POOJA PATIL🦋🐾 Profile Banner
POOJA PATIL🦋🐾 Profile
POOJA PATIL🦋🐾

@pooja_shivkanya

Followers
3,624
Following
598
Media
1,504
Statuses
36,998

🇮🇳DREAM, HOPE, BELEIVE🦋🐾 Proud Engineer👩‍💻Spiritual📿 💫 MSDian💛

Lapata
Joined October 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
3 years
||ओं नमः शिवाय || 🌈🌿☘️🍀🌿🌼🌄🌺🌱🦋
Tweet media one
0
30
460
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
बोलणे बंद केल्याने कोणाला विसरता येत नाही,प्रेम करणाऱ्या, हृदयात असणाऱ्या, व्यक्तीला आपण जगापासून लपवू शकतो पण मनात येणाऱ्या आठवणी पासून नाही.💫💞 #cp #11pmWords
33
89
932
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
1 year
सांगताना अत्यंत आनंद होत आहे की दोनदा नापास होऊन शेवटी आज 45% घेऊन मी 12 वी पास झाले.🥳🥳🥳 #HSCResult
58
10
472
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
जी व्यक्ती आयुष्यात खरंच नेहमी साठी हवी असते, तिच्याच सर्व चुका माफ केल्या जातात.✨💫 #11pmWords
36
50
426
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
3 years
शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने समर्था || #GoodMorningTwitterWorld #श्री_स्वामी_समर्थ
Tweet media one
30
27
387
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
11 months
"आई आली ठेवते फोन " पासुन ते "आई ते आले ठेवते फोन" पर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम.😂😂😂 #मैत्रिणीकडून_ऐकलेल
17
26
362
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
लग्नाला 2 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा Engagement Anniversary चे व्हॉटसअप स्टेटस ठेवणारे लोक पण या जगात आहेत.😷🙄🙁
43
11
348
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
24 days
HAPPY BIRTHDAY MAAHI!!! THE MAN,THE MYTH,THE LEGEND...THE MAHI!!! #DhoniForLife 🇮🇳 #HappyBirthdayMSDhoni 💙💝🤌🫶
Tweet media one
3
102
350
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
1 year
हेच गाणं आहे जे मला प्रत्येक वेळी पावसात भिजायला motivate करतं,😍 #punerains ❣️
22
43
345
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
7 months
आत्ताच एक मैत्रीण सांगत होती, "मला पण 200 पैकी 214 मार्क्स घ्यायचे होते, स���ळा अभ्यास झाला होता, पण.... फक्त 25 लाख तेवढे कमी पडले"!!!🥲 #व्यथा
21
58
351
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
विसरून जाणारे विसरून गेलेले असतात, आठवण काढणारे मात्र रोज आठवण काढत असतात.✨ #11pmWords #म
16
27
336
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिद्धये,||
Tweet media one
6
12
307
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
वक्त बेवक्त याद आते हो, मुझे जगा कर खुद सो जाते हो,💫 #evening
4
11
290
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
खरं प्रेम आयुष्यभरासाठी सोबत असतं,आज आहे उद्या नाही,असं त्यात कधीच नसतं,💫✨💞 #11pmWords
31
22
288
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
काही लोकं भावनेच्या भरात समोरच्याला सगळं सांगून देतात आणि मग शुद्ध आल्यावर सावरा सावर करतात,😸 #निरीक्षण
18
9
261
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
एखाद्याचं नाव जरी आठवलं तरी डोळ्यात दुःखाचे अश्रू यावेत एवढ्या ही आठवणी बोलक्या नसाव्यात,✨ #म
8
22
259
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
आपण तक्रार न करता जेवढ्या गोष्टी सहन करतो तेवढीच समोरच्याची त्रास देण्याची क्षमता वाढत जाते,आणि आपण याच भ्रमात राहतो की सगळं आपोआप ठीक होईल,✨ #morning
12
27
251
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
समोरच्या चा इगो जपण्यासाठी कधीच स्वतः ची सेल्फ रिस्पेक्ट कमी होऊ देवू नये,✨ #निरीक्षण #11pmWords
6
23
252
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
साऱ्यांनीच मला त्या मृगजळा बाबत सावध केले केले होते,पण तरीही माझे मन त्याच्यातच गुंतत चालले होते.✨ #11pmWords
16
15
240
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
जीवनाच्या प्रवासात,अनेक लोकं भेटतात. साथ देणारे कमी अन, सोडून जाणारेच जास्त असतात.✨💫 #11pmWords #cp
8
22
230
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
महाराजांचं नावाची गर्जना,सोबत ढोल ताशा चा आवाज,ऐकूनच अंगावर काटा येतोय ✌️✌️✌️🚩🚩🚩 #संभाजीनगर #छत्रपति_शिवाजी_महाराज 🚩
0
17
213
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
कांदा, मुळा, भाजी | अवघी विठाई माझी || चला संभाजीनगर,😊
7
12
218
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, सगळेच अश्रू दाखवायचे नसतात, सगळ्याच नात्यांना नावे द्यायची नसतात.✨ #copied #11pmWords
10
25
210
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
8 months
लवकरच उपवासाची मॅगी आणि उपवासाचा वडापाव आणून माझ्यासारख्या लोकांचे आयुष्य सुखकर करा हीच अपेक्षा!!!🥲😌
Tweet media one
25
15
212
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
सुखात सोबत असणारे सर्वच खरे नसतात जे दुःखात साथ देतात तेच फक्त हिरे असतात.✨ #11pmWords
13
22
209
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
बरेचदा आपण चांगल्या व्यक्तीला चुकीचं समजतो,आणि चुकीच्याला जास्त चांगलं. ✨ #11pmWords
14
20
213
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
मी सहज बोलून गेले ही शेवटची भेट आणि खरंच ती आपली शेवटची भेट ठरली,💫 #11pmWords 💞 #preet #Destiny 💫
12
8
202
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
10 months
ते मेस च जेवण्यापेक्षा pg वर असच सुरू करावं वाटतं आता.😭 #ig
16
16
207
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
कधी कधी असच खोटं खोटं तुझ्यावर रागवायला आवडतं,तू मनवायला आल्यावर मग थोडंस भाव खायला आवडतं ✨💫😉😇 #11pmWords
17
18
201
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
येणाऱ्या संधी चे स्वागत असेच उत्साहाने करायचे असते, उगाच काहीतरी राहून गेले म्हणून झुरत बसायचे नसते,✨ #11pmWords
10
17
203
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
आयुष्यात केलेल्या चुकांसाठी एकदा तरी ctrl+z वापरण्याची मुभा असती तर किती बरं झालं असतं,✨ #11pmWords
16
18
204
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
1 year
The first gif which comes when I type my name in GIF search.... As expected 🤭
@AmbivertWoman
Random बडबड
1 year
The first gif which comes when I type my name in the Gif search.. 🤣🤣🤣🤣🤣Ambi..
28
0
47
56
1
199
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
आपण पहिल्यांदा भेटलो तो क्षण आजपण खास आहे, कॅन्टीन तीच आहे पण तुझा फक्त ���भास आहे.✨💫 #11pmwords #22_feb_2022
10
9
195
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
7 months
जसं जसं कर्वेनगर सोडायचा दिवस जवळ येत आहे एकेक कप चहा वाढतच जात आहे,,,,😌 #चहाप्रेमी
Tweet media one
24
8
202
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
1 year
गुळपाड्यांनो, तुम्ही बसा "नाईस डीपी, "जेवलीस का" विचारत, त्याने नंबर मागून अक्ख गुळपाड्यांचं मार्केट खाल्लंय #नंबर_सेंड_कर_मग #नंबर_सेंड_कर_सुप्रामावशी 😂
26
14
201
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 months
काय destiny आहे भेंडी, Clg मध्ये जो मुलगा होता त्याचा च biodata पाठवला घरच्यांनी!!!🙃
36
5
202
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
काळ फक्त माणसाचं वय वाढवतो, आठवणींंना वार्धक्याचा शाप नसतो.✨ -वपु. #वपु #25_ मार्च
9
16
193
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
आपण सोमोरच्या व्यक्तीसोबत कितीही चांगलं राहिलं तरी समोरचा त्याला जसं वागायचं तसचं वागतो.✨ #fact
17
20
189
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
आठवणींतल्या आठवणींना हळ���च आठवायचं असतं, डोळे पाणावलेले असले तरी मंद गालातल्या गालात हसायचं असतं.✨💫 #11pmwrds
14
14
188
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
3 years
आत्ता एकाला mute केलं आता कुठे बरं वाटतं आहे, दोन च दिवस झालेत फॉलो करून, नुसत, हवामान update दिल्यासारखे 1,2 मिन ला ट्विट राहायचे त्या महान आत्म्याचे,,,,, 😂😂😂😂😂 #Monday #twitterWorld #रिकामटेकडे
21
5
189
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
नातं जपताना स्वाभिमान जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे.✨
14
13
194
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
स्वभावाला औषध नसते म्हणतात,,,,पण कधी कधी वेळेनुसार, परिस्तिथी नुसार न बदलणे,नको तिथे दुसऱ्यांचा विचार करणे, काळजी करणे यामुळे आपणच संकटात येतो.✨ #11pmWords
10
19
187
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
या फुलाला सुगंध मातीचा,,,,,🌸
Tweet media one
14
4
184
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ  दुर्गुणाचा वळ पहावेना,💫🌺 #राम_कृष्ण_हरी #योगिनी_एकादशी
Tweet media one
9
48
177
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
तुमच्या आयुष्यात येण्यासाठी तर खूप जण प्रयत्न करतील पण जे शेवटपर्यंत राहण्यासाठी प्रयत्न करतील त्यांनाच महत्त्व द्या.✨ #Purple 💜 #SaturdayThoughts
19
17
178
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
पहाटेच्या गार हवेत,शुद्धता खरे पणाची आहे स्वप्नात माझ्या तू येण्याची हीच खरी वेळ आहे.✨ #वाचलेलं #earlymorning
11
8
172
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
☘️🌸🙏🌸🍀
Tweet media one
23
8
166
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
10 months
'पोळी' नाही ' चपाती' म्हणायचं.😪
@amlya02
प्रो. धोंड
10 months
पुण्या मुंबईची मुलगी आणि कोल्हापूरचा मुलगा "ब्रेड नाही, पेटी पाव म्हणायचं"
Tweet media one
24
14
227
27
4
161
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌺🌸 || गण गण गणात बोते || #गजानन_महाराज🌸🌺 #GoodMorningTwitterWorld #goodvibes
Tweet media one
6
15
160
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
1 year
Drop a picture with a mask😷🥲
Tweet media one
@Iam__Radhi
𝚁𝙰𝙳𝙷𝙸𝙺𝙰 𝚂𝙷𝚄𝙺𝙻𝙰 ♡
1 year
Drop a Picture With a Mask 😷 (Back to COVID days)
Tweet media one
49
98
586
19
3
160
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
7 months
धरून मारले पाहिजेत असे लोक 🥲😪
Tweet media one
45
7
166
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
लग्न हा आयुष्यातला सगळ्यात मोठा खर्चिक इव्हेंट आहे, ज्याच लग्न आहे त्याच्या सोबत तो जवळच्या सर्व लोकांना पण चांगलाच खर्च करायला लावतो,🙂😌
27
7
162
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
काही लोकांचं आयुष्य कान्हेरी च्या फुला सारखं असतं, पाहणाऱ्याला कितीही मोहक वाटलं तरी आयुष्यातील गंध मात्र लोप पावलेला असतो,✨ #11pmWords
3
21
156
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई,,, तरीही आईचा महिमा लीहता येणार नाही.♥️❣️ #लहानपणी_वाचलेलं #HappyMothersDay2022
7
15
153
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
1 year
रविवार+पाऊस+मिसळ=सुख ❣️
Tweet media one
14
7
159
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
आयुष्यात प्रत्येक व्यक्ती त्याचा फायदा आणि सवड बघून समोरच्या सोबत कसं वागायचं ते ठरवतो,✨ #11pmWords
9
9
155
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
काही व्यक्ती कारण नसताना एखाद्याचा Hate करू शकतात आणि सुदैवाने 😅 यात पण मुलीच आघाडीवर असतात.✨😅😅
18
9
149
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
1 year
कोणाला खायची असेल तर लवकर या!!!!😍 #जलेबी❣️
Tweet media one
32
6
151
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
माणसाचं आयुष्य हे किती क्षणभंगुर असतं हे खऱ्या अर्थाने आजच्या एकावर्षपूर्वी मला समजलं जेव्हा माझी आजी आम्हाला सोडून या जगातून निघून गेली.संपूर्ण गावात मला तिच्या च नावाने ओळखलं जायचं, अशी ती आज आमच्यात नाही याची वेळोवेळी जाणीव होते. तिचा स्वभाव मला सतत एक वेगळीच प्रेरणा देतो.
10
9
150
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
आयुष्यात येणारी व्यक्ती आठवणींन सोबतच काही चांगल्या सवयी देखील देऊन जाते.✨ #11pmWords
7
10
146
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
9 months
दिवाळीच फराळ करूनच जायचं का,की लगेच निघायचं??
Tweet media one
21
19
148
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
10 months
माणूस स्वतः ला बरोबर सिद्ध करण्यासाठी समोरच्याला नेहमी वाईटच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो.💫🤞 #tahtsIt
10
29
147
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
9 months
अशी एक रात्र येतेच की, सगळे गाढ झोपेत असताना आपण मात्र त्या फिरणाऱ्या सीलींग फॅन कडे बघुन आपल्या फिरणाऱ्या आयुष्याचा हिशोब मांडत बसतो.💔
0
24
150
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
#पुणे ♥️ 🍦🍨
Tweet media one
10
3
149
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
10 months
पेढ्याला मोदकाचा आकार दिला म्हणून ते काही मोदक होत नाहित तसेच कोणाला फक्त आपण चांगले समजतो म्हणून ते चांगले होत नाहित.🤞 #दुनियादारी
12
12
142
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
मनातला गुंता सोडवता सोडवता आपण शब्दांचा गुंता वाढवून बसतो.✨ #म #11pmWords
10
21
143
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
रोज एकाच ठिकाणी चहा पिण्याचा फायदा म्हणजे इतरांपेक्षा आपल्या कपात जरा जास्त च चहा येतो,❣️🤗 #चहा_प्रेम
16
7
142
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
9 months
It's Tea time....😌 #चहाप्रेमी❣️
4
17
139
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने समर्था!🙏🌺🌺 #श्री_स्वामी_समर्थ_महाराज_प्रकटदिन
Tweet media one
11
18
139
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
गुंता वाढवणाऱ्या गोष्टींमध्ये न गुंतलेले च बरे💫💓 #11pmWords #preet #तो💫
7
15
138
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
निरागस शांतता आणि दुरून येणारा कीर्तनाचा आवाज ऐकत ऐकत आलेली झोप,,,,,,म्हणजे गावाकडचे सुख,,,,❤️✨✨💫 #11pmWords #कीर्तन_सप्ताह #मामाचे_गाव
9
15
134
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
खरं आयुष्य तर तेच लोकं एन्जॉय करतात जे रिलेशनशिप मध्ये असून पण सीरियस नसतात, बाकीचे तर पसेसिवे होऊन काळजी करण्यात च आयुष्य घालवतात,🙂 #11pmWords
18
5
137
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
फराळ खाऊन झालं असेल तर आता हे घ्या 😏 #Diwali2022
Tweet media one
34
2
135
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
भारी वाटतंय धोनी चे एवढे सगळे समर्थक आहे इथे, नाही तर घरी मी एकटीच पडायची 😅 आता मॅच कुठलीही असो चर्चा फक्त धोनी ची च होणार इथे हे कन्फर्म. 😅 #IPL2022 #Dhonism
13
7
133
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
1 year
मटकी भेळ खा लो फ्रेंड्स...❣️
Tweet media one
15
6
134
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
चंद्रा, सूर्याला लागणार ग्रहण जसं विशिष्ठ वेळे नंतर संपतं, तसचं एखाद्याच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण का बरं नसेल संपत.
17
6
133
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
1 year
जि लोकं या या काटकसरीच्या काळात पण तुमचे ट्विट लाईक,rt,cmnt करतात, तुम्हाला DM करतात तिचं लोकं तुमची. बाकी तर सगळी गर्दी आहे ईश्वरा.!!!🥲 #TwitterLimits
29
19
132
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
आपण आपल्या आवडत्या व्यक्ती साठी काहीतरी करणं,,,,,,आणि त्यावर त्याने गोड हसून प्रोत्साहन देणं म्हणजे वेगळंच समाधान!!!!!,,,,✨ #11pmWords #tried
10
9
128
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||🌺🙏
Tweet media one
11
12
134
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
1 year
वाट पहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी, जन्मोजन्मी तळहातावर एक तूझी हि रेघ हवी...💫✨
10
26
133
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
तुलना करावी तुझ्याशी असं कोणीच भेटलं नाही, जगावं आयुष्य ज्याच्या सोबत असं कोणीच वाटलं नाही,,,💜♥️ 💫💫 #11pmWords #GoodNightTwitterWorld
9
15
128
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
6 months
हम हॉस्टेल पे रहते हैं guys, हमे मोदक नहीं भंडारे से ही काम चलाना पडता हैं!!! 😅❣️ #गणेश_जयंती
Tweet media one
15
4
126
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
काही आठवणी या घारी सारख्या गिरक्या मारून,उगीच मनात भीतीचे ढगाळ वातावरण तयार करतात.✨ #म #11pmWords
6
16
128
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् । भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थसिद्धये || #अंगारक_चतुर्थी 🌺 #मोरया 🌺
Tweet media one
7
7
122
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
आनंदी असण्याची ची अक्टिंग कितीही छान जमत असली तरी एकांतात सगळ्या संचित गोष्टी अचानक समोर येतात,✨ #11pmWords
11
15
126
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
आठवणी तेव्हाच त्रास देतात जेव्हा रिकामा वेळ जास्त मिळतो,,, शक्य तेवढं कामात स्वतः ला गुंतवल की चिंता असते ती फक्त वर्तमानाची,,, अश्यावेळी भूतकाळ कुठेतरी अडगळीत पडून राहतो, #11pmWords
7
12
124
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
वर्षानुर्षा च नातं असल्यासारखं काही काही लोकं अचानक खूप महत्त्वाची वाटायला लागतात 💫♥️ #11pmspecial #GoodNightEveryone #तो 💫
12
11
121
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 months
हरवलेले परत भेटतात, बदलणारे नाही!!!🤍 #ig #दिल_तुट्स💔
3
20
123
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
एका विशिष्ठ गोष्टीसाठी इतर सगळ्या गोष्टींना हॉल्ट वर ठेवत गेलो तर शेवटी Restart हा एकच पर्याय उरतो.✨💫 #11pmWords #अनुभव
6
10
116
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
तुझ्या अस्तित्वाचा परीघ लहान असला तरी हरकत नाही पण तो स्वकर्तृत्वावर तयार झालेला असावा,✨✨ #म #InternationalWomensDay2022 #महिलादिवस
12
13
121
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
काय तो सोमवार, काय ती सकाळ आणि काय तो हलका हलका पाऊस,❣️ परत एकदा वीकेंड असल्यासारख वाटतंय,😊 #पाऊस_२०२२
7
3
117
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
गाणी जुनी होतात पण त्यासोबत असलेल्या आठवणी त्या तश्याच असतात,✨ #11pmWords
8
10
118
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
#महादेव 💫🌺🌸
Tweet media one
9
29
107
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
आपला भूतकाळ हा सतत आपला पाठलाग करत असतो, रात्रीच्या काळोखात आपल्या सर्व चुकांचा पाढाच जणू तो वाचत असतो.✨
7
14
121
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
3 years
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि।। #माझाक्लिक #GoodMorningTwitterWorld #महादेव
Tweet media one
12
12
114
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
1 year
आमच्या कर्वेनगर मध्ये आज चंद्र पण खुप खुश आहे.💛 🌙 #fullmoon
Tweet media one
13
3
113
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
येताय का,😋
Tweet media one
22
3
112
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
10 months
रोहित चे six आणि सोबत हे गाणं ❤️‍🔥🔥 किती तो अपमान पाकड्याचा 🤭😂😂😂 "हर जीत छीन ले हार से इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले "!!! #RohitSharma 𓃵 #icccricketworldcup2023
1
12
114
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा,❣️💜♥️
Tweet media one
14
6
113
@pooja_shivkanya
POOJA PATIL🦋🐾
2 years
जुदा होके भि,,,, तू मुझमे कहीं बाकी हैं,!!✨🎵🎶 #lyrics ♥️
12
8
113