![Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1254457165298806785/rrR0m3ns_x96.jpg)
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
@gunratna
Followers
1K
Following
17K
Statuses
4K
पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद, महाराष्ट्र पँथर्स 🖤
Aurangabad, India
Joined April 2020
पँथर @RahulPradhan84 दादा जबरदस्त भूमिका 🖤✊ @SureshDhasBJP मुर्दाबाद ✊
Suresh Dhas यांची सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात दुटप्पी भूमिका? Rahul Pradhan यांचे गंभीर आरोप #sureshdhas #SomnathSuryawanshi #beed #parbhani #DevendraFadnavis
@RahulPradhan84
@SudhirKakde45
0
0
10
@Dev_Fadnavis मुर्दाबाद 😡✊
सत्तेत चिटींग मारून आलेल्या फडणवीसांना आमचा सवाल… @deepali_writes @panther_talks @KanojiaPJ @rajuparulekar @scribe_it @awaaz_india @TV9Marathi @mataonline @TeestaSetalvad @mumbaitak @abpmajhatv @vaibhav_chhaya @RadicalPantherR
0
0
1
@SureshDhasBJP मुर्दाबाद 😡✊
परभणी लाँग मार्च का थांबला, हा प्रश्न आंबेडकरी समाजाला पडला आहे. १७ जानेवारी रोजी परभणी वरून जवळपास ४०० किलोमीटर अंतर पार करत निघालेला हा मार्च नाशिकमध्ये संपला. फडणवीसांचे दूत सुरेश धस आणि मेघना बोर्डीकर यांनी मध्यस्थी करत हे आंदोलन गुंडाळले. ज्या दिवशी या प्रकरणात सुरेश धस, मेघना बोर्डीकर यांची इंट्री झाली, त्याच दिवशी या आंदोलनाची लाईन बिघडली होती. मी अनेक वेळा यावर परभणीतील नेते मंडळींना बोललो पण, उपयोग झाला नाही. विजय दादा वाकोडे असते तर त्यांनी हे कदापी होऊ दिले नसते. त्यांनी मरण पत्करले पण, मैदानातून माघार घेतली नाही. त्यांनी या आंदोलनाची लाईन बिघडू दिली नाही. त्यांनी असले पत्र फाडून कलेक्टरच्या तोंडावर फेकली असती पण आंदोलन थांबवले नसते. परभणी प्रशासनाकडून दिलेले पत्र हे कुठल्याही ठोस कारवाई बाबत नाही. ते प्रशासकीय भाषेत ��न्यायालयीन चौकशी सुरू आहे. शासन स्तरावर बाब असून आपले म्हणणे शासनाकडे पाठविले आहे.” या अशा “बनवा बनवी” पत्रावर समाधानी होवून आंदोलन थांबवणे, हे नक्कीच चुकीचे आहे. हेच पत्र तर परभणी येथे धरणे आंदोलन सुरू असतांना जिल्हाधिकारी द्यायला तयार होते. त्यावर समाधान नसल्यामुळे तर लाँग मार्च काढला होता. परभणीकरांनी घेतलेल्या भूमिकेला संपूर्ण आंबेडकरी समाजाने पाठिंबा दिला. शहर, गावा गावात नियोजन केले. समाजाची ताकद दाखवून दिली. लाँग मार्चची मुंबईत मोठी तयारी सुरू होती. मुंबईतील सर्व समाजबांधव या मार्चची आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. ठिकठिकाणी नियोजन सुरू होते. मुंबई “चक्का जाम” होणार होती. सोबतच निवडणुकीत ईव्हीएम चा झालेला घोळ दाबण्यासाठीच फडणवीस सरकारने परभणी प्रकरण घडवून आणले. फडणवीस घोरबांड सह दोषी पोलिसांवर खुनाचे गुन्हे दाखल करून मास्टर माईंडला का शोधत नाहीत. पोलिसांमार्फत फडणवीस आंबेडकरी समाजाला चिरडून टाकून खोटे गुन्हे दाखल करत आहेत. फडणवीस यांनी आंबेडकरी समाजाची माफी मागितली पाहिजे. या मुद्द्यावर मुंबईत भिमसैनिकांचा आवाज घुमणार होता, म्हणून धुर्त फडणवीसांनी हा लाँग मार्च मुंबईत येऊ दिला नाही. ते यात यशस्वी झाले. भिमा कोरेगांव ते परभणी कोबींग यात फडणवीसांनी मास्टर स्ट्रोक मारला. म्हणूनच क्रूर ब्राम्हणी डोकं चिरडून टाकण्याचं काम बाबासाहेबांनी केले होते. हा ईतिहास आहे. ईतिहासातून आम्ही काय शिकलो? हा हल्ला फक्त परभणीतील समाजावर किंवा कुठल्याही एका व्यक्तीवर, कुटुंबावर नव्हता. तर हा समाजावर झालेला अत्याचार होता. चळवळीवर हल्ला होता. हे नेतृत्व करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. त्यामुळेच आमचा आवाज थांबणार नाही. आम्ही बोलू आणि लढू… जय भीम!
0
0
0
@SureshDhasBJP मुर्दाबाद 😡✊
फडणवीसांचा “दूत” धस म्हणत आहेत पोलिसांना माफ करा. मी काल पासून बोलत आहे की, सरकारने आणि प्रशासनाने बनवा बनवी केली असून हे भाजपाचे लोक आपल्याला काय न्याय देणार? बघा आता धस जे बोलतात त्यावर काय करायचे…
0
0
0
@SureshDhasBJP मुर्दाबाद 😡✊
फडणवीसांचा चमचा “दूत” धस म्हणाले “परभणी प्रकरणात पोलिसांवरती गुन्हे दाखल करणे, हे संयुक्तिक होणार नाही. पोलिसांची ब-यापैकी कान उघाडणी आत्ता डिपार्टमेंटनी केलेली आहे. मोठ्या मनाने पोलिसांना माफ करून टाका.” हे मुख्यमंत्री फडणवीस धस यांच्या तोंडून बोलले आहेत. फडणवीसांना जे बोलता येत नाही, ते धसच्या तोंडून बोलून घेतात. या सोबतच पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणतात की, “संविधानाला सर्वोत्तम मानत पंतप्रधान मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र काम करतात. हे सर्व पोलीस अधिकारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काम करत होते.” वाजवा टाळ्याऽऽऽ हे धस, बोर्डीकर आपल्याला न्याय देतील. अन्याय करणारे कधीपासून न्याय द्यायला लागलेत. धस आणि बोर्डीकर हे सरंजामी आहेत. प्रस्थापित आहेत. हे कधी गरीबांसाठी लढले. यांच्या ७ पिढ्यात तर नक्कीच नाही. फडणवीसांची खुर्ची हालू नये म्हणून यांनी यांचा टास्क यशस्वीपणे पूर्ण केला. कारण, हा मार्च मुंबईत ईन्ट्री केल्यानंतर मुंबईतील भिमसैनिक चक्का जाम करत आंदोलनाला यशाकडे घेऊन फडणवीस सरकारला झुकवणार होते. सरकारला हादरा बसणार होता. हे सगळं गोपनिय विभागाकडून रिपोर्ट फडणवीस यांना देण्यात आले होते. म्हणून तर धस आणि बोर्डीकर मार्च थांबविण्यात यशस्वी झाले. ज्या खूनी पोलिसांनी निर्दयपणे निष्पाप तरूंणासह तरुणी आणि महिलांना क्रूरपणे मारहाण करत गाड्यांसह घरादारांची मोडतोड केली. सोमनाथचा जीव घेतला. वच्छलाबाई मानवते यांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण करत लैंगिक छळ केला. सोबतच अश्लील शिवीगाळ करत जीव जाईपर्यंत हालहाल करून मारले. हे सगळं याच पोलिसांनी केले. हे धक्कादायकपणे क्रूर आणि अमानुष असण्याची गुणवत्ता दर्शवते. त्यामुळेच पो.नि. घोरबांड, पो.नि. मरे, पो.नि. तुर्नर यांच्यासह ईतर पोलीस कर्मचार��� यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा सोबत कलम ३०७, ३५४ ॲट्राॅसिटी ॲक्ट ३(१) आणि ३(२) अन्वये गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या ॲट्राॅसिटी ॲक्ट मधील आरोपींची बाजू घेणारा फडणवीसांचा चमचा “दूत” धस यांचेवर ही ॲट्राॅसिटी दाखल केली पाहिजे. फडणवीसांच्या दूतांनो, आमची लढाई ही जस्टीस साठी आहे. माफी माघायला आणि माफ करायला आम्ही सावरकर आणि गांधी वादी नाही. आम्ही आंबेडकरवादी आहोत, आम्ही हक्क हिसकावून घेतो. संघर्ष करून घेतो. हीच आमची ओळख आहे. लक्षात ठेवा, हे आंबेडकरी आंदोलन आहे. हे आंदोलन अजूनही संपलेले नाही. @deepali_writes @panther_talks @RadicalPantherR @vaibhav_chhaya @rajuparulekar @KanojiaPJ @awaaz_india @IDalitAwaaz @mumbaitak @TV9Marathi @mataonline @thewire_in @MaxMaharashtra @scribe_it
0
0
0
@SureshDhasBJP मुर्दाबाद 😡✊
परभणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घेतला. या खुनी पोलिसांना माफ करा असे बोलणारे आमदार सुरेश धस यांना सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा रोखठोक सवाल 'स्वतःचा मुलगा गेला असता तर...' आमदार सुरेश धस जवाब दो ✊ Suresh Dhas सुरेश धस तुमच्या या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध. @VBAforIndia
0
0
0