कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Profile Banner
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Profile
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE

@KOLHAPUR_POLICE

Followers
13,420
Following
44
Media
1,539
Statuses
2,595

Official account of Kolhapur Police. For any emergency, call 112/100

Kolhapur, India
Joined January 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
3 hours
ड्रग्सचे सेवन जीवनासाठी घातक! नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंदर सिंगल यांनी सिंथेटिक ड्रग्सबाबत जनजागृती केली आणि नागरिकांना सुरक्षित भविष्यासाठी ड्रग्जच्या सेवनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. #SayNoToDrugs #ड्रग्स_नकोच #जनजागृती
7
41
76
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
10 hours
A simple choice, a Lifesaving Habit! Wear a Helmet. #LifeSaver #SafetyEssentials #ProtectAndRide
Tweet media one
9
43
104
@KOLHAPUR_POLICE
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE
3 days
#कोल्हापूर_पोलीस #उत्तम_कामगिरी
Tweet media one
1
1
12
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
3 days
Be friends with these small habits & never face any adverse situation. #FriendshipDay #FriendsWithSafety
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
38
45
113
@KOLHAPUR_POLICE
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE
4 days
स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारी नाना पाटील यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन! #क्रांतिसिंह_नाना_पाटील_जयंती #कोल्हापूर_पोलीस
Tweet media one
0
0
2
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
4 days
स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारी नाना पाटील यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन! #क्रांतिसिंह_नाना_पाटील_जयंती
Tweet media one
11
30
107
@KOLHAPUR_POLICE
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE
4 days
#कोल्हापूर_पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन ... सतर्क रहा सुरक्षित रहा !
Tweet media one
Tweet media two
0
0
2
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
6 days
महाराष्ट्राची शान व भारताचा अभिमान असणाऱ्या स्वप्नील कुसाळे याने #ParisOlympics मध्ये भारतासाठी तिसरे कांस्यपदक पटकावून भारताची मान अभिमानाने उंचावली! #ParisOlympics
Tweet media one
12
43
210
@KOLHAPUR_POLICE
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE
6 days
#कोल्हापूर_पोलीस #ब्राँझ_पदक स्वप्नील कुसाळे (कोल्हापूर) याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये ब्राँझ पदक मिळवले. हार्दिक अभिनंदन #Paris2024 #OlympicGames2024
Tweet media one
0
2
16
@KOLHAPUR_POLICE
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE
6 days
#कोल्हापूर_पोलीस #पूरनियंत्रण_२०२४
Tweet media one
0
1
9
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
6 days
थोर समाजसुधारक, लोककवी व लेखक अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! #अण्णाभाऊ_साठे_जयंती
Tweet media one
11
46
159
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@Info_Kolhapur
District Information Office, Kolhapur
6 days
#कोल्हापूर दि. 1/08/2024 सकाळी : 10 : 00 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 42’5" ( 543.11m ) विसर्ग 62143 Cusecs ( नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी - 43'00") एकुण पाण्याखाली बंधारे - 73 @MahaDGIPR @Amol_Yedge
0
1
7
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@Info_Kolhapur
District Information Office, Kolhapur
6 days
#कोल्हापूर #गुडाळ-करंजफेन रोड वरील कोसळलेली दरड @MahaDGIPR @Amol_Yedge
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
1
9
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@Info_Kolhapur
District Information Office, Kolhapur
7 days
*राधानगरी मोठा प्रकल्प* #Kolhapur दि. 31/07/ 2024 ➡️धरणाची एकूण 7 द्वारे ( क्र.1,2,3,4,5,6,7) उघडली आहेत. विसर्ग - सर्व 7 दरवाजा मधून 10000 cusec ➡️ विद्युतगृह विसर्ग- 1500 क्युसेक्स एकूण - 11500 क्युसेक्स.
0
7
94
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@Info_Kolhapur
District Information Office, Kolhapur
8 days
#कोल्हापूर दि. 30 जुलै 2024 सकाळी 07.00 वाजताचा #पाणीपातळी अहवाल
Tweet media one
0
1
10
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
9 days
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक ���ुलै २०२४ अंक, उत्कृष्ट तपास कथा - ३०, मृत्यूचा खेळ. Maharashtra Police Dakshata Magazine July 2024 : Best Detection Story - 30
10
32
65
@KOLHAPUR_POLICE
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE
9 days
#कोल्हापूर_पोलीस #सोशल_मिडीयाचा वापर जबाबदारीने करा ! कुणाच्याही धार्मिक भावना दुखावेल अशी कोणतीही पोस्ट सोशल मिडियावर प्रसारित करू नका, अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
Tweet media one
0
0
3
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
10 days
नेमबाजीत पदक जिंकणारी 'मनु भाकर' ठरली पहिली भारतीय महिला! #ParisOlympics मध्ये मनु भाकरने भारताला पहिले कांस्यपदक मिळवून भारताच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात केली. #मनु_भाकर #ParisOlympics
Tweet media one
16
66
310
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@Info_Kolhapur
District Information Office, Kolhapur
10 days
#कोल्हापूर दि. 28 जुलै 2024 दुपारी 4 वाजताचा #पाणीपातळी अहवाल
Tweet media one
0
1
3
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
10 days
जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त शपथ घेऊया या निसर्गराजाचा सन्मान करण्याची, त्याचे संवर्धन करण्याची! #संवर्धन_निसर्गाचे
Tweet media one
6
33
94