Shivani Profile Banner
Shivani Profile
Shivani

@imshivani_

Followers
3,291
Following
453
Media
2,077
Statuses
27,614
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@imshivani_
Shivani
3 years
तुम्ही कितीही चांगले ट्विट्स,मीम टाका.. लोक तुम्हाला फोल्लो एखाद्या टुकार ट्विट मुळेच करणार😬
9
7
113
@imshivani_
Shivani
3 years
कोरोनाची टेस्ट पोसिटीव्ह आली.. काहीच syptoms नव्हते..कळल्यावर इतके फोन आले..फोनवर बोलून बोलून घसा दुखायला लागलाय😅😂
87
32
1K
@imshivani_
Shivani
3 years
यष्टी..भेटली बाबा एकदाची..अशीच चालू राहूदे❤
Tweet media one
13
21
996
@imshivani_
Shivani
3 years
I work here♥️
Tweet media one
37
9
728
@imshivani_
Shivani
4 years
व्लादिमीर पुतिन चे काका त्याची ओळख कशी करून देतील? हा माझा पुतन्या #मराठीपन
32
64
546
@imshivani_
Shivani
3 years
काकू, चावी ठेवलीय का आईने
Tweet media one
23
23
556
@imshivani_
Shivani
2 years
निम्म पुणे आज सातारयात पोहचेल..निम्म उद्या पोहचेल..
36
16
553
@imshivani_
Shivani
3 years
ताई रात्रीच्या पावणे एक वाजता youtube वर how to remove under eye dark circle चे विडिओ बघत बसते.. असं कसं चालेल ताई.. I am the ताई..
29
8
518
@imshivani_
Shivani
4 years
Sign of maturity.. Happy birthday to me😁❤
Tweet media one
22
8
502
@imshivani_
Shivani
3 years
😪
Tweet media one
66
42
522
@imshivani_
Shivani
2 years
#कर्मवीरभाऊरावपाटिल
Tweet media one
0
38
518
@imshivani_
Shivani
3 years
ब्रेकअप ला मराठी मध्ये काय म्हणतात?
344
28
490
@imshivani_
Shivani
4 years
Intraday trading चालू केल्यानंतर युवक😂
Tweet media one
26
27
484
@imshivani_
Shivani
3 years
जर घड्याळाचा शोध पुण्यात लागला असता तर..
Tweet media one
21
59
474
@imshivani_
Shivani
3 years
IAS च्या interview मध्ये विचारलेला प्रश्न : जर माणसाला बोलायचं बंद करताना शटप म्हणतात तर कॉम्पुटर बंद करताना शट 'डाऊन' का म्हणतात?
31
23
444
@imshivani_
Shivani
3 years
डिप्रेशन आलेला माणूस कधीच मला डिप्रेशन आलंय अस सांगत सुटत नाही.. #फॅक्ट
13
26
418
@imshivani_
Shivani
3 years
धोनीचे पंखे गरज नसताना दुसऱ्या टीम मधल्या प्लेयर्स ना ट्रोल करतात..आणि नंतर धोनी ला ट्रोल केलं की चिडतात👎
24
27
419
@imshivani_
Shivani
10 months
श्याम घनश्याम
Tweet media one
Tweet media two
31
74
425
@imshivani_
Shivani
3 years
Why this is soo relatable 😭😂
Tweet media one
5
20
409
@imshivani_
Shivani
3 years
२०० पाहुणे आहेत हे एका आकड्यात कसं सांगाल? १७५
50
23
391
@imshivani_
Shivani
4 years
Tried this #lenseball photography 1st time😌✌💫
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
24
28
374
@imshivani_
Shivani
3 years
Why #OnePlus 😂
Tweet media one
11
20
374
@imshivani_
Shivani
4 years
सुप्रभात म्हणलं..
Tweet media one
14
38
370
@imshivani_
Shivani
3 years
पुण्यात दर दुसरा माणूस सातारचा आहे.
51
14
376
@imshivani_
Shivani
2 years
ऐसे कैसे चलेंगा?? #INDWvsENGW #mankading
Tweet media one
7
29
378
@imshivani_
Shivani
3 years
ऑफिस मध्ये दुपारची झोप येऊ नये म्हणून काय करावे..
446
34
368
@imshivani_
Shivani
2 years
साधी सर्किट diagram चुकली म्हणून केबिन च्या बाहेर file फेकून देणारे प्रोफेसर भेटले पाहिजेत या पोरींना म्हणजे कळेल नेमकं काय असत सबमिशन😒
21
10
366
@imshivani_
Shivani
2 years
Series of event..
Tweet media one
Tweet media two
18
35
368
@imshivani_
Shivani
3 years
एक व्यापारी त्याच्या मुलीचं नाव काय ठेवेल? . . . मालविका
26
31
354
@imshivani_
Shivani
4 years
जेवढा पैसा कमी तेवढी माणुसकी जास्त...
17
16
335
@imshivani_
Shivani
2 years
शेजाऱ्याच पोरगं 4 वेळा नापास झालं की आपल्या पोराच्या निकालावेळी जास्त टेन्शन येत नाही🙂 #MumbaiIndians #ChennaiSuperKings
11
19
347
@imshivani_
Shivani
3 years
कमी बोला रे😭
Tweet media one
22
30
339
@imshivani_
Shivani
2 years
काहीच नाही जमलं तर लाडवांचा बिजनेस करावा म्हणते🙂
Tweet media one
Tweet media two
41
10
343
@imshivani_
Shivani
4 years
शेवटी #MumbaiIndians च्या एक्स प्लेअरनेच जिंकवून दिलं आहे तुम्हाला😂 Well played Rayadu💙 #OneFamily
Tweet media one
19
16
325
@imshivani_
Shivani
4 years
Tweet media one
12
44
315
@imshivani_
Shivani
3 years
तुम्हाला पण तुमचा रेकॉरडेड आवाज ऐकला की आपला आवाज किती खराब आहे असं वाटत का...
51
6
318
@imshivani_
Shivani
3 years
लग्नात रुसून बसलेल्या पाहुण्याला समजवायला गेलं की पाव्हना
Tweet media one
11
25
304
@imshivani_
Shivani
2 years
1000 मिसळ न आवडणारया लोकांचा ग्रुप करायचा आहे..इच्छुक लोकांनी हे ट्वीट लाईक करा.. #बॅनमिसळ
39
8
311
@imshivani_
Shivani
2 years
मटकीला जर रात्रभर भिजत ठेवलं तर ती सकाळी उठून काय म्हणेल.. मोडेन पण वाकणार नाही..
12
7
309
@imshivani_
Shivani
3 years
#जेवलीस_का
Tweet media one
20
22
288
@imshivani_
Shivani
3 years
ज्या ज्या पोरींनी काल #TwitterBan होणार म्हणून नंबर दिला त्या आज
Tweet media one
34
24
292
@imshivani_
Shivani
3 years
17-18 वर्षाची पोर काकू म्हणायला लागली🥲
60
11
290
@imshivani_
Shivani
4 years
#मराठी 😄
Tweet media one
2
43
278
@imshivani_
Shivani
2 years
Life Update😌❤ 31.01.23
Tweet media one
61
3
304
@imshivani_
Shivani
2 years
#NewProfilePic दिवाळीच्या शुभेच्छा ❤
Tweet media one
19
8
281
@imshivani_
Shivani
3 years
तुम्ही ..इंजिनिरिंग आणि प्रोजेक्ट
Tweet media one
12
13
279
@imshivani_
Shivani
4 years
एवढे चांगले ट्विट केले..कुणी follow केलं नाही.. एक फोटो टाकला की😂😭
11
5
271
@imshivani_
Shivani
1 year
Small Role Huge Impact..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
39
282
@imshivani_
Shivani
4 years
ते दरवेळेस CSK मॅच हरल्यावर धोनी चे इमोशनल विडिओ टाकणं गरजेचं असत का..
13
19
269
@imshivani_
Shivani
10 months
नट नटवरलाल
Tweet media one
Tweet media two
23
32
279
@imshivani_
Shivani
3 years
आज मैत्रिणींबरोबर कॅफे गुडलक येथे स्नेहभोजन केले.त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले🙂
Tweet media one
Tweet media two
28
14
268
@imshivani_
Shivani
4 years
नीता अंबानी : अनंत बाळा, दूध पिलस का? अनंत अंबानी : IPL #मराठीपन
17
43
248
@imshivani_
Shivani
2 years
कोनाच्या खांद्यावर कोनाचे ओझे..
Tweet media one
7
23
276
@imshivani_
Shivani
3 years
किती टक्के पडले होते तुम्हाला दहावी मध्ये?
208
13
254
@imshivani_
Shivani
2 years
सारांश
Tweet media one
7
13
255
@imshivani_
Shivani
3 years
Story of every #MI hater😂
Tweet media one
9
31
252
@imshivani_
Shivani
2 years
फ्लेक्स अल्ट्रा प्रो मॅक्स😝
Tweet media one
7
17
257
@imshivani_
Shivani
2 years
काही सातारच्या लोकांनी अजुन कास ची फुलं बघितली नाहियेत.. काही लोक म्हणजे मी🙂
30
1
253
@imshivani_
Shivani
3 years
I am from Satara पण मी अजूनपण कास ची फुलं बघितलेली नाहीत😬
41
3
245
@imshivani_
Shivani
4 years
कामिनी च्या मोठ्या बहिणीचं नाव काय असेल काmaxi..
16
23
234
@imshivani_
Shivani
4 years
male खारुताई ला पण खारु"ताई" का म्हणतो यार आपण😂
29
4
229
@imshivani_
Shivani
3 years
लहान असताना सगळं भारी होत राव..अगदी सायकल वर विकायला येणाऱ्या खारी, टोस्ट,नानकेट पासून दूरदर्शन वर लागणाऱ्या चित्रपटा पर्यंत..सगळं मोजक तरी मुबलक♥️
9
12
243
@imshivani_
Shivani
10 months
पुण्यातून घरी जाताना vs गावावरुन पुण्याला येताना
Tweet media one
Tweet media two
4
14
249
@imshivani_
Shivani
2 years
प्रचंड गंडलेला ट्रेक😅 कधी नव्हे ते आयुष्यात पहिल्यांदा ट्रेक Organizer Group बरोबर गेले..आधी ते तासभर चुकिच्या रस्त्याने घेऊन गेले..नंतर एक तास बरोबर रस्त्याला लागायला 6 तासाचा ट्रेक 9 तास झाला..जेवणपण अगदी सुमार😬 असो..तुम्ही फोटो बघा.. किल्ले रतनगड..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
19
13
245
@imshivani_
Shivani
2 years
सुख 💛
Tweet media one
13
4
232
@imshivani_
Shivani
3 years
😅
Tweet media one
5
16
225
@imshivani_
Shivani
3 years
कधी तुमच्या चुकीमुळे तुम्ही काम करत असलेल्या कंपनी ला 50-60K चा चुना लागला आहे का? Asking for frnd😑
63
9
214
@imshivani_
Shivani
3 years
मी एकटी 'सोलो' ट्रिप ला जाणार आहे.
73
27
210
@imshivani_
Shivani
2 years
एका आइसक्रीम विक्रेत्याकडचे सगळे कप संपल्यावर तो काय म्हणेल.. कठिण समय येता 'कोन' कामास येतो..
5
27
219
@imshivani_
Shivani
2 years
😪
Tweet media one
7
9
206
@imshivani_
Shivani
3 years
जोरात पळव भावा..आईचे 7 मिस कॉल आलेत..
Tweet media one
0
4
202
@imshivani_
Shivani
3 years
आवरा😂
Tweet media one
2
19
193
@imshivani_
Shivani
4 years
Reality of #मराठी ट्विटर
Tweet media one
30
52
200
@imshivani_
Shivani
4 years
Appreciate my chopping,cooking,photography and editing skills😛✌😌
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
19
7
185
@imshivani_
Shivani
4 years
जा बाहेर जाऊन मोजून ये किती पाहुणे आहेत. ५ वर्षाचे तुम्ही :
Tweet media one
9
9
193
@imshivani_
Shivani
3 years
😪
Tweet media one
19
21
198
@imshivani_
Shivani
3 years
डेंटिस्ट ने सांगितलेल्या गोष्टींना काय म्हणाल दंतकथा
16
17
191
@imshivani_
Shivani
3 years
रणवीर सिंग रणबीर कपूर
Tweet media one
4
8
184
@imshivani_
Shivani
3 years
Took me 3 Hrs🥵..but worth it😋
Tweet media one
14
3
177
@imshivani_
Shivani
3 years
पैसे सेव्ह करायच्या वयात meme टेम्प्लेट सेव्ह करायला लागतायत😪
13
9
180
@imshivani_
Shivani
4 years
मराठी ट्विटर चा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे.
23
4
180
@imshivani_
Shivani
3 years
चीन मधली लोक जर दाल तडका बनवायला लागले तर त्याला काय म्हणतील.. दालचिनी
18
17
180
@imshivani_
Shivani
3 years
आजी माझी..सोमवारी चुकूनपण साधा उडदाचा पापड पण खाल्ला नाही कधी..का तर शंकराला चालत नाही.. आता रोज अंडी खात जावा म्हणते..एवढी दहशत आहे लोकांच्या मनात..जग आधीसारखं होणं आता जवळ जवळ अशक्य आहे..
6
9
180
@imshivani_
Shivani
3 years
Ok bye😞
Tweet media one
14
3
176
@imshivani_
Shivani
1 year
काकू तुषार आहे का? #mumbaiindians
Tweet media one
20
7
183
@imshivani_
Shivani
3 years
सकाळी सकाळी जीन्स घालून दूध घ्यायला येणाऱ्या लोकांबद्दल मला विशेष आदर आहे..
17
2
175
@imshivani_
Shivani
1 year
आज तर माझा उपवास आहे🙂 #एकादशी
Tweet media one
13
22
184
@imshivani_
Shivani
3 years
🙂
Tweet media one
10
8
174
@imshivani_
Shivani
4 years
सेड लाईफ😪
Tweet media one
5
8
169
@imshivani_
Shivani
3 years
😝
Tweet media one
7
10
165
@imshivani_
Shivani
3 years
जर बंगाली मिठाईवाल्याने महाराष्ट्रात मिठाई च दुकान टाकल तर तो त्या दुकानाच नाव काय ठेवेल.. गौडबंगाल..
12
8
176
@imshivani_
Shivani
4 years
samaj rahe ho..samaj rahe ho.jpg
Tweet media one
16
18
161
@imshivani_
Shivani
4 years
🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️
Tweet media one
6
31
173
@imshivani_
Shivani
3 years
जयपूर ❤
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
12
172
@imshivani_
Shivani
3 years
मी आज दिवसभर😂
Tweet media one
20
19
177
@imshivani_
Shivani
10 months
कायम चार वर्ष topper येणारया मुलाची प्लेसमेंट होत नाही आणि केटया घेत पुढे आलेला पोरगा मस्त पॅकेज घेऊन प्लेस होतो.. टीप : This tweet is not related to Engg💔 #INDvsAUS
6
23
179
@imshivani_
Shivani
3 years
काका, आईने अर्धा लिटर दुध द्यायला सांगितलं आहे..
Tweet media one
Tweet media two
7
9
167
@imshivani_
Shivani
2 years
अर्धा उंट Account
Tweet media one
Tweet media two
21
25
171
@imshivani_
Shivani
4 years
Show me beautiful places you visited this year.. I will start with this..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
3
155
@imshivani_
Shivani
3 years
तुरीच्या डाळीला कसं बोलवाल? आतुर
12
7
167