जयेश 🎭 Profile Banner
जयेश 🎭 Profile
जयेश 🎭

@niwantpraani

Followers
2,030
Following
1,588
Media
1,935
Statuses
31,705

Proud Alumnus of जिल्हा परिषद मराठी शाळा, IIM | शाहू-फुले-आंबेडकर-प्रबोधनकार | भाषेचं तारतम्य बाळगूयात | Tweets, RTs are made in personal capacity.

Somewhere on the earth
Joined November 2022
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@niwantpraani
जयेश 🎭
3 months
प्रश्न: तुम्ही जास्त जागा लढवूनही काँग्रेस राष्ट्रवादीच्या अधिक जागा निवडून आल्या.. उद्धव साहेब: “बहरला पारिजात माझ्या दारी, फुले का पडती शेजारी.” तरी मी पारिजातकाला खतपाणी घालणं सोडणार नाही, असं ते पुढे म्हणाले.! एकसंध आघाडी 😃🔥✊🏻 #महाविकास_आघाडी
13
277
2K
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
राजाभाऊ वाजे @RajabhauW यांचं अस्खलित इंग्रजी मध्ये नाशिकच्या प्रश्नांच्या बाबतीत असलेले परखड मत.! 🔥 हलक्यात घेऊ नका यांना.! ओरिजिनल शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आहेत ते. ❤️🚩 नाद खुळा.! 😁 सुजय भाऊंना दाखवा जमले तर - नाशिक नगर बांधाला बांध आहे म्हणून आपलं 🤓 #शिवसेना_आपली
24
286
2K
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
ओमराजे निंबाळकर.! नावातच वजन आहे! 🔥
2
174
2K
@niwantpraani
जयेश 🎭
7 months
पवार साहेबांच्या उद्याच्या रायगडावरच्या कार्यक्रमाबद्दल ऐकून काही विशिष्ट वर्गाला मूळव्याध उठलाय!😅 आता ते म्हणताय - “गडाचा वापर राजकीय गोष्टीसाठी का?” अरे चोंग्यांनो - राम मंदिराआडून किती मार्केटिंग केली re तुम्ही.! 😂विसरलेत का..? अभी तो ये शुरुवात है.! आरंभ है प्रचंड.!🔥
61
198
2K
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
आमची Social Media टीम आता रडवतेय!😁 एकामागे एक जबरदस्त content.! नाद खुळा.! ह्या जुमलेबाजांना द्या आता फेकून.! 🔥 हाती घ्या धगधगत्या महाराष्ट्रधर्माने पेटवलेली मशाल!🚩 #शिवसेना_आपली #विधानसभा_सुद्धा_आपलीच
5
321
2K
@niwantpraani
जयेश 🎭
7 months
वस्तादाचा नादखुळा डाव.!! 🚩 येणाऱ्या लोकसभेसाठी अजून एक डाव या पठ्ठ्याने राखून ठेवला असेल या बाबत तिळमात्र शंका नाही.!! 🔥 पवार साहेब समजणे अवघड आहे ते यासाठीच.! 😀 #वस्ताद_शरदचंद्र_पवार
30
148
1K
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका हे सांगणाऱ्या महाराजांचे शासन कुठे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सभेपासून दूर ठेवणारे हे नतद्रष्ट सरकार कुठे.! 😅 जिरेटोप तर बरोबर होता, पण तो करपलेल्या जिऱ्याला दिला याचेच वाईट वाटते! नाशिक मध्ये ठाकरेंचे तुफान! 🔥 #शिवसेना_आपली
4
224
1K
@niwantpraani
जयेश 🎭
2 months
😹🤣😆 राऊत साहेब काय सुट्टी देत नाहीत.
17
198
1K
@niwantpraani
जयेश 🎭
3 months
लोकसभेला उद्धव साहेबांच्या सभांनी धुमाकूळ घातला होता. 🔥 त्या आठवणी अजूनही ताज्या असतील भजप च्या मनात.! त्यात आता विधानसभा येऊ घातल्या आहेत.! 😂 नुसत्या इतक्या जाणीवेनेच घाम सुटला असेल पंतांना आणि पिलावळीला.! 🙊 #शिवसेना_आपली #शिवसेना_वर्धापनदिन
3
163
1K
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना. ❤️🔥🤟🏻 तरीही कुणाला आक्षेप असेल तर त्याची पुंगळी करुन घ्या आता. 🤓 #शिवसेना_आपली
5
160
1K
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
मी सहसा असंवैधानिक शब्द वापरत नाही. पण आज वापरतो. शेण खायला गेला आहे निवडणूक आयोग..!!!! शिवसेनेच्या गीतातील “जय भवा���ी. जय शिवाजी.” या शब्दांवर जर तुम्हाला आक्षेप असेल तर हा खालचा वीडियो बघा.! @ECISVEEP षंढ.!!!!!!
3
271
1K
@niwantpraani
जयेश 🎭
3 months
“मोठ्यांचा मान, गादीचा सन्मान, न डगमगणारा ईमान” ह्या तिन्ही घरंदाज लोकांच्या गोष्टी आहेत🔥 गद्दार गटाच्या मिंध्यांना हे जमणार नाही. त्यांनी शाहू महाराजांवर केलेली चिखलफेक महाराष्ट्रातली जनता लक्षात ठेवेल! मा. महाराज आणि उद्धव साहेब - मातोश्रीवर!❤️
5
131
1K
@niwantpraani
जयेश 🎭
2 months
दिल्लीश्वराच्या आदिलशाहीला तलवारीच्या टोकावर ठेवणारे, पक्ष-चिन्ह पळवून पण न डगमगता रंगा-बिल्लाला खुले आव्हान देणारे उद्धव साहेब मला भावतात!❤️ शिवसेना पक्षप्रमुख @OfficeofUT साहेबांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा! 🔥🚩 लोकसभेला वादळ पाहिले. आता विधानसभेला सुनामी येऊ देत 🔥
6
164
1K
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
🙊🤣😂 जे जे देवा भाऊ ला पुण्यात येऊन प्रेस conference घेतली म्हणून thanks म्हणताय त्यांना @DhangekarINC भाऊ कडून एक msg: #Pune #PorscheCrash
Tweet media one
9
166
1K
@niwantpraani
जयेश 🎭
3 months
दिंडोरीत भगरे सरांना मदत करुन झिरवळ साहेब परदेशवारीवर.! 🤣🤟🏻 आजच्या अजित पवार साहेबांच्या बैठकीला अनुपस्थित.! 🙊 भारी लाईफ आहे राव. #दिंडोरी
1
71
1K
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
बुलढाण्याची सभा.! नादखुळा.!🔥 #शिवसेना_आपली
3
168
1K
@niwantpraani
जयेश 🎭
7 months
कोण हाय रं तिकडं..!?!? झाल्या का सतरंज्या आवरून.???🤣 #RajyasabhaElection2024
Tweet media one
32
168
1K
@niwantpraani
जयेश 🎭
10 months
ओळखा पाहू कोण.!!!!!!!!!?!???!?!?😂
Tweet media one
18
169
1K
@niwantpraani
जयेश 🎭
7 months
खरंय का? 🤣🙊 #ModiKaAsliParivar
Tweet media one
10
80
1K
@niwantpraani
जयेश 🎭
2 months
Morning rituals. 😁 न्युजपेपर स्टॉल वरचे काका म्हटले - “सामना? तुम्ही वाचता का.?” म्हटलं “काका, ओरिजिनल शिवसेनेचा समर्थक आहे मी. माझ्या मामाने मला सामना वाचायची सवय लावली.. 😇” काका - “आपण शेवट पर्यंत ठाकरेंसोबत..!” ❤️ #शिवसेना_आपली
Tweet media one
5
100
1K
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
होर्डिंग दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचे रक्तही सुकले नव्हते, तोच तिथे वाजत गाजत रोडशो केला.! निर्दयीपणाचा कळस! #मुंबई_आपलीच
0
156
1K
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
माझ्या तालुक्याच्या गावी तुतारी जोरात वाजतेय. अगदी खणखणीत नाण्यासारखी..! 🔥 भगरे सर १००% खासदार होणार.! विषयच नाही..! @NCPspeaks #DindoriLSConsituency . .
18
95
1K
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
ओमराजेंच्या प्रचार सभेत माजी मंत्री दिलीप सोपाल यांनी जोरदार पुनरागमन केलंय.! “खा कुणाचबी मटण, पण दाबा मशालीचं बटण…” 🤣🔥 पोट धरून हसवणाऱ्या भाषणाची लिंक comment मध्ये.! #शिवसेना_आपली
5
140
1K
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
नंदुरबार is a giant killer. 🔥 पाडवी is a giant killer 🔥 65000 ची आघाडी 😁. प्रियांका गांधींची सभा रंग लाई..!
6
77
1K
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
येड्यांना कदाचित माहीत नाही: ठाकरेंना संपवायला निघालेले संपतात. पण ठाकरे संपत नाहीत.!! 🔥🚩 लावा ताकद.!!!!
15
158
1K
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
अमोल किर्तीकर भाऊ ने भगवा उधळला ❤️🤟🏻🔥 #शिवसेना_आपली
9
56
1K
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
निवडणुकीचा पाचवा टप्पा म्हणजे उद्धव-पर्व..! 🤟🏻 नादखुळा असणार ह्या टप्प्यात मशालीचा.! 🔥 बहुतेक मतदारसंघात सावज आयतेच घावलेत - आता फक्त वेळ साधून हल्लाबोल.! 😁 #शिवसेना_आपली
Tweet media one
9
120
1K
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
लघू…. सूक्ष्म…. अतिसूक्ष्म. 🤣🙊 That’s the tweet! #चाराणे आणि #पिलावळ
10
175
1K
@niwantpraani
जयेश 🎭
7 months
का कुणास ठाऊक. हा माणूस मला भावी गृहमंत्री वाटतो. 😀 Mature. Firm. Straightforward.
@AishC40
Aishwarya Choudhary
7 months
All is well, the govt will complete it’s 5 year tenure. - DK Shivakumar 🔥🔥
1
48
381
20
65
988
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
भर-पावसात एकही छावा हलला नाही..! याला म्हणतात कट्टर शिवसैनिक..! 🔥 #शिवसेना_आपली
Tweet media one
5
88
964
@niwantpraani
जयेश 🎭
3 months
हटवा रे भक्तांनो. परिवाराचं काम संपलंय आता. आदेश आलाय तुम्हाला. Implement it with immediate effect 😂🙊
Tweet media one
25
146
960
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
शिवसेनेच्या सोशल मीडिया Team कडून येणारे content अगदी अविश्वसनीय आहे😅🔥 अगदी योग्य वेळी तुम्ही SM team ला धक्के मारुन जागं केलंत! आता या जाहिराती पाहून सबंध महाराष्ट्र धक्क्यातून सावरून जागा होईल हीच अपेक्षा😁 लोकसभा is a trailer! विधानसभेला राडा🔥
4
237
931
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस.! 😁 भावी खासदार - मावळ मतदारसंघ, २०२४. 🔥 लावा ताकद.! 😉
3
89
927
@niwantpraani
जयेश 🎭
6 months
हृदय पिळवटून टाकणारी बातमी होती ही.! 😅 अब जा के दिल को सुकून आया ❤️
Tweet media one
17
112
922
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
नाद खुळा.! 🔥 गर्दी पाहून जुलाबराव ला परसाकडे पळावे लागले असनार बहुतेक.! 🤪🙊
8
126
910
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
शिर्डी ची जागा फिक्स 🔥 भाऊसाहेब वाकचौरे - ओरिजिनल शिवसेना.!❤️🚩 #शिवसेना_आपली
1
120
890
@niwantpraani
जयेश 🎭
6 months
विश्वंभर चौधरी यांचे रत्नागिरी इथे झाल्येल्या कार्यक्रमाची क्लिप! @uddhavthackeray साहेबांना कुटुंबप्रमुख का म्हणून संबोधतात त्याचं एक ज्वलंत उदाहरण.! आदिल शहा ला घाबरले नाहीत तेव्हा मावळे आणि आता ह्या शहा ला घाबरतात.! 🤣 खरपूस समाचार घेतलाय चौधरी सरांनी कालच्या सभेत.!
19
154
883
@niwantpraani
जयेश 🎭
3 months
अरेरे. मेहबूब भाई तर लईच धुतात राव. 😂🔥
11
90
864
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
नाशिककरांचा नाद खुळा असतो.! दोन्ही जागा आज महाविकास आघाडीला फिक्स.! 🤓🔥 मोईजींचे धन्यवाद 😜
8
77
862
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
दिंडोरी मतदार संघात #भगरे_सर fix खासदार.! 🔥 रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी…
Tweet media one
13
121
837
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
टॅंकर देणार पण टॅंकर ला पाणी कुठून आणणार.? 🙊 अजून बरंच काही आहे व्हिडीओ मध्ये. शेवटपर्यंत पहा 😂 @iambadasdanve साहेब तुम्ही अगदी कमी शब्दात मोठी कामगिरी बजावलीय! 🔥 #मराठवाडा_दुष्काळ
9
115
825
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
सर्व धर्म, जाती, पंथांमधून उद्धव साहेबांना मिळणारा पाठिंबा हीच खरी खाजप ची जळजळ आहे!😅 कट्टरतेला दुय्यम स्थान देत प्रबोधनकारांच्या पाऊलावर पाऊल ठेवणारी ही शिवसेना माझ्यासहित अनेकांना भावते ते ह्यामुळेच.! ❤️ लोकसभा फक्त ट्रेलर आहे. खरं वारं विधानसभेला फिरणार! 🔥 #शिवसेना_आपली
6
135
826
@niwantpraani
जयेश 🎭
2 months
तसं १० सेकंदात game म्हणजे जरा जास्तच झालं. नाही का.? 😹 #शिवसेना_आपली
14
113
813
@niwantpraani
जयेश 🎭
2 months
लोकसभेत ग्रामीण महाराष्ट्राने ३६% मत NDA ला दिले तर ४८% मतं हे INDIA alliance ला गेले. महाराष्ट्रात जवळपास १८१ विधानसभा क्षेत्र हे ग्रामीण महाराष्ट्रात आहेत. 🙊 काय मंग @BJP4Maharashtra .? बरंय ना? 😂😆 #महाराष्ट्र
14
59
808
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
सुप्रिया सुळेंची आघाडी बघून भावनिक व्हायला होतं.. @supriya_sule पवार साहेब @PawarSpeaks म्हणत असतील - "याजसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिस गोड व्हावा..." 🩷 लेकीवरचं प्रेम काय असतं हे मी एका लेकीचा बाप असल्याने जाणतो. 😇 #Baramati #MVA
5
80
799
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
धन्यवाद धाराशिव 😻🔥 मशाल अशीच धगधगत ठेवा विधानसभेपर्यंत.! 🔥 आता ओमराजे @OmRajenimbalkr दादा आणि नंतर @PatilKailasB भाऊ.! ❤️ धाराशिव फिक्स.! 🤟🏻 गद्दारांना गाडण्यात धाराशिव चे असणारे योगदान महाराष्ट्र विसरणार नाही! #शिवसेना_आपली
6
127
795
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
ओ छोट्या kaaaaaaaakuuuuuuuu..!! @ChitraKWagh सकाळी उठून @SMungantiwar काय बोलले जरा बघा बहीण भावाच्या प्रेमाच्या नात्यावर.!!! किळस आणली अक्षरशः.! पण आता तुम्ही सोयीस्कररित्या ते दुर्लक्षित करणार. नाही का.? बंडल आव आणतात तुम्ही स्री सबलीकरणाचे.! #Shame
18
177
785
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
MVA समर्थकांना एकच सांगणे. “उतू नका. मातू नका. घेतला वसा टाकू नका..” 🙏🏻 बाकी तुम्ही समजदार आहात! #MVASupremacy
7
82
791
@niwantpraani
जयेश 🎭
3 months
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक. 🔥 swag आमच्या रक्तातच असतो ❤️😎 @Nilesh_LankeMLA आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे! 😇 इंग्रजी बोलण्यापासून सुरू झालेला एपिसोड आज इंग्रजीत शपथ घेऊन लंकेंनी संपवला. 🔥 #SwagMax #NileshLanke #Maharashtra
6
72
784
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
Mumbai उत्तर पश्चिम.! 🔥 जोगेश्वरी चा माहोल. #LokSabhaElections2024 #MaharashtraPolitics #शिवसेना_आपली
1
88
780
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
कुठे गेले ते बौद्धिक दिवाळखोरीने ग्रस्त मनोरुग्ण - जे म्हणत होते की शिवसेना संपली म्हणून. ठाकरे संपले म्हणून.! हा तरुण येत्या काळात जग गाजवणार हे नक्की 🔥🚩
19
98
776
@niwantpraani
जयेश 🎭
3 months
पीकअप मध्ये बसून कांदा चाळ, शेतावर, रोजाने जाणारे गावाकडचे मजूर.. आणि प्रशस्त बसेस आणि कॅबमध्ये बसून आय.टी. कंपन्या, इतर मोठं मोठया प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाणारे मजूर... यांच्यात पिकअपमधले मजूर जास्त आनंदी ��िसले !!! 😂🙊 #पर्याय_नसणारी_पिढी #Pun #Kidding
16
79
770
@niwantpraani
जयेश 🎭
3 months
शिवसैनिकांनो - हे लक्षात घ्या किती बारीक गोष्टी ध्यानात ठेऊन आपला पक्ष फोडलाय! आंड्या-पिल्ल्यांना सांगून भ्याड लांडग्यांनी हल्ला केलेला सेनेवर! आता भावनिकता थोडी आवरून, कंबर कसून लढायची तयारी ठेवा! लोकसभेला लावला त्याच्या १०पट जोर लागणार आहे!🔥 लक्ष्य विधानसभा! #शिवसेना_आपली
Tweet media one
10
157
759
@niwantpraani
जयेश 🎭
2 months
तो म्हणतो - “ठाकरे पिता-पुत्रांना खोट्या प्रकरणांत अडकवा..” 😹 Le पिता पुत्र laughing on him. 👇🏻
Tweet media one
3
80
748
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
अभ्यासपूर्ण भाषण.! 🔥 मुद्देसुद मांडणी… कणखर बाणा… जलवा.! 🔥 शिरूर चे आजी आणि भावी खासदार - @kolhe_amol साहेब.! 🤟🏻
2
86
733
@niwantpraani
जयेश 🎭
3 months
सह्याद्रीच्या उपरांगांपैकी एक - सातमाळा रांग. त्यात वसलेलं माझं छोटं गाव- चांदवड..! ❤️ #GoodMorning folks. 🌼
30
41
730
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
कुणी कितीबी करा रे हल्ला, भक्कम आहे आमच्या शिवसेनेचा किल्ला.!!! 🔥🤟🏻 भ्यायलेले कुत्रे आता एकत्र येऊन शिवसेनेला मुळासकट उखडायचा प्रयत्न करताय.! They won’t succeed. They will never. महाराष्ट्राची जनता ढाल बनून उभी ठाकलिये समोर 🤟🏻 #शिवसेना_आपली #मशाल
1
128
723
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
विषय खोल.! 🔥
5
103
727
@niwantpraani
जयेश 🎭
6 months
बापमाणूस आणि त्याचा मळा ❤️ ५ दिवस लॅपटॉपवर बसून “काबाड” कष्ट केल्यावर २ दिवस मला कुठे weekend getaway शोधायची गरज सहसा पडत नाही. ३ एकरात लावलेल्या फळबागेत मी तसा चांगला रमतो😃 फवारणी, ड्रिप दुरुस्ती, सिंगल फेज वर मोटर चालू करणे यासारख्या बऱ्याच गोष्टी आपण सांभाळून घेतो #मळा
Tweet media one
34
34
704
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
आम्ही नाशिककर गद्दारीला थारा देत नाही. आणि गद्दारांना भीक घालत नाही.! 🔥 That’s the tweet.! @RajabhauW फिक्स खासदार! 😁🤟🏻 #मशाल_पेटली 🔥
1
65
704
@niwantpraani
जयेश 🎭
6 months
काल @dhruv_rathee च्या वीडियो मध्ये @AmolGKirtikar चमकले.! ह्याच भांडवल केलं पाहिजे @ShivSenaUBT_ social media team ने. बघा काही जमतंय का.! #ShivsenaUBT #EDRaid
Tweet media one
8
105
700
@niwantpraani
जयेश 🎭
6 months
महाविकास आघाडीची अजून एक जागा फिक्स. 😎 आपण फक्त लीड मोजायचं.! 🔥 दिंडोरी लोकसभा मतदारसंघ - श्री. भगरे सर. उच्चशिक्षित माणूस. Ground level च्या समस्यांची जाण असलेला, शेतीशी नाळ जोडून असलेला. कांदा आणि द्राक्ष - भगरे सरांचे निम्मे काम सोप्पं करणार! आमचा खासदार.! 😀 #दिंडोरी
14
59
700
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
अजून एक निरीक्षण: पवार साहेब जागा लढवताय १०.. पैकी, ८ जागांवर आघाडीवर आहे तुतारी..! #Unbelievable खरा तगडा #पैलवान..या वयातही मातब्बरांना लोळवले.
7
44
698
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
फाड फाड. 😂🤣 (फेसबुक वरून साभार..)
Tweet media one
17
81
690
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
आपले सगळ्यांचे कर्तव्य आहे की हा वीडियो सगळ्यांच्या memory मध्ये अगदी ताजा तवाना राहील मतदान करेपर्यंत आणि त्या नंतरही.!!!🥲
4
188
670
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
सुरेश नवले (शिंदे गट) यांचे गंभीर वक्तव्य १८ खासदारांचे तिकीट टिकवता आले नाही याला भाजप च्या दबावाला बळी पडलेले शिंदे साहेब आहेत असं ते म्हणताय. अहो नवले साहेब: उद्धव साहेबांना MVA मध्ये जास्त जागा मिळाल्या कारण त्यांचं राजकीय वजन देशात तितकं आहे😅 असो. विधानसभेला खरी मज्जा!
11
90
671
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
माझ्या तालुक्यात याच तुम्ही प्रचाराला. गांधीगिरीने पोस्टर बनवून तुमचा कसा निषेध करतो बघा ह्या वेळी 🔥 सोबत कांद्याची माळ पण तयार ठेवेल गळ्यात टाकायला. तुम्ही याच.!
8
105
630
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
आज मुंबईत १ comedian आणि १ नकलाकार एकाच स्टेजवर पाहायला मिळणार आहेत म्हणे.!?! मुंबईकरांनो - संधीचा लाभ घ्या 🤣🙊 अशी संधी परत येणार नाही कारण त्यांचा सुपडा साफ होणार आहे! 🔥 #अराजकीय
17
78
623
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
आत्ताच पारनेर मधल्या एका मित्राशी बोललो.. तो बोलला - इकडे फुल तुतारी चालू आहे! लोकं इतरांचे पैसे घेऊन पण तुतारी वाजवताय 🤣🔥 विखेंचा खेला होबे?????
15
68
620
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
उत्तम चाललेलं सरकार भाजप ने गद्दारांना हाताशी घेऊन पाडले.! त्यावर लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया: घरफोड्या, पक्षफोड्या.! 🤣😂🙏🏻 औघड हाय ही निवडणूक भाजप साठी. जनतेला गोष्टी लक्षात आहेत अजून.! #पक्षफोड्या
4
78
612
@niwantpraani
जयेश 🎭
10 months
खरंय का.? जाणकारांनी प्रकाश टाकावा 😂
Tweet media one
8
45
591
@niwantpraani
जयेश 🎭
6 months
आधी किरीट ने त्यांचे नाव घेऊन उघडे केले. आता खडसेंचा प्रवेश करुन तावडेंनी त्यांना तोंडघशी पडले. ओळखा पाहू कोण.? 🤔😂 #GameOn 😜
10
44
594
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
शिवसेना म्हणजे विषय खोल. त्यात नाशिक म्हणजे नादखुळा 😉🔥
0
62
584
@niwantpraani
जयेश 🎭
6 months
शब्द अन् शब्द खरं बोलले उन्मेष दादा.! @UnmeshBPatil तुमच्यापासून ही सुरुवात झालिये. अजून बराच धमाका बाकी आहे 🔥 परत एकदा सांगतो - येणारा काळ हा माझ्या शिवसेनेचा असेल यात तिळमात्रही शंका नाही! 🚩 #शिवसेना_आपली
2
89
582
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
गेले अनेक दिवस मी दिंडोरी बद्दल जे सांगत होतो ते आता हळू हळू सत्यात येतंय.! J P गावित यांनी शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर माघार घेतलीये 🔥 आता भगरे गुरुजींनी फक्त लिड मोजायचं 🤟🏻 दिंडोरी फिक्स! 🔥🚩 #लोकसभा_सार्वत्रिक_निवडनुक_२०२४
7
69
579
@niwantpraani
जयेश 🎭
7 months
गांधी असो वा पवार वा ठाकरे, जोवर खोड शाबूत आहे तोवर फांद्या तुटल्या म्हणून दुःखी व्हायचं नाही.🔥 That’s the tweet.!!
16
69
572
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
नादखुळा content बाहेर येतोय आमच्या social media team कडून.! 🔥🤓🤟🏻 रॅप म्हणजे विषय खोल आणि फक्त मशाल बोल.! 🔥 #शिवसेना_आपली #विधानसभा_सुद्धा_आपलीच
8
142
571
@niwantpraani
जयेश 🎭
11 months
नाथाभाऊ संपविले. दादा संपविण्याची संधी आली आहे. बीडची ताई संपल्यात जमा आहे. पुढील लक्ष्य एकनाथ शिंदे असतील. बहुजनांनो, हे सगळं नीट लक्षात घ्या! 🙏🏻
24
43
567
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
Survey नाहीये. अंदाज आहे. 😅 हे काय नवीन आता.? 🤣 भक्तांना झोपू द्या रे नीट आजची रात्र तरी. 🙊
6
69
568
@niwantpraani
जयेश 🎭
1 month
मनसे ची पहिला राजकीय पक्ष म्हणून इतिहासात नोंद करावी जो - “निवडणुका लढवतो कमी. माघारीच जास्त घेतो.” 😹🤣 कसंकाय support करता रे तुम्ही बिनशर्ट च्या राजाला.? 🤣 #बिनशर्ट
8
77
575
@niwantpraani
जयेश 🎭
2 months
तेजस ठाकरे नाचल्याचा इतका काय मोठा scene.? 😅 मामी पण नाचलेल्या की “मूड बना लिया है..” वगैरे गाण्यावर. ते पण सरकारी बंगल्यात.??? 🙈🙊 आता आहेत मुलं-बाळं तर नाचणारच की ओ. पण भक्तांचं खरं दुखणं आम्ही समजू शकतो. Non-Biological ला कसं होणार हो.! 😆
7
62
568
@niwantpraani
जयेश 🎭
3 months
हे आहेत आमच्या नाशिक जिल्ह्यातले २०२४ ला परत एकदा निवडून येणारे, मंत्रिपद मिळवणारे भावी आमदार श्री. अनिल कदम दादा!😁 @AnilKadam7711 राजाभाऊंनंतर जिल्ह्यातले शिवसेनेचे प्रखर नेतृत्व म्हणजे अनिल दादा!🔥 ही जोडी यंदा विधानसभेला सेनेला परत गतवैभव मिळवून देणार 🚩 #शिवसेना_आपली
8
63
562
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
अभ्यासू. आक्रमक. संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आवाज उठवणारा. स्वतः फिट राहुन तरुणांना त्याचे महत्त्व कृतीतून सांगणारा. आणि सगळ्यात मोठे - उद्धव ठाकरेंची सच्ची साथ देणारा कट्टर शिवसैनिक!🔥❤️ @OmRajenimbalkr ओमराजे - नावच काफी! #शिवसेना_आपली
3
57
560
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा क्षेत्राचे अस्सल शिवसेनेचे उमेदवार - राजाभाऊ वाजे यांना फॉलो करा… 🔥🚩
3
58
554
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
ब्राम्हण्यवादाच्या मुळावर घाव घालणारा पहिला #Avenger !🔥 शुद्रातिशूद्र,महिला यांची शिक्षणाद्वारे प्रगती घडवून आणणारा पहिला #superhero आमचा आदर्श. खरा सत्यशोधक. आमच्यातलाच एक.! ❤️ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, बा.! ❤️ #क्रांतीसुर्य #महात्मा_फुले #धन्यवाद_ज्योतिबा
Tweet media one
17
116
550
@niwantpraani
जयेश 🎭
15 days
गेल्या काही दिवसातला हा पुण्यातला चौथा खून.! पण. सगळ्यांना विनंती आहे - कोणत्याही खात्याला कुणीही प्रश्न विचारू नये.! बॉस सध्या इतिहासाची तोडमरोड करण्यात बिज़ी आहेत.
10
120
562
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
आमचा नाद नाय करायचा.! 🔥❤️🚩 उद्धवसाहेब Loyalist 🤟🏻 #शिवसेना_आपली
1
78
550
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
ओहो.! अवघड आणि स्फोटक दिसतेय मुलाखत.! 😅
2
82
547
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
अरे आवाज कुणाचा - ओरिजिनल शिवसेनेचा.!!! 🔥🚩 जय भवानी - जय शिवाजी ❤️ Pass it on! 🔥 #ShivsenaUBT #शिवसेना_आपली
0
86
548
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
फेसबुक ला एक दादा म्हणताय: नवनीत राणा यांचे सामाजिक कार्य सोडा, चांगलं काम केलेला एखादा चित्रपट तरी सांगा! 🤣🙊😂
14
58
544
@niwantpraani
जयेश 🎭
2 months
“225 ते 250 जागा लढवणार.” इथपर्यंत सगळं serious होतं. मग ते म्हणाले “जे निवडून येतील त्यांनाच तिकीट देणार..” 😹🤣 इथे मात्र आमचं हसू फुटलं 😂 #२शे #सुपारीसम्राट
10
44
538
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
आदित्य doesn’t shy away from owning the things that he has been associated with! हाच त्यांचा virtue मला सगळ्यात जास्त भावतो! बाकी - धरून आणलेले चित्ते किती राहिलेत अजून.? 😅 @AUThackeray 🙌
2
88
529
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
मी गेले कित्येक दिवस ओरडून सांगतोय. कांदा ह्या सरकारचे वांदे करणार 💯..! 🔥 नाही घाम फोडला माझ्या नाशिकच्या शेतकऱ्यांनी तर काय! 😎 #कांदा_महायुतीला_रडवणार
2
120
528
@niwantpraani
जयेश 🎭
17 days
सगळ्यांना विनंती आहे - कोणत्याही खात्याला कुणीही प्रश्न विचारू नये.! बॉस सध्या इतिहासाची तोडमरोड करण्यात बिज़ी आहेत.
7
102
535
@niwantpraani
जयेश 🎭
4 months
ठाकरेंची बाजू घेऊन भुजबळ पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर.? 🤔🤣 लईच औघड गेम होईल मग तर.! 🤓
12
41
521
@niwantpraani
जयेश 🎭
7 months
हेरंब कुलकर्णी सर फेसबुक वर: “मी काय म्हणतो,४०० जागा जर मिळणार आहेत तर ४ निर्भय टाळक्यांकडे दुर्लक्ष करायला काय हरकत आहे..” बात तो सही है..!! 😜 #डरो_मत #निर्भय_बनो
2
57
523
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
What a shame to journalism.! 😂 अरेरे.!! कठीण आहे एकंदरीत.! 😜 @girija333
Tweet media one
19
78
521
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
प्रकाशराव काहीतरी बरळले आज - उद्धव साहेब आणि मुस्लिम समाजाच्या बाबतीत. 😡 मी जास्त काही बोलत नाही. प्रकाश बापू ने हा व्हिडीओ बघून शांती करुन घ्यावी. 😆 वंचितच्या समर्थकांनी उगीच डिफेंड करायला येऊ नये. कोलले जाल.! 🔥 पूर्ण लिंक comment मध्ये.! #शिवसेना_आपली
13
100
519
@niwantpraani
जयेश 🎭
5 months
सांगलीच्या एका जागेवरून राळ उठवली जातेय. तुम्ही असालही राष्ट्रीय पक्ष - पण आमच्या शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांच्या कट्टरतेबद्दल तुम्हालाही थोडं अप्रूप वाटत असणारच की! 😉🔥🤟🏻 खरंय ना!😜🤟🏻 एका शाखेची गर्दी. अजून विधानसभा बाकी आहेत. तेव्हा फक्त माज 🔥
4
52
513
@niwantpraani
जयेश 🎭
3 months
सगळ्या जगानेच मनावर घेतलंय का Right Wing पार्टी ना कोलायचं? 🤓 आधी भारत आणि आता इंग्लंड . 🤣 #BritainElection2024 #LabourLandslide2024
17
37
516