Sanskruti Profile Banner
Sanskruti Profile
Sanskruti

@sanskrutiwrites

Followers
888
Following
150
Media
84
Statuses
1,246

शिवराय ❤️ | मराठा | वारकरी | पत्रकार | 📍अमेरिका | राजकीय पक्षाच्या चांगल्या कामच समर्थन करा, पण कार्यकर्ता कधी बनू नका.... कुत्र्यापेक्षा कमी इज्जत मिळते ! |

महाराष्ट्र
Joined January 2024
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@sanskrutiwrites
Sanskruti
2 months
महाराष्ट्राचा गृहमंत्री जितका भंगार आहे, त्याहून अधिक भंगार विरोधी पक्षनेता आहे.... दोघांनीही राजीनामे द्यायला पाहिजे... वडेट्टीवारने आजपर्यंत सामान्य लोकांचा एकतरी मुद्दा लावून धरलाय का ? महाराष्ट्र काँग्रेस ही आतून भाजपला मिळालेली आहे.... निदान पहिल्या फळीतील नेते तरी !
29
257
1K
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
पूजा खेडकरने दृष्टीदोष दाखवून खोट अपंगत्व सर्टिफिकेट काढल, त्याधारावर ती UPSC परीक्षा उत्तीर्ण झाली. आपलं सर्टिफिकेट खोट असल्याच माहिती असल्याने तिने ६ वेळा वैद्यकीय चाचणीला नकार दिला तरीही तिची कलेक्टरपदी निवड करण्यात आली. सरकारचा हात असल्याशिवाय इतका मोठा घोटाळा होऊच शकत नाही
Tweet media one
86
516
3K
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
पूजा खेडकरच्या वडिलांनी भाजपला निवडणुकीत मदत केली, बदल्यात तिला खोटा NCL आणि अपंगत्व दाखला देऊन भाजपने IAS पोस्ट मिळवून दिली.... अशी चर्चा UPSC उमेदवारांमध्ये आहे. मलाही यात सत्यता वाटते, कारण भाजपचा हात नसता तर बदलीऐवजी तिला बडतर्फ करण्यात आलं असत... यावर तुम्हाला काय वाटत ?
Tweet media one
62
348
2K
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
आमच्या गावातील भाजपची शाखा बंद झाली 🔥🔥🔥 जरांगे पाटलांवर भाजपने केलेल्या आरोपांनंतर पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हाताने शाखेवरचे झेंडे, बॅनर काढले आणि गावकऱ्यांना हमी दिली यापुढे आमचा भाजपशी कोणताही संबंध नसेल 😊 भ्रष्टाचारी आमदार भाजपसोबत असू शकतात, पण सामान्य मराठे नाही !
92
237
2K
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
ट्रेंड अलर्ट 🚨 पूजा खेडकरविरुद्ध ढीगभर पुरावे असून देखील कारवाई होत नाही, कारण या प्रकरणात काही राजकीय नेत्यांचा थेट संबंध असल्याची बाब समोर येत आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आज संध्याकाळी ८ ते ९ या वेळेत सर्वांनी #PujaKhedkar आणि #पुजाखेडकर हे हॅशटॅग वापरून व्यक्त व्हा.....
Tweet media one
39
448
2K
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
मान गादीला, मत गादीला । कोलतो आम्ही भ्रष्ट मोदीला ।। - कोल्हापूरकर आणि सातारकर
45
191
1K
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
IAS अधिकाऱ्याच इंग्रजी : Government rule do not "provide" me to speak about that.... मॅडमला मॉक मुलाखतीत देखील काही बोलता येत नव्हतं.... फक्त पैसा आणि पदाचा माज !
59
210
1K
@sanskrutiwrites
Sanskruti
6 months
नागपूरमधून नितीन गडकरींनी वाटचाल पराभवाच्या दिशेने.... नितीन गडकरींसारख्या कर्तबगार माणसाची जर ही अवस्था असेल तर भाजपच्या इतर उमेदवारांच काय ? महाराष्ट्रद्रोही भाजपला जनता अक्षरशः वैतागलीय हेच यावरून दिसून येत ! गडकरींबद्दल वाईट वाटत....😢
162
127
1K
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
लावारीस गॅंग जरांगे पाटलांच शिक्षण विचारात आहे, जस काय विश्वगुरुने PhD केलीय 😀 जरांगे पाटील शिकलेले नसतील पण त्यांनी मराठा समाजाला गटारीतून गॅस बनवायला कधीही सांगितलं नाही.....😁😂😂
100
155
1K
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
भाजपची लावारीस गॅंग आणि डोक्याला बॅरलच तेल लावणाऱ्या प्रसाद काथेचा चॅनेल अंतरवालीत गर्दी नव्हती असा अपप्रचार करत आहे... जास्तबापाच्या औलादींनो आजच्या अंतरवालीतील गर्दीचा हा व्हिडीओ 👉 आता आम्ही आरक्षण घेणारे नाही, देणारे बनणार...🚩
27
141
993
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
बातमी नीट वाचा !! मनोरमा खेडकर ( IAS पूजा ची आई) ह्या गोपीनाथ मुंढेंची मावशी म्हणून प्रचलित आहेत, त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला 12 लाख 12 हजार 12 रुपयांची मदत केली... मुंढे घराण्याचा वरदहस्त असल्यामुळे पूजा खेडकरवर भाजप कारवाई करत नाही का ? बघा मराठ्यांनो, बघा....!
Tweet media one
20
249
987
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
भाजपच्या सभेला, भाड्याने देखील माणस येत नाहीत ! मात्र जरांगे पाटलांच्या सभेला उसळलेला हा जनसागर !
Tweet media one
29
71
963
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
प्रकाश आंबेडकर @Prksh_Ambedkar सदर व्यक्ती हा आपल्या पक्षाचा उमेदवार होता. त्याच्या मुलीने खोट NCL सर्टिफिकेट मिळवून OBC प्रवर्गातून नोकरी बळकावली ! कोटीत संपत्ती असणाऱ्या व्यक्तीला NCL सर्टिफिकेट मिळाल यावर तुमची भूमिका काय ? तुमचा पक्ष भाजपच्या फायद्यासाठी निवडणूका लढवतोय का ?
Tweet media one
32
230
941
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
ताई पाच वर्षात दोनदा तोंडावर आपटल्या, तरीपण ताईंना लोकनेत्या म्हणायचं !! 😂😂😁 लोकनेता बघायचा असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या सभेला एकदा भेट द्याच... लहान मुलांची चिक्की खाऊन आणि वारकऱ्यांच्या शेतात दारूचे पाणी सोडून कुणीही लोकनेता होत नसतो.....
Tweet media one
37
70
935
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
जरांगे पाटलांनी आरक्षण मागितलं म्हणून त्यांच्यावर SIT मार्फत चौकशी लावली, मात्र खोटे कागदपत्र दाखवून IAS पोस्ट मिळविणाऱ्या पूजा खेडकरवर कोणतीही कारवाई नाही ! भाजप सरकार खेडकरला पाठीशी का घालत आहे ? भाजप आणि फडणवीस श्रीमंतांच्या दावणीला बांधले गेलेत, जनतेने निवडणुकीत धडा शिकवावा.
Tweet media one
20
234
927
@sanskrutiwrites
Sanskruti
2 months
मराठा तरुणांनी हिंदू-मुस्लिम भानगडीत अजिबात पडू नये. एकदा दंगलीची केस अंगावर पडली की आयुष्याचा खेळखंडोबाच.. भाजपच्या काळात बजरंग दलाच्या युवकांवर केसेस पडताना मी स्वतः बघितल आहे, कुणीही मदतीला येत नाही. शेवटी एक लक्षात ठेवा, अब्दुल कलमांच्या पायाच पडायच आणि कुरुलकरवर थुंकायचच..
63
119
925
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
जरांगे पाटलांचा बालेकिल्ला, मराठ्यांचा बीड जिल्हा !! भक्तांनी घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे, असच भुंकत राहा.... मराठा एकवटत राहील !! धनंजय माने आणि चिक्कीताईला आता रात्रभर झोप लागणार नाही... 😜
18
122
918
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
पूजा खेडकरबद्दल ट्विट केलेले व्हिडीओ आणि बातम्या अनेक माध्यम आता डिलीट करत आहेत, कारण काय ? सरकारकडून माध्यमांवर दबाव आणला जात आहे का ? देशात हुकूमशाही सुरू आहे का ? माध्यमांनी उत्तर द्यावीत : @mumbaitak @abpmajhatv @TV9Marathi पूजा खेडकरवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाहीच....
15
254
899
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
सुधीर मुनगंटीवार याने ३० कोटी रुपये खर्च करून इंग्लंडवरून भाडेतत्वावर आणलेली वाघनखं ही महाराजांची नाहीत अस पत्र व्हिक्टोरिया संग्रहालयाने पाठवलं आहे. ३० कोटी रुपयांत महाराजांचे गडकिल्ले सुधारता आले असते, पण सुधीर मोगलीने महाराजांच्या नावाने फॅमिली ट्रिप आयोजित केली. #शिवद्रोही
8
173
898
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
येणाऱ्या लोकसभेत उमेदवारी अर्ज भरणाऱ्या मराठा समाजाच्या उमेदवारांसाठी दोन गोष्टी 😀 1⃣भाजप उमेदवार आणि आपल्या उमेदवारांची नावे सारखी असुद्या. 2⃣चिन्ह निवड करतांना "फुल" निवडा #मनोज_जंरागे_पाटील #मराठा
62
103
873
@sanskrutiwrites
Sanskruti
6 months
मी तुम्हाला गरजवंताला फुकट भाजीपाला देणारा शेतकरी दाखवते, फुकट चप्पल दुरुस्त करून देणारा चांभार दाखवते, फुकट माठ देणारा कुंभार दाखवते..... तुम्ही मला फुकट नारायण नागबली करणारा एक ब्राम्हण दाखवा ! पूजापाठ हा ब्राम्हणांचा धर्म नाही तर "धंदा" आहे...कृपा करून त्याला बळी पडू नका 🙏
121
132
872
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
- 110 एकर जमीन - 6 दुकाने - 7 फ्लॅट - 900 ग्राम सोने, हिरे - 17 लाख रुपयांच घड्याळ - 4 गाड्या इतकं सगळं असतांना देखील पूजा खेडकरला NCL प्रमाणपत्र आणि दिव्यांग सर्टिफिकेट कुणाच्या आशीर्वादाने मिळाल ? तिला NCL आणि दिव्यांग सर्टिफिकेट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हायला हवी
Tweet media one
46
198
823
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
पूजा खेडकरच्या आईने काल पोलिसांना दम दिला... याआधी तिने शेकऱ्यांशी अरेरावी केल्याचा व्हिडीओ समोर येत आहे !! इतकं सगळं होऊनही तिच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही ? देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंतचे सगळ्यात थर्ड क्लास गृहमंत्री असल्याचं यावरून सिद्ध होत !
20
239
813
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
लोकसभा निवडणुकांतर अनेक बँकांच खाजगीकरण होणार आहे, त्यात महाराष्ट्र बँक पहिल्या क्रमांकावर आहे.... मतदान करताना फक्त स्थानिक प्रश्न बघण्यापेक्षा तुमच्या जीवनावर परिणाम करणारे राष्ट्रीय प्रश्नही बघत चला. बँक खाजगीकरण म्हणजे उद्योगपती तुपाशी आणि जनता उपाशी...
70
157
799
@sanskrutiwrites
Sanskruti
4 months
नालायक भाजपने एकाही मराठा नेत्याला विधानपरिषदेवर संधी दिली नाही... याउलट भ्रष्टाचारी आणि सतत पराभूत चिक्कीताईला मराठा विरुद्ध वंजारी वाद पेटवल्याच बक्षीस म्हणून फडणवीसांनी आमदारकी दिली ! मराठा समाजाने भाजपवर बहिष्कार टाकावा... लाचार नेत्यांच्या मागे वाहत जाणे आता तरी थांबवावे..
77
93
802
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
TV चॅनेल्सवर दाखवले जाणारे सर्व सर्व्हे हे फेक आहेत ! मराठी चॅनेलमध्ये काम करणाऱ्या मैत्रिणीशी बोलण झाल, त्यांच्या चॅनेलच्या सर्व्हेनुसार राज्यात युतीच्या फक्त १० जागा निवडून येतील असा अंदाज आहे खोट्या एक्झिट पोलच्या माध्यमातून लोकमत तयार करण्यासाठी दिल्लीतून दबाव आणला जात आहे
87
135
783
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
साताऱ्याला जाताना पुण्यात काल कॉलेजची मैत्रीण भेटली. ती जातीने ब्राम्हण आहे... बोलताना सहजच आरक्षणाचा विषय निघाला. त्यावर तिची भूमिका होती - ब्राम्हण समाजाचा मराठा आरक्षणाला कधीच विरोध नाही, मात्र लावारीस गँगमुळे मराठा विरुद्ध ब्राम्हण वा�� पेटत आहे.. भक्तांना ब्राह्मणच वैतागलेत
73
63
759
@sanskrutiwrites
Sanskruti
6 months
मराठे सभेलाही येत नाहीत आणि गावात पण फिरू देत नाहीत..... आम्ही प्रचार कसा करू, भाजपच्या उमेदवारांची मोदी-शहांकडे तक्रार !! 😂😂 भोगा फडणवीसांच्या कर्माची फळ...... #मराठा
15
117
704
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
जरांगे पाटलांच्या मेव्हण्याकडे २७ डंपर असते तर फडणवीस शांत बसल असत का ? गावजेवण जरी घातलं तरी ८७ लाख खर्च येत नाही हे भक्तांना कसं कळणार, आयुष्यात कधी दानधर्मच केलेला नाही ना 😂 फेकतांना पटेल अस तरी फेकत जा रे @PrasadVKathe , डोक्याला काय बॅरलच तेल लावतो का ?
23
116
688
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
कोटीत संपत्ती असणारी पूजा खेडेकर बनावट NCL आणि दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे OBC प्रवर्गातून UPSC उत्तीर्ण होऊन IAS झाली. खुद्द UPSC आणि CAT ने तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली, तरीही भाजप सरकार झोपेचं सोंग घेत आहे... फडणवीस तिची बदली करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे..
9
134
625
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे... इतके पुरावे उपलब्ध होऊनही पूजा खेडकरचे वडील, आई आणि तिच्यावर कारवाई केली जात नाही... याजागी जर मराठा समाजाचा कुणी असता तर फडणवीसांनी त्याची धिंड काढली असती ! जे मराठे भाजपला पाठिंबा देत आहेत, त्यांनी आता तरी विचार करा.... भाजप आपला पक्ष नाही !!
Tweet media one
21
125
626
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
गोड बातमी : मी ज्या नोकरीच्या शोधात सिंगापूरला आली होती ती मिळाली.... एका मल्टी नॅशनल कंपनीत जॉब मिळाला... आता थेट USA !! आता ट्विटर वगैरे सगळं बंद.... आयुष्याचा आनंद घ्याय��ा ठरवलंय मी आणि ते ❤️ !! तसही TimeZone फरकामुळे इथं लिहीन शक्य नाही... 🙏
78
22
617
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
अंतरवालीत पोहचले 😊 पुण्या-अमरावतीहून MPSC, UPSC आणि पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण सभेसाठी आलेत हे बघून आनंद झाला... ही सुज्ञ तरुण मंडळी हेच आपल्या समाजाच भविष्य आहे ! आणि त्यांना जरांगे पाटलांनी समाजासाठी सुरू केलेल्या संघर्षाची जाण आहे हे विशेष !!
26
69
617
@sanskrutiwrites
Sanskruti
4 months
अरे कुत्र्या, - 400 चा सिलेंडर 1200 वर नेला - शेतकऱ्याच्या दुधाला दर नाही - कांद्याची निर्यातबंदी केली - 60 रुपयाला मिळणार पेट्रोल 110 वर नेलं - 400 ला मिळणारी खत 1400 वर गेली हे बायले चाळे आणि भ्रष्टाचार मोद्रीला आधी बंद करायला सांग.... मग नसलेली अक्कल पाजळ !
@MumbaiHero3
Being Mumbaikar
4 months
अरे फुकट्यांनो.... म्हणजे आता काय तुमचे संसार पण सरकारने चालवायचे काय? असली दळभद्री मानसिकता असलेल्या देशातील लोकांना मोदी आधुनिक बनवण्याची स्वप्न बघत आहेत.
100
186
962
94
81
618
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
जरांगे पाटलांनी झोपलेला समाज, जागा केलाय.... लोक राज्यकर्त्यांना प्रश्न विचारत आहेत ! कालच्या अमित शहांच्या सभेत एकही व्यक्ती स्वतःच्या मनाने गेलेली नव्हती. विद्यार्थ्यांना आणि कारखान्यांत काम करणाऱ्या लोकांना अनिवार्य केल्यामुळे कसाबसा मंडप भरला 😀😀 #मनोज_जरांगे_पाटील
Tweet media one
21
83
600
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
आधी मराठ्यांचा फक्त फडणवीसला विरोध होता आता सर्वसामान्य मराठे भाजपलाही मतदान करणार नाही ! भाजप IT सेलच्या लावारीस पिलावळी अशाच भुंकत राहिल्या तर भाजप संपायला वेळ लागणार नाही 😀 #मनोज_जंरागे_पाटील #मराठायोध्दा
15
103
600
@sanskrutiwrites
Sanskruti
6 months
महाराष्ट्राचा ओपिनियन पोल INDIA आघाडी : 31 महायुती : 13 इतर : 4 मराठवाड्यात भाजपचं खातही उघडणार नाही ! राज्यात "मोदी फॅक्टर" भाजपच्याच विरोधात ! बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले प्रकल्प हे निवडणुकीत ठरणार मुख्य मुद्दे !
38
70
594
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
प्रसाद काथे - जरांगे पाटलांविरोधात माझ्याकडे बॅरलभरून पुरावे आहेत लावारीस गॅंग - जरांगे पाटलांविरोधात आमच्याकडे बैलगाडीभर पुरावे आहेत. मराठा समाज : आमच्याकडे लोखंडी नांगर आहे, येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तो पद्धतशीर लावू 😂 #मनोज_जंरागे_पाटील #मराठायोध्दा
13
84
546
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
माझ्याकडे अनेकांचे कॉल रेकॉर्डिंग, योग्य वेळी बाहेर काढणार - मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील 🔥🔥🔥 टीप : मराठे गनिमी कावा करतात, #काड्या करत नाही !
25
69
529
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
अमित शहांच्या छत्रपती संभाजीनगर मधील सभेत एक तृतीयांश खुर्च्या रिकाम्या ! जातिवंत मराठा एक पाऊलही मागे हटत नाही आणि फुटततर मुळीच नाही !! आरक्षण घेणार तर OBC तुनच !! #मनोज_जरांगे_पाटील #मराठा
32
61
520
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
मराठा बांधवांसाठी सूचना : २४ तारखेला राज्यातील सर्व मराठा बांधवांची अंतरवालीत सभा आयोजित करण्यात आलेली आहे. लांबून येणाऱ्या समाज बांधवांनी २३ तारखेला आलं तरी हरकत नाही, मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येताना सर्वांनी काळजी घ्यायची आहे, गाडीचा वेग ६० च्या वरती नको 🙏
40
74
514
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
SIT चौकशी ह्यावर पण लागली पाहिजे 👉 - अंतरवलीत गोळीबाराचे आदेश कुणी दिले ? - महाराष्ट्रातील पेपरफुटीमागे कोणत्या नेत्याचा हात - आमदार आणि भ्रष्टाचारी नेत्यांची खरेदी विक्री किती रुपयांत होते.
4
134
494
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
भाजपचा दलाल प्रसाद काथेमार्फत जरांगे पाटलांची बदनामी सुरू आहे. सर्वांनी यूट्यूबवर जाऊन "जय महाराष्ट्र" चॅनेल रिपोर्ट करायचं आहे. जरांगे पाटलांनी समाजासाठी आयुष्य दिलंय, आपण त्यांच्यासाठी ५ मिनिटे देऊ यात. हे ट्विट जास्तीत जास्त मराठा बांधवांपर्यंत पोहचवा 🙏
30
108
477
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
काही लोक चौकशी होऊ नये म्हणून दवाखान्यात ऍडमिट होतात, काहींच्या छातीत कळ येते, पण मी SIT येणार म्हटल्यावर सलाईनच काढून टाकले, मला पण बघायचंय ही SIT काय गडबड असते. 😂😂😂 माझ्या पाठीमागे ना राज ठाकरे, ना शरद पवार..... माझ्या पाठीमागे माझा मराठा समाज ! - #मनोज_जरांगे_पाटील
0
65
469
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
अमित शहा ५ मार्चपासून अकोला, जळगाव आणि संभाजीनगर या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येणार आहे. जरांगे पाटलांना बदनाम करून मराठा आंदोलन बंद पाडण्याचे उद्योग त्याचसाठी सुरू आहेत. एकही मराठ्याने यापुढे भाजपच्या कार्यक्रमात सामील होऊ नये.
22
77
468
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
मराठा समाजाचे वकील उमेश बर्वे पाटील आणि जरांगे पाटलांबद्दल चुकीची माहिती आणि बदनामी करणारे व्हिडीओ आणि पोस्ट टाकणाऱ्यांची माहिती मागत आहेत. ज्यांच्या ज्यांच्या निदर्शनात अशा गोष्टी आलेल्या आहेत आणि पुरावे आहेत, त्यांनी या ट्विटखाली ते जोडायचे आहेत. भक्तांना आता सुट्टी नाही ! 🙏
12
77
447
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
देवेंद्र फडणवीस = फडतूस गृहमंत्री पोर्शे प्रकरण - आरोपीला जमीन ऑडी प्रकरण - आरोपीला जमीन खेडकर प्रकरण - कोणतीही कारवाई नाही भाजप सरकार हे फक्त श्रीमंतांच सरकार असून मोदी-शहांच्या इशाऱ्यावर चालत... गुजराती रबरस्टॅम्प फडणवीस स्वतःच्या मर्जीने कोणतीही कारवाई करू शकत नाही...
7
92
441
@sanskrutiwrites
Sanskruti
4 months
जरांगे पाटलांची पुण्यात सभा होत आहे, त्यानिमित्ताने पुण्याच्या जनमताचा कानोसा घेतला.. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि कॉलेजमधील तरुणांमध्ये पाटलांबद्दल प्रचंड आदर आहे मराठा समाजाला भरावी लागणारी वाढीव फी आणि गुणवत्तेत कमालीची तफावत याबद्दल या तरुणांच्या मनात प्रचंड राग आहे.
5
58
439
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
मला कोण कुणाच्या लग्नाला जात आहे याच्याशी अजिबात देणघेण नाही, पण जेव्हा मैत्रीच्या नावाखाली BSNL ला जाणूनबुजून उद्ध्वस्त केल गेलं.... त्याच निश्चितच वाईट वाटत. BSNL आणि टाटा यांच्यात करार झाला आहे, BSNL ची सर्व्हिस लवकरच सुधारेल.... तेव्हा तात्काळ आपले सिम BSNL मध्ये पोर्ट करा
Tweet media one
13
68
432
@sanskrutiwrites
Sanskruti
6 months
स्वतःची लफडी लपविण्यासाठी समाजाशी गद्दारी करणाऱ्या नारायण राणेला पाडाच ! 🔹मंत्रिपदासाठी विनाशकारी रिफायनरीला पाठिंबा ! 🔹तिकिटासाठी मराठा आरक्षणाला विरोध ! नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे [अर्धा+अर्धा+अर्धा] = दीड फूट ह्या दीड फुटयांना कोकणातून हद्दपार कराच !!
8
81
422
@sanskrutiwrites
Sanskruti
4 months
चिक्की घोटाळ्याच्या पैशांवर पंकजा मुंढेची मुल परदेशात शिकत आहेत, आणि तुमची मुल आडनाव विचारून मराठा समाजाच्या गाड्या फोडताय.. वंजारी समाजाने ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा मुंढे घराण इतके दिवस सत्तेत असून पण तुम्हाला चांगले रस्ते, चांगल्या शाळा देऊ शकल नाही.. काय उपयोग त्यांचा ?
41
56
422
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
५ मार्चला अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत, त्यापूर्वी मराठ्यांच आंदोलन चिरडून टाकण्याचे आदेश सरकारला आले असावेत. त्यामुळेच हा सगळा खटाटोप सुरू आहे. पण भाजपने एक गोष्ट लक्षात ठेवावी : जरांगे पाटील म्हणजे मराठा मराठा म्हणजे जरांगे पाटील जरांगे पाटलांची चौकशी म्हणजे मराठ्यांची चौकशी
6
91
409
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
कांगणे सर 😂🔥🔥🔥 महोदय, कधी करताय भरती रद्द ? मुलं पुरावे देऊन कंटाळलेत आता पण पेपरफुटी काय थांबत नाही !! ढगफुटीपेक्षा पेपरफुटीच जास्त होतेय 😂
0
90
400
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
एक काल होता, मुघलांच्या घोड्यांना पाण्यात संताजी-धनाजी दिसायचे...! आजच्या काळात भाजपच्या गाढवांना काहीही झालं की जरांगे पाटील दिसतात 😂😂😂 ही दहशत गरजेची आहे...!
Tweet media one
53
70
396
@sanskrutiwrites
Sanskruti
6 months
तरुणांनो, तुम्हाला लग्न न झालेला "सांड" म्हणून जगायच असेल तर भाजपला आणि लग्न करायच असेल तर INDIA आघाडीला मतदान करा ! लग्नासाठी तुमच्याकडे नोकरी हवी..... मोदी सरकार तुम्हाला छपरी उद्योग देईल मात्र चांगला रोजगार कधीच देऊ शकत नाही.... शेटजी आणि भटजींच्या सरकारपासून सावध रहा !!
135
70
392
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप असलेला संजय राठोड पंतप्रधानांसोबत पहिल्या रांगेत ! सिंचन घोटाळ्यातील आरोपी अजित पवार मोदींसोबत पहिल्या रांगेत ! मोदी सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणाचा केलेला हा विकास ! स्रियांनी ह्या असल्या नेत्यांना मतदान करतांना नक्की विचार करावा....
Tweet media one
13
76
391
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
जळगावमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास बचत गटातील महिलांना ५० रुपये दंडाचा "सरकारी फतवा" ! गर्दी जमवण्यासाठी सरकारचा खटाटोप 😂😂 काय दिवस आणलेत जरांगे पाटलांनी सरकारवर, मराठ्यांचा नाद नाही करायचा 😂😂 #मनोज_जंरागे_पाटील #मराठा
7
67
390
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
आम्ही फक्त येथेच झुकतो......
Tweet media one
19
41
382
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
सावध रहा, सतर्क रहा !! एकीकडे जरांगे पाटलांच्या बैठकींच रूपांतर सभांमध्ये होत आहे.... तर दुसरीकडे लावारीस गॅंग राज ठाकरेंच्या सभेचे फोटो भाजपच्या सभा म्हणून फिरवत आहे, प्रत्यक्षात अमित शहांच्या संभाजीनगरच्या सभेत एक तृतीयांश खुर्च्या रिकाम्या होत्या ! #मनोज_जरांगे_पाटील
7
56
386
@sanskrutiwrites
Sanskruti
4 months
विधानसभेत मराठा आरक्षणावर फक्त वेळकाढूपणा सुरू आहे... फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळूनच देणार नाही.... त्यामुळे विधानसभा लढवावीच लागेल ! आपण मातीसाठी लढत आलोय, आता वेळ जातीसाठी लढण्याची ! पाटील, MPSC आणि UPSC करणाऱ्या पोरांना संधी द्या, ते निश्चित बदल घडवतील.... लागा कामाला 🚩
32
49
369
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
हीच ती भाजपची नीच मानसिकता..... यांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल द्वेष खच्चून भरलाय ! दामगुडे, पेशवे पेठेतल्या नेमणूका करायचे, छत्रपतींची नाही 😂😂 पानिपतमध्ये मराठे जेव्हा शत्रूशी दोन हात करत होते तेव्हा, पेशवे बाजारबुनग्यांना आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यात व्यस्त होते...
Tweet media one
39
62
362
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
BREAKING NEWS धनगर समाजाला अंधारात ठेवून, आरक्षणाची खोटी आश्वासन देणाऱ्या भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने महादेव जानकरांविरोधात धनगर समाजात प्रचंड नाराजी आणि घोषणाबाजी !! जरांगे पाटलांनी आता धनगर, मराठा, दलित आणि मुस्लिम बांधवाना न्याय देण्यासाठी लोकसभा लढवावीच !!
11
56
361
@sanskrutiwrites
Sanskruti
6 months
आपण जे अन्नधान्य खातो त्यावर मोदी सरकारने 18% GST लावलाय.... मात्र गुजराती व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी सोन्यावर 3% आणि हिऱ्यांवर 1.5% GST मोदी सरकारने ठेवलेला आहे !! सामान्य जनता जगली काय नि मेली काय मोदींना काहीही देणंघेणं नाही...... फक्त "चंदा" देणारे उद्योजक जगले पाहिजे.
25
98
360
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
आजपर्यंत महाराष्ट्रात झालेला सर्वांत मोठा घोटाळा म्हणजे #बैलगाडी घोटाळा ! बैलगाडीभर पुरावे घेऊन निघालेले फडणवीस सत्तेत गेल्यावर गाडीभर भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन बसलेत.... आणि SIT जरांगे पाटलांवर लावताय, ह्या बैलगाडी घोटाळ्यावर SIT कधी ? #मनोज_जरांगे_पाटील #मराठा
Tweet media one
2
84
350
@sanskrutiwrites
Sanskruti
6 months
याआधी लढलो मातीसाठी, आता लढायच जातीसाठी !! 🚩 राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात फडणवीसच उभ आहे असं समजून मतदान करा...... अंतरवालीतील गोळीबाराचा बदला घेण्याची हीच ती वेळ ! #मराठा #मनोजजरांगे
22
80
351
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
SIT ला ना जरांगे पाटील घाबरतात, ना मराठे. फडणवीस तुमच्या असल्या धमक्यांना भ्रष्टाचारी घाबरत असतील, सामान्य जनता नाही ! भाजपने मतदान मागायला यावच, मराठे तुम्हाला तुमची जागा दाखवतील...
3
79
350
@sanskrutiwrites
Sanskruti
6 months
चॅनलने पहिल्यांदा ग्राउंड रिपोर्टिंगच काम दिलंय.... आणि आज सुट्टी 😍 उद्यापासून मराठवाड्यात..... तसेच जरांगे पाटलांची पहिली भेट पण लवकरच !! काय वाटते मराठवाड्याची "राजकीय" परिस्थिती ? भाजप खात उघडेल ?
35
21
336
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
शरद पवारांनी मराठा आरक्षणावर टीका केली तर त्यांनाही सोडणार नाही ! - मनोज जरांगे पाटील आणि भाजप प्रचार करत आहे - मनोज जरांगे पाटील म्हणजे शरद पवारांचा माणूस... तुमच्या बालिश बुद्धीची कीव येते रे 😂 परमेश्वराने सदावर्तेपेक्षा किंचित थोडी तरी जास्त बुद्धी भक्तांना द्यायला हवी होती
35
47
331
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
प्रसाद काथेच्या जय महाराष्ट्र चॅनलला सार्वसामान्य लोकांनी कधीच जय महाराष्ट्र केलाय.... 😂 कुत्रा सुद्धा बघत नाही असा चॅनल अजून सुरू कसा ? त्याच उत्तर आहे : "भाजपचं पाकीट" जरांगे पाटलांवर फक्त आरोप करतोय पुरावे कोण तुझा बा देणार का रे @PrasadVKathe ?
13
64
331
@sanskrutiwrites
Sanskruti
4 months
सायरन वाजत राहिले, मार्ग मोकळा होत गेला !! आमची मुंबई ❤️
0
25
328
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
लावारीस गॅंगप्रमाणे ४० पैशांवर जगण्यापेक्षा, वेळप्रसंगी मराठे आपल्या खिशातून ४० रुपये देऊ शकतात ! स्वयंस्फुर्तीने केलेलं हे नियोजन 👌👌👌 भ्रष्टाचाराच्या पैशांवर जगणाऱ्या भाजपच्या लोकांपेक्षा हे स्वाभिमानाच जगणं लाख पटीने श्रेष्ठ !!😊
Tweet media one
15
52
321
@sanskrutiwrites
Sanskruti
2 months
पनौतीच्या हाताने होणारी राज्यातील सर्व उदघाटन बंद करा........ Once पनौती, always पनौती !!
1
43
326
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
मराठा समाजाने इतके उमेदवारी अर्ज भरणे म्हणजे लोकशाहीत अडथळा - छग्या भुजबळ भ्रष्टाचार लोकशाहीत अडथळा नाही का होत छग्या ? तू कुठूनपण उभा रहा, तुला मराठा समाज पाडणार म्हणजे पाडणार ! ह्याच्याविरुद्ध समाजाने उमेदवार देऊनच नये, हे भ्रष्ट तसच पडणार आहे !! #मनोज_जरांगे_पाटील #मराठा
26
56
316
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
ज्याच्या ताटात सर्वसामान्यांनी दिलेली मिरची भाकर असते त्याला तुमच्या आमच्या परिस्थीतीची जाणीव असते.... स्वतःच कुटुंब अलिबागला ठेवणाऱ्या राजकारण्यांना सर्वसामान्य जनतेची जाणीव होईल तरी कशी ? जरांगे पाटील हे मराठ्यांसाठी देवापेक्षा कमी नाही..... हेच अंतिम सत्य ! 🙏
45
57
319
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
अजित पवारांच्या बारामतीतील सभेला तुफान गर्दी... किमान ५० मुंग्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी !! विधानसभेत लाचार आमदार विकत घेऊन तुम्ही निवडणूका जिंकू शकता, मात्र जनतेत तुम्हाला अजिबात किंमत नाही.... मुलगा पडला.... बायको पडली.... आता तुम्हीपण पडणार !!
10
60
313
@sanskrutiwrites
Sanskruti
6 months
नाशिकमधून भाजप लढणार की शिवसेना हेच ठरलेलं नसताना ओपिनियन पोलमध्ये भाजपचा विजय दाखवला जात आहे 😂😂 पत्रकारिता हा धंद��� आहे, 10 लाख देऊन एका जागेचा सर्व्हे बदलला जातो....! 90% चॅनेल भाजपच्या ताब्यात आहे.... तेव्हा ओपिनियन पोलवर अजिबात विश्वास ठेवू नका..!
4
50
313
@sanskrutiwrites
Sanskruti
4 months
लढून जिंकायची औकात नसली की मग रडून, ओरडून, हाकेच्या अंतरावर असलेले शिळे वडे खाऊन मागच्या दराने एन्ट्री करावी लागते... आम्ही जिंकणार तर लढूनच.....! #अराजकीय
23
36
307
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
छत्रपती संभाजी नगरमध्ये मराठ्यांच भगवं वादळ....!!🚩 जरांगे पाटील म्हणजेच मराठा समाज हे समीकरण आता कुणाचा बाप आकाशातून आला तरी तोडू शकत नाही... सरकारने तात्काळ सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, नाहीतर घरी बसायला तयार राहावं...
12
69
304
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
मनोरमा खेडकरकडे पिस्तुल वापरण्याचा परवाना आहे का याची चौकशी व्हायलाच हवी. परवाना असला तरी तो शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जमिनी हडपण्यासाठी दिलाय का ? जर त्या शेतकऱ्याला काही झाल असत तर त्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली असती का ? भाजप हा श्रीमंतांच्या दावणीला बांधला गेलाय.
Tweet media one
10
67
307
@sanskrutiwrites
Sanskruti
2 months
आम्ही जानवे घातलेलं नाही... आम्ही आमच संरक्षण करू शकतो !! आमच्या घरापर्यंत यायची कुणाची हिंमत नाही, आणि जर कुणी आलाच तर त्याची पुन्हा जायची शाश्वती नाही.... राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार असतांना जर "हिंदू खतरे में" असेल तर उपयोग काय त्या भाजपचा... हाकला त्यांना सत्तेतून 😅
@Vaibhavcl1012
Vaibhav
2 months
@sanskrutiwrites तुम्ही दंगलीत जायची गरज नाही ते स्वतः येणार तुमच्या घरी तुमच्या आया बहिणींच्या अब्रुवर हात टाकायला, तुमची संपत्ती जाळून खाक करायला तुम्ही मात्र BJP ची जिरावयची म्हणून काँग्रेस ला निवडून द्या
10
1
57
34
54
308
@sanskrutiwrites
Sanskruti
6 months
मोदींच्या गुजरात आणि महाराष्ट्रातील भाषणांमध्ये असलेला फरक बघा !- मोदी गुजरातमध्ये असतांना रोजगार, उद्योगधंदे यांवर बोलतात मात्र महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हिंदुत्व सोडून दुसर काहीही सुचत नाही ! गुजरातला रोजगार आणि महाराष्ट्राला बेरोजगार करणारे मोदी हे महाराष्ट्रद्रोहीच !
6
72
303
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
ताईंचे मॅटर काय संपत नाहीत... ! 😂😂😂 अजूनही वेळ गेलेली नाही, भाजप सरकारने तात्काळ हिच्यावर कारवाई करावी..... इतके पुरावे असून देखील भाजप सरकार हिच्यावर कारवाई का करत नाही ? द्या उत्तर : @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
@saamTVnews
SaamTV News
3 months
वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकरी पूजा खेडकर यांचा आतापर्यंत सर्वात मोठा कारनामा उघड झाला आहे. पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आणखी एक मोठा कारनामा समोर आला आहे. पूजा खेडकर यांनी 11 वेळा UPSC परीक्षा दिली. नावात बदल करून त्यांनी ही परीक्षा दिली असल्याचे उघड झाले आहे. #IAS
Tweet media one
54
282
1K
8
92
303
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
जरांगे पाटलांनी राजकीय पक्षांमध्ये विखुरलेला मराठा समाज एक केला ! शिक्षित आणि सुज्ञ तरुणांनी सोशल मीडियावर रोखठोक भूमिका मांडली आणि लावारीस गँगचे मनसुबे हाणून पाडले ! शेतकरी आणि सामान्य जनतेनं हा लढा गावागावांत पोहचवला...!! मराठ्यांनो, ही एकजूट अशीच राहिली पाहिजे ❤️🚩
8
57
296
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
मनोज जरांगे पाटलांवर चित्रपट येतोय - "संघर्षयोद्धा" गोष्ट एका सामान्य माणसाच्या असामान्य कर्तृत्वाची ! चित्रपटात एकवेळ नायक नसला तरी चालेल, पण खलनायक असावाच लागतो ! त्यामुळे भक्तांनो, नायक तुमच्या आवडीचा नसला तरी खलनायकासाठी चित्रपट बघू शकता 😊 #मनोज_जंरागे_पाटील #मराठा
13
48
292
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
लढायला शिका, म्हणजे गुलामगिरीची वेळ येत नाही ! - छत्रपती शिवाजी महाराज 🚩
Tweet media one
6
49
284
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
भाजपला गरीब मराठे OBC त आलेलं चालत नाही, मात्र खोट OBC प्रमाणपत्र मिळविणारी IAS पूजा खेडकर चालते.... पूजा खेडकरचे वडील अधिकाऱ्यांना धमकावत होते, आई शेतकरी आणि पोलिसांना धमकावते तरीही तिच्यावर कारवाई केली जात नाही... अस का ? #पूजाखेडकर #PoojaKhedkar
5
52
284
@sanskrutiwrites
Sanskruti
2 months
बदलापूर प्रकरणी आवाज उठविणाऱ्या आणि तो विषय लावून धरणाऱ्या मनसे नेत्या संगीता चेंदवणकर आणि नेते अविनाश जाधव यांच मनःपूर्वक आभार 🙏 राज ठाकरेंकडे सत्ता नसेल पण सर्वसामान्यांसाठी आवाज उठविणाऱ्या आणि प्रसंगी व्यवस्थेला नडणाऱ्या नेत्यांची फळी नक्कीच आहे !
2
71
290
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
मराठा समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही...! मराठा समाजासाठी मरेन पण विकला जाणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सोडणार नाही. 🚩🚩 - मनोज जरांगे पाटील
12
39
276
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
ट्विटरवर एक #चिचुंद्री आहे.... आज याच्यावर, उद्या त्याच्यावर कारवाई झाली अस टाकत असते.... जसा काय गृहविभाग हिचा घरगडी आहे 😂😂 रोज पेपर वाचत जा तुम्हालाही कळेल, कुणावर कारवाई झाली आणि ती कशामुळे झाली..... फेकाड्यांच्या नादी लागू नका, अर्ध्या हळदीने पिवळी झालेली गॅंग आहे ती !
37
33
274
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
छग्याने महाराष्ट्र सदन घोटाळा केला, त्यात महाराष्ट्र शासनाचा ८०० कोटींचा तोटा झाला. सोबतच ह्या भुरट्याने ४० पेक्षा जास्त फेक कंपन्या काढून अनेक घोटाळे केले. OBC समाजाच्या हक्काचा पैसा छग्याने स्वतःचा कुटुंबासाठी वापरला.... OBC च याला वैतागलेत ! छगन, तू निवडणुकीला उभा राहाच 😂😂
24
59
273
@sanskrutiwrites
Sanskruti
6 months
जरांगे पाटलांना सहन कराव्या लागलेल्या मरण यातना, समाजाला दिलेली खोटी आश्वासन आणि अंतरवालीत मराठ्यांवर भाजप सरकारने केलेला गोळीबार ह्या गोष्टी मतदान करतांना विसरू नका 🙏 राजकारण्यांचा विचार करण्याआधी, आपल्या लेकरांच्या भविष्याचा विचार करा. भाजपला मतदान करण्याचं पाप अजिबात करू नका
18
53
264
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
फडणवीस पडद्यामागून जे राजकारण करतो त्याला जरांगे पाटलांनी आज मैदानात उतरून उत्तर दिलंय ! 😀 मराठ्यांचा नाद नाही करायचा ! परिस्थिती जेवढी बिकट, मराठे तितके तिखट
0
52
262
@sanskrutiwrites
Sanskruti
4 months
लक्ष्मण हाके हे फडणवीसांनी उभ केलेल बुजगावण आहे आणि त्याला भुजबळ नावाच्या काठीचा आधार. जातीव्यवस्था ब्राह्मणांनी तयार केली, मात्र त्याचे दुष्परिणाम मराठा समाजाला भोगावे लागत आहे आरक्षण नसल्याने आपली आर्थिक, राजकीय पिळवणूक सुरू आहे. तेव्हा जरांगे पाटलांच्या मागे भक्कमपणे उभे रहा
26
44
251
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही आणि लावारीस भक्तांच्या आरोपांची जरांगे पाटील संपत नाही !! ते तुम्हाला १०% आरक्षणाच गाजर दाखवतील, तुम्ही मात्र OBC तुन आरक्षणावर ठाम रहा.... कारण ५०% च्या वरच आरक्षण कोर्टात टिकत नाही. मराठा खडा तो सरकार से भी बडा....!! #मनोज_जरांगे_पाटील #मराठा
0
44
248
@sanskrutiwrites
Sanskruti
8 months
बायली BJP जरांगे पाटलांचे बॅनर हटवू शकते......... पण त्यांना मराठ्यांच्या मनातून कस हटवणार ! अण्णासाहेब पाटलांनंतर मराठा समाजाला पुन्हा एकदा खरा योद्धा मिळालाय ! सर्वसामान्य मराठे पाटलांसोबतच ❤️🚩
3
49
248
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला देऊन फडणवीसांनी हिंदूंच्या ३ ते ४ पिढ्या नासवल्या..... मोदींनी सगळ्या देशाचा पैसा फक्त गुजरातचा विकास करण्यासाठी वापरला आणि उर्वरित देशाची वाट लावली.... का करावं मोदी आणि फडणवीसांना मतदान ?
20
69
247
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
महाराष्ट्र सरकारने क्रिकेटपटूंना ११ कोटी रुपये दिले, मात्र सरकारकडे एसटी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत !! एसटी कर्मचाऱ्यांना जून महिन्याच वेतनाच मिळणार नाहीये... भाजप सरकार हे फक्त श्रीमंतांसाठी काम करत... त्यांना सर्वसामान्य जनता जगली काय नि मेली काय काहीही फरक पडत नाही.
Tweet media one
3
87
245
@sanskrutiwrites
Sanskruti
3 months
भाजपच्या चुकीच्या धोरणांवर जर कुणी टीका केली तर त्याच IT सेलच्या माध्यमातून चारित्र्यहनन केल जातं, सोशल मीडियावर त्याच्याबद्दल खोटी माहिती पसरविली जाते असाच काहीसा प्रकार सध्या @Mpsc_Andolan बाबत सुरू आहे. ���ाचार युट्युबर सुशील कुलकर्णी ची त्यासाठी मदत घेतली जात आहे लक्ष असुद्या
7
51
239
@sanskrutiwrites
Sanskruti
7 months
दरवेळी SBI ग्राहकांना रांगेत उभी करत असते, आज SBI ला सुप्रीम कोर्टाने ग्राहकांसारखी वागणूक दिली 😂😂😂 दिवस प्रत्येकाचे येत असतात !! खूप छान #SupremeCourtofIndia
4
24
237
@sanskrutiwrites
Sanskruti
6 months
उमेदवारी अर्ज भरण्याआधीच एका 'छ'परीच्या छातीत कळ 😂😂😂 मराठा समाज काय असतो आणि जरांगे पाटलांची ताकद किती ह्याची जाणीव महाराष्ट्राला झालीच असेल ! आम्ही अंतरवालीतील गोळीबार आणि जरांगे पाटलांमागे लावलेली SIT चौकशी कधीही विसरणार नाही !
11
46
238