Anant Kulkarni Profile Banner
Anant Kulkarni Profile
Anant Kulkarni

@anant4BJP

Followers
2,471
Following
736
Media
789
Statuses
98,650

BJP Karykarta🪷 @BJP4Maharashtra

Latur, Mumbai, Maharashtra
Joined May 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@anant4BJP
Anant Kulkarni
8 months
हिंदुत्ववादी रक्षक. 🔥🚩 @NiteshNRane जी. @Dev_Fadnavis @Devendra_Office #बुलडोझर_देवा
9
127
728
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
पोलिसांवर दगफेक करतानाचा व्हिडिओ‌. #MarathaArakshan
32
116
344
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
🤣
Tweet media one
5
32
216
@anant4BJP
Anant Kulkarni
5 years
संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांना बोलताना म्हटलं की; 'चंद्रकात दादा सकट भाजप चे आमदार देखील आमच्या सोबत आहेत' संजय राऊत साहेब, चंद्रकात दादा च सोडा, फक्त आमच्या सारख्या भक्तांना आधी खरेदी करून दाखवा. - अनंत कुलकर्णी भाजयुमो_सोशलमिडीया_सेल @rautsanjay61
8
37
161
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
कमाल आहे, ज्यांनी मराठा मोर्च्याला 'मुका मोर्चा' म्हणत हिणवलं ते आज मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणाऱ्या @Dev_Fadnavis जी. यांच्या विरुद्ध बोंबा मारत आहे! #marathaaarakshan
3
60
167
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
जर भाजपा "हैदराबाद" मध्ये मागच्या ४ जागांवरून ४९ जागांवर जाऊ शकते. तर, मुंबईमध्ये ८२ वरून 'बहुमताचा' आकडा असलेल्या ११४ वर नक्कीच जाईल. अब कि बार @mybmc पर भाजपा सरकार!✌️🌷🌷
Tweet media one
1
20
153
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
माजी पालकमंत्री तथा जळगांवचे आमदार श्री. @DrSanjayKute साहेब यांनी माझ्या #twitter अंकाऊटला #FollowBack दिल्याबद्दल! त्यांचे मनःपूर्वक आभार...🙏
Tweet media one
5
9
132
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
पवार साहेब २ दिवस बाइट्स देण्याची जेवढीं तत्परता तुम्ही दाखवत आहात, तेवढी तत्परता तुमच्या महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखवली असती तर हि वेळ आज मराठा समाजावर आली नसती.
2
27
115
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
माऊलींची पालखी बसने पंढरपूरकडे गेली. आणि वारकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला! @Dev_Fadnavis @Adv_Rugved
Tweet media one
0
12
114
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
कामं होत नसतील तर दंगा करा, मंत्री @AdvYashomatiINC यांचा कार्यकर्त्यांना सल्ला तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री @bb_thorat म्हणतात, कार्यकर्त्यांनी धाक निर्माण करण्यासाठी समूहाने शासकीय कार्यालयात जावे. हा महाराष्ट्रात अराजकीयर्ता माजवण्याचा प्रयत्न आहे का ?
Tweet media one
6
20
108
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
आता तरी CD दाखवावी. महाराष्ट्र वाट पाहतोय. माजी मंत्री @EknathGKhadse साहेब...!
0
5
103
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
पवार साहेब हाय हाय... पवार साहेब 40 वर्ष काय केले, आज आले तुम्ही. @PawarSpeaks #Jalana #MarathaArakshan
2
29
102
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
"प्रत्येक जण मराठा आरक्षणा बद्दल बोलतं, आहो पण मराठा आसून तुम्ही काय केलं त्यासाठी? देवेंद्र फडणवीस यांनी मराठा नसून आरक्षणासाठी केवढं केलंय! आणि त्यांनाच तुम्ही म्हणता, मराठा नाहीत, किती हा जातीवाद!" छत्रपती उदयनराजे भोसले @Chh_Udayanraje
Tweet media one
3
39
94
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
जे लोक वादळ वाऱ्यात जमिनीवर काम करतात त्यांना फोटोशॉप केलेले फोटो टाकण्याची गरज पडत नाही. @Dev_Fadnavis @mipravindarekar
Tweet media one
3
10
95
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
पंढरपूर विधानसभेत कडवी झुंझ देऊन विजयी झालेल्या भाजपा आमदार समाधान दादा आवताडे यांनी आज भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विधानभवनात आमदार म्हणून शपथ घेतली.
Tweet media one
0
5
95
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौटकर वापस ���ऊँगा!' @Dev_Fadnavis @uddhavthackeray @PawarSpeaks @Nik_Pandharikar @Adv_Rugved @PravinAlai @OfficeofUT
3
10
80
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
बाळा काळजी नकोस करू माझे नाहीतर तुझे बाबा बघून घेतील...!🤣🤣🤣
Tweet media one
2
5
80
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
#Selfi खड्डा, बारामती सेंट्रल बिल्डिंग समोर. बारामती नगरपालिका हद्दीत रिंगरोड बारामती मध्ये सुद्धा खड्डे आहेत. महाराष्ट्रभर खड्डे हुड़कत फिरणार्यांना बारामती त पण खड्डे आहेत.यासाठी ही सेल्फी @AjitPawarSpeaks @supriya_sule @PawarSpeaks
Tweet media one
2
18
73
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
लातूर - नांदेड रोड वर कधी येणार @supriya_sule ताईसाहेब! वाट बघत आहेत.लातूरची जनता! @sambhajipatil77 @BJP4Nilanga @AttalAnand @Nik_Pandharikar @PravinAlai
Tweet media one
5
17
74
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
मागच्या वर्षात वाघांची एवढी, ईज्जत कधीच गेली नसेल, जेवढी या वर्षभरात गेली आहे.
Tweet media one
4
11
58
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
उद्धवा अजब तुझे सरकार..! सोशिअल डिस्टनसचे नियम धुळीस मिळवून बैठका घेण्यासाठी आ. @RRPSpeaks राज्य सरकारची गुन्ह्यांमध्ये सवलत..! -शेतकर्‍यांच्या दुध दरवाढीसाठी आंदोलन करणारे माजी मंत्री प्रा.राम शिंदेंवर गुन्हा दाखल करण्यास राज्य सरकारचा सोशिअल डिस्टनसचा नियम..! @Dev_Fadnavis
Tweet media one
0
20
55
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
काल राज्यसभेत छत्रपतींच्या घोषणेवर काँग्रेस ने आपेक्ष घेतला म्हणून @ShivSena महाराष्ट्रात सत्तेतुन बाहेर पडणार का...??? @OfficeofUT @PawarSpeaks
6
8
51
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
काल @AmitShah कोरोना निगेटीव्ह झाले आहेत. आता बारक्याचा जीव CBI समोर गुदमरू नये म्हणजे झालं. 😜
3
4
52
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
आम्ही कधीही कोणा समोर गुडघे टेकवत नाही . @rautsanjay61 त्यांनी डायरेक्ट खाटेवर लोळवले तुम्हाला 🤣🤣🤣🤣🤣
Tweet media one
1
12
54
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
"बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक असत��ल तर त्यांचा मला अभिमान वाटतो. - #मा.श्री.बाळासाहेब_ठाकरे हे वाक्य! फक्त "बाळासाहेब" च बोलून दाखवू शकतात. त्यांच्या पुढच्या पिढीला हे बोलून दाखवा म्हणावं, बेदम मारामारी चालू होईल. महाविकासआघाडी सरकार मध्ये 😂
0
15
50
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
5 ऑगस्ट हा आमच्यासाठी काळा दिवस - मेहबुबा मुफ्ती तुम्ही 5 ऑगस्ट पासून सगळेच दिवस काळे साजरे करा....! कारण की रामराज्य येतंय आता ..! 🚩
3
9
54
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
#FarmActsGameChanger   सहज-सरल कृषकों की आड़ में कुछ तो गोलमाल हैं.. आगे किसानों का चेहरा तो पीछे संभवतः दलाल हैं.. बिचौलिओं से रहें सावधान, कृषि बिल सर्वोत्तम समाधान.
1
14
52
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
*काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करतो असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का? फडणवीसांचा ठाकरेंना रोकडा सवाल!*
0
6
50
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
@girishdmahajan हा माणूस आठवतोय कुणाला? कोल्हापूर- सांगली पुराच्या दिवशीच मंत्री असूनही लाईफ जॅकेट घालून छातीभर पुराच्या पाण्यात लोकांना धीर द्यायला गेला होता हा माणूस तरी मराठी मीडियाने काय दाखवून अजेंडा चालवलेला? तर त्यांचा बोटीतला सेल्फी दाखवून, हाच मीडिया आज मुग गिळून शांत आहे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
6
50
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
@PawarSpeaks साहेब, 50 वर्षे आपण मराठा बांधवांशी चाल खेळली, हा त्यांचा प्रचंड संतापाचा कडेलोट स्फोट आहे.. @PawarSpeaks साहेब, आपण @dev_fadnavis .. साहेबांवर फसवणूकीचा डाव खेळला ना, ते उलट तुमच्यावरच भारी पडला.. #MarathaAarakshan #Jalana
0
25
53
@anant4BJP
Anant Kulkarni
5 years
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नांवर मा.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे लाक्षणिक उपोषणाला सुरुवात,याप्रसंगी मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातून शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित आहेत. @Dev_Fadnavis @Pankajamunde @raosahebdanve @DrPritamMunde @PravinAlai @AnkitKulkarni14
Tweet media one
0
1
52
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
"कृषीखाते' झोपले आहे का? @RealBacchuKadu घरचा आहेर! ठाकरे सरकारला टोपी टॉवेल करायची वेळ आलीय.
Tweet media one
0
6
44
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
भाजप निच राजकारण करत आहेत. @AUThackeray तुमच्या वडिलांनी मुख्यमंत्री होण्यासाठी जे केलं ते निच राजकारण नव्हत‌ं, का? आता तर मुख्यमंत्री @uddhavthackeray साहेब मुंबईचा‌ जिवाशी खेळ खेळत आहेत. ते कोन सांगावे? #MumbaiRains
3
10
45
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
जनतेचा मनातले मुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis जेव्हा "कोव्हिड- परिस्थितीची" पाहणी करण्यासाठी राज्यभर फिरत आहेत. घरकोंबडा मुख्यमंत्री मातोश्रीवर लपून बसला होता.
Tweet media one
0
6
44
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
अबब धमाका... देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना दुहेरी भूमिका घेण्यावरून सुनावले खडे बोल..! अजित पवारांनी सुद्धा घेतली नाही भुजबळांची बाजू! @Dev_Fadnavis @PravinAlai @Adv_Rugved @ChhaganCBhujbal
0
12
42
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
#maharashtrawithSelfiKhadda राज्यातील सगळे खड्डे संपले की काय? @supriya_sule ताई अजूनही बाहेर पडल्या नाहीत.म्हणून म्हटलं‌" ताई "सेल्फी विथ खड्डे "कार्यक्रम कधी पासून सुरू करायचा??
Tweet media one
2
13
40
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
काकावर पूतण्याचा जोरदार प्रहार.
0
15
42
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
एक लक्षात आलं का?? @parthajitpawar "असमंजस" वाटणाऱ्या @PawarSpeaks साहेबांना @RahulGandhi "आदर्श नेते" वाटतात.. विरोधाभास अमर रहे.. @PravinAlai @honraoprerana @Nik_Pandharikar @Adv_Rugved @sagarshindetalk @NidhiKamdarMH @AshishMerkhed
0
8
40
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
आमदारांसाठी "अलिशान" गाड्या घ्यायला पैसा आहे. जनतेला भरमसाठ "लाईट" बिलं लावून मंत्र्यांची "लाईट" बिलं माफ करायला पैसा आहे . पण नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसा नाही का? महाराष्ट्र सरकारकडे @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #ओला_दुष्काळ
Tweet media one
0
13
37
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
अखेरी शेवट, स्व:ताची चूक, मान्य केलीच - @uddhavthackeray नी. मराठा समाजावर खरा अन्याय आजवर कुणी केला असेल तर तो प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने. उद्धव गटाने तर विक्षिप्त कार्टून प्रकाशित करून स्वतःची मराठा द्रोही भूमिका अगोदरच जाहीर केली.
3
14
39
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
माजी मुख्यमंत्री श्री. @ashokchavaninc यांना, आज धर्माबाद शहरातील मराठा बांधवांनी विचारले की तुम्ही अडीच वर्षे काय केले? मराठा समाजासाठी.. #MarathaArakshan
1
16
37
@anant4BJP
Anant Kulkarni
2 years
धन्यवाद ! @narendramodi जी, @Dev_Fadnavis जी. आपल्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून सुटका झाली..
0
15
37
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
जनतेवर संकट उभे राहिले असताना (२४तास) वॉररूम मध्ये @Dev_Fadnavis साहेब असायचं... सध्याचे (मुख्यमंत्री साहेब) घरात "घरकोंबडा" झालं आहेत.
Tweet media one
0
8
37
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
उद्धव ठाकरे पंतप्रध��न नाहीत,बर झालं नाहीतर आदु बाळाला घेऊन फ्रांस ला गेले असते राफेल चालवत आनायला !
3
5
32
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
पंजाब मध्ये शेतीसाठी लाईट, पाणी सर्वकाही फुकट आहे. मराठवाड्याच्या तुलनेत किंव्हा महाराष्ट्राच्या तुलनेत पंजाबमध्ये पाणी भरपूर आहे. शेतकऱ्यांना तिथे FPC स्थापन करून भाजी मंडईला बगल देऊन, शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो. पण काँग्रेस ने टाकलेला डाव फसला.
2
10
28
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
हे दृश्य मुंबईचे नाहीत, पुण्याचे नाहीत, ना नागपुरचे हे आहेत. @BJP4Rajasthan मधील अजमेर जिल्ह्यातील किशनगढ विधानसभा मतदारसंघातील एका सभेतील. पहा असे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मा @Dev_Fadnavis जींचे किती उत्साहत स्वागत करताहेत आणि प्रेम दर्शवत आहेत. #ParivartanYatra
0
9
31
@anant4BJP
Anant Kulkarni
5 years
जितेंद्र आव्हाड म्हणजे मोठा घनश्याम दराडे😂 म्हणाला नाही सोळा इज्जतीचा चोळामोळा! #JitendraAwhad #यदायहाही @Adv_Rugved @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @AttalAnand @AshishMerkhed @AnkitKulkarni14 @AnishAgrawal203 @ankitasood13 @ShivSena
3
7
28
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
लढणे वाले बाप का, झुकने वाला बेटा हूॅं!
Tweet media one
1
7
29
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
'कंगनाचा बांगला पडताना तत्पर होता, उत्तर द्यायला मुदत कसली मागताय?'😡- @mybmc वेळ नाही देणार, उद्या सुनावणी! @rautsanjay61
1
5
23
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
जे मिडिया दाखविणार नाही, ते आम्हाला सोशल मडियावर पोस्ट करण्याशिवाय गत्यंतर नाही मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल आदर. आरक्षण देण्याचे काम भाजपा सरकारनेच केले. पण, ऐका... मराठा समाजात शरद पवारांसंदर्भात काय भावना आहेत... #MarathaArakshan
1
10
29
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक केव्हा होणार....? तारीख तरी सांगा @uddhavthackeray साहेब.. 🤷‍♂️🤷‍♂️🙄🤥 @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @PravinAlai @Adv_Rugved
1
3
28
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
मा. देवेंद्र जी राज्याचे प्रमुख असताना त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं त्याबद्दल त्यांना मानलंच पाहिजे - @AjitPawarSpeaks #मराठाक्रांतीमोर्चा #marathaaarakshan
1
10
27
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
राष्ट्रध्वजाकडे कडे पाठ करून सॅल्युट ? जर समोरून चाललेल्या परेडला सॅल्युट देत असाल तर फ्लॅग पोल च्या बाजुला उभे राहायचे ना . असो, पाठ दाखवायची सवय असल्यामुळे कदाचित हे झालं असेल
Tweet media one
0
7
27
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
सियावर प्रभू रामचंद्र की जय! खरंय.. मा . मुख्यमंत्री @uddhavthackeray जी परंतु आज करोडो देशवासीयांच्या स्वप्नपूर्ती दिनी आपण कुठे आहात?राज्यात सरकार असूनही एक ही कार्यक्रम घेतला नाही. @ChDadaPatil @Dev_Fadnavis @keshavupadhye @Madhavbhandari_
0
6
28
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
भाजपा नागपूर मधून मर्दासारखी लढली तरी, आधारवड ची ५० वर्षाची राजकीय कारकीर्द असून पण माढ्यातून पळाले होते ..आहे ना लक्षात? 😂🤣
0
1
27
@anant4BJP
Anant Kulkarni
2 years
मुंबईकर तरुण म्हणतोय, मेट्रो आने के बाद बहुत खूश हूं! #MetroManDevendra
0
9
25
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
(शिवसेना पक्षप्रमुख)मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे (मोदी साहेब) आहेत. हे वाक्य बरं आठवणीत आहे.. पण, सोनिया पुढे हिजडे झुकतात हे वाक्य मात्र विसरले! ☹️☹️
0
8
24
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
📍केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री मा.श्री नितीन गडकरी साहेब यांच्या निवासस्थानी माजी मंत्री तथा आमदार श्री. @sambhajipatil77 साहेब यांनी सदिच्छा भेट घेऊन लातूर जिल्ह्यांतील "विकासा- संदर्भात" चर्चा केली. याप्रसंगी, लातूरचे खासदार श्री. @mpsshrangare
Tweet media one
0
3
27
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
कोरोना आजारातुन बरे होताच पुन्हा स्वतःची काळजी न करता आपली मायबाप जनता संकटात आहे, याची जाण ठेवत मैदानात उतरून सर्वसामान्यासाठी काम करणारा नेता... @sambhajipatil77
Tweet media one
0
3
25
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
जळगाव जिल्ह्यातील जनतेचा संकटमोचक म्हणून जनतेच्या सुखदुःखात जनसेवेसाठी तत्पर, असणारे श्री. @girishdmahajan साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....
Tweet media one
0
2
27
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
चावल तो झाँकी है, गेंहू, शक्कर, दाल, घासलेट अभी बाकी है! एकच बळ, छातीत कळ 😂
1
4
22
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
• महिलांचा बुलंद आवाज महाविकासआघाडी सरकार त्यांच्या आवाजाला घाबरतं. असे 'कणखर' नेतृत्व भाजपा उपाध्यक्षा सौ. @ChitraKWagh ताई यांची भेट घेतली.
Tweet media one
0
2
25
@anant4BJP
Anant Kulkarni
5 years
मा मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis आणि मा उपमुख्यमंत्री श्री @AjitPawarSpeaks यांचे हार्दिक अभिनंदन!
Tweet media one
2
2
21
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
रायगड, कोकण @Dev_Fadnavis यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. स्थानिक नागरिकांना संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी स्थानिक प्रशासन व इतर सरकारी यंत्रणांनी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
25
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
सगळे झाले पण सेनेने कुणाच्या वरातीत नाचायचे🤣😂 #पदवीधर_निवडणूक_२०२०
0
1
23
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
विचार करा... निर्णय आपला.. मराठा समाजाला आरक्षण न देण्यास जबाबदार कोण? युवकांना बेरोजगार ठेवण्यास जबाबदार कोण? पवार साहेब महाराष्ट्राचे चार वेळेस मुख्यमंत्री होता... मराठा समाजाला ५० वर्षांचा राजकारणात आपण का दिले..?
0
9
24
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
करोडो रुपये खर्च करून, नातेवाईकांना कंत्राट देऊन जम्बो कोविड सेन्टर उभारले त्याचा फायदा काय आहे.? व्यवस्थेचा बळी काय असत.? TV9 Marathi तुम्हाला अजूनही लाज वाटतं नसेल तुम्ही तुमची दलाली चालू ठेवा. एवढी महिने आम्ही बोंब मारत आहोत, तरी कोणतीही झळ तुम्हा माध्यमांना पोचली नाही.
Tweet media one
0
15
23
@anant4BJP
Anant Kulkarni
2 years
मुंबई मेट्रोचे मारेकरी कोण? #Thankdevendra4metro
0
6
22
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
#MumbhaiKhadda मुंबई पुन्हा पुन्हा खड्ड्यात @uddhavthackeray कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? गलथान कारभार राज्य सरकारची पोलखोल घटना. केंद्र सरकारवर टीका केल्याने कुणी राष्ट्रद्रोही होत नाही . पण राज्य सरकारवर केली की राज्यद्रोही मात्र होतो.
Tweet media one
1
3
18
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, पुणे यांच्या सहकार्याने अक्का फाऊंडेशन तर्फे निलंगा येथे ७, शिरूर अनंतपाळ येथे ३, देवणी येथे ३ व कासार शिरसी येथे २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मदत म्हणून जिल्हा प्रशासनाला सुपूर्द केले. #BJP4SEVA
Tweet media one
1
6
22
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
राम मंदिर हा संपूर्ण देशाच्या श्रद्धेचा विषय आहे. राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, पण मग राज्य सरकारने मंत्र्यांना नव्या गाड्या देऊन कोरोना जाणार आहे का? माजी मंत्री @SMungantiwar यांचा घणाघात. @BJP4Maharashtra @BJYMinMH
4
5
20
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
मुंबई आमचीच आहे! महाराष्ट्र आमचाच आहे! हे राज्य माझं आहे! अश्या बाता मारणारे आज मुंबई साठी वेगळी मदत जाहीर करा म्हणून भीक मागत आहे.. @uddhavthackeray @AUThackeray
0
0
16
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार श्री. @mlamangeshbjp साहेब...यांनी माझा #Twitter अंकाऊटला #FollowBack केल्याबद्दल धन्यवाद...
Tweet media one
0
5
22
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
पंतप्रधान होणं या जन्मात बिल्कुल शक्य नाही, निदान धोनीच्या जागेवर कॅप्टन करावं का साहेबाला! पावसात बॅट तरी फिरवत बसाल ! 🤔
0
7
19
@anant4BJP
Anant Kulkarni
11 months
Jaishree Ram❣️🚩 #जयश्रीराम #INDvsPAK
4
15
17
@anant4BJP
Anant Kulkarni
4 months
पंतप्रधान श्री @narendramodi यांच्या रोड- शोने जनतेनी प्रचंड गर्दी केली, श्री @uddhavthackeray जीची, झोप उडाली. मोदींच्या नेतृत्वाबद्दलचा जनतेचा उत्साह भरभरून बोलतो..! 🇮🇳 #ModiWave #Leadership #PublicSupport मुंबईतील जनतेचा पाठिंबा ही मोदीजींच्या विजयाची जोरदार लाट आहे. अबकी
Tweet media one
Tweet media two
1
5
20
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
पवार म्हणाले! ठाकरेंना मुख्यमंत्री करुन मोठी चुक केली. 😜🤔
0
3
20
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
गेल्या वर्षीच्या पुरात सारे भाजपा नेते परिस्थिती सांभाळायला पाण्यात उतरले होते. पण या वर्षी आमचे विद्यमान मामू घरातूनच सांगली कोल्हापूरातली पुरपरिस्थिती नियंत्रणात आणतील हा आम्हाला विश्वास आहे. 🤣 @BJP4Maharashtra @Adv_Rugved @PravinAlai @CMOMaharashtra
0
4
14
@anant4BJP
Anant Kulkarni
3 years
3 मिनिटांत... निघून गेले. आमचे नेते @Dev_Fadnavis कोकण दौऱ्यावर झंझावात करत आहेत.
@BodkheShilpa
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे
3 years
....याला म्हणतात कमी शब्दात उत्तर देणे....
Tweet media one
7
38
290
2
5
20
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
कोंढव्यात हज हाऊस बांधायला आणि प्रतापगडावर अफजल्याच्या कबरीला निधी देणाऱ्याने आम्हाला राम मंदिर बद्दल शहाणपणं शिकऊ नये ? @PawarSpeaks
1
2
18
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
#मराठाबांधवांनो पोलिसांना मधे घेवून दगडाने, काठ्याने अगदी जवळ येऊन मारत आहे.. @PawarSpeaks @NCPspeaks @uddhavthackeray @BJP4Maharashtra #मराठा_आंदोलन #marathaaarakshan #Jalana
0
11
19
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
मी राजीनामा देत नाही काय करायचं ते करा.! उद्धव ठाकरेंना संजय राठोडांचं पत्र 😊 मातोश्री वर थर थर्रर्रर्र थर थर 🤣
2
3
18
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
समझिये नए कृषि कानून को की यह कैसे बिचोलिये को कमीशन न देकर सीधा फायदा किसान भाइयों और बहनो को पहुंचाता है।       #FarmActsGameChanger
0
8
15
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
तब्बल दोन दशकांचा अभ्यासासहीत स्वामिनाथन आयोगाच्या ���िफारशी, शंकरलाल गुरू कमिटीच्या शिफारशी आणि देशातल्या विविध राज्यांत्या मुख्यमंत्रांसोबत निरंतर चर्चा करूनच हा कायदा अस्तित्वात आणला गेला आहे. #ModiWithFarmers
0
4
17
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
पुढचं अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्या. - नारायण राणे. 😂 राणे साहेबांचा नाद खुळा
1
8
17
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
आज बाळासाहेब असते तर @PawarSpeaks यांना नक्कीच उत्तर दिलं असतं. @uddhavthackeray 🚩जय श्रीराम 🚩
0
2
16
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
जालना येथी घटना अत्यंत दुर्दैवी आहे या आधी इतकी आंदोलने झाली पण पोलीस बांधवांना धक्का लागला नव्हता यावेळी मात्र पोलीस बांधव मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. लाठीचार्ज चा निषेध करत सरकार वर राजकीय हेतूने बोट उचलणाऱ्यांनो हेही बघा 👇 #marathareservation #marathaarakshan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
8
17
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या एका आवाजानी दिल्लीचा तख्तही हलायचा आज त्यांच्या सुपुत्रांच्या सरकारला एका निर्भीड पत्रकार ने सळो कि पळो करुन सोडले आहे.. शिवसेनेच्या या दुर्गतीला जबाबदार कोण ..?🤔 #संज्या 😆
0
4
16
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
देशात सर्वाधिक म्हणजे १९,२०० कोटी रुपयांचा GST परतावा एकट्या महाराष्ट्राला मिळाला आहे! राज्य सरकार मधल्या मंत्र्यांनी विनाकारण केला जाणारा केंद्राच्या विरोधातील कंठशोष थांबवावा! देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्र सरकारचे आभार! @Dev_Fadnavis @sambhajipatil77 @BJP4Maharashtra
1
4
16
@anant4BJP
Anant Kulkarni
1 year
बेळगाव येथे अशोक चव्हाण आणि बंटी पाटील यांना कर्नाटकच्या मराठा समाजाने पळवून लावले ..😂😂 अबकी बार, कर्नाटक में भाजपा सरकार.. #KarnatakaAssemblyElection #bjpkarnataka
1
11
17
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
#Mumbai #मुंबई #BMC #BMCMUMBAI कंगनाचे ऑफीस अनधिकृत, मग हे काय "वर्ल्ड हेरिटेज" दर्जाचे का.? राज्य कुणाच्या भरवश्यावर आहे? आम्ही फ़क्त ऐकत असतो आमुची खुशाली #महाराष्ट्र_बचाओ #MaharashtraBachao #MahaInMess #MahaHotspotsInDanger #SaveMaharashtra #MVA4Meva
Tweet media one
0
7
16
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
गेल्या वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन सुद्धा सरकारप्रमाणेच फसवं निघालं आहे. निसर्ग वादळ, विदर्भातील पूर, अतिवृष्टी, राज्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई अजूनही या सरकारने दिली नाही. #OneYearMVAFailure
0
3
16
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
असा बालिश मुख्यमंत्री आजवर झाला नाही.. सलाम ध्वजाला असतो की फोटोग्राफरला? 🤣 @Adv_Rugved @Nik_Pandharikar @PravinAlai @yuga_v108 @AshishMerkhed @TheRSS_Piyussh @AnkitKulkarni_
Tweet media one
2
4
13
@anant4BJP
Anant Kulkarni
4 years
नवीन कृषी कायद्यानुसार आता शेतकऱ्याला आपल्या शेतीमालाचा भाव पक्का करण्यासाठी कोणत्या खाजगी कंपनीसोबत पेरणीच्या वेळीच करार करू शकतो ! असा करार केलेल्या खाजगी कंपनीला तो शेतीमाल शेतकऱ्यांकडून विकत घेणे बंधनकारक आहे आणि ते ही चालू भावाती पर्वा न करता. #ModiWithFarmers
1
10
17