![Nitin Andhale Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1803107229064896516/J2yyJ0pE_x96.jpg)
Nitin Andhale
@Ni3KumarSpeaks
Followers
597
Following
1K
Statuses
916
l Shiv Phule Shahu Ambedkar l Farmer l Democrat l Environmentalist l Realistic l Student Activist l PhD Student l MPSC Aspirant l Political Analyst & Strategist
Joined March 2022
महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!💐💐💐 आपल्याला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 💐🎂🙏🏼 #EknathShinde #Shivsena
#MaharashtraPolitics
#Beed #एकनाथशिंदे #NCP
#BJP @mieknathshinde @Shivsenaofc
0
0
5
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सौम्य, सुज्ञ व विक��साभिमुख चेहरा मा.बाळासाहेब थोरात साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #MaharashtraPolitics #Congress
#BalasahebThorat #Sangamner
#AhilyaNagar #Beed @bb_thorat
0
0
9
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.श्रीकांत शिंदे साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 💐 #DrShrikantEknathShinde #eknathshinde #shivsena
@DrSEShinde @Shivsenaofc
0
0
7
स्पर्धा परीक्षा पेपर फुटी बाबत.... मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी ९ फेब्रुवारी, २०२५ आणि मार्च २०२५ मध्ये IBPS या संस्थेमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. य�� परीक्षेसाठी हजारो अर्जदार विद्यार्थ्यांनी भरलेल्या पर्यायी परीक्षा केंद्रांच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रे खाजगी असल्यामुळे गेल्या अनेक परीक्षांचा इतिहास पाहता त्या केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या ५ - ६ वर्षांत झालेल्या तलाठी, मृद व जलसंधारण, म्हाडा आदी विभागांच्या परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रांवर घेतल्या गेल्या होत्या व या खाजगी केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे घोटाळे झाले आहेत. खाजगी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचे प्रकारही झाले आहेत. ८ महिन्यांपूर्वी हि बाब आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. हजारो विद्यार्थ्यांना दूरच्या जिल्हातील खाजगी केंद्रे देण्यात आली आहेत. परीक्षेचे नियोजन खाजगी परीक्षा केंद्रांवर झाल्यामुळे परीक्षार्थींमध्ये विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे. IBPS या संस्थेचे, दुसरी शासनमान्य संस्था असलेल्या TCS ION सोबत करार असल्यामुळे TCS ION ची स्वतःची मोठी क्षमता असलेली परीक्षा केंद्रे या परीक्षांसाठी वापरता येऊ शकतात. त्यामुळं ही परीक्षा TCS ION च्या केंद्रांवर घेण्यात यावी, जेणेकरून सर्व गैरप्��कार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. #Mpsc #एमपीएससी @mybmc @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @DrSEShinde @degree_holders @suvishelke @iambadasdanve @RRPSpeaks @AbhiPawarBJP @mnsadhikrut
29
516
295
जनसामान्यात सहज मिसळून वावरणारे, सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व मा.आमदार संजय भाऊ दौंड यांना वाढदिवसाच्या मनःपूर्व��� शुभेच्छा...💐💐💐 #ncp #MaharashtraPolitics
#Maharashtra #Beed
0
0
6
MPSC पेपर फुटीवर साम टीव्ही न्यूज चैनल वर प्रतिक्रिया दिली. #Mpsc #एमपीएससी #MaharashtraPolitics #Mpscpune
0
4
26
एमपीएससीचा पेपर 40 लाख रुपयांमध्ये विकण्याच्या संदर्भात प्रसार माध्यमावर व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग मुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. पेपर फोडणाऱ्या या टोळ्यांमुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विशेष पोलीस पथक स्थापन करून प्रकरणाचा तपास करावा व सत्य विद्यार्थ्यांसमोर आणावे. #एमपीएससी #Mpsc
@mpsc_office
@MahaChiefSec @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @VijayWadettiwar @iambadasdanve @AbhiPawarBJP @RRPSpeaks @Dhananjay_AAP @suvishelke @degree_holders @IYCMaha @PuneCityPolice
1
2
11
आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका देतो ४० लाख द्या; MPSC परीक्षेच्या पार्श्वभूमीवर फोन कॉल्समुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशत!" कॉल करून उमेदवारांना प्रश्नपत्रिका देणाऱ्या टोळीचा डाव नक्की किती लोकांपर्यंत पोहोचला आणि स्वरूप काय या प्रकाराची इत्यंभूत चौकशी होऊन प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळायला हवा! जर हा कॉल खरा असेल व असले प्रकार या पुरोगामी महाराष्ट्रात घडत असतील तर अत्यंत वाईट अवस्थेत महाराष्ट्र गेला आहे असेच म्हणावं लागेल. @mpsc_office @degree_holders @Mpsc_Andolan @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Drsuvarnas @suvishelke @MahaChiefSec
0
5
45
📍 जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता १५३५ पदे रिक्त आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४५६ पदे रिक्त आहेत. आदरणीय @girishdmahajan साहेब कृपया जलसंपदा विभागांत १००% रिक्त पदभरती करावी ही नम्र विनंती 🙏 #Mpsc #एमपीएससी @Deepakk75058621 @degree_holders
23
361
227
विद्यार्थी चळवळीतील माझे सहकारी मित्र बंधु शिवराज दादा मोरे यांची युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदे�� कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भेटून शुभेच्छा दिल्या. आपल्या पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐 @IYCMaha @IYC @imshivrajmore
@GaneshUbale95
0
1
14
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, उद्योग, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री मा. ना. श्री इंद्रनील नाईक साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !! #Maharashtra #MaharashtraPolitics
0
0
10
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! #प्रजासत्ताकदिन #RepublicDay #गणतंत्र_दिवस #RepublicDayIndia #RepublicDayCelebration
0
0
8
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !! #BalasahebThackeray #Shivsena
0
0
9
अद्भुत शौर्य आणि दृढ़ संकल्पाचे प्रतीक, महान योद्धा, वीर शिरोमणि महाराणा प्रताप यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !! #MaharanaPratap
#maharanapratappunyatithi
0
1
9
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!💐💐💐 #SujatAmbedkar #prakashambedkar #babasahebambedkar #VanchitBahujanAghadi
#Maharashtra
@VBAforIndia
1
1
11
प्रलंबित जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदाची जाहिरात नवीन सेवा प्रवेश नियम लागू करून लवकरात लवकर प्रसिद्ध करावी. #WRD_JE #एमपीएससी #mpsc
@degree_holders @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @girishdmahajan @RVikhePatil
19
319
213
RT @AbhiPawarBJP: राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला. आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव…
0
1K
0