Yashwant Jadhav - यशवंत जाधव Profile Banner
Yashwant Jadhav - यशवंत जाधव Profile
Yashwant Jadhav - यशवंत जाधव

@iYashwantJadhav

Followers
14,108
Following
553
Media
1,920
Statuses
4,790

शिवसेना उपनेते | विभागप्रमुख विभाग क्र. १३ | मा.अध्यक्ष-स्थायी समिती MCGM । संपर्क प्रमुख- (दक्षिण मुंबई लोकसभा / शिर्डी लोकसभा) । Tweets Personal.

Byculla, Mumbai
Joined May 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
तुमचे सर्वांचे प्रेम हीच माझी खरी संपत्ती. गेल्या चार दिवसांत माझ्यावर विश्वास ठेवून मला खंबीर पाठिंबा देणाऱ्या, घराखाली उभं राहून रात्र रात्र जागवणाऱ्या प्रत्येकाचा मी मनापासून आभारी आहे. असेच पाठिशी रहा, मग यशवंत जाधव वादळालाही भिडू शकतो. लढूया, जिंकूया, एकदिलाने भगवा फडकवूया.
Tweet media one
71
167
1K
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
दाऊदला शेठ फरपटत आणणार होते. पण, शरीफची बिर्याणी, मेहबुबा मुफ्तीशी युती, शाहीनबागवाल्यांचे पक्षप्रवेश, उद्योगपतींशी दोस्ती आणि जगभर भ्रमंती, यातून वेळच मिळाला नाही शेठजीना. आपलं ठेवा झाकून, दुसऱ्याचं पहा वाकून हे घाणेरडे धंदे बंद करा आता @ShelarAshish जी.
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
4 years
कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री..टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगणाचे घर तोडलेत.. आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण! निषेध!! पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी?
275
288
2K
50
286
1K
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
अडवाणी बाजूला का झाले? नाना पटोलेनी राजीनामा का दिला? यशवंत सिन्हा, जसवंत सिंग, शत्रुघ्न सिन्हा का चिडले? शिवसेना का दुरावली? अकाली दल बाहेर का पडले? बाबुल सुप्रियोनी राजीनामा का दिला ?  या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे ..... नेतृत्वाचा अहंकार. #BabulSupriyo
120
134
1K
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
अर्णव, भौकना बंद करो. तुम पत्रकार हो, जज नहीं. अपनी सीमा जान लो, और हमें अपनी सीमा लांघने पर मजबूर मत करो. एक मुख्यमंत्री जी का आदरपूर्वक उल्लेख करना सीखो. यह महाराष्ट्र है, हम इज्जत देते है और जुबान खिंच लेना भी जानते है. @Republic_Bharat
55
150
1K
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
30 वर्षांहून अधिक काळ रसिकांचे रंजन करणारा, कोट्यवधी दिलांची धडकन, बॉलिवूडचा बेताज बादशहा, चिरतरुण Being Human सलमान खानला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @BeingSalmanKhan
Tweet media one
10
478
1K
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
माझगाव येथे महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण आज मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मा. @AUThackeray साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. @ShivSena @OfficeofUT #MaharanaPratapGloryOfIndia #महाराणा_मेवाडचा_मान_माझगांवचा_स्वाभिमान #महाराणा_प्रताप
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
53
253
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
रविश कुमारला पाहून कुणाची टरकते ? करण थापरच्या पहिल्याच प्रश्नावर कुणी पळ काढला होता ?? अभिसार शर्माला कोण मुलाखत देत नाही ? विनोद दुआला पाहून कोण घाबरते? @BhatkhalkarA
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
4 years
जेव्हा तर्क संपतात, उत्तरं नसतात, टरकलेली असते, तेव्हा मुस्कटदाबी सुरू होते. अर्णब गोस्वामी एकटा शिवसेनेला जड जातोय, झेपत नाही हे जनतेला दिसतच होते. @republic आणि @Republic_Bharat चे प्रक्षेपण बंद करण्याच्या हालचाली यातूनच होतायत. काय परिस्थिती झाली आहे @OfficeofUT यांची.
Tweet media one
380
246
1K
44
195
1K
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
फडणवीस थकले. चंद्रकांतदादांनी हात टेकले. दरेकर दमले. पण सरकार काही पडेना म्हणून भाजपवाल्यांनी दिल्लीतून रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांना मैदानात आणले. अजेंडा एकच. मविआ सरकार पाडणे. तुमच्या हातून होत नसतंय ते.  त्यापेक्षा जमलं तर लसींचा कोटा वाढवून आणा.
30
165
1K
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
अतुल भातखळकर जी, तुम्ही तुमची लाजलज्जा, अस्मिता "शेठ"कडे गहाण टाकलीच आहे. उद्या पालिका निवडणुका लागल्या की "छत्रपती शिवाजी महाराज का हाथ, मोदीजी के साथ" म्हणून बोंबलायला मोकळे. तेव्हा मराठी माणूस जोड्याने मारणार हे लक्षात ठेवा @BhatkhalkarA . #ILoveMumbai
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
4 years
'मुंबई द्रोही' कंगना रनौत विरुद्ध उभे ठाकलेल्या कलाकारांचा राग काबिल ए तारीफ आहे, प्रश्न एवढाच की आमिरची पत्नी किरण राव 'भारतात राहणे आता सुरक्षित नाही' असे म्हणाली होती तेव्हा हे सगळे कुठे होते? मुंबईविरोधात बोलले तर संताप योग्यच पण देशाविरोधात बोलणाऱ्याना मूक संमती होती काय?
Tweet media one
114
217
1K
79
151
959
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
6 वर्षात 10 वेगवेगळ्या डिग्र्या आणि 25 विषय सांगणाऱ्या, "नाल्यातून डायरेक्ट गॅस" फेम शेठजींना सुद्धा साक्षरता दिनाच्या शुभेच्छा. #LiteracyDay
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
4 years
आज साक्षरता दिन आहे... मराठीत हरामखोर म्हणजे इंग्रजीत नॉटी... अशा अगाध ज्ञानाने महाराष्ट्राला साक्षर करणाऱ्या महानुभावांना साक्षरता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... 🙏🙏💐💐
152
249
2K
31
112
891
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
कोणत्याही घाटात लाल तोंडाची माकडे दिसतात. त्यातली तीन चुकून राजकारणात आली. या फांदीवरून त्या फांदीवर ती उड्या मारत असतात. आता सगळ्या फांद्या संपल्या पण यांच्या उड्या काही संपत नाहीत. पुढची उडी कुठे मारतात ते त्या "नारायणास"च ठाऊक.
@thodkyaat
थोडक्यात
4 years
अयोध्येला जाताना पेंग्विनसाठी AC ची सोय करून ठेवा, नाहीतर....; ठाकरे बापलेकावर नितेश राणेंचा निशाणा @NiteshNRane @OfficeofUT @AUThackeray
24
7
120
66
110
867
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
अर्नब गोस्वामी, ( @republictv ) जो बादल गरजते हैं, वो बरसते नहीं, और जो कुत्ते भौंकते है, वो काटते नहीं. तुम पत्रकार हो या दलाल, अपनी दहलीज जान लो, हम मिट्टी से जुडे लोग है. स्टुडिओ में नहीं, कभी अखाडे में आजमा कर देख लो... @ShivSena @rautsanjay61 @Saamanaonline @ShivsenaComms
103
144
842
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
अनाजी पंत, "इगो"च्या भाकडकथा तुम्ही सांगूच नका. एकनाथ खडसेंचे काय झाले ? पंकजा ताई का रुसल्या ? संभाजी पाटील निलंगेकर का रडले ? विनोद तावडे का मागे पडले ? बावनकुळेचा गेम कुणी केला ? तुमच्या “अहंकारानेच” सर्वांचा घात केला पंत... @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
4 years
The State has to be governed for public welfare and not for ego! राज्य अहंकारासाठी नाही, ते जनकल्याणासाठी चालवायचं असतं! (महाराष्ट्र विधानसभा/दि. 8 सप्टेंबर 2020) #Maharashtra #MonsoonSession
253
1K
5K
36
127
769
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा म्हणजे फक्त एक शिल्प नाही. शौर्य, त्याग, बलिदान आणि स्वाभिमानाचा तो वारसा आहे. त्यापासून प्रेरणा घेऊया. ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होऊया. #MaharanaPratapGloryOfIndia #महाराणा_मेवाडचा_मान_माझगांवचा_स्वाभिमान
13
235
659
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
भाजपच्या पोपटांनो, चौकशी सीबीआय कडे दिली आहे. न्यायालयाने निकाल दिलेला नाही. स्वतः न्यायाधीश होऊ नका. "सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं"
17
76
736
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
भाजपात नितीन गडकरी यांचे पंख छाटण्याचे काम सुरु असल्याची चर्चा होतीच. कालच्या मंत्रिमंडळ विस्ताराने त्यावर शिक्कामोर्तब झाले. गडकरींकडचे एक खाते काढण्यात आले. खडसेंची चौकशी झाली. प्रितम मुंडेंना मंत्रिमंडळात संधी नाकारली. एकूणच भाजपची सर्वोच्च घसरण सुरु झाली आहे.
25
107
705
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ च्या सभागृहाची मुदत काल संपली. ही पाच वर्षे मला जबाबदारीचे असंख्य अनुभव देणारी होती. सभागृह नेता, सलग चारवेळा स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या माध्यमातून मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी विकासाच्या अनेक योजना राबवता आल्या. #मुंबई
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
16
80
593
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
माझ्या अर्धांगिनी आणि भायखळ्याच्या आमदार @YaminiYJadhav यांचा आज वाढदिवस. माझ्या कुटुंबाची काळजी घेणारी यामिनी मतदारसंघाची तशीच काळजी घेते, याचा अभिमान वाटतो. भायखळ्याच्या विकासासाठी झटण्याची शक्ती परमेश्वराने तिला द्यावी, हीच गावदेवी चरणी प्रार्थना.
Tweet media one
33
47
654
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
कोलकाता महानगरपालिका निकाल : तृणमूल १३४ - डावे २ - कॉंग्रेस २ - भाजप ३ - ईतर ३. याचीच पुनरावृत्ती मुंबईत घडणार आहे. भाजपच्या बोलभांड नेत्यांच्या डोळ्यांत हे अंजन आहे. सुधरा.
Tweet media one
14
88
641
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
अहो @Dev_Fadnavis जी, तुमचं ���ाही, आमचंच चुकलं. युतीत नव्हतो तेव्हा ६३ होतो, युती केली आणि ५६ झालो. तुमचेच पाय पांढरे. युती केली नसती तर आम्ही १०० नक्कीच असतो.
@LoksattaLive
LoksattaLive
4 years
"युती केली हेच चुकलं! नाहीतर विधानसभा निवडणुकीत १५० जागांच्या पुढे गेलो असतो" @LoksattaLive #Devendrafadnavis #BJP #Maharashtra #Modi
69
5
147
14
55
624
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
लस पुरवण्याची जबाबदारी केंद्राची आहे @BhatkhalkarA . जरा आपल्या मालकांना पुरवठा वाढवायला सांगा आणि मग पालिकेच्या नावाने शिमगा करा. आमदार आहात, नाक्यावरचे टपोरी नाहीत. जबाबदारीने बोलत चला जरा.
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
3 years
फक्त बॅनरबाजी आणि PR बाजी... @mybmc ने उद्या १५ मे व १६ मे रोजी लसीकरण बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. एक लसीकरण केंद्र आणि शंभर बॅनर अशी 'पीआर मात्रा' ठरवलेल्या सत्ताधारी शिवसेनेचे हे कर्तृत्व.
98
114
542
45
88
624
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
मंत्रीपदे देण्यासाठी जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला स्वतःची हक्काची चार माणसे सापडली नाहीत, हाच आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा अर्थ आहे. भाजपने बाळसे धरलेले नाही, उधार उसनवारीमुळे आलेली ती सूज आहे. २०२४ ला उतरेल.
17
83
597
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
.. @SardesaiVarun यांनी गोव्याच्या टोलनाक्यावर राडा केला नाही, चिंटू शेखवर गोळ्या झाडल्या नाहीत, रमेश गोवेकरना गायब केले नाही, वेंगुर्ल्यात राडा केला नाही, लोकांना मारझोड केली नाही. देवेंद्र फडणवीस यांना सगळं माहिती आहे.
26
93
578
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
सौ देवेंद्र की, एक उद्धव साहेब की. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मान.मुख्यमंत्र्यानी आज अक्षरशः भाजपला चिरडून टाकले. "जगात आपणच सर्वज्ञानी आहोत" हा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा समज उद्धवसाहेबांनी एका तासात दूर केला. @OfficeofUT @AUThackeray @ShivSena
15
104
576
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
. @ShelarAshish जी पैसे थकल्यामुळे ज्याने आत्महत्या केली ना, ते अन्वय नाईक मराठी होते. त्यांना एका ओळीची श्रद्धांजली तरी वहा. मराठी उद्योजकांना देशोधडीला लावणाऱ्यांसाठी ही भैय्यागिरी करताना लाज नाही वाटत?
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
4 years
अर्नब गोस्वामीजी के उपर महाराष्ट्र सरकारने बदलेके भावनासे कारवाई की है। हम इस की निंदा करते है। @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis @keshavupadhye
149
113
783
36
82
571
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
वाईट प्रसंगात माणसाची आणि पक्षाचीही दानत दिसून येते. काल बंगळुरूमध्ये छत्रपतींच्या विटंबनेची घटना घडली आणि उभ्या देशात संतापाचा वणवा पेटला. पण एक साधी प्रतिक्रियाही कुणी दिली नसेल तर ती महाराष्ट्र भाजपने. ही यांची छत्रपतींबद्दलची भावना. #ChhatrapatiShivajiMaharaj
6
35
313
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा म्हणजे फक्त एक शिल्प नाही. शौर्य, त्याग, बलिदान आणि स्वाभिमानाचा तो वारसा आहे. त्यापासून प्रेरणा घेऊया. ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होऊया. @OfficeofUT @AUThackeray #MaharanaPratapGloryOfIndia #महाराणा_मेवाडचा_मान_माझगांवचा_स्वाभिमान
4
25
160
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, राम कदम, सुजय विखे, संजयकाका पाटील, बबनराव पाचपुते, नारायण राणे, नितेश राणे, गणेश नाईक, मंदा म्हात्रे, मुन्ना महाडिक, अमल महाडिक, प्रसाद लाड हे काय लहानपणापासून संघाच्या शाखेत जात होते की काय ?
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
4 years
राज्यसभा उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला, आता म्हणे विधान परिषदेवरही दुसऱ्या पक्षातील पडेल उमेदवाराची आयात होणार... सत्तेचे अस्तित्वही दुसऱ्या पक्षांच्या पाठिंब्यावर, आणि साहेबांना घरी बसल्या बसल्या दिल्लीची स्वप्न पडतात....🤓
103
100
985
33
79
551
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
वाह @ShelarAshish जी, ही टिपिकल भाजपची स्ट्रॅटेजी. अंगलट आले की शेपूट घालायचे. कंगनाचे बोलविते धनी कोण हे महाराष्ट्रातील शेंबड्या पोरालाही माहिती आहे.
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
4 years
कंगना राणावत ने महाराष्ट्र और मुंबई के बारे में जो भी कहा है, उससे भाजप सहमत नहीं है। सुशांत सिंह राजपूत के केस में अंजाम तक आने से पहले उसे भ्रमित करने का प्रयास कुछ लोग कर रहे हैं।
194
258
1K
17
67
540
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
महाराणा प्रताप यांचा भव्य पुतळा माझगावात साकारण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे. या पुतळ्याचे अनावरण मा. मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब यांच्या हस्ते आणि पर्यावरण मंत्री @AUThackeray साहेब यांच्या उपस्थितीत, #MaharanaPratapGloryOfIndia #महाराणा_मेवाडचा_मान_माझगांवचा_स्वाभिमान
Tweet media one
7
47
211
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
A magnificent statue of #MaharanaPratap was inaugurated yesterday at Mazgaon. I am deeply grateful to Hon. CM @OfficeofUT Saheb & Hon. Minister @AUThackeray Saheb for taking time out from their busy schedules & gracing us with their presence on this auspicious occasion.
Tweet media one
Tweet media two
2
24
190
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
ज्या दिव्य पुरुषाच्या सहवासाने आणि आशीर्वादाने हजारो आयुष्यांना अर्थ प्राप्त झाला, ते आमचे गुरु, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मृतीस गुरु पौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन. @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
5
44
523
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
संजीव भट यांचे घर तोडणाऱ्यांवर कारवाई झाली ? हरेंन पंड्यांचे खुनी फासावर चढले? डॉ काफील खान यांना अटक का केली ? संपादकांच्या नोकऱ्या का गेल्या?  विरोधात बोलणाऱ्यांना आयुष्यातून उठवायचे हा तुमच्या रंगा-बिल्लाचाच जुना धंदा आहे @KiritSomaiya साहेब.
@KiritSomaiya
Kirit Somaiya
4 years
attack on retired Navy Officer Madan Sharma incident total 6 Shivsena Activists including 2 Shakha Pramukh arrested by Samata Nagar Kandivali Police Station @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @mipravindarekar @ChDadaPatil
215
1K
4K
16
101
506
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
पक्ष संघटनेतील माझे ज्येष्ठ सहकारी, शिवसेना नेते, राज्याचे नगर विकास मंत्री, आणि मा. मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार @mieknathshinde साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
4
20
331
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
माझगांव येथे #महाराणा_प्रताप यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण काल दिमाखदार सोहळ्याने संपन्न झाले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत या सोहळ्याला उपस्थित राहून सोहळा संस्मरणीय केल्याबद्दल मा. @OfficeofUT साहेब आणि मा. @AUThackeray साहेब यांना मनःपूर्वक धन्यवाद. #MaharanaPratap
Tweet media one
Tweet media two
2
29
167
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना लाथा बुक्क्यांनी तुडवलात. सैनिकांच्या पत्नींच्या चारित्र्यावर संशय घेतलात. तेव्हा अक्कल शेण खायला गेली होती का? आज ही नौटंकी करताना @BhatkhalkarA लाजा नाही वाटत तुम्हाला ?
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
4 years
महिला आणि वृद्धाना ताकद दाखवणारे चिल्लर भुरटे आणि त्यांच्या सुत्रधारांसमोर झुकणार नाही, पळणार नाही, आम्ही लढणार, आम्ही जिंकणार...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
130
125
758
20
104
492
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏🏼 #BalasahebThackeray #बाळासाहेब_ठाकरे @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
4
22
101
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
राज्याचे जलसंपदा मंत्री @Jayant_R_Patil साहेब यांचे चिरंजीव राजवर्धन आणि रिया यांच्या विवाहप्रसंगी उपस्थित राहून वधू वरांना शुभाशीर्वाद दिले.
Tweet media one
2
19
500
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
मान.मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान "वर्षा" येथील गणरायाचे दर्शन घेतले. कोव्हिडच्या संकटातून महाराष्ट्राला मुक्त कर आणि राज्याच्या चौफेर प्रगतीसाठी मा. मुख्यमंत्री उद्धव साहेबांना शक्ती आणि बळ दे, असे साकडे श्री गणरायाला घातले. #गणेशोत्सव2020 @OfficeofUT @AUThackeray @ShivSena
Tweet media one
Tweet media two
16
23
489
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
मुंबै बॅंक प्रकरणात तुम्हाला "भंडारा" मिळेल. काळजी नका करु. आणि जमल्यास कालच्या "शिवप्रसाद" लाभार्थींना "मोफत हळद वाटपाचा" उपक्रम घ्या. तेवढेच "पेनकिलरचे" पैसे वाचतील त्यांचे.
@mipravindarekar
Pravin Darekar - प्रविण दरेकर
3 years
शिवभोजन थाळीचं नंतर बघू, अगोदर शिवसैनिक सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांची 'आतमध्ये' भत्ता मिळण्याची व्यवस्था करा! वाटल्यास, तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू, तेवढेच पुण्य लागेल!
114
197
2K
25
73
481
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
सकाळी सकाळी गांजा मारून आहात का? पबजी तुमच्या शेठजींनी बंद केला आहे ना? कि त्यातही झोल केलायं? उद्धवसाहेब मुख्यमंत्री आहेत. राज्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर. दिवसभर ट्विटरवर टिकल्या टाकायला तुमच्यासारखे रिकामटेकडे नाहीत ते.
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
3 years
कोरोनासारख्या गंभीर विषयावर पंतप्रधान मुख्यमंत्र्यांची बैठक घेत असताना आपले बेश्ट मुख्यमंत्री कधी मोबाईलवर तर कधी फोनवर गर्क होते. बहुदा PubG खेळत असावेत. 'आलं अंगावर की ढकल केंद्रावर' असा सोपा फंडा असल्यामुळे त्यांच्यासाठी बैठक हा दुर्लक्षित विषय असावा.
255
236
1K
57
82
471
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब यांचे आशीर्वाद, सन्मा. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवसाहेब, मा. पर्यावरण मंत्री आदित्य साहेब यांनी दाखवलेला विश्वास व आपले सर्वांचे प्रेम, सदिच्छा यांच्या पाठबळावर आज देशातील सर्वात मोठ्या  @mybmc चा माझ्या कारकिर्दीतील तिसऱ्या अर्थसंकल्पासाठी तयार.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
45
468
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
तुमच्यासोबत आले की सगळे संत, विरोधात गेले की खलनायक? भल्या पहाटे सरकार स्थापन करताना भाजपचा "आपदधर्म" आणि "शाश्वतधर्म" कुठे गेला होता? "कॅरॅक्टर सर्टिफिकेट" वाटायचे धंदे बंद करा @BhatkhalkarA जी आता.
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
4 years
राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार व ६९ आरोपींना राज्य सरकारकडून क्लीन चीट... सत्ता टिकवण्यासाठी महा विकासआघाडी ची केविलवाणी धडपड...
Tweet media one
91
67
357
17
60
458
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
पारशी समाजबांधवांचे मुख्य धर्मगुरू डॉ. परवेझ एम. बाजान यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पारशी समाजबांधवांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधांबद्दल सविस्तर चर्चा झाली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
23
206
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादाच्या पाठबळावर कोरोनावर मात करून, रुग्णालयातून घरी परतलो आहे. लवकरच सर्वांच्या सेवेत दाखल होईन. आपले आशिर्वाद व शुभेच्छांबद्दल सर्वांचा मी मनःपुर्वक आभारी आहे. #कोविड19 #COVID19 @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
17
23
227
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
Congrats to Kalaben Delkar, the newly elected @ShivSena Lok Sabha MP from #DadraNagarHaveli . Thank you Hon. Min. @AUThackeray saheb for your winning strategy & the special efforts of @rautsanjay61 ji, Anil Desai ji, Abhinav Delkar & all #ShivSainiks for making this a success 🚩🚩
Tweet media one
3
29
454
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
2 years
हा खरा महाराष्ट्र दिन आणि हे खरे महाराष्ट्राचे नेतृत्व. मुंबईत प्रत्येक घरात पाणी देणाऱ्या महत्वाकांक्षी मिशनचा प्रारंभ महाराष्ट्र दिनी करून मा. @AUThackeray साहेब एक आदर्श पायंडा पाडीत आहेत. हे मिशन मुंबईसाठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिनाची भेट ठरेल. #WaterForAll
Tweet media one
1
17
78
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
शिवसेना हा शिवसैनिकाचा धर्म. मातोश्री हे तीर्थक्षेत्र आणि पक्षप्रमुख हे दैवत. आज आमचे दैवत मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या दैवताचे दर्शन घेऊन शुभेच्छा दिल्या. @OfficeofUT @ShivSena @AUThackeray
Tweet media one
7
41
446
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
मान. @NitishKumar जी, आज अकाली दल के मंत्रीयो ने मंत्री सभा से इस्तीफा दे दिया. भाजपा की बुरी नियत के कारण शिवसेना दूर हो गई थी. अब अकेले आप ही बचे हो. हवा का रुख जान लो. भाजपा डुबती नैय्या है. आप के साथ भी धोखा हो सकता है. संभलो. कल पछताना ना पडे. #BJPExposed
6
61
439
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
धन्यवाद @CMOMaharashtra . आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपण महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण आपल्या शुभहस्ते केलेत. यानिमित्ताने आपण दिलेला संदेश आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी असेल. प्रत्येक भायखळावासी आपला आभारी आहे. @OfficeofUT @AUThackeray
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
3 years
माझगाव येथील महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण काल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई महापालिकेच्या पुतळा उभारणीच्या कामाचे कौतुक करून वारसा जतनाचे हे काम महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
89
397
2K
8
25
175
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
तुमच्या भंगार राजकारणासाठी वंदनीय बाळासाहेबांना मध्ये आणू नका. गडकरींचा पुतळा फोडणाऱ्यांना बक्षीस देणारे, संघाला हाफचड्डीवाले आणि सावरकरांना माफीवीर म्हणणारे आज शिवसेनेला हिंदुत्व शिकवतायत, वा रे वा! जो फलक तुम्ही दाखवताय ना, तो ब्रिटिशकालीन आहे.
@NiteshNRane
Nitesh Rane
3 years
तमाम #हिंदूच्या मॅांसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या #ShivSena चं नाव बदलणार का? @UdhavThakre @mybmc
Tweet media one
131
489
2K
31
142
439
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सभागृहात सादर करण्यात आला. स्थायी समिती अध्यक्ष म्हणून हा माझा चौथा अर्थसंकल्प. पालिकेच्या इतिहासात असा सन्मान फार कमी नगरसेवकांना मिळाला. त्यात माझा समावेश झाल्याबद्दल मा. @OfficeofUT साहेब आणि मा. @AUThackeray साहेब यांना मनःपूर्वक धन्यवाद.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
52
270
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
अहो भातखळकर, ( @BhatkhalkarA ) तुमचे मुंबई अध्यक्ष "लोढा", तुमचे माजी गटनेते "कोटक", तुमच्या काळात मुख्य सचिव "मदान", तुमचे किती नगरसेवक मराठी? किती आमदार मराठी?  मराठीचे धडे शिवसेनेला नका शिकवू. आमचे रक्तच मराठी आहे.
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
4 years
युवराजाच्या हट्टा लपायी महापालिकेत 'मराठी'चा गेम... शुभांगी सावंत यांच्यासह दोन सीनियर मराठी अधिकाऱ्यांचा ज्येष्ठता क्रम डावलून संगीता शर्मा यांच्या गळ्यात महापालिका चिटणीसपदाची माळ. मराठी माणसाचा बेगडी आणि सोयीस्कर पुळका दाखवणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा चेहरा उघड...
Tweet media one
46
128
552
17
64
438
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
दादर जिंकले होते. दादराही जिंकले. आता गोवा जिंकू.
Tweet media one
2
35
274
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
भातखळकर, ह्याच्यावर काय उत्तर आहे तुमच्याकडे? @BhatkhalkarA
35
88
426
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
2 years
राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांचे स्वीय सहायक, एक प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तीमत्व विनोद ठाकुर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, ही सदिच्छा. @Vinod_Thakur11
Tweet media one
0
9
55
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
शिवसेनेला विरोध करता करता भाजपचे नेते जनतेच्या जिवावरच उठले आहेत. एका फूड ट्रकवर बचत गटाच्या महिलांची १० कुटुंब पोट भरतात. ड्रायव्हर वेगळा, कामगार वेगळे, सध्याच्या मंदीच्या काळात रोजगार निर्मितीसाठी अशा संकल्पनांची गरज आहे. आणि हे बंद करायच्या मागे लागलेत. #BJPExposedAgain
12
111
430
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
"जोर?" @BhatkhalkarA सहा वर्षे केंद्रात आणि ५ वर्षे राज्यात गृहमंत्रीपद बुडाखाली दाबून बसलात. का गप्प बसलात? तेव्हां कुठे गवत उपटायला गेला तुमचा "जोर"?
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
4 years
दाऊदचा फोन आल्याच्या बातम्या आल्या होत्या तेव्हा लोक मनोमन हसत होते. मुंबईतील दाऊदच्या इमारतीला हात लावण्याचाही ज्यांच्यात 'जोर' नाही, ज्यांचा जोर फक्त मुखपत्रातून दिसतो, वृद्ध आणि महिलांवर दिसतो, जे असेही घरी कडी लावून बसलेले असतात. त्यांना धमकावून दाऊद वेळ कशाला वाया घालावेल?
Tweet media one
34
53
277
16
63
428
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
मुंबई महानगरपालिकेचा ४५ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर झाला. सामान्य मुंबईकरांवर कोणताही बोजा न टाकता, अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न त्यातून करण्यात आला आहे. #BMCBudget #BMCBudget2022
7
43
293
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
दर दोन मिनिटांनी फालतु ट्वीट करत बसता. तुम्हाला तेवढाच उद्योग आहे की काय, असा प्रश्न पडला आहे. आणि घरात बसण्याचे म्हणत असाल तर तुमचे शेठजी काही चौकात उतरुन वाहतूक व्य��स्थापन करीत नाहीत. निदान तुमचे गडकरी काय म्हणतात, ते तरी ऐका.
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
3 years
र��कामटेकडा घरी कडी लावून बसलेल्याना म्हणतात किंवा कोरोनाच्या काळात लोकं मरत असताना नाईटलाईफची काळजी करणाऱ्या टक्केवारीवाल्याना. पालिका समर्थच आहे, पण सत्ताधारी मात्र निक्कमे आहेत. दर पावसाळ्यात हे दिसतेच.जनतेसाठी नालेच काय आम्ही राजकारणातली घाणसुद्धा साफ करण्याचे काम करीतच आहोत.
95
216
1K
42
61
427
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
भाजपला विरोधी पक्षनेतेपद नाही. त्यांचा या पदावरील दावा न्यायालयाने अमान्य केला आहे. मात्र ते अजूनही त्याच भूमिकेत आहेत. त्यांनी त्या भूमिकेतून बाहेर यावं. प्रस्तावाला आधी हो म्हणायचं, आणि नंतर विरोध करून आरोप करायचे हे बरोबर नाही. हे फक्त राजकारण आहे.
8
219
427
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
शिवसेना नावाची संघटना उभारून, मराठी माणसाला मुख्य प्रवाहात आणणारे, मराठी अस्मितेचे भान जागृत करणारे महापुरुष, शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #BalasahebThackeray #बाळासाहेब_ठाकरे
Tweet media one
6
24
210
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हा शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे. आम्ही आदर देतो, सन्मान करतो, सहन करतो आणि अंगावर आलं की थेट शिंगावर घेतो. लक्षात ठेवा! @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61
Tweet media one
Tweet media two
1
30
272
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
विजयी भव! संघटनेतील आमचे आक्रमक सहकारी, कट्टर शिवसैनिक वरळीचे माजी आमदार @misunilshinde यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. निष्ठेचा विजय निश्चित आहे.
Tweet media one
1
47
427
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
धन्यवाद @AUThackeray साहेब. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपण या सोहळ्यासाठी व्यक्तिशः उपस्थित राहिलात आणि या सोहळ्याचा दिमाख आणखी वाढला. प्रत्येक भायखाळावासीयातर्फे आपले मनःपूर्वक धन्यवाद. आपले पाठबळ असेच मिळत राहो. @OfficeofUT @CMOMaharashtra
@AUThackeray
Aaditya Thackeray
3 years
माझगांव येथील महाराणा प्रताप चौकाच्या सुशोभीकरणाचे काम @mybmc द्वारे हाती घेण्यात आले होते. या अंतर्गत येथे महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण केले.
Tweet media one
Tweet media two
30
329
1K
0
23
107
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
पालिकेतील नेतृत्वाच्या मनमानीला कंटाळलेले भाजपचे अनेक १५-२० नगरसेवक शिवसेना नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. त्यांना शिवसेनेचा आधार वाटतो. त्यांची नावे आपल्याला कळतीलच. डिसेंबरमध्ये धमाका होणार हे निश्चित.
7
159
428
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार, अफाट जनसंपर्काचे आणि लोकप्रियतेचे धनी, धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
Tweet media one
2
34
230
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. तमाम भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जय हिंद. जय जवान. जय किसान. जय विज्ञान. #RepublicDay #RepublicDay2022 #RepublicDayIndia #प्रजासत्ताकदिन
Tweet media one
4
18
106
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
I pay my tribute to #NetajiSubhashChandraBose on his 125th birth anniversary! His ideals helped shaped independent India and continue to inspire generations. Jai Hind! 🇮🇳 #Netaji #NetajiJayanti #नेताजी_सुभाष_चन्द्र_बोस
Tweet media one
3
10
60
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
नोटबंदीचा टांगा पलटी. जीएसटीचे घोडे फरार झाले. 15 लाख वारले. ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे अपघाती निधन झाले. बेरोजगारी भरमसाठ. जीडीपीचे आकडे कोमात गेले. आणि एवढे सारे पराक्रम. म्हणे "देवाने" केले. #GDP2020
9
84
416
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
मी आणि आमदार @YaminiYJadhav यांच्या पाठपुराव्यातून माझगांव येथील भगवान सुमतीनाथ श्वेतांबर चौक वाहतूक बेटाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. आता चौकाला असे देखणे स्वरुप प्राप्त झाले आहे.
Tweet media one
3
32
239
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
2 years
येथे कर माझे जुळती... ८० वर्षांच्या कट्टर शिवसैनिक आजी आणि तिच्या भेटीला आलेले आमचे पक्षप्रमुख. दोघांसमोरही मी नतमस्तक आहे. @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
36
316
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
मा. राज्यपाल पूर्वी मुख्यमंत्री होते. त्यांनी पदाची शपथ "हिंदुत्ववादी" म्हणवून घेतली का? राज्यपालपदाची शपथ घेताना काय उच्चार केला? राज्यपालांनी घटनात्मक जबाबदाऱ्यांचे नियमानुसार पालन करावे. भाज्यपाल होऊ नये.
11
69
416
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करमाफी जाहीर केल्यानंतर भाजपच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. भाजपचे सगळे नेते ऊर बडवू लागले. घोषणा केल्याच्या तारखेपासून करम��फी द्या, अशी अत्यंत पोरकट मागणी आ. आशिष शेलार यांनी केली. #करमाफी #वचनपूर्ती
13
116
410
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
वाह @BhatkhalkarA जम्मू-काश्मिरात मेहबुबा मुफ्तीशी पाट लावण्यासाठी सोवळे सोडताना लाज नाही वाटली? विरोधात लढलेल्या नितीश कुमारांना मिठी मारताना शरम नाही वाटली ? पश्चिम बंगालचे आर्थिक गुन्हेगार व शाहिनबागचे लोक पक्षात घेताना नैतिकतेचे तत्वज्ञान कुठे चरायला जाते ? #BJPExposed
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
4 years
शिवसेनेचे इतके वाईट दिवस कधीच नव्हते. तबलीग जमातमुळे देशात करोना पसरतोय असा दावा केला म्हणून अर्णबला सभागृहात अबू आजमी शिव्या घालत होता आणि शिवसेना आमदार बाक वाजवीत होते. सत्तेसाठी अबूने त्याची मानसिक सोडली नाही, शिवसेनेने मात्र कमरेचे सोडून पार डोक्याला गुंडाळले. @OfficeofUT
Tweet media one
66
246
1K
21
90
413
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
2 years
तांत्रिक, व्��ावसायिक शिक्षणात नेहमीच अग्रेसर असणारी मुंबईची मुले आर्थिक विषयांकडे दुर्लक्ष करतात. मुलांमध्ये लहान वयात अर्थभान जागृत करण्यासाठी मा. @AUThackeray साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला. @mybmc #ShivsenaForMumbai #पुढेचलामुंबई
Tweet media one
3
28
105
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
भाजपच्या नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेवर टीका करणारी आणखी एक पत्रकार परिषद घेतली. त्या तिघांत एक ‘शिंदे’, एक ‘सिंह’आणि एक ‘मिश्रा’.हे यांचे मराठी भाषिकांना असलेले प्राधान्य.आचरट प्रश्न,सराईत दुतोंडीपणा आणि बिनबुडाची बडबड म्हणजे आजची पत्रकार परिषद. #मुंबईसाठीशिवसेनाच #पुढेचलामुंबई
15
59
408
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
. @BhatkhalkarA , तुम्ही अजिबात चिंता करु नका. सर्व कामे पूर्ण होतील. पालिका समर्थ आहे. जमल्यास तुम्ही आणि तुमच्यासारखे तुमच्यातलेच रिकामटेकडे यांनी श्रमदान करुन एक तरी छोटा नाला साफ करा. कोरोनाच्या काळात तेवढेच पुण्य खात्यावर जमा होईल.
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
3 years
पावसाळा तोंडावर आलेला असताना महापालिकेकडून सध्या नाल्यांच्या सफाईचे ८० टक्के काम पूर्ण झालेले असल्याचे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात छोट्या नाल्यांच्या सफाईचे काम ८ टक्केही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात संपूर्ण मुंबई पाण्याखाली जाण्याचा धोका वाढला आहे.
Tweet media one
53
77
487
67
69
402
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात.  ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनाजीपंत या कारभाऱ्याने इतर कुटील कारभाऱ्यांना हाताशी धरून हिंदवी स्वराज्यविरोधात कट रचला होता.  ३५० वर्षानंतर अनाजीपंताने नागपुरात जन्म घेतला आहे. कारस्थाने त्याच पद्धतीने सुरु आहेत.
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
3 years
महाराष्ट्राची सर्वाधिक बदनामी वाझे प्रकरणामुळे झाली. पोलिस बदल्यांच्या रॅकेटचा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे गेल्याने सारेच घाबरले आहेत. आता वाझे काय-काय बोलणार, यामुळे त्यांचे सारेच मालक अस्वस्थ आहेत. चिंता करू नका, एनआयएच्या चौकशीत सारे काही स्पष्ट होणार..
127
291
1K
129
81
392
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
कोण बोलतंय बघा... शिवसेना, मनसे, भाजप व्हाया मुबै बँक. ही ढोंगबाजी भाजपात गेल्यानंतर येते की यांचा स्वभावच तसा आहे? की फडणवीसांच्या संगतीचा जरा जास्तच परिणाम झाला आहे?
@mipravindarekar
Pravin Darekar - प्रविण दरेकर
3 years
आणीबाणीला समर्थन देणारी, 'वसंतसेना' ते 'सोनियासेना' व्हाया 'शिवसेना' #DarkDaysOfEmergency
204
176
1K
13
72
404
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
2 years
रंग उत्सवाचे, रंग उत्साहाचे आनंदाचे, आरोग्याचे आणि समृद्धीचे हे धूलिवंदन आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रगती आणि सौख्याचे रंग घेऊन येवो. सर्वांना धूलिवंदनाच्या सुरंगी शुभेच्छा. #Holi2022 #होली
Tweet media one
0
17
72
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
2 years
मुंबईच्या पर्यावरणविषयक बदलांच्या संदर्भात मान. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याची जगभरात प्रशंसा होत आहे. या गंभीर विषयात ठोस कृती करणारे मुंबई हे पहिले शहर ठरले आहे. ही खऱ्या अर्थाने #आदित्यकिमया आहे. #म @OfficeofUT @AUThackeray @mybmc
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
32
159
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
.. @BhatkhalkarA , त्या फिल्मसिटीत भोजपुरी चित्रपटात विनोदी भूमिका मिळते का बघा. ती तुम्हाला चांगली जमेल. फिल्मसिटी वसवाल, पण मुंबईचा रुबाब विकत मिळत नाही, हे लक्षात ठेवा. आणि भर दिवसा खून, मारामाऱ्या होणाऱ्या राज्यात सुरक्षा कशी देणार, तेही सांगा.
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
4 years
राज्यात देशातील सर्वात सुंदर फिल्मसिटी बनवण्याची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा. ठाकरे सरकारची उडी जिजामाता उद्यानात पेंग्विनची भर घालण्याच्या पलीकडे जात नाही.
Tweet media one
151
47
297
20
46
386
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
वाढदिवस हा माझ्यासाठी "वर्षभरात काय मिळवले" या हिशोबाचा दिवस असतो. आणि प्रत्येक वर्षी तुमच्या प्रेमाचा डोंगर उभा राहत जातो. तीच माझी शिदोरी. सर्वांच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद. असेच सोबत राहू, स्वप्नातील नवा भायखळा आणि मुंबई घडवू. @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
15
13
396
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
स्वातंत्र्यसूर्य हिंदवीर #महाराणा_प्रताप यांची काल पुण्यतिथी. त्या निमित्ताने पालिकेतील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. गाडियालोहार घुमंतू महासभा, गाड़ीलोहार घिसाडी समाज महासंघ, अखिल भारतीय विमुक्त जनजाती वेल्फेअर संघ आदी संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
1
28
189
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
गेले वर्षभर मुंबई-महाराष्ट्राची काळजी घेणारे आदित्यजींच्या पाठोपाठ त्यांच्या मातोश्री व मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांच्या सुविद्य पत्नी रश्मीवहिनी यांना कोव्हिडची बाधा झाली आहे.श्रीसिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने त्या लवकरच बऱ्या होतील.महाराष्ट्राच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहेत.
3
42
390
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
"खत्रीचे" आकडे?  @ShelarAshish जी सत्ता गेल्यानंतर साईड बिझनेस सुरु केला का? आकडे आणि फेकणे ही तुमचीच मक्तेदारी. पॅकेजचे आकडे, वृक्षांचे आकडे, विहिरींचे आकडे, कर्जमाफीचे आकडे, योजनांचे आकडे. सोबत नरेंद्र ते देवेंद्र सगळे "फेकू" गोलंदाज. चांगला जुगाड आहे. #BJP = "बडी झोलर पार्टी"
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
4 years
मुंबई पालिका आयुक्त म्हणतात 4 तासात 300 मि. मी. पाऊस पडला, तर कुलाबा वेध शाळा म्हणते 300 मि.मी. पाऊस 24 तासात पडला..मग खरे काय? पालिका आयुक्तांनी "व्हर्च्युअली नालेसफाईचा" 113% चा दावा केला तसाच हाही दावा नाही ना? असे "रतन खत्रीचे" नवे आकडे रोज सांगून मुंबईकरांना का फसवताय?
78
79
559
23
74
395
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
एवढं इंग्रजी ?? शशी थरूर साहेबांकडे ट्युशन लावली की गुगलवर डल्ला मारला ? @ShelarAshish तुमच्या बाबतीत दुसरीच शक्यता अधिक दिसते.
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
4 years
What a fall For the mighty tiger NOW reduced to "Pub crawl" What a fall To hear Tiger's mighty roar NOW reduced to "Drug fuelled drawl" What a fall To see the Tiger in "curfew" After claiming "Party Nightlife for all" What a fall Tiger's petty actions NOW make ur skin crawl !
44
38
255
40
49
392
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
मा. न्यायालयाचा निर्णय नीट वाचला तर अनेक गोष्टी मेंदूत शिरतील. पण बुद्धीच अतुल्य दर्जाची मंद असेल तर त्याला कोण काय करील?
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
3 years
मराठाआरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. महावसुली आघाडी सरकारने सत्ता हातात घेतल्या दिवसापासून मराठा आरक्षणच्या विषयाचे पोतेरे केले. कोर्टात ठामपणे बाजू मांडली नाही.फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेली यशस्वी व्यूहरचना पूर्णपणे कोलमडून टाकली.धिक्कार असो या नाकर्त्यांचा.
93
209
1K
23
66
389
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
गेल्यावर्षी आजच्याच दिवशी सुशांत सिंग राजपूतने आत्��हत्या केली. त्यावरुन काहींनी बदनामीच्या मोहिमा उघडल्या. सीबीआय, ईडी, एनसीबी सगळे आले. पण वर्षभरात डोंगर पोखरुन उंदीरही निघाला नाही. एका अपमृत्यूचे राजकारण करणाऱ्यांचे मुखवटे मात्र टराटरा फाटले.
8
59
383
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
अर्धे उद्योग गुजरातने पळवले. तेव्हा झोपला होता काय? मुंबईच्या बॉलीवूडची बदनामी करुन उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी वसवणा-यांचे काय करणार आहात? तेव्हा दातखीळ बसते का?
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
3 years
◆म्हणजे इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास दिदींना शिवसेना मदत करतेय का? ◆इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का? ◆नुकतीच बांग्लादेशीयांवर कारवाई झाली,यापुढे अशी कारवाई न करण्याची हमी इथले सरकारी पक्ष दिदींना देत तर नाहीना? 2/3
86
61
283
13
83
382
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
एक दिन था, किसी ने किसी के साथ गलत किया, ‘न्याय की चक्की’ धीमी ज़रूर चली, लेकिन पांच साल बाद भगवान ने "न्याय" किया. पार्टींयो में चमकते थे कुछ सितारे दिनरात उन्हे अब ट्विटर पर "पिसना" मजबूर किया.
@fadnavis_amruta
AMRUTA FADNAVIS
4 years
किसी के साथ ग़लत करके अपनी बारी का इंतजार ज़रूर करना !! ईश्वर की ‘न्याय की चक्की’ थोडी धीमी ज़रूर चलती है, पर ‘पिस्ती’ बहुत बरिक है ! #karma #JaiHind
Tweet media one
249
900
6K
26
66
380
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
2 years
ताडवाडीतील होळीशी माझ्या असंख्य आठवणी जोडल्या गेल्या आहेत. इथली होळी पाहत पाहत मी मोठा झालो. ताडवाडीत विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होळी उत्सवाला सपत्नीक भेट दिली आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. खऱ्या अर्थाने नवी ऊर्जा मिळाली. #Holi #होली
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
17
168
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
इडीचा फास बघून "नारायणा"चा वानर झाला आणि त्याने टुणकन उडी मारून फांदी बदलली. कारवायांना घाबरून स्वतःचा "स्वाभिमान" विसर्जित करणाऱ्या बेडकांनी जगाची चिंता करू नये. चारवेळा तुम्हां बापलेकांच्या तोंडात आम्हीच माती घातली आहे. पुढेही घालू. जपून बोलत जा जरा.
@NiteshNRane
Nitesh Rane
3 years
If Waiker is quizzed by ED.. Then.. Future CM to be quizzed next ??
24
285
2K
6
81
382
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
लपून लपून भाजपवाले बोलतात. शिवसेनेला लपून बोलायची सवय नाही. आम्हाला शिवाजी पार्कची सवय आहे. आणि आमचा संवाद जनतेशी असतो. चिरकुटांना आम्ही मोजत नाही.
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
लपून उत्तर देण्यापेक्षा थेट उत्तरं द्या, चर्चेला कुठेही बोलवा, शेलारांचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान @AUThackeray @ShelarAshish #BJP @BJP4Maharashtra #shivsena #aadityathackeray
23
2
84
46
44
375
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
3 years
द्वेषाची घाण मनात भरलेली असली की असेच होणार. @BhatkhalkarA , ते उर्दू भवन नाही तर ‘उर्दू भाषा शिक्षण केंद्र’ आहे. भाषेच्या विषयात धर्म घुसवून राजकारण करू नका. मान. देवेंद्र फडणवीसांनीही या केंद्रासाठी पुढाकार घेतला होता. तेव्हां आम्ही त्यात धर्म आणला नाही.
54
151
368
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय नागपूरला आहे. दाढीवाले सीईओ आणि एमडी दिल्लीत बसतात. सध्या रेल्वे, एलआयसी, बीएसएनएल, एअर इंडिया यांचा व्यवहार चालू आहे. @ShelarAshish
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
4 years
मुंबई बाँम्ब स्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा वा रे वा! विवेक बुध्दी गहाण ठेवली काय? हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की, तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?
97
87
635
13
60
367
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
2 years
#Mumbai will become the first city to reach net zero target in 2050. #ClimateAction is the need of the hour and under the guidance of Hon. CM @OfficeofUT Saheb & Hon. Minister @AUThackeray Saheb Mumbai shall become a climate resilient city! #ClimateEmergency #ClimateCrisis
Tweet media one
2
29
88
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
अहो भातखळकर जी, शेठजींनी सगळ्या सरकारी कंपन्या विकल्या. परमनंट कर्मचाऱ्यांना टेंपररी केले. भांडवलदार घुसवून शेतकऱ्यांची वाट लावली. आणि तुम्ही दुसऱ्याला दोष देताय? सरकारच्या खासगीकरणाचे टेंडर निघाले की डोळे उघडतील तुमचे आणि भक्तांचे. @BhatkhalkarA
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
4 years
कंत्राटी पद्धतीने सत्तेवर आलेले सरकार  कंत्राटी पद्धतीनेच काम करणार : भातखळकर
64
69
391
11
52
355
@iYashwantJadhav
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
4 years
आधी "बिहार का लाल" म्हणून छात्या बडवल्या.   मुंबई पोलिसांना शिव्या दिल्या.  खोट्या आरोपांची राळ उडवली.  आणि आता बिहारचे निवडणूक प्रभारी. 😂 खेल समझ मे आया दया ?? सब गंदी राजनीती है. #BJPExposed
6
52
358