धनश्री 🩷 Profile Banner
धनश्री 🩷 Profile
धनश्री 🩷

@dhanuu_002

Followers
1,832
Following
104
Media
843
Statuses
27,275

Athlete🏆 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा'🚩 नसती उठाठेव😌 @ImRo45

नरकात
Joined March 2022
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@dhanuu_002
धनश्री 🩷
3 months
God's plan beby❤🇮🇳
Tweet media one
1
6
56
@dhanuu_002
धनश्री 🩷
8 months
राज्यातल नासलेल राजकारण सुसंस्कृत करायच असेल तर येत्या निवडणुकीत या माणसाला मुख्यमंत्रीपदावर बसवणे गरजेच आहे..! सुसंस्कृत नेता ❤ #उद्धव_ठाकरे
Tweet media one
279
208
3K
@dhanuu_002
धनश्री 🩷
9 months
कोरोना वापस आलाय सर्वांनी काळजी घ्या..! आता काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे नाहीये. आता आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री शिंदे आहे...... 😂
102
247
2K
@dhanuu_002
धनश्री 🩷
6 months
शिवसेना नकली असायला ती तुमची डिग्री आहे का? :- उध्दव ठाकरे 😂🔥🔥 #Fire_as_usual
47
239
2K
@dhanuu_002
धनश्री 🩷
8 months
रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केल - योगी आदित्यनाथ हट....आमच्या राजांना मार्गदर्शन फक्त त्यांच्या मातोश्री करायच्या...❤ #जिजाऊ
22
146
2K
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
ठाकरे म्हणजे मुंबई, मुंबई म्हणजे ठाकरे हे पुन्हा एकदा सिद्ध..! ✌❤
13
153
1K
@dhanuu_002
धनश्री 🩷
7 months
आमच्याकडे पाईपलाईन फुटल्यावर या पेक्षा जास्त गर्दी असते बघायला... 😂
@amolmitkari22
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
7 months
ही बारामती आहे, इथं कस दादा म्हणतील तसच⏰✌️
Tweet media one
174
20
356
24
76
1K
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
उदया निकाल काही आला तरी महाराष्ट्र भाजपला उद्या कळेल उद्धव ठाकरें शिवाय महाराष्ट्रत भाजपला किम्मत नाही ते..! #ठाकरे✌
25
94
1K
@dhanuu_002
धनश्री 🩷
20 days
बेक्कार होत हे 😂
Tweet media one
45
98
1K
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
रक्तात राष्ट्रवादी ह्रदयात भाजप आहे :- मल्हार पाटील. आता किडणीत शिंदे गट टाका :- ओमराजे निंबाळकर 🤣🔥🔥 @OmRajenimbalkr
30
89
1K
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
राज ठाकरेंनी सुषमा अंधारे सोबत पंगा घ्यायला नव्हता पाहिजे...🥲 आता ताई रोज बदलणारी भुमिका जुने व्हिडिओ दाखवून पार चव्हाट्यावर आणून सोडेण साहेबाला 😂 #देवा 🙆‍♀️
63
105
1K
@dhanuu_002
धनश्री 🩷
1 year
आमचे पप्पांनी भाजप कोल्ला_😂🙌
Tweet media one
28
95
1K
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
बघा आणि वोट करताना लक्षात ठेवा..! ✌
8
241
1K
@dhanuu_002
धनश्री 🩷
2 months
उध्दव ठाकरे🔥🚩
Tweet media one
33
72
1K
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
कितीही समोर येऊ द्या त्यांना एकटा बस्स..!🔥
Tweet media one
6
80
1K
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
ठाकरे म्हणल की मुंबई , मुंबई म्हणल की ठाकरे..! ✌❤ #मुंबई
76
84
946
@dhanuu_002
धनश्री 🩷
6 months
कडक 🔥
Tweet media one
29
108
915
@dhanuu_002
धनश्री 🩷
8 months
निखळ प्रेम ❤
8
65
880
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
Reply 😂🤦‍♀️
Tweet media one
14
70
842
@dhanuu_002
धनश्री 🩷
7 months
विजय निश्चित आहे..!! #MVA
Tweet media one
13
30
813
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
चंद्रकांत खैरे 🔥 मशाल..!
10
76
799
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
Tv9 च्या चर्चेत मेहबूब शेख एकट्याने मिटकरी आणि संजय शिरसाटची बोलती बंद केली 😂 Live बघतेय 🌝
18
36
802
@dhanuu_002
धनश्री 🩷
6 months
कोविड हे नाव जरी काढल तर डोळयासमोर येणारा चेहरा म्हणजे उध्दव ठाकरे..! ❤ महाराष्ट्रातील परीस्थिती जगावेगळी होती ✌ नशीब आपल तेव्हा CM साहेब होते..!
33
100
789
@dhanuu_002
धनश्री 🩷
2 months
ठाकरे परिवारांचे हिंदुत्व कळण्या इतके आपण मोठे नाही ही गोष्ट आज अनेक लोकांच्या लक्षात आली असेल..!🧡 @OfficeofUT
Tweet media one
2
74
790
@dhanuu_002
धनश्री 🩷
6 months
विजयाची सुरुवात ह्या हसऱ्या चेहरा पासून सुरू झाली...! ❤✌
Tweet media one
3
37
781
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
मुख्यमंत्री शिंदेनी दुष्काळ अढावा बैठक बोलावली होती..त्यात मराठवाड्याचे 8 पैकी 5 पालकमंत्री अनुपस्थितीत..! मराठवाड्याच्या दुष्काळाच किती गांभीर्य आहे ना पालकमंत्र्यांना व्वा..! 👏 बाकी उपस्थित 3 चा सत्कार करा उपकार केलेत 😂🙏
11
102
735
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
मोदींनी राम मंदिराच केलल अर्धवट काम आम्ही पुर्ण करु..!🙌 :- उध्दव ठाकरे INDIA च्या पत्रकार परिषदेतुन
12
65
737
@dhanuu_002
धनश्री 🩷
3 months
भारी काम झाल हे...! 🔥🙌
Tweet media one
5
33
720
@dhanuu_002
धनश्री 🩷
6 months
5 खासदारांवर उध्दव ठाकरेंना मस्ती आली :- नारायण राणे नारायण राणेंन मध्ये मस्ती उतरवायचा दम आहे का? :- अंबादास दानवे🤣🔥
21
52
690
@dhanuu_002
धनश्री 🩷
9 months
अरे त्यांचेच वांदे आहे तु कुठे गेला? 😂 उघड्या पाशी नागड गेल सारी रात हिवल😭
Tweet media one
21
55
690
@dhanuu_002
धनश्री 🩷
1 month
असे 1760 मेहबूब शेख मी तंगड्याला घेऊन फिरते :- चित्रा वाघ 🤦‍♀️ महिला नेत्यांनी बोलायची पातळी सांभाळली पाहिजे. हेच बोलन मेहबूब शेख यांच्या कडून झाल असत तर बाईने थयथयाट केला असता 😂
44
60
681
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
खर बोलले काका 🔥✌
3
133
642
@dhanuu_002
धनश्री 🩷
7 months
केम छो शैलु
Tweet media one
32
65
621
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
पहिले पोराला हारताना बघीतल, आणि आता बायकोला 😭 #मनातल्यामनात #ExitPoll
13
30
628
@dhanuu_002
धनश्री 🩷
9 months
गर्दी बघा मोर्चाची.....🔥🔥🔥🔥🔥 @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
4
48
615
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
माझ्या मधल्या भावाला आम्ही खुप हुशार समजत होतो...!🥲 पण काल घरात मतदान केल्यावर चर्चा झाली त्यात त्याने ज्या व्यक्तीला मत दिलय त्यावरून आम्ही उरलेल्या चौघानी निर्णय घेतलाय कोणत्याही शुभकार्यात त्याचा सल्ला घेण्यात येणार नाही...! 🙆‍♀️ त्याची बुद्धी ओळखली आम्ही 🤦‍♀️
28
31
610
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
विशाल पाटील वर कारवाई करायची हिम्मत यांची झाली नाही आणि संजय राऊत साहेबांचा नाद करताय_🤣🤣 तो नाद बेक्कार आहे बरका 😁 #आहे_एक
13
38
587
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
ओमराजे ची तुफान craze आहे लोकांन मध्ये...!🔥❤ #Dharashiv
23
42
558
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
प्रत्येक जिल्ह्यात रवींद्र धंगेकर सारखा नेता हवा ❤✌ @DhangekarINC
9
31
552
@dhanuu_002
धनश्री 🩷
28 days
बाळासाहेब ठाकरेंचा नातू हाय तो 🔥😎
Tweet media one
34
53
547
@dhanuu_002
धनश्री 🩷
2 months
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरेंना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🔥
Tweet media one
1
41
536
@dhanuu_002
धनश्री 🩷
1 month
युवा नेता मुळात असाच असावा..! 🔥 युवकांचे प्रश्न नेहमीच सरकार पर्यंत पोहचवण्याचे काम तुम्ही करतात 🙌 @RRPSpeaks
Tweet media one
11
108
532
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
निवडा एकनिष्ठ बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक...! 🔥🧡
Tweet media one
6
45
522
@dhanuu_002
धनश्री 🩷
8 months
Video pause का केलता....😭
Tweet media one
11
47
517
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
उद्धव ठाकरे पाहिजे फक्त...!❤ @ShivSenaUBT_ @AUThackeray
5
70
510
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
जर तुम्हाला मुंबई देशाची आर्थिक राजधानी ठेवायची असेल तर इथे मत दया. 👉🔥✋️📯👈 जर तुम्हाला भारताची आर्थिक राजधानी अहमदाबाद बनवायची असेल तर इथे मत दया. 👉🏹🌷👈
4
70
497
@dhanuu_002
धनश्री 🩷
2 months
अस बोलायला नको होत 🥲
Tweet media one
0
36
495
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
उध्दव साहेब कुणाला सोडत नाही..! बेक्कार धुताय..!🔥😂
46
43
485
@dhanuu_002
धनश्री 🩷
10 months
तु पिऊन tweet करतो का रे? 🤣
@Kailassuryawan0
कैलास सुर्यवंशी
10 months
गायीचे मांस खाऊन कुस्ती खेळणार्याचे नाही तर गायीचे दुध पिऊन कुस्ती खेळणार्या पैलवानांचे अभिनंदन... उपमहाराष्ट्र केसरी २०२३ अभिनंदन पै.शिवराज राक्षे... #केसरी महाराष्ट्र
198
93
844
43
26
473
@dhanuu_002
धनश्री 🩷
3 months
झाल बाबा शेवटी पुनर्वसन 😜 जनतेतून होणार नाही कळताच आता मागच्या दारातून 🫣 #अराजकीय
18
33
482
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
कल्याण काळे अभिनंदन ✌🥳🙌
1
48
470
@dhanuu_002
धनश्री 🩷
6 months
Rahul❤ त्या लहान मुलीने किती विश्वासाने हात धरला🤍✨
3
49
464
@dhanuu_002
धनश्री 🩷
8 months
कव्हरेज मिळो ना मिळो हक्क मात्र मिळवणारच...! 🧡
Tweet media one
@error040290
Ashish
8 months
कव्हरेज मिळो ना मिळो हक्क मिळवणारच 🤟
7
190
1K
4
79
462
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
छ. संभाजीनगर मध्ये मशालच...! 🔥🧡
3
45
452
@dhanuu_002
धनश्री 🩷
11 months
शब्दात झोडल_🤣🤣
Tweet media one
11
46
439
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
महाराष्ट्रात ठाकरेंचच नाण चालत हे मोदींजीच्या लक्षात आल समजायच..! 🙌 महाराष्ट्रात महाविकास आघाडीच..! #MaharashtraPolitics
16
48
431
@dhanuu_002
धनश्री 🩷
7 months
या वरून अंदाज आला धक्काबुक्की काय प्रमाणात झालीये 😂
Tweet media one
8
30
427
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
महाविकास आघाडीची किती धडकी भरलीये बघताय ना? 😂 आज शहाची तर पुढे मोदींच्या 7 सभा लगातार महाराष्ट्रात... Power आहे ही MVA ची🤟
42
50
423
@dhanuu_002
धनश्री 🩷
3 months
येवढच बोलले होते मी ब्लॉक केलय ताईने मला.....😂💋
Tweet media one
@dhanuu_002
धनश्री 🩷
3 months
अश्लील चाळे चारचौघात केल्या पेक्षा डान्स कधीही चांगला 😂💋
7
32
390
25
46
427
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
तुझ्या परी नावाचा रे अजुनी दरारा...! 🔥🙏
6
58
413
@dhanuu_002
धनश्री 🩷
2 months
We are not the same 👏
Tweet media one
2
61
413
@dhanuu_002
धनश्री 🩷
2 months
संघर्षानंतर चा विजय..!🥹🔥
Tweet media one
1
33
405
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
नांदेड मध्ये काँग्रेस येणार....!
1
54
400
@dhanuu_002
धनश्री 🩷
7 months
सुसंस्कृत नेता कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे उध्दव ठाकरे आहे!🧡
Tweet media one
18
37
397
@dhanuu_002
धनश्री 🩷
3 months
अश्लील चाळे चारचौघात केल्या पेक्षा डान्स कधीही चांगला 😂💋
@TV9Marathi
TV9 Marathi
3 months
अरे… वडील नटसम्राट, लेक नृत्यसम्राट… ; शीतल म्हात्रेंचा ठाकरे कुटुंबातील ‘या’ व्यक्तीला टोला
5
1
6
7
32
390
@dhanuu_002
धनश्री 🩷
1 year
अबे हे मंगळागौरी बघायला गेला म्हणे सर्व महिलांन सोबत🤣🤣🤣🤦‍♀️
Tweet media one
32
39
367
@dhanuu_002
धनश्री 🩷
6 months
बिनशर्त पाठिंब्याने जवळपास महाविकास आघाडीला 20 जागांवर फटका बसण्याची शक्यता 😂 #विनाकारण
48
19
372
@dhanuu_002
धनश्री 🩷
10 months
धाराशिवचे लाडके खासदार आणि माझे आवडते नेते ओमराजे space ला येणार म्हणल तर join होयलाच लागत.. 😻😅
Tweet media one
5
7
370
@dhanuu_002
धनश्री 🩷
9 months
संसदरत्न जाहीर झाला अभिनंदन🎉 पण संसदरत्न जाहीर झाला अशी काय कामगिरी केली होती? 😂
Tweet media one
118
18
370
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
कालच्या सभेची गर्दी पाहून काही लोकांच्या झोपा उडल्या असेल..! 🔥 कोल्हापूरातून शाहू ❤ #INDIAAlliance
Tweet media one
Tweet media two
9
46
372
@dhanuu_002
धनश्री 🩷
9 months
Picture of the day❤❤ #🔥
Tweet media one
15
32
366
@dhanuu_002
धनश्री 🩷
9 months
Sunday....🙈✌ भाकर मी केली आहे_😅
Tweet media one
39
10
364
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
मुंबईत आले आणि उध्दव ठाकरेंन विरोधात बोलले नाही तर यांच्या सभेला महत्त्व आहे का? 😂 मुंबई मध्ये उध्दव ठाकरेंच नाण चालणार..!
16
41
366
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
साहेब🤣🔥
Tweet media one
16
47
359
@dhanuu_002
धनश्री 🩷
3 months
जनतेतून नापास झालेले विदयार्थी आज मागच्या दाराने पास होणार आहे 🤭😜 #विधानपरिषद #लोक....
12
35
364
@dhanuu_002
धनश्री 🩷
10 months
बापाच्या मागे इतक ठाम पणे उभा राहता आल पाहिजे..! 🧡 #डरेंगे_नही_लडेंगे
Tweet media one
5
30
355
@dhanuu_002
धनश्री 🩷
10 months
मुंबई इंडियन्स आवडायच कारण केवळ तु होता ❤ आता त्यात रस नाही IPL बददल ची उत्सुकता संपली... 🙏 You are the best captain ever❤ #RohitSharma 𓃵 #mumbaiindians
Tweet media one
14
37
349
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
आता एका मैत्रीणीला call केलता ती म्हणे बीडच पार्सल पाठवलय आम्ही बीडला चिंता नसावी...! 😂 #Solapur
14
25
353
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
कालच्या रोड शो आणि सभेने दोन गोष्टी स्पष्ट झाल्या....! सभेमुळे शेतकऱ्याचा आक्रोश उफाळून आला आणि दुसरी म्हणजे रोड शो मध्ये मुंबईकरांना कोणताही इंटरेस्ट नव्हता जे काही होते ते गुजराती पॉकेट्स मधील लोक.
13
55
349
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
Boss🔥 परभणी हक्काची जागा आहे लढणार येणार🤟
1
34
346
@dhanuu_002
धनश्री 🩷
9 months
खिक्
Tweet media one
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
9 months
खिक्…
Tweet media one
134
113
1K
16
43
339
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
राजन विचारे यांचा निवडून येण्याचा मार्ग सोप्पा केल्या बद्दल धन्यवाद 😂🙏 #ठाणे #राजन_विचारे
2
23
332
@dhanuu_002
धनश्री 🩷
7 months
आवडत्या नेत्यांपैकी एक ❤ ठाम पणे सांगु शकते जिंकणार....! ✌ @OmRajenimbalkr
Tweet media one
8
21
320
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षावर MVA मधील काही लोक तोंडसुख घेताय पण कशाबद्दल? त्याचा पक्ष गेला चिन्ह गेल नव्याने निवडणूक लढलेय आणि जिद्दीने जिंकलोय..! बाकी struggle खुप होत या दोन्ही पक्षाच सलाम आहे सर्व नव्याने उभ केल..! ✌ बाकी माती खाऊ द्या यांना
5
38
315
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
10
24
316
@dhanuu_002
धनश्री 🩷
2 months
ठाकरे 🔥🔥🔥
Tweet media one
5
26
311
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
आमदार खासदार या विषयावर मनसे सारख्या मोठ्या पक्षाने बोलू नये..! 🥲 #मननसे
33
16
295
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
उद्या निकाल काय येईल माहिती नाही सरकार कुणाचही येवो चुकीच्या धोरणावर टिका करायच सोडायच नाही..! 🙌
14
19
296
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
उघडा डोळे बघा नीट पडले तोंडावर? 🤣
Tweet media one
@amolmitkari22
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
5 months
संसदमहारत्नांचा नामांकन अर्ज भरताना बाल मित्र मंडळाचा अध्यक्ष /युवा संघर्षयोद्धा कुठेच दिसला नाही 😄
72
12
108
8
20
298
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
आता certificate चेक केल मी covishield च घेतली आहे 🥲🤣 लवकरच निरोप समारंभ 🤣
62
19
295
@dhanuu_002
धनश्री 🩷
7 months
या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा ! 👑🙇‍♀️ #शिवजयंती_2024
0
46
290
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
उद्धव ठाकरेंना हारवन शक्य नसल की अशे चिल्लर खेळ चालु करता असो...!
Tweet media one
0
26
287
@dhanuu_002
धनश्री 🩷
6 months
कसयं नाटक? 😂
92
23
286
@dhanuu_002
धनश्री 🩷
10 months
बाकी study कधी करतो तु इकडे रोज तळी उचलण्यातच वेळ जातो तुझा...study कर नाही तर उगीच तुझ्या अभ्यासिका चे फोटो टाकुन किंवा त्यात कुणाचे फोटो लावुन exam निघत नसते 😜🙆‍♀️
@Kailassuryawan0
कैलास सुर्यवंशी
10 months
जित के साथ तेरे साथ रहुंगा ,हार मैं तेरे साथ रहुंगा. तेरा फॅन हुं तेरे साथ रहुंगा
17
15
123
23
12
281
@dhanuu_002
धनश्री 🩷
5 months
घेतलेली सुपारी वाजवायची म्हणजे वाजवायची भले बुध्दीचं दिवाळं का निघेना🤣
Tweet media one
21
42
278
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
मुंबईकरांनो हक्क बजवा मतदान करूनच घरी परता..! #मुंबईकर_मतदान_करा
1
17
274
@dhanuu_002
धनश्री 🩷
3 months
बाकी माहिती नाही पण मी माझ्या DM चे SS बाहेर काढले की ईथे मज्जा येणार🤣 नको काय ते बोलून बसलेत 🤣😁 #Dm_Ss
42
12
274
@dhanuu_002
धनश्री 🩷
9 months
Thank you नार्वेकर जी अपेक्षा भंग केल्या नाही....! जनता ठाकरेंना न्याय देईल येत्या निवडणूकीत जनतेच्या दरबारात ठाकरेंना न्याय मिळेल.. 🙌 जनतेला अश्व लावले त्यासाठी आभारी.... !
11
49
274
@dhanuu_002
धनश्री 🩷
3 months
नवरा कमी पैसे वाला असला तरी चालेल पण Reelstar ला celebrity समजून त्यांच्या सोबत फोटो काढणारा नको 😂 #nibba_ नको🥲
12
6
254
@dhanuu_002
धनश्री 🩷
4 months
आज मुंबईत दोन सभा १) एकीकडे रोजगार, महागाई शेतकर्यांच्या प्रश्नांनावर बोलल्या जाणार..! २) तर शिवाजी पार्क मध्ये जनतेला कसा जुमला लावला कश्या भुमिका बदलल्या हे सांगणार..!
11
38
245