Yogesh S Kedar Profile
Yogesh S Kedar

@yskedar2

Followers
696
Following
102
Statuses
235

Member- Food Corporation of India, Consultative committee Maharashtra, Government of India

New Delhi, India
Joined July 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@yskedar2
Yogesh S Kedar
2 days
योग्य टाइमिंग. जाळ अन् धुर संगाटच. लोकनेते शिंदे साहेबांचे पवार साहेबांनी कौतुक केले. महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार त्यांचेच वंशज ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीतदिला.ज्याप्रमाणे दिल्लीचे तख्त महादजीनी राखले,तसेच वजन दिल्लीत शिंदसाहेबांनी देखील कमावले आहे.
0
0
18
@yskedar2
Yogesh S Kedar
4 days
सकल मराठा समाज परभणी हत्या प्रकरणात स्व. सोमनाथ सूर्यवंशी' यांच्या कुटुंबियांच्या भूमिके सोबत न्याय मिळेपर्यंत कायम ठाम उभा असेल.
0
13
101
@yskedar2
Yogesh S Kedar
4 days
वाल्मीक कराड वरून धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागत होता, आता जरांगे पाटील विरूध्द बोला बघू. मी म्हणालो, आरोपींची उघड पाठराखण धनु भाऊ करत होते म्हणून त्यांचा राजीनामा मागितला. पाहूणे असले तरी माझा संबंध नाही असे पाटील बोलतात. फरक स्पष्ट आहे. विरोधात बोलण्याचे कारण नाही.
0
27
123
@yskedar2
Yogesh S Kedar
6 days
उबाठा गटाची लंका लवणाऱ्यांपैकी एक आधुनिक शूरपनखेची भूमिका उत्तम निभवणाऱ्या सुषमा अंधारे यांनी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर केलेल्या हास्यास्पद आरोपांची पोलखोल. @andharesushama @mieknathshinde @DrSEShinde @uddhavthackeray @AUThackeray
0
0
2
@yskedar2
Yogesh S Kedar
7 days
उबाठा गटाची लंका लवणाऱ्यांपैकी एक आधुनिक शूरपनखेची भूमिका उत्तम निभवणाऱ्या सुषमा अंधारे यांनी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर केलेल्या हास्यास्पद आरोपांची पोलखोल. @andharesushama @mieknathshinde @DrSEShinde @uddhavthackeray @AUThackeray
1
1
10
@yskedar2
Yogesh S Kedar
25 days
ज्या वडेट्टीवार यांच्या मुलीची युवक काँग्रेस सरचिटणीस पदावरून हकालपट्टीची बातमी आली, ते वडेट्टीवार शिवसेनेत दुफ��ी माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे साहेबांनी स्वतःचं रक्त आटवून माणसे जपली आहेत. एकसंघ परिवार तयार केला आहे. तो अबाधित राहील. कितीही काड्या करा फरक पडत नाही.
1
2
23
@yskedar2
Yogesh S Kedar
28 days
वाल्मीकनी नुसते मंत्र्याला भेटवण्याचे ११ कोटी घेतले. हर्वेस्टर मालकांचे काम तर झालेच नाही. मायला मी दररोज पाच पन्नास लोकांना मंत्र्यांची भेट घालून द्यायचो. शेकडो कामे झाली देखील. पण भेटवण्याचे सुद्धा पैसे असतात, हे माहीतच नव्हते. आमच्याकडुन कोणी नेत्याने अपेक्षा देखील केली नाही.
12
50
504
@yskedar2
Yogesh S Kedar
1 month
विरोधी पक्ष नेता असताना धनंजय मुंडे यांनी अनेकांवर आरोप केले, अनेकांना पदाचा राजीनामा मागितला होता. तेंव्हा त्यापैकी कुणीही जातीचा आडोसा घेतला नव्हता. आज तुमच्या जवळचे लोक निर्घृण खून आणि खंडणीत आत आहेत. त्यामुळे राजीनामा मागितला तर जातीयवाद वाटतोय. @dhananjay_munde
1
48
231
@yskedar2
Yogesh S Kedar
1 month
स्वतःच्या मुलाच्या हातून गुन्हा घडला तर अहिल्यामाई होळकरांनी त्यांना शिक्षा दिली. इतक्या त्या न्यायी होत्याअन् केवळ त्यांच्या समाजातून येतो म्हणून वारसा सांगणारे काही बांडगुळ वाल्मीक कराड सारख्या गुन्हेगाराची पाठराखण करतात.अहिल्यादेवीचे नाव घेऊन मराठा ओबीसी असा जातीवाद लावत आहेत.
2
47
259
@yskedar2
Yogesh S Kedar
1 month
जरांगे पाटलांची जागा सुरेश धस नी घेतली - हाके. छगन भुजबळ साहेबांची जागा वडापाव खात खात घावटी 'लखन' जी नी घेतली. @ChhaganCBhujbal @Dev_Fadnavis @VijayWadettiwar
3
22
160
@yskedar2
Yogesh S Kedar
1 month
सुरेश धस आणि गुंड घायवळ यांचे फोटो सोबत दिसले म्हणून त्यांची चौकशी करण्याची मागणी पुढे केली जात आहे. ती कराच. पण त्याच न्यायाने धनंजय मुंडे व गुंड वाल्मीक कराड चे घनिष्ठ संबंध असल्याने धनंजय मुंडे यांची देखील चौकशी चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करा. - योगेश केदार
10
71
564
@yskedar2
Yogesh S Kedar
1 month
मस्साजोग ची लढाई काही गुन्हेगार विरूध्द राज्यातील सर्व समाज अशी सुरू आहे. वंजारी विरूध्द मराठा किंवा ओबीसी विरूध्द मराठा अशी मांडणी काहीजण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला बळी पडू नका. सावध राहा.
1
45
194
@yskedar2
Yogesh S Kedar
1 month
माझा केसशी संबंध नाही, मी राजीनामा का द्यावा?- मंत्री धनंजय मुंडे साहेब. तुमचा केसशी संबंध नसेलही. पण माझे वाल्मीक कराड सोबत संबंध आहेत, तो माझ्या जवळचा आहे, असे तुम्हीच नागपूर येथे प्रेस ला सांगितले. गुन्हेगाराची उघड पाठराखण केल्यानंतर तुमच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली सर.
0
47
207
@yskedar2
Yogesh S Kedar
1 month
सुरुवातीला- जर वाल्मीक कराड दोषी असेल तर फाशी द्या. आत्ता- धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठी वाल्मीक कराड ला जाणीवपूर्वक टारगेट केले जात आहे. हायब्रीड version- अण्णाला ओबीसी असल्याने खोट्या गुन्ह्यात गोवले जात आहे.
1
22
90
@yskedar2
Yogesh S Kedar
1 month
वाल्मीक कराडचा एनकाउंटर करा - योगेश केदार
13
71
464
@yskedar2
Yogesh S Kedar
2 months
वाल्मीक कराड स्वतः होऊन शरण आला. पोलिस त्याला पकडू शकले नाहीत. पोलिसांची क्षमताच नव्हती, असे नाही तर कोणाचा तरी हस्तक्षेप होता म्हणून तसे झाले असावे. असो, केवळ खंडणी चा गुन्हा पुरेसा नाही, तर खुनाचा मुख्य सूत्रधार, तसेच मोकका खाली गुन्हा नोंद करा...@Dev_Fadnavis
1
24
76
@yskedar2
Yogesh S Kedar
2 months
प्राजक्ताताई याच महिला आहेत बाकी संतोष देशमुख यांची आई, पत्नी अन् गहिवरून रडणारी मुलगी महिला नाहीत. असेच बुद्धिजीवी, कलाकारांनी दाखवून दिले. बरं प्राजक्ता माळी व धनंजय मुंडे यांचे संबंधाबाबत आरोप हे करुणा धनंजय मुंडे यांनी केले आहेत. सुरेश धस किंवा इतर कुणालाही माहिती नव्हती
5
50
241
@yskedar2
Yogesh S Kedar
2 months
विषय प्राजक्ता ताई माळी नसून संतोष देशमुख हत्या हा आहे. प्राजक्ता ताईं विषयी आमच्या मनात आदरच आहे. पण वाल्मीक कराड ला मुख्य आरोपी म्हणून शिक्षा झालीच पाहिजे. @ANI @dhananjay_munde
0
15
58
@yskedar2
Yogesh S Kedar
2 months
आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी त्याला फाशी द्या- मंत्री धनंजय मुंडे साहेब. साहेबांनी आज थोडी शहाणपणाची भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यांचे स्वागत. फक्त वाल्मीक कराडला संरक्षण देणे बंद करून त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या.
0
9
39
@yskedar2
Yogesh S Kedar
2 months
फरक स्पष्ट आहे. कल्याण अत्याचार प्रकरणी खा. श्रीकांत शिंदे साहेबांनी लक्ष घातले अन् पोलिसांनी आरोपीला लगेच पकडले. पण बीड मध्ये धनंजय मुंडे साहेबांनी वेगळ्याच पद्धतीने लक्ष घातले आहे. मस्साजोग प्रकरणातील मुख्य आरोपींना ते पोलिसांच्या हाती लागू देत नाहीत. नियत जिसकी उसकी!
0
12
100