![Bharati Sahasrabudhe Profile](https://pbs.twimg.com/profile_images/2645387106/0077cb44be471b6beb600b040e360271_x96.jpeg)
Bharati Sahasrabudhe
@bharatias
Followers
8K
Following
3K
Statuses
8K
Editor, news gathering @abpmajhatv News updates are authentic, views are personal.
Mumbai, India
Joined July 2009
बरोब्बर एक वर्षापूर्वी १५ मार्च २०२० ला @RNTata2000 यांच्या भेटीची आणि त्यांची मुलाखत घेण्याची अविस्मरणीय संधी मिळाली होती. Thank you @rajivkhandekar sir #greatbhet
9
6
370
आज स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशींची जयंती, काही वर्षापूर्वी @abpmajhatv ने त्यांच्यावर केलेली ही विशेष डॉक्युमेंटरी
0
1
3
RT @abpmajhatv: 'आनंदाचे पान' पाहा 'आनंदाचे पान' आज दुपारी 2:30 वा. फक्त एबीपी माझा वर! @bharatias
#ABPMajha #आनंदाचे_पान https://t.co/…
0
1
0
only Bandra??? for you people only Bandra is India isn't it????
Can this lawlessness please be curbed @MumbaiPolice @CPMumbaiPolice We need more Police presence in Bandra. The city & especially the queen of the subburbs, have never felt so unsafe before. 🙏 Kind Attn @ShelarAshish @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis 🙏🙏🙏
0
0
1
उद्या आनंदाचे पान नक्की बघा
उद्या रविवारी, दुपारी २.३० वाजता भेटूया. पुस्तकप्रेमींच्या आवडत्या “आनंदाचे पान” या कार्यक्रमात. #पुस्तक #वाचन @abpmajhatv @bharatias @caricatured
1
1
10
परवा कर्जतला जाणे झाले अगदी आतल्या छोट्या रस्त्यांवरही प्रचंड धूळ आणि झाडांची पानंसुद्धा मातीनी लाल झालेली.. ही समस्या अगदी सगळीकडे, कारण एकच अनिर्बंध बांधकाम
नोव्हेंबरमध्ये भारतात आलो होतो तेव्हाच हवा किती खराब झालीये याबाबत ट्विट केलं होतं. मुंबईकडे आता लक्ष दिलं नाही तर येत्याकाही वर्षात दिल्ली होण्यास वेळ लागणार नाही. पहावं तिकडे बांधकामं सुरू आहेत. कृपया राजकारण सोडून एकत्र या आणि मुंबईकरांचा विचार करा…
0
1
2
अत्यंत उत्तम कार्यक्रम
Tale of Melodies I! At Dadar. Matunga Cultural centre 29th December 5.30pm @vikramsathaye @AshwiniBhide @karhacter @ksinamdar @abpmajhatv @bharatias @LoksattaLive @mataonline @abpmajhatv @News18lokmat @zeemarathi @pudharionline
0
2
3
महाराष्ट्र आता थांबणार नाही.. अशी नव्या सरकारची टॅगलाईन आहे. मुंबईकर, ठाणेकर म्हणून ट्रॅफिकमध्येही थांबावं लागणार नाही, अशी उपाययोजना करा राव. #devabhau4development @Dev_Fadnavis
0
2
5