Parag Shah Profile Banner
Parag Shah Profile
Parag Shah

@ParagShahBJP

Followers
7,976
Following
165
Media
7,361
Statuses
13,237

MLA, Ghatkopar East | Bharatiya Janata Party | Businessman & Philanthropist| सबका साथ सबका विकास, जन-जन को है भाजपा सरकार पर विश्वास। 🇮🇳

Ghatkopar East, Mumbai
Joined July 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम... @Dev_Fadnavis जींच्या चाणक्य नीतीने राज्यसभा निवडणुकीत तिनही जागा जिंकून भाजपाने विजयाचा गुलाल उडवला आहे. भारतीय जनता पार्टीचे @PiyushGoyal , @DoctorAnilBonde , @dbmahadik जी या तिन्ही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
11
78
410
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
Aamir Khan said "India is intolerant & He wants to Leave India" Then let him leave India, why is he releasing his movie here???? JAI HIND #BoycottLaalSinghChaddha
Tweet media one
572
4K
10K
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
रोज मरे त्याला कोण रडे अशी गत राज्यसरकारची झाली आहे. मुंबईकरांचा बंदला पाठींबा नाही हे पटवून घेण्यास दृश्य पुरेशी बोलकी आहेत. मात्र जशा प्रकारे मैताला भाड्याने रडायला लोकांना बोलवतात तशा पद्धतीने भाड्याने लोकांना जमा करून बंद यशस्वी करण्याचा तुमचा प्रयत्न मसनात जळून खाक होतोय.
15
123
628
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
शेर की झलक, सबसे अलग. @Dev_Fadnavis जी
Tweet media one
35
82
577
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
भाजप नेते व पुणे शहराचे महापौर श्री. @mohol_murlidhar यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Tweet media one
11
39
548
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
Thank you to Hon'ble Shri @Dev_Fadnavis Ji for converting the dreams of Mumbaikars into reality. Under his strong and Dynamic leadership we saw many Projects being conceptualized and executed systematically.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
60
361
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
एक ही नारा गूंजेगा जय श्री राम जय श्री राम| #HinduJanAkroshMorcha
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
51
334
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
Mumbai Metro wouldn't have been possible without you @Dev_Fadnavis ji Your continues efforts, dedication & commitment to bring some ease to life of Mumbaikars is commendable. #ThankFadnavis4Metro
Tweet media one
3
64
321
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
As our leader Hon DCM Shri @Dev_Fadnavis ji said there are only 4-5 HMV Journalists, we do not doubt the integrity of others & all Journalists. We never intend to hurt anyones sentiments.
28
36
304
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणे काय असते? हे आज मुंबई पाहणार आहे. चमकोगिरी काय असते हे मुंबई पाहणार आहे. आयत्या पिठावर रेघोट्या कश्या मारतात हे आज मुंबई पाहणार आहे. फुकटचे श्रेय कसे लाटायचे हे मुंबई पाहणार आहे. बाकी कोणी काम केलंय हे मुंबईने पाहिलंय! #ThankDevendra4Metro
Tweet media one
6
63
306
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
Under the pressure of the ruling Shivsena #BMC submitted a flawed plan for ward reorganization to the #electioncommission . Can this be called the ego of power of #Shivsena ? #ShivsenaCheatsMumbaikar
Tweet media one
21
147
290
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
काँग्रेसच्या नादी लागून राममंदिराचे पावित्र्यभंग करणाऱ्या शिवसेनेला भारतीय जनता  युवा मोर्चा ने थेट शिवसेना भवन गाठून ���ाब विचारला असता शिवसैनिकांच्या जमावाकडून फक्त पुरुषांवरच नव्हे तर महिलांवर देखील भ्याड हल्ला करण्यात आला.
Tweet media one
6
53
260
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
राज्यात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात नसून फक्त खंडणी-वसुली व विरोधी पक्षातील नेत्यांना हाणामारी करण्यासाठी महाभकास सरकारच्या हाताखाली गुंडे पाळली गेली आहेत का? माजी खासदार @KiritSomaiya यांच्यावर केलेला हल्ला हा राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची हत्या करण्याचे कामं आहेत.
4
57
237
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
अकेला @Dev_Fadnavis क्या करेगा....? महाविकास आघाडीने डोळे उघडून नीट बघावे ! - राठोडची सुट्टी - वाझेला अटक - ॲंटिलीया केस NIA कडे - उच्च न्यायालयाकडून १०० कोटी प्रकरणाची सीबीआय चौकशी - वसुलीमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा अखेर सत्याचाच विजय होतो! @bjp4mumbai @BJP4Maharashtra
10
29
236
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
तुम्ही म्हणजे मुंबई नाही,तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही मुंबई ला महाराष्ट्रापासून वेगळं करण्यासाठी कुणाच्या बापाची हिंमत नाही. परंतु,तुमच्या सारख्या भ्र्ष्ट नेत्यांच्या अनाचारापासून,अत्याचारापासून,भ्रष्टाचारापासून तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली खेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
Tweet media one
5
44
228
@ParagShahBJP
Parag Shah
2 months
मनसे पक्षप्रमुख मा. श्री. @RajThackeray जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला निरोगी आरोग्य प्राप्त होऊ दे हीच आजच्या शुभ दिनी ईश्वर चरणी प्रार्थना !
Tweet media one
1
19
238
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
सत्यमेव जयते!! डोक्यात सत्तेची मस्ती गेली,म्हणून सत्तेसाठी तुम्ही लाज विकून खाल्ली व निर्लज्ज झालात. या सरकारच्या भोंगळ कारभारात हवालदिल झालेला जनतेसाठी आता पारदर्शक सरकार येणार!! होय देवेंद्र जी पुन्हा येणार.... @Dev_Fadnavis @BJP4Mumbai @CAPratikKarpe @MPLodha @PrakashGade13
9
44
210
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
सत्तेत येण्यासाठी साधुसंताना आणि जैन समाजला कत्तलखाण्याविषयी आश्वासने दिली होती ती सत्तेत आल्यानंतर ४०० कोटींच्या टेंडर घोटाळ्यासाठी पूर्णपणे मोडीत काढली यावरूनच या वसुली सरकार चे जनतेवरचे प्रेम आणि पैशावरचे प्रेम दिसून येते.
3
47
173
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
घाटकोपर येथे आम्ही सर्व कोरोना नियंमाचे पालन करीत पश्चिम बंगाल मधील भाजपा कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय, अत्याचार,खून व लोकतंत्र्याची हत्या करणाऱ्या हिंसाकारी तृणमूल काँग्रेसच्या रक्तरंजित राजकारणाचा जाहीर निषेध करत निदर्शने केली. #MamataBanarjee #TMCViolence #WestBengalViolence
Tweet media one
6
35
172
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
विकासासाठी, हिंदुत्वासाठी भारतीय जनता पक्षाची गरज.. उशिरा का होईना अखेर अक्कल आली आणि तुमच्या वसूली, भ्रष्टाचार यातून राज्याच्या जनतेची व महाराष्ट्राची अखेर तुम्ही सुटका केली.. @Dev_Fadnavis @MPLodha @BJP4Mumbai @CAPratikKarpe @PrakashGade13
0
33
175
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
भाजपा नेता @KiritSomaiya जी के ऊपर हुए हमले के पृष्ठभूमि पर शिष्टमंडलने दिल्ली में केंद्रीय गृहराज्यमंत्री @nityanandraibjp जी और @PIBHomeAffairs श्री @BhallaAjay26 जी के साथ बैठक ली और उन्हें महाराष्ट्र संवैधानिक तंत्र के टूटने और राज्य में पूरी तरह फैली अराजकता से अवगत कराया।
Tweet media one
Tweet media two
3
33
159
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
आघाडी सरकारमध्ये राहून दादागिरी करणारे, लोकशाहीला ठोकणारे, काँग्रेसी भाजपाची ताकद बघून दणाणून गेले आहेत. देवेंद्रजींसाठी भाजपचा एक कार्यकर्ता लाख बराबर आहे याची जाणीव आंदोलनकर्त्यांना झाली आहे. आंदोलनाची नौटंकी करून काही साध्य नाही झाले आणि सोबत भाजपाचा इंगा बघून गेले. #BJP
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
2 years
दादागिरी कुणाचीही असो, त्याला उत्तर द्यायला भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता समर्थ आहे. भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज केवळ आपली शक्ती दाखविली नाही, तर कोण किती पाण्यात आहे, हे सुद्धा दाखवून दिले. सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! #Mumbai #Maharashtra #BJP
196
682
3K
4
37
162
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
कोल्हापुरातील पोलंड वसाहतीच्या नूतनीकरणासह इंडो-पोलीश संबंध दृढ केल्याबद्दल पोलंड देशाचा 'द बेने मेरीतो' पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार @YuvrajSambhaji राजे छत्रपती यांना खूप खूप शुभेच्छा ! संपूर्ण देशाला आणि या महाराष्ट्राला तुमचा सार्थ अभिमान आहे.
Tweet media one
0
7
171
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
सरकारचा दिसत असलेला नाकर्तेपणा हा सत्य नाकारून जनतेसाठी लढत असलेल्या नेत्यावर गुन्हा दाखल करून 'महाराष्ट्र विरोधी' छुपा अजेंडाला खत पाणी घालण्याचा आहे. आ. @ShelarAshish यांचे वक्तव्य स्पष्ट होते परंतु चिखलात दगड भिरकावून चिखल उडाल्याचे गावभर गोंगाट करण्याची सवय सेनेला लागली आहे.
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
3 years
खोट्या तक्रारी, गुन्हे दाखल करुन आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न जरी केलात, तरी ठाकरे सरकारच्या अशा अहंकारासमोर झुकणार नाही, दबणार नाही.. जनतेच्या प्रश्नांचा संघर्ष अधिक जोमाने करु! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
96
189
872
4
39
149
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
महाराष्ट्र, मुंबई में कोरोना के मामले लगातार बढ़ते जा रहे है जिसके कारन आज परिस्थिति बेकाबू हो चुकी है। मैं आप सभी से निवेदन करता हूँ की इस कठिन समय में एक दूसरे की मदत अवश्य करें और केंद्र सरकार द्वारा दिए गए कोरोना नियमों का पालन करें. #IndiaFightsCorona
30
40
148
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
खासदार @manoj_kotak यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची काँग्रेसची फुसकी हिंमत हवेत उडाली. लक्ष्यात ठेवा की फुकट बोट दाखवाल तर तुमची बोट मोडून हकालपट्टी करू इतकी ताकद भाजपमध्ये आहे. भाजप हा सिंह असून काँग्रेस सारख्या लांडग्याना धडा शिकवण्यात पटाईत आहे. चला हवा येऊ द्या!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
48
143
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
पुण्यातील अतिप्रसंगानंतर माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुन्हा साकीनाका येथे घडली. झालेला बलात्कार अतिशय हृदयदावक आहे. पिडीत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आता तरी हात पाय हलवणार की नाही? नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे!
Tweet media one
Tweet media two
0
38
144
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
वसुली सरकार फक्त महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनाच विकास निधी पुरवते. भाजपाचे नगरसेवकांचे प्रभाग त्यांना दिसत नाहीत की त्यांनी डोळेझाक करून घेतलेली आहे. भाजपच्या विकासाची राज्य सरकारला भीती वाटायला लागली आहे.
Tweet media one
Tweet media two
3
45
149
@ParagShahBJP
Parag Shah
4 years
Happy to inform you all that we had got first patient discharge from Ramji Aashar Quarantine centre.Under Niramay Seva foundation.🙏 @Dev_Fadnavis @AUThackeray @ShelarAshish @ChDadaPatil @AmitShah @narendramodi
12
23
145
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
पोलखोल अभियानातून भ्रष्टाचारविरुद्ध लढा देत असताना @mohitbharatiya_ यांच्यावर,पोलखोल सभेवर व रथांवर सरकार पुरस्कृत होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते श्री @mipravindarekar यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत इतर आमदारांसह उपस्थित होतो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
23
138
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
झुकेंगे नही, लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे! म्हणणाऱ्यांना चौकशी सुरु झाली आणि सर्व आजार आठवले. चौकशीला सहकार्य करायचे नाही आणि लढायची बाता करता. तुमच्याच भाषेत सांगतो. आमचं चिन्ह जरी फ्लॉवर असले तरी फायर आहोत आम्ही. #NawabMalikArrest #BJPAgain #BJP
Tweet media one
8
46
137
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
मी पुन्हा आलोय ..... आणि एकटा नाही सोबत यांना घेऊन आलोय!! टिंगल, टवाळी करत हसणार्यांना उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांचे सणसणीत उत्तर. @MPLodha @BJP4Mumbai @CAPratikKarpe @PrakashGade13
3
24
135
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
एक बार फिर ग्लोबल लीडर अप्रूवल रेटिंग्स में विश्व के सर्वाधिक लोकप्रिय जननेता चुने जाने पर प्रधानमंत्री @narendramodi जी का अभिनंदन करता हूँ। यह उपलब्धि दिखाती है की उनकी नीतियाँ, कार्यशैली और गरीब कल्याण के लिए किए गए उनके कार्य कितने प्रभावी हैं।
Tweet media one
4
20
123
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री @Dev_Fadnavis जी यांच्या सशक्त नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपाला अधिक बहुमत मिळाले आहे. (1/2) #SindhudurgDistrictBankelection #Sindhudurg
Tweet media one
6
19
123
@ParagShahBJP
Parag Shah
6 months
Today, under the blessings and presence of Rashtrasant Param Gurudev Shri Namramuni Maharaj Saheb, the esteemed Deputy Chief Minister of Maharashtra, Hon. Shri. @Dev_Fadnavis Ji, inaugurated the Aaradhya Edu-Health Centre at Aaradhya One Earth, H-Wing, Naidu Colony, Ghatkopar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
21
71
@ParagShahBJP
Parag Shah
4 years
One day covid patients bill is 4.5 lac at Nanavati hospital. Total bill is 16 lacs. What a shame to hospital and govt. systems. @JPNadda @BJP4India @AmitShah @narendramodi @AUThackeray @rajeshtope11 @uddhavthackeray
24
82
124
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
उद्या सकाळी ११ वाजता, लायन्स कम्युनिटी हॉल येथे कोविड केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते मा.श्री. @Dev_Fadnavis साहेब यांच्या शुभ हस्ते व मुंबई भाजपा अध्यक्ष श्री. @MPLodha साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
Tweet media one
4
24
123
@ParagShahBJP
Parag Shah
5 years
घाटकोपर की जनता के द्वारा मुझ पर दिखाए गए विश्वास के लिए आप सब का ह्रदय से धन्यवाद आने वाले समय में मा. पंतप्रधान श्री @narendramodi जी और मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी के विकास कार्य घाटकोपर पूर्व में ले आने के लिए में सज्ज हूँ.
Tweet media one
42
21
119
@ParagShahBJP
Parag Shah
4 years
Expressed displeasure & protest over poor handling of the Corona crisis in Maharashtra & Mumbai by Mahavikasaghadi state govt! #MaharashtraBachao
Tweet media one
6
45
113
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
माननीय उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांनी काल पत्रकार परिषदेत असे नमूद केले की, "एकीकडे महाराष्ट्रात आमचं सरकार येऊन तीनच महिने झाले तरीही एक फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय की, महाराष्ट्रातून उद्योग चालले आहेत. (1/2)
8
28
115
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
पक्ष नाही कुटुंब आहे संस्था नाही संस्कार आहेत     लोकहितासाठी भाजपा रुपी वृक्ष असाच बहरत राहो. लोकांना या वृक्षाच्या सावलीची माया अशीच मिळत राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #SthapnaDiwas #BJPSthapanaDiwas
Tweet media one
5
16
121
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
श्री रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे मुंबई @mybmc 2022 च्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा मुंबई वॉर रूम प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा मुंबईचे अध्यक्ष श्री @MPLodha जी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण वर्गातील उपस्थितांना मी मार्गदर्शन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
29
110
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला भारत देशाचे राष्ट्र गीताचा आदर करता येतं नाही.. ह्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय आहे? ज्या गीताच्या नुसत्या संगीताने भारतीयांच्या नसानसात देशभक्ती संचारते, अभिमानाने उर भरून येते, त्या गीताचा अपमान करता. (1/3) @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MPLodha
5
33
111
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
कश्मीरी पंडितों के दर्द,पीड़ा,संघर्ष की सत्यता देश के हर एक हिंदुओं तक पहुचे ऐसी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की महत्वकांक्षा हैं। इसी को ध्यान में रखते हुए आर.सिटी मॉल में मेरे प्रयासों से पदाधिकारी, कार्यकर्ता, समाजसेवकों के लिए #TheKashmirFiles के चार स्क्रीन उपलब्ध कराएं।
3
25
116
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
मनसुख हिरेन खून प्रकरणी पोलिस निरीक्षक सचिन वाझेला संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारचा आम्ही भाजपा आमदारांनी विधान भवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करून निषेध केला. सचिन वाझेला निलंबित करून तात्काळ अटक करा अशी मागणी यावेळी आम्ही केली.
Tweet media one
2
34
109
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
नवाब मालिकला 3 मार्च पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली असून भुंकला जोमान व भिजला घामानं असे हाल नवाब मलिकची झाली आहे. "अकेला देवेंद्र क्या करेगा" हे महाभकास सरकारला नीट कळलं काय? अहो याला म्हणतात एका वाक्यात 'कचरा होणे'. चला आता बघू पुढचा नंबर कोणाचा ? #NawabMalikArrested
Tweet media one
3
32
112
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
लाचारी रे लाचारी! विचारांना तुम्ही संपवू शकत नाही म्हणून असे भ्याड हल्ले करता. हटणार नाही झुकणार नाही कितीही हल्ले करा आम्ही मोदी भक्त @KiritSomaiya भाईंसोबत कायम उभे आहोत. आज नक्कीच सांगेन "कितने बाजू कितने सर गिनले दुश्मन ध्यान से हारेगा तू हर बाजी सून ले अब तू ध्यान से।"
3
32
112
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
ज्या लोकांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंद ठेवले, ज्या लोकांनी अडीच वर्ष दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना काय हिंदूं सणांचे महत्व कळणार. आता आमचे सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु झालीय हे पाहून बहुदा त्यांची जळजळ होत असेल.
Tweet media one
26
20
106
@ParagShahBJP
Parag Shah
4 years
UNITED we stand, TOGETHER we fight! We are privileged to have Hon LOP Shri @Dev_Fadnavis Ji grace the launch of our Mandal Book "Ghatkopar Fights Corona" in the presence of MP Shri @manoj_kotak Ji and @PrasadLadInd Ji.
Tweet media one
Tweet media two
9
18
109
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
महाराष्ट्रासाठी, आजचा क्षण अतिशय गौरवाचा, अभिमानाचा! समाजसुधारक, कवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे आ��� मॉस्को, रशियामध्ये लोकार्पण माननीय उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांच्या हस्ते संपन्न झाले
2
15
108
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
भाजपाच्या #Polkhol_Abhiyan अंतर्गत घाटकोपर पूर्वच्या वॉर्ड क्र 131 मध्ये महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई @mybmc च्या भ्रष्टाचाराची पोल खोल जाहीर सभा प्रमुख वक्ता आ. @ShelarAshish , मुंबई सचिव श्री @CAPratikKarpe व माझ्या उपस्थितीत घेत नागरिकांना वर्तमान परिस्थितीची जाणीव करून दिली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
33
104
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारणाचे मेरू पर्वत सर करणारी शिवसेना ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेची तीन पायाची खुर्ची संभाळते आहे. त्याच खुर्चीच्या एका पायाला हिंदुत्व विरोधाची वाळवी लागली आहे हे देखील दिसू नये? #SultaniCongress
Tweet media one
3
37
102
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
. @MahuaMoitra यांनी जैन समाजाचा अपमान करणारे जे भाष्य केले आहे अश्या घृणास्पद मानसिकतेचा आम्ही निषेध करतो. तुमच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली आहे म्हणून सत्तेसाठी तुम्ही लाज विकून खाल्ली व निर्लज्ज झाले आहेत. (1/2) @indiantweeter @Dev_Fadnavis @MPLodha @BJP4Mumbai @CAPratikKarpe
7
44
97
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
मंदिरे बंद.. दहीहंडी फोडायची नाही.. गणेश चतुर्थी शांततेत साजरी करायची.. राजकीय कार्यक्रम बंद.. कारण फक्त शिवसेनेने राजकीय, धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याने कोरोना हद्दपार होतो व इतर पक्षांनी,सामान्य जनतेने केले तर कोरोना फैलावतो हे गणित स्व-घोषित बेस्ट मुख्यमंत्र्यांचे आहे.
Tweet media one
1
32
103
@ParagShahBJP
Parag Shah
4 years
Happy to inform that new quarantine centre has been set up at Ghatkopar by us with Hindu Sabha Hospital & will be open tomorrow. Earlier we had increased 30 beds & now it has been scaled up to more 110 beds . Would like to thank Virji Laddha hostel & Hindu Mahasabha for support.
9
22
101
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
Congratulated @MPLodha ji on becoming Cabinet Minister in Maharashtra Govt. His experience & administrative skills will prove to be a boon for Maharashtra.
Tweet media one
3
12
94
@ParagShahBJP
Parag Shah
1 year
आज घाटकोपर अमृत नगर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या येथून भाजपा शिवसेना महायुतीची आशीर्वाद यात्रेच्या बाईक रॅलीची सुरुवात झाली. याप्रसंगी माझ्यासह @BJP4Mumbai अध्यक्ष ॲड श्री. @ShelarAshish जी, खासदार श्री. @manoj_kotak जी, आमदार श्री. @ramkadam जी, (1/2)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
19
100
@ParagShahBJP
Parag Shah
17 days
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, विधान परिषद आमदार माननीय श्रीमती @Pankajamunde ताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Tweet media one
5
12
104
@ParagShahBJP
Parag Shah
6 months
@BJP4India
BJP
6 months
BJP National President Shri @JPNadda addresses Labharthi Sammelan in Mumbai, Maharashtra.
24
232
557
1
3
7
@ParagShahBJP
Parag Shah
6 months
Hon. PM Shri. @narendramodi Ji lays the foundation stone of Shri Kalki Dham in Sambhal, UP.
@BJP4India
BJP
6 months
PM Shri @narendramodi lays foundation stone of Shri Kalki Dham in Sambhal, UP.
57
332
771
1
3
8
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
अगोदर मराठी माणसाची कैवारी असल्याचा टेंभा मिरवायचा नंतर मराठीतून शिक्षण घेणाऱ्यांची हेटाळणी करायची अशी दुटप्पी भूमिका सत्ताधारी मनपा घेत आहे. केवळ मराठीतून शिक्षण घेतले म्हणून शिक्षकांना नोकरी नाकारण्याचा करंटेपणा मराठी द्रोही सत्ताधारी महाभकास ने केला आहे. #BMC #MarathiBhasha
Tweet media one
12
63
94
@ParagShahBJP
Parag Shah
3 years
ठाकरे सरकारचे मंत्री बलात्कार,हत्या,भ्रष्टाचार प्रकरणात सापडतात तेव्हा कोणतीही कारवाई होत नाही व केंद्रीय मंत्री @MeNarayanRane जी यांची चूक नसतानाही त्यांना महाराष्ट्र पोलीस नोटीस बजावते. हे तर असं झालं दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. (1/2)
3
21
90
@ParagShahBJP
Parag Shah
2 years
भारत आंख झुकाकर या, आंख उठाकर नहीं बल्कि आंख मिलाकर बात करने में विश्वास रखता है। @narendramodi Ji. @Dev_Fadnavis @MPLodha @BJP4Mumbai @CAPratikKarpe @PrakashGade13
7
29
97
@ParagShahBJP
Parag Shah
6 months
Union Cabinet approves amendment in FDI policy on space sector, upto 100% in making components for satellites via NaMo App
3
3
5