![Manisha nagale Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1867808611428179968/ZeEy2Ei-_x96.jpg)
Manisha nagale
@ManishaKhamk
Followers
121
Following
3K
Statuses
1K
@Navimumpolice @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @mieknathshinde मुलांना खेळायला मैदान नाही अश्या परिस्थितीत मले रस्त्यावर खेळतात सकाळी 6 वाजल्या पासून रात्री 1 वाजे पर्यंत गाडीचे आवाज मुलांचे आवाज शिव्या ऐकायला मिळते केदार सोसायटी कॉर्नर तळोजा फेज 2 सेक्टर21 help
2
0
1
@mieknathshinde @mieknathshinde या विषयावर गांभीर्याने बघा
नवी मुंबई मेट्रो दहा वाजता का बंद होते? महिलां, ज्या रात्री उशिरापर्यंत कामावर जातात / प्रवास करतात, त्यांना या वेळेत अडचणी येत आहेत. सार्वजनिक वाहतूक सगळ्यांच्या सोयीसाठी असावी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी. आपण मेट्रोचे वेळेवर विचार करा आणि ते 12 वाजेपर्यंत वाढवावे अशी विनंती आहे.
0
1
3
@zee24taasnews @zee24taasnews हे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीत का..
नवी मुंबई मेट्रो दहा वाजता का बंद होते? महिलां, ज्या रात्री उशिरापर्यंत कामावर जातात / प्रवास करतात, त्यांना या वेळेत अडचणी येत आहेत. सार्वजनिक वाहतूक सगळ्यांच्या सोयीसाठी असावी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी. आपण मेट्रोचे वेळेवर विचार करा आणि ते 12 वाजेपर्यंत वाढवावे अशी विनंती आहे.
0
0
0
RT @Kedarmahilamndl: नवी मुंबई मेट्रो दहा वाजता का बंद होते? महिलां, ज्या रात्री उशिरापर्यंत कामावर जातात / प्रवास करतात, त्यांना या वेळेत…
0
4
0
@CMOMaharashtra @mieknathshinde @PMOIndia @CIDCO_Ltd @MMRDAOfficial बेलापूर-तळोजा मेट्रो रात्री १० नंतर बंद केल्याने प्रवाशांना, विशेषतः महिलांना मोठा धोका! बस सेवा अपुरी, शेअर टॅक्सी सुरक्षित नाही. काही अनर्थ घडल्यास जबाबदार कोण? कृपया वेळ वाढवा! #SafeCommute #MetroTimings

@Manish_Nagale @CIDCO_Ltd @CMOMaharashtra बेलापूर-तळोजा मेट्रोचे वेळापत्रक बदलल्याने नागरिक त्रस्त! मेट्रो रात्री 12 पर्यंत सुरू असायला हवी, पण 10 वाजता बंद केल्याने महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न. खारघर-तळोजा प्रवास सुरक्षित नाही. भविष्यात काही घटना घडल्यास त्याला सरकार जबाबदार! त्वरित उपायय���जना करा! #PublicSafety
0
3
5
RT @Manish_Nagale: नवी मुंबईकरांसाठी मेट्रो खूप महत्त्वाची आहे. पण ती रात्री फक्त 10 वाजेपर्यंतच चालते. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन मेट्रोची…
0
11
0
@AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @Navimumpolice तलोजा पोलीस स्टेशन कृपया लक्ष घाला रस्त्यावर खेळल्यामुळे त्यांच्या आवाजामुळे खूपच त्रास होत आहे Taloja phase 2 Sector 21 Bony school kedar chs corner एक्सीडेंट होण्याचे चान्सेस आहेत
1
0
1
अशाच प्रकारचे भाडोत्री केदार सोसायटीमध्ये गेले कित्येक वर्ष राहत आहेत गुंड प्रवृत्ती असलेले लोक या सोसायटीमध्ये आहेत याच्यावर कायदेशीर कारवाई कधीही केली जात नाही त्यामुळे सरकारकडून अपेक्षा आहे आता तरी शांत बसू नये @Dev_Fadnavis @mieknathshinde
0
0
0