Murji Patel Profile Banner
Murji Patel Profile
Murji Patel

@Murji_PatelBJP

Followers
2,745
Following
453
Media
3,295
Statuses
6,227

- राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः - General Secretary - North West District @BJP4Mumbai - सर्वसामान्यांसाठी सदैव तत्पर राहणारा एक सामान्य अंधेरीकर!

Mumbai
Joined September 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@Murji_PatelBJP
Murji Patel
2 years
मनःपुर्वक आभार! 🙏
92
177
2K
@Murji_PatelBJP
Murji Patel
2 years
लढू... जिंकू... इतिहास घडवू... अंधेरी पूर्वेतील तळागाळातील लोकांसाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणुन मला उमेदवारी दिल्याबद्दल भाजपा व बाळासाहेबांची शिवसेनेच्या वरिष्ठांचे मनापासुन आभार. (1/3)
92
142
1K
@Murji_PatelBJP
Murji Patel
1 year
महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. @mieknathshinde जी व आमचे मार्गदर्शक मा. उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी व मा. उपमुख्यमंत्री श्री. @AjitPawarSpeaks जी यांच्या आशीर्वादाने नवरात्रीच्या तयारीचा शुभारंभ केला. यंदा महाराष्ट्राच्या पुण्य भूमित प्रथमच कच्छची गानकोकिळा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
195
214
@Murji_PatelBJP
Murji Patel
2 years
आज माझ्या सोबत अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी व्यक्तिशः उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सारखे नेते सोबत असतील तर आपण जग सुद्धा जिंकूया @cbawankule जी, @ShelarAshish जी, @dvkesarkar जी, @mipravindarekar जी, @NiteshNRane जी, (1/2)
27
101
638
@Murji_PatelBJP
Murji Patel
2 years
हा आरंभ आहे प्रचंड ! शुद्ध मनानी, विकासाभिमूख विचारांनी, जनसेवेच्या भावनेनी, आणि मतदारांच्या विश्वासाने आज अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचाराची वॉर्ड क्रमांक ७६ मधून सुरूवात केली. यावेळी विधान परिषदेचे आमदार @PrasadLadInd जी माझ्यासोबत प्रचारामध्ये सहभागी झाले.
33
81
630
@Murji_PatelBJP
Murji Patel
2 years
दुनिया के सारे शौक पाले नही जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नही जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तक़दीर के भरोसे टाले नही जाते। - माननीय उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी
2
128
621
@Murji_PatelBJP
Murji Patel
2 years
निष्ठा धृति: सत्यम्
21
77
604
@Murji_PatelBJP
Murji Patel
2 years
मा. @Dev_Fadnavis साहेब, आपले मार्गदर्शन, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी मनस्वी धन्यवाद. महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता ही लढाई लढण्यासाठी सज्ज आहे. आपल्या नेतृत्वात ही लढाई आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आणि जिंकणार.
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
2 years
Wishing @BJP4Mumbai Candidate for the #AndheriByElection Shri Murji Patel the very best ! अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजपा उमेदवार श्री मुरजी पटेल यांना खूप खूप शुभेच्छा !
183
231
1K
43
68
556
@Murji_PatelBJP
Murji Patel
2 years
अंधेरीकरांनो, आज अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज मी एकट्याने नाही तुम्हा सर्व सामान्य अंधेरीकरांनी भरला आहे. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून माझ्यासारख्या तळागळातून आलेल्या व्यक्तीचे तुम्ही मनोबल वाढवले आहे. तुमच्याप्रति मी कृतज्ञता तरी कशी व्यक्त करू (1/2)
57
66
440
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच 5 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी @MeNarayanRane नारायण राणे साहेब संपूर्ण ताकद लावतील. जनता तुमच्या सोबत आहे. #bjp4india @Dev_Fadnavis @Sunil_Deodhar @mipravindarekar @AmeetSatam @NiteshNRane
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
40
445
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
Thank you Sir, we are so honored to serve under your able command. We are going to do whatever it takes to fight Covid 🙌 Thank you for taking out time to visit and support our COVID war happening at the most grass root level. @Dev_Fadnavis #bjp4mumbai #AndheriFightsCOVID
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
3 years
Under JeevanJyot Pratishthan by Murji Patel,has started a very good initiative of distribution of Oxygen Concentrators to needy patients for emergency treatment as first aid till he gets admitted in hospital. In 3rd program at Andheri,Mumbai,symbolically distributed to some.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
63
440
2K
12
90
287
@Murji_PatelBJP
Murji Patel
2 years
मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रो मार्ग ७ (टप्पा २) आणि मेट्रो मार्ग २अ (टप्पा २) च्या कामाचा मुख्यमंत्री @mieknathshinde जी आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी गुंदवली स्थानकात आढावा घेतला. या आढावा दौऱ्या दरम्यान उपस्थित राहिलो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
19
391
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
"फक्त मुंबईची ��ोकलच नव्हे तर मुंबईतील घरकाम करणाऱ्या स्त्रिया देखील मुंबईची 'लाईफ लाईन' आहेत" - @ChitraKWagh
14
35
383
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
"कोणत्याही परिस्थितीत जी संयमाने वागते ती जिजाऊ, सावित्रीची लेक" महिलांना पर्यटनासाठी घेऊन गेलेल्या बस चालकाला अचानक फिट आल्याने वाघोलीतील योगिता सातव यांनी स्वत: बस चालवत चालकाचा जीव वाचवला. . . . @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @ChitraKWagh
1
124
172
@Murji_PatelBJP
Murji Patel
2 years
आता तर महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार सुद्धा सांगत आहेत आरेत कारशेडला विरोध करण्याच्या नादात मेट्रो प्रकल्पाची किंमत वाढत आहे. ह्यांच्या विरोधाचा फटका सामान्य मुंबईकरांना बसत आहे आणि ह्यांना मुंबईकरांच्या हिताबाबत काही घेणं देणं नाही.
4
96
372
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
आपल्या तडफदार नेतृत्वातून चित्राताई @ChitraKWagh आपण नेहमीच महाराष्ट्रातील महिलांचा बुलंद आवाज सरकार दरबारी चोख पोहोचवीत असता.. रक्षाबंधनानिमीत्त आपण आज मला राखी बांधलीत, हा क्षण माझ्यासाठी अत्यानंदाचा व अविस्मरणीय आहे. याबद्दल आपले मन:पासून आभार..!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
18
374
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
While the no of cases were low, BMC could have used the time to evaluate and prepare for the future. Only if @mybmc had learnt from its past mistake, we could have avoided suffering the same fate like lack of beds and other facilities. #BMC #Covid_19
Tweet media one
1
120
121
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
He is known for his simplicity. He is known for his service He is known for his work. He is everything for us. @narendramodi #MaharashtraWithModi
5
122
203
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
आपल्या लेखणीने समाज जागृतीचे मौल्यवान कार्य करणाऱ्या लोकशाहीच्या आधारस्तंभांना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #पत्रकारदिवस #पत्रकार_दिन
Tweet media one
0
116
120
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचे सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा थक्क करणारा प्रवास असणारे स्व. मनोहर पर्रीकर जी यांची आज जयंती. त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Tweet media one
3
114
117
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
इंग्रजांच्या काळात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे असे बाळशास्त्रींना वाटले. त्यामुळे त्यांनी ‘दर्पण’ या पाक्षिकाची सुरूवात मुंबई येथे करुन मराठी वृत्तपत्र इतिहासाची ज्योत पेटविली. या महान दर्पणकाराची आज जयंती. त्यांना जयंतीदिनी अभिवादन!
Tweet media one
4
112
117
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
भारतीय जनता पार्टीला समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची आज जयंती. त्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #Gopinathmundejayanti
Tweet media one
2
125
128
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
जीवन ज्योत प्रतिष्ठाना तर्फे मालपा डोंगरी नंबर ३, पाटकर चाळ, कृष्णा पांचाळ चाळ, बिंद्रा कॉम्प्लेक्स गुरु देव हाउसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर ८, सुभाष नगर शुक्ला चाळ, मध्ये गेले काही दिवस पायवाटा, (1/2)
2
101
110
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
पढे़गी बेटी बढे़गा देश! देश के बेटी की ऊँची उड़ान। आंध्रप्रदेश की जान्हवी दांगेलीने भारत का मान पुरे जग में बढ़ाया हैं। अमेरिकेतील अलाबामा के केनेडी स्पेस सेंटर में नासा का इंटरनॅशनल एअर एवं स्पेस प्रोग्राम पुरा करने वाली जान्हवी पहली भारतीय नारी हैं। अभिनंदन जान्हवी! #NASA
Tweet media one
2
107
109
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
मेवाड़ का वह राजपूत, था पराक्रमी योद्धा, जिसने जितकर हजारों बाजीया किया था मुघलों का संहार। महाराणा प्रताप जी को पुण्यतिथी पर शत्-शत् नमन! #MaharanaPratap
Tweet media one
0
100
108
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
प्रख्यात भारतीय राष्ट्रवादी, अभ्यासक, समाजसुधारक व न्यायशास्त्रज्ञ महादेव गोविंद रानडे यांची आज जयंती. ज्यांनी सामाजिक कुप्रथा आणि अंधश्रद्धा यांचा तीव्र विरोध केला अशा महान नेतृत्वास जयंतीदिनी नमन!
Tweet media one
0
96
101
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
भोळसट, हास्यकारक वर्तन करणारा चि. वि चा चिमणराव आणि यासारखी ज्यांची अनेक विनोदी पुस्तके महाराष्ट्रात अजरामर झाली त्या चि. वि. जोशी यांना जयंतीदिनी अभिवादन!
Tweet media one
0
96
98
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
We can live without tree houses for a while… cleanliness of the city, flood free Mumbai, good quality education must be priority @mybmc #BMC #noonesbmc #mahaextortionaghadi #MVA
Tweet media one
1
113
119
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
Well the Wonderland program was a classic solution to stop the spread by our Environment Minister! #wonderland #BMC #NoOnesBMC #mahaextortionaghadi #environment . . . @ShivSena
Tweet media one
0
106
101
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
विरोध चांगल्याच गोष्टींचा केला जातो. आपणांस मिळणारी बोगस मत बंद होणार याचं दुःख आपणांस न पचण्यासारखेचं आहे. #aadharcardupdate #votercard
Tweet media one
0
115
112
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
BJP has always stood for its people, and we always will! Be it 6 hours, 6 days, till we get what our #Mumbaikars deserve! #BJP . @BJP4Mumbai @BJP4Maharashtra
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
3 years
Today @BJP4Mumbai Corporator’s protested for over 6 hours in @mybmc HQ to save #Mumbaikars from #Vazegiri of @iyashwantjadhav crores of Rs of #Mumbai s tax payers money being looted. @ShivSena can’t suppress our voice. #MajhaKai @Dev_Fadnavis
20
155
457
0
95
102
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
आज भाजपा अंधेरी - उत्तर भारतीय मोर्चा की ओर से बाटी- चोखा कार्यक्रम का भव्य आयोजन हुआ। जिसमे प्रमुख उपस्थिति श्री. @ShelarAshish जी की तथा श्री. @rajhanssinghBjp जी, श्री. @SanjayRupadhyay जी, श्री. @kamlesh1802 जी की थी। (1/2)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
100
110
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
भारतीय साहित्य में जिन्होने परिवर्तन लाया, जिनकी शैली पूर्व कवियों से भिन्न थी वह पद्मभूषण पुरस्कार विजेते हरिवंशराय बच्चन जी की आज पुण्यतिथी। भारत के काव्य में नयी धारा का संचार करने वाले इस महान कवि को पुण्यतिथी पर सादर नमन।
Tweet media one
0
93
97
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
The alertness of the lady is much appreciated, the way she managed to save two innocent lives is commendable. She has put forward an example of being an ideal and citizen of Mumbai. #BJP #Mumbai
Tweet media one
0
81
89
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
२० कोटी जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधानांचा अपमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? यांना भर सभागृहात असं वागणं शोभत का? यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. #MaharashtraAssembly #bhaskarjadhav . . . @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
भास्कर जाधवांनी विधानसभेत पंतप्रधान मोदींची नक्कल केली आणि पुढे अशी खडाजंगी झाली. #MaharashtraAssembly #BhaskarJadhav @_BhaskarJadhav
11
18
107
1
111
109
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे सोनेरी पान लिहिणारे क्रांतिसूर्य हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन!
Tweet media one
0
111
107
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
Modi ji has again topped the list of world leaders with the highest approval rating of 72% #GlobalLeader #विश्व_विभूति_मोदीजी
Tweet media one
0
93
98
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
पोलिस समर्थचं आहेत. मात्र १,२ नाही तर आतापर्यंत झालेल्या जवळपास ५ स्पर्धापरीक्षांमध्ये घोळ झाला आहे. या घोळाचे कारण मविआ सरकार आहे कारण परीक्षांचे टेंडर ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना देण्याचा घाट #MVA चा होता. यामुळे कैक विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. #Exams #ExamScam
Tweet media one
0
105
102
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
"पुस्तकमित्र-राजामाणुस" १० रुपयांत अमाप ज्ञान वाटप करणारा श्रीमंत माणूस राकेश.आपल्या एका हाताने आपलं हे विश्व सावरत केवळ १० रु किमती�� ही व्यक्ती लोकांना पुस्तके देऊ करते. हे ज्ञानाचे भंडार आणि ते दुसऱ्यांना सढळ हस्ते देण्याची किमया हेच आमच्या अंधेरीचे वैशिष्ट्य आहे. #AndheriLove
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
118
118
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
महाराष्ट्रातील अस्पृश्यतानिवारण कार्यातील थोर समाजसुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आज पुण्यतिथी. त्यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
105
102
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
शिवरायांनी उभारलेले स्वराज्य ज्यांनी काही कालावधीतचं दुप्पट केले. सैन्यही दुपटीपेक्षा अधिक वाढविले. स्वराज्याच्या खजिन्यात तिपटीपेक्षा अधिक वाढ केली. त्या छत्रपती संभाजी राजेंना राज्यभिषेक दिनी मानाचा मुजरा! #राज्यभिषेक
Tweet media one
0
87
97
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
विठ्ठला नाम तुझे चांगले, ऐकता मन माझे रंगले, तुझ्या नामाची लागलीच गोडी, भक्ती माझी थोडी थोडी, श्री.संत ज्ञानेश्वर वारकरी सांप्रदायिक मंडळ, मालपा डोंगरी येथील अखंड हरिनाम सप्ताह आरंभानिमित्त कलश पुजनाचा मान वारकरी बंधूंनी मला दिला, त्याबद्दल सदैव मंडळाचा आभारी राहिन. #Andherikar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
88
98
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
What happened today is unacceptable! Punjab Govt must realise they aren't dealing with security of Modiji of BJP alone, security of PM of India was at stake. This lapse cannot be permitted. प्रधानमंत्री जी किसी एक दल के नहीं पूरे देश के नेता होते है। #PMSecurityBreach
3
110
118
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
कोरोना रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यास @mybmc ची परवानगी घ्यावी लागणार?कशासाठी? महापालिका त्यांचा खर्च उचलणार आहे का? की रुग्णालयातून माहिती उपलब्ध होईल अशी यंत्रणा नाहीये? सामान्य माणसाच्या छळणुकीसाठी यांना नवनवीन युक्त्या कुठून सुचतात? #BMC #NoOnesBMC #MahaExtortionAghadi
Tweet media one
0
115
110
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
End of an era. #BirjuMaharaj ji was not just a legendary artist but an institution, a celestial dancer, the national treasure of international acclaim. His legacy will continue to inspire generations to come. ॐ शांति !
Tweet media one
0
93
105
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
Dr. Vikram Ambalal Sarabhai, an outstanding scientist, whose contribution to the nation has been extremely rich. His efforts ensured India made rapid strides in science and space. My tributes to the legend on his Punyatithi. #VikramSarabhai
Tweet media one
0
97
98
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
भाजपा मधील प्रत्येक कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान मा. @AmitShah यांचे मुंबई स्वागत..
Tweet media one
Tweet media two
7
95
115
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
वहा १००० से ज्यादा लोगों ने बाटी- चोखा का आनंद लिया। आप सभी ने कार्यक्रम की शोभा बढाई आपका बहोत बहोत धन्यवाद! (2/2) #andheri #andherikar #aapliandheri #uttarbhartiymorcha #batichokha
Tweet media one
Tweet media two
0
94
99
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
The one who cares bears the trouble! He is called a people's leader for a reason. @narendramodi ji #OperationGanga #NoIndianLeftBehind
Tweet media one
5
73
119
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
Instead of taking action on mask Marshals, we sincerely urge MyBmc to reconsider their recruitment process and build a solid training process that will make the officials take their job more seriously and will not cause any harassment to the people. #MVA
Tweet media one
0
111
112
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
केवळ मराठीतून शिक्षण घेतल्यामुळे १५० उमेदवारांची नियुक्ती रखडवणे.. हा कोणता न्याय? शिवसेना कितीही जोशात मराठीप्रेम दाखवत असली तरी प्रत्यक्षात मात्र शिवसेनेला मराठीबद्दल अजिबात सोयरसुतक नाही. शिवसेनेच्या बेगडी मराठीप्रेमाचे हे जीवंत उदाहरण आहे. #BMCShishakBharati
Tweet media one
0
91
90
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् || #ModiJiJiyoHazaroSaal #BharatStandsWithModiJi #NarendraModi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
111
114
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
बोसॉन हे अणूतील मुलभूत कण ज्यांच्या नावावरून ओळखले जातात ते प्रख्यात भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांची आज जयंती. त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
116
113
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
"जनसेवा हीच ईश्वर सेवा" अंधेरी विधानसभा एमआयडीसी गणेशवाडी येथील बिल्डिंग नं. १/२च्या समोरील रस्ता अत्यंत दुरावस्थेत असल्याने नागरिकांना समस्या येत होत्या. त्या रस्त्याचे सिमेंट-काँक्रीट रस्त्यात रूपांतर केले. तेथील नागरिकांचा त्रास यामुळे कमी होईल अशी आशा करतो. #BJP #andherikar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
110
109
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
महाराष्ट्रात अस्पष्ट दिसणारी झेब्रा क्रॉसिंग, हरवलेले भुयारी मार्ग, तुटलेले/अतिक्रमण केलेले फूटपाथ आणि वाईट दर्जाच्या पादचारी पायाभूत सुविधांमुळे गेल्या वर्षी 5000+ रस्ते अपघात आणि 2000+ मृत्यू झाले आहेत. याची जबाबदारी कोणाची @mybmc ? #MahaExtortionAghadi
Tweet media one
0
97
95
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
जीवन ज्योत प्रतिष्ठाना तर्फे मालपा डोंगरी नंबर ३, पाटकर चाळ, कृष्णा पांचाळ चाळ, बिंद्रा कॉम्प्लेक्स गुरु देव हाउसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर ८, सुभाष नगर शुक्ला चाळ, मध्ये गेले काही दिवस पायवाटा, गटार दुरुस्ती व गटारांची सफाई सुरू आहे तसेच काँक्रीटीकरणाचे काम देखील केले आहे. (1/2)
1
97
101
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
राष्ट्रप्रेम, जन सेवा एवं धर्मरक्षा के लिए संपूर्ण जीवन समर्पित करने वाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के चतुर्थ सरसंघचालक श्रद्धेय राजेन्द्र सिंह ‘रज्जू भैया’ जी की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन। #RSS
Tweet media one
1
88
96
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
साहस और संकल्पबद्धता की मिसाल नेताजी सुभाष चंद्र बोस जी की १२५ वीं जयंती के अवसर पर इंडिया गेट पर उनकी प्रतिमा स्थापित करने के मा. प्रधानमंत्री @narendramodi जी के ऐतिहासिक निर्णय का अभिनंदन। #IndiaGate #Netaji125 #NetajiSubhashChandraBose
Tweet media one
1
86
92
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा श्री. @mipravindarekar जी आपणांस कोरोनाची लागण झाल्याचे समजले. आपल्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी हीच आई अंबे चरणी प्रार्थना!
1
106
108
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
Why our beloved @mybmc can never get anything sorted in its first attempt? Additional 7 Cr to be spent after spending 14 Cr on the same project and failing miserably!
0
88
91
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी ज्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या त्या महादेव गोविंद रानडे यांची आज पुण्यतिथी. या थोर समाजसुधारकास पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Tweet media one
0
82
86
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
Tweet media one
0
91
99
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
इस कार्यक्रम में उपस्थित रहकर कार्यक्रम की शोभा बढ़ाने के लिए आपका धन्यवाद @ShelarAshish Sir!
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
3 years
उत्तर भारतीय मोर्चा अंधेरी पूर्व इन्होंने आयोजित किए हुए बाटी चोखा कार्यक्रम मैं आज उपस्थित रह कर बांधवोंसे चर्चा की।
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
33
144
0
94
101
@Murji_PatelBJP
Murji Patel
2 years
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन्। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोस्त्वकर्मणि।।
17
22
302
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
My deepest condolences to the families who lost their loved ones at Kamala Building in Tardeo. Praying for speedy recovery of the injured persons. #MumbaiFire
Tweet media one
0
91
99
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
केंद्रीय लोकसेवा आयोग सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडट पदाच्या परिक्षेत देशात मुलींमध्ये महाराष्ट्राची भावना यादव पहिली... या विलक्षण यशाबद्दल भावनाचे मनपूर्वक अभिनंदन! #BhavnaYadav
Tweet media one
1
87
92
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
गटार दुरुस्ती व सफाई सुरू आहे तसेच काँक्रीटीकरणाचे काम देखील करण्यात आले आहे. आज आमच्या टीम ने या विभागात जाऊन झालेल्या कामांची पहाणी केली व या कामांविषयीची स्थानिकांची मते जाणून घेतली. सोबतचं काही अडचण असल्यास कार्यालयात संपर्क साधण्यास सांगितले. (2/2) #swachchandheri
0
94
95
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
बेस्ट मुंबई महापालिकेच्या स्वछता कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही सुरक्षेच्या व्यवस्था तर नाहीच आहेत. मात्र त्यांच्या उपयोगाचं कचरा वर्गीकरण केंद्र ही महापालिकेने कोण्या व्यपाऱ्याला भाड्याने दिलंय. @mybmc यावरील पुढील कारवाई बद्दल आपलं काय म्हणणं आहे? . @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
0
98
93
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
श्री साईबाबा सेवा समिती सुभाष नगर नं.२, बालवाडी मैदान येथे आयोजित साई भंडाऱ्याला उपस्थित राहिलो. साईंचे दर्शन घेतले. यानिमित्ताने सर्व स्थानिकांच्या भेटी ही झाल्या. #andheri #aapliandheri
Tweet media one
Tweet media two
0
94
96
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्र के सांसद श्री @iGopalShetty जी आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। में आपके अच्छे स्वास्थ्य और लंबी उम्र की कामना करता हूं।
1
82
86
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
आज आमच्या टीम ने या विभागात जाऊन झालेल्या कामांची पहाणी केली व या कामांविषयीची स्थानिकांची मते जाणून घेतली. सोबतचं काही अडचण असल्यास कार्यालयात संपर्क साधण्यास सांगितले.(2/2) #स्वच्छअंधेरी #swachchandheri #amchiandheri #andheri #AndheriEast #andherikar
0
83
83
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
न्यायालयाच्या आदेशाचे देखील @mybmc कडून उल्लंघन! जो मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी २४*७ कार्यरत आहे त्यालाच वेतन देताना कुचकामी महापालिका कानमान करीत आहे. हा या सफाई कामगारांवर आणि सोबतचं मुंबईकरांवर होणारा अन्याय आहे. #MVA #BMC #NoOnesBMC #MahaExtortionAghadi
Tweet media one
0
114
108
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
गळणाऱ्या पाईपलाईनमधून मोठया प्रमाणात पाणी वाया जाते ते कुठेतरी साठते त्यामुळे,पाण्याद्वारे तेथे दुर्गंधी पसरते. डास जमा होतात आणि आजूबाजूच्या वस्तीमध्ये आजार येतात. हेच थांबविण्यासाठी आपली जबाबदारी आपण घेऊ @mybmc ला जे शक्य नाही ते आपण करू. #वसूली #NoOnesBMC #mahaextortionaghadi
Tweet media one
0
100
100
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
'शिव भोला भंडारी' मालपा डोंगरी नं ३ लिंगेश्वर मंदिर, मालपा डोंगरी नं १ लिंगेश्वर मित्र मंडळ, शिव शक्ती गणेशोत्सव मंडळ, वर्मा नगर, गुंदवली शिवसाई मंडळ महाशिवरात्री निमित्त या सर्व ठिकाणी जाऊन शिवाचे दर्शन घेतले. या निमित्ताने अंधेरीकरांची ही भेट झाली, संवाद झाला. #mahashivratri
Tweet media one
0
93
91
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
"ज्ञानदाती ती ज्ञानज्योती" भारताच्या प्रथम महिला मुख्यद्यापिका नारी मुक्त आंदोलनाच्या नेत्या त्याचबरोबर ज्यांनी एकोणीसाव्या शतकात अस्पृश्यता, सतीप्रथा, बाल विवाह ई. अनिष्ट रुढीं विरुद्ध कार्य केले त्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. त्यांना त्रिवार वंदन! #SavitriPhule
Tweet media one
0
93
91
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
भारत को एकता की डोर में बाँधने वाली हिन्दी भाषा को समर्पित विश्व हिन्दी दिवस की हार्दिक शुभकामनाएं। आइए, मिलकर हिन्दी भाषा का संरक्षण और संवर्धन करें। #विश्व_हिंदी_दिवस #हिंदी_दिवस #HindiDiwas
Tweet media one
0
81
83
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
अणुभौतिकशास्त्रज्ञ व भारताच्या अणुऊर्जेचे प्रणेते होमी जहांगीर भाभा यांना पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन! #HomiBhabha
Tweet media one
1
93
93
@Murji_PatelBJP
Murji Patel
2 years
व भाजपा मुंबईचे तडफदार अध्यक्ष मा. श्री @ShelarAshish जी यांच्या नेतृत्वाखाली तसेच माझ्या अंधेरीकरांच्या आशिर्वादाने ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आणि जिंकणार याची मला खात्री आहे... @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai (3/3)
11
35
296
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्या सरोजिनी नायडू यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम!
Tweet media one
1
85
86
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
अंधेरीतील तरुण युवा मित्रांच्या खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन मिळावे, अंधेरीतून चांगले खेळाडू घडावेत म्हणून भव्य क्रिकेट व कबड्डी स्पर्धा ठेवली आहे. अनेक तरुण मंडळी या खेळात सहभागी होत स्पर्धेला उत्तम प्रतिसाद देत आहेत हे आनंददायी आहे. (1/2)
1
85
87
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
Mumbai is suffocating! @mybmc When announcing large projects, it is important to consider the possible adverse effects on the environment. #AirPollution #Mumbai
@mid_day
Mid Day
3 years
#MiddayNews | #Mumbai 's air quality in 'unhealthy category'; #AQI at 158 #AirQuality
1
2
3
1
83
83
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
मालपा डोंगरी नं ३, वॉर्ड क्र ८१ मध्ये गेले काही दिवस जीवन ज्योत प्रतिष्ठाना तर्फे गटार दुरुस्ती व गटारांची सफाई सुरू आहे तसेच साईबाबा मंदिराजवळील काँक्रीटीकरणाचे काम देखील करण्यात आले आहे. (1/2)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
82
83
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
आज 'गोवा मुक्ती दिवस' १९ डिसेंबर १९६१ साली पोर्तुगीजांविरुद्ध सुरु असलेल्या मुक्तीलढ्याला यश आले. आमचे सर्व गोयंचो मंडळींना गोवा मुक्ती दिनाच्या तथा गोवा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #गोवा #गोवामुक्तीसंग्रामदिवस #GoaLiberationDay2021
Tweet media one
0
97
101
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
आज आमच्या टीम ने या विभागात जाऊन झालेल्या कामांची पहाणी केली व या कामांविषयीची स्थानिकांची मते जाणून घेतली. सोबतचं काही अडचण असल्यास कार्यालयात संपर्क साधण्यास सांगितले. (2/2) #स्वच्छअंधेरी #swachchandheri #amchiandheri #andheri #AndheriEast #andherikar
Tweet media one
Tweet media two
0
82
83
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
सर्व बालिकांना उज्वल भविष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी राष्ट्रीय बालिका दिनानिमीत्ताने खूप खूप शुभेच्छा! #राष्ट्रीय_बालिका_दिवस #NationalGirlChildDay
Tweet media one
7
88
92
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
यावेळी सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान येथे उपस्थित राहण्याचा योग आला. येथील युवकांसोबत किक्रेट खेळण्याचा आनंद लुटता आला. (2/2)
0
93
93
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
दहिसरच्या अंगणवाडीतील मुलांना निकृष्ट दर्जाचं धान्य वाटप! माविआ सरकारला लाज कशी वाटत नाही? लहान मुलांच्या हरभरा, गहू, मुगडाळ यांत किडे, अळ्या, मुंग्या... भ्रष्टाचार करण्याच्या साऱ्या मर्यादा यांनी ओलांडल्या आहेत. निकृष्ट दर्जाचं #MVA सरकार! #धान्यवाटप #students
Tweet media one
0
104
102
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
बिंद्रा कॉम्प्लेक्स, साई कृपा सोसायटी महाकाली व मुळगाव आदिवासी संघ MIDC येथे हळदी-कुंकू समारंभ अगदी उत्साहात व जल्लोषात पार पडला. सौ केशरबेन मुरजी पटेल यांनी या सर्व ठिकाणी महिलांच्या आनंदात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. #andherikar #andheri #aapliandheri
0
81
82
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
Rampant corruption, mismanagement of state machinery, faulty and short-sighted policies.... And it's not over as yet. #BMC
Tweet media one
0
79
75
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
तस्वीर काफ़ी है ! ये शोर हैं विकास का, नये भारत का! @narendramodi
0
93
127
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #RepublicDay2022
0
75
77
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
"खेळ साहस आणि ऊर्जा वाढवतात" म्हणूनच अंधेरी विधानसभा एमआयडीसी त्रिम्बकर इस्टेट रोड नं.२२ येथे अंधेरीकर तरुणांसाठी अंडरार्म क्रिकेट स्पर्धा MIDC चषक आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये अनेक युवकांना सामील होताना पाहून खूप आनंद झाला. (1/2)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
82
85
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
जीवन ज्योत प्रतिष्ठान आयोजित हळदी-कुंकू समारंभासाठी सौ. केशरबेन मुरजी पटेल उपस्थित राहिल्या. सोबतचं एकता रहिवासी मंडळ महाकाली, नवयुक मित्र मंडळ, सुंदर नगर येथे ही त्यांनी उपस्थिती दाखविली. (1/2)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
85
92
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
Congratulations to #WomeninBlue on defeating arch-rivals Pakistan convincingly in their very first outing at the #CWC2022 . #IndvsPak #HamaraBlueBandhan
Tweet media one
Tweet media two
0
72
94
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
महिलांना जिव्हाळ्याच्या अशा हळदी-कुंकू कार्यक्रमांना विविध ठिकाणी सौ. केशरबेन मुरजी पटेल यांनी भेट दिली. अशा समारंभांना अंधेरीच्या अनेक ताईंना भेटता येते. त्यांचा उत्साह, खळखळणारे हास्य कायमस्वरूपी पुरेल इतका उत्साह देते. #aapliandheri #andherikar #andheri . @BJP4Mumbai
0
73
73
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
"ज्ञानेश्वर माऊली। ज्ञानराज माऊली तुकाराम।।" मालपा डोंगरी नं.३ येथील ज्ञानेश्वर सांप्रदायिक वारकरी भजन मंडळ यांच्या भजनात सहभागी झालो. या सर्व माऊलींची भेट घेऊन आनंद झाला. भजन किंवा असे काहीही धार्मिक कार्यक्रम नेहमीच मनाला समाधान देतात. #andherikar #aapliandheri #BhajanKirtan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
83
84
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
Is this another tactic to manipulate voters @mybmc ? #BMC #NoOnesBMC
Tweet media one
1
87
87
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
It’s always refreshing interacting with the youth of Andheri & playing cricket with them! #aapliandheri #andheri #andherikar #cricket #andheriyouth #youth . @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
1
70
72
@Murji_PatelBJP
Murji Patel
3 years
जीएसटी-जीएसटी करत केंद्राच्या नावाने गोंधळ घातला आणि जीएसटीच्या नावानेच तिजोऱ्या भरल्या. @mybmc तिजोरीत सामान्य माणसाचेचं ४० हजार कोटी असूनही त्याच सामान्य मुंबईकरांच्या सुविधेसाठी पालिका रुपयाही खर्च करू इच्छित नाही हेच खरं दुर्दैव आहे. #MVA #NoOnesBMC
Tweet media one
0
93
94