Mayur Gavture Profile Banner
Mayur Gavture Profile
Mayur Gavture

@Gadchirolikar33

Followers
2,436
Following
426
Media
1,286
Statuses
26,143

Decoding Politics, Driving Change: Analysing Vidarbha in Maharashtra Political aficionado & Environment , Animal and Human Rights Activist"

Mumbai/Nagpur/Gadchiroli
Joined February 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
महाराष्ट्रतील एकमेव हत्तीकॅम्प ,कमलापूर #गडचिरोली येथील हत्ती गुजरात मध्ये अंबानीच्या प्राणी संग्रहालय स्थलांतर करण्यात येणार आहे आणि याविरुद्ध आवाज उठवून आम्हाला #कमलापूर_वाचवा वर साथ द्या ही संपूर्ण मराठी ट्विटरकर मंडळीना गडचिरोलीकर कडून भावनिक विनंती 🙏
Tweet media one
96
1K
3K
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
हे दोन चेहरे मुख्यमंत्री म्हणून आयुष्यभर कायमस्वुपी स्मरणात राहतील ♥️🙏
Tweet media one
4
133
2K
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 months
केरळ काँग्रेस पोस्ट करते , महाराष्ट्र काँग्रेस का नाही ?
@INCKerala
Congress Kerala
3 months
Railways cut the number of sleeper coaches and increase the number of first class and AC coaches. Crores of general public of the country travels by the sleeper class. Our MP @ShindePraniti demands an increase in the number of sleeper coaches.
55
1K
5K
48
223
2K
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
हे दृश्य पाहुन , वाघोबा म्हणजे ताडोबा प्रकल्प #चंद्रपुर 🙏
15
109
1K
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
वाग्यांची भाजी is Love ♥️ स्थळ:- #गडचिरोली
Tweet media one
45
39
957
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
स्क्रीनशॉट घ्या किंवा ट्विट आणि तारीख ४ जून लक्ष्यात ठेवा. कितीही चूप्या यूत्या झाल्या तरी #चंद्रपूर मधून भाजपच्या सुधीर मुनघांटीवाराना १.५०लाखाच्या फरकाने पाडून #काँग्रेस च्या आ.प्रतिभा बाळू धानोरकर ह्याच निवडून येतील आणि चंद्रपूरच्या पहिल्या महीला खासदार वहिनीच होतील 🔥
Tweet media one
10
54
956
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
आज कामलापूर मधील हत्तीचा शेवटचं दिवस हत्ती नेण्यासाठी गुजरात ची टीम पोहचुन आहे #गडचिरोली चे अस्तीत्व व महाराषट्राची अस्मिता वाचवायची आहे त्यामुळे #कमलापूर_वाचवा वर शेवटचं ठरू नये व म्हणुन तुमची साथ दया व आज किमान trending नेऊन दाखवा ही विनंती 🙏
Tweet media one
22
405
900
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
काँग्रेसच म्हणू , काँग्रेस आणू ! 🙏
Tweet media one
7
74
909
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
परत तेचं संघर्ष , परत तेच जिद्द आणि आणि परत एकदा इतिहास होणार चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात फक्त या वेळेस चंद्रपूर #काँग्रेस च्या त्या वाघाची नाहीं तर त्याच्या वाघिणीची कहाणी असेल 🔥 खूप खूप अभिनंदन @mlapratibhatai वहिनी , विजय आपलाच आहे 🔥💯
Tweet media one
0
53
894
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
सोलापूरकराच ठरलंय, काँग्रेसच म्हणूं , काँग्रेसच आणू !
Tweet media one
0
78
831
@Gadchirolikar33
Mayur Gavture
5 months
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवर तोंडावर होती आणि #नागपुर मध्ये पब मधून निघालेली एक बलिक श्रीमंत महिलेनं मद्यधुंद अवस्थेतरात्री १ वाजता सुमारास रामझुला येथे दोन युवकांना मर्सिडीज उडवलं होत, दोघेही जागेवर जिव गमवावा लागला आणि हि आरोपी मोक्यवर सापडतात पण दुसऱ्या दिवसी जमानत होतें
Tweet media one
5
230
809
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
🍋 तुमच्यासाठी थेट बागेतून पाठवित आहे बरं ..😅
Tweet media one
36
12
798
@Gadchirolikar33
Mayur Gavture
6 months
चंद्रपूरचे फक्त तापमान नाही तर लोकं भी बोहात गरम आहेत एकदा बघावं हे काका काय बोलतं आहेत 😂😜
5
182
760
@Gadchirolikar33
Mayur Gavture
6 months
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अर्थतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती 💙कोटी कोटी प्रणाम 🙏🏻 #AmbedkarJayanti
5
67
730
@Gadchirolikar33
Mayur Gavture
6 months
लोकसभा निवडणुकीत १३ #चंद्रपूर - वणी लोकसभा क्षेत्र माझं फायनल एन्यालीसिस काँग्रेस उमदेवार आ. प्रतिभा धानोरकर आमच्या वहिनीसाहेब हे जवळ जवळ १ लाख १५ पेक्षा अधिक मताने निवडून येतील 💯 विशेष म्हणजे प्रथमच #आर्णी आणि #वणी या विधानसभा क्षेत्रात काँगेसला लीड राहील
Tweet media one
5
39
724
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
लोकसभा - #चंद्रपुर मध्ये वडट्टीवार ऐवजी आ.प्रतिभा बाळू धानोरकर #काँग्रेस उमेदवार असयला कारण - १) महीला उमेदवार आहेत २) त्या दिवागत खासदार पत्नी आहेत ३) त्या मुळच्या यवतमाळच्या आहेत आणि दोन विधानसभा क्षेत्र तिथून येतात ४) त्या OBCकुणभी समाजाच्या आहेत त्याचं मतदान ५ लाख+ आहे
Tweet media one
8
58
698
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
स्क्रीनशॉट काढा , सेव करून ठेवा आणि कितीही ट्रोल करा पण महाराष्ट्रात भाजपाला सर्वात मोठा झटका हा #नागपुर मधूनच बसणार गडकरी १०० टक्के पडणार व नागपुरचा पुढचा खासदार #काँग्रेस चे विकास ठाकरे हेच असतील 💯🔥
Tweet media one
5
50
666
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्रात स्वतः नाना पटोले यांनी माघार घेऊन मोठा डाव खेळत ग्राउंड वर काम अससेला युवा नेतृत्व , नामाकित ओबीसी चेहरा आसे डॉ. प्रशांत पोडोले यांना #काँग्रेस उमेदवारी जाहीर करण्यात आली 🙏
Tweet media one
13
15
581
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 months
चला नागपुर जगप्रसिद्ध तरीपोहा खायला , रामजी शामजी पोहेवाले कडे #Nagpur
17
93
578
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
कर्माचा फळ आज नाहीतर उद्या मिळेल, पण सिताफळ 🍈याच महिन्यात मिळत. 😅💚😍 थेट :- कोरची , #गडचिरोली वरुन 🤤
Tweet media one
5
26
564
@Gadchirolikar33
Mayur Gavture
6 months
ट्विट सेव्ह करून ठेवा ,महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणाऱ्या उमदेवार #चंद्रपूर लोकसभेचे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर असतील 💯
Tweet media one
1
33
569
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
मित्रांनो #कमलापूर_वाचवा ला तुम्ही साथ दिली म्हणुन तर पुन्हा काही दिवस हत्तीचा मुक्काम पुन्हा एकदा वाढला आहे त्यामुळे संपूर्ण #गडचिरोली करान कडून आपण सर्वाचे आभार 🙏 एक-दोन नाहीं तर तब्बल ३२ हजार पेक्षा जास्त ट्विट काल ९ हजार पेक्षा जास्त अकाउंट वरून कारण्यात आले होते 🙏
Tweet media one
8
137
547
@Gadchirolikar33
Mayur Gavture
1 year
साहेब आम्हाला फ्रि पास नको , बस दया ! असे म्हणत शाळकरी मुलींनी #गडचिरोली महामंडळ आगारातच ठीया मांडला. त्यांना शाळेत यायला -जायला बसेसच नाही पण शासनाने पास दिल्या बसेस पत्ता नाही , शाळेत यायची आणि वेळेवर घरी पोहचायही कठीण , ग्रामीण भागात इतर साधनही नाही .लढाऊ आदिवासीं समाजातील
13
149
547
@Gadchirolikar33
Mayur Gavture
1 year
अभिमंस्पद 💚🙏 चंद्रपूर येथील नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे (पाचभाई) यांना नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करताना मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु जी त्या महाराष्ट्र राज्यातून एकमेव अध्यापिका आहेत
8
49
548
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
पहिलंच पाऊस आणि संपुर्ण #गडचिरोली जिल्ह्यातही हिरवळ दाटे चोहिकडे ☘️💚
Tweet media one
14
20
540
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 months
विधानसभा निवडणुकीत नंतर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा बाळू धानोरकर ह्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महिला नेत्या म्हणून उदयास येतील. लोकसभा निवडणुकी संपून अजुन काही महिनेही झाले व यांनी पूर्ण लक्ष्य विधासभेवर केंद्रित दिसते त्यात इतका सूक्ष्म -अभेद नियोजन म्हणजे फुल राडच 🔥
Tweet media one
3
24
546
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
#काँग्रेस चा बालेकिल्ला , #चंद्रपूर जिल्हा 💯 @mlapratibhatai 💯
3
44
531
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
Covishield घेतल्यावर SputnikV कडे बघताना एक भारतीय पुरुष 😁😁
Tweet media one
24
16
510
@Gadchirolikar33
Mayur Gavture
4 years
परसाच्या झाडाचं च्या पाणावरचे पापड , #गडचिरोली जिल्ह्यात ही संस्कृती आज पण कायम आहे 😋 तुमच्याकडे करतात काय ..? 😌
Tweet media one
Tweet media two
38
49
517
@Gadchirolikar33
Mayur Gavture
5 months
आताच थोड्या वेळापूर्वी दक्षिण #मुंबई त वास्तव्यात असलेल्या एका जवळच्या मैत्रिणीला कॉल केला होता , आई मराठी आणि वडील महारष्ट्र जन्मलेले गुजराती अशी तिची ओळख विचारलं काय वाटतेय या वेळे मुंबईत लोकसभा निवडणूकीत मत कुणाला देणारा ? मूळात हा प्रश्न मी तिला २०१९ मध्ये विचारल होतं
2
52
513
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
गडचिरोली जिल्ह्यातील निसर्ग 🌱 आणि सोबती 😍 आदिवासींचे आशास्थान ,पद्मश्री व मॅगसेसे पुरस्कृत मा. श्री डॉ.प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे 🙏 स्थळं -हेमलकसा ,भामरागड ,गडचिरोली
Tweet media one
4
31
483
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
"लालमुंग्याची चटणी" 😍 गडचिरोली जिल्हा सोडुन महाराष्ट्रत कुठेच खायला नाही मिळणार एकमेव खाद्यपदार्थ 🙏 स्थळं :- भामरागड ,#गडचिरोली
Tweet media one
49
36
469
@Gadchirolikar33
Mayur Gavture
1 year
देशाला स्वतंत्र होऊन किती दिवस झाले , विदर्भ महाराष्ट्र मधे समाविष्ट होऊन किती दिवस झालीत , स्वतंत्र #गडचिरोली जिल्हा होऊन किती वर्ष झालीत पण स्थिती सुधरली का नाही ? या राज्यात आरोग्य मंत्री आहेत का ? त्या बाईक अंबुलान्सच कूठे गेल्या ? पुन्हा किती दिवस असले व्हिडीओ पाहायचे ?
10
173
458
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
तुमच्याकडे याला काय म्हणतात ..? स्थळ - #गडचिरोली च्या जंगलातून
Tweet media one
94
9
444
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
गडचिरोलीतील जनतेचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असलेले मत नक्की ऐका आणि बघा 😂 (टीप - आम्ही या भाषेचा जाहीर निषेध करतो)
6
98
445
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
शेतकऱ्यांचं खरे मित्र म्हणजे गांढुळ 🐛 थेट - त्याच्या अड्डयावरूनच 😂
Tweet media one
108
8
437
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
वाटलं नव्हतं गडकरी साहेब इतक्या सहज पडतील पण शेवटीं एकदा बघाचं ह्या जनतेच्या जनभावना 🥹😭 #नागपुर
3
86
443
@Gadchirolikar33
Mayur Gavture
1 year
गावाकडचे लग्न ,पगतीतील जेवणं आणि आलू वाग्याची भाजी आणखी किती सुख पाहिजे या जीवनात ♥️🤗 📍 #गडचिरोली ग्रामीण
Tweet media one
16
21
439
@Gadchirolikar33
Mayur Gavture
1 year
📍 गडचिरोली अतिदुर्गम भागात जंगलांमध्ये वनस्पती शोधण्यासाठी गेल्या असता दूर जंगल वनामध्ये पहाडाच्या पायथ्याशी एक सुंदर गाव होत.असच गावात जाऊन बघितलं तर गावात एक म्हातारी आजी स्वतःच्या उपजीविकेसाठी पात्र बनवत दिसल्या ! आज प्लास्टिक पात्रांच्या (Plates) जमान्यात कुठेतरी
Tweet media one
3
44
437
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
शेगावची कचोरी 😋तोंडाला पाणी सुटत आहे ना 😅
Tweet media one
15
19
428
@Gadchirolikar33
Mayur Gavture
1 year
मोरभवण बसस्टॉप , नागपुर #Nagpur
10
83
430
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
जनता पक्षाने लोकसभेतून हकालपट्टी केल्यानंतर इंदिरा गांधींनी थेट भारताच्या पंतप्रधान म्हणून संसदेत प्रवेश केला होता आताही तोच पॅटर्न, तीच संसद आणि तेच गांधी इतिहासाची पुनरावृत्ती नक्की होईल ✊🏼 #RahulGhandi 🫶
4
41
426
@Gadchirolikar33
Mayur Gavture
5 months
उध्दव ठाकरेच्या शिवसेनात सर्वाचे मा.उध्दव ठाकरे , मा.आदित्य ठाकरे , मा.संजय राऊत हे सर्वाचे अनुक्रमेने प्रमुख आवडते नेते आहेत. पण मागचे काही दिवस मुंबईतील अनेक तरूण विद्यार्थी मिञ मैत्रिणी चर्चा केल्यावर एक समजले ते 'वरून सरदेसाई" याची युवासेना वर पकड आणि त्यांनी मुंबईतील तरूण
Tweet media one
1
24
418
@Gadchirolikar33
Mayur Gavture
5 months
मा.उध्दव ठाकरेची मुंबईत जादू सूरु आहे म्हणावी लागेल , ज्यांनी कधीचं शिवसेना मतदान दिले नाही अशे अनेक मतदार यावेळेस मशाल पेटवताना दिसत आहेत असो मलबार हिल ( अशोका ) आणि कुलाबा परिसातील गुजराती- जैन मोठ्या व्यापाराच्या सोसायटी येत असलेली अपडेट आहे
0
59
414
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 months
तूम्ही रडायला तयार रहा , ठोकून आम्ही काढू ! अयोध्या तो बस झाकी है , रेशिमबाग अभी बाकी है !! 🔥
Tweet media one
Tweet media two
0
38
401
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
कमलापूर हे आधी नक्षलवादी चे माहेर घर म्हणून ओळखले जात होते नंतर हत्तीकॅम्प सुरू झाले आणि हे ठिकाण पर्यटन स्थळं म्हनुन प्रसिद्ध झाले ,इतकेच नाही जिल्ह्या हत्तीसाठी अनुकुल आहे हे ,म्हणून मागील काही दिवसांपूर्वी २६ हत्ती जिल्ह्यातिल जंगलात आलेत आहेत #कमलापूर_वाचावा
Tweet media one
2
117
392
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
किती मस्त ना 😍 झोपडीत बोरवेल ❤️ #गडचिरोली_ग्रामीण
Tweet media one
13
18
387
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
होय! भाजप एक दलीत महिलेला घाबरला 🔥🙏 नागपुर मधिल रामटेक (SC ) लोकसभेसाठी #काँग्रेस च्या रश्मीताई बर्वे ह्या एक सामान्य दलीत कुटुंबामधून येणाऱ्या दलीत महिलेची इतकी भिती तिची उमेदवारी की एकदम वेळेवर जात वैतधा प्रमाणात रद्द करण्यात आला.
Tweet media one
3
45
393
@Gadchirolikar33
Mayur Gavture
8 months
अंबानींच्या पोराचे हट्ट पुरवण्यासाठी महाराष्ट्रामधील #गडचिरोली पातानील , व ताडोब्यातील पाळीव हत्ती रात्रीच्या अंधारात चोरून त्याच्या प्रायव्हेट झू मध्ये नेले. आमचा लाडका जगदीश मृत्यू पावला 🥹 आणि ईश्वर सेवा , पशू संवर्धन नाटक अस लोकांना पैसे देउन PR करतोय , लाज ठेवा रे लाज 😡
Tweet media one
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
महाराष्ट्रतील एकमेव हत्तीकॅम्प ,कमलापूर #गडचिरोली येथील हत्ती गुजरात मध्ये अंबानीच्या प्राणी संग्रहालय स्थलांतर करण्यात येणार आहे आणि याविरुद्ध आवाज उठवून आम्हाला #कमलापूर_वाचवा वर साथ द्या ही संपूर्ण मराठी ट्विटरकर मंडळीना गडचिरोलीकर कडून भावनिक विनंती 🙏
Tweet media one
96
1K
3K
8
128
385
@Gadchirolikar33
Mayur Gavture
6 months
#सांगली करांनो विशाल दादा पाटील हे काँग्रेसचेच अपक्ष उमेदवार आहेत, त्यामुळे आपलं मत विशाल पाटील यांना द्या. कारण आपल्याला काँग्रेसचा पंतप्रधान करून भारताची लोकशाही वाचवायची आहे. फक्त चिन्हं वेगळं आहे, हाताच्या ठिकाणी लिफाफा आलाय पण उमेदवार हा #काँग्रेस चाच आहे 💯
20
32
380
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
मी फक्त सुरवात केली ,आता संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय #कमलापूर_वाचवा
11
49
371
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
तुम्हाला दिसलं 👀 काय ..? #गडचिरोली
Tweet media one
41
7
362
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
खुप दिवसानंतर खायला मिळाल्या आजिच्या हातच्या "चुलीवरच्या भाकरी " 😍😍 स्थळं :-थेट घरून ,गडचिरोली #गडचिरोली
Tweet media one
9
21
356
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
गडचिरोली - चिमूर लोकसभा निवडणुक काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान महाविकास आघाडीचं विजयाची सुरवात हि #गडचिरोली जिल्ह्यातून होईल ते पण लाखाच्या फरकाने 🔥 🫂
Tweet media one
3
16
345
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
हा व्हिडिओ #चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील कोसबी ( खेड ) येथील आहे. शाळेतील शिक्षक वेळेवर येत नाहीत .ते दुपारी येतात. तेव्हा पर्यंत विद्यार्थी रिकामे बसुन असतात. काळया रंग असलेल्या विद्यार्थीना शिक्षकाना आवडत नाहीत. असे गंभीर आरोप करत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.
18
103
336
@Gadchirolikar33
Mayur Gavture
1 month
सांगली जिल्हा , काँग्रेस च बाल्लेकिल्ला ✋ विश्वजीत कदममाच्या संपूर्ण सांगली ने दाखवून दिलं की सांगली हा #काँग्रेस गड होता आणि गड राहील 💯
5
18
340
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
आमच्या गडचिरोली जिल्ह्यात भात रोवणीची सुरवात शेतकरी बांधव अशा पद्धतीने ईश्वरला नमन करून करतात ..🙏
Tweet media one
3
24
323
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
सांजवेळ आणि हिरवाईने नटलेलं गडचिरोली जिल्ह्यातील तोडे हे एक सुंदर गावं 😍 #गडचिरोली_ग्रामीण
Tweet media one
7
26
323
@Gadchirolikar33
Mayur Gavture
6 months
लोकसभा निवडणुकीत १२ - गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र माझं फायनल एन्यालीसिस काँग्रेस उमदेवार डॉ. नामदेव किरसान हे १ लाख ४० हजार पेक्षा अधिक मताने निवडून येतील 💯
5
24
320
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
आम्ही वाट बघतोय तुम्ही येतंय का गडचिरोली जंगल सफारी करायला ? आणि वाघोबा पण आहेत बर 😅 स्थळं :- गुरवळा जंगल सफारी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
31
315
@Gadchirolikar33
Mayur Gavture
6 months
उत्तर पूर्व दिल्लीचा भावी खासदार मा. कैन्हाया कुमार आज #चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिभा वहिनी साठी सभा संबोधित करत होतें 🔥
Tweet media one
1
19
317
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
महाराष्ट्रतील अतिदुर्गम लाहेरी उपजिल्हा रुग्णालय दोन महिला कर्मचारी या भागात जोरदार पावसात ,घनदाट जंगलातुन ,नक्सलची भितीत जिवाचं रान करुण पण सेवा पोहचवली जात आहे . कारण पाऊस जास्त झालं तर १००+ गावाचा संपर्ग पावसाळा भर तुटतो व त्यांचीच खबरदारी घेतली जात आहे #गडचिरोली
Tweet media one
Tweet media two
8
27
311
@Gadchirolikar33
Mayur Gavture
6 months
लोकसभा निवडणुकीत ११ #भंडारा_गोंदिया लोकसभा क्षेत्र माझं फायनल एन्यालीसिस काँग्रेस उमदेवार डॉ प्रशांत पडोळे हे जवळ जवळ ४० हजार ते ७० हजार पेक्षा अधिक मताने निवडून येतील 💯
Tweet media one
3
21
314
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
ठाकरे गटाचा आत्मघातकीपणा कशासाठी ? काँग्रेसला #सांगली जिल्ह्यानं जेवढं पाठबळ दिलं, तेवढं इतर कोणत्याच जिल्ह्याने कधी एखाद्या राजकीय पक्षाला दिलं नाही. सांगली म्हणजे काँग्रेस आणि #काँग्रेस म्हणजेच सांगली असं इथलं समीकरण 👇
Tweet media one
10
36
310
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
ग्रामीण #गडचिरोली तील पारंपारिक पद्धतीने करण्यात लाल मातीचा , बांबूचा वापर करून कौलारू घर म्हणजे स्वर्ग 💚☘️
Tweet media one
3
14
305
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
विदर्भातील जिवनदायनी वैनगंगा नदी च्या पत्रात टिपलेल सुदंर छायाचित्र 😍 #गडचिरोली
Tweet media one
Tweet media two
9
15
302
@Gadchirolikar33
Mayur Gavture
5 months
व्हारे पंजा , आला रे पंजा 💯 काँग्रेस उमदेवार डॉ.नामदेव किरसान हे #गडचिरोली चिमूर लोकसभा विजयी घोषित 🔥
Tweet media one
2
20
302
@Gadchirolikar33
Mayur Gavture
7 months
रामटेक लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीत #काँग्रेस उमेदवार म्हणून रश्मीताई बर्वे जाहीर आणि ह्या कोण आहेत बघायला हा एक व्हिडिओ पुरेसा आहे 🔥 हा व्हिडिओ पाहूनच वैतागल्या भाजला वाल्यांनी आधीच कारस्तानी सूरु केली होती पण सोबत सुनील केदार असल्यावर की सिट 💯 आपलीच आहे
3
31
298
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
महाराष्ट्रतील सर्वात शेवटच्या ग्रामीण भागातुन आपन सर्व मराठी ट्वीटरकरना सुप्रभात 🌤️ स्थळ :- धानोरा ,गडचिरोली
Tweet media one
4
7
278
@Gadchirolikar33
Mayur Gavture
5 months
चार टप्यात झालेल्या निवडणुकीचा 35 जागेचा पुढें आलेला अंदाज 👇 (** काट्याची लढत ) , (++ advantage ) रामटेक- मविआ 💯 नागपूर -मविआ** भंडारा गोंदिया -मविआ 💯 गडचिरोली - मविआ💯 चंद्रपूर - मविआ💯 बुलढाणा -मविआ💯 अकोला- तिरंगी*** अमरावती - मवीआ 💯
3
21
281
@Gadchirolikar33
Mayur Gavture
5 months
नागपूरच्या गडकरीच विषय पुन्हा चर्चेत आलंच म्हणून म्हणतोय त्याच्याच एक मोठ्या गटाने त्यांना पाडावे यासाठी काम केल अशी चर्चा सगळीकडेच होती हे मान्य आहे. पण यात स्वतः त्याचं आणि गडकरी पडणार म्हणून कोट्यवधी शर्यत लावली जात आहे हे खर आहे.आणि काही शंख असेल तर उद्या साहेबाच्या बंगल्यात
1
13
270
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
आमच्याकडे ना विमान सेवा , ना आमच्याकडे रेल्वे आमच्याकडे आहेतर फक्त लालपरी ,घनदाट जंगल असोत की दुर्गम भाग ,की असो खराब रस्ते आमच्या कडे सेवेत आहे ही लालपरी .. स्थळं - एटापल्ली ,गडचिरोली
Tweet media one
9
18
259
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
दक्षिण #गडचिरोलीत आलेल्या पुरामुळे या दुर्गम आदिवासी भागतील लोकांना मदतिची गरज आहे व्हावी. आपण जीवनावश्यक वस्तू , मेडिकल साहित्य , सनेट्री नॅपकिन आदी सामग्री मदत स्वरूपात व्हावी यासाठी #HelpGadchiroli ही मोहिम आम्ही सुरू केली आहे आणि आपल्या मदतीची खुप गरज गडचिरोलीकराना आहे 🙏
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
77
258
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
हे दृश्य पाहून , जगात माणुसकी आणि माणुसकी जपणारी माणसे खुप आहेत ♥️💐🙏 स्थळ- अजणी रोड नागपुर
Tweet media one
2
12
258
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
सोनपाखरू ....💚 स्थळ - गडचिरोली ग्रामीण
Tweet media one
7
8
255
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 months
नांदेड गड पुन्हा काबीज करणारा काँगेसच सिंह गेला 🥹💐
2
23
260
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
होय ती सुंदर आहे ,ती खुपचं सुदंर आहे 😍 पण त्यापेक्षा कितीतरी पटीने ती चांगली पत्रकार आहे 📺 मराठी टेलिव्हिजन वर सर्वाना ओळखिचा चेहरा @abpmajhatv च्या न्युजअँकर @dnyanada24 यांना वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा 💐💐
Tweet media one
7
6
248
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
डॉ. प्रकाश आमटे मागील काही महि्यांपासून आजरी होतें , खुप दिवस ते उपचारसाठी पुण्यातच होतें . तब्येतीत सुधार झाल्यावर डॉक्टर जेव्हा हेमालकासाला परत आले आणि त्यानंतर प्राप्त झालेल हे फोटो 💚 स्थळ:- लोकं बिरादरी प्रकल्प हेमलकसा , #गडचिरोली
Tweet media one
1
20
245
@Gadchirolikar33
Mayur Gavture
5 months
NDA - 195 INDIA - 348 As per #MUMBAI SATTA BAJAR
2
14
247
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
वैनगंगा नदी आणि सुदंर आकाश 😍 स्थळ-कोटगल घाट ,गडचिरोली #गडचिरोली_नदया
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
12
236
@Gadchirolikar33
Mayur Gavture
9 months
इतक्या वर्षात एक रस्ता बांधला, तो पण ... #गडचिरोली ते चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग 353C जवळ जवळ 396 कोटी रुपये खर्च करुण तयार करण्यात आले , परंतु एक वर्ष पूर्ण नाही झाला आणि रस्त्याची हालात अशी झाली आहे , यावरून स्पष्ट आहे की भष्टाचार आहे
13
76
238
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
हिरवळ म्हणजे गडचिरोली ☘️💚
Tweet media one
3
5
235
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
गडचिरोली जिल्ह्यात अतिदुर्गम भागात बारामाही महिने वाहणाऱ्या नाले, नदया असल्यामुळे अनेक ठिकाणी अश्या प्रकारचे अनेक पुल बाघायला मिळतात .. स्थळ-लाहेरी ,भामरागड ,गडचिरोली #गडचिरोली_जनजीवन
Tweet media one
5
26
232
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
आज मुंबईमध्ये टॅक्सीने प्रवास करताना माझा मोबाईल टॅक्सीत राहिला, फोन लावतोय तर तो व्हायब्रेशन मोडवर असल्याने फोन पण कोणी उचलेना. नंतर टॅक्सीवाल्याने फोन उचलला अन 'साहेब मी एक भाडे घेऊन इकडे आलोय' तुम्ही सांगा कुठे येऊ तिथे येतो. थोड्यावेळाने तो आला अन फोन दिला (१/२)
Tweet media one
4
20
230
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 months
स्क्रीनशॉट काढून तेव्हा विधानसभा निकालात चंद्रपूर जिल्हा भाजपा मुक्त होणारं 💯 मुल - बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून काँगेस कडून संभाव्य उमदेवार सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतूरे याचें नाव अग्रेसर , लोकसभे नंतर विधानसभेतही भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार पराभव निश्चीत
Tweet media one
6
22
234
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
#गडचिरोली_स्पेशल = लाल मुंग्याची चटणी 🤤♥️💯
Tweet media one
22
23
229
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 months
प्रसिद्ध युटुबर कैरी मिनाटी काल नागपूरच्या त्याच्या अतरंगी स्टाईल मुळे प्रसिद्ध चाईवला डॉली यांच्यावर एक रोस्ट व्हिडीओ बनवलं ते बघितलं. खरंतर हे कैरी हा नेहमी रोस्ट व्हिडीओ बनवतो. त्यात त्याचा सहज 'छपरी" बोलून निघुन जातो.
Tweet media one
5
15
232
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
मुंबई -पुणे -नाशिक-नागपुर मध्ये सिमेंटच्या वाढत्या जंगलात असले दृश्य पाहायला मिळतच नाहीना त्यामुळें आपल्यासाठी थेट गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातुन आपणस जागतिक पर्यावरण दिनाच्या निसर्गमय शुभेच्छा 🌍
Tweet media one
4
16
225
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
Dear @priyankagandhi Mam ,We got News that your Coming to Gadchiroli district on 14 Dec ,in 2008 Mr @RahulGandhi Was Come here & Now you Can ,So just Small Request to Can I Have to a picture With you Mam , Because My Grandfather's Will looks Indira Ji you ,and he passed Away
4
48
213
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
ओळखा बघु..?
Tweet media one
57
9
217
@Gadchirolikar33
Mayur Gavture
5 months
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पूर्ण 48 जागेचा ४ जून आधी निकाल 💯 ** काट्याची लढत ++ advantage १) रामटेक- मविआ 💯 २) नागपूर -मविआ** ३) भंडारा गोंदिया -मविआ 💯 ४) गडचिरोली - मविआ💯 ५) चंद्रपूर - मविआ💯 ६) बुलढाणा -मविआ💯 ७) अकोला- तिरंगी*** ८) अमरावती - मवीआ 💯
Tweet media one
5
5
221
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
आम्हाला हवं आमच मुळ गांव #कमलापुर हत्ती कॅम्प आजवर केली #विदर्भाची सेवा कुठवर नेउन ठेवता तुम्ही आम्हा ! का हाकलता ? तुम्ही आम्ही... आम्ही तुमचे खरचं वैरी..... ! #कमलापूर_वाचवा #पातानील_हत्ती
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
65
222
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
चुलीवरची चव अन मातीचा सुगंध ❤️ जेवढी चव चुलीवरच्या जेवणावर येते ना तेवढी चव गॅसच्या जेवणावर नाहीच ना ..😄
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
10
214
@Gadchirolikar33
Mayur Gavture
6 months
सर्व इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी पदाधिकारी , कार्यकर्ते आणि ट्विटर वर भूमिका ठाम माडणारे आमचे सगळे मित्र परिवार एक गोष्ट लक्षात घ्या , वारे फिरलेत २०२४ हा वर्ष आपला आहे , जनताही आपल्या बाजूनने आहे आणि होय काँग्रेस विदर्भातील ५ हि जागा जिंकत आहे 💯 , होय पाचही 🔥
4
29
218
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
दावणीला गुर नसतील तर नव्या पिढीला हे सुख फक्त फोटो बघून उपभोगाव लागेल ..
Tweet media one
10
14
212
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 months
अनिल देशमुख , आशिष देशमुख , सुधाकर कोहळे , शाशंत शिंदे, सलील देशमुख अशे विविध पक्षाचा राजकिय दिग्गज नेत्यांची सुरू केली तयारी #काटोल विधानसभेची पण त्यात एक तरूण चेहेरा माजी मंत्री डॉ. श्रीकांत जिचकार चे पुत्र 'याज्ञवक्ल्य जिचकार" हे मतदार संघात आताच खुप समोर दिसत आहेत.
3
13
216
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
ओळखा बघु ..? आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं असेल तर RT करा..! #गडचिरोली_विशेष
Tweet media one
Tweet media two
42
33
208
@Gadchirolikar33
Mayur Gavture
2 years
आम्ही #गडचिरोली-कर ही लढाई हरलोय 😢 १२ जानेवारीला एक पोस्ट केली आणि आपण सर्वांनी साथ दिली,आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य म्हणूला #कमलापूर_वाचवा , पण क्रेंद्र -शासनाच्या निर्णय आणि राज्य सरकारच्या बेजाबदर पणा मूळे हे हत्ती गुजरातला हलवली जाणार हे निशचित झालं आहे
Tweet media one
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
महाराष्ट्रतील एकमेव हत्तीकॅम्प ,कमलापूर #गडचिरोली येथील हत्ती गुजरात मध्ये अंबानीच्या प्राणी संग्रहालय स्थलांतर करण्यात येण���र आहे आणि याविरुद्ध आवाज उठवून आम्हाला #कमलापूर_वाचवा वर साथ द्या ही संपूर्ण मराठी ट्विटरकर मंडळीना गडचिरोलीकर कडून भावनिक विनंती 🙏
Tweet media one
96
1K
3K
15
111
207
@Gadchirolikar33
Mayur Gavture
3 years
तुमच्याकडे याला काय म्हणतात ...? #गडचिरोली_विशेष
Tweet media one
42
9
205
@Gadchirolikar33
Mayur Gavture
4 years
किती लोकांना माहिती आहे ,हे काय आहे ? @MarathiRT
Tweet media one
Tweet media two
43
17
204