Sudhir Mungantiwar Profile Banner
Sudhir Mungantiwar Profile
Sudhir Mungantiwar

@SMungantiwar

Followers
343,608
Following
18
Media
16,990
Statuses
26,823

Minister for Forest, Cultural Affairs, Fisheries, Government of Maharashtra. Guardian Minister - Chandrapur and Wardha District MCom, M. Phil, D.Litt.

Maharashtra
Joined March 2012
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास आज ऑगस्ट क्रांती दिनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.स्वातंत्र्यवीरांच्या प्रेरणेनेच आज भारत मातेची विश्वगुरूपदाकडे दिमाखात वाटचाल सुरू आहे,या भावनेने मन भरून आले. #AugustKrantiDiwas #VeerSavarkar
1
15
83
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
भारतरत्न, माजी पंतप्रधान, श्रद्धेय अटलजींच्या पुण्यतिथीनिमित्त आज चंद्रपूर येथे जनसंपर्क कार्यालयात स्व.अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. "हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू, मेरा परिचय॥" हे जगताला ठासून सांगणाऱ्या आणि... #AtalBihariVajpayeeJi
Tweet media one
1
9
36
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
वन विभाग दोन तज्ञ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करून या प्रश्नाचा सविस्तर अहवाल एका महिन्यात सादर करेल. शासन कात उद्योगाला मदत करण्यासंदर्भात सकारात्मक आहे.
1
10
114
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
मंत्रालयातील मंत्री कार्यालयास ISO मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्याच्या कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. #shivrajyabhishek350 #ISO
Tweet media one
0
13
108
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
छत्रपती शिवरायांचे विचार, शौर्य व पराक्रम सांगणाऱ्या सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीचा उद्घाटन समारंभ, ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त पोस्टाच्या विशेष आवरणाचे विमोचन, महाराष्ट्र वन विकास महामंडळ व सांस्कृतिक विकास महामंडळाकडून शासनाला लाभांश सुपूर्द करण्याचा कार्यक्रम व ....
Tweet media one
Tweet media two
1
13
126
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
या बैठकीत रत्नागिरी पालक मंत्री श्री उदयजी सामंत, आम. शेखरजी निकम, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष श्री माधवजी भंडारी, यांच्यासह कात उत्पादकांचे प्रतिनिधी, वन विभागाचे प्रधान सचिव श्री वेणुगोपालजी रेड्डी आणि अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0
11
106
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
श्री. सुभाषजी घई यांनी त्यांच्या 'कर्मा ' या चित्रपटातील 'दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिये' या हिंदी गाण्याचे संस्कृत रूपांतर अतिशय अप्रतिम केले आहे. @SubhashGhai1
Tweet media one
1
14
72
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
या गतीमान निर्णयासाठी मी मा.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मनःपूर्वक आभारी आहे. #SNDT #chandrapur #SMUpdate
Tweet media one
0
113
115
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
यावेळी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे श्री अविनाशजी ढाकणे, जिल्हाधिकारी श्री विनयजी गौडा यांच्यासह अनेक वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. @InfoChandrapur
Tweet media one
Tweet media two
0
12
110
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
विश्वगौरव पंतप्रधान मा.श्री. @narendramodi यांना आज 41 वा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला, हा संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण आहे. मोदीजींची आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया ही संकल्पना टिळकांची प्रखर राष्ट्रभक्ती आणि स्वदेशीचा पुरस्कार यांची आठवण करून देते.
2
66
119
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
देशभरातील जीएसटी संकलनात महाराष्ट्र सातत्याने बाजी मारत असून देशाची आर्थिक बाजू भक्कम करण्यात महाराष्ट्राचे हे योगदान अभिमानास्पद आहे. #Maharashtra #GSTCollection #महाराष्ट्र
Tweet media one
3
43
104
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
यामध्ये केंद्र शासनाच्या ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत पंचप्रण प्रतिज्ञा, छत्रपती शिवरायांचे विचार, शौर्य व पराक्रम सांगणाऱ्या मंत्रालयातील सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीचे उद्घाटन, ३५० व्या #शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त पोस्टाच्या विशेष आवरणाचे विमोचन, @IndiaPostOffice
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
14
78
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
कल्पनाओं के आजा़द पंछी और शब्दों के जादूगार संपूर्ण सिंह कालरा उर्फ गुलजा़र जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं I @GulzarPoetry
Tweet media one
0
47
23
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
मत्स्य व्यवसायालाही लवकरच नवीन धोरण आणणार... #MonsoonSession #Maharashtra #fisheries #SMUpdate
0
116
122
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
तसेच काम रखडवण्यास जबाबदार कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला. लोकप्रतिनिधींची समिती आता या पुनर्वसनावर साप्ताहिक आढाव्यातून लक्ष ठेवेल. @neelamgorhe #SMUpdate
Tweet media one
Tweet media two
0
127
127
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
"वर्ष 2047 च्या स्वातंत्र्यदिनी आपला तिरंगा असा फडकेल की संपूर्ण विश्व भारताच्या ध्वजाला मानवंदना देईल. ही प्रगती आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करायची आहे." #HarGharTiranga
Tweet media one
1
14
52
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
Happy birthday to our #GoldenGirl , @mirabai_chanu ! You're an inspiration to us all; your hard work and dedication have made India proud. We can't wait to see what you'll achieve in the years to come. Wishing you a year filled with happiness, success, and good health! #SMUpdate
1
52
150
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत त्रिमूर्ती प्रांगणात प्रमाणपत्र घेताना निश्चयाचा संकल्प अधिक दृढ करुन वेगाने जनहिताच्या कार्यात झोकून देण्याची ऊर्जा मिळाली.
Tweet media one
Tweet media two
0
13
76
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतिकारकांच्या चरणी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विनम्र अभिवादन! #AugustKrantiDay
Tweet media one
2
16
93
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
लोकमान्य तिलक स्मारक ट्रस्ट की ओर से प्रदान किए जानेवाला 41वां 'लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार' प्राप्त होने पर देश के लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का हार्दिक अभिनंदन!! #LokmanyaTilakAward
1
10
101
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
#चंद्रपुर जिल्ह्यातील #आदीवासी बहुल क्षेत्रात आदीवासींना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना दुभती जनावरे देण्यासंदर्भात आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी झालेल्या सादरीकरणानंतर याविषयावर सविस्तर निर्देश प्रशासनास दिले आहेत. #SMUpdate
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
18
162
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
Celebrating the rich heritage and craftsmanship of Indian handlooms on #NationalHandloomDay . Let us support local craftsmanship by embracing handloom items in everyday existence. #NationalHandloomDay2023 #Handmade #Craftsmanship #IndianCulture #SMUpdate #VandeMataram
Tweet media one
1
150
159
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
त्यांची ‘पानझड’, ‘तिची कहाणी' 'पळसखेडची गाणी म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना. त्यांनी रचलेल्या ‘रानातल्या कविता' मातीचा गंध घेऊनच येतात. आशा महान कलाकाराला मी श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांना सद्गती देवो हीच प्रार्थना.!
Tweet media one
0
135
96
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
#चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसायात आदर्श जिल्हा म्हणून विकसित करण्याकरता योग्य ती पावले वेगाने उचलण्याचे निर्दैश आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत दिले. यावेळी प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी आणि तज्ञ उपस्थित होते. @InfoChandrapur #chandrapur #fisheries
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
16
105
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो; त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
0
8
92
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 25 लक्ष रुपयांची आर्थिक मदत... @MahaForest #forest #TigerAttack #SMUpdate
2
49
134
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
कोकणातील कात बनविणाऱ्या लघु उद्योगांच्या वन विभागाशी संबंधित प्रश्नांसंबंधी आज विधान भवनात आयोजित बैठकीत कोकणातील या कात उत्पादक उद्योगाला दिलासा देण्यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले. @samant_uday @Madhavbhandari_ @ShekharGNikam99 @MahaForest
Tweet media one
2
37
135
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
साहित्य अकादमी कार्याध्यक्ष श्री.महेश सुखरामानी यांच्यासह राज्य सिंधी साहित्य अकादमीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
0
10
13
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
महाराष्ट्र वन विकास महामंडळ व सांस्कृतिक विकास महामंडळाकडून शासनाला लाभांश सुपूर्द करण्याचा कार्यक्रम व मंत्रालयातील माझ्या मंत्री कार्यालयास #ISO मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मंत्री श्री.अतुल सावे व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. #SMUpdate
Tweet media one
Tweet media two
3
14
77
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमीच्या पारितोषिक वितरण समारंभात आज उपस्थित राहिलो. फाळणीच्या वेळी प्रचंड अन्याय अत्याचार सहन केलेल्या सिंधी समाजाचे देशाप्रति योगदान कौतुकास्पद आहे. #मराठी #सिंधी साहित्याची देवाण घेवाण होणे आवश्यक आहे, असे यावेळी सांगितले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
17
75
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
विविध केंद्रीय व राज्य योजनांचा उपयोग करून चंद्रपूर जिल्ह्यातील मच्छिमारांना उत्तम प्रशिक्षण, उत्तम पायाभूत सुविधा, चांगला पतपुरवठा आणि चांगला बाजार उपलब्ध व्हावा याकरता वेगाने काम करण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या आहेत.
Tweet media one
0
11
124
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन | दिनांक ४ ऑगस्ट २०२३ | क्षणचित्रे #MonsoonSession #Maharashtra #vidhansabha #Mumbai #SMUpdate
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
116
121
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
या घटनेचा अतिषय तीव्र निषेध आम्ही नोंदवत आहोत. शिवराज्याभिषेकाचा 350 वा महोत्सव उत्साहात सुरू असतांनाच कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला ही अवदसा आठवली आहे.
1
97
8
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 25 लक्ष रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार..... @MahaForest #forest #MonsoonSession #Maharashtra #SMUpdate
0
123
139
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
जंगल व वन्यजीवांचे संरक्षण करून वसुंधरेचे संवर्धन करणाऱ्या सर्व वन रक्षक बंधुभगिनींना जागतिक वन संरक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! @MahaForest #forest #forestguard
Tweet media one
1
13
111
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
कितीही संकटे आली आभाळ जरी कोसळले, तरी त्यावर पाय ठेऊन उभा राहीन मी.... भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते, प्राच्यविद्या पंडित, भगवद्गीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #LokmanyaBalgangadharTilak #LokmanyaTilak
Tweet media one
0
111
80
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
उद्योगासोबतच सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कामाबद्दल त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी उत्तरोत्तर उद्योग व सामाजिक क्षेत्रात याहून उत्तम कार्य करावे ह्या शुभेच्छा.
Tweet media one
1
42
25
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री. नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी खूप धक्कादायक आहे. कल्पकतेने नविनतम कलाकृती सादर करण्याची ईश्वरीय देणगी लाभलेल्या या गुणी व्यक्तिमत्वाची अशी "एक्झिट" संपूर्ण मनोरंजन आणि कला क्षेत्राचीच हानी आहे. #NitinDesai
Tweet media one
5
72
144
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
जल ��ीवन मिशनच्या माध्यमातून मोदी सरकार पाणी सुरक्षा सुनिश्चित करून ग्रामीण कुटुंबांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देत आहे. @BJP4India #jaljivanmission #SMUpdate #NarendraModi
Tweet media one
1
13
37
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
आजच्या वाढदिवसाच्या सर्वात सुंदर शुभेच्छा या स्वनाथ मुलींच्या व्हिडियोतून मिळाल्या आहेत. स्व.सिंधूताईंच्या आश्रमातील या स्वनाथ मुलींना सांगू इच्छितो, छत्रपती शिवरायांचे हे जग चांगले आहे, शुभ आहे, सुंदर आहे, सज्जन आहे...
4
15
105
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
आपल्या पुरस्काराची रक्कम 'नमामी गंगे' अभियानाला अर्पण करून मोदीजींनी सेवा परमो धर्मः हा संदेश देत एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. #LokmanyaTilakPuraskar #LokmanyaTilakNationalAward202
0
7
87
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
सशक्त आणि सामर्थ्यवान राष्ट्राचे स्वप्न बाळगणाऱ्या महापुरुषांचे स्वप्न जागतिक स्तरावर भारताला नवी ओळख देऊन मोदीजी साकार करत आहेत. हा पुरस्कार त्यांचे यशस्वी नेतृत्व,सार्थ कर्तृत्व, देशभक्ती, अविरत जनसेवा आणि दातृत्वाचा गौरव आहे. या सन्मानासाठी मोदीजींचे हार्दिक अभिनंदन.
2
8
82
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
चंद्रपूर येथे प्रस्तावित एसएनडीटी विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुल परिसरासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. महसूल मंत्री मा.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः आज या शासन निर्णयाची प्रत मला विधिमंडळातील कार्यालयात वितरित केली. @RVikhePatil
1
89
115
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन #InternationalTigerDay2023 #tigerconservation #TigerDay
0
14
117
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
यवतमाळ येथील बेंबळा जलाशयात केज कल्चर मत्स्यपालन योजनेसंदर्भात आज विधान भवनात आयोजित बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागास योग्य ते निर्देश दिले. त्यातून बेंबळा जलाशयातील मच्छिमारांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. #fisheries #SMUpdate
Tweet media one
Tweet media two
6
10
90
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
मूल येथील नागरिकांना आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने मूल उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 50 खाटांचे हे रुग्णालय आता 100 खाटांचे करण्यास मान्यता प्रदान केली आहे. #chandrapur #SMUpdate @InfoChandrapur #hospital
Tweet media one
1
14
77
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
आंबेगाव पद्मविभूषण कै.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची संकल्पना आणि महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात आलेल्या आंबेगाव (बु.) येथील 'शिवसृष्टी'ला भेट दिली. यावेळी शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षानिमित्त नियोजित विविध कार्यक्रमांबाबत माध्यमांशी संवाद साधला.
Tweet media one
2
51
145
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
रत्नागिरी येथे प्रस्तावित प्राणी संग्रहालयासंदर्भात आज पालक मंत्री श्री.उदयजी सामंत आणि आ. श्री शेखरजी निकम, आमचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष श्री माधवजी भंडारी यांच्या उपस्थितीत विधान भवनात झालेल्या बैठकीत विविध सकारात्मक निर्णय घेण्यात आले. @samant_uday @Madhavbhandari_
Tweet media one
Tweet media two
4
37
150
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
शिधा पत्रिकांच्या डिजिटल क्रांतीमुळे बनावट शिधा पत्रिका हद्दपार झाल्या आहेत. ही डिजिटल इंडिया अभियानाची मोठी प्राप्ती आहे. #RationCard #DigitalIndia
Tweet media one
0
16
37
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
आज क्रांती दिनाचे औचित्य साधून मंत्रालय येथे आयोजित विविध कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. @mieknathshinde उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis श्री. @AjitPawarSpeaks यांच्या समवेत उपस्थित राहिलो. #KrantiDiwas #SMUpdate #MeriMatiMeraDesh
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
16
103
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
इस दौरान स्वराज्य फाउंडेशन के पदाधिकारी व तिलक प्रेमी नागरिक बडी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर ऐसा आश्वासन दिया कि'स्वराज्य भूमि' युवाओं का राष्ट्रीय प्रेरणा स्थान है, उसकी गरिमा बनाए रखने हेतु सरकार कटिबद्ध है। #LokmanyaBalgangadharTilak #LokmanyaTilak #SMUpdate
Tweet media one
0
116
73
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
India's steadfast dedication to advancing women's roles in development has emerged as a central pillar of its visionary agenda. @BJP4India @BJP4Maharashtra #NarendraModi #SMUpdate
Tweet media one
0
41
130
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
"आपल्या देशाने विश्वगुरु बनत जगाचे नेतृत्व करावे आणि आर्थिकदृष्टीने हा देश तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हावा म्हणून सर्वांना आपापल्या परीने योगदान द्यायचे आहे." #MeriMatiMeraDesh #economy #SMUpdate
Tweet media one
4
18
90
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
संकल्प वसुंधरेच्या सक्षणाचा.. वन्यजीवांच्या सरंक्षणातून निसर्ग संवर्धनाचा... आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन #WorldTigerDay #TigerDay #tigerconservation
Tweet media one
3
10
154
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
मराठी संगीत क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदान देणारे ‘बाबूजी’ सुधीर फडके यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
Tweet media one
2
11
163
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
चंद्रपूर जिल्हा प्रदुषण नियंत्रण आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. चंद्रपूर जिल्ह्यात प्रदुषण नियंत्रणाचे नियम कडकपणे राबविण्यात यावेत तसेच उद्योगांसह सामान्य नागरिकांनाही स्वच्छ पर्यावरण उपलब्ध व्हावे याकरिता पावले उचलावी असे निर्देश यावेळी प्रशासनास दिले. #chandrapur
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
18
177
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
रेल्वे मंत्रालयाच्या #अमृत_भारत_स्थानक योजनेअंतर्गत नागपूर मंडलातील #चंद्रपूर, #बल्लारपूर सह एकूण 15 स्थानकांचा विकास केला जाणार असून रेल्वे प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष भर दिला जाणार आहे. @RailMinIndia @AshwiniVaishnaw #AmrutBharatStation
Tweet media one
2
72
123
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
काल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विविध कार्यक्रमात ज्या महानुभवांची उपस्थिती होती, त्यात श्री. सुभाष घई, श्री.पहलाज निहलानी,श्री. जॅकी श्रॉफ, सुश्री मिशिका चौरासिया आणि महाराष्ट्र राज्य सिंधी, @SubhashGhai1 @bindasbhidu
Tweet media one
Tweet media two
1
16
57
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
भारत के 1300 प्रमुख रेलवे स्टेशन अमृत भारत रेलवे स्टेशन के तौर पर विकसित होंगे... @narendramodi @BJP4India #AmritBharatStation #AmritBharatStationScheme #SMUpdate
0
247
142
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
आजचा दिवस मनस्वी आनंद आणि समाधान देणारा ठरला. मंत्रालयातील माझ्या कार्यालयाला "आयएसओ" मानांकन प्राप्त झालंय. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @save_atul #ISO
Tweet media one
Tweet media two
4
24
120
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
लोकमान्य तिलक जी की पुण्यतिथि के अवसर पर आज मुंबई स्थित गिरगांव चौपाटी अर्थात 'स्वराज्य भूमि' पर लोकमान्य जी की समाधी स्थल पर पुष्पचक्र और माला अर्पित करके आदरांजलि अर्पित की । @narendramodi @AmitShah @JPNadda @mieknathshinde @Dev_Fadnavis @BJP4India @kishanreddybjp
Tweet media one
Tweet media two
2
238
111
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
पनवेल विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.! @ithakurprashant
2
129
89
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
थोर समाजसेवक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #AnnabhauSathe
Tweet media one
2
111
104
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
India is all set to unveil enhanced PLI Scheme 2.0 to igniting the next era of hardware evolution! @BJP4India #NarendraModiji #PLIScheme2 #HardwareAdvancements #InnovationUnleashed
Tweet media one
0
12
152
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
माजी खासदार, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. बापूसाहेब परुळेकर यांच्या निधनाने जुन्या पिढीतील निष्ठावान समाजसेवक गमावला आहे. जनसंघ, भाजप आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय असलेल्या ऍड.परुळेकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
Tweet media one
1
9
137
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
प्रशासनास योग्य ते दीशानिर्देश सातत्याने देत आहे. नागरिकांनी चिंता करू नये मात्र सुरक्षाविषयक सूचनांचे पालन करावे. पूर परिस्थितीत कसलीही तातडीची मदत हवी असेल तर 07172 - 251597 या मदत क्रमांकावर संपर्क करावा. जिल्हा प्रशासन 24 तास मदतीस तत्पर आहे. #chandrapurflood
0
12
59
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
अभ्यास करा, काहीतरी कौशल्य मिळवा आणि आयुष्यात जोरदार कर्तृत्व गाजवा. आई भवानीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच. अडचणीच्या वेळी राज्याचा मंत्री म्हणून कधीही हाक मारा, आम्ही सेवेस तत्पर आहोत. जय भवानी...
1
11
62
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
यावेळी स्वराज्य फाऊंडेशनचे पदाधिकारी व टिळकप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'स्वराज्यभूमी' हे युवकांचे राष्ट्रीय प्रेरणास्थळ आहे, त्याची गरिमा राखण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही यावेळी दिली.
Tweet media one
0
132
72
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजी राजे भोसले यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण उत्साहात संपन्न..! #ShivRajyabhishek350 #shahajiraje #PostTicket #SMUpdate
Tweet media one
2
115
36
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! या दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याचा संकल्प करूया. #WorldTribalDay
Tweet media one
0
22
111
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
चंद्रपूर व परिसरातील मंजूर विकासकामे.. #chandrapur #development #SMUpdate #sudhirmungantiwar
Tweet media one
0
11
90
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
विधिमंडळ अधिवेशन | दि. 3 ऑगस्ट 2023 | क्षणचित्रे #MonsoonSession #Maharashtra #SMUpdate #vidhansabha
Tweet media one
Tweet media two
0
43
154
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
On World Nature Conservation Day, let’s pledge to reduce our ecological footprint and live in harmony with nature. Every little effort makes a difference. #WorldNatureConservationDay #ActForNature #SMUpdate #VANDEMATARAM
Tweet media one
1
9
141
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
कविताजी कृष्णमूर्ती यांनी हे संस्कृत गीत फार उत्तम गायले आहे. या संस्कृत गीताचे लोकार्पण करण्याचे सद्भाग्य आज मला सावरकर स्मारकात प्राप्त झाले.
Tweet media one
2
11
63
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विशेष टपाल आवरणाचे लोकार्पण संपन्न..! @IndiaPostOffice #PostEnvelope #shivrajyabhishek350 #SMUpdate
2
19
36
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
"विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी ने कहां था, कांग्रेस जलता घर हैं, जो इसके साथ जाएगा वो जल के राख हो जाएगा ये विधान आज सच साबित हो रहा हैं।" #MonsoonSession #maharashtra #SMUpdate #vidhansabha
2
11
168
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय #रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न..! #chandrapur #WildVegetables #SMUpdate
0
11
43
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
"ज्ञानाचा उपयोग फक्त स्वतःसाठी करणारा रावण होतो तर ज्ञानाचा उपयोग सर्वांसाठी करणारा प्रभू श्��ीराम होतो. त्यामुळे आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी करायचा की समाजहितासाठी करायचा हे ठरवलं पाहिजे."
Tweet media one
7
24
93
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
इन सिद्धियों का जिक्र लाल किले से करने का मन हर पीएम का होगा... @narendramodi @AshwiniVaishnaw @RailMinIndia #AmritBharatStation #SMUpdate #AmritBharatStationScheme
1
128
173
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
#मोहर्ली निसर्ग पर्यटन गेटच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न..! #chandrapur #MoharliGate #SMUpdate
0
12
31
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
"जेव्हाही आम्ही तिरंगा हातात घेतो, तिरंगा फडकावितो तेव्हा या तिरंग्यामध्ये हजारो हुतात्म्यांच्या प्राणांच्या आहुतींचे स्मरण होते." #MeriMaatiMeraDesh #tiranga #FreedomFighters #SMUpdate
Tweet media one
3
16
97
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मुंबईत गिरगाव चौपाटी म्हणजेच 'स्वराज्यभूमी' या लोकमान्यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र आणि माला अर्पण करून आदरांजली वाहिली. #LokmanyaBalgangadharTilak #LokmanyaTilak #SMUpdate
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
135
102
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.! #WorldTribalDay #tribal #SMUpdate
1
19
112
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
कर्मा या चित्रपटातील ‛दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए’ या हिंदी गाण्याचे संस्कृत रूपांतराचे अनावरण संपन्न..! @SubhashGhai1 @bindasbhidu
4
21
79
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
या अभिमानास्पद कामगिरीचे श्रेय तीनही व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी आणि राज्य वन विभागाचे आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप कौतुक! आता आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. यापुढेही असेच उत्कृष्ट काम करूया. @MahaForest #Tiger #देशाचीव्याघ्रराजधानी
0
14
96
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
Fear of starting a business quits India. @BJP4India #NarenderaModi #India #SMUpdate
Tweet media one
1
14
24
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
मंत्रालयातील वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय विभागाच्या कार्यालयास ISO मानांकन प्राप्त..! #ISO #mantrlay #office #SMUpdate
2
20
46
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
ज्या सिंधी समाजाला फाळणीचे विष पचवून, अनन्वित अत्याचारांना तोंड देत त्यांच्या मूळ सिंधभूमीतून परागंदा व्हावे लागले, त्याच सिंधी बांधवांच्या सिंधी साहित्य अकादमीचे पदाधिकारी यावेळी सोबत असणे, हा एक विलक्षण दैवी योगायोग आहे. #sindhi #SMUpdate
Tweet media one
0
12
64
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
Thanks RP for your greetings.
@rpsindia
RPSingh
1 year
A very happy Birthday to Shri Sudhir Mungantiwar Ji ⁦ @SMungantiwar ⁩ , Pray Baba Vishwanath to bless you with best of health and success 🙏 ⁦ @nagarvikas16
Tweet media one
0
1
6
5
12
137
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
३५० व्या #शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त श्रीमंत #शहाजीराजे_भोसले यांच्या स्मरणार्थ काढलेल्या पोस्टाच्या विशेष आवरणाचे विमोचन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, श्री. अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
Tweet media one
1
12
33
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
3 years
'बापाला दिलेला शब्द पाळण्यासाठी शेजारच्यांची मार्कशीट चोरायची नसते, त्यासाठी मेहनत करायची असते.!
117
520
3K
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
निसर्गसंपदेचे जतन आणि संवर्धन करत मोदी सरकार भारताला वन्यजीवांनी समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहे. @BJP4India @BJP4Maharashtra #NarendraModi #Lions #SMUpdate
Tweet media one
8
19
96
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
विशेष वृत्तांत ‛सेवा संगम’... रविवार दिनांक 13/08/2023 रोजी दु.3.20 वा. फक्त ABP माझा वर... #ABPMajha #SMUpdate
0
16
42
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
"या राज्याच्या, देशाच्या सर्व प्रशासकीय समस्या सोडविण्यासाठी एकच उत्तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार" #MeriMaatiMeraDesh #ChhatrapatiShivajiMaharaj
Tweet media one
1
16
76
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
आज पूरी दुनिया की दृष्टि भारत पर है, इसकी दो मुख्य वजह है... @narendramodi @AshwiniVaishnaw @RailMinIndia #AmritBharatStation #AmritBharatStationScheme #NarendraModi #SMUpdate
0
151
158
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
छत्रपती शिवरायांचे विचार, शौर्य व पराक्रम सांगणाऱ्या मंत्रालयातील सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीचे थाटात उद्घाटन.! #ChhatrapatiShivajiMaharaj #SMUpdate #mantralay #shivrajyabhishek350
2
25
69
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
‛मेरी माटी, मेरा देश’ या संकल्पपूर्तीसाठी सर्वांनी कार्य करावे..! #MeriMatiMeraDesh #SMUpdate
2
21
47
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना ठाण्याजवळ गर्डर पडून झालेला अपघात दुर्दैवी असून या अपघातात मृत्यू पावलेल्या सर्व कामगारांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
2
10
101
@SMungantiwar
Sudhir Mungantiwar
1 year
मराठी कवी, गीतकार व रानकवी या नावाने प्रसिद्ध असणारे पद्मश्री नामदेव धोंडो महानोर यांच्या निधनाने साहित्य विश्वाची मोठी हानी झाली आहे. महानोर यांच्या कवितांनी खऱ्या अर्थाने बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला.
2
12
101