गिरिजा 🐥 Profile Banner
गिरिजा 🐥 Profile
गिरिजा 🐥

@girija333

Followers
1,443
Following
803
Media
556
Statuses
6,310

#भाऊ_गँग

Joined April 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@girija333
गिरिजा 🐥
1 month
@sunshine_s36 Stay home stay safe… It’s a pandemic but only for women 🙂
2
2
10
@girija333
गिरिजा 🐥
3 months
काँग्रेस मध्ये असलेला रुबाब भाजप मध्ये गेल्यावर संपतो... काय होतास तू आता काय झालास तू...🙂
83
443
3K
@girija333
गिरिजा 🐥
2 months
कोण बनवतं असले edits 😂😂😂 दादा चिडले तर AI वर बंदी आणतील 🤣🤣🤣🤣
50
127
1K
@girija333
गिरिजा 🐥
6 months
जेलच्या भीतीने आणि ईडी आणि सीबीआय ला घाबरून भाजप मध्ये जाणाऱ्यांनो हातात बांगड्या भरा कदाचित त्यामुळे तुमच्यात ह्या स्त्री एवढी हिंमत येईल.. 💪🏻💪🏻💪🏻💪🏻 #प्रतिभाताई_धानोरकर ❤️ @PSDhanorkar
5
162
1K
@girija333
गिरिजा 🐥
6 months
कसलं भन्नाट निरिक्षण... 🔥🔥🔥🔥 . . Cr- सिध्दार्थ बागुल
14
150
962
@girija333
गिरिजा 🐥
10 months
कोणता माल फुकल्यावर एवढं भयानक लिहिता येत असेल ?? 😦😦😦😮😮
Tweet media one
96
68
915
@girija333
गिरिजा 🐥
11 months
महाराष्ट्रात जाती- जातींमध्ये भांडण लावू पाहणाऱ्या सगळ्यांना बघावं 👇🏻👇🏻 #एकमराठालाखमराठा
13
171
921
@girija333
गिरिजा 🐥
11 months
गोर से देखो इस शकल को.... ये शाळा का वही पोरगा है जो परीक्षा के टाईम आजारी पडता था... 🤒🤒🤕
Tweet media one
49
85
876
@girija333
गिरिजा 🐥
4 months
सुंदर सुंदर हरीण त्याचे फेगडे फेगडे पाय... . . सुंदर सुंदर हरीण त्याचे फेगडे फेगडे पाय.... . . पक्या गाडे कुठं दिसतं नाही गटारात पडला की काय?? 🧐🧐🫣🫣 . 😆😆😆😆😆😆
83
107
879
@girija333
गिरिजा 🐥
1 year
काय चुकीचं बोलले होते का मी ?? 😭😭😭😭
Tweet media one
73
60
848
@girija333
गिरिजा 🐥
4 months
माणसाला माणूस म्हणून फक्त राहुल गांधीच वागवू शकतात... ❤️❤️❤️ #राहुल_गाँधी
1
156
830
@girija333
गिरिजा 🐥
11 months
शेपूट हलवणारा आणि अण्णाजी पंतांनी पाळलेला 🐶🐶
Tweet media one
45
70
817
@girija333
गिरिजा 🐥
5 months
हीच ती वेळ टरबुज-खरबूजला आसमान दाखवायची.. आम्ही पक्ष फोडणाऱ्यांच्या नव्हे तर लढणाऱ्यांच्या बाजूने आहोत. 🔥🔥🔥🔥🔥🔥
6
81
772
@girija333
गिरिजा 🐥
5 months
शंभर टरबुज, शहा आणि मोडी येतील आणि जातील पण शरद पवार एकच होते आणि असतील... One and only 🔥🔥🔥🔥 जंगलात कोल्ही- कुत्री कितीही असली तरी वाघ एकच असतो आणि तोच सगळ्यांचा बाप असतो...
143
76
744
@girija333
गिरिजा 🐥
11 months
आता दादा पहाटे पहाटे कामं करायला निघतील.... आणि आता आपण फक्त किती रिबीन कापल्या ते मोजायच 😆
Tweet media one
16
63
740
@girija333
गिरिजा 🐥
10 months
प्रदेशाध्यक्ष - भारतीय जुगार पार्टी (भाजुपा) 🃏♦️♠️♣️♥️♦️🃏
Tweet media one
7
86
723
@girija333
गिरिजा 🐥
10 months
Nostalgia 🥹🥹🥹♥️♥️ आमची माती आमची माणसं 🥹
26
106
727
@girija333
गिरिजा 🐥
4 months
धंगेकर पॅटर्न 🔥🔥🔥
5
117
727
@girija333
गिरिजा 🐥
11 months
बघा रे अण्णाजी पंतांच्या चिल्ल्या पिल्ल्यांनो नजर जाईल तिथपर्यंत फक्त मराठा आणि मराठा... सभेच्या आदल्या दिवशीच मैदान फुल... 🤘🏻🤘🏻🤘🏻 #एक_मराठा_लाख_मराठा
Tweet media one
24
76
674
@girija333
गिरिजा 🐥
5 months
@MeGajananKale गजु काळे आपण मोडींसमान आहात . . . . दोघांना पण बायको सांभाळता आली नाही 🤣🤣🤣
46
37
605
@girija333
गिरिजा 🐥
10 months
सुषमा ताईंनी अशी खिल्ली उडवली की टिल्लू पळून गेला 😂🤣🤣🤣
22
98
583
@girija333
गिरिजा 🐥
5 months
जेव्हा उत्तर द्यायला जमत नाही तेव्हा ब्लॉक केलं जात....🥹 Fattu कुठली , meme जास्तच झोंबल वाटतं 😂 @jogalshailaja
Tweet media one
37
53
561
@girija333
गिरिजा 🐥
11 months
मराठे वाघाची शिकार करतात.. टरबूजाची नाही... 😆😆😆😆😆😆😆😆😆😆
@mangeshspa
मंगेश 🚩🇮🇳🕉️
11 months
आरक्षण तो बहाना है, फडणवीस निशाना है! 🔥🔥🔥🔥🔥🔥
Tweet media one
160
252
849
35
47
566
@girija333
गिरिजा 🐥
5 months
पेंटर आधी खरं बोलायचे. . . मग त्यांना मोडींची हवा लागली. 😂😂😂😂
15
83
542
@girija333
गिरिजा 🐥
6 months
सोलापूर मध्ये फक्त प्रणेती शिंदे...💪🏻 आणि शेवटी कोणाचं नावं काढल्यावर वकारी येते बोलले बाबा ?? 🧐🧐🧐🧐 मला ऐकु आलं नाही शेवटी 😁😁😁
6
115
535
@girija333
गिरिजा 🐥
1 year
मी खुप घाबरले आहे 🥺 कारण . . . . . . . . . अश्लील आघाडीच्या एका कार्यकर्तीचा dp पाहिला ते पण रात्री 😱😵🫨 😵😵😵😵😵‍💫😵‍💫
33
28
529
@girija333
गिरिजा 🐥
1 year
फुकटचा सल्ला १. सुप्रिया सुळे - आता तरी आक्रमक व्हा . २. महाराष्ट्र काँग्रेस - संधी दरात आहे झोप पुरे आता ३.शहाजी पाटील - शेती पुन्हा करायची तयारी ठेवा ४. किरीट - संन्यास घ्या नाहीतर पत्रकार जीव खातील ५.शिंदे - झोपणं बंद करा झोपेत तुमचा गेम होऊ शकतो
5
66
526
@girija333
गिरिजा 🐥
7 months
ताई जुने ट्विट डिलीट करायला पगारी माणूस ठेवा.... 😂😂😂😂
Tweet media one
@BodkheShilpa
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे
7 months
कोणाच्या डोळ्यात पाणी नव्हते फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्र्यापासून पासुन सुटका होऊन जमीनीस्तरावर लोकांचे काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटेल याचा आनंद झाला,तुम्ही फक्त भावनीक साद घालत लोकांचा आणि आपल्या सहकार्यांचा विश्वासघात केला...
133
14
302
30
50
513
@girija333
गिरिजा 🐥
4 months
शेर अकेला आता है.... वाजणार तर फक्त तुतारी 🔥🔥🔥🔥🔥🔥
2
68
490
@girija333
गिरिजा 🐥
11 months
"माझ्या पप्पाला हाकलल्या वर माझे काय होणार बरे 😢🥺"👇🏻
Tweet media one
34
36
461
@girija333
गिरिजा 🐥
11 months
आम्ही आरक्षण मागत आहोत पीठ मीठ खारीक खोबरं नारळ नाही.... 😂😂
@jitendr06445694
होय हिंदुच
11 months
@cryptohoper आरक्षण काही मिळत नसते कितीही आदळआपट करा
18
1
5
48
45
442
@girija333
गिरिजा 🐥
2 months
कोण आहेत ही लोक ?? त्यांचाच हक्क मारून ही पुजा खेडकर आयएएस झाली एवढी साधी गोष्ट यांना समजत नाही का? फक्त जात एक आहे म्हणून एवढ्या मोठ्या गंभीर फ्रॉड ला समर्थन करणे किती योग्य आहे ?? 😡😡😡😡😡😡
Tweet media one
Tweet media two
29
72
446
@girija333
गिरिजा 🐥
1 year
दरभंगा एम्स चा कंपाऊंडर 😆😆😆😆😆😆 एक गोळी कायमचा आराम.. #AIMSDarbhangaStaff
Tweet media one
10
37
406
@girija333
गिरिजा 🐥
11 months
पिसाळलेल्या कुत्र्याला दगड मारल्यावर कुत्रा कसा केकाटतो?? 😆😆😆😆😆 🐶🐕🐕 #एक_मराठा_लाख_मराठा असा 👇🏻👇🏻
56
60
408
@girija333
गिरिजा 🐥
5 months
मॅडम हल्ली खाजपच्या भक्तीत लिन आहेत 🥹🥹🥹
Tweet media one
17
36
412
@girija333
गिरिजा 🐥
4 months
माधवी लता नावाच्या सोंगाला भेटल्या पासून हिला येणारे झटके वाढलेत... प्लास्टिक ची गदा घेऊन नाटकं काय करती, हवेत बाण काय मारती, . . . . तोच बाण उलटा घुसेल तेव्हा कळेल.. 😆😆😆😆😆
46
49
406
@girija333
गिरिजा 🐥
5 months
पवार साहे�� पवार साहेब हायती.... 🔥🔥🔥🔥
2
39
388
@girija333
गिरिजा 🐥
11 months
आमच्यावर चालवलेल्या प्रत्येक गोळीचा आणि प्रत्येक काठीचा हिशोब होणार... 🤘🏻🔥🔥🔥🔥🔥 #एक_मराठा_लाख_मराठा #एकमराठालाखमराठा
2
63
381
@girija333
गिरिजा 🐥
5 months
आम्ही लाभार्थी 😁
Tweet media one
21
46
354
@girija333
गिरिजा 🐥
1 year
अयोध्या ताई चा फोटो पाहिला कसली cool दिसतीयेस ताई... 😍😍😍 ती दारू नव्हती पण असती तरी आम्हाला कोणाला फरक पडत नाही.. @PoulAyodhya 😍😍😍😍😍😍
7
18
349
@girija333
गिरिजा 🐥
6 months
ह्या पबजी प्लेअर ला कोणीतरी हेडशॉट दिलाय. आपण पडणार आहे हे माहित असल्यामुळे एवढे बावरलेत. लीड पाहिजे यांना,धमकी देऊन ? इलेक्शन कमिशन काना-डोळ्याला झापड लाऊन बसलं आहे का??? 🤨🧐🧐🧐
31
127
351
@girija333
गिरिजा 🐥
5 months
जर मुनगंटीवार निवडून आला तर त्याला मत देणाऱ्यांनी चाळणीत पाणी घेऊन जीव द्यावा 🤬🤬🤬🤬🤬
2
37
343
@girija333
गिरिजा 🐥
10 months
मी मराठा असूनही मला वाटतं नाही की सरसकट सर्वांना OBC मधून आरक्षण द्यावं. आरक्षण हे फक्त आणि फक्त गरजवंतांनाच मिळायला हवं. घोडे, गाढव ,हे पुढं चाललंय , ते पुढं चाललंय असल्या कारणासाठी आरक्षण मागू नये. आणि अजूनही आपले समाज बांधव इतर जातींना हीन समजतात हे सत्य आहे. 🙏🏼🙏🏼🙏🏼
@Adnyatvasi
अज्ञातवासी
10 months
कळपाच्या मागे न जाता स्वतःच मत मांडलं की तुम्हाला शिंग फुटल्याचे आरोप व्हायला लागतात.🤗 #राजकीय
11
7
130
45
36
345
@girija333
गिरिजा 🐥
11 months
ज्या टरबूजातल्या किड्याला ही जत्रेतली गर्दी वाटतं असेल त्याने हिंमत असेल तर आपल्या मालकाला सोबत घेऊन इकडे खुळखुळा विकत घ्यायला येऊन दाखवाव... पाळण्यात बसवून दिवसा तारे दाखवण्यात येतील.. 🔥🔥🔥🔥🔥 #एक_मराठा_लाख_मराठा #एकमराठालाखमराठा
8
59
342
@girija333
गिरिजा 🐥
4 months
कोणीतरी शिंदेंना पोट साफ व्हायचं औषध पाठवून द्या रे 😆😆😆😆😆😆
19
72
335
@girija333
गिरिजा 🐥
1 year
पृथ्वीराज चव्हाण यशोमती ठाकूर जितेंद्र आव्हाड प्रणेती शिंदे (अजून कोणी राहिल्यास सांगावे) अशे निवडक नेतेच फक्त किडेचा जाहीर आणि प्रखर विरोध करत आहेत. यांच्या बद्दल आदर अजून वाढला ... 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
23
34
328
@girija333
गिरिजा 🐥
5 months
दोन हाणा पण मला पत्रकार म्हणा 🥹🥹🥹 Cr- @BrotherToGod #शैलू
Tweet media one
13
43
325
@girija333
गिरिजा 🐥
4 months
देशासाठी लढणारे लढवय्ये.... आम्ही तुमचे उपकार कधीही विसरू शकत नाही... 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
3
18
306
@girija333
गिरिजा 🐥
1 year
असच साईड ला उभ राहून अदानी देश कंट्रोल करतोय आणि शेठ फक्त अक्टिंग 😂😂😂😂😂
10
74
294
@girija333
गिरिजा 🐥
5 months
@jogalshailaja बायो मधील journalist काढून टाका आणि काय लाचारी करायची ती करा... किंव्हा तुम्ही विकल्या गेलेल्या पत्रकार आहात असं जाहीर करून टाका..
15
16
288
@girija333
गिरिजा 🐥
11 months
ग्रामपंचायत निवडणूकीत पक्ष असतात की पॅनल ?? चिन्ह कमळ,पंजा घड्याळ धनुष्यबाण असतं की टेबल ,शिट्टी , स्टूल, छत्री, कपबशी ??? आत्ता काय माज मस्ती करून घ्यायची करून घ्या. परत ही संधी मिळणार नाही कमळीच्यांनो.. आणि हे चेहरे नीट बघून घ्या हेच तुमची झोप उडवणार आहेत 🔥🔥🔥🔥😎
Tweet media one
5
41
280
@girija333
गिरिजा 🐥
4 months
मला एक doubt आहे... भिकारी भिकाऱ्याकडे पैसे का मागेल ?? 🙄🙄🙄🙄🙄
@Real_Hemlata
Hemlata
4 months
काही दिवसांपूर्वी मी ट्रेनने प्रवास करत होतो तेव्हा एक भिकारी माझ्याकडे आला आणि म्हणाला... "मला अल्लाहच्या नावाने काहीतरी द्या." मी त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि म्हणालो... माझा अल्लावर विश्वास नाही, मग मी तुला का देऊ??? त्याने माझ्याकडे टक लावून पाहिलं..
65
98
589
40
14
271
@girija333
गिरिजा 🐥
4 months
गाडे कमळ असं असतं 👉🏻👉🏻🪷 किती मोठं पद दिलं तरी अडाणीपणा काय जात नाय याचा 🤣🤣🤣🤣🤣🤣
@PrakashGade13
Prakash Gade
4 months
महाराष्ट्रात कमळच! 🌷🌷 जय हो! 😍😍 महाराष्ट्राचे प्रिडिक्शन 'जन जन की बात' सर्व्हे नुसार महाराष्ट्रात महायुतीला 44 जागा मिळणार! 🔥🔥 #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar
Tweet media one
466
196
769
33
20
265
@girija333
गिरिजा 🐥
6 months
Fixed it 🥲
Tweet media one
8
36
267
@girija333
गिरिजा 🐥
7 months
सेम टू सेम.... एवढं??? 😱😰
19
41
256
@girija333
गिरिजा 🐥
5 months
@PrasadVKathe केस नसल्यामुळे काथ्या च्या मेंदूचे हळू हळू बाष्पीभवन होत आहे 🥹🥹🥹
16
16
249
@girija333
गिरिजा 🐥
11 months
"भुजबळ आणि सदावर्ते यांना दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना उसकवण्यासाठी सांगितले आहे" " मराठ्यांनो शांत रहा..." - मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे यांचं फेसबुक अकाऊंट बंद... मीडिया लाही सभा दाखवता येऊ नये म्हणून प्रयत्न 😡😡😡😡😡 #एक_मराठा_लाख_मराठा
5
37
250
@girija333
गिरिजा 🐥
11 months
शिंदे सरकारचा खोडसाळपणा आहे हा.. पण आता मराठा समाज गाफील राहणार नाही 🔥🔥 #एक_मराठा_लाख_मराठा #एकमराठालाखमराठा
3
37
248
@girija333
गिरिजा 🐥
1 year
आयटी सेल च्या महिलांनो लाजा वाटूदया थोड्या .. अजुन थोबाड उघडावस वाटत नसेल तर काडी ओढा त्याला 🤬🤬🤬
0
34
242
@girija333
गिरि���ा 🐥
1 year
@ChakankarSpeaks लाज वाटली पाहिजे तुम्हाला ,तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षा आहात आणि एका candid काढलेल्या फोटो वर अशी कॉमेंट करता ??? सोडा ते महिला आयोग कारण महिला महिलांवर अश्या एका फोटो वरून टीका करत नाहीत 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
4
12
232
@girija333
गिरिजा 🐥
11 months
अश्या छपरी मीडिया मुळे देशाची वाट लागली आहे.. 🤬🤬🤬
11
41
235
@girija333
गिरिजा 🐥
1 year
मोदींचे मित्र इस्राईल चे पंतप्रधान नेत्यांहू यांनी सुप्रीम कोर्टवर आपल नियंत्रण मिळवण्यासाठी judicial reform च्या नावाखाली एक बिल पास केलंय त्याच्या विरोधात तिथे आंदोलनं होत आहेत . तेथील गुप्तहेर संघटना मोसादनेही याला विरोध दर्शवला आहे. मोदींनीही असाच एक प्रयत्न केला होता.. 👇🏻
2
20
233
@girija333
गिरिजा 🐥
1 year
अंजना,रुबिका आणि समस्थ गोदी मिडिया ला पाठवा हा व्हिडिओ ... ह्याला पत्रकारिता म्हणतात .... नाहीतर गोदी मिडिया आंबे खाता का , पाकीट ठेवता का ,तुम्ही थकत का नाही असले फालतू प्रश्न विचारतात .... 🤯🤯🤯🤯🤯
6
68
230
@girija333
गिरिजा 🐥
11 months
लक्षात ठेवा तारीख :-२४ऑक्टोबर २०२३ ठिकाण:- मुंबई सरकार ला दिलेली मुदत संपणार... आरक्षण घेतल्या शिवाय मराठा समाज आता शांत बसणार नाही... 🔥🔥🔥🔥🔥
1
34
223
@girija333
गिरिजा 🐥
6 months
खतरा तो एक तानाशाहा के कुर्सी को है. 😇🙏🏻🙏🏻🙏🏻
2
69
224
@girija333
गिरिजा 🐥
5 months
अभिजीत बिचुकलेंना ही एवढा कॉन्फिडन्स नसेल 😂🥹
15
25
231
@girija333
गिरिजा 🐥
5 months
राजकिय व्याभिच्चार संपला पाहिजे म्हणून मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतो... - राजू पेंटर "हे म्हणजे अस झालं की दारु फार वाईट आहे त्यामूळे मी ती पिऊन संपवणार " 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
18
41
227
@girija333
गिरिजा 🐥
4 months
प्रश्न -४ जून नंतर शिंदे काय करणार??? . . 😆 उत्तर - 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻(😆)
18
42
226
@girija333
गिरिजा 🐥
4 months
खरा निकाल अजुन बाकिये . . . . मूळ राष्ट्रवादी आणि शिवसेना शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना मिळणार.... 🔥🔥🔥🔥🔥
2
20
227
@girija333
गिरिजा 🐥
6 months
"फडवनीस" साहेबांना जे सांगितलं तेच दादांना का नाही सांगितलं ??? 🥲🥲🥲
3
29
225
@girija333
गिरिजा 🐥
1 year
एकनाथ शिंदे अन्यायातून जन्माला येत नाही तर जेव्हा एखाद्या ��डणवीसांचा इगो दुखावला जातो तेव्हा तो एकनाथ शिंदे जन्माला घालतो 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Tweet media one
29
32
219
@girija333
गिरिजा 🐥
1 month
ज्याची लाट , त्याची चाट.. सौजन्य- @RjSoham … 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 #cp
26
29
223
@girija333
गिरिजा 🐥
10 months
जेहेर ही जेहेर को कापता है 😆😆😆😆
Tweet media one
11
18
213
@girija333
गिरिजा 🐥
11 months
कसला जाळ काढलाय किशोरी ताईंनी 😂🔥🔥🔥🔥 दांडा बाई प्लीज आम्हाला unblock कर आम्हला तुझी धुलाई लाइव्ह बघायची आहे 😢
@KishoriPednekar
Kishori Pednekar
11 months
शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर पक्ष निष्ठेची चकली बनवेन पण त्याच्यासाठी लागणारा दांडा कुठे आहे .मेलेल्या सासऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाऊन खोटी सही घेऊन बसली आहेस त्याचं काय????
375
425
3K
7
24
215
@girija333
गिरिजा 🐥
1 year
@Sonalimumbai1 जेव्हा सकाळी उठता आरश्यात बघता तेव्हा स्वतःच्या डोळ्यात बघता का?? तुमच्या एवढी विकृत महिला मी आजवर नाही पहिली.. पण एकदिवस जेव्हा वरचा तुमचा हिशोब सुरू करेल तेव्हा हे सगळ आठवेल फक्त आणि फक्त regret कराल तुम्ही..
0
12
209
@girija333
गिरिजा 🐥
1 year
मला माहित आहे आपण सारे सामान्य लोक आहोत आणि आपल्या मनात नक्कीच येऊ शकत की मणिपूर मधे जे झालं त्यात आपण काय करू शकतो हे काम मोदीच आहे पण आपण काय काय करू शकतो याची यादी 👇🏻 १. व्हॉट्सॲपवर होता होईल तेवढ्या स्टोरी ठेवा कारण बऱ्याच लोकांना याबद्दल माहीत नाही..
3
47
202
@girija333
गिरिजा 🐥
1 year
बिहार बद्दल एक निरीक्षण👇🏻 माझ्या एका नातेवाईकांकडे एक बिहारी बाई घरकामाला आहे , तिचं उत्पन्न तसे काही फार नाही तरी तिचा नवरा वारला तेव्हा तिने कर्ज काढून लोक जेवायला घातली तेही थोडी थोडकी नाही पूर्ण गाव ,मी विचारलं तर बोलली "नहीं करा तो लोक ताने मारते है ,👇🏻
5
13
203
@girija333
गिरिजा 🐥
1 year
सक्षणा ताई चांगल्याच आक्रमक झाल्यात 🔥🔥🔥 बाकी काही असो फोडाफोडी मुळे नवीन लोकांना संधी मिळत आहे 🔥🔥
Tweet media one
1
17
200
@girija333
गिरिजा 🐥
1 year
एका आमदारावर ही वेळ यावी हे दुर्दैव आहे एक एमआयडीसी मंजूर करायला एवढं राजकारण करत आहेत . नक्कीच यांना एमआयडीसीचं श्रेय रोहित पवारांना मिळून द्यायचं नाहीये.. तुमच्या राजकारणा मधे जनतेच नुकसान का?
Tweet media one
2
14
195
@girija333
गिरिजा 🐥
5 months
येसा केसा चलेगा #शैलू मॅडम 🥹🥹🥹
Tweet media one
3
21
195
@girija333
गिरिजा 🐥
6 months
आजचा सकाळ.... मराठ्यांनी काय समजायचं ते समजून जा... 👏🏻👏🏻👏🏻
Tweet media one
7
36
199
@girija333
गिरिजा 🐥
4 months
क्यो हिला डाला ना ??? 😎😎😎😎
2
31
201
@girija333
गिरिजा 🐥
4 months
चिक्की ताई पडली 🥳🥳🥳🥳
10
23
200
@girija333
गिरिजा 🐥
11 months
जरांगे पाटील चिरकुट??? त्याच जरांगे पाटलांच्या एका आवाजावर काल एवढी लोक बाहेर आलीत तुमच्या टरबूजाच्या तोंडाला फेस आलाय गर्दी बघून... तुमच्यात एवढा दम असेल ना तर कालच्या गर्दीच्या फक्त २०% लोक गोळा करून दाखवा.. लायकी तर तुमची ३% पण नाहीये...
@Shivaradhana55
🙏🏼🪷Shiva🪷🙏🏼 (Modi Ka Parivar)
11 months
तुमच्यात दम नव्हता म्हणून ना अशोक चव्हाण ला आरक्षण मागितलं ना विलासराव देशमुख ला ना वाकडं तोंड्या फावर ला भाजप ची सत्ता आली की जरांगे सारख्या चिरकुट लोकांना पुढे करून आंदोलन उभ करता चल फूट मेलेला बोंबील
19
20
89
21
15
196
@girija333
गिरिजा 🐥
3 months
पोरींनो तुमचा क्रश पण जपून निवडत जा.. ही असली नाटकी पोरं तुमचा क्रश असतात, आत एक आणि बाहेर एक.. फक्त चेरहा पाहून कुणावर भाळू नका , दिसण्यावरून मुलांची किंमत करू नका. मन आणि त्याची आदर्श कोण आहेत हेही पाहा. चेहऱ्याने गोरी असलेली मनाने कलुशित असू शकतात. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
5
43
198
@girija333
गिरिजा 🐥
10 months
नवरा थोडा फार मोठा झाला की काही बायकांच्या डोक्यात केवढी हवा जाते ना ? हवा गेली मग त्या फुगत फुगत बैला एवढ्या होतात आणि मग फुटतात.. . . . . . तळटीप - सदर ट्विट चा राजकारणाशी काहीही संबंध नाही... आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.. 😂🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
19
13
190
@girija333
गिरिजा 🐥
1 year
@meNeeleshNRane अमोल कोल्हे हे अभिनय क्षेत्रात ज्या स्थानावर आहेत ते त्यांच्या कलेमुळे आणि मेहनतीमुळे आहेत आणि पैसे त्यांना कलेचे आणि मेहनतीचे मिळतात त्याला भाड म्हणून कलाकारांचा अपमान करू नका... 🙏🏼🙏🏼🙏🏼 शेतकरी बापाच्या पोटी जन्म घेऊन नावं कमावलेला माणूस आहे बापाच्या कृपेने आमदार झालेला नाही
5
4
181
@girija333
गिरिजा 🐥
10 months
अभिनंदन शिवराज राक्षेंच मग फोटो अभिजीत कटेकेंचा का ???? 😂😂😂😂 कुस्ती क्षेत्रातलं काही माहीत नाही काही नाही आणि यायचं शहाणपणा करायला 🤣🤣🤣🤣
Tweet media one
22
26
186
@girija333
गिरिजा 🐥
5 months
शैलू मॅडम वर अजून मीम्स बनवायचे आहेत पण 👇🏻
Tweet media one
10
14
183
@girija333
गिरिजा 🐥
1 year
मला कधीच कोणीच जॉब वरून काढून टाकू शकत नाही...😏😏😏😈 कारण, . . . . . . . . . . . . . . मी जॉब करतच नाही ना 😆😆😅
16
7
181
@girija333
गिरिजा 🐥
11 months
हे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार समजतात.. 🤣 #गद्दार 😆😆😆😆
Tweet media one
Tweet media two
9
26
178
@girija333
गिरिजा 🐥
1 year
चेहरा सुजलाय...?🤨
@AmitBhadricha
Amit Bhadricha - अमित भाद्रीचा
1 year
गोगावले, ना घरका ना घाटका!!! 🤣
17
88
607
14
8
174
@girija333
गिरिजा 🐥
1 year
असली १० निमंत्रण मी छापून देईल ते पण १० शेमड्या पोरांच्या नावाने 😂😂😂
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
1 year
आदू बाळा, @AUThackeray उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, कारण, मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते. अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र
Tweet media one
574
840
2K
10
20
179
@girija333
गिरिजा 🐥
6 months
बघताय काय रागान , जोक केलाय वाघाणं 😆😆😆😆😆
Tweet media one
27
19
178
@girija333
गिरिजा 🐥
1 year
बिणा खात्याचे मंत्री असणं म्हणजे . . . बिना बायकोचे नवरे असल्या सारखं आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
5
19
171
@girija333
गिरिजा 🐥
11 months
meme पण तुम्हाला "नुसरत फतेह अली खान" यांचं वापरावं लागतं टनाटण्यांनो... ही तुमची लायकी 😂😂😂😂
@Shivaradhana55
🙏🏼🪷Shiva🪷🙏🏼 (Modi Ka Parivar)
11 months
🤣 अख्खा IT cell कामाला लावला
Tweet media one
5
3
23
19
20
173
@girija333
गिरिजा 🐥
6 months
ह्या गद्दारांच्या पोस्ट वरच्या लाईक्स पेक्ष्या गजाभाऊ च्या कॉमेंट वर जास्त लाईक्स आहेत 😆😆😆😆 ही ह्यांची लायकी
Tweet media one
14
19
170
@girija333
गिरिजा 🐥
10 months
दादांना चावलेला डेंग्यू चा मच्छर परत दादांकडे आला,त्याने दादांची माफी मागितली 🦟🦟🦟😢😢 आणि त्यांना "antidote" ही देऊन गेला .. नाद करा पण दादांचा कुठ.. #भावी_मुख्यमंत्री 😎😎😎
Tweet media one
7
15
163
@girija333
गिरिजा 🐥
5 months
लोकांच्या हक्कासाठी, न्यायासाठी , आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठी साठी लढणारं वादळ "राहुल गांधी" 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 #RahulGandhi
0
29
165
@girija333
गिरिजा 🐥
5 months
#शैलू स्वतःच confused आहे 🤣🤭
Tweet media one
16
29
164
@girija333
गिरिजा 🐥
5 months
पब्लिक - पत्रकारिता करा हो मॅडम #शैलू -👇🏻
Tweet media one
20
26
163