस यात्रा के दौरान उन्होंने अपने कई अनुभव साझा किए तथा लोकसभा चुनावों पर भी चर्चा की। इस अवसर पर कई विषयों पर उनका अमूल्य मार्गदर्शन प्राप्त हुआ।
Tweet media one
Tweet media two
0
11
177
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या या जुलमी सरकारने सावित्रीच्या या लेकींच्या मागण्या लक्षात घेऊन त्यांना योग्य तो न्याय द्यावा.
50
231
187
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
@thakkar_sameet many Many Happy Birthday. #HBDSameetThakkar
0
11
179
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
भंडारा : भाजपा नव्हे काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करतेय ही महाविकास आघाडी सरकार नव्हे महावसुली सरकार @NANA_PATOLE @BJP4Maharashtra
1
35
171
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
राज्यातील अनेक खोळंबलेल्या अवस्थेतील विषयांवर सातत्याने पाठपुरावा करत असताना व्यवसायी शिक्षकांच्या समस्यांबाबतही अनेकदा राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. @mahavocational @ShobharajKhonde
@mahavocational
व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य
3 years
राज्यातील हजारो व्यवसाय शिक्षक ३ मार्च ला मुंबई गाठणार @OfficeofUT @VarshaEGaikwad @AjitPawarSpeaks शिक्षकांचा जीव घेतल्याशिवाय मविआ सरकारला जाग येणार नाही. व्यवसाय शिक्षकांना न्याय द्या व्यवसाय शिक्षण योजनेतील भ्रष्टाचार आणि बाजारीकरण थांबवा #VTP_LAHI_ हटाओ_व्यवसाय_शिक्षण_बचाओ
Tweet media one
530
633
625
74
211
167
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या होम गार्डना वर्षभर काम देऊन नियमित करावे व वेतनवाढ करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांना केली. @BJP4Maharashtra
Tweet media one
16
13
173
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
1 year
आर्टिस्ट श्री अमितजी वानखेडे यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने हे अर्कचित्र साकारल्याबद्दल मन:पूर्वक आभार! आपल्यातील कलागुण अधिकाधिक वृद्धिंगत होत जावो, हीच सदिच्छा. @Amit_I_Patil
Tweet media one
0
10
173
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त सादर नमन.
Tweet media one
3
14
174
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
5 years
पूर्व केंद्रीय मंत्री, सांसद आदरणीय श्री @JPNadda जी को @BJP4India का कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष बनने पर अनेक हार्दिक शुभकामनाएं..
Tweet media one
3
7
164
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे खोटे आश्वासन करायचे व दुसरीकडे शेतकऱ्यांची वीज कापायची, असा दुटप्पीपणा सरकार करत आहे. एस.टी. कर्मचारी व व्यवसाय शिक्षकांच्या मागण्यांकडे तर सरकारने पूर्णतः डोळेझाक केलेली आहे. एकंदरीत या अर्थसंकल्प अधिवेशनाला काही ‘अर्थ’ नाही.
78
211
163
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
छत्रपती शिवाजी महाराजांसमोर तुम्ही-आम्ही सर्वच लहान आहोत. पण अन्नदात्याची अवहेलना करणार्‍या, शिक्षकांवर अन्याय करणार्‍या, गरीब जनतेच्या पोटावर पाय देणार्‍या तुमच्यासारख्यांची छत्रपतींचं नाव घ्यायचीही लायकी नाही. #MaharashtraWithModi
@NANA_PATOLE
Nana Patole
3 years
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र समोर शेवटी तुम्ही छोटे. #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा
Tweet media one
67
170
1K
73
202
160
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
राष्ट्रीय महिला बुद्धीबळ स्पर्धेत अव्वल स्थानी विराजमान झालेल्या दिव्या देशमुखची तिच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन तिचे कौतुक केले. त्याचबरोबर महाराष्ट्र बुद्धीबळ असोसिएशनतर्फे तिला पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला. @DivyaDeshmukh05
Tweet media one
Tweet media two
1
20
155
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 months
विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर निवडणू��� आयोगाकडून '' निवडणूक प्रमाणपत्र स्वीकारले ''. #DrparinayFuke #BJP4Maharashtra
Tweet media one
Tweet media two
9
10
148
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
4 years
वादळं अंगावर झेलत पर्वताप्रमाणे सदैव तटस्थ राहणारे, प्रत्येक वेळी नव्या ताकदीनं कार्य करणारे, आमचे झुंझार लोकनेते स्व. श्री गोपीनाथराव मुंडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #GopinathMunde @Pankajamunde @DrPritamMunde
Tweet media one
1
7
151
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 months
विधानपरिषदेच्या विजयानंतर माध्यम प्रतिनिधींशी सविस्तर संवाद साधताना उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त केले. तसेच महायुतीने या निवडणुकीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिली असल्याचे मत व्यक्त करत महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन
7
14
148
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
5 years
मी डॉ परिणय रमेश फुके....
39
27
140
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्षा मा.चित्राताई वाघ यांची भाजपा महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...! @ChitraKWagh
Tweet media one
4
4
142
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
प्रचार नक्की करा, पण राज्यात शिक्षक आणि विद्यार्थी त्रस्त आहेत, याकडेही लक्ष द्या. आणि हो, ते इलाहाबाद नाही, प्रयागराज आहे.
@VarshaEGaikwad
Prof. Varsha Eknath Gaikwad
3 years
इलाहाबाद दक्षिण से अल्पना निशाद हमारी उम्मीदवार हैं और मुझे पूरा भरोसा है कि वे आपकी सेवा में कोई कसर नहीं छोड़ेंगी। #आ_रही_है_कांग्रेस
54
29
159
96
188
132
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
4 years
शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसुली करू नका : आमदार डॉ परिणय फुके यांनी वीज अधिकाऱ्यांना खडसावले TV 9 Exclusive @NitinRaut_INC @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @mipravindarekar @TV9Marathi @CMOMaharashtra
4
36
120
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
तुम्ही देवेंद्र भाऊंसोबत आहात ना? @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
9
17
135
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देणारा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल आहे. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra
7
11
127
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
5 years
आज मा मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांनी मा��ी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली. मा. मुख्यमंत्री यांचे आभार..
Tweet media one
Tweet media two
31
16
131
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
4 years
शेतकरी आणि सामन्यांना भरमसाठ वीज बिल पाठवणाऱ्या सरकारचा निषेध! सामान्य जनतेची ही पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही. वीज बिले माफ करा या मागणीसाठी माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
18
128
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री मा. श्री @cbawankule साहेब यांची विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यातून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! @BJP4Maharashtra
Tweet media one
6
8
131
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री माननीय श्री @nitin_gadkari जी यांनी आज नागपूर येथील घरी सांत्वन भेट घेतली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
8
126
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
केंद्र सरकार वर टीका करण्या ऐवजी महविकास आघाडी काय करत आहे ते पाहावे : नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघातील समस्या पाहिले सोडवाव्यात : मोठ मोठ्या नेत्यांवर टीका करण्या ऐवजी नाना पटोले यांच्या कडे काही काम नाही : @NANA_PATOLE @BJP4Maharashtra @PMOIndia @Dev_Fadnavis @BJP4India
3
40
126
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
5 years
अंबाझरी जैवविविधता पार्क लोकार्पण सोहळ्यात माझ्याबद्दल कौतुकोदगार काढणा-या राज्याच्या मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांचे तथा केंद्रीय मंत्री मा @nitin_gadkari साहेबांचे खूप आभार.. आपल्या शब्दांच्या प्रेरणेने लोक-कामासाठी झटण्याची उर्जा आणखी वाढली आहे..🙏🙏
Tweet media one
4
36
120
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
आमचे मित्र आमदार @PrasadLadInd जी यांच्या कन्या सायली यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते श्री @Dev_Fadnavis जी, महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष सौ. @ChitraKWagh जी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
4
122
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
7 months
बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. @DrPritamMunde
Tweet media one
2
8
121
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
5 years
भंडारा इथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या श्री @Dev_Fadnavis जी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न, 1500 कोटींचा प्रकल्प, सुमारे 10 हजार रोजगार निर्मिती, भंडारा-गोंदीया जिल्ह्याला ठरणार वरदान..
Tweet media one
8
26
121
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
4 years
निष्पाप बालकांचा जीव जाण्याची सरकार वाट पाहत होते का ? @rajeshtope11 @vishwajeetkadam
2
18
106
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
मौजा शिवनीबांध येथे जलाशयावरील जागृत पहाडी येथे भेट दिली. पहाडीवरील शंकराच्या मूर्तीची विधिवत पूजा व अर्चना केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
4
121
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष श्री बबन तायवाडे जी यांच्यासोबत मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांची दिल्ली येथे भेट घेतली व ७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सातव्या महा-अधिवेशनाच्या आमंत्रणाचे पत्र दिले.
Tweet media one
Tweet media two
2
8
112
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊंचे सर्व भंडारा -गोंदियावासियांच्या वतीने राज्याची उपराजधानी नागपूर येथे सहर्ष स्वागत!
Tweet media one
3
20
113
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, हीच प्रार्थना. @DrPritamMunde
Tweet media one
7
10
113
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @DrPritamMunde
3
5
113
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
मा. राज्यमंत्री @RealBacchuKadu यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अतिदुर्बल व वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देण्याबाबत विविध मागण्या केल्या. @mahavocational @ShobharajKhonde @Mahindraa_
Tweet media one
Tweet media two
68
113
111
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
1 year
आभार देवेंद्रजी! उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांनी 'परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रमा'च्या विकास कामाकरिता तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार. आध्यात्मिक तसेच व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्या या आश्रमाचे पदाधिकारी, सदस्य व शिष्यवृंदाचे अभिनंदन.
Tweet media one
Tweet media two
2
8
101
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे होणारे भयंकर शोषण, धर्मांतर व हत्या रोखण्यासाठी अत्यंत कठोर 'लव्ह जिहाद विरोधी व धर्मांतर बंदी कायदा' करण्याबाबत आज मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी यांची नागपूर येथे भेट घेतली. #LoveJihad #Maharashtra @Dev_Fadnavis @MPLodha
Tweet media one
Tweet media two
6
83
110
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
१०० कोटींच्या वसूली सरकारला महावितरणावर आलेला ५६ हजार कोटींचा बोजा भरणे अगदीच अशक्य नसावे. साऱ्या जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आज संकटात असताना हे सरकार केवळ स्वार्थी बुद्धीने विचार करत आहे. @BJP4Maharashtra
3
15
103
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
3 years
एमपीएससी ने केलेल्या या अक्षम्य चुकांची शिक्षा विद्यार्थांना कशासाठी? महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना पूर्ण गुण द्यावेत आणि अशी चूक करणाऱ्या एमपीएससी च्या अधिकाऱ्यांना शिक्षा द्यावी. प्रश्नपत्रिका तयार करणारे ‘हर्बल‘ चे सेवन तर करीत नाहीत ना ? #एमपीएससी @CMOMaharashtra
Tweet media one
0
51
106
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
7 years
मा मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis यांना साकोलीत कृषी विद्यापीठाची मागणी चे निवेदन दिले..
Tweet media one
4
35
97
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
राज्यातील व्यवसाय शिक्षक, एस.टी. महामंडळातील कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी असे सगळे आंदोलने करत आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला पाहायला वेळ नाही.
30
133
103
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
@Dev_Fadnavis जी यांची वाट अख्खा महाराष्ट्र पाहात आहे.. मुख्यमंत्री म्हणून!
@atullondhe
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
2 years
दक्षिण-पश्चिम मधले लोक सात वर्षा पासून देवेन्द्र जी ची वाट पहात आहे
2
6
35
14
13
98
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांची वैयक्तिक भेट घेऊन मागील सरकारमध्ये अडवून ठेवलेली भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांची उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी द्यावी ही मागणी केली. @BJP4Maharashtra
Tweet media one
Tweet media two
3
6
99
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सहकार्‍यांसह आनंद साजरा केला.. #SupremeCourt #Supremeorder #सर्वोच्चनिर्णय
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
29
35
100
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
बेरोजगारीवर खर्‍या अर्थाने मात करायची असेल, तर बदलत्या काळानुसार विविध कौशल्य आत्मसात करायची गरज आहे. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. #WorldYouthSkillsDay
Tweet media one
59
99
97
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
धन्यवाद...!! बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपये मदत मंजूर केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री श्री @mieknathshinde साहेब,मा. उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis साहेब, मा.कृषी मंत्री श्री @AbdulSattar_99 साहेब यांचे आभार...!!
Tweet media one
Tweet media two
26
37
94
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
2 years
मुंबईत आज मा. मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी यांची भेट घेतली. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पामुळे अंशत: बाधित होणाऱ्या २६ गावांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याची मागणी करणारे निवेदन या वेळी त्यांना दिले. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @CMOMaharashtra
Tweet media one
3
14
92
@Parinayfuke
Dr. Parinay Fuke
5 years
गोंदिया से नागपुर लौटते वक्त जब उमरेड रोड पर विहिरगाव से गुजर रहा था, तभी सड़क पर बाइक सवार बुरी तरह घायल अवस्था मे दिखाई दिया। तत्काल काफिला रोककर घायलों की सहायता हेतु घटनास्थल पर पहुँचा और तत्काल प्रथम उपचार हेतु घायल दो युवकों को पुलिस वाहन में बैठाकर अस्पताल रवाना किया।
Tweet media one
12
11
85