1AjinkyaMaratha Profile Banner
राजू इंगवले Profile
राजू इंगवले

@1AjinkyaMaratha

Followers
479
Following
57K
Statuses
22K

Chemical Engineer दैवत_छत्रपती शिवाजी महाराज... शेतकरी पुत्र... Knowledge speak out...Wisdom listens..😎

महाराष्ट्राचं कँलिफोर्निया
Joined December 2011
Don't wanna be here? Send us removal request.
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
4 years
सांगा तुम्हांला कायहवंय जगण्यातला आनंद की आनंदातलं जगणं.जगण्यातल्या आनंदासाठी कधीतरं तडजोड ही करावी लागत्या.पण आनंदात जगण्यासाठी नेहमीच पदरमोड करावी लागत्या.पण शेवटी आयुष्यात कुठल्यातरी जगण्यासाठी घडामोडही आवश्यकच हाय म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करणं थांबवू नका
1
4
30
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
2 hours
@Abhya__ वाचन वाढव अभ्या..😂😂
0
0
0
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
3 hours
@Nitin49871366 अरं वेड्या एका पंढरपुरी म्हशीची नायतर HF bangalore गाईची किंमत विचारुन ये..😂😂
0
0
0
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
3 hours
@yu_pvt 🤩🤩🤩
1
0
1
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
5 hours
@Aakashi_123 Aap bhi try karo..
0
0
0
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
6 hours
@Samraatraao द्रुतगती महामार्ग तसा कमी वेळात वेगानं येणारा पैसा..
0
0
0
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
13 hours
@Idyllicsigh लाज वाटत असावी कदाचित..😪
1
0
1
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
13 hours
@yu_pvt आतलै बाहेरचे असा वाद सगळ्या शहरात लागला काय..😜🤔
0
0
0
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
13 hours
चुक करून ती खुल्या दिलाने मान्�� करण्याऐवजी अजून तिच्यावर पांघरूण घालत माझाच रेडा कसा पायलीभर दूध देतो अश्या आशयाची ट्विट येतात तेव्हा तर अजून जास्तच हसायला येतं..😂😂 हे असं धारिष्ट्य वयाच्या कितव्या वर्षी आन काय खाल्यांवर येत असतं..😜🤔
0
0
3
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
14 hours
@AnujaDhakras21 @rajtoday वा..बदल होत असतो फक्त बाजू लावून धरायला हवी..🤩
0
0
2
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
15 hours
@Prateeeeeeksha बरोबर हाय तिचं..😂
0
0
0
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
15 hours
@yu_pvt नुसतं आभाळ हाणणे..😜
0
0
0
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
15 hours
@ShashikantGoti1 तो अवघड विषय झालाय..
0
0
0
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
18 hours
@dhanuu_10 साहसी क्रिडा प्रकाराची आवड असावी बहुतेक..🤣🤣
0
0
0
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
1 day
कुणाला हवा असल्यास संपर्क करा नक्की..😜😜
Tweet media one
0
0
1
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
1 day
@Kalyani9803 हुकलेली..😪
1
0
2
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
1 day
@rajhans_0007 🤣🤣🤣
1
0
1
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
1 day
@error040290 हाच फरक..ब्रँड मधला..😴
1
0
1
@1AjinkyaMaratha
राजू इंगवले
1 day
@prathmesh_2455 बहुतेक..
1
0
1