![Viraj Suryawanshi Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1819543288405180416/11aBXqIG_x96.jpg)
Viraj Suryawanshi
@Viraj_Official1
Followers
174
Following
389
Statuses
190
#आयुष्याच_चांदण_झालं ..🙌😊 पोलीस उपनिरीक्षक - 2022 #निसर्ग..
Joined December 2023
#झालो_रें_PSI... 😎 #MPSC ने Combine परीक्षेचा निकाल जाहीर केला, माझी P.S.I पदी (पोलीस उपनिरीक्षकपदी) निवड झाली. आणि एका न संपणाऱ्या प्रवासाचा शेवट झाला. आयुष्यात ज्या दिवसाची वाट बघत होतो, तो दिवस आज आई-भाऊ यांच्या आशीर्वादामुळे उजाडला... #आयुष्याच_चांदण_झालं..🙌🥰
3
6
30
गेली 3 वर्षांपासून चालू असलेली पोलीस उपनिरीक्षक 2022 प्रक्रिया मंत्रालय स्तरावर रखडलेली आहे. @CMOMaharashtra आपणास विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन तात्काळ PSI ना नियुक्ती द्यावी. यासोबत परीक्षा झालेल्या इतर पदांना नियुक्ती मिळवून 1 वर्ष झालं आहे. @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
6
160
62
पोलीस उपनिरीक्षक 2022 पदाचा अंतिम निकाल जाहीर होऊन बरेच दिवस झालेत. तरी @mpsc_office ने लवकरात लवकर शिफारस पत्र उपलब्ध करून द्यावेत म्हणजे पुढील नियुक्ती प्रक्रिया सुरू होईल. कारण PSI 2022 प्रक्रिया गेली अडीच वर्ष झालं सुरु आहे तरी अद्याप प्रक्रिया पूर्ण झाली नाही. @Drsuvarnas
0
60
21
@mpsc_office पोलीस उपनिरीक्षक 2022 पदांचे शिफारस पत्र लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत म्हणजे पुढील नियुक्ती प्रक्रिया सुरू होईल. कारण PSI 2022 प्रक्रिया गेली अडीच वर्ष झालं सुरु आहे तरी अद्याप नियुक्ती झाली नाही. @Drsuvarnas आपणास कळकळीची विनंती आहे. धन्यवाद 🙏
8
112
33
पोलीस उपनिरीक्षक 2022 पदाचा अंतिम निकाल जाहीर केल्याबद्दल @mpsc_office चे खूप खूप आभारी आहोत. आता लवकरात लवकर शिफारस पत्रे पाठवून दिलासा द्यावं. म्हणजे आमची जॉइनिंग प्रक्रिया सुरू होईल. धन्यवाद.. 🙏🙏 @Drsuvarnas
2
59
31
PSI 2022 पदाचा अंतिम निकाल न्यायालयीन स्थगितीमुळे रखडला होता. परंतु मा न्यायालयाने ही स्थगिती 3 जानेवारी रोजी हटवली. @mpsc_office आपणास विनंती कीं PSI 2022 चा निकाल तात्काळ जाहीर करून उमेदवारांना शिफारस पत्रे उपलब्ध करून द्यावेत, म्हणजे जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. @Drsuvarnas
15
116
39
PSI 2021 ची प्रतीक्षायादी प्रसिद्ध केल्यामुळे PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. तरी @mpsc_office नम्र विनंती कीं गेली 5 महिण्यापासून रखडलेला PSI 2022 अंतिम निकाल तात्काळ जाहीर करावा. जाहिरात येऊन अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालाय. @Drsuvarnas
19
178
70
PSI 2021 ची प्रतीक्षायादी प्रसिद्ध केल्यामुळे PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. तरी @mpsc_office आपणास नम्र विनंती कीं गेली 5 महिण्यापासून रखडलेला PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करावा. जाहिरात येऊन अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालाय. @Drsuvarnas
1
16
11
PSI 2021 प्रतीक्षायादी प्रसिद्ध केल्यामुळे PSI 2022 चा निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे, तरी @mpsc_office आपणास विनंती आहे कीं तात्काळ निकाल जाहीर करून जॉइनिंग प्रक्रिया चालू करावी, कारण गेली अडीच वर्षापासून PSI 2022 ची प्रक्रिया रखडली आहे. @Drsuvarnas
32
149
53
PSI 2021 ची प्रतीक्षायादी जाहीर झाल्यामुळे PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. तरी @mpsc_office आपणास नम्र विनंती आहे कीं गेली 5 महिण्यापासून रखडलेला PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करावा. जाहिरात येऊन अडीच वर्षांपेक्षा जास्त दिवस झालेत. @Drsuvarnas
12
186
83
@Awhadspeaks शेवटीची वे��� असल्यामुळे एक संधी मिळाली पाहिजे. परीक्षा पुढे ढकलली तरी नंतर होईल, पणं एकदा संधी गेली तर ती नंतर येणारच नाही. त्यामुळे सरकारने योग्य निर्णय घ्यावा. परीक्षा पोस्टपोन करून नवीन लोकांना समाविष्ट करावे . @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RRPSpeaks
1
6
9
PSI 2021 ची प्रतीक्षा यादी जाहीर केल्याबद्दल @mpsc_office चे खूप खूप आभार. यामुळे PSI 2022 चा निकाल जाहीर करण्यातील अडथळा दूर झाला आहे, तरी PSI 2022 चा निकाल तात्काळ जाहीर करावा ही कळकळीची विनंती. जाहिरात येऊन अडीच वर्षपूर्ण झाले आहेत. @Drsuvarnas @AbhiPawarBJP @RRPSpeaks
12
126
40
@MeshramDayanand Combine पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर 2022, PSI मुख्य 1, 29 ऑक्टोबर 2023, ग्राउंड 24 में-6 जून 2024, मुलाखत 2 जुलै-1 ऑगस्ट. PSI 2022 सर्वसाधारण निवड यादी 1 ऑगस्टला जाहीर केली तरी अद्याप PSI अंतिम निकाल लागला नाही, कृपया @MeshramDayanand सर आपण यात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा.
0
42
23
PSI 2022 सर्वसाधारण निवड यादी 1 ऑगस्ट रोजी जाहीर झाली, तरी अद्याप अंतिम निकाल जाहीर झाला नाही. आपणास विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा. नवीन सरकार कडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @AbhiPawarBJP @RRPSpeaks
4
178
68
@mpsc_office आपणास विनंती आहे की न्यायालयीन प्रकरणात तात्काळ मार्ग काढून, जॉइनिंग प्रोसेस सुरु करावी. जॉइनिंग उशीरा झाल्यामुळे मुलं नैराश्यात आहेत. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे PSI होऊन पणं मिळेल ते काम करायची वेळ आलीय.. @Drsuvarnas @AbhiPawarBJP @RRPSpeaks
55
273
121