mihirkotecha Profile Banner
Mihir Kotecha (Modi Ka Parivar) Profile
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)

@mihirkotecha

Followers
19K
Following
35K
Statuses
32K

MLA Mulund, Candidate from 155 Mulund Assembly Constituency for General Elections 2024, BJP Maharashtra State Treasurer, Executive president CAI

Mulund , Mumbai
Joined March 2011
Don't wanna be here? Send us removal request.
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
2 hours
मुलुंडच्या महिलाशक्तीचा भव्य सोहळा! होम मिनिस्टर (खेळ वहिनींचा) महाअंतिम फेरी नाहूर गाव येथे उत्साहात पार पडली. ५००० हून अधिक महिलांचा सहभाग या स्पर्धेचे यश आहे. विजेत्या महिलांना, प्रथम पारितोषिक - मीना कनोजिया (दुचाकी) द्वितीय पारितोषिक - मनीषा कनोजिया (फ्रिज) तृतीय पारितोषिक - सेजल गोवले (वॉशिंग मशीन) वितरित करण्यात आली. प्रत्येक सहभागी महिलांना साडी भेट देण्यात आली. लकी ड्रॉमधून ३ महिलांना पैठणी मिळाली. महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी विशेष खेळ आयोजित करण्यात आले. ४ विजेत्यांना पैठणी देवून सन्मानित करण्यात आलं. स्त्रीसशक्तीकरणाचा सुंदर प्रयोग यशस्वीपणे पार पडला. @Dev_Fadnavis #Mihir4Mulund #MulundMahotsav #KheloMulund #WomenEmpowerment #Winner
0
1
6
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
20 hours
‘मुलुंड मॅरेथॉन’ ड्रग्जमुक्त मुंबईसाठी! ड्रग्जमुक्त मुंबईसाठी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. कालिदास कॉम्प्लेक्स मुलुंड प. मॅरोथॉन आयोजित करण्यात आली. ५ हजार मुलुंडकरांनी सहभाग नोंदवला. सोबतच विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ७ व अजय जोशी, व. पो. नि. मुलुंड पोलीस ठाणे. यांच्यासह २५० पोलिस बांधवानी मॅरेथॉनला उपस्थिती दर्शवली. ड्रग्जमुक्त मुंबईसाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांचे आभार. __________________________________________ ‘Mulund Marathon’ for a Drug-Free Mumbai! A marathon was organized in support of a drug-free Mumbai at Kalidas Complex, Mulund (West). Around 5,000 residents participated. Deputy Commissioner of Police, Circle-7, Vijaykant Sagar, and Senior Police Inspector of Mulund Police Station, Ajay Joshi, along with 250 police personnel, attended the event. Thank you to everyone taking the initiative for a drug-free Mumbai. @Dev_Fadnavis #Marathon #MulundMarathon #FitIndiaFitMulund #Sports #MulundMahotsav #AmdarChashak #DrugsFreeMumbai #RunForAHealthyFuture #Mihir4Mulund #MumbaiPolice
1
10
19
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
23 hours
मुलुंड पूर्व, आर.आर. सभागृह येथे स्व. आर. आर. सिंघजी यांच्या पुण्यस्मरणार्थ आरोग्य, सेवा आणि समर्पणाचा संकल्प. यानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरात उपस्थित राहिलो. @Dev_Fadnavis #Mihir4Mulund
2
5
20
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
2 days
होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. दैनंदिन कामातून वेळ काढत आपल्यातील गुणांना महिला भगिनी वाव देत आहेत. ७ फेब्रुवारीला मुलुंड पश्चिम, राजीव गांधी क्रीडा मैदान, नाहूर गाव येथे हा कार्यक्रम पार पडला. प्रत्येक सहभागी स्पर्धक महिलांना साडी भेट देण्यात आली. लक्की ड्रॉमधून ३ महिलांना पैठणी देण्यात आली. अंतिम फेरीत दुचाकी, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. खेळीमेळीच्या वातावरणात मुलुंडकर महिलांना एकत्र येण्याची ही अनोखी संधी आहे. @Dev_Fadnavis #MulundMahotsav #FitIndiaFitMulund #AmdarChashak #Mihir4Mulund
0
6
13
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
2 days
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. माझ्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा केला. लव्ह जिहाद, बांग्लादेशी घुसखोरी, हिंदूंच्या सुरक्षिततेसारख्या संवेदनशील मुद्द्यांना भाजपने गांभीर्याने हाताळले. दिल्लीच्या स्वाभिमानी मतदारांनी नकली हिंदुत्वाला नाकारत राष्ट्रहिताला प्राधान्य दिलं आहे. हर हर महादेव! जय श्रीराम! @narendramodi @JPNadda @Dev_Fadnavis #DelhiElectionResults #BJPVictory #HinduAsmita #ModiAgain
0
10
22
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
3 days
कालिदास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स टर्फ येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आलं. तरुण खेळाडूंच्या दमदार कामगिरीने स्पर्धेला वेगळीच रंगत आली. क्रिकेटच्या मैदानावर जिद्द, टीम स्पिरिट आणि उत्कंठावर्धक सामने महत्वाचे असतात. विजेत्या शाळांची यादी: 🏏 School Girls 🥇 St. Mary’s Convent High School 🥈 Sheth Karamshi Kanji English School 🥉 Sharon English High School 🏏 School Boys 🥇 Sharon English High School 🥈 Tarun Utkarsh Vidyamandir 🥉 St. Pius School सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, सहभागी खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा! @Dev_Fadnavis #Cricket #FitIndiaFitMulund #Sports #MulundMahotsav #AmdarChashak #Mihir4Mulund
0
5
11
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
4 days
होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. दैनंदिन कामातून वेळ काढत आपल्यातील गुणांना महिला भगिनी वाव देत आहेत. ५ फेब्रुवारीला मुलुंड पूर्व, राजे संभाजी सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. प्रत्येक सहभागी स्पर्धक महिलांना साडी भेट देण्यात आली. लक्की ड्रॉमधून ३ महिलांना पैठणी देण्यात आली. अंतिम फेरीत दुचाकी, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. खेळीमेळीच्या वातावरणात मुलुंडकर महिलांना एकत्र येण्याची ही अनोखी संधी आहे. @Dev_Fadnavis #MulundMahotsav #FitIndiaFitMulund #AmdarChashak #Mihir4Mulund
0
6
12
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
4 days
मुलुंड महोत्सव अंतर्गत फुटबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. खेळाडूंनी जिद्द, मेहनत आणि कौशल्याचे प्रदर्शन केले. शालेय गट विजेता संघ – Holy Angels School सहविजेता – NES International School खुला गट विजेता संघ – All Stars सहविजेता – SNFC सर्व विजेत्यांचे अभिनंदन! खेळाप्रती आपली ऊर्जा अशीच कायम राहो! @Dev_Fadnavis #FootBall #FootballFever #FitIndiaFitMulund #Sports #MulundMahotsav #AmdarChashak #Mihir4Mulund
0
3
10
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
5 days
मुलुंड महोत्सव अंतर्गत कालिदास ग्राउंड, मुलुंड (प.) येथे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खेळाडूंच्या रणनीतींनी आणि मुलुंडकरांच्या उत्साहाने या स्पर्धेला रंगत आणली. सहभागी सर्व खेळाडूंना शुभेच्छा आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! @Dev_Fadnavis #Chess #FitIndiaFitMulund #Sports #MulundMahotsav #AmdarChashak #Mihir4Mulund
0
6
16
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
5 days
मराठी मनोरंजन विश्वातील अग्रगण्य अभिनेत्री नंदिनी वैद्य, यांनी आज माझ्या कार्यालयास भेट दिली. “भाग्य दिले तू मला” या मालिकेतील भूमिका आणि “एक डाव भुताचा” चित्रपटात त्यांनी दर्जेदार काम केलं आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेछ्या! @Dev_Fadnavis
Tweet media one
0
6
18
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
6 days
मुलुंड महोत्सव अंतर्गत कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली. कालिदास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुलुंड पश्चिम येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. खेळाचा आनंद, स्पर्धेची रंगत आणि मुलुंडकरांचा उत्साह यामुळे ही स्पर्धा संस्मरणीय ठरली. विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी सर्वांना शुभेच्छा! @Dev_Fadnavis #Carrom #FitIndiaFitMulund #Sports #MulundMahotsav #AmdarChashak #Mihir4Mulund
0
5
16
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
6 days
होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. दैनंदिन कामातून वेळ काढत आपल्यातील गुणांना महिला भगिनी वाव देत आहेत. ३ फेब्रुवारीला मुलुंड पूर्व, नवघर स्पोर्ट्स क्लब येथे हा कार्यक्रम पार पडला. प्रत्येक सहभागी स्पर्धक महिलांना साडी भेट देण्यात आली. लक्की ड्रॉमधून ३ महिलांना पैठणी देण्यात आली. अंतिम फेरीत दुचाकी, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. खेळीमेळीच्या वातावरणात मुलुंडकर महिलांना एकत्र येण्याची ही अनोखी संधी आहे. @Dev_Fadnavis #MulundMahotsav #FitIndiaFitMulund #AmdarChashak #Mihir4Mulund
0
6
13
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
6 days
RT @narendramodi: Speaking in the Lok Sabha.
0
8K
0
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
6 days
RT @Dev_Fadnavis: LIVE | 🪷 भाजपा संघटन पर्व : प्रदेश कार्यशाळा 🕟 संध्या. ४.३२ वा. | ४-२-२०२५ 📍 मुंबई. @BJP4Maharashtra @BJP4Mumbai #Mahar
0
3K
0
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
6 days
Mulund Marathon Are you ready? Step onto the track, pick up the pace, and cross the finish line! Date: 9th February Venue: Kalidas Sports Complex, Mulund West Time: 6:30 AM 1 km – A race of honor for senior citizens 2 km – A test of determination and fitness 4 km – A blend of stamina, speed, and renewed energy This is not just a race; it’s a celebration of your grit! So lace up your shoes, gear up, and create history on the streets of Mulund! __________________________________________ मुलुंड म���रेथॉन तयार आहात का? ट्रॅकवर पाय ठेवायचे, वेग वाढवायचा आणि सीमारेषा पार करायची! दिनांक: 9 फेब्रुवारी स्थळ: कालिदास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुलुंड पश्चिम वेळ: सकाळी 6.30 1 किमी – जेष्ठ नागरिकांसाठी सन्मानाची शर्यत 2 किमी – जिद्द आणि फिटनेसचा साक्षात्कार 4 किमी – स्टॅमिना, गती आणि नव्या उर्जेचा संगम ही फक्त शर्यत नाही, हा तुमच्या जिद्दीचा उत्सव आहे. तर मग, शूज घाला, सज्ज व्हा आणि मुलुंडच्या रस्त्यांवर इतिहास रचा! @Dev_Fadnavis #Marathon #FitIndiaFitMulund #Sports #MulundMahotsav #AmdarChashak #Mihir4Mulund
2
9
33
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
7 days
आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. १६ वर्षांखालील स्पर्धकांनी शानदार खेळ सादर करत स्पर्धेची रंगत वाढवली. सर्व सहभागी खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आभार. या स्पर्धेने मुलुंडमध्ये नवचेतना निर्माण केली. पुढील वर्षी आणखी उत्साहात भेटूयात. @Dev_Fadnavis #FitIndiaFitMulund #AmdarChashak #Mihir4Mulund
0
7
21
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
9 days
भाजप फक्त एक पक्ष नाही, तर राष्ट्रहितासाठी समर्पित विचारसरणी आहे. अधिकाधिक नागरिकांनी पक्षाशी जोडले जावे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, यासाठी सदस्य नोंदणी अभियान हाती घेतले आहे. आज मुलुंड पश्चिम, कालिदास, तथास्तु बँक्वेट हॉल येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सदस्य नोंदणी अभियानाला गती येण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा केली. सर्वांनी अभियानाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचं निश्चित केलं आहे. मुलुंडमधून विक्रमी सदस्य नोंदणी व्हावी यासाठी आम्ही कंबर कसली आहे. @Dev_Fadnavis #BJP #SadasyataAbhiyan #Mihir4Mulund #JoinBJP
1
6
15
@mihirkotecha
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
13 days
होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. दैनंदिन कामातून वेळ काढत आपल्यातील गुणांना महिला भगिनी वाव देत आहेत. काल २७ जानेवरीला गव्हाणपाडा, तरुण उत्कर्ष विद्यालय, मुलुंड पूर्व येथे हा कार्यक्रम पार पडला. प्रत्येक सहभागी स्पर्धक महिलांना साडी भेट देण्यात आली. लक्की ड्रॉमधून ३ महिलांना पैठणी देण्यात आली. अंतिम फेरीत दुचाकी, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. खेळीमेळीच्या वातावरणात मुलुंडकर महिलांना एकत्र येण्याची ही अनोखी संधी आहे. @Dev_Fadnavis #MulundMahotsav #FitIndiaFitMulund #AmdarChashak #Mihir4Mulund
0
6
11