Nilesh Sambare Profile Banner
Nilesh Sambare Profile
Nilesh Sambare

@sambare_nilesh

Followers
2,165
Following
0
Media
6,079
Statuses
6,471

संस्थापक : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र

Maharashtra, India
Joined March 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम सध्या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे झपाट्याने सुरु आहे.मात्र या कामाच्या भूसंपादनाच्या कारवाईत आज प्रशासनाची असुरी आणि राक्षसी भूमिका पाहायला मिळाली. कारवाई करताना जिल्हा प्रशासन इतक्या खालच्या थराला उतरले की,
47
307
615
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे व त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणारे कणखर नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे @RajThackeray यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची व्यक्तिशः भेट घेतली. यावेळी त्यांना जिजाऊ
Tweet media one
18
121
614
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
महाराष्ट्राचं सर्वा���ग सुंदर स्वप्न पाहणारे आणि त्या नवनिर्माणासाठी नवं नेतृत्व घडवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे @RajThackeray ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणांस उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा ! #MNS #RajThackeray
Tweet media one
8
95
461
@sambare_nilesh
Nilesh Sambare
5 months
मी निलेश सांबरे भिवंडी लोकसभा निवडणुक २०२४ ही जिजाऊ विकास पार्टी मधून अपक्ष म्हणुन लढविणार आहे. याबाबत @VBAforIndia वंचित बहुजन आघाडीने मला पाठींबा दर्शविला आहे. जिजाऊ संघटनेच्या माध्यमातुन गेली १५ वर्ष मी स्व:खर्चाने समाजतल्या दुर्बल आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी काम करत आहे.
@VBAforIndia
Vanchit Bahujan Aaghadi
5 months
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर. #VBAForIndia #VoteforVBA
Tweet media one
7
66
241
12
55
324
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
"जिजाऊ संस्थेने आमच्या मुलाला नवीन जीवनदान दिले आहे." - श्री.अनंत नाईक भिवंडी तालुक्यातील टेमघरपाडा या छोट्याशा गावातील श्री.अनंत नाईक यांचा मुलगा कु.सतीश हा आजारी असल्यामुळे त्याला रक्ताची नितांत गरज होती.यावेळी भिवंडी ब्लड बँकेतून त्यांना दोन रक्ताच्या पिशव्या मिळाल्या मात्र
21
112
240
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
"त्यांना सहानुभूतीची नाही, तर आपुलकीची गरज आहे." भिवंडी शहरातील दिव्यांगांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत मोफत साहित्य वाटप ! . . . . . #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #bhiwandi #jijauforbhiwandi #jijauforall
12
108
239
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कल्याण मधील वडवली येथे आयोजित मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचा एकूण २२० नागरिकांनी लाभ घेतला. याची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #kalyan #jijauforkalyan #jijauforall
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
17
109
229
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटावरून चांद्रयान – ३ चं यशस्वी प्रक्षेपण! सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथून चांद्रयान - ३ चे यशस्वी प्रक्षेपण झाल्याबद्दल इस्त्रोच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन ! मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली नवीन विक्रम
Tweet media one
16
99
225
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून या मुसळधार पावसामुळे खालापूरच्या ईर्षालवाडीवरील चौक गावापासून ६ किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासींची वाडी आहे. येथे काल रात्री दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मलब्याखाली अंदाजे १०० हून अधिक लोक ढिगार्‍याखाली अडकल्याची
Tweet media one
20
108
219
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
पालघर तालुक्यातील बोईसर विभागातील परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पाहायला मिळाला. त्या ठिकाणी सार्वजनिक उत्सव होतात. इतकेच नाही तर समोरच शाळा देखील आहे. या कचऱ्यामुळे साथीचे रोग पसरून तेथील शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवतेय. त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्यक्ष
15
92
218
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ UPSC/ MPSC अकॅडमी झडपोली येथील विद्यार्थी, अजय नामदेव सरवदे हा Assistant Director in Sports Authority of India (Class 1) (UPSC CSE) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! #जिजाऊसामाजिक #jijausanstha #निलेशसांबरे #NileshSambare
Tweet media one
31
110
215
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे @mieknathshinde यांची व्यक्तिशः भेट घेतली. #गुरुपौर्णिमा #CMOMaharashtra #EknathShinde
Tweet media one
21
100
213
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
ठाणे व पालघर जिल्ह्यातील यशाची परंपरा आता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये देखील! मोफत मोफत मोफत 💫 तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी... ------------------------------ ❗ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित❗ ------------------------------ ❗विशेष भरतीपूर्व प्रशिक्षण❗
25
111
209
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
“जिजाऊ संस्था ही अशी एकमेव संस्था आहे जी स्वतःहून लोकांच्या मदतीसाठी धावून येते.” पालघर तालुक्यातील बोईसर येथील धोडीपूजा जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्यध्यापिका सौ.माधुरी संखे मॅडम यांनी जिजाऊ संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करत संस्थेचे मनापासून
17
107
208
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
विक्रमगड तालुक्यातील झडपोलीत असलेल्या जिजाऊ नगरीतील जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #jijaupoliceacademy #zhadpoli #jijauforall #jijausportsacademy
15
104
209
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
कोकण आयडॉल २०२३ पुरस्कार सन्मान सोहळ्याप्रसंगी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोकणातील अनेक भांगात करत असलेल्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करताना .. #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #kokanbhumipratishthan #kokanclub #kokanbusiness
20
107
207
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
समाजाचा उत्कर्ष साधण्याच्या ध्येयाने पालघर तालुक्यातील बोईसर विभागातील तांदूळवाडी, खरशेत, नांगरमोडी महिला ���ाखा, काटाले, लोवरे शाखा (महिला आणि पुरुष) या एकूण ६ जिजाऊ संघटनेच्या शाखांचे उद्घाटन जिजाऊ सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, अनेक ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत मोठ्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
20
98
205
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
सौ.मोनिकाताई मोहन पानवे (भिवंडी लोकसभा प्रमुख तथा ठाणे जिल्हा प्रमुख) यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी शहरातील ब्रह्मानंद नगर, ताडाली येथे जिजाऊ संस्थेमार्फत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #bhiwandi #jijauforbhiwandi
13
101
207
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झालेल्या भिवंडीच्या सरावण्या आजोबांना जिजाऊने दिलं घर..! . . . . #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #NileshSambare #निलेशसांबरे #bhiwandi #jijauforbhiwandi #jijauforall
19
103
206
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
विक्रोळी विधानसभाचे आमदार आमचे मित्र श्री.सुनील राऊत @SunilRaut65 जी आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..! आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Tweet media one
24
97
205
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
"शिक्षण व्हावा पाया अवघ्या समाजमंदिराचा घडावा सुजाण नागरिक शाळांनी देश घडवावा." जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या ५ जिल्ह्यांमध्ये २५ लाख वह्यांचे मोफत वाटप ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare
17
105
205
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
वाडा तालुक्यातील खरिवली (पैलबार) या गावातील गरीब कुटूंबातील मुलगी कु.नूतन परशुराम जाधव हिची आपल्या जिजाऊ अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. याची वृत्तपत्राने घेतलेली दखल ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #jijaupoliceacademy
Tweet media one
26
109
206
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ संस्थेबद्दल नेमकं काय म्हणाले श्री.गणेश बाळकृष्ण पाटील? बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी मंडळ खंबाळा यांच्या वतीने खंबाळा विभाग हायस्कूल येथे आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमप्रसंगी मर्चंट ने��्ही ऑफीसर श्री.गणेश बाळकृष्ण पाटील @007GaneshBPatil यांनी जिजाऊ शैक्षणिक व
15
110
205
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
मला मिळालेल्या कोकण आयडॉल पुरस्काराची महाराष्ट्र बुलेटीन न्यूजने घेतलेली दखल !
19
98
201
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
प्रवासी नागरिकांसाठी भिवंडी तालुक्यातील अंबाडी नाका येथे श्रमदानातून बस स्टँड बांधायला सुरुवात..! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #NileshSambare #निलेशसांबरे #bhiwandi #jijauforbhiwandi #jijauforall #busstand #ambadinaka
17
111
204
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ संघटना, महाराष्ट्र, भिवंडी शहर पदवाटप समारंभ ! . . . . #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #bhiwandicity #jijauforbhiwandicity #jijauforall #jijausanghatana
22
101
202
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ वाचनालयाच्या माध्यमातून मनजित कुमुद कासार याची MPSC Clerk (Group C) व प्रशांत किशन भोईर याची MPSC Tax Assistant (Group C) & MPSC Clerk (Group C) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे
Tweet media one
15
101
200
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा, सौ.भावनादेवी भगवान सांबरे (आई) झडपोलीतील श्री.भगवान महादेव सांबरे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची मायेने विचारपूस केली. तसेच रुग्णालयातील एकूण ३०० रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप केले. #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड
12
95
204
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
समाजाचा उत्कर्ष साधण्याच्या ध्येयाने, मुरबाड तालुक्यात जिजाऊ संघटनेच्या एकूण ७ शाखांचे उद्घाटन अनेक शुभचिंतकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #murbad #jijauformurbad #jijauforall
Tweet media one
15
100
201
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
कल्याण तालुक्यातील कोलम येथील कु.दिपा दिलीप शेलार हिने M.S.Doctarate या उच्च पदवी मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल जिजाऊ परिवारातर्फे तिचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! #जिजाऊसामाजिक #jijausanstha #nileshsambare #निलेशसांबरे #kalyan #jijauforkalyan #jijauforall
Tweet media one
27
94
198
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
श्री. भगवान महादेव सांबरे, मोफत रुग्णालय, झडपोली निरोगी आयुष्य जगण्याचा अधिकार हा समाजातील प्रत्येक माणसाला असून तो फक्त पैश्यां अभावी वंचित राहू नये यासाठीच पालघरसारख्या अति दुर्गम आदिवासी भागात "जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र" संचलीत १३० बेड्स श्री. भगवान महादेव
29
111
200
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
भिवंडी शहरातील ब्रह्मानंद नगर,ताडाली येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरास सौ.मोनिकाताई मोहन पानवे (भिवंडी लोकसभा प्रमुख तथा ठाणे जिल्हा प्रमुख) यांनी भेट देत शिबीरातील रुग्णांची विचारपूस केली व त्यांना जिजाऊ संस्थेविषयी मार्गदर्शन केले. #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड
15
102
203
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
दादर मधील प्राचार्य बी.एन वैद्य सभागृह येथे कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब, कोकण बिझनेस फोरम ग्लोबल कोकण यांच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोकणातील गावागावात असामान्य काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
104
199
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जानेवारी २०१२ ते जुलै २०२३ अशी गेली ११ वर्षे जिजाऊ कंस्ट्रक्शनमध्ये अगदी प्रामाणिकपणे रोलर ऑपरेटर म्हणून काम करणारे मुस्लिम अन्सारी (मामू) यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #RollerOperator
Tweet media one
13
96
199
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
अक्षर ज्ञान नाही, तर गुरूने शिकवले जीवनाचे ज्ञान, गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही कराल पार.. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! #gurupaurnima #गुरुपौर्णिमा #शुभेच्छा
Tweet media one
14
102
200
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
भिवंडी तालुक्यातील अंबाडी नाका येथे नव्याने उभारण्यात आलेल्या बस स्टँडचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. याप्रसंगी सौ.मोनिकाताई पानवे (भिवंडी लोकसभा प्रमुख तथा ठाणे जिल्हा प्रमुख),सौ.हेमांगीताई पाटील (जिजाऊ संस्था पालघर जिल्हा महिला सक्षमीकरण प्रमुख), श्री.महेंद्र ठाकरे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
20
107
200
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ पोलीस अकॅडमीतील विद्यार्थिनी कु.नूतन जाधव व जिजाऊ वाचनालय धसई येथील विद्यार्थिनी कु.रेश्मा मोरे या दोघींची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare
Tweet media one
22
102
198
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून कोकण विभागांतील असंख्य गोरगरीबांसाठी मोफत अत्याधुनिक हॉस्पिटल व इथल्या गरीब कुटुंबातील मुलांसाठी मोफत आंतरराष्ट्रीय शाळा, मोफत MPSC / UPSC च्या माध्यमातून हजारो युवकांनाअधिकारी होण्याचा मार्ग
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
18
100
196
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
पालघर तालुक्यातील (बोईसर)पास्थळ सालगाव पाडा येथील यशोदा रावजी सोमण ह्या आजी वयोवृद्ध आहेत. घरात एकट्या राहत असून घरात कमावणारी व्यक्ती कोणी नसल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. हे जिजाऊ संस्थेच्या सौ.ममताताई घरत (पास्थळ-सालवड विभाग प्रमुख ) जिजाऊचे पदाधिकारी तसेच अनेक
21
93
197
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
डहाणूमधील श्री.कान्हा बाबू सुतार यांचा गेल्या ८ महिन्यांपासून थकलेला पगार मिळवून देण्यास जिजाऊ संघटनेची मदत ! डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत चिंबावे येथील श्री.कान्हा बाबू सुतार यांचा कुंतलबीज इंजिनिअर प्रा.लि.वडकुन या कंपनीमध्ये गेल्या ८ महिन्याचा असा एकूण रु.१६३८५२/-पगार थकलेला
12
94
195
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस अधिकारी ! वाडा तालुक्यातील खरिवली (बागुल) येथील शेतकरी श्री.परशुराम जाधव यांची कन्या कु.नूतन जाधव हिची आपल्या झडपोली येथील जिजाऊ पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. एका शेतकरी कुटूंबातील मुलगी पोलीस अधिकारी झाल्याने तिचे
Tweet media one
15
102
196
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत भिवंडी पश्चिममधील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #bookdistribution #school #students #bhiwandi #jijauforbhiwandi #jijauforall
14
95
194
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
“ऊसाच्या फडापासून ते लाल दिव्याच्या गाडीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास” संतोष खाडे (DYSP) सावरगाव घाट, जि.बीड सौजन्य : चाणक्य मंडल परिवार #motivationalspeech #marathimotivational #chanakyamandalparivar #santoshkhade #DYSP
14
95
194
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
निराधार अंध आजोबांना जिजाऊने दिला आधार ! वाडा तालुक्यातील धुसालपाडा गावातील जनार्दन नवसु मानकर हे आजोबा पूर्णपणे अंध असून ते निराधार आहेत. वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेला माहिती मिळताच संस्थेमार्फत या आजोबांच्या घराचं
25
101
195
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
भिवंडी तालुक्यातील पडघा येथील खडवली फाट्यावर अतिशय भीषण अपघात झाला आहे. या धक्कादायक घटनेत ६ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ४ जण जखमी झाले आहेत. हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली !
Tweet media one
16
100
191
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
“शिक्षणाने घडते जीवन, घडतो समाज सक्षम” कल्याण शहरातील शालेय विद्यार्थ्यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप ! . . . . #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #bookdistribution #school #students #KALYAN #jijauforkalyan #jijauforall
13
102
193
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
मागील महिन्यात वादळी वाऱ्यामुळे पडघा विभागातील अनेक घरांचे मोठे नुकासान झाले होते. वाफाले गावातील ८४ वर्षीय, श्री,सरावण्या रामा पवार यांचे राहते घर पुर्णपणे जमीनदोस्त झाल्याचे समजले असता, त्यांना दिलेला शब्द पाळत केवळ १५ दिवसात त्यांना नवीन छोटसं घर बांधून दिलं. उद्या शुक्रवार,
Tweet media one
12
97
191
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
मागील महिन्यात वादळी वाऱ्यामुळे भिवंडी तालुक्यातील पडघा येथील ८४ वर्षीय,श्री.सरावण्या पवार यांचे राहते घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले होते. याबाबत जिजाऊ संस्थेला माहीती मिळताच संस्थेमार्फत सरावण्या आजोबांना १५ दिवसांत घर बांधून देण्यात आले. याची वृत्तपत्राने घेतलेली दखल !
Tweet media one
19
103
192
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी आपला भारत देश घडविला…! सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #स्वातंत्र्यदिनाच्याशुभेच्छा #happyindepenceday
Tweet media one
14
75
190
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
भिवंडीतील अंबाडी नाका येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केवळ एका दिवसात प्रवासी बस थांबा उभारण्यात आला. याची अनेक वृत्तपत्रांनी आवर्जून दखल घेतली. #जिजाऊसंस्था #जिजाऊएकआधारवड #jijausanstha #NileshSambare #निलेशसांबरे #bhiwandi #jijauforbhiwandi #jijauforall
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
11
98
191
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
शोषितांचे आक्रोश शब्दांतून मांडणारे महाराष्ट्राचे लोकनायक आणि क्रांतिकारक वादळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #AnnabhauSathe #Punyatithi #अण्णाभाऊसाठे #लोकशाहीर #क्रांतिकारी
Tweet media one
12
84
189
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
"जिजाऊ फक्त बोलत नाही, तर दिलेला शब्द पाळते." गेल्या महिन्यात वादळी वाऱ्यामुळे भिवंडीच्या पडघा विभागातील अनेक घरांचे मोठे नुकासान झाले होते. यात वाफाले गावातील ८४ वर्षीय, श्री.सरावण्या रामा पवार यांचे राहते घर पुर्णपणे उध्वस्त झाले. या घटनेची जिजाऊ संस्थेला माहिती मिळताच दिलेला
15
100
190
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
दिव्यांग बांधवांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिजाऊ संस्थेच्या वतीने पालघर तालुक्याच्या टेंभोडे गावातील दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #palghar #jijauforpalghar #jijauforall #Disabled
14
92
189
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
आज ठाण्याच्या प्रांत अधिकारी मा.सौ.उर्मिला पाटील मॅडम यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या उपक्रामांविषयी माहिती दिली. #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #thane #provisionalofficer
Tweet media one
10
76
186
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
याची अनेक वृत्तपत्रांनी घेतलेली दखल ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #kokanbhumipratishthan #kokanclub #kokanbusiness #globalkokan #kokanidol2023
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
87
187
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ MPSC/UPSC वाचनालय शहापूर मधील विद्यार्थीनी कु.काजल बाळू वडवले ही एल.एल.बी परीक्षा उत्तीर्ण होऊन वकील झाल्याबद्दल समस्त जिजाऊ परिवारातर्फे तिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #jijaulibrary #student
Tweet media one
19
89
187
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
या कारवाईत अक्षरश: आदिवासी महिलांना विवस्त्र करत घराबाहेर खेचत काढलं.यावेळी प्रकल्प बाधित कुटुंबांचा चाललेला आक्रोश हा कुठल्याही सहृदय माणसाच्या काळजाला पाझर फोडेल असाच होता.आदिवासी समाजाला अजून किती हाल अपेष्टांना सोसायचे आहे ?
6
107
189
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
२०१४ पासून जिल्हा प्रशासनातले भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहमताने १३६० च्यावर शिक्षक हे जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आले होते. जिल्ह्यात मंजूर असलेल्या ७ हजार २९२ पदांपैकी २००२ अशी जवळपास २७ % पदे ही रिक्त आहेत. त्यात प्रथमच ४६७ पदांची आणि त्यानंतर २०० शिक्षकांची
Tweet media one
Tweet media two
15
89
185
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
तरुणांना रोजगार, सन्माननीय नोकऱ्या आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये उपलब्ध करूया नवनिर्मित महाराष्ट्र घडवून कौशल्यातून प्रगती साधूया.. सर्व युवकांना जागतिक युवा कौशल्य दिनाच्या शुभेच्छा ! #WorldYouthSkillsDay #जागतिकयुवाकौशल्यदिन
Tweet media one
9
88
187
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवणारे व अनेक क्रांतीकारी शेतकऱ्यांसाठी हिताचे निर्णय घेणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! तसेच वर्षभर शेतात घाम गाळून, काळ्या मातीतून सोनं पिकवणाऱ्या बळीराजास महाराष्ट्र कृषी दिनाच्या
Tweet media one
8
89
186
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी घाटातील वणी गडावरून उतरताना एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले आणि दुर्दैवाने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो व मृत महिलेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या
Tweet media one
Tweet media two
15
90
188
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
पालघर तालुक्यातील सातपाटी येथे सुरु करण्यात आलेल्या मोफत जिजाऊ UPSC / MPSC या ४४व्या स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे भव्य उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. याप्रसंगी सौ.हेमांगीताई पाटील (जिजाऊ संस्था पालघर जिल्हा महिला सक्षमीकरण प्रमुख), सौ.मोनिकाताई पानवे (भिवंडी लोकसभा प्रमुख तथा ठाणे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
78
186
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
सुखकर करण्याचे कार्य केलेल्या कार्याची दखल घेत छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजी राजे भोसले यांच्या हस्ते 'कोकण आयडॉल २०२३' या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
84
185
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
मागील महिन्यात वादळी वाऱ्यामुळे भिवंडीच्या पडघा येथील वृद्ध आणि निराधार असलेल्या सरावण्या पवार यांचे घर पूर्णतः कोलमडले होते. हे घर पुन्हा उभे करणे त्यांना शक्य नव्हते. याबाबत माहिती मिळताच त्वरित या ठिकाणी जाऊन भेट दिली.यावेळी सरावण्या आजोबांना १५ दिवसांतच आपण तुमचे घर पुन्हा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
101
185
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ पोलिस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातील या विद्यार्थिनींची महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेछा ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊसंस्था #jijausanstha #jijaupoliceacademy #maharashtrasecurityforce
Tweet media one
14
91
185
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध व्हावी या हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने शहापूर तालुक्यातील वैश्य समाज हॉल येथे मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शक श्री.हेमचंद्र पाटील सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
16
87
185
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ संघटनेच्या पाठिंब्याने ग्रामस्थांनी श्रमदानातून केली कोंढले म्हसवल ते खैरे रस्त्याची दुरुस्ती! वाडा तालुक्यातील कोंढले म्हसवल ते खैरे रोड या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत होते. काही महिन्यांपूर्वी या विभागातील आमदार व कार्यकर्ते यांनी रस्त्याची पाहणी
14
91
185
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कल्याण मधील शालेय विद्यार्थ्यांना ३२ हजार वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. याची अनेक वृत्तपत्रांनी आवर्जून दखल घेतली. #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #KALYAN #jijauforkalyan #jijauforall #bookdistribution
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
14
97
185
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ वाचनालय किन्हवली येथील विद्यार्थी कु.मयूर एकनाथ पवार हा CA (Chartrered Accountant) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #jijaulibrary #student #pass
Tweet media one
22
95
186
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची, जाणीव करून देणारे स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, थोर समाजसेवक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #lokmanytilak #jayanti #लोकमान्यटिळक #जयंती
Tweet media one
18
74
183
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
पवईमधील तुंगा गाव येथे डॉ.कल्पना कचरे (B.D.S / G.D.C, Mumbai) व डॉ.स्वप्नाली कचरे (B.D.S / MUHS, Nashik) यांच्या KACHARE’S DENTAL CLINIC चा भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या डेन्टल क्लिनिकचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. यावेळी डॉ.कल्पना व डॉ.सोनाली कचरे यांनी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
80
185
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
विद्यार्थ्यांना केवळ एका विभागाची परीक्षा द्यायची झाली तर ओपन कॅटेगरीमध्ये असल्यास १००० रु. आणि रिजर्व कॅटेगरीमध्ये असल्यास ९०० रु. द्यावे लागतात. नवीन नोकरी मिळवण्यासाठी युवकांना इतके पैसे मोजावे लागणं हे कितपत योग्य आहे. इथे तरुणांच्या रोजगाराविषयी चर्चा का केली जात नाही ? सर्व
@RRPSpeaks
Rohit Pawar
1 year
#UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, #MPSC कडून ३५० रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते.. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे- हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत
397
2K
8K
16
76
185
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
महाराष्ट्र शासनाच्या "शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी" समितीमध्ये संपादक श्री. कैलाश म्हापदी यांची शासनातर्फे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #maharashtrashasan #shankarraochavhan #suvarnamahotsav #kailashmhapadi
Tweet media one
12
92
184
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ संस्थेच्या वतीने कल्याण तालुक्यातील मोहने येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. याची वृत्तपत्रांंनी घेतलेली दखल ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #KALYAN #jijauforkalyan #jijauforall
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
14
93
183
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक, संभाजी भिडे गुरुजी यांची आज व्यक्तिशः भेट घेतली. तसेच त्यांचे आशिर्वाद घेऊन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या स्तुत्य उपक्रमांबद्दल त्यांना माहिती दिली. यावेळी त्यांनी ८ सीबीएसई शाळा, रुग्णालय, वाचनालय तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या जिजाऊ
Tweet media one
10
83
183
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जीवन मरणाच्या दारात उभा असलेल्या रुग्णाला आणि काळजीत असलेल्या त्याच्या नातेवाईकांना जेव्हा डॉक्टर आपल्या पाठीवर हात ठेवून म्हणतात ना सगळं काही ठीक होईल. तेव्हा किती धीर मिळतो. आम्हांला आमचा रुग्ण जेव्हा ठणठणीत बरा होऊन आमच्यासमोर येतो ना तेव्हा खरंच डॉक्टर तुमच्यातल्या दैवत्वाची
Tweet media one
11
84
183
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
तळागाळातील प्रत्येक जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या सर्व मुलभूत समस्या सोडवण्याच्या हेतूने पालघर तालुक्यातील मनोर येथे जिजाऊ जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा सौ.हेमांगीताई पाटील (जिजाऊ संस्था पालघर जिल्हा महिला सक्षमीकरण प्रमुख), सौ.मोनिकाताई
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
16
85
183
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
पंढरीची वारी जायचिये कुळी | त्याची पाय धुळी लागो मज || वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतकवीं पैकी एक असलेले संत नामदेव महाराज यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! #SantNamdevMaharaj #Punyatithi #संतनामदेवमहाराज #पुण्यतिथी
Tweet media one
9
77
180
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
ठाणे व पालघर जिल्ह्यातील यशाची परंपरा आता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये देखील ! मोफत. मोफत. मोफत 💫 तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.... ------------------------------ ❗ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित❗ ------------------------------ ❗विशेष भरतीपूर्व
14
93
181
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
अध्यात्म, शिक्षण, व्यसनमुक्ती अशा अनेक क्षेत्रात निस्पृहपणे काम करून समाजसेवेचा आदर्श घालून देणारे थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण परमपूज्य डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! #NanasahebDharmadhikari #Smrutidin #नानासाहेबधर्माधिकारी #स्मृतीदिन
Tweet media one
10
90
180
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण । जन्मला निधान सावता तो ॥ सावता सागर, प्रेमाचा आगर । घेतला अवतार माळ्या घरी ॥ महान संत श्री सावता माळी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #santsavtamali #Punyatithi #संतसावतामाळी #पुण्यतिथी
Tweet media one
11
78
180
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
पावनखिंडीत झालेल्या लढाईत छत्रपती शिवरायांसाठी व स्वराज्यासाठी बलिदान देणारे महान लढवैय्ये ज्यांचे नाव आजही महाराष्ट्रातील इतिहासात सुवर्णाक्षरात कोरलेले आहे. असे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! #बाजीप्रभूदेशपांडे
Tweet media one
12
87
181
@sambare_nilesh
Nilesh Sambare
11 months
आज लोकशाही मराठी यांच्या वतीने आयोजित सहकार उद्योग संवाद कार्यक्रमात मला सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री.शरदजी पवार साहेब @PawarSpeaks यांच्या शुभहस्ते ‘लोकशाही मराठी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उद्योगमंत्री श्री.उदय सामंत @samant_uday
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
66
188
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
प्रत्येक कुटूंबाला ५ लाखांचा आरोग्य विमा ! नागरिकांसाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे @mieknathshinde , उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस @Dev_Fadnavis व आरोग्यमंत्री मा.श्री.तानाजी सावंत @TanajiSawant4MH यांचे आभार ! #5lack #healthvima
Tweet media one
8
100
181
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
सनदी लेखापालांच्या (Chartered Accountant) कठोर परिश्रमामुळे,आपल्या समाजात सचोटी आणि उत्तम कंपनी प्रशासन संस्कृती वृद्धिंगत होत आहे. आर्थिक प्रगती वाढीसाठीही सनदी लेखापाल महत्वाची भूमिका बजावतात. सनदी लेखापाल (CA) दिनानिमित्त सर्व सनदी लेखापालांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
Tweet media one
9
87
181
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
आज डहाणू तालुक्यातील तलोटे,नागझरी येथे जिजाऊ संघटनेच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी शेकडो ग्रामस्थांनी जिजाऊ संघटनेत जाहिर प्रवेश केला. तसेच धुंदलवाडी व आशागड येथे रिक्षा यूनियनची स्थापना देखील करण्यात आली. याप्रसंगी श्री.संदेश ढोणे (सभापती आरोग्य व बांधकाम
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
93
181
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ झडपोली अकॅडमी येथील विद्यार्थी, अंकुश परशुराम महाले याची Town Planning Assistant, Group B पदी निवड झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #jijauacademy #townplanningassistant #GradeB
Tweet media one
18
88
180
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊची वारी, पांडुरंगाच्या दारी..! ठाणे शहरातील येऊर गाव येथून निघाली जिजाऊची वारी.., ही वारी अभ्यासिकेची ही वारी आरोग्याची ही वारी महिला सक्षमीकरणाची...! #जिजाऊसामाजिक #jijausanstha #nileshsamabre #निलेशसांबरे #thane #jijauforthane #jijauforall #आषाढीएकादशी
8
99
180
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस @Dev_Fadnavis आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा! #DCM #DeputyChiefMinister #of #maharashtra #DevendraFadnavis #happybirthday
Tweet media one
17
75
179
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
भारताने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले! #SAFFChampionship2023 मध्ये ब्लू टायगर्स सर्वोच्च राज्य करत आहेत! आपल्या खेळाडूंचे अभिनंदन. या खेळाडूंच्या दृढनिश्चयाने आणि जिद्दीने चाललेला भारतीय संघाचा उल्लेखनीय प्रवास आगामी खेळाडूंना प्रेरणा देत राहील. #SAFFChampionship #IndianFootball
Tweet media one
10
88
178
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिथे कोणी नसतं, तिथे जिजाऊची साथ असते ! . . . #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #palghar #jijauforpalghar #jijauforall
15
81
177
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
ग्रामीण भागातील तरुणांना करिअरविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मुरबाड तालुक्यातील सरळगाव कृषी कॉलेज येथे मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शक श्री.हेमचंद्र पाटील सर व संदीप पाटील सर यांनी उपस्थित
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
87
177
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
भारतीय इतिहासाच्या पानांवर लिहीला जाणार आणखी एक नवा अध्याय ! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पाठिंब्याने व महत्वाकांक्षेने चांद्रयान ३ मोहिमेसाठी ISRO सज्ज झाला आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. गेली चार वर्षे शास्त्रज्ञांनी ही मोहीम
Tweet media one
8
82
177
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
तुम्ही काय पेरलंत यावरून त्या जागी काय उगवणार आहे. याचा अंदाज येतो.त्यामुळे तुम्ही जर चांगलं पेरलत तर तिथे चांगलच उगवणार आणि ते पेरण्याचं काम आपली जिजाऊ करत आहे. - श्री.कैलास म्हापदी (संपादक, दैनिक जनादेश) . . . . . . #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare
10
106
178
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
भिवंडी शहरातील हिंदू व मुस्लिम अशा विविध धर्मातील सर्व बांधवांनी एकत्र येऊन साजरा केला भारताचा ७७वा स्वातंत्र्य दिन ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #nileshsambare #bhiwandi #jijauforbhiwandi #jijauforall #happyindependenceday
15
77
175
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊ वाचनालयाच्या माध्यमातून 'या' विद्यार्थ्यांची SRPF मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #jijaulibrary #SRPF #jijauforall
Tweet media one
15
86
177
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कल्याण पश्चिममधील लहुजी नगर येथे सुरु करण्यात आलेल्या जिजाऊ आरोग्य क्लिनिकचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या क्लिनिकच्या माध्यमातून नागरिकांना सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य व मोफत उपचारांची सुविधा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
81
175
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
ठाणे जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष मा.श्री. पंडित पाटील यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा ! #Chairman #majurfedration #ThaneDistrict #panditpatil
Tweet media one
12
76
175
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
तरुणांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध व्हावी या हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कल्याण पश्चिम मधील नूतन विद्यालय येथे मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शक श्री.संदीप पाटील सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
83
174
@sambare_nilesh
Nilesh Sambare
1 year
जिजाऊची वारी, पांडुरंगाच्या दारी..! ठाणे शहरातील परेरा नगर येथून निघाली जिजाऊची वारी.., ही वारी अभ्यासिकेची ही वारी आरोग्याची ही वारी महिला सक्षमीकरणाची...! #जिजाऊसामाजिक #jijausanstha #nileshsamabre #निलेशसांबरे #thane #jijauforthane #jijauforall #आषाढीएकादशी
8
95
176