दशरथ सोनवणे Profile Banner
दशरथ सोनवणे Profile
दशरथ सोनवणे

@Dasharathsonaw3

Followers
650
Following
149
Media
1,379
Statuses
15,218

NCP social media #अजितपर्व

धाराशिव,सोलापुर
Joined February 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
4 months
ना कुठला अंहकार , ना कुठला बडेजाव… आभाळाएवढी उंची असूनही पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे काय तर ते हेच आहे. @SunetraA_Pawar
44
32
479
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
4 years
#भक्ती या एवढ्या एकाच शब्दांत वर्णन होऊच शकत नाही. तुम्ही तुमच्या शब्दात करा.
Tweet media one
12
46
773
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
4 years
आज पहाटे पुलवामामध्ये झालेल्या अतिरेक्यांच्या चकमकीत पानगांवचे ता बार्शी CRPF जवान सुनील काळे हा शहीद... #भावपूर्ण_श्रद्धांजली
Tweet media one
73
88
769
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
5 years
आनंद काय आणि कसा असतो पहा. @MarathiBrain @MarathiRT
7
111
534
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
4 years
कालच्या #MothersDay निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यातील रामलिंग डोंगरातील कालचा हा #मित्राचाक्लिक
Tweet media one
Tweet media two
6
16
425
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
5 years
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो... खरंच खूप हृदयस्पर्शी आहे.
Tweet media one
1
27
215
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
#आज आमच्या घरीही लक्ष्मी आली. रात्री -11.00 वा. #योगायोग
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
26
179
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
सोलापूर - बार्शी आगारातील वाहक सचिन कदम यांनी बसमध्ये सापडलेले दीड लाखाचे सोन्यासह 20 हजाराची रक्कम #प्रामाणिकपणे प्रवाशांना केली परत.
Tweet media one
12
37
154
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
3 months
एक शरद पवार आम्ही पाहिले ज्यांना अजितदादांमुळे बारामतीत कधीच सभा घ्यायची वेळ आली नाही.आणि आज आम्ही एक राष्ट्रीय नेते असलेले शरद पवार पाहतोय ज्यांच्या स्वतःच्या गावात सभा घेवूनही ही अवस्था झालीय. कशी नशिबाने थट्टा आज मांडली…. @ivaibhavk @PawarSpeaks
14
29
122
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
माझी मुलगी " सई ". वय 1वर्षे 3 महिने.तिच्या आईचंच बघून शिकली पण स्वतःच काम स्वतःच कसं करावं हे हिच्याकडूनच शिकावं.
16
30
120
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
आनंद व्यक्त करायला जागा लागत नाहि. स्वतः ऊस तोडुन , कष्ट करून पोटच्या #लेकराचा #वाढदिवस उत्सवात साजरा करणाऱ्या #माऊली आणि पित्यास#व #लेकरास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साभार- निलेश लोंढे पाटील. @MarathiBrain @MarathiRT
Tweet media one
0
21
104
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
5 years
सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा झाल्याची बातमी कळताच माझे मार्गदर्शकमित्र @TV9Marathi चे प्रतिनिधी रोहित पाटील आणि त्यांचे सहकारी @journalistaftab या दोघांनी सिव्हिल हॉस्पिटलकडे जाऊन रक्तदान केलं.
Tweet media one
Tweet media two
2
4
106
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
हुरडा झालाय... मग येताय ना खायला. #माझाक्लिक
Tweet media one
4
13
101
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
6 years
लाज वाटायला पाहिजे या व्यवस्थेला. @Dev_Fadnavis हेच का अच्छे दिन.
Tweet media one
2
23
87
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
देशातील एकमेव मंदिर असलेल्या बार्शीतील भगवंताचा हिवाळ्यातील #स्वेटर #पोशाख
Tweet media one
2
13
90
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
सोलापूर - वालचंद महाविद्यालयात जन्मत दोन हात नसल्याने लक्ष्मी शिंदे पायात लेखणी धरुन बारावीची परिक्षा पूर्ण करतेय. फोटो- यशवंत सादूल #जिद्द
Tweet media one
6
41
90
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
दर पाच वर्षाला भिक मागितल्यागत शेतकऱ्यांच्या दारावर मत मागायला येतोय. #सालादानवे
Tweet media one
2
53
84
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
लातूर :.पोहरगाव (ता. रेणापूर) येथील दादाराव गायकवाड यांच्या उस्मानाबादी शेळीने दिला सात पिल्लांना जन्म.
Tweet media one
2
19
86
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
सोलापूर - बार्शीतील शंकर मानव यांनी आपल्या घरी पारंपारिक गुढीला प्रबोधनाची जोड देत पुस्तकांची गुढी उभी केली. @MeghRaajPatil #गुढीपाडवा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
27
83
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
सांगली - बागणी येथे मुलगी झाली म्हणून हत्तीवरुन साखर वाटत सुटखणकर व कदम परिवाराने स्ञीजन्माचे स्वागत केले. @MeghRaajPatil
Tweet media one
4
26
83
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
2 years
अखेर बार्शीत आज delivery मिळालीय. @nilzalte @wankhedeprafull
Tweet media one
1
7
80
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
शिवसेनेचा फेरीवाल्यांना पाठिंबा पण एस. टी कर्मचार्‍यांना नाही ! हे म्हणजे, "आपलं सोडायचं वार्‍यावर अन् परकं घ्यायचं उरावर" @MarathiBrain @MarathiRT
5
28
74
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
#माझाक्लिक अन्नाच्या शोधात
Tweet media one
1
14
73
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
कशी वाटली आयडिया....शेतकरी हेच वास्तवात सुद्धा करु शकतो.
Tweet media one
5
19
66
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
लातूरकरांसाठी थेट भेट.....
Tweet media one
2
20
63
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
#उस्मानाबाद अंदाजच सांगता येणार नाही किती पाऊस येईल... 9 वा दिवस नॉनस्टाँप...मस्तच पाऊस. #मान्सून
Tweet media one
1
9
60
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
उस्मानाबाद - जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट या गावातील उस्मानाबादी जातीच्या शेळीने एकाच वेळी सात पिलांना जन्म दिलाय.
Tweet media one
1
20
63
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
#ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालखीचे आळंदीतून 17 जूनला तर #तुकाराममहाराज यांच्या पालखीचे 16 जूनला देहूतून प्रस्थान. पालखीसोहळ्याचे नियोजनपत्रक.
Tweet media one
0
29
60
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
मराठी....
Tweet media one
1
23
59
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
शेतात पेरणी चालू आहे....तिसराकपारी (4.00 वा ) पाणी पिण्यासाठी थांबल्यावर सर्जानेही थोडा आराम केला.. #सर्जाराजा #पेरणी #म
Tweet media one
0
11
55
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
आपल्याला लागल तेवढंच....खाण्यापुरतं पिकवायचं....अन् 1 जूनपासून संपावर जायचंय.
Tweet media one
3
20
55
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
#जात हा अपघात आहे त्याबद्दल #गर्व कधीच करू नका कारण #काळ आणि #वेळ आल्यावर ....जातीचं नाही तर #माणुसकीचं रक्त कामाला येतं . @MarathiBrain @MarathiRT
0
26
56
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
अखेर आलाच... ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो फोटो आलाच.
Tweet media one
2
10
54
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
9 months
@waglenikhil @MumbaiPolice महाविकास आघाडीच्या काळात अर्णव गोस्वामी यांना घरातून ओढत नेताना, कंगनाच्या घरावर जेसीबी चालवताना,राणेना भरल्या ताटावरून नेताना पोलीस कुणाचे गुलाम होती? का सगळं तुमच्या सोयीनुसार?
2
4
56
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
5 years
शेतकरी हा जगातील एकमेव असा उत्पादक व विक्रेता आहे तो स्वतःच्या मालाचे #मोल ठरवू शकत नाही. @MarathiBrain @MarathiRT
@KisanputraA
KisanputraA
5 years
स्वतःच्या शेत जमिनीत पिकवलेल्या शेती मालाचा भाव ठरवण्याचा हक्क शेतकऱ्यांना नसणे म्हणजे, शेतकरी स्वातंत्र्यात की पारतंत्र्यात?
1
16
49
2
13
56
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
अख्या महाराष्ट्रात आमच्या गावच्या धाब्यांचा नाद खुळा.चिकन,मटण,मच्छी काहीही अन कितीही खा.फ़क्त 80 रु. #शाकाहारी#मांसाहारी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
12
51
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
5 months
@JagtapSpeaks प्रशांतराव तुमच्या डोक्यात खरच भूसा भरलाय का ? असा प्रश्न पडतोय. बहुसंख्य मारुतीरायचे पण भक्त आहेत , श्री गणेशाची उपासना तर तुमच्यासहित बहुतांश जनता करतेय आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तांची मांदीयाळी तर सर्वश्रुत आहेच मग तुमच्या लॉजिक नुसार अजून किती सुट्या मिळतील ?
4
2
54
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
@sandeepramdasi सर आमची तूर.आई-वडिलांच्या कष्टांन तूरीला इतकं भरभरून मिळालं की ती काळ्या आईला नतमस्तक. @MeghRaajPatil
Tweet media one
Tweet media two
2
13
54
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
5 years
ज्या कारणांमुळे दंड करताय ती कारणचं नष्ट करा. कुणाकडे हेल्मेट नसेल तर त्यांच्याकडून 500₹ दंड घेऊन त्याचे हेल्मेटच द्यावे. कुणाचा विमा नसेल तर on the spot रक्कम घेऊन विमा द्या. ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर जागेवरच लायसन्स द्या. दोष संपवा,दोषी संपतील. @MarathiRT @MarathiBrain
Tweet media one
4
10
52
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
5 years
#मराठी_भाषा_गौरव_दिन #मराठीभाषादिवस_२०२०
Tweet media one
0
3
51
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
आज उस्मानाबादेत उन्हाळ्यात पावसाळा अनुभवतोय....पहिल्या पावसानंतरचा मातीचा सुंगध...मस्तच. #अवकाळीपाऊस
Tweet media one
1
14
50
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
दै.एकमत सोलापूरला आज @Dasharathsonaw3 ची बातमी @Dev_Fadnavis जवानाचा आक्रोश ऐका.. @MeghRaajPatil #justiceforjawan
Tweet media one
1
38
48
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
स्वदेशीचा स्विकार,परदेशीचा बहिष्कार. #BoycottChina #BoycottChineseProducts
Tweet media one
0
16
43
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
#माझाक्लिक नाही.माझा मित्र तानाजी कोरेकर याने फुलपाखराने मध चोरताना काढलेला फोटो.
Tweet media one
0
11
43
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
2 months
तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, पोलिस व्हायचंय तर त्यासाठी आपलं सरकार तुमच्या पाठीशी खंबीर उभं आहे. @AjitPawarSpeaks #JanSanmanYatra #जनसन्मान_यात्रा
1
7
45
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
पालघरच्या सुशिला खुरकुटेंनी गर्भावस्थेत स्वःत शौचालयाचा शोषखड्डा पूर्ण करुन शौचालयाचा वापर सुरु केलाय.मोदींच्या हस्ते सत्कार होतोय #महिलादिन
Tweet media one
0
20
46
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
मुलीच्या जन्माच अनोखं स्वागत. कुंबेफळ ता केज येथील सलून धारक अशोक पवार यांचा स्तुत्य उपक्रम. @MeghRaajPatil
Tweet media one
1
21
47
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
अशी माणसं दुर्मिळच...
Tweet media one
0
25
42
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सुदर्शन व अनिकेत आंधळे य�� सिंधखेड राजा येथील दोन भावंडांनी मंत्रालयात काढलेली रांगोळी.
Tweet media one
0
11
43
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
5 years
उद्या दिवसभर राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर "लाभले आम्हांस भाग्य" हे गीत ऐकावयास मिळणार आहे. @ksinamdar @MarathiBrain @MarathiRT #मराठीभाषादिन #मराठीदिन
1
11
46
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
कर्जमाफीनंतरही बार्शी तालुक्यातील पानगांव येथील शेतकऱ्याला @Bankofindia_BOI ने ही नोटीस पाठवलीय. @Dev_Fadnavis जी हीच #कर्जमाफी का?
Tweet media one
3
34
44
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
बार्शी-उस्मानाबाद रोडवरील #माझाक्लिक
Tweet media one
0
3
43
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
कर्जमाफीच्या यादीतून नाव वगळण्यासाठी राष्ट्रवादीचे अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील यांचे मुख्यमंञ्यांना पत्र. @TulsidasBhoite
Tweet media one
2
14
42
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
आश्चर्यकारक... खिलार गाईला चक्क दोन कालवडं..तीही जुळी..... येणेगूर ता.उमरगा जि.उस्मानाबाद. @RahulAsks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
9
44
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
गावातील आताचा नजारा. याला पावसाचं "बि" म्हणतात.असं असणं म्हणजे पावसाची चाहूल.#शेतकरी #गाववाल्याचीभाबडीआशा @MeghRaajPatil @sandeepramdasi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
10
43
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा...
Tweet media one
1
8
40
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
असाही एक एसटी कर्मचारी. #औरंगाबाद
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
11
39
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
6 years
सुप्रभात... धुक्यात हरवली हातलाई. #उस्मानाबाद
Tweet media one
0
3
36
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
जवानाचा न्यायासाठी 5 वर्षापासून आक्रोश @Dev_Fadnavis @narendramodi @rajnathsingh अजूनही ऐकू येत नाही का? #JusticeForJawan
Tweet media one
0
34
34
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
2 months
माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात दादांच्या या आदर्शवत व्हिडीओने. दादांकडून शिकण्यासारख्या असणाऱ्या अनेक गुणांपैकी हा पैलू. दादा हे ‘दादा’ का आहेत त्याची ही छोटीशी झलक. @AjitPawarSpeaks ❤️ #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra #NCP #Mumbai #Maharashtra #AjitPawar
0
7
40
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
3 months
13 वरून 1 वर आलेली आमदारसंख्या..पक्षचिन्ह बदलूनही रुळावरुन घसरलेलं इंजिन आणि चांगल्या चांगल्या नेत्यांनी पक्षाला केलेला रामराम ही सगळी अधोगती फक्त मंदसैनिकांच्या गुंडप्रवृत्तीमुळेच झालीय.यातूनही अजून हे बोध घेत नसतील तर राज ठाकरेंना सुपारीशिवाय पर्याय नाही. @RajThackeray
14
6
41
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
5 years
#संचारबंदी चा फायदा घेत वैराग ता. बार्शी पोलीस स्टेशन हद्दीतील इंदापूर मध्ये किराणा दुकानात कोणत्याही जीवनावश्यक वस्तू दुप्पट किंमतीने विकल्या जातात शिवाय बंदी असलेला गुटखाही खुलेआम विकला जातोय. @SpSolapurRural pls तातडीने लक्ष देऊन सहकार्य करा. @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP
0
13
40
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
4 years
इंदापूर ( ता बार्शी ) लिंबूणीची 200 झाडे मुळासकट उद्धवस्त शिवाजी जाधव यांची दीड एकरावरील लिंबूणीची बाग जमीनदोस्त
Tweet media one
Tweet media two
4
8
39
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
5 years
@MeghRaajPatil आपल्याही नवनिर्वाचित खासदारांनी #मराठीतशपथ घेण्यास सकारत्मकता दर्शवलीय.
Tweet media one
0
9
37
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
4 months
@abpmajhatv फाडफाड !!! हे जर अतिच होतंय. abp वाल्यांनो नीट ऐका.
1
1
36
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
6 years
सरकारच्या घरपोच दारू पोहोचनंतर खाजगी #दिवाळी #धमाका
Tweet media one
2
6
33
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
11 months
उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांच्यासह मुख्यमंत्री @mieknathshinde व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज गोपिनाथ गडावर येवून मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Tweet media one
0
3
35
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
" पोलीस महानिरिक्षकांच्या" स्वागतासाठी केलेल्या या बँनरबाजीमागे माजलगांव पोलिस अधिकाऱ्यांच्या काय अपेक्षा असतील बरं. साहेब यांचे भले करो
Tweet media one
3
12
35
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
5 years
शाब्बास !!! गाववाल्यांनो. #सुर्डी #पाणीदार_गाव #barshi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
6
35
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 months
बारामतीकरांनी @supriya_sule ताईंना आता माहे��ी पाठवायची परिपूर्ण तयारी केलेली आहे.. फक्त ताईंनी दादा - वहिनींनींच्या नावाने रडारड न करता माहेरचा निरोप घ्यावा. @SunetraA_Pawar
2
5
36
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
3 years
#बार्शी #आ_राजेंद्र_राऊत
Tweet media one
0
4
35
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
6 years
अशी असते आमच्याकडं शर्यत. #लोकसभा #निकाल #उस्मानाबाद
Tweet media one
Tweet media two
1
11
35
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
" मी बेळगावचा,बेळगाव महाराष्ट्रातचे " आशा आशयाचे टी शर्ट छापून विकणाऱ्या कोल्हापूरच्या शहाजी भोसले यांना कानडी पोलिसांकडून बेळगामध्ये अटक.
Tweet media one
1
19
35
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात माजलगांवात (जि.बीड) फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दाखल.
Tweet media one
Tweet media two
0
14
34
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
5 years
भारी वाटतंय आपण अशा माणसासोबत काम केल्याबद्दल आणि करत असल्या बद्दल. @RahulAsks सर अभिनंदन.
Tweet media one
0
3
34
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
3 months
मनसैनिकांनो जरा धीराने.. मनसेच्या खळखट्याकने मनसेच्याच १३ पदाधिकाऱ्यांची कुटुंब उद्ध्वस्त… १३ वर्षानंतरही मनसेचा कुठलाही नेता उंबऱ्यावर आला नाही.. खळखट्याकची करुण कहाणी सविस्तर लवकरच… @mahancpspeaks @amolmitkari22 @mnsadhikrut
6
4
34
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
सोलापूर - दंडाच्या पावतीवरुन भर चौकात तरुणीचा धिंगाणा.पोलिसही हतबल झाल्याने दामिणी पथक पाचारण करण्याची वेळ. @MeghRaajPatil
Tweet media one
Tweet media two
3
12
31
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
#मुंबई_पुणे - शिंगरोबाच्या घाटातील धनगराची मेंढंर पाहून त्या धनगर इंजिनिअरची आठवण आली ज्याने बोगद्याची कल्पना सुचवली. #ऐकीवगोष्ट.
0
12
33
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
उठा उठा दिवाळी आली.... #मोदी स्नानाची वेळ झाली. #माझंनाही #कायतरीच
Tweet media one
0
8
31
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
Tweet media one
0
16
31
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांना स्मृतिदिनानिम्मित्त विनम्र अभिवादन.
Tweet media one
0
7
32
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
"झाडे लावा,झाडे जगवा". " वास्तव..... 'गरज पर्यावरण संवर्धनाची'
Tweet media one
0
19
32
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
पुणेरी पाटीला मागे टाकले ठाण्याच्या पाटीने आन् ठाण्याच्या पाटीला या मुबंईच्या....
Tweet media one
2
12
31
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
तुम्हीही हा खेळ लहानपणी नक्कीच खेळला असाल. #बालपण
Tweet media one
2
12
30
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
#माझाक्लिक थेट आमच्या शेतातून. तुरीचं पीक फुलोऱ्यात. @MarathiBrain
Tweet media one
0
6
30
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
3 months
या माणसाला वाचणं,समजणं वाटतं तितकं सोप्प नाहीय.आपुलकी,माया,प्रेमाचं भलेमोठं विद्यापीठ म्हणजे अण्णा. खरच असा माणूस व लोकप्रतिनिधी क्वचितच. अण्णा ❤️❤️❤️ @shelkesunilanna
1
5
32
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
#ट्विटरकट्टा तयार झाला.प्रश्न घेवून तुम्हीही तयार रहा.#महिलादिनाच्या खास पाहुण्या ज्ञानदा कदम यांना प्रश्न विचारण्यासाठी.
Tweet media one
2
14
31
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
# गाववाल्यांचीभाबडीआशा च खरी ठरली.वेधशाळेच्या अंदाजाविनाच पाऊस पडला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
5
31
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
चांगला पाऊस पडला म्हणून शेतकऱ्यांनी पेरले अन् काढलं असं नसतं.उगवल्यापासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांच्या मागे अशी कीड असते. @sandeepramdasi
2
11
28
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
डोंबिवली - 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पु.भा.भावे साहित्यनगरी सज्ज. 4 वाजता मुख्यमंत्री व शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन.
Tweet media one
1
12
29
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
8 years
दै.एकमत 05-01-2017
Tweet media one
0
9
27
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
लवकरच शेवटची नवीन घोषणा.... फक्त शेतातच राहणाऱ्या अन् बांधाच्या बाहेर न निघणाऱ्या शेतकऱ्यांनच कर्जमाफी. #नवनवीनघोषणा #शेतकरी_कर्जमाफी #म
0
15
26
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
अशी ही #चिंच #माझाक्लिक
Tweet media one
0
7
27
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
पहिला पाऊस झाल्यानंतर बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव येथील मध्यम प्रकल्पातील विद्युतपंप देखभालीसाठी शेतकऱ्यांची धावपळ. फोटो- प्रसाद पाटील
Tweet media one
1
7
28
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
7 years
#माझाक्लीक #हरभरा अशी पूर्णपणे पाने गळायला लागली की समजायचं आता काढावा लागतोय. #म #मराठी
Tweet media one
Tweet media two
2
4
24
@Dasharathsonaw3
दशरथ सोनवणे
9 months
@surajvchavan आव्हाडांची लायकी 😄😄😄 हो बाजूला.
2
1
27