![Sanjay Karale Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1425689410666786819/-oIOR-KO_x96.jpg)
Sanjay Karale
@SanjayKarale1
Followers
378
Following
64K
Statuses
41K
@KrantiShelar @DnyansagarClas1 त्यांनी काय घ्यायची... सकाळीं क्लास मध्ये च नाष्टा आम्लेट पोळी, ४ टाईम जेवण चहा घेतो तो..
0
0
0
@KrantiShelar @DnyansagarClas1 डेंग्यू..... पुण्यात...dr नी सांगितला तु ऐकला.. अरे वो साले मच्छर को पकडो... जीसने क्रांती को काटा... फेक रिपोर्ट देतील... ४ दिवस ठेवतील..२०/२५ k Bill बनवतील.. जा घरी म्हणतील..
0
0
0
@Mr_innocent_16 @Rutujaholkar अध्यक्ष महोदय... हे बरोबर नाही वाटले.. एवढी छान संबळ वादन करुन... मोठ्ठे मंन नाही केले तूम्ही..
0
0
0