Deepali Prabhu Profile Banner
Deepali Prabhu Profile
Deepali Prabhu

@Deepali_p

Followers
9,187
Following
966
Media
4,190
Statuses
96,249

Guts Grace & Gratitude. Not mean just very Direct. 😇

mumbai
Joined June 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Deepali_p
Deepali Prabhu
1 year
हीच आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख! #पुरोगामी_महाराष्ट्र
Tweet media one
32
76
510
@Deepali_p
Deepali Prabhu
3 years
I shamefully accept I hv trolled this man immensely from 2014 - Ending 2019 ! But ovr ths last one year not only has he impressed me with his precise analysis of the crisis but his focused approach towards advising the govt about it! U @RahulGandhi hv won my #Respect & #Support !
@RahulGandhi
Rahul Gandhi
3 years
‘सिस्टम’ फ़ेल है इसलिए ये जनहित की बात करना ज़रूरी है: इस संकट में देश को ज़िम्मेदार नागरिकों की ज़रूरत है। अपने कांग्रेस साथियों से मेरा अनुरोध है कि सारे राजनैतिक काम छोड़कर सिर्फ़ जन सहायता करें, हर तरह से देशवासियों का दुख दूर करें। कांग्रेस परिवार का यही धर्म है।
6K
17K
77K
391
2K
10K
@Deepali_p
Deepali Prabhu
4 years
आमचं गावच घर ... 2021 मधे ह्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत ! ❤️😇
Tweet media one
144
50
4K
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
आमचं घर .. #कोकण १०१ वर्ष झाली आमच्या ह्या घराला ... ❤️
Tweet media one
Tweet media two
169
57
3K
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
#आई ... हा फोटो महाराष्ट्राने कधीच विसरू नये! #महाराष्ट्र
Tweet media one
339
272
3K
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
हिंदु सणांवरचे विघ्न टळले असे बॅनर सगळ्या बेस्ट बसवर भाजपकडुन लावण्यात आले.जर महाराष्ट्रातील विघ्न #MVA मुळे होते तर मग देशावरील विघ्न #मोदी_सरकार मुळे होते का ? गेले २ वर्ष अख्या जगात महामारी नी किती लोक गेले,किती कुटुंब उध्वस्त झाले! ह्या गोष्टीवर राजकारण फक्त #भाजप करू शकते!
Tweet media one
98
257
2K
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
सगळे कट कारस्थान करूनही तो पुन्हा आला नाही आणि आता येणार ही नाही पण @ShivSena परत नक्की येणार! आवाज हा फक्त शिवसेनेचा ! #भाजप_विकृती #महाराष्ट्र
46
152
1K
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
2019 अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघ निवडणुक विजयी उमेदवार = रमेश लटके @ShivSena 2022 पोट निवडणुक लढत = शिवसेना विरुद्ध भाजप-शिंदे गट आम्हीच शिवसेना म्हणत शिंदे गट भाजप चे उमेदवाराला पाठिंबा देणार कारण आजही पक्षाचा अधिकृत AB Form देण्याचा अधिकार उद्धव ठाकरे ह्यांच्याकडेच!
22
94
1K
@Deepali_p
Deepali Prabhu
3 years
I will NEVER tolerate anyone comparing #Maharashtra to #UttarPradesh with regards to #CrimeAgainstWomen ! The security & safety that women enjoy here is due to r amazing @DGPMaharashtra ! Respect thr efforts, service and sacrifice !आणि लक्ष्यात ठेवा हे छत्रपतींच महाराष्ट्र आहे!
120
143
1K
@Deepali_p
Deepali Prabhu
3 years
I paid Rs 1200 for my 1st Dose Rs. 780 for my 2nd Dose . Total : Rs. 1980 On top of it I am still paying Rs. 105.92 per litre for petrol !!! #NoFreeVaccine #VasooliSarkar #ModiSarkar
@srivatsayb
Srivatsa
3 years
🇺🇲 US : Free Vaccine 🇬🇧 UK : Free Vaccine 🇮🇱 Israel : Free Vaccine 🇯🇵 Japan : Free Vaccine 🇮🇳 Modi ji is increasing fuel prices daily to pay for the 'Free Vaccines' which were never really free or available for everyone Instead of cutting fuel prices, Modi Govt is justifying it
148
2K
7K
58
195
1K
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
थोडी लाज असू द्या madam! कालच सुप्रीम कोर्टात #BilkisBanoCase चे काही डॉक्युमेंट्स सबमिट झाले आहेत. कोणी त्या अपराध्यांना मोकाट सोडलं हे अख्या देशाला कळलं आहे. जर खरंच तुम्ही महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात लढत असाल तर उभे रहा Bilkis बरोबर आणि द्या तिला सपोर्ट! करणार ���ा?
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh
2 years
ओ….भास्करशेठ तुम्ही आधी आणि आता ही “नाच्या” च काम चांगल करतां तेच करा माझ्या नादी लागू नका,जेव्हा पूजा चव्हाण साठी मी लढत होती तेव्हा कुठल्या बिळात घुसला होतात कि तोंडाला लकवा मारला होता तुमच्या तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नाही आम्ही आमच्या जीवावर लढतो.. याद राखा
613
203
1K
56
119
1K
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
0.4 to 0.8 second.. नक्की ऐका...Background ला पत्रकारांच reaction! #SanjayRaut #MaharashtraWithSanjayRaut
29
139
929
@Deepali_p
Deepali Prabhu
4 years
मी स्वतः हिंदुं मराठी ब्राह्मण आहे पण @BJP4Maharashtra सारख्या पक्षाच्या नादी लागून मी कधीच मराठा किंवा कुठल्या दुसऱ्या जातीचा तिरस्कार केला नाही.
@PunekarVoice
माणिक
4 years
मी स्वतः मराठा आहे पण पवार सारख्या माणसाच्या नादी लागून मी कधीच ब्राह्मणांचा किंवा कुठल्या जातीचा तिरस्कार केला नाही.
120
221
2K
47
42
889
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
वैचारिक मतभेद असुनही महाराष्ट्राची प्रगल्भ संस्कृती निर्मळ ठेवुन कधीच मनभेद होऊ दिला नाही पण दुर्दैवाने हे सगळे 2014 नंतर संपवण्याचा प्रयत्न होत आहे. #महाराष्ट्र #राजकारण
Tweet media one
33
66
909
@Deepali_p
Deepali Prabhu
3 years
The bond between a father & daughter is so very special! Simply loved this pic ❤ @supriya_sule ..
Tweet media one
10
33
906
@Deepali_p
Deepali Prabhu
4 years
वाघ हा वाघच ... घरात or जंगलात !! आणि गाढव हे गाढवच् ... एक काय आणि 105 काय !!! 🤣🤣🤣😂😂😂😂😂😂 #DonkeyTalks
35
55
816
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
माझे व्यक्तीगत मत आहे की विधान परिषद सदस्य म्हणुन @OfficeofUT ह्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पुढील सर्व कामकाजात सहभागी व्हावे. 🙏 #महाराष्ट्र #पावसाळीअधिवेशन२०२२
15
29
796
@Deepali_p
Deepali Prabhu
3 years
छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले हे महाराष्ट्राची अस्मिता व गौरव आहे. त्यांच्याबाबत आक्षेपार्य बोलुन अपमान करणाऱ्यांची जाहीर कार्यक्रमात कानउघडणी करण्याची धमक अजितदादा मध्येच आहे. @AjitPawarSpeaks दादा 🔥🔥
11
102
795
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
सरकार पक्षाचे आमदार "उत्सव" साजरी करण्यात बिझी तर विरोधी पक्षाचे आमदार @PatilKailasB यांचे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषण चालू आहे ... 🙏🙏 @ShivSena
@Rupesh_3134
Rupesh_ 🇮🇳🚩
2 years
#आमरण_उपोषण #दिवस_चौथा ४ धाराशिव चे आमदार श्री कैलास दादा पाटील यांचे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषण चालू आहे !! आज चौथा दिवस !! #ShivSenaWithFarmers 🙏🚩 #KailasPatil ❣️ @PatilKailasB @AUThackeray @neelamgorhe
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
53
194
11
72
792
@Deepali_p
Deepali Prabhu
4 years
PAID TREND ! 👇 @AnilDeshmukhNCP ji you need to check these accounts ... This seems like a deliberate, planned TREND to tarnish the image of @MumbaiPolice ! #WeStandWithMumbaiPolice @DGPMaharashtra
Tweet media one
Tweet media two
334
274
693
@Deepali_p
Deepali Prabhu
1 year
This is how social media surrogacy works. राष्ट्रवादी + काँग्रेस चे नेते - कार्टून फॉर्म भाजप चे नेते - militiary fighters मनसे चे नेते - गांगस्टर्स नरेंद्र मोदी - ग्लोबल वारकरी आणि आता शिंदे सेना नेते - महाराजांचे मावळे !! #Clickbait #chronology
@Amit_I_Patil
Amit Wankhade
1 year
शिवसेना शिंदे गटासाठी सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे. यावरच आजची थिम लढाई मराठी मावळे... Ai Cocept Art by Me #ai #midjourney
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
370
129
2K
55
122
757
@Deepali_p
Deepali Prabhu
1 year
The first thing that I noticed in this video is the manner in which @RahulGandhi shook hands with the lady. Extremely respectful, conveying trust, balance and equality. Nothing too strong and ridiculously macho. Says a lot about him and his respect towards women. #RahulInUSA
306
114
740
@Deepali_p
Deepali Prabhu
5 years
Saree & Bindi ... two things which make any woman look pretty! 🙂
Tweet media one
55
34
625
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
३ संभावित चिन्ह: १) त्रिशुल २) उगवता सुर्य ३) मशाल ३ संभावित नावं: १) शिवसेना बाळासाहेब ठाकरे २) शिवसेना प्रबोधनकार ठाकरे ३) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे I would prefer #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे 🔥🔥 #शिवसेना
60
63
680
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
पोंक्षे नी १० दिवस रोज ३०-३५ km चालून दाखवाव... बस इतकचं...
@mumbaitak
Mumbai Tak
2 years
शरद पोंक्षेंचं राहुल गांधींना ओपन चॅलेंज, "वीर सावरकर राहिले त्या तुरुंगात एक दिवस राहून दाखवा" @SharadPonkshe @RahulGandhi #VeerSavarkar #RahulGandhi #MarathiNews #NewsUpdate
39
9
35
174
56
681
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
महाराष्ट्राच्या राजकारणात होणाऱ्या पुढील घडामोडींचा फायदा हा फक्त @NCPspeaks आणि @ShivSena ला होणार? #महाराष्ट्र
33
22
669
@Deepali_p
Deepali Prabhu
3 years
This is a COMMON thing in #Mumbai #Maharashtra . Very common. For Decades.Take the last local train out or first one in..you will see 100's of women travelling..late night & very early morning! No video propaganda rqrd! BTW how come we don't see more women around in your video?
@shweta_shalini
Shweta Shalini
3 years
मैं मध्य रात्रि भी अकेले निकल सकती हूँ इसलिये नहीं क्यूँकि #लड़की_हूँ - सिर्फ़ इसलिए क्यूँकि मैं @narendramodi के शहर बनारस में हूँ और @myogiadityanath के राज्य में हूँ और सुरक्षित महसूस करती हूँ । #अपराध_मुक्त_उत्तर_प्रदेश
5K
3K
14K
43
95
665
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
ह्याला राजकारण कस म्हणू शकतात ? @Dev_Fadnavis आपल राज्य हे शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचारांवर चालणार आहे... अवरा तुमच्या कार्यकर्त्यांना .. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका टीपणी करायची काहीच गरज नाही... This is disgustingly cheap... #Shame
Tweet media one
80
69
656
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
#माझं_गाव ❤️ #कोकण सुंदर अहे ना? 😇
Tweet media one
Tweet media two
58
10
650
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
हा सत्तेचा माज आहेच पण सोबत मी काहीही करु शकते हा मुजोरपणा रोज दाखविल्या जात आहे. पोलिस दलावर काहीही आरोप करुन त्यांचा अपमान करुन त्यांच्या विश्वासार्हाता वर प्रश्नचिन्ह उभा करणे हेच लोकप्रतिनिधींचे काम राहिले आहे काय? @Dev_Fadnavis ji how is this allowed? This is misuse of power!
@ashish_jadhao
Ashish Jadhao
2 years
खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर फोन रेकॅार्डचा आरोप केला… पोलिसांनी मात्र आरोप नाकारला… आता ‘त्या’ पोलिसांना जर संसदीय समितीसमोर हजर राहावे लागले तर नवल वाटू नये!
177
77
1K
35
92
634
@Deepali_p
Deepali Prabhu
9 months
Let's dig a little deeper considering #LoksabhaElection2024 is just around the corner. 2004 : Registered Voters : 67.14 Cr Votes Casted : 38.99 Cr INC : 10.34 Cr BJP : 8.63 Cr 2009 : Registered Voters : 71.69 Cr Votes Casted : 41.73 Cr INC : 11.91 Cr BJP : 7.84 Cr 2014 :
@sardesairajdeep
Rajdeep Sardesai
9 months
Key data point: how the BJP has electorally risen in the Modi-Shah years is quite phenomenal. Just take a look at these numbers that tell the story: Lotus Blooming, Hand Wilting BJP votes: Lok Sabha elections 2009: 7.8 crore  (18.8%) 2014: 17.16 crore  (31%)
228
65
699
54
165
616
@Deepali_p
Deepali Prabhu
9 months
As an outsider I personally feel #Telangana witnessed some great innovative projects under #BRS .. @KTRBRS well played!
@KTRBRS
KTR
9 months
This one ain’t gonna age well 😁 Missed the mark
4K
4K
50K
12
46
621
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
महाराष्ट्रात विविध भागांत होणारे चार मोठे रोजगार निर्मितीची क्षमता असणारे प्रकल्प एकाएकी गुजरात निवडणुकीच्या तोंडावर गुजरातला जाणे सुरतमार्गे सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत ह्यांच्या नेतृत्वाचे अपयश नाही का ? व्यक्त व्हा ! #टाटा_एअरबस_प्रोजेक्ट #foxconn
23
61
609
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
#दादा 🔥🔥🔥🔥
13
67
602
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
"आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते.. जो कभी हार नहीं मानता!" #TigerIsBack
@rautsanjay61
Sanjay Raut
2 years
आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते.. जो कभी हार नहीं मानता! झुकेंगे नही! जय महाराष्ट्र
Tweet media one
6K
4K
37K
7
33
599
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
महाराष्ट्राने या आधी इतकं गलिच्छ राजकारण कधीही बघितल नाही ! ह्यात नुकसान भाजपच होणार .. जितकी पातळी सोडून राजकारण...तितकेच जास्त खाली पडणार !! #PC #महाराष्ट्र
27
47
597
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
मागील अधिवेशनात "निर्लज्जपणा" ह्या शब्दाचा वापर केला म्हणून @Jayant_R_Patil ना निलंबित केलं गेलं... आज सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनी विधानसभेत आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला ..त्या वर विधानसभेचे अध्यक्ष गप्प का? नियम सगळ्यांना सारखेच असायला हवे ना? #अधिवेशन
13
67
591
@Deepali_p
Deepali Prabhu
4 years
मुंबई पोलिसांसाठी अप शब्द वापरणाऱ्या @Dev_Fadnavis चा जाहीर निषेध ! आमच्या @MumbaiPolice चा अपमान करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे ! #फडणवीस_माफी_मागा #IStandWithMumbaiPolice @AnilDeshmukhNCP
14
84
558
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
ह्यात दोन गोष्टी missing आहेत! १) भाजप म्हणजे महाशक्ती नाही! It is very much defeatable! २) मुंबई मधे मूळ शिवसेनेला सक्षम उमेदवार मिळवताना दमछाक होणार .. हे हवेत सोडलेला बाण वाटत आहे! आजची ground reality मुंबईतली समजून घेण्यासाठी शिवसेनेच्या शाखेत एक चक्कर टाकून यायला पाहिजे!
@ashish_jadhao
Ashish Jadhao
2 years
उद्धव-आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात मूळ ठाकरेपक्षाला सत्ता मिळवून देणं सोपं नाही…महापालिका निवडणुकांमध्ये सक्षम उमेदवार मिळवताना मातोश्रीची दमछाक होणार आहे…विशेष म्हणजे शिंदे गटाला सामावून घेणे आता मातोश्रीच्याही हातात नाही तर भाजपच्या मर्जीवर आहे!
175
91
1K
32
42
561
@Deepali_p
Deepali Prabhu
3 years
Positive 😔 .. Keep me in your prayers ! 😇
189
28
551
@Deepali_p
Deepali Prabhu
1 year
आमचं कोकण फार सुंदर आहे. कोकणातली लोक खरोखर फार साडी - भोळी असतात. त्यांचं आयुष्य शेती,अंबा,गुर,रतांबा,काजू सांभाळण्यात जात. फारशी अपेक्षा ही नसते. गणपती जोरात साजरी झाला की ते खुश! शेत जमीन किती ही असो तेच त्यांचं खर asset. आणि हे ते पिढ्यानपिढ्या जपत आले आहेत. #SayNoToRefinery
Tweet media one
25
96
553
@Deepali_p
Deepali Prabhu
1 year
चंद्राबाबू नायडू ह्यांच्याकडुन अतोनात त्रास सहन केल्यानंतर जगनमोहन रेड्डी रस्त्यावर उतरुन त्यांनी आंध्रप्रदेश गाजवले.मागील एका वर्षात हि संधी महाराष्ट्रात एका नेत्याला होती पण दुर्दैवाने त्यांना त्या संधीचे सोनं करता आले नाही. Over last one year, a leader had the opportunity to
39
36
543
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
बर ते गेले दोन वर्ष गुजरात मध्ये नवरात्रीचा उत्सव झाला नाही.. पण तिथे तर "आपलच" सरकार होत! असो... #सहजच #महाराष्ट्र
8
42
538
@Deepali_p
Deepali Prabhu
11 months
बंदे में था दम.. वंदे मातरम 🙏 #bapu #GandhiJayanti2023
5
135
526
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
पक्षांचं नवीन नाव आणि चिन्ह .. पण वारसा तोच! #ठाकरे ! पुढची लढाई कठीण आहे पण लाखो शिवसैनिकांचा साथ ही आहे... ज्यांना वाटत की सेना संपली त्यांचा हा फार मोठा गैरसमज आहे.. येणार काल दाखवेल की खर कोण संपलं...
20
62
532
@Deepali_p
Deepali Prabhu
3 years
Tweet media one
37
9
512
@Deepali_p
Deepali Prabhu
4 years
20 लाखा साठी 20 वर्षांत कमावलेला जनतेचा आदर गमावला !! #Tendulkars
12
23
506
@Deepali_p
Deepali Prabhu
1 year
उच्चभ्रू इमारतीत स्वतःच्या पार्किंग वर दुसऱ्याने गाडी लावली म्हणुन गोंधळ घालणारे इंग्रजी मध्ये ट्विट टाकुन कोकणातील शेतकऱ्यांना ज्ञान देत आहेत.त्यांच्या जमिनी आहेत तर त्यावर काय करायचे हे ठरावायचा अधिकार पण त्यांचाच आहे. #PaidInfluencers #No_To_Barsu_Refinery
20
112
515
@Deepali_p
Deepali Prabhu
1 year
चोराला "चोर" नाही तर काय "मोर" म्हणायचे? #WithRahulGandhi
21
38
506
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
एका महिन्यापासुन हातात हनुमान चालिसा च पुस्तक घेऊन फिरत आहेत पण प्रत्यक्षात हनुमान चालिसा ह्यांना आजही पाठ नाही! ढोंगीपणा चा कहर आहे!! #ढोंगी_राणा
22
55
500
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
Tweet media one
38
8
484
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
#शेगांव
Tweet media one
16
34
493
@Deepali_p
Deepali Prabhu
7 years
My question to both the pro & anti modi groups..how many of us ever followed a PM's LS speech with such involvement as today in the past. Fact is none of us cared! But today we do and that's one thing we all need to appreciate @narendramodi ji for... He has got us all involved !
21
162
444
@Deepali_p
Deepali Prabhu
5 years
#MaharashtraGovtFormation Total no of seats - 288 BJP - 105 Which means on 183 seats ppl voted AGAINST @BJP4Maharashtra & in fvr of @ShivSena / @NCPspeaks @INCMaharashtra !That's means approx 64% of Maharashtra tdy has their prfrd party in Govt! @AmitBhadricha @supriya_sule
1K
70
427
@Deepali_p
Deepali Prabhu
3 years
Calling @RahulGandhi Mr Bean won't help u sir! Gone are those days whn ppl use to fall for this stupid propaganda of urs ! A @BJP4India national spokesperson & he has ZERO understanding of data! Mr.Patra the key words in this data r #FullyVaccinated ! @JPNadda fire him nw!
@sambitswaraj
Sambit Patra
3 years
Mr Bean, Not only your facts but your calculations too are wrong. 13.5 cr out of 132 cr is approximately 10% not 1.48 % By the way have you got vaccinated ..err only if you are above 45 years of age??
6K
5K
17K
30
66
463
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
ह्यात आमची काहीएक चूक न्हाय आसा. तुम्ही बाकी काहीएक सोडूक सांगा ता चलात पण मासे आम्ही सोडूचव न्हाय! 😜 #मी_कोकणी 😎 #कोकण ❤️
23
33
459
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
उद्या मासे/मटन खायचा एकच दिवस मग सोमवार .. त्या नंतर हरतालिका आणि मग गणपती! उद्या फिश मार्केट मध्ये तुडुंब गर्दी!! 🤣😂 #मराठी 😇
15
12
458
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
जसं बिस्कीट म्हणजे Parle G Bottled Water म्हणजे Bisleri तसचं #दसरा_मेळावा म्हणजे #ठाकरे ! सामान्य जनतेची हीच समज आहे .... #PublicPerception #महाराष्ट्र
13
38
449
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
हिंदुत्वासाठी सगळ्यात मोठा त्याग महाराष्ट्राच्या आताच्या राजकारणात करणारे एकच व्यक्ती - कडू साहेब! होत ते मंत्रिपद ही सोडलं ... 🙏 #महाराष्ट्र #कडू_सत्य
13
31
449
@Deepali_p
Deepali Prabhu
6 years
Mr.Jha... it hurts bad doesn't it??... We can actually feel Ur pain thru Ur tweet.. Tweeps! Can we have burnol sent to Mr.Jha urgently ! @TajinderBagga I am sure u have his address..please could u arrange this? #ILoveMyPm #MyPmBestest #AbKiBaarAurDamdarModiSarkar #PeoplesPM
@JhaSanjay
Sanjay Jha
6 years
Narendra Modi is the worst Prime Minister in history. And in economy, foreign affairs, industry, rural development, national security, governance, social peace. It’s a long list.
633
430
1K
35
99
394
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
महाराष्ट्र हे पुरोगामी, सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखल जायचं.. आणि आता? हे दुर्दैव आहे सामान्य जनतेच ... पण ह्यासाठी जबाबदार कोण? आपणच ना? 👇 #महाराष्ट्र
Tweet media one
44
58
437
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
राज ठाकरे जे म्हणायचे की उत्तर भारतीयांनी मराठी भाषा शिकली पाहिजे हे आज BKC च्या सभेतील शांत लोक पाहून पटत आहे. #BKC_Special_Conference 😇
9
36
433
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
#HarGharShiksha पढ़ेगा भारत तभी तो आगे बढ़ेगा भारत! ❤️🇮🇳
Tweet media one
21
23
433
@Deepali_p
Deepali Prabhu
1 year
शिवसेनेची खरी ताकद ही आमदार खासदार नेते नाही तर तो सामान्य शिवसैनिक आहे. आणि आजच्या मोर्च्यात हे पुन्हा दिसून आले. #शिवसेना #मोर्चा #मुंबई @ShivSenaUBT_ @AUThackeray
3
46
435
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
@ss_suryawanshi Forget the leak...The point is the letter was ready even before BJP had officially asked for a floor test? These are points that Media should speak on. The complete misuse of govt institutions..offices..rules!
11
57
432
@Deepali_p
Deepali Prabhu
3 years
#गुढीपाडवा व नूतन मराठी वर्षाच्या मनापासून खुप प्रेमळ शुभेच्छा! #मराठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
36
9
420
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
सामान्य जनतेचे प्रश्न: रोजगार गरिबी महागाई शेतऱ्यांसाठी योजना आरोग्य सेवा शिक्षण महिला सुरक्षा भाजपचे उत्तर : सावरकर औरंगझेब लव जिहाद हनुमान चालीसा भोंगे सण साजरी म्हणूनच #भारत_जोड़ो_यात्रा 🔥
24
84
423
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
भाजपचे नेते आणि sm वॉरियर्स दिवस भर @AUThackeray @RahulGandhi वर एकदम खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असतात... आणि हे दोन्ही नेते ह्यांच्या वर टीका सोडा.. ह्यांच्या बोलण्यावर साद लक्ष ही देत नाही! And that's the power of these two leaders!!
29
50
414
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
भातखळकर ... Edited Video टाकून तुम्ही लोकांची दिशाभूल करू शकत नाही! तुम्ही निवडून आलेले लोक प्रतिनिधी आहात,Sm troll नाही. भाषा आणि content चा भान ठेवा! हे असले पोरखेळ करून मतदारांचा अपमान करू नका! लोक यात्रेला भर भरून समर्थन करत आहेत! Live with it! #महाराष्ट्र #BharatJodoYatra
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
2 years
ज्या मूर्खाला राष्ट्रगीत कळत नाही, तो राष्ट्रपुरुषांना ओळखेल कसा? हा डोक्यावर पडलेला आहे, तरीही त्याला डोक्यावर घेणारे जोकर या देशात आहेत.
308
200
1K
30
54
417
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
#राजकारण सभ्य भाषेत पण होऊ शकते आणि महाराष्ट्रात ते होत आले आहेच पण मागील चार महिन्यात असं काय घडले आहे की रोज उठुन राज्यातील मंत्री महिलांवर पातळी सोडुन शिवराळ भाषा वापरत आहे ?मनाची सोडलीच होती जनाची ही सोडली का?तुम्ही जनतेची काम करायला निवडून आले आहात,जमत नसेल तर राजीनामा द्या!
23
36
405
@Deepali_p
Deepali Prabhu
4 years
जाहीर माफीनामा 🙏 मी शिवसेना - भाजप युतीमुळे आणि प्रधानमंत्री मोदीजीं मुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमच्या मतदार संघातील @BJP4Maharashtra उमेदवारला मत दिले पण यापुढे नककी नाही देणार ⛳ ! जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र ⛳ #महाविकासआघाडी @ShivSena #महाराष्ट्र_द्रोही_भाजप
14
46
403
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
@ashish_jadhao मातोश्री हे फक्त ठाकरे कुटुंबीयांचे निवासस्थान नाही तर शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आहे!
4
20
410
@Deepali_p
Deepali Prabhu
4 years
जनाब @Dev_Fadnavis जनाब @ShelarAshish ... नया साल आपको मुबारक हो !
Tweet media one
16
46
396
@Deepali_p
Deepali Prabhu
1 year
"जो काँग्रेसच काम करेल तो माझा माणूस" Perfect approach @satejp .. @INCMaharashtra
4
24
397
@Deepali_p
Deepali Prabhu
3 years
टरबूज च "season" संपलं महाराष्ट्रात ! #SaveThisTweet
9
38
394
@Deepali_p
Deepali Prabhu
4 years
🇺🇸 : Melania Trump 🇮🇳 : Maami 🙈😂
15
22
394
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
एक मुख्यमंत्री त्याचे शासकीय निवासस्थान सोडतांनाचे इतके भावुक दृश्य ह्याआधी देशाने कधीच पाहिले नाही. #CMThackeray
Tweet media one
13
47
388
@Deepali_p
Deepali Prabhu
1 year
It is heartening to see an INDUSTRIES MINISTER of a particular state taking efforts to bring new business across sectors, promote innovation, new technology & employment generation. For me, this is what represents Good Leadership and ofcourse Good Governance. @KTRBRS #Respect
@KTRBRS
KTR
1 year
Good news from Boston 😊 Big boost to Hyderabad’s BFSI (Banking, Financial Services & Insurance) sector @StateStreet one of World's largest asset management companies with over $40 trillion under its custody, is expanding big in Hyderabad by adding 5,000 new jobs Not only are
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
238
829
7K
16
45
399
@Deepali_p
Deepali Prabhu
3 years
The complete chaos at #Mumbai International Airport is unbelievable! Is this what Privatization leads to @JM_Scindia ? Our Railway Stations are much more organized & well managed!!
18
51
386
@Deepali_p
Deepali Prabhu
3 years
टिकली नाही लावली म्हणून ब्रँड बॉयकॉट करणारे ... बूट घालून मंदिराच्या गाभाऱ्यात जाणाऱ्यांचा बॉयकॉट करणार का ? #HindutvaUnderAttack #नकली_हिंदू
3
48
387
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
आता शिंदे गट काय करणार? ज्यांचं कारण देऊन @ShivSena फोडली ... त्याच लोकांन बरोबर आता पुन्हा सत्तेत? #महाराष्ट्र #सत्ता_बाजार
Tweet media one
23
36
383
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
#Respect @OfficeofUT 🙏🙏 .. And it has doubled today! Truly #PeoplesCM ❤ ! जय महाराष्ट्र!
12
62
377
@Deepali_p
Deepali Prabhu
1 year
You are an elected representative. Your party and the Hon PM talks about women empowerment. What good is the recently announced #WomenReservationBill if you as a politician have no respect for women in parliament? What you see in the picture is a strong woman...showing respect to
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
1 year
शेर की झलक सबसे अलग।
Tweet media one
624
204
2K
47
45
385
@Deepali_p
Deepali Prabhu
1 year
हेच अंतिम सत्य! जय जिजाऊ जय शिवराय. #Sadhguru
Tweet media one
4
73
374
@Deepali_p
Deepali Prabhu
4 years
सुनने में आया है @sambitswaraj अब रो “रिया” है! 😂😂👇
@sambitswaraj
Sambit Patra
4 years
सुनने में आया है महाराष्ट्र सरकार अब रो “रिया” है!
5K
13K
102K
8
51
355
@Deepali_p
Deepali Prabhu
6 years
My God @JhaSanjay ! You have some guts !! Openly criticising your boss @RahulGandhi ! So u are saying he is a shameless perpetual liar is it? Oops.. @INCIndia u need to pacify mr.jha asap!!
@JhaSanjay
Sanjay Jha
6 years
Lying shamelessly is a deliberate disability.
1K
576
3K
6
87
323
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
I plan to join the #BharatJodoYatra when it enters #Maharashtra ! Anybody else? This is my way of contributing to building a #NewIndia that we the common people deserve!
58
29
371
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले ... आता मी पण चालली ! 😜 Train journey after ages! હેલ્લો ગુજરાત ! કેમ છો !
Tweet media one
44
0
364
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
What #Maharashtra needs is a visionary leader. Someone who will talk Tech,Science,Development,Environment,Innovation,Employment,Services,Startups,Data! Someone who is away from Vendetta Politics,Religion/Caste politics. Someone who would rather talk Future & not History.
39
43
365
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
#मी_पण_चालणार #BharatJodoYatra ❤️ Walk for a #BetterIndia #महाराष्ट्र
@AshokChavan1958
Ashok Chavan
2 years
भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत नागरिकांमध्ये असलेली कमालीची उत्सुकता व आकर्षण पाहता #मी_पण_चालणार हे घोषवाक्य आम्ही तयार केले असून, त्याची घोषणा आज नांदेड येथे करण्यात आली. #BharatJodoYatra #मी_पण_चालणार
Tweet media one
13
116
718
10
24
356
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
दसरा मेळावा शिवतीर्थावरच ! हे भाषण काही लोकांची कान दुःखी आणि acidity च कारण होणार! #महाराष्ट्र #दसरा_मेळावा #शिवसेना
8
24
353
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
५ महिन्यापासुन सत्तेत येऊनही किमान एक महिला मंत्री देऊ न शकणारे सरकारच्या वतीने विधानसभा अध्यक्ष महिला आमदारांना बोलायची संधी पण देत नाही हे नक्कीच दुर्दैवी आहे.राजमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले ह्यांचा महाराष्ट्र असं आपण अभिमानाने म्हणतो पण ते फक्त भाषणापुरते आहे का? #महाराष्ट्र
4
45
355
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
चिन्ह गोठवणे हा शिंदे गटासाठी सर्वात मोठे नुकसान असणार आहे कारण त्यानंतर ठाकरेंबाबत भावनिक लाट अजुन वाढणार आणि त्याच्यासमोर तात्पुरत्या चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जाणे शिंदे गटासाठी खुप अवघड जाणार.आता त्यांच्या पुढे भाजपात विलीन होणे हा एकच उत्तम पर्याय आहे? #महाराष्ट्र
11
28
352
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
संताप...फ्रस्ट्रेशन हे "सुपारी" वर नाही तर संजय राठोडवर मीडियाने विचारलेल्या प्रश्नांवर आहे... उत्तर नसले की होत अस... #पळापळ
@lokmat
Lokmat
2 years
मंत्री संजय राठोड यांचा विषय निघताच चित्रा वाघ संतापल्या, पत्रकार परिषद अर्धवट सोडली #ChitraWagh
408
302
2K
20
63
345
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
हे कोण आहेत माहित आहे का? मुंबईच्या #टाटा_कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर रहाणारे काही cancer patients आणि त्यांचे नातेवाईक! हे इथे ट्रीटमेंट घेत असताना रहातात. हे ब्रिटिशांच्या काळात नाही तर आताच आहे. ह्या area चे MLA कोण? किती वर्ष आमदार आहेत? दुर्दैव हे की आपण आज ही इतिहासावर बोलतो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
21
55
348
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
. @Chh_Udayanraje @YuvrajSambhaji हे सगळं काय चालू आहे? #छत्रपती शिवरायांचा अवमान रोज होत आहे...आपण हे थांबवले पाहिजेत 🙏 #महाराष्ट्र
@shaandelhite
Shantanu
2 years
BJP Spokesperson @SudhanshuTrived insulted Chhatrapati Shivaji Maharaj on live tv. Hope both group of Shiv Sena will seek apology from him and force BJP to suspend him. Cc: @INCMaharashtra @ShivSena
57
524
1K
22
79
347
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
Tweet media one
8
6
340
@Deepali_p
Deepali Prabhu
2 years
"५० खोके ..एकदम ओक्के" हे आता महाराष्ट्रच्या जनतेला पाठ झालेलं आहे! आणि ह्याचा खरा negative इम्पॅक्ट हा राज्यात भाजप वर झाला आहे! कुठलही रेपयुटेशन मॅनेजमेंट केंपेन ह्या निगेटिव्ह सेंतीमेंत फुसू शकत नाही आहे! #५०खोकेएकदमओक्के #महाराष्ट्र
11
40
346