![Vikas Kharage, IAS (विकास खारगे) Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1134831982486179840/ceAEw4pT_x96.jpg)
Vikas Kharage, IAS (विकास खारगे)
@vikaskharage
Followers
6K
Following
510
Statuses
800
Additional Chief Secretary to Hon Chief Minister of Maharashtra & Additional Chief Secretary, Culture Dept. Views are personal. Retweets are not endorsements
Mumbai
Joined June 2010
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर आपण नतमस्तक होतो व त्यांच्या महान कार्यातून नेहमीच प्रेरणा मिळते 🙏🙏🙏 @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @ShelarAshish @VishalVSharma7 @IndiaatUNESCO
🚩 CM Devendra Fadnavis offered floral tributes to greatest King Chhatrapati Shivaji Maharaj at Nagpur, ahead of inaugurating the 'Shivkalin Weapons' exhibition. 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुर येथे 'शिवकालीन शस्त्रां'च्या प्रदर्शनाच्या उदघाटनापूर्वी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने नागपुर में 'शिवकालीन शस्त्रों' की प्रदर्शनी के उदघाटन पूर्व महाराष्ट्र के आराध्य देवता छत्रपति शिवाजी महाराज इनको पुष्पांजलि अर्पण कर विनम्र अभिवादन किया। 🕜 1.25pm | 7-2-2025📍Nagpur | दु. १.२५ वा. | ७-२-२०२५📍नागपूर. @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish
#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharaj
0
0
3
“दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा”… अत्यंत स्फूर्तीदायी असं हे गीत .. हे राज्य गीत बनवण्यामध्ये मला सक्रिय सहभाग घेता आला, याचा मला अत्यंत आनंद आहे @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @ShelarAshish @VishalVSharma7 @IndiaatUNESCO
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाच्या उदघाटनाची सुरुवात महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक असलेल्या राज्यगीताच्या स्फुर्तिदायक स्वरांनी झाली. @Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Waghnakhe
0
0
3
प्रदर्शनामधील सर्व शस्त्रांची सविस्तर माहिती या कॅटलॉगमध्ये आपल्याला पाहायला मिळते @ShelarAshish
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@VishalVSharma7 @IndiaatUNESCO
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'शिवकालीन शस्त्रां'च्या प्रदर्शनाच्या उदघाटन कार्यक्रमादरम्यान, 'शिवशस्त्रशौर्यगाथा' या शस्त्र आणि वस्तूंची माहिती असलेल्या पुस्तिकेचे अनावरण केले. @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish
#Maharashtra #DevendraFadnavis #Waghnakhe
0
0
1
लोकसहभागातून शिव छत्रपतींच्या कार्याचा प्रचार व प्रसार परिणामकारक करता येतो @VishalVSharma7
@IndiaatUNESCO
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजिते दात, जात ही आमुची... पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची I 🚩 Inauguration of an exhibition hall showcasing legendary weapons and the historical 'Waghnakhe' at Central Museum (Ajab Bungalow), Nagpur at the hands of CM Devendra Fadnavis 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला), नागपूर येथे ऐतिहासिक 'वाघनखां'च्या विशेष आकर्षणासह, शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शन दालनाचे उदघाटन 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला), नागपुर में ऐतिहासिक 'वाघनख' का विशेष आकर्षण के साथ, शिवकालीन शस्त्रों के प्रदर्शनी स्थल का उदघाटन 🕐 1pm | 7-2-2025📍Nagpur | दु. १ वा. | ७-२-२०२५📍नागपूर. @Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Waghnakhe
0
0
1
३५० व्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या निगडीत महान व्यक्ती व स्थळे या विषयावर आतापर्यंत विविध ९ विशेष टपालांची अनावरणे केली. आजचं “वाघनखे” वरील १० वं टपाल टिकीट !! शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याची ही आणखी एक संधी 🙏🙏🙏 @VishalVSharma7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला), नागपूर येथे शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाच्या उदघाटनावेळी 'वाघनखे' या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण केले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री ॲड. आशिष शेलार उपस्थित होते. @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish
#Maharashtra #DevendraFadnavis #Waghnakhe
0
0
2
“शिवशस्त्रशौर्यगाथा” पाहताना रोमांच निर्माण झाल्याचा प्रत्येकास अनुभव येणारच !! या कार्यक्रमात वि��्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग होता. “वाघनख्या” वरील पोस्टाचे तिकिटं या उपक्रमातूनही आणखी लोकांपर्यंत पोहोचता आलं. @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@VishalVSharma7
@IndiaatUNESCO
डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच, आजही वाजतोय जगती, राखले स्वराज्य अबाधीत, असे हे एकमेव शिवछत्रपती...🚩 🚩 CM Devendra Fadnavis at the ceremony of Shivkalin weapons displaying the historic 'WaghNakhe', a tribute to Chhatrapati Shivaji Maharaj 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणार्या ऐतिहासिक 'वाघनखां'च्या विशेष आकर्षणासह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा सोहळा 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी विशेष उपस्थिति में छत्रपति शिवाजी महाराज की शौर्य का साक्षी ऐतिहासिक 'वाघ नख' के विशेष आकर्षण के साथ शिवकालीन शस्त्रों की प्रदर्शनी का समारोह 🕑 1.45pm | 7-2-2025📍Kavivarya Suresh Bhat Auditorium, Nagpur | दु. १.४५ वा. | ७-२-२०२५📍कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर. @Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Waghnakhe
0
0
1
छत्रपती शिवराय म्हटल्यानंतर पाहा किती सर्वांच्या मधे प्रचंड उत्साह निर्माण होतो ते 🙏🙏🙏 @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@VishalVSharma7
@IndiaatUNESCO
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'शिवशस्त्रशौर्यगाथा' या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शन कार्यक्रमाच्या आगमनप्रसंगी, ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने जोरदार स्वागत करण्यात आले. @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish
#Maharashtra #DevendraFadnavis #Waghnakhe
0
0
1
या कार्यक्रमात सहभागी होताना खूप आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कार्य या निमित्ताने पुन्हा लोकांसमोर मांडण्याची संधी मिळत आहे. विर्दभातील जनतेला हे प्रदर्शन पुढील ८ महिन्याकरीता खुले राहील. @Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@VishalVSharma7
@IndiaatUNESCO
जय भवानी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला), नागपूर येथे ऐतिहासिक 'वाघनखां'च्या विशेष आकर्षणासह, शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शन दालनाची पाहणी केली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री ॲड. आशिष शेलार देखील उपस्थित होते. @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish
#Maharashtra #DevendraFadnavis #Waghnakhe
2
2
15
RT @CMOMaharashtra: जय भवानी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला), नागपूर येथे ऐतिहासिक 'वाघनखां'च्या विशेष…
0
51
0
RT @InfoNagpur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवकालिन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन समारंभासाठी मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, अजब बंगला…
0
1
0
RT @VishalVSharma7: On India’s 76th Republic Day, the national flag hoisted at the sea forts in #Maharashtra, that continue to guard the na…
0
3
0
RT @VishalVSharma7: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी, महाराष्ट्रातील सागरी किल्ल्यांवर राष्ट्रीय ध्वज फडकवला गेला, जो शतकानुशतके देशाच्या…
0
4
0