Shraddha Narode Profile Banner
Shraddha Narode Profile
Shraddha Narode

@shraddha_narode

Followers
2,342
Following
59
Media
220
Statuses
527

Politician शिवसेना, युवासेना- युवती सेना युवतीसेना नाशिक जिल्हा युवती अधिकारी 🏹 आगमन- 21 feb

Sinnar, Maharashta,India
Joined September 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@shraddha_narode
Shraddha Narode
1 year
#latepost मी #नाशिक_जिल्हा_युवती_अधिकारी या नवीन पदाची जबाबदारी घेण्यास #सक्षम आहे असा विश्वास दाखवल्याबद्दल मी शिवसेनापक्षप्रमुख @OfficeofUT साहेब युवासेना प्रमुख @AUThackeray साहेब, युवासेना राष्ट्रीय सचिव @SardesaiVarun साहेब आणि @SheetalSheth_ ताई यांचे मनापासून आभार मानते🙏🏻
Tweet media one
46
29
391
@shraddha_narode
Shraddha Narode
3 months
3
36
499
@shraddha_narode
Shraddha Narode
3 months
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकितील महाविकास आघाडीचे नाशिक जिल्हय़ाचे विजयी उमेदवार खासदार मा. @RajabhauW यांचा सत्कार करताना युवासेना युवतीसेना नाशिक जिल्हाच्या शहरातील युवतीसेना पदाधिकारी व समवेत नाशिक ग्रामीण मधील युवतीसेना पदाधिकारी....🚩❤️🔥 @AUThackeray @SardesaiVarun
2
35
441
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
मा.आ.राजाभाऊ वाजे यांच्या समवेत श्री भारत कोकाटे यांचा ताफा शिवसेना प्रवेश सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांसह मातोश्री कडे रवाना. @OfficeofUT @AUThackeray @ShivSena @ShivsenaComms @SardesaiVarun @SheetalSheth_ @nowdurga @suprada17 @rautsanjay61 @MiBhauChaudhari #मातोश्री #TrendingNews
Tweet media one
Tweet media two
6
19
409
@shraddha_narode
Shraddha Narode
5 months
आमचं मत रात्री दोन वाजता आमच्यासाठी धावून येणाऱ्या आदरणीय भाऊंना✌️👍🚩 मशाल चिन्ह समोरील बटन दाबून @RajabhauW यांना प्रचंड मतांनी विजयी करा. @AUThackeray @ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_ @SardesaiVarun
Tweet media one
0
32
399
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
Tweet media one
4
28
339
@shraddha_narode
Shraddha Narode
4 months
*जाहीर सभा* *नाशिक लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार @RajabhauW यांच्या प्रचारार्थ* *शिवसेना युवासेना प्रमुख मा.श्री. @AUThackeray साहेब यांची जाहीर सभा *शुक्रवार दिनांक १७/५/२०२४ रोजी सायंकाळी ५:००* *ठिकाण :- पवननगर पाण्याच्या टाकी जवळ, सिडको नविन नाशिक*.
Tweet media one
9
38
334
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
आम्ही सर्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सोबत म्हणत नाशिकातील सर्व नगरसेवक मातोश्री वर दाखल..... #नाशिककर_सदैव_एकनिष्ठ... @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun
Tweet media one
4
29
310
@shraddha_narode
Shraddha Narode
2 months
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. #उद्धवसाहेब_ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩 @ShivSenaUBT_ @OfficeofUT @AUThackeray @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
Tweet media one
2
24
309
@shraddha_narode
Shraddha Narode
3 months
लोकसभा निवडणुकितील महाविकास आघाडीचे नाशिक जिल्हय़ाचे विजयी उमेदवार खासदार मा. @RajabhauW यांचा सत्कार करण्यासाठी आलेल्या नाशिक जिल्हाच्या शहरातील युवतीसेना पदाधिकारी व नाशिक ग्रामीण मधील युवतीसेना पदाधिकारी यांच्यासमवेत मिसळ पार्टीचा आस्वाद घेताना.. @AUThackeray @SardesaiVarun
Tweet media one
2
23
286
@shraddha_narode
Shraddha Narode
4 months
शपथ घेऊया निवडून देऊ,राजाभाऊ वाजे राजाभाऊ वाजे👍✌️🚩 @AUThackeray @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @OfficeofUT @rautsanjay61 @andharesushama #shivsena #LokSabhaElections2024 #LokSabha2024 #rajabhauwaje
1
20
272
@shraddha_narode
Shraddha Narode
5 months
नाशिक लोकसभा महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. @RajabhauW यांच्या प्रचारार्थ नाशिक पश्चिम विधानसभेत मा.शिवसेना सचिव मा. @SardesaiVarun साहेब यांच्या उपस्थितीत भव्य #बाईक_रॅली शनिवार दिनांक 20/4/2024 रोजी संध्या 4:30 वाजता. ठिकाण पाथर्डी फाटा शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होणार
1
23
277
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
आम्ही #नाशिककर सदैव एकनिष्ठ..👍✌️💪 सदैव ठाकरे घरण्यासोबतच🚩🏹🚩 #शिवसेना @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @ShrutiNmore @RajabhauW @shraddha_narode @MuthalSamarth @ShivsenaComms @ShivSena
0
19
266
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
आपल्या सर्वांच्या लाडक्या ABP माझा च्या अँकर ' @dnyanada24 यांना विश्व संवाद केंद्राचा 'देवर्षी नारद' पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान. 👏👏👏 अभिनंदन ताई....!!!💐💐 @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @nowdurga @suprada17 @SheetalSheth_ @abpmajhatv
Tweet media one
19
8
257
@shraddha_narode
Shraddha Narode
1 year
Tweet media one
0
8
228
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
महाराष्ट्रातील सर्व गद्दार खासदारांच्या मुलांचे,मुलींचे,सूनेंचे #शिवसेना #युवासेना-युवतीसेनेमधून हकालपट्टी करण्यात यावी... व त्या पदांवर सर्व सामान्य शिवसैनिकाला त्या पदांची जबाबदारी देऊन काम करण्याची संधी द्यायला हवी. @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_
11
23
213
@shraddha_narode
Shraddha Narode
1 year
शांत आणि संयमी, घाव घाली वर्मी, हसत हसत उतरवी भल्या भल्यांची गुर्मी ! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!!! @uddhavthackeray @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @sameerbodke_
Tweet media one
4
11
213
@shraddha_narode
Shraddha Narode
5 months
प्रतिनिधित्व नाशिकचे, आता एकच लक्ष...लोकसभेचे ! नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे. निशाणी-मशाल #nashik #rajabhauwaje #paragwaje #shivsenaubt #mahavikasaghadisarkar #nashikloksabha2024 @AUThackeray @andharesushama
0
23
214
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
75 वर्षाचे वयोवृद्ध का म्हणून त्या वयात घराबाहेर पडतील? त्यापेक्षा विद्यार्थ्यांना शैक्षणिक पास मोफत द्या. सेवानिवृत्त S.T कर्मचाऱ्यांना मोफत कुटुंब पास देखिल द्या.सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये वाढ करा.कर्मचारी सेवानिवृत्त होतो म्हणजे त्यांची घरची जबाबदारी संपत नसते.
Tweet media one
16
23
206
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
शिवसैनिक म्हणजे काय बाबरी पतनानतंर घरात लपुन बसलेले संघोटे वाटले काय ? हे ठोकाठोकीच काम आमच आहे...ते आम्हीच करू शकतो.... #शिवसेना #Yuvasena समजल का? @poonam_mahajan @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_
Tweet media one
22
17
200
@shraddha_narode
Shraddha Narode
5 months
विकासाचा ध्यास,जनतेचा विश्वास . . येत्या 20 मे रोजी नाशिक लोकसभेचे अधिकृत उमेदवार @RajabhauW यांना #मशाल चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा✌️🚩 @AUThackeray @SardesaiVarun @ShivSenaUBT_ @yuvasenacomms @the_yuvasena @yuvatiyuvasena
Tweet media one
0
27
203
@shraddha_narode
Shraddha Narode
4 months
राजाभाऊ वाजे तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है!!! #मशाल @AUThackeray @OfficeofUT @rautsanjay61 @SardesaiVarun @priyankajoshi99 @RajabhauW @MiDeepakDatir #viralpost #loksabha2024 #nashik #rajabhauwaje
1
23
201
@shraddha_narode
Shraddha Narode
5 months
नाशिक लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार #राजाभाऊ_वाजे.... जय श्रीराम🚩 @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @rautsanjay61 @AUThackeray @SardesaiVarun @SudhakarBhau @RajabhauW
0
37
203
@shraddha_narode
Shraddha Narode
4 months
नगरसेवक तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा. केशव तात्या पोरजे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🚩🎂💐 @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun @RajabhauW @priyankajoshi99 @sameerbodke_ @dhanno2510
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
6
195
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
या भैय्या लोकांची खर तर महाराष्ट्रातून हकलपट्टी करायला हवी...
Tweet media one
9
19
184
@shraddha_narode
Shraddha Narode
4 months
नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार @RajabhauW यांच्या प्रचार दौरा निमित्त #शिवसेना_उपनेत्या @andharesushama ताई यांची जाहीर सभा. दि.१२/०५/२०२४ वार-रविवार रोजी वेळ सायं. ६ वा ठिकाण : जुने बस स्टॉप, देवळाली कॅम्प अ.क्र : 3 निशाणी : मशाल @AUThackeray @ShivSenaUBT_
Tweet media one
2
17
190
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार...🚩🏹🚩 @OfficeofUT @ShivSena @ShivsenaComms @AUThackeray
Tweet media one
0
10
181
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
प्रचंड....प्रचंड....प्रचंड... शिवसंपर्क अभियान 2022... परंपरा हिंदुत्वाची, परंपरा संघर्षाची... @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
11
174
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
गद्दार हे गद्दारच असतात- शिवसेना नेते @AUThackeray जी... @OfficeofUT @ShivsenaComms @ShivSena
Tweet media one
4
10
174
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
#वाघ_नाम_सूनके_टायगर_समझा_क्या?? #भ्रष्टाचारातून_सुटण्यासाठी_पक्ष_बदलणारी_शेळी_हुं_मै... आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होत्या मॅडम आणि आत्ता भाजप मध्ये येऊन लगेच फायर सुध्दा झाल्या काय गंमत आहे ना...😂😂 @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_
Tweet media one
24
24
161
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही -आदित्य ठाकरे साहेब @OfficeofUT @AUThackeray @ShivSena @ShivsenaComms
Tweet media one
2
12
158
@shraddha_narode
Shraddha Narode
5 months
नाशिक लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. #राजाभाऊ_प्रकाश_वाजे यांना प्रचंड मतांनी विजयी करा.👍✌️🚩 @ShivSenaUBT_ @ShivSenaUBT_ @AUThackeray @SardesaiVarun @MahavikasAghad3 @RajabhauW @SudhakarBhau @rautsanjay61 @andharesushama
1
25
155
@shraddha_narode
Shraddha Narode
4 months
मा. @RajabhauW यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ,शिवसेनेचे पक्षनेते मा. @rautsanjay61 साहेब यांची जाहीर सभा. नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे. अ. क्र. 3 निशाणी : मशाल #nashik @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun
1
15
148
@shraddha_narode
Shraddha Narode
4 months
दि.२९ एप्रिल २०२४ रोजी @rautsanjay61 साहेब,माजी मंत्री @bb_thorat साहेब व @Jayant_R_Patil साहेब यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार @RajabhauW यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.या वेळी माझ्यासोबत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते. @AUThackeray @SardesaiVarun
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
12
140
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
#करून_दाखवलं! #नाशिक_दौरा ८०% समाजकारण! त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत येथील आदिवासी पाड्यांवरील महिलांची पाण्यासाठीची जीवघेणी कसरत आता थांबली असून पर्यावरणमंत्री @AUThackeray जी यांच्या हस्ते पुलाचे आणि नळपाणी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. @SardesaiVarun @SheetalSheth_
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
25
131
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
आरोपी कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला कठोर शिक्षा मिळायलाच हवी... @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @nowdurga @suprada17 @ChakankarSpeaks
Tweet media one
7
24
129
@shraddha_narode
Shraddha Narode
1 year
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, सन्मा. @AUThackeray साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... जीवेत शरद: शतम् शतम्। सुदिनं सुदिनं जन्मदिनम्।। भवतु मंगलम जन्मदिनम्। विजयी भव सर्वदा। जन्मदिनस्य हार्दिक शुभेच्छा।। श्रद्धा समर्थ मुठाळ(नरोडे) नाशिक जिल्हा युवती अधिकारी.
Tweet media one
4
3
125
@shraddha_narode
Shraddha Narode
5 months
देशातील स्त्रियांवर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या वृत्तीला खाक करण्यासाठी सज्ज झाली #ठाकरेंची_मशाल! 👍🚩✌️ #ShivsenaUBT #rajabhauwaje #memberofparliament #LokSabhaElection2024 @AUThackeray
Tweet media one
0
7
129
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
सर्व नवनिर्वाचित युवासेना पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..💐💐🚩🏹🚩 @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @sameerbodke_ @MiBhauChaudhari @rajabhau
Tweet media one
8
10
126
@shraddha_narode
Shraddha Narode
5 months
0
15
126
@shraddha_narode
Shraddha Narode
2 months
वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवाश्यांना शिळे अन्न नाष्ट्यामध्ये पुरवले जात आहे,जर कोणत्या प्रवाश्यांना अन्न विषबाधा झाली तर प्रशासन याची दखल घेणार का?तात्काळ सदर तक्रारीची नोंद घेत प्रशासनाने सदर ठेकेदार वर कारवाई करावी,अन्यथा रीतसर कारवाई करण्यात येईल. @AUThackeray @RailMinIndia
7
31
119
@shraddha_narode
Shraddha Narode
5 months
चला परिवर्तनाचे साक्षीदार होऊया अर्ज भरूया परिवर्तन घडवूया....! नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे. निशाणी_मशाल #nashik #rajabhauwaje #paragwaje #shivsenaubt #mahavikasaghadisarkar #nashikloksabha2024 @AUThackeray @uddhavthackeray
1
14
123
@shraddha_narode
Shraddha Narode
2 months
स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष सुरु करणे बाबत नाशिक जिल्हा अधिकारी मा.जलज शर्मा साहेब यांच्याकडे #नाशिक_ग्रामीण_सिन्नर तालुक्यातील युवतींच्या वतीने निवेदन देण्यात आले. #हिरकणी #हिरकणीकक्ष @AUThackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_ @yuvasenacomms @SardesaiVarun @dhanno2510 @RajabhauW
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
14
120
@shraddha_narode
Shraddha Narode
5 months
#नाशिककरांचे_प्रेम महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. #राजाभाऊ_प्रकाशभाऊ_वाजे . . #rajabhauwaje #memberofparliament #nashikloksabha #LokSabhaElections2024 #LokSabhaElection2024 #LokSabhaPolls2024 @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray @SardesaiVarun @RajabhauW
1
14
114
@shraddha_narode
Shraddha Narode
5 months
युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा नाशिक मनपा. मा. नगरसेवक प्रभाग क्रमांक 28 मा. दिपक दादा दातीर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🚩 #ShivsenaUBT #Yuvasena #shivsena @AUThackeray @SardesaiVarun @MiDeepakDatir @suprada17 @priyankajoshi99 @RajabhauW @MuthalSamarth
Tweet media one
1
6
111
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
साहेब तुमचं "औरंगाबाद आणि उस्मानाबाद" शहराचं नामांतर #संभाजीनगर आणि #धाराशिव करण्याचं स्वप्न तुमच्या सुपुत्रानं पूर्ण करून दाखवलं. महाराष्ट्राच्या ढाण्या वाघाने दिलेला शब्द पाळला... #करुन_दाखवलं 🚩 @AUThackeray @ShivSena @ShivsenaComms @CMOMaharashtra
Tweet media one
2
8
109
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
महाराष्ट्र भूषण समाजप्रबोधनकार - कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरी���र) यांनी आज मा. आमदार @RajabhauW यांच्या निवासस्थानी भेट दिली असता, त्यांचे सर्व कुटुंबीयांनी स्वागत करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..! @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
6
104
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
सिन्नर तालुक्यात पांगरी येथे युवासेना प्रमुख मा.श्री. @AUThackeray साहेब ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले... #माझा_नेता_माझा_अभिमान 🚩🏹🚩 @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun @Iamrahulkanal @SheetalSheth_ @suprada17 @shraddha_narode @RajabhauW
0
11
103
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
#Nashik मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब शिवसैनिक हे सदैव तुमच्यासोबत..! कोणी असो किंवा नसो बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आजन्म तुमच्या सोबत आहे...! काल, आज आणि उद्या.....!! #UddhavThackeray जी #Shivsena #ShivSainik @ShivsenaComms @ShivSena
1
14
94
@shraddha_narode
Shraddha Narode
3 months
शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख मा.आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ,बेघर व निराधार विद्यार्थ्यांना मोफत अन्नदान....🚩 @AUThackeray @SardesaiVarun @ShivSenaUBT_ @OfficeofUT @dhanno2510 @priyankajoshi99 @suprada17 @MiDeepakDatir @RajabhauW @SudhakarBhau
Tweet media one
2
12
99
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
🚩✌🚩 सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या निवडणुकीत मा.आमदार श्री @RajabhauW यांच्या मार्गदर्शनाखाली व नामकर्ण आवारे साहेब यांच्या नेतृत्वात १२ पैकी ८ जागेवर दणदणीत विजय.सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिकअभिनंदन. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.🚩✌🚩 @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61
Tweet media one
Tweet media two
2
7
96
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
शेर है तु सरकार, वीर है तु सरकार अकेला है तु है हजार खौफ है तु सरकार... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ🎂🎂💐💐 #जिवेत_शरदः_शतम @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @RajabhauW
Tweet media one
6
6
95
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
माझा विश्वास, माझे उद्धवसाहेब !!! 🚩🚩🚩 @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms @ShivSena
Tweet media one
0
4
97
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री माननीय #आदित्य_साहेब_ठाकरे आपले नाशिक कुंभ नगरीत सहर्ष स्वागत 🚩🚩🚩🙏🏻💐💐 कु. श्रध्दा त्र्यंबक नरोडे सिन्नर तालुका युवती अधिकारी🚩🏹🚩 @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @RajabhauW
1
16
93
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
🙏
Tweet media one
11
1
88
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
“लिहून घ्या, हे सरकार कोसळणार,” @AUThackeray साहेबांचे मोठे विधान @ShivsenaComms @ShivSena @OfficeofUT
Tweet media one
0
7
92
@shraddha_narode
Shraddha Narode
4 months
मोठे बंधू माजी आमदार मा. योगेश दादा घोलप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂🚩 @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun @gholap8 @ybgholap @priyankajoshi99 @RajabhauW
Tweet media one
2
2
82
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
युवासेना प्रमुख @AUThackeray साहेब यांच्या आदेशावरून युवासेना सचिव @SardesaiVarun यांच्या मार्गदर्शाखाली @SheetalSheth_ यांच्या संकल्पनेतून नाशिक ग्रामीण मधील सिन्नर तालुका येथे शाळेत १ली ते ४थी च्या विध्यार्थ्यांना Good touch bad touch चे मोफत प्रशिक्षण देण्यात आले...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
2
82
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
मी माझ्या स्वतःच्या समजत्या वयात पाहिलेले आणि अनुभवलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री..!!!असे मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही 🥲 @OfficeofUT साहेब त्यांनी जरी खुर्ची जिंकली असेल परंतू तुम्ही महाराष्ट्रातील तमाम जनतेचे,थोर मोठ्यांचे मन जिंकलात👍 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 @AUThackeray @ShivSena
Tweet media one
1
10
79
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
शिवसेना उपनेता, राज्यसभा खासदार मा.श्रीमती.प्रियांका ताई चतुर्वेदी @priyankac19 @Priyanka_Office आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂 @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @rautsanjay61 @SheetalSheth_ @sameerbodke_ @RajabhauW
Tweet media one
7
2
73
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
Tweet media one
0
3
79
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
ठाकरे सरकार 🚩🏹🚩
1
6
70
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
युवासेना सचिव @SardesaiVarun साहेब यांचा निश्चय दौरा - नाशिक ! @AUThackeray @SheetalSheth_ @MiBhauChaudhari @RajabhauW
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
6
67
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
#आदित्यसाहेब_ठाकरे यांची शिव संवाद यात्रा उद्या उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने #उत्तर_महाराष्ट्र #शिवसेना #Shivsena #AadityaThackeray #शिवसंवाद @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms @ShivSena @SardesaiVarun @SheetalSheth_ @RajabhauW @rautsanjay61
Tweet media one
2
6
69
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
खरचं रश्मीताईं सारखं कुणीचं नाही आज परत एकदा मनात सुसंस्कृत रश्मीताई उद्धवसाहेब ठाकरें बद्दल आदर वाढला.😍❤️ @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms @ShivSena
Tweet media one
5
7
69
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
युवासेना - शिर्डी लोकसभा भव्य युवती सेना मेळावा 🚩 शनिवार दि. २१/०५/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा. स्थळ: खा. गोविंदराव आदिक सभागूह, संगमनेर रोड, श्रीरामपूर. @AUThackeray @SardesaiVarun @nowdurga @suprada17 @SharmilaYewale #Yuvasena #yuvatisena #Shirdiloksabha
Tweet media one
1
4
67
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
Proud of you @OfficeofUT साहेब 🚩✌️ पदासाठी आणि सत्तेसाठी लाचारी करणारे, आजपर्यंत खुप बघितले. परंतू @ShivSena हा एकमेव पक्ष आहे जो सत्तेसाठी, खुर्चीसाठी मोह धरणारा पक्ष नाही हे आज उद्धव साहेबांच्या वक्तव्यातून पुनश्च एकदा अनुभवायला मिळाले. @AUThackeray
Tweet media one
2
2
68
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
निसर्गप्रेमी तसेच नैसर्गिक प्रजातींचे संशोधक #श्री_तेजसजी_ठाकरे_साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख भगव्या शुभेच्छा💐💐 आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. #कु_श्रद्धा_नरोडे सिन्नर तालुका युवती अधिकारी @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun
Tweet media one
3
1
67
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
युवासेना सचिव @SardesaiVarun जी साहेब यांचा काल नाशिक येथील निश्चय दौरा संपन्न झाला... @CMOMaharashtra @AUThackeray
1
6
66
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
Proud of you @AUThackeray साहेब 👍👏👌#माझा_नेता_माझा_अभिमान 💪
Tweet media one
0
3
67
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. @mphemantgodse आप्पा यांच्या समवेत...... काल आप्पांची नात म्हणजेच शरण्या च्या वाढदिवसा प्रसंगी....
Tweet media one
Tweet media two
1
3
64
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
एक होता सच्चु l त्याच नाव आहे बच्चू l शिंदे सरकार ने दिला त्यांना डच्चू ll
0
2
64
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
राज्य महिला आयोगावर सदस्य म्हणून नियुक्त झाल्याबद्दल युवासेना सक्रिय कार्यकारिणी सदस्या कु. Suprada Phaterpekar ताई यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐 💪🏻🚩💪🏻🚩💪🏻🚩💪🏻🚩💪🏻🚩 #MahilaAayog @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @RajabhauW
Tweet media one
3
4
63
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
#वाघ_एकला_राजा_बाकी_खेळ_माकडांचा 🚩💯 शांतता + संयम = कार्यक्रम Just Wait and Watch 🚩🏹🚩
0
7
63
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
शिवसेना नेते/युवासेना प्रमुख,पर्यावरण मंत्री #माननीय_आदित्य_साहेब_ठाकरे ह्यांचे नाशिक जिल्ह्यात हार्दिक स्वागत 💐💐 शुभेच्छुक:- #कु_श्रध्दा_नरोडे सिन्नर तालुका युवती अधिकारी🚩🏹🚩 @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_
Tweet media one
0
5
63
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
करून दाखवल !!! 🚩🚩🚩 धन्यवाद माननीय उद्धवसाहेब ठाकरे जी 🙏 @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @ShrutiNmore @shraddha_narode
Tweet media one
0
8
63
@shraddha_narode
Shraddha Narode
5 months
तमाम युवतींच्या मार्गदर्शिका, प्रेरणास्थान, ऊर्जास्रोत शिवसेना उपनेत्या तथा मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्या सौ.शितल ताई देवरूखकर शेठ @SheetalSheth_ यांना वाढदिवसाच्या मनापासून खुप खुप शुभेच्छा...!!🎂💐🚩 @AUThackeray @SardesaiVarun
Tweet media one
1
1
62
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
युवासेनेच्या मागणीला यश ! महाविद्यालयांचे नामफलक आता मराठीत झळकणार, मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून सूचना. @AUThackeray @SardesaiVarun @Uni_Mumbai @SheetalSheth_ ताई साहेब 😍🤩🔥✨
Tweet media one
0
4
59
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
महाराष्ट्रातील आठ प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धार मध्ये सिन्नर तालुक्यातील #गोंदेश्र्वर_मंदिराचा ही समावेश.... धन्यवाद @CMOMaharashtra 🙏🙏🙏 हेच खरे हिंदुत्व.... @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @samarthmuthal @RajabhauW कु. श्रध्दा नरोडे सिन्नर तालुका युवती अधिकारी
Tweet media one
0
9
59
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
जग जिंकण्याचे सामर्थ्य बाळगणारा ६५ वर्षीय मुगल सम्राट औरंगजेब जेव्हा मराठ्यांच्या बावीस वर्षांच्या नवख्या राजासमोर हतबल होतो तेव्हा संभाजीराजेंच्या अफाट आत्मबलाचा अंदाज येतो....!! स्मृतीदिनानिमीत्त विनम्र अभिवादन!!!💐💐🙏🏻
Tweet media one
1
2
61
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
#MTDC_ नाशिक_बोट_क्लबमध्ये अत्याधुनिक सुविधांचा प्रत्यक्ष अनुभव घेताना युवासेना प्रमुख माननीय #आदित्य_साहेब_ठाकरे व इतर पदाधिकारी... @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @sameerbodke_ @RajabhauW
Tweet media one
Tweet media two
0
11
60
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
शिव संवाद 🚩 आपला भगवा, आपली शिवसेना 🚩 गुरुवार २१ जुलै २०२२ वेळ ५ वाजता सायंकाळी मनोहर गार्डन, ठक्कर इस्टेट, इंदिरानगर जवळ, नाशिक मुंबई हायवे, नाशिक. @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @ShrutiNmore @shraddha_narode
Tweet media one
0
6
56
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
पहिले महाराष्ट्रात जे कुटुंब आहेत त्यांना स्वतःच्या राज्यात परत बोलवा... @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @nowdurga @suprada17 @KishoriPednekar @KayandeDr @myogiadityanath
Tweet media one
2
9
56
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
प्रसिद्ध शिवव्याख्याते शिवसेना उपनेते #प्रा_नितीन_बानगुडे_पाटीलजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..💐🚩🏹🚩 कु. श्रद्धा नरोडे सिन्नर तालुका युवती अधिकारी शिवसेना,युवती- युवासेना 🚩🏹🚩 @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @NitinBanugade
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
2
53
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
राज्यभरात विधवा प्रथा बंद,सरकारकडून शासननिर्णय जारी...🌾🙏 समाधानकारक निर्णय..#मविआ @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @nowdurga @suprada17 @SheetalSheth_
0
3
53
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
आधुनिक भारताच्या जडणघडणीत ज्यांचे रस्त्यांच्या जाळ्यांमार्फत अतुल्य योगदान आहे असे @nitin_gadkari साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!! 💐💐 @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @nowdurga @suprada17 @KishoriPednekar @KayandeDr
Tweet media one
0
5
51
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
दि.30 मार्च रोजी युवासेना नाशिक जिल्हा निश्चय दौरा दरम्यान युवासेना सचिव #मा_वरूनजी_सरदेसाई साहेब यांचे स्वागत करताना युवासेना नाशिक जिल्हा समन्वयक #समर्थ_शिवानंद_मुठाळ व सिन्नर तालुका युवती अधिकारी #श्रध्दा_नरोडे... @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
5
52
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही महिलेस कौटुंबिक हिंसाचार,कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक किंवा मानसिक छळ,सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड अशा कोणत्याही बाबतीत आपली तक्रार मांडायची असल्यास महाराष्ट्र राज्य महिला आयोग च्या १५५२०९ हया टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करु शकतात.
Tweet media one
0
7
53
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी जीवाच रान करून हिंदवी स्वराज्य स्थापन केल. आज त्यांच्या वंशजांना मराठा समाजा साठी आजही संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव आहे.😥😥 @YuvrajSambhaji @narendramodi @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
1
7
52
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
भावी पिढीला उच्चतम शिक्षण हेच प्रमुख ध्येय..!! @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @nowdurga @suprada17 @KayandeDr @KishoriPednekar @SheetalSheth_ @RajabhauW
Tweet media one
0
2
50
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
बांठीया आयोगाची स्थापना - ११ मार्च २०२२ ९९% डाटा जमा - २६ मे २०२२ डाटाचं विश्लेषण आणि रिपोर्ट सादर - १० जुलै २०२२ देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शपथ - ३० जुन २०२२ बंठीया आयोगाच्या रिपोर्ट आणि आजच्या निकालाचं श्रेय महाविकास आघाडीचंच. @OfficeofUT @AUThackeray @ShivSena
1
8
53
@shraddha_narode
Shraddha Narode
3 years
मा. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या सौभाग्यवती,अर्धांगीनी आपल्या सर्वांच्या लाडक्या वहिनी आदरणीय दीप्तीवहिनी राजाभाऊ वाजे यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🎂🎂💐💐🚩🚩 @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_
Tweet media one
4
0
52
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
शिव संवाद..!🚩 आपला भगवा, आपली शिवसेना..!🚩 #Shivsena 🚩 #Yuvasena 🚩 @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @ShrutiNmore @shraddha_narode
Tweet media one
1
6
49
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
तमाम शिवसैनिकांचे प्रेरणास्थान, शेतकऱ्यांचे कैवारी, हिंदुत्वाचा बुलंद आवाज,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच #शिवसेना_पक्षप्रमुख मा. श्री.#उद्धवसाहेब_बाळासाहेब_ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🚩🚩 @OfficeofUT @AUThackeray @ShivSena @ShivsenaComms
Tweet media one
1
1
51
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
👑🐅💪🏻😎🏹🔥⏳🚩 शिवसेना नेते,युवासेना प्रमुख #मा_श्री @AUThackeray साहेब यांची निष्ठा🩸यात्रा बुधवार 10 ऑगस्ट रोजी✌🏻 ---------------------------- दुपारी 12:30 वाजता सिन्नर येथे निष्ठा🎙️संवाद...!!! @OfficeofUT @ShivsenaComms @ShivSena @the_yuvasena
Tweet media one
0
7
51
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #शिवसेना #वर्धापनदिन @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @nowdurga @suprada17 @ShrutiNmore
Tweet media one
0
6
48
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
मध्यप्रदेशातील #इंदूर हुन पुण्याला येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. सर्व मृतांना #भावपूर्ण_श्रद्धांजली! या अपघातात जखमी झालेले सर्व प्रवासी लवकर बरे व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! @OfficeofUT @AUThackeray
1
4
49
@shraddha_narode
Shraddha Narode
2 years
आनंद दिघे साहेब आम्हाला बघायला नाही मिळाल��� हे आमचं दुर्दैव परंतु #धर्मवीर_मुक्काम_पोस्ट_ठाणे चित्रपटातुन का होईना आम्हाला अनुभवायला मिळाले हे आमचं भाग्यच 🔥🚩🏹🚩... @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @SheetalSheth_ @nowdurga @suprada17 @KishoriPednekar
2
2
47