![Gautam Jadhav Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1727971481383272448/KWsY5Q8b_x96.jpg)
Gautam Jadhav
@JadhavGaut61165
Followers
0
Following
3
Statuses
86
@Awhadspeaks @Jayant_R_Patil मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाडा कडून नकळतपणे अक्षम्य चूक, मात्र त्यांच्या हेतू बदल शंका नको. आव्हाडांचा निषेध करण्यात संघी आणि त्यांचे चमचे आघाडीवर दिसत आहेत. मात्र पाठ्यपुस्तकातील मनुस्मृती समावेशाबाबत मुग गिळून गप्प आहेत.
0
0
0
@Awhadspeaks मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाडा कडून नकळतपणे अक्षम्य चूक, मात्र त्यांच्या हेतू बदल शंका नको. आव्हाडांचा निषेध करण्यात संघी आणि त्यांचे चमचे आघाडीवर दिसत आहेत. मात्र पाठ्यपुस्तकातील मनुस्मृती समावेशाबाबत मुग गिळून गप्प आहेत.
0
0
0
@KiritSomaiya @BJP4Maharashtra किरीटजी," आपलं ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचं बघावं वाकून " अशी तुमची गत झाली आहे. ज्या गतीने तुम्ही वाॅशिंग मशीन चालविली आहे त्यास जगात तोड नाही. तोंड वर करून बोलायला शरम कशी वाटत नाही ? पूर्वी तरी संघाच्या लक्षणिय सहभागामुळे पक्षाला नैतिक अधिष्ठान होते. आता नुसता चोरांचा सुळसुळाट.
0
2
0
@sheetalmhatre1 मॅडम, पक्ष आणि चिन्ह या बाबत कोर्टाने नव्हे तर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे आणि त्यास मा.सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सद्या हे प्रकरण सदर न्यायालयात प्रलंबित आहे.
0
0
0
@CPMumbaiPolice सरजी, आपली भावना उदात्त आहे. धन्यवाद ! आशा आहे की, आपली हीच भावना सातत्याने खालपर्यंत झिरपेल रंगपंचमीच्या आपणांस तथा समस्त पोलिस परिवारास मन:पूर्वक शुभेच्छा!🌹
0
0
0
@sheetalmhatre1 राजकारण्यांनी नि:स्वार्थपणे सर्वसामान्य माणसात मिसळून जाणे हे निकोप लोकशाहीचे आणि मानवतेचे लक्षण आहे. हे कायम राहू द्या.
0
0
0
@LoksattaLive बापट सरांसारखे निस्पृह घटना तज्ञ जोपर्यंत या देशात आहेत तोपर्यंत भारतीय संविधानाला धक्का बसणे कठीणच.
0
0
0
@vaidyang60 @Prksh_Ambedkar केंद्रीय तपास यंत्रणा ताब्यात असल्यावर जेल मध्ये टाकणे किती सोपे आहे हे दिवसागणिक आपण पहातोय. मा.सर्वोच्च न्यायालयात सद्या सत्ताधाऱ्यांचे धिंडवडे निघत आहेत.
0
0
0
@samant_uday महोदय, दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत बौद्ध वाडी कुवे,ता.लांजा,जि.रत्नागिरी येथील चार महिन्यांपूर्वी आपल्या स्वाक्षरीने मंजूर झालेल्या कामांची अद्यापही सुरूवात झाली नाही याची प्रथम दखल घ्यावी.
0
0
0
@ShelarAshish बलात्काराला बळी पडलेल्या असहाय्य महिले विषयी अशी भावना असणे हे माणूसकीला काळीमा फासणारी निषेधार्ह बाब आहे आणि सुसंस्कृत पणाचा धिंडोरा पिटणाऱ्या भाजपची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. वैचारिक मतभेद असले तरी पुर्वी जनसंघाची पार्श्वभूमी असणारे तात्कालिक नेते खरोखरच आदरास प्राप्त होते
0
0
0